जनावरे वाळा चारा का खात नाहीत, मग त्यासाठी काय उपाय करावा, कडबा कुट्टी का करावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 37

  • @PrashantsingRajput-qb3mz
    @PrashantsingRajput-qb3mz 7 месяцев назад +5

    हरभरा भुसा दोन डंपिंग आणि ऐक हजार कडबाची कुट्टी मिक्स करून ठेवली आहे आणि ऐक टणाची वीस बेग मक्याचा मुरघास तयार आहे फक्त तीन गाई साठी

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 7 месяцев назад

    व्हिडिओ फार सुंदर मार्गदर्शक व अनमोल असतात आपण दाखवलेल्या या दावणी बद्दलची मोजमाप संदर्भातील एक व्हिडिओ बनवण्याची कृपा करावी अतिशय सुंदर दावण आहे वैरणीचे नुकसान होत नाही व तसेच जनावरांना खाण्यासाठी सुद्धा सोपे, दोन जनावरांच्या मधील अंतर किती असावे, दावणीवरील लोखंडी अँगल मधील अंतर किती असावे तसेच त्याची उंची किती असावी, लोखंडी अँगल ची फिटिंग काशी केली आहे याबद्दल कृपया माहिती द्यावी

  • @PMaheshLaxman
    @PMaheshLaxman 6 месяцев назад +1

    भाऊ गाय कडबा कुट्टी खात नाही अजिबात खात नाही कडबा खाते ...कृपया उपाय सुचवावा

  • @ankitpatil6415
    @ankitpatil6415 7 месяцев назад +1

    शेवाळे सराचा व्हिडिओ बनवा

  • @gmdairyandagricalturefarm1999
    @gmdairyandagricalturefarm1999 7 месяцев назад

    सर तुमच्या मिल्किंग मशीन बद्दल माहिती द्या

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 7 месяцев назад

    Sir खूप दिवसांनी video आला

  • @shetisamadhan
    @shetisamadhan 7 месяцев назад

    कोणती कडबा कुट्टी मशीन विकत घ्यावी

  • @digukarande440
    @digukarande440 7 месяцев назад +3

    लय दिवसांनी व्हिडिओ टाकला

  • @vijayjagadale9763
    @vijayjagadale9763 7 месяцев назад +1

    सर माझी गाई सारखी रिपीट होत आहे त्यासाठी काय करावे pls reply

  • @prashantpatil5301
    @prashantpatil5301 7 месяцев назад

    Ghavacha valka bhusa ksa ghalycha

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  7 месяцев назад

      आपल्या भागातल्या गुरांना तिची सवय नाही खायला त्रास देतात, खुरकात मिसळून थोडा थोडा हळूहळू तिची सवय लावा

  • @vaibhavtidke9990
    @vaibhavtidke9990 7 месяцев назад

    Bhau dudh masin konti changli ahe 10 Gaya n sathi

  • @navnathgade-yb8ri
    @navnathgade-yb8ri 7 месяцев назад

    सर8दिवसतुनहिडीवेबणवा

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 7 месяцев назад

    Sir हा गोठा तुमचा आहे का

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 7 месяцев назад

    गाईचा अर्धा जार अडकलेल्या आहे. एक्साड इंजेक्शन मारले आहे.गाय ठिक होईल का

  • @shaileshnaykodi6796
    @shaileshnaykodi6796 7 месяцев назад

    कुट्टी करून बेग मध्ये भरली तर चालेल का

  • @suhasagav9480
    @suhasagav9480 7 месяцев назад

    सर कुट्टी मशीन कोणती आहे. आमची कुट्टी मशीन चुयटी मारते. व जनावरं खात नाही.

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 7 месяцев назад

    खुप वाट पहायला लावली

  • @audumbarshevkar7391
    @audumbarshevkar7391 7 месяцев назад

    खुराक किती ते वि टाकनार होता ना

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 7 месяцев назад

    मिठाचं कोरडे टाकायचं का पाणी करून टाकायचं

  • @sandipshinde5853
    @sandipshinde5853 7 месяцев назад

    sir video ka banvat nahi tumhi ata

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 7 месяцев назад

    आमच्याकडे तर साडेतीन ते चार हजाराच्या आत कडबा नाही

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  7 месяцев назад

      कोणतं गाव

    • @amrutghodake8662
      @amrutghodake8662 7 месяцев назад

      लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा

    • @आपलाशेतकरीमित्र
      @आपलाशेतकरीमित्र  7 месяцев назад

      बहुतेक आता कडब्याची आंतरजिल्हा वाहतुक बंद झाली आहे, त्यामुळे चारा इकडून नेण्यास तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो