तुझे व्हीडिओ आम्ही नेहमी आवर्जून बघतो. खूप छान असतात आणि ते तु मना पासून बनवतेस म्हणून मनाला भिडतात. तुझं कोकणातली श्रीमंत माणसं हे सदर चालूच ठेव. त्या लोकांना तु प्रकाशात आणतेस. त्यामुळे त्यांना भविष्यात मदत मिळेल. तुझा हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे 🙏. तु खरी कोकणी बायल माणूस.
तुझे व्हीडिओ आम्ही नेहमी आवर्जून बघतो खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. तुझे कोकणातली श्रीमंत माणसं ही सिरीज चालू ठेव. खूप चांगली असते आणि त्या माणसांची माहिती लोकांना कळते आणि त्याचा फायदा त्या लोकांना होईल.तुझा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे.
Tai tumhi kudal la rahta ka tumchya ith mala kam bhetel ka... Tumchya malvni mansa peki eka vyktine mala favl ani mala ata ek vrshachi mulgi ahe tr mala tumchya ith shetata kam bhetel ka
आमका खरवस आवडता ...पण खात्रीचो चीक आता मुंबईत गावणा मुश्कील.....मगे आमी काय करतव तर मराठी दुकानांचे पाटयो बघीत फिरतव...बर्याच ठिकाणी मार खातव पण खयतरी अस्सल खरवस मिळान जाता ...अशातला एक हाटेल म्हणजे गिरगावातला तांबे ...कधी संधी गावली का जातव नायतर कोणाक तरी आणूक सांगतव...असा चल्लासा

Neesha mangar akdam bhari kharvas mast recepi maka lay aavad to kharvas
व्हिडिओ खुपच छान खरवसी रेसिपी दाखवली खुप आवडली असेच छान छान रेसिपी पाठवा.
मी तुमचे सर्व व्हिडीओ बघते आवडता आणि मी पण कोकनची मला खरवस खूप आवडतो व्हिडीओ खूप शानं असतात
खरवस आवडतो पण फ्रिज मधे गार करून मजा येते
Lucky people who are living in such beautiful village of kokan ❤❤❤
खूप छान व्हिडिओ झाला 🎉
तुझे विटयो खुप छान मी पण मालवणी आहे असेच छान छान विटयो कर
🎉❤
Maka pan khup khup aavdta go kharvas
Chann.... Masta....
❤ खूप छान
Khup chann recipe 👌
खूपच छान आसा
Nice recipe 🙏
खूप खूप छान
माझ्याकडं पण पंढरपुरी म्हशी आहेत.
👌👌👍👍 mast zala kharvas.
Khup chan
खूप छान मला पण खरवस खूप आवडतो ❤❤
एकच नंबर😍🍪
मी सुद्धा मालवणी आहे.विळीवरतीच कामं करायला आवडते.खरवस सुंदर.
Maka pan 😋👌
मला खरवस खुप् आवडतो ताई मला पण दे
👌🏼👌🏼😍👍🏼✋🏼
Tai nice. Tondala pani sutale.
मला पण खरवस खूप आवडतो मी सुद्धा घरी गुळाचाच बनवते
Thondak pani sutla hade maka mumbaik khauk gavna nay kharvas
Maka pan ashi kama khup avdtat😊
खूप छान विडीओ
Mala pan pathv
काय ओह माप नाय सांग्लास ता कीती दूध घ्यायचा चिक कीती कीती वेल शिजत थेवायचो जरा सांगशाल काय म्हणजे माका तसो बनवूक बाकी video आणि खरवस लय भारी ❤
तुला कसे भेटता येईल तुजे विडिओ फार छान आहे मला पणखरवस फारआवडतो मी कुडाळ येनार आहे जत्राला आगंणेवाडीच्या
मी खरवस खाला की लाल गुथडी यत अंगावर
आम्हाला पाठव डीक खरवस खुप आवडतो विकत दे
ताई मिस्टर कुठ आहे तुझे
तु साडि नेसली स कि खुप छान दिसतेस .
Maz nav renuka sawant ahe
बेटा तुझा पुर्ण पत्ता पुढील एपिसोडमधे सांग. आम्ही दोघे येऊ इच्छितो. धन्यवाद.
माफ करा पण मी पत्ता देत नाही.मला भेटणं पटत नाही.
Newborn redku dakhavkach nahi?
ता दाखवचा नसता ... नजर लागता 🤫
Tai tumhi kudal la rahta ka tumchya ith mala kam bhetel ka... Tumchya malvni mansa peki eka vyktine mala favl ani mala ata ek vrshachi mulgi ahe tr mala tumchya ith shetata kam bhetel ka
आता सध्या कुठे राहता
नाही. Sorry
मला माझ्या आईची आठवन आली.
Tu varsha aahes na
मालवणी च बोल
आमका खरवस आवडता ...पण खात्रीचो चीक आता मुंबईत गावणा मुश्कील.....मगे आमी काय करतव तर मराठी दुकानांचे पाटयो बघीत फिरतव...बर्याच ठिकाणी मार खातव पण खयतरी अस्सल खरवस मिळान जाता ...अशातला एक हाटेल म्हणजे गिरगावातला तांबे ...कधी संधी गावली का जातव नायतर कोणाक तरी आणूक सांगतव...असा चल्लासा
😂🙏
वाडो भारी आसा मस्तच…👌🏻👌🏻🛖🛖🐄🐂
गावाला जे सुख आहे ते शहरात नाही .....
खूप खूप छान