कधी यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला नाही पण बैठकीत जाणाऱ्या लोकांची भेट होते खूप चांगले विचार आहेत आणि खूप सद्गुणी लोक असतात हे. जगाला गरज आहे अशा विचारांची.
@@shwetamahadik3714 ताई तुम्ही एक काम करा कोणाच्या पण घरा समोर || श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ || हे अस पाटी दिसेल की त्यांना जाऊन विचारा ते नक्की सगतील बैतक टिकान कुट आहे ते. जय सद्गुरु 🙏😊
सर्वांना विनंती आहे की,,कोणीही काही कमेंट केली तरी ,,,आपण मात्र कोणाशी वाद न करता जी शिकवण आपल्याला मिळाली आहे ,,ती धरून ठेवावी ,,,,हे कार्य अखंड चालू राहणार आहे,,,जय सद्गुरु
जय सद्गुरु खुपचं छान माहिती सांगितली आहे.ताई तुमचे व बोल भिडुचे प्रथम धन्यवाद.आमचे संपूर्ण कुटुंब श्री सद्गुरु बैठकीत श्री सद्गुरु आज्ञेने आहे. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. परंतु छ. संभाजी ब्रिगेड यांना हा पुरस्कार मान्य नाही. ते म्हणतात कोण आपा त्यांना कशाला हा पुरस्कार देण्यात आला. आम्ही उपोषण करणार.आरे भावांनो एकदा फक्त एक श्री सद्गुरु आज्ञेने बैठकीत या. मग कळेल की हे कलियुगातील साक्षात परब्रह्म आहे.या बैठकीमुळे समोरुन येणारी महिला हि माझी बहिणच आहे हि एकमेव शिकवण फक्त श्री सद्गुरु बैठकीत आहे.नाहितर आपण इतर अनेक परमार्थ पहातो.त्यात परस्त्री माता, बहिण आहे.असे ऐकायला मिळत नाही.तेच त्यांच्या वर अत्याचार करतात.आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.परंतु श्री सद्गुरू शिकवण अशी आहे की कोणाला नावं ठेवायची नाही. जय सद्गुरु.
आज हसणारे उद्या रडायच नसेल तर महत्व समजून घ्या कार्याच. स्वानुभव आहे १००% result वाला परमार्थ आहे. No बुवाबाजी, No लिंबू मिरची, No पुजा पाठ pure scientific पद्धतीने प्रबोधन असत. एकच शिकवण आहे १००% उत्तम कर्म करा, १००% पाहिजे ते जीवनात प्राप्त होते.🙏🙏💐💐
श्री बैठक खूप छान आहे मी खुप भाग्यवंत समजते स्वताला कारण मला बैठक मिळाली , बैठकीमुळे माझ्यात खूप चागले बदल झाले आणि माझा संसार सुखी आणि समाधानी झाला. जय सद्गुरू
@@Renaissance861 महाराष्ट्र काय देश आणि जग याची जाणीव घेऊन बसला आहे. त्यांना समाज प्रबोधन करायचा आहे, देखावा नाही. म्हणून ते जास्त फिरत बसत नाही. आणि जातीवाद कसा कमी करायचं त्याच उत्तम उदाहरण म्हणजे श्री समर्थ प्रतिष्ठान. एक आदिवासी निरूपण करत असताना so called उच्च जातीचे लोक मांडी घालून ऐकतात आणि अंध श्रद्धा निर्मूलन देखील केले जाते. दाभोलकरांचे कार्य समजून घ्या. उगाच जे चांगली कामा करत आहे त्यांना नाव ठेवण्यात वेळ घालवू नका.
Prayag Bhosale साहेब, एकदम चुकीचे बोलतात आपण 🙏.... मुळात आपला परमार्थ कोणाचा तिरस्कार करण्यासाठी किंवा द्वेष वृत्तीतून दुजा भाव करण्यासाठी नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचरणातुन या परमार्थाची ओळख व्हावी हेच आपलं ध्येय असावे. जर आज कोणत्याही जाती धर्माचा, पंथाचा, कोणत्याही स्तरावरचा व्यक्ती येऊन वाडीवर स्वारींची भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो तेव्हा स्वारी कधीच त्यांच्यात भेदभाव करत नाही, सर्वांना जवळ करते तर मग आपण दास असुनही आपल्या शब्दांमधे इतका कडवटपणा का आणावा. परमार्थ कोणासही चपराक बसवण्यासाठी नाही, सर्वांना एकत्र आणण्यासाठी अन् उत्तम कर्मात उभं करण्यासाठी आहे. आपल्या कर्मातुनच आपल्या परमार्थाची खरी ओळख आहे. खरंतर आपल्या परमार्थाला सोशल मीडियाची काहिच आवश्यकता नाही हे सर्व दासांना वेळोवेळी सांगितले आहे तरीही का आपण हे असे व्हिडिओ व्हायरल करतो आणि नको त्या कमेंट्स वाचण्यास भाग पडतो. या सर्वांपासुन दुर रहावे ही विनंती 🙏🚩 "डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" राज्यात, देशात अन् जगभरात अतिशय उत्तम कार्य करत आहे. आपण फक्त या कार्यास हातभार लावावा व वेळोवेळी मिळणाऱ्या आज्ञेचे पालन करावे 🙏🚩 🚩🙏 जय सदगुरू 🙏🚩
आप्पास्वारींचा नावाचा उल्लेख जरी कानावर पडला तरी मनात दयाळू आणि प्रेमळ पणा जागृत होतो आणि आपोआप हात त्यांना वंदन करतात .🙏. ते माझे आई , वडील ,देव , आणि बरच काही आहेत 🥰😊
बोल भिडू ह्या चॅनेलचे विडिओ मी नेहमी पाहतो... पण आज महाराष्ट्र नव्हे तर विश्वात अगदी दूरवर पोहचलेला आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असलेला परमार्थ म्हणजे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ह्याबद्दल विस्तृत माहिती कळवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....💐💐 आणि असेच समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्थाविषयी महिती देत चला....
छोटासा समर्थ दास आहे 🙏🙏जय सद्गुरु 🙏🙏आशी आमची ओळख... मी वयाच्या दहा वर्षापासून बैठकी सोबत जोड़लो गेलो आहे कारण समर्थ कृपा... खरच खुप छान सांगितल जात आणि छान स्वंस्कार होतात..... आमचा टीळा हीच आमची ओळख 🙏🙏🙏
@@Renaissance861 भाई धर्म के बारेमे कुछ मत बोल तू मुझे गाली दे.... चलेगा.. 🙏🙏धर्म धर्म होता है... ओ तुम जैसे पजामा छाप लोग को समझ मे नहीं आएगा छोड़ तेरी ओकात के बाहर है... भाई तुझे मेरी बातो से ठेस पोहचे तों सॉरी सॉरी सॉरी यार तुम मेरे धर्म पे गए आय एम मैड मैड हिंदू 🙏🙏
भावा त्यासाठी बैठक कर, तुझ्या जो खर्च येईल तों मी देतो लांबन नाव ठेवता येतात... तिथ अजिबात अंधश्रद्धा चालत नाही..... कोणताही फी नाही किंवा हार घेवूण नारळ घेवून जायच नसत... चार चांगले शब्द सांगतात बाकि तिथ काही नसत
@@Renaissance861 मी श्री सदस्य नाही पण अप्पा धर्माधिकारी हे चांगले समाज कार्य करीत आहेत ते देव धर्म पेक्षा आपण समाजात कसे वागावे आपले कर्म चांगले व समाजाच्या हिताचे असावे ही शिकवण देतात आमच्या घरातील पण माणसे जातात तिथे बैठकीत जरी शिकवण चांगली देत असली तरी ते सर्वच लोक पाळत नाही पण त्यांनी साफसफाई अभियान खूप चांगल्या पद्धतीने राबवले 🙏
मुंबई मधील गिरगाव येथील झावबावडी इथे चालू करण्यात आली होती. संपूर्ण जगात श्री सदस्यांची संख्या ही ५० करोड च्या घरात आहे. दुबई , सौदी, आफ्रिका अश्या आखाती देशांमध्ये समर्थ कार्य चालू आहे
मग ग्रीनीज बुक मध्ये नोंद होयला पाहिजे मुळात हिंदू लोकसंख्य 80 कोटी त्यात 2 कोटी लहान बाळ म्हणजे 78 कोटी मधून बैठक ला जाणारे पन्नास कोटी असतील 65 % पेक्षा जास्त लोक बैठक ला जातात कसे पटेल सामान्य लोकांना
Brain diseases are hard to treat because the medicines can't reach there in sufficient quantity or some medicines don't even cross blood brian barrier. .....4 bot aatmadge asnarya pituitary gland paryat gandh/tila or any external application kas pohachu shakat.
तुम्ही खूप समजेल अस विश्लेषण करून योग्य रित्या माहिती गोळा करून व मांडून सांगतात, या साठी खूप अभ्यास असावा लागतो तुमच्या मेहनत ला सलाम, पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा.
ताई उत्तम माहिती दिली आपण केवळ एकच ठिकाणी आपल्याला निवेदन आहे की प्रथम बैठक ही गिरणगाव म्हणजे आज च गिरगांव इथे सुरु झाली मुंबई मध्ये 🙏 गोरेगांव हा उल्लेख टाळावा 🙏 बाकी खूपच उत्तम माहिती जी आता संपुर्ण विश्वाला कळेल 👍🙏👍 आपला खुप खुप आभार 🙏
आम्ही श्री किंवा सदस्य नाही पण माझे वडील आणि मी लहान पणापासून टिळा लावतो. एक जरी दिवस टिळा नाही लावला तर करमत नाही काहीतरी राहिल्या सारखी भावना निर्माण होते. ज्यांना शक्य आहे त्यांनी टिळा लावण्यास हरकत नसावी, अनुभव घेऊन पहावा. 🚩
@@DP-un3kn Nusata .....he chuk aahe...... Evadha mhanun chalnaar naahi..... Mala pan vatata he chukach asel...... Pan mag reality kaay aahe? He kon saangnaar? Suru Tu kar bhava....mi spread karto.
श्री समर्थांनी जी शिकवण श्रीमत् दासबोधामध्ये मांडून ठेवली आहे तीचे श्रवण करून या म्हणजे टिळ्याची किंमत काय ते कळेल. हा पुरस्कार उगीचच नाही दिलेला. निर्व्यसनी,निःकलंक व निर्भिड आयुष्य कित्येकजण आज जगत आहेत . व्यसनाधीनता ज्या देशात भरपूर आहे त्या देशांची आज अवस्था काय आहे त्याचे अवलोकन करा. दुभंगली जाणारी घरे व घराणीही निव्वळ श्री समर्थ बैठकीला गेल्यानेच आत्मविश्वासपूर्वक पुनरूज्जीवीत झाली आहेत. काय काय लिहू सांगायचे तेवढे थोडेच. 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ.
शिष्याकडून गुरूंना मिळालेली गुरुदक्षिणा.. महाराष्ट्रभूषण.... खऱ्या शिष्यालाच गुरूंची जाणीव असते. एकनाथ शिंदे साहेब सारखे मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्य... अनुभव नाही पण उत्तम निर्णय व नियोजन... आपल्या कार्याला प्रणाम शिंदे साहेब
अतिशय सुरेख माहिती दिली बोल भिडू, तीर्थरूप श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत केलेली कार्ये, श्री बैठका, तीर्थरूप श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे सुरू ठेवलेली आणि वाढवलेली श्री सेवा अतुलनीय आहे... आम्हा श्री सदस्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे... जय सद्गुरु...🙏🏼
जय सदगुरू डाॅ नानासाहेब धर्माधिकारी हा वटवृक्ष लावला त्या वटवृक्षाच्या सावलीत समाधान घेत त्यांचे कार्य आकाशात एवढे उंचीवर नेण्याचे कार्य डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे, म्हणूनच एकाच घरात दोन वेळा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिल्यांदाच मिळत आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय एकदम रास्त आहे. राज्य सरकारचे आभार.
@@AP.SQUARE. which permission sir.. This is democracy and everyone has right to say what is correct and true.. If I can see anything best around me definitely I will say Proudly about it.. If someone think it as advertising then it's wrong..
चिंता,क्लेश,दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी अशी शिकवण अंतःकरणा पर्यंत निरंतर पोहोचवीण्याचे कार्य निरंतर सुरू आहे जेणेकरून छत्रपतींच्या महाराष्ट्राची पताका विश्वात डौलाने फडकेल. संतांच्या शिकवणीचा महाराष्ट्र, शिवप्रभूंचा महाराष्ट्र श्री शिव-समर्थांचा महाराष्ट्र. 🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र.
shree appasaheb dharmadhikari is a great person, they spread awareness about spiritual, cleanness also a lot of work going on and their members follows well discipline. very thanks to our government to give them maharastra bhushan award as they deserve it.
@@PATIJPTKTRN एखादयाला अपघातात लहान जखम झाली की तो म्हणतो बापरे मला जखम झाली पण हे नाही म्हणत की माझे लहान जखमेवर निभावल. पाण्याने अर्धा असलेला पेला आपल्याला दिसतो पण अर्धा भरलेला आहे हे दाखवण्यासाठी सद्गुरू पाहिजेत. बाकी ज्याची त्याला प्रचिती.🙏
मी सुद्धा शिवसैनिक आहे मी बैठकीला जातो नानासाहेब धर्माधिकारी यांची शिकवण अतिशय खूप मोलाचे आहे दुसऱ्याच्या आत्म्यास लागेल धक्का अशी वर्तणूक करू नका असे श्री समर्थ रामदास स्वामींची शिकवण आहे परंतु बैठकीला जाऊन एकनाथ शिंदे साहेबांनी काय घेतला बोध
उध्दव ठाकरे यांनी जनतेच्या मताविरुद्ध जाऊन काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली, जनतेचा आत्मा दुखावला. ती चूक शिंदेंनी दुरुस्त केली. ज्या पक्षांबरोबर उध्दव ठाकरे एकत्र आहेत ते पक्ष समर्थ रामदास स्वामींबद्दल अपमानास्पद बोलतात हे कसं चालते उध्दव ठाकरे chya supporters la?
याचाच अर्थ धर्मवीर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी होत्या. त्यात आनंद दिघे त्यांना या सर्व परिस्तितीतून बाहेर काढतांना दाखवण्यात आले आहे.
तुमच्या सद्गुरू ने क्या चांगला काम केला?? कोणतं काम केला ज्यची दखल सामान्य माणसाला झाली? बायकांनी सारी घालावून येयची जाडबरदस्ती हीच तुमच्या बैठकीची शिस्त. 🤣🤣🤣
@@nanthininarsale4389 ji gost purnpane mahit nhi ti tr tyabaddal bolu naye amhalya aamchya bapane kay shiklay ani kay kelay te sangaychi kadhi garaj bhasli nhi ani kadhi bhasnar dekhil nhi....amhi kruti karto dakhvnyasathi nhi tr samaj ghadvnyasathi
🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏खुपच छान माहिती दिली. असे अनेक कुटुंब अस्या दु्:खातुन सावरली आहेत. ज्यांनी हा मार्ग अंगीकारला ते सर्व चिंतामुक्त होतात. नामस्मरणाणे सर्व संकटावर मात करता येते.
अप्रतिम सादरीकरण 👌 नेमक्या शब्दात सद्गुरुंचे कार्य वर्णन करण्यासाठी आई शरदेचाच आशीर्वाद लाभावा लागतो...
जय सद्गुरु 🙏🙏💐
@@nanthininarsale4389 बैठकीला येऊन प्रत्यक्ष बघ..
🙏☺जय सदगुरू🙏
🙏🙏जयसद्गुरु
जय सदगुरू 🙏🙏
Jay sadhguru
चांगल्या व्यक्तीला सन्मानित केल्या बद्दल श्री.शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🙏💐
जय सदगुरु तुमच्या चरणाची दासानुदास
Ap
🙏🙏🙏🙏🙏
@@manishakanakal7725 gy BH.😅 CT
Jay sadguru
कोणी टिळा बोलतं तर कोणी कुंकू. पण आम्ही मात्र त्याला श्रीस्मरण म्हणतो.
🙏🙏🚩
Jay sadguru 🙏
Jay sadguru
Jay sadguru
Jay sadguru 🙏🏻💯
बैठकीचा टीळा नाही.... श्रीस्मरण.... त्यात पण सामर्थ्य आहे... !!!! जय सद्गुरु 🙏🏻
जय सद्गुरु 🙏 बरोबर आहे
सामर्थ्य म्हणजे नक्की क्य सांगाल का
आमच्यासाठी ते श्रीस्मरण आहे आमच्यासाठी आप्पा स्वारी ह्या निरूपणकर्ते नसून ते आम्हा सगळ्या श्री सदस्यांचे सद्गुरु, बाप, मालक, आणि आमचे साक्षात देव आहेत
जय सद्गुरु..
बापाला कधी बाप म्हणता का नाही मग 😂
जय सदगुरू 🙏🙏🙏
😂😂😂
जय सद्गुरू..उत्तम कार्य आहे...समर्थ कृपा..आज जो जिवंत आहे तो फक्त सद्गुरु all credit goes to only samarth
Hii jai sadgure
Hiiii stock mind
🙏
कधी यांच्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आला नाही पण बैठकीत जाणाऱ्या लोकांची भेट होते खूप चांगले विचार आहेत आणि खूप सद्गुणी लोक असतात हे. जगाला गरज आहे अशा विचारांची.
जय सद्गुरु
बैठकीला बसा भाऊ
@@vaishnavi--02424 mi chembur la rahate please mala baithakis Jaych aahe pan....chembur la kuthe aahe mahit nahi
@@shwetamahadik3714 ताई तुम्ही एक काम करा कोणाच्या पण घरा समोर || श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ || हे अस पाटी दिसेल की त्यांना जाऊन विचारा ते नक्की सगतील बैतक टिकान कुट आहे ते.
जय सद्गुरु 🙏😊
जय सदगुरू भाऊ बैठकीला बसा
@@shwetamahadik3714 Tai thithe jawal koni bhaithakila asel tyana vichara
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संतसंग देई सदा माझा पांडूरंग माझी सद्गुरू माऊली 🙏🌺🌺🌸🌸
🙏
जय सद्गुरु
खूप छान जय सदगुरू 🙏🙏
जय सद्गुरू
सर्वांना विनंती आहे की,,कोणीही काही कमेंट केली तरी ,,,आपण मात्र कोणाशी वाद न करता जी शिकवण आपल्याला मिळाली आहे ,,ती धरून ठेवावी ,,,,हे कार्य अखंड चालू राहणार आहे,,,जय सद्गुरु
Brobr ahe tumch
जय सद्गुरु खुपचं छान माहिती सांगितली आहे.ताई तुमचे व बोल भिडुचे प्रथम धन्यवाद.आमचे संपूर्ण कुटुंब श्री सद्गुरु बैठकीत श्री सद्गुरु आज्ञेने आहे. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. परंतु छ. संभाजी ब्रिगेड यांना हा पुरस्कार मान्य नाही. ते म्हणतात कोण आपा त्यांना कशाला हा पुरस्कार देण्यात आला. आम्ही उपोषण करणार.आरे भावांनो एकदा फक्त एक श्री सद्गुरु आज्ञेने बैठकीत या. मग कळेल की हे कलियुगातील साक्षात परब्रह्म आहे.या बैठकीमुळे समोरुन येणारी महिला हि माझी बहिणच आहे हि एकमेव शिकवण फक्त श्री सद्गुरु बैठकीत आहे.नाहितर आपण इतर अनेक परमार्थ पहातो.त्यात परस्त्री माता, बहिण आहे.असे ऐकायला मिळत नाही.तेच त्यांच्या वर अत्याचार करतात.आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.परंतु श्री सद्गुरू शिकवण अशी आहे की कोणाला नावं ठेवायची नाही. जय सद्गुरु.
आज हसणारे उद्या रडायच नसेल तर महत्व समजून घ्या कार्याच. स्वानुभव आहे १००% result वाला परमार्थ आहे. No बुवाबाजी, No लिंबू मिरची, No पुजा पाठ pure scientific पद्धतीने प्रबोधन असत.
एकच शिकवण आहे १००% उत्तम कर्म करा, १००% पाहिजे ते जीवनात प्राप्त होते.🙏🙏💐💐
जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु
मार्केटिंग च काय
Jay sadguru
जय सद्गुरू
Shri sadguru samrtha
माहिती ऐकून हृदय भरून आलं आम्हीही श्री समर्थांचे दास आहोत जय सद्गुरु नाना स्वारी जय सद्गुरू आप्पा स्वारी
Khup chan mahiti diley pan Mumbai madhil pahili baithak Goregaon nahi tar Girgaon made suru zaleli ani Aaj hi suru ahe…
योग्य व्यक्तीचा सन्मान योग्य च आहे ,, उत्कृष्ट कार्याचा सन्मान,,,हा धर्माचा सन्मान आहे
Goregaon - mahad 😊
8/10/43
@@Renaissance861
पूर्ण माहिती नसेल तर एकेरी भाषेत बोलू नका.
@@Renaissance861 ह्या साठी तुम्हाला दुसरा जन्म घ्यावं लागेल...
श्री बैठक खूप छान आहे मी खुप भाग्यवंत समजते स्वताला कारण मला बैठक मिळाली , बैठकीमुळे माझ्यात खूप चागले बदल झाले आणि माझा संसार सुखी आणि समाधानी झाला. जय सद्गुरू
जय सदगुरू..🙏🙏
उत्तम सादरीकरण. 👌 महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल मुख्खमंत्री साहेबांचे आभार
खरंच हा खूप छान अध्यात्मिक मार्ग आहे प्रत्येकानी खरंच हा मार्ग स्वीकारला तर कितीतरी जणांचे तरी जीवन सुखी आणि समाधानी होऊन जाईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
या उत्तम माहितीद्वारे दंभी, तिरस्कारी लोकांना चपराक देण्यासाठी बोल भिडू चे मनापासून आभार.🙏
जय सद्गुरु 🙏
@@Renaissance861 you tube वर शोध मग कळेल.
अख्या जगाने मान्य केलंय त्यांच समाजप्रबोधनाच कार्य.तुमच्या मताच मोल ते काय एवढं
@@Renaissance861 महाराष्ट्र काय देश आणि जग याची जाणीव घेऊन बसला आहे.
त्यांना समाज प्रबोधन करायचा आहे, देखावा नाही.
म्हणून ते जास्त फिरत बसत नाही. आणि जातीवाद कसा कमी करायचं त्याच उत्तम उदाहरण म्हणजे श्री समर्थ प्रतिष्ठान. एक आदिवासी निरूपण करत असताना so called उच्च जातीचे लोक मांडी घालून ऐकतात आणि अंध श्रद्धा निर्मूलन देखील केले जाते.
दाभोलकरांचे कार्य समजून घ्या. उगाच जे चांगली कामा करत आहे त्यांना नाव ठेवण्यात वेळ घालवू नका.
Prayag Bhosale साहेब, एकदम चुकीचे बोलतात आपण 🙏.... मुळात आपला परमार्थ कोणाचा तिरस्कार करण्यासाठी किंवा द्वेष वृत्तीतून दुजा भाव करण्यासाठी नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचरणातुन या परमार्थाची ओळख व्हावी हेच आपलं ध्येय असावे. जर आज कोणत्याही जाती धर्माचा, पंथाचा, कोणत्याही स्तरावरचा व्यक्ती येऊन वाडीवर स्वारींची भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो तेव्हा स्वारी कधीच त्यांच्यात भेदभाव करत नाही, सर्वांना जवळ करते तर मग आपण दास असुनही आपल्या शब्दांमधे इतका कडवटपणा का आणावा. परमार्थ कोणासही चपराक बसवण्यासाठी नाही, सर्वांना एकत्र आणण्यासाठी अन् उत्तम कर्मात उभं करण्यासाठी आहे. आपल्या कर्मातुनच आपल्या परमार्थाची खरी ओळख आहे. खरंतर आपल्या परमार्थाला सोशल मीडियाची काहिच आवश्यकता नाही हे सर्व दासांना वेळोवेळी सांगितले आहे तरीही का आपण हे असे व्हिडिओ व्हायरल करतो आणि नको त्या कमेंट्स वाचण्यास भाग पडतो. या सर्वांपासुन दुर रहावे ही विनंती 🙏🚩
"डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" राज्यात, देशात अन् जगभरात अतिशय उत्तम कार्य करत आहे. आपण फक्त या कार्यास हातभार लावावा व वेळोवेळी मिळणाऱ्या आज्ञेचे पालन करावे 🙏🚩
🚩🙏 जय सदगुरू 🙏🚩
@@prayagbhosale2787 achha जगभरात कोण कोणत्या देशात बैठका भारतात?
@@prayagbhosale2787 achha mhanje social media द्वारे प्रसारण
नानासाहेबांनी कित्येक वेळा सांगितले होतं एक दिवस टिळेवाल्यांच राज्य येईल आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने खरं झालं, जय सदगुरु 🙏🙏🙏🙏
Gaddari karun 😂
@@trp3628 माविआ तर मतदार, जनते बरोबर गद्दारी होती ...त्याच काय?
Chukichi mahiti pasravu naka rajkarnacha kahi ch samabndh yet nahi n to gheu pn naka krupaya..
जय सद्गुरु
टीलेवाला गद्दार
वाह अतिशय सुंदर सुरेख छानच सांगितले आहे त्यामुळे आम्हाला ही गोष्ट ऐकून मला खूपच आनंद झाला असे
आप्पास्वारींचा नावाचा उल्लेख जरी कानावर पडला तरी मनात दयाळू आणि प्रेमळ पणा जागृत होतो आणि आपोआप हात त्यांना वंदन करतात .🙏. ते माझे आई , वडील ,देव , आणि बरच काही आहेत 🥰😊
Jay sadguru🙏🙏🙏
माझ तर मन भरुन येत आणि डोळ्यात अश्रू यायला लागतात...🙏🙏🚩
Jay sadguru.
Bhondu ahe rss cha manus ahe
जय जय रघुवीर समर्थ ।। जय सद्गुरु।।🙏💐🙏
बोल भिडू
ह्या चॅनेलचे विडिओ मी नेहमी पाहतो...
पण आज महाराष्ट्र नव्हे तर विश्वात अगदी दूरवर पोहचलेला
आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असलेला परमार्थ म्हणजे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान
ह्याबद्दल विस्तृत माहिती कळवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....💐💐
आणि असेच समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या संस्थाविषयी महिती देत चला....
समर्थ कृपा...! थेट सज्जनगडावरुन...🌎🚩
जय श्रीराम 🚩🚩
Mi pan sajjangad chya payathyacha !!
जय जय रघुवीर समर्थ
Jai sadguru
श्री .समर्थ
छोटासा समर्थ दास आहे 🙏🙏जय सद्गुरु 🙏🙏आशी आमची ओळख... मी वयाच्या दहा वर्षापासून बैठकी सोबत जोड़लो गेलो आहे कारण समर्थ कृपा... खरच खुप छान सांगितल जात आणि छान स्वंस्कार होतात..... आमचा टीळा हीच आमची ओळख 🙏🙏🙏
@@Renaissance861 भाई धर्म के बारेमे कुछ मत बोल तू मुझे गाली दे.... चलेगा.. 🙏🙏धर्म धर्म होता है... ओ तुम जैसे पजामा छाप लोग को समझ मे नहीं आएगा छोड़ तेरी ओकात के बाहर है... भाई तुझे मेरी बातो से ठेस पोहचे तों सॉरी सॉरी सॉरी यार तुम मेरे धर्म पे गए आय एम मैड मैड हिंदू 🙏🙏
भावा त्यासाठी बैठक कर, तुझ्या जो खर्च येईल तों मी देतो लांबन नाव ठेवता येतात... तिथ अजिबात अंधश्रद्धा चालत नाही..... कोणताही फी नाही किंवा हार घेवूण नारळ घेवून जायच नसत... चार चांगले शब्द सांगतात बाकि तिथ काही नसत
@@Renaissance861 मी श्री सदस्य नाही पण अप्पा धर्माधिकारी हे चांगले समाज कार्य करीत आहेत ते देव धर्म पेक्षा आपण समाजात कसे वागावे आपले कर्म चांगले व समाजाच्या हिताचे असावे ही शिकवण देतात आमच्या घरातील पण माणसे जातात तिथे बैठकीत जरी शिकवण चांगली देत असली तरी ते सर्वच लोक पाळत नाही पण त्यांनी साफसफाई अभियान खूप चांगल्या पद्धतीने राबवले 🙏
पण तेवढ्यासाठी महाराष्ट्र भूषण?
प्रॉब्लेम काय झाला की शिष्यावरून गुरू कडे बघितल्या जाते. हे शिंदे मिंधे प्रकरण मला काही पटत नाही.
सद्गुरू स्वारींना भारतरत्न पुरस्कार मिळावा हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. जय सदगुरू 🙏🙏🙏
Jay Sadguru 🙏🙏🙏
विश्वरत्न 💐💐💐
Bhondu ahe ha rss cha manus ahe
स्वारी हे अमर्याद आहे... आपल्या विचाराच्या पलीकडे कडे...
जय सद्गुरू.. 🙏
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू || स्नेहाळू कृपाळू जणी दास पाळू ||
जय सद्गुरू 🙏💐
Yes
जय सदगुरू
@@archanamadhavi235 ha tai 🥰🙏
❤
Dharila Veshya to Manasi Bhakt Tara bhaiya
मुंबई मधील गिरगाव येथील झावबावडी इथे चालू करण्यात आली होती. संपूर्ण जगात श्री सदस्यांची संख्या ही ५० करोड च्या घरात आहे. दुबई , सौदी, आफ्रिका अश्या आखाती देशांमध्ये समर्थ कार्य चालू आहे
गोरेगाव नाही बैठकीच ठिकाण गिरगाव झावबावाडी
मग ग्रीनीज बुक मध्ये नोंद होयला पाहिजे मुळात हिंदू लोकसंख्य 80 कोटी त्यात 2 कोटी लहान बाळ म्हणजे 78 कोटी मधून बैठक ला जाणारे पन्नास कोटी असतील 65 % पेक्षा जास्त लोक बैठक ला जातात कसे पटेल सामान्य लोकांना
@@pradiptole वरती नमूद केल्याप्रमाणे मी जगात ५० कोटी श्री सदस्य आहेत असे बोललो आहे
@@abhijeetadsul486 जगा मध्ये 90 कोटी हिंदू आहेत 😄😄
दहा कोटी जास्तीत जास्त हिंदू देशा बाहेर आहेत त्यात हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत त्यांचा तर मी उच्चार पण नाय केला
Mast post
Jay jay raghuvir samarth🙏
संपूर्ण जगासाठी एक ग्रेट मोटिवेशन आहे बैठक म्हणजे अडीच तासाच्या बैठकीमध्ये पूर्ण तल्लीन होऊन जातं माणस.
खुपच छान जय सद्गुरू👏👏👏👏👏💐💐💐💐💐
अत्यंत सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले शतशः आभार......जय सद्गुरू🙏🙏🌺🌸🌺🌸
Thanks a lot BolBhidu Team. This is one of the greatest videos I have ever seen. Dr. Appasaheb Dharmadhikari is truly a great Godperson....
Bharat Ratna puraskar denat yawa Shri Aapp Sahebana
कपाळाच्या मागे pituitary gland (पियुषिका ग्रंथी) असते,टिळा लावण्या मुळे शरीर नियंञित राहते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अभिनंदन. जय सद्गुरू💐💐 🙏🙏
😂😂😂 चुकीची माहिती
Brain diseases are hard to treat because the medicines can't reach there in sufficient quantity or some medicines don't even cross blood brian barrier.
.....4 bot aatmadge asnarya pituitary gland paryat gandh/tila or any external application kas pohachu shakat.
पियुषिका ग्रंथीना ही चालवणारा सद्गुरु स्वारी विश्वरूप अप्पासाहेब धर्माधिकारी आहेत🙏
@@sunilkapase7912 😂😂😂🤣🤣🤣
@@DP-un3kn thik aahe ti chukichi mahiti aselhi......Barobar mahiti kaay mag?
Reply must.
ते टिळा नाही श्री स्मरण आहे
जय सद्गुरु 🙏🚩
तुम्ही खूप समजेल अस विश्लेषण करून योग्य रित्या माहिती गोळा करून व मांडून सांगतात, या साठी खूप अभ्यास असावा लागतो तुमच्या मेहनत ला सलाम, पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा.
ताई उत्तम माहिती दिली आपण केवळ एकच ठिकाणी आपल्याला निवेदन आहे की प्रथम बैठक ही गिरणगाव म्हणजे आज च गिरगांव इथे सुरु झाली मुंबई मध्ये 🙏 गोरेगांव हा उल्लेख टाळावा 🙏 बाकी खूपच उत्तम माहिती जी आता संपुर्ण विश्वाला कळेल 👍🙏👍 आपला खुप खुप आभार 🙏
ज्यानी हा परमार्थ ओळखला त्यांनी जन्म सार्थक केला. त्यानंतर सद्गुरु ओळखला जन्म मरणाचा फेरा चुकवला 🙏🌹जय सद्गुरु 🌹🙏
Jai Sadguru 🙏💐💐🙏
जय सद्गुरु
Jai sadguru🙏🙏🙏
@@nanthininarsale4389 पूर्ण माहिती नसेल तर बोललात नाही तरी चालेल.
@@yogeshchavan685डोळयांवरची पट्टी काढा.
@@nanthininarsale4389 tumich tumchya dolyavarcha kharab chashma swachha kara
🚩हेच दान देगा देवा,तुझा विसर न व्हावा 🚩जय सद्गुरू 🙏
अनंत जन्मीचे पुण्य जोडे करीत परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी जय सदगुरू 🙏🙏🙏
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोन्ही
🙏 जय सदगुरू 🙏
सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा 🙏🙏🙏🙏
या परमार्थाचा सगळ्यांनी एकदा अनुभव घ्यावा संपूर्ण जीवन समाधानाने भरून जाईल.
🌺🌸जय सद्गुरु 🌺🌸❤️
जय जय रघुवीर समर्थ.जय सद्गुरू
आपले मनस्वी आभार उत्तम माहिती दिल्याबद्दल🙏🙏🙏
Short and crisp explanation 💯💯
Thank you for featuring them
जय सद्गुरु🙏
आम्ही श्री किंवा सदस्य नाही पण माझे वडील आणि मी लहान पणापासून टिळा लावतो. एक जरी दिवस टिळा नाही लावला तर करमत नाही काहीतरी राहिल्या सारखी भावना निर्माण होते.
ज्यांना शक्य आहे त्यांनी टिळा लावण्यास हरकत नसावी, अनुभव घेऊन पहावा. 🚩
चूक..... हे खर अध्यात्म नाही
@@DP-un3kn Nusata .....he chuk aahe...... Evadha mhanun chalnaar naahi.....
Mala pan vatata he chukach asel...... Pan mag reality kaay aahe? He kon saangnaar?
Suru Tu kar bhava....mi spread karto.
मीपण रोज टिळा लावतो...
ती आमची ओळख आहे दादा
श्री समर्थांनी जी शिकवण श्रीमत् दासबोधामध्ये मांडून ठेवली आहे तीचे श्रवण करून या म्हणजे टिळ्याची किंमत काय ते कळेल. हा पुरस्कार उगीचच नाही दिलेला. निर्व्यसनी,निःकलंक व निर्भिड आयुष्य कित्येकजण आज जगत आहेत . व्यसनाधीनता ज्या देशात भरपूर आहे त्या देशांची आज अवस्था काय आहे त्याचे अवलोकन करा. दुभंगली जाणारी घरे व घराणीही निव्वळ श्री समर्थ बैठकीला गेल्यानेच आत्मविश्वासपूर्वक पुनरूज्जीवीत झाली आहेत. काय काय लिहू सांगायचे तेवढे थोडेच. 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ.
मोचक्या शब्दात उत्तम माहिती
शिंदे साहेबांचे मनापासून आभार
जय सदगुरु
मी आणि माझे वडील आम्ही देखील बैठकीचे दास आहोत किंबहुना समर्थ स्वारीनि आम्हाला यात जोडून घेतला आहे 2000 सालापासून
Aamhi suddha, jay sadguru, ☺️
@@priyankarajput2515 jay sadguru 🙏🙏
@@manojrajput007 odhkla ka
@@priyankarajput2515 हो गायब। आहेस सगळी। कडून तू
देव बघायला गेलो आणि देव होऊन आलो जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏
जय सदगुरु, सदगुरु कृपेने सगळी संकटे निवारण होतात.त्यासाठी सदगुरुंचे स्मरण असावे लागते.जय सदगुरु 🙏🏻
शिष्याकडून गुरूंना मिळालेली गुरुदक्षिणा.. महाराष्ट्रभूषण.... खऱ्या शिष्यालाच गुरूंची जाणीव असते. एकनाथ शिंदे साहेब सारखे मुख्यमंत्री लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्य... अनुभव नाही पण उत्तम निर्णय व नियोजन... आपल्या कार्याला प्रणाम शिंदे साहेब
बैठिकत राजकारणाचा विषय आणु नका
जय सतदगू रु
बोल भिडू चे मनापासून आभार 🙏
जय सद्गुरु 🙏 अनेकांचे जीवन आनंदी करण्यासाठी किती कष्ट घेतात स्वारी... शतशः नमन त्यांच्या कार्याला 🙏 निशब्द...
धन्य धन्य आम्ही,
झालो तुझे दास ...
अखंड दास्य भक्ती,
एवढीच आस.
जय सदगुरु
समर्थ बैठक काय असते.सद्गुरूच्या आशीर्वादाने जीवनात काय बद्दल होऊ शकतो.हे मोजक्या शब्दांत खूप छान सांगितले.जय सद्गुरु 🙏
अतिशय सुरेख माहिती दिली बोल भिडू, तीर्थरूप श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत केलेली कार्ये, श्री बैठका, तीर्थरूप श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे सुरू ठेवलेली आणि वाढवलेली श्री सेवा अतुलनीय आहे...
आम्हा श्री सदस्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे...
जय सद्गुरु...🙏🏼
आप्पासाहेब यांना मानाचा मुजरा🙏🙏
जय सद्गुरु सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे.....याची प्रचिती लवकरच सर्वांनाच येईल ....
आप्पा स्वारी ना भारत रत्न हा पुरस्कार द्यायला पाहिजे 🙏🙏🙏
Ho na kharch 🙏
Ka 😂
जागतिक पातळीवरचे सुधा सगळेच देऊ हा🤗
ऑस्कर पण चालेल का?
@@vickysalvi-ns2vd Grammy award pan dya 😂
जय सद्गुरू 🙏 खूप खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏
जय सदगुरू डाॅ नानासाहेब धर्माधिकारी हा वटवृक्ष लावला त्या वटवृक्षाच्या सावलीत समाधान घेत त्यांचे कार्य आकाशात एवढे उंचीवर नेण्याचे कार्य डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे, म्हणूनच एकाच घरात दोन वेळा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिल्यांदाच मिळत आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय एकदम रास्त आहे. राज्य सरकारचे आभार.
आमच्या कर्मदा त्या बापाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद शिंदे साहेब
Bhaitak is great motivation for entire world.. Jai Sadguru🙏🙏
Y u r stating here? Do u get permission to advertise for d world?
@@AP.SQUARE. which permission sir.. This is democracy and everyone has right to say what is correct and true.. If I can see anything best around me definitely I will say Proudly about it.. If someone think it as advertising then it's wrong..
Then understand thing first that U dont have to advertise for baithak.. and that is d lesson for baithak followers
@@AP.SQUARE. 🙏 dhanyavaad
@@FilmiReactionsOfficial that's the good answer ....jay sadaguru
चिंता,क्लेश,दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी अशी शिकवण अंतःकरणा पर्यंत निरंतर पोहोचवीण्याचे कार्य निरंतर सुरू आहे जेणेकरून छत्रपतींच्या महाराष्ट्राची पताका विश्वात डौलाने फडकेल. संतांच्या शिकवणीचा महाराष्ट्र, शिवप्रभूंचा महाराष्ट्र श्री शिव-समर्थांचा महाराष्ट्र. 🙏🙏🙏 जय हिंद जय महाराष्ट्र.
🙏🙏
🙏🙏
जय जय रघूवीर समर्थ
वाह ताई खुप छान वर्णन केलं तुम्ही ..त्यानी केलेलं कार्य हे खरंच अप्रतिम आहे..जय सद्गुरू
अप्रतिम सादरीकरण...🙏 धन्यवाद
||जय सदगुरू||🙏
I'm from Vidarbha but when I was in Raigad (Konkan) last year I saw many people with टिळा and then I came to know about these people.
आमच्या बाप आमच्यासाठी आमचा प्राण आहे हे सांगताना सुध्दा मन भरून येत जय सदगुरु
जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली आहे .👌👌💐💐 जय सद्गुरु
खूपच सुंदर माहिती सांगितली🙏🙏👍👍
shree appasaheb dharmadhikari is a great person, they spread awareness about spiritual, cleanness also a lot of work going on and their members follows well discipline. very thanks to our government to give them maharastra bhushan award as they deserve it.
@@nanthininarsale4389 Can you explain with proof?
@@PATIJPTKTRN एखादयाला अपघातात लहान जखम झाली की तो म्हणतो बापरे मला जखम झाली पण हे नाही म्हणत की माझे लहान जखमेवर निभावल. पाण्याने अर्धा असलेला पेला आपल्याला दिसतो पण अर्धा भरलेला आहे हे दाखवण्यासाठी सद्गुरू पाहिजेत. बाकी ज्याची त्याला प्रचिती.🙏
@@nanthininarsale4389 why did you ask them then. You can make it by yourself. He has changed thousands of life and I am one of it.
@@swapnilsalunkhe7461 correct answer
@@swapnilsalunkhe7461 exactly brother 🔥
मी सुद्धा शिवसैनिक आहे मी बैठकीला जातो नानासाहेब धर्माधिकारी यांची शिकवण अतिशय खूप मोलाचे आहे दुसऱ्याच्या आत्म्यास लागेल धक्का अशी वर्तणूक करू नका असे श्री समर्थ रामदास स्वामींची शिकवण आहे परंतु बैठकीला जाऊन एकनाथ शिंदे साहेबांनी काय घेतला बोध
Sagle lavde baj aahet bc 🤣 jaun jhoptat bhaher Yeun lokana shivya detat jhata utala jatat bethakila bc 😂😂
हो साहेब बरोबर आहे
उध्दव ठाकरे यांनी जनतेच्या मताविरुद्ध जाऊन काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली, जनतेचा आत्मा दुखावला. ती चूक शिंदेंनी दुरुस्त केली. ज्या पक्षांबरोबर उध्दव ठाकरे एकत्र आहेत ते पक्ष समर्थ रामदास स्वामींबद्दल अपमानास्पद बोलतात हे कसं चालते उध्दव ठाकरे chya supporters la?
आज माझा दास मुख्यमंत्री झाले मला अभिमान आहे माझ्या बैठिक माझ्या मावळीची जय सद्गुरू🙏🙏
असं वहय गदारी करून झालाय एक ध्यानात ठेवा बैठिचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही
खूपच छान अतिशय सुंदर नियोजन करण्यात येत.
खुप खुप छान माहिती दिली आहे
जय जय रघुवीर समर्थ🙏 ओ
जय सदगुरू🙏🙏
जय सद्गुरु 🙏🙏🙏
ऐसा माझा सद्गुरू स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू . ॥ जय सदगुरू ॥
मोक्ष मुक्ती प्राप्तिची दिशा आणि मानसीक आधार देणारी दासबोधाची प्रक्रिय्या🙏⛳🙏
श्री सद्गुरू आपा स्वारीना महाराष्ट्र भुसणं पुरस्कार जाहीर झाल्याबदल अभिनन्दन 🌹🌹🌹👃
खरच खूप अप्रतिम .नेमक्या शब्दात पूर्ण सारांश मांडून दिले.
श्री विचारांचे शिलेदार..... जय सदगुरू 🙏🙏
जय सतगुरू 🙏🏻
जय सदगुरू 🙏🙏 आप्पा स्वारी 🙏🌹🙏
आमच्या बापाची ओळख आहे ती 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
तीर्थरूप नाना स्वारी यांनी चालू केलेली चळवळ आज जग भर पसरली आहे. आपले मनापासून धन्यवाद
अचूक माहिती आणि मार्मिक मोजक्या शब्दात अप्रतिम मांडणी.
Jai Jai Raghuveer Samarth..✨🙏
खूप छान माहिती जय जय रघुवीर समर्थ
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू 🙏 टिळा नाही श्रीस्मरण श्रीसद्गुरू माऊली आप्पासाहेबांचा जय जयकार असो अशीच माज्या सद्गुरूंची जगभर किर्ती वाढू दे 🙏🙏🙏🙏🙏 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथांच्या नाथा तुज नमो तुज नमो तुज नमो 🙏
याचाच अर्थ धर्मवीर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी होत्या. त्यात आनंद दिघे त्यांना या सर्व परिस्तितीतून बाहेर काढतांना दाखवण्यात आले आहे.
खूप सुंदर माहिती दिली नमस्कार ताई जय सदगुरू🙏
जय सद्गुरु!!!
जय जय रघुवीर समर्थ!!!
स्वदेश, स्वधर्म, स्वदेव आणि मानवता धर्म यांची शिकवण आम्हाला दर् आठवड्याला मिळत असते. म्हणुन आम्ही बैठकीला जातो. जय सद्गुरू.....🙏🙏
तुमच्या सद्गुरू ने क्या चांगला काम केला?? कोणतं काम केला ज्यची दखल सामान्य माणसाला झाली? बायकांनी सारी घालावून येयची जाडबरदस्ती हीच तुमच्या बैठकीची शिस्त. 🤣🤣🤣
Jay sadguru🙏
@@nanthininarsale4389 purn grath pahilyavinya ugach thevijo dushan to duratma durabhiman
@@nanthininarsale4389 ji gost purnpane mahit nhi ti tr tyabaddal bolu naye amhalya aamchya bapane kay shiklay ani kay kelay te sangaychi kadhi garaj bhasli nhi ani kadhi bhasnar dekhil nhi....amhi kruti karto dakhvnyasathi nhi tr samaj ghadvnyasathi
@@nanthininarsale4389 bala aamhi aadnyet aahot nhi tr tula sangitl ast tujya bhashet baki swari tula changli budhhi devo
जय सद्गुरु🙏 बोल भिडू तुमचे मनःपूर्वक आभार 🙏
Aaj Shri Das Navmi cha divshi ha video pahanyat ala. Khup chan watle. Jai jai Raghuvir Samartha 🙏🏼🚩💐
एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी समर्थांची बैठक खूप कामी आली हेच सामर्थ बैठकीत आहे,
कोणी टिळा म्हणो की कूकूं म्हणो आम्ही स्मरण म्हणतो जय सदगुरू समर्थाचां सत्कार केल्या बद्दल शिंदे साहेबाचें मनपूर्वक अभिनंदन 🙏🌹👍
जय सद्गुरु...
जय सद्गुरू chhan सादरीकरण आणि जे खरं आहे तेचसादर केलंत 🙏
🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏खुपच छान माहिती दिली. असे अनेक कुटुंब अस्या दु्:खातुन सावरली आहेत. ज्यांनी हा मार्ग अंगीकारला ते सर्व चिंतामुक्त होतात. नामस्मरणाणे सर्व संकटावर मात करता येते.
🌹🙏🙏🙏🌹जय सद्गुरू समर्था आज मी तुमच्यामुळे हे दिवस पाहते आहे 🙏🙏🙏
जय सदगुरू