@@navbharattvmarathi ःडाँकटरच्या चूकीमुळे गिरपहिलारू कालवड गाबडली त्या नंतर दोनवेळा लावली दहादिवस झाले ती पुन्हा सोट गाळते आहे चारदिवस सोट गाळते आहे ती गाभन राहिल कि नाही माहीती ध्यावी
दादा माझ्या कडील पहीलाडू कालवड आहे आज वळू लागला की दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्या गुरांवर चढते हे ती वारंवार उलटून जात आहे आणि तिचा माज 6/7 दिवसा पर्यंत राहतो तर उपाय सुचवा
गाय व म्हैस हिटवरयेतनसेल तर तिलामठभिजवूनदीलेपाहीजे प्रतीजनावरदीडकीलोप्रमानेदीलेपाहीजे सकाऴीपावशेर व राञीपाशेरप्रमाने तिनदीवस मठाला चांगले मोडआल्यानंतरदद्यावेत.धन्यवाद
माझ्याकडे गिर पाच वर्षाची कालवड आहे हिटवर येते पण गाभण राहत नाही बैल लावल्या नंतर एन देते पूर्ण बाहेर काढून टाकते यासाठी किती कापूर चारावा बैलाला पण लागू देत नाही
Khilar kalvad hy 4 varshachi zali hit var yet nay dr ne chek kel tr dr sangtayt ki pishavich tond lahan hy upay sanga plz gharchi kalvad hy vikaych man hot ny o khup jiv hy
Khup chan माहिती दिली Namaskar
खूप छान माहिती सगितली आहे ❤ पण किती गोल्या चार याच्या आहे
शंभर टक्के खरी माहिती दिली पण गाईला काही गर्भाशयाची पिशवी प्रॉब्लेम असेल तर रीझलट येणार नाही
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐💐
Very good sar माहिती बरोबर आहे ♥️♥️👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिले नसते तर कदाचित ही गाय खाटकाला विकली गेली असती धन्यवाद
माहिती सांगीतल्या बद्दल मनापासून धन्यवाद काका.
खुप छान माहिती दिली आहे भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे vdo अभ्यास पूर्ण व चांगले असतात मी नेहमीच पाहतो धन्यवाद
माहिती खूप छान आहे
खूप चांगला उपाय आहे. सक्सेस झाला थँक्स
खूप खूप धन्यवाद आज मी हा व्हिडीओ पाहिला नसता तर माझी गाई विकली असती 🙏🙏
Farak ahe ka pn
Rahti ka gabhan kaprane
Mi vikali . Pan ha prayog mahit navta mala
मी केला हा प्रयोग गाई गाभण राहीली 🙏
किती गलायचे कपूर पूर्ण डबी गलायचे का
तीन दिवस एक टाइंम थोडा थोडा
@@navbharattvmarathi जर्सी कालवड आहे ३ वर्ष होऊन गेलेत पण माजावर आलेली नाही काय. करावं लागेल प्लिज सर रिप्लाय द्या
@@navbharattvmarathi ःडाँकटरच्या चूकीमुळे गिरपहिलारू कालवड गाबडली त्या नंतर दोनवेळा लावली दहादिवस झाले ती पुन्हा सोट गाळते आहे चारदिवस सोट गाळते आहे ती गाभन राहिल कि नाही माहीती ध्यावी
मझ पण@@meghrajjadhav2220
Thankas आजच उपाय करतो
Ak no upay ahe. 100% ...
धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिली
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
🌹
F
3क4
m
स
द4
त
r
4र1
😊
5
4
न द
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Majhi gai 10te15 Vela la bhrli tri Rahat nahi..kay krave klt nahi
धन्यवाद माझी गाय गाभण राहिली...🙏❤️
किती कापुर खाऊ गालावा भाऊ
बंधू कापूर किती दिला व कसा दिला
Beautiful
धन्य वाद
हे उपाय बरोबर आहे
गाईच्या गर्भाशयातील गाठ वर उपाय सांगा
माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद काका
बरोबर आहे मझ्या 4 गाया घाबण राहिलेत
तुमचा संपूर्ण पत्ता व फोन नं पाठवा काही प्रोब्लेम आला तरच काॅल करता येईल. व भेट घेता येईल
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
एक वेळास अंदाजे किती ग्राम
धन्यवाद भाऊ ❤
चांगली माहिती दिली धन्यवाद
माझी गाई गाभन राहील भाऊ मनापासून धन्यवाद
किती दिवस द्यायच्या भाऊ कापूर
गाई साठी किती मात्रा द्यायचं?
किती प्रमाणात द्याचा
नमस्कार जि जय जवान जय किसान जि
गाय के लिए कितनी मात्रा देना चाहिये
माझ्या मुलान सुद्दा खुप कमी किंमतीत गाय दिली हा उपाय आदी पायजे होता असो सर माहिती चांगली मिळाली🙏🙏
गाय माजावर येण्यासाठी काय करायच
Mazya gaiela 15 divas jhale lavala kapur dila tar chalan ka
दादा माझ्या कडील पहीलाडू कालवड आहे आज वळू लागला की दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्या गुरांवर चढते हे ती वारंवार उलटून जात आहे आणि तिचा माज 6/7 दिवसा पर्यंत राहतो तर उपाय सुचवा
गुराबाबत व म्हशी बाबत चांगली माहिती दिली
धन्यवाद👌👍
Mi karun baghitalo no 1 ahe upay
अभिनंदन माहिती चांगली आहे
कापुर किती चारव लागेल उपाय सातला तुम्ही पण आरदावट माहिती दिली सर
किती वेळा एक डबी खाऊ घालायची
जरसी गाय हिटवर येण्यासाठि उपाय सांगा
कापुर किती प्रमानात खाऊ घलायचा
खूप छान माहिती दिली दादा पण कापूर किती द्यायचा ते सांगितलं नाही एक डबी एक दिवस की तीन दिवस द्यायची
कापूर किती चारायचा हे सांगितलं नाही
1 वेळी 1 डबी. की 4 वडी .
Aek dbi
अतिशय छान माहीती सांगतली भावा👌
मी पूर्ण डबी दिली कापुरचीकाय होईल का
Mast❤️❤️
सर माझ्या म्हशीला जनाला चार महिने झाले आता म्हैस लावले चालेल का❤
कापूर किती प्रमाणात खाऊ घालायचा
5 रुपयाची वडी ३ दिवस थोडी थोडी
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
भाऊ एक वेळेस कापुर किती चारायचा आहे
व भाऊ तुमचा मो. नं.द्या🙏
जर्सी गाय हिटवर येण्यासाठी उपाय सांगा
P 3 powder vapara
गाई माजावर येण्यासाठी काही ओषघ आहे का
आहे totavet minekind farma कंपनीच
किती गोळ्या चारायच्चा सकाळी चारायच्चा कि संध्याकाळी प्लीज सांगा किती चारायचा
Thanx bhau
केल्या (banana 🍌) मध्ये camphor (kaapoor) घालून दिला तर चालेल का 3
सर माझी म्हैस पान्हा चोरत आहे काय केल पाहिजे
गाय व म्हैस हिटवरयेतनसेल तर तिलामठभिजवूनदीलेपाहीजे प्रतीजनावरदीडकीलोप्रमानेदीलेपाहीजे सकाऴीपावशेर व राञीपाशेरप्रमाने तिनदीवस मठाला चांगले मोडआल्यानंतरदद्यावेत.धन्यवाद
योग्य माहिती कमी वेळात जास्त माहिती सांगा
👌👌👌
माझ्याकडे गिर पाच वर्षाची कालवड आहे हिटवर येते पण गाभण राहत नाही बैल लावल्या नंतर एन देते पूर्ण बाहेर काढून टाकते यासाठी किती कापूर चारावा बैलाला पण लागू देत नाही
क्रॉसवळु, बैल लावा
कापूर किती प्रमाणात चारायचा प्रमान सांगा
Yeka divshi yek dabi charaychi ka 3divas 1 dabi
वळु दाखवुन एक दिवस झालंय चालेल का
पाच रुपयांचा कापूर तीन दिवस चारायचा का प्रत्येक दिवसी पाच रुपयाचा चारायचा ते सांगणे धन्यवाद
काळ्या धोत्र्याचे फळ जनावरांना खायला देतात. हाही एक उपाय आहे
भाऊ कापुर कीती द्यायचे आहे ते सांगा
सर कापुर किती प्रमाणात खायला देयाचा
शेळी ला देले तर चालेल का
माहिती फारच चुकीची सांगत आहेत मी पन्नास वेळेस प्रयत्न करून बघितला पण
काहीही फरक नाहीच फक्त पैशांसाठी वेडी ओ बनवून पाठवला आहे😢😢😢😢😢😢
पण एक डबी एक दिवस चारायची का तिन दिवस एकच डबी सविस्तर सांगा
धन्यवाद
गाय भरून एक दिवस झाले आहे कापूर दिलं तर चालेल का
5 रुपयाची वडी ३ दिवस थोडी थोडी
हा उपाय आपल्याला योग्य वाटत असेल तरच करा
किती किती गोळ्या खाऊ घाला दररोज
Sir divsatun kiti vadya dyaycha kapracha
हिटवर येण्यासाठी काय करावे
❤🎉🎉🎉
एकच नंबर दादा
तीन दिवस तीन डब्या आणायच्या की एक डबीतला कापूर तीन दिवस खावू घालावा ? कृपया स्पष्ट करावे 🙏
छोट्या डबितला थोडा थोडा
@@navbharattvmarathi
धन्यवाद सर
तीन दीवस तीन डंबी
भाकरी मध्य पूर्व एक डब्बी 5रू महानाले आहें ते
आमची म्हैस हिटवर येत नाही काय उपाय करवा
भाऊ
Kaparachya kiti golya charaychya
किती प्रमाणात देय्या चे
गर्भाशयाची वाढ होत नाही सर औषध उपचार सांगा
आमची गाई सहा वेळा झाल भरलेली सहा वेळा ऊलटली आता भरली आहे तीन दीवस झाल कापुर चारला तीन दीवस तरीही आजुन गाई घान टाकते काय करावे
Maz pn tasch zaly
माझी म्हैस 3 महिन्यांपूर्वी रेड्याला दाखवली होती, डॉ कडून कोटा पण साफ करून घेतला होता पण गाभ नाही गेली. तर कोणता उपाय करू?
मांज फण आस सेम झालया😥😥
@@SHRIKANT158 म्हैस रेड्याला दाखवली होती 😂😂🤣🤣आता म्हशीला रेडा दाखवा
@@rahullingade7010 😀😀
जंत ची गोळी चारा
काल गाय लावली आहे तर किती चारायचा
शेळी ला दूध नाही त्याच्या साठी काय उपाय आहे का भाऊ.....
भाऊ का पुरानी गाय गाभण राहत नाही
Bakarila chalti ka
शेळीला दुध जादा येण्यासाठी काय उपाय सांगा
Khilar kalvad hy 4 varshachi zali hit var yet nay dr ne chek kel tr dr sangtayt ki pishavich tond lahan hy upay sanga plz gharchi kalvad hy vikaych man hot ny o khup jiv hy
Phone number sir
सगळ्या गोळ्या एकदम चारायच्या का कापुर तिन फूड्या आणुन चारुका गाईला तिन वेळा उलाटली हाय माझी गाय अता तुमि सागता कापुर चाराय राहील ना कपराने गाब गाय
मशी साठी आहे का
Ak wela kiti dhos
संपूर्ण 5 रू चारायची
Gai lavlaynenter Dusrya divashi kapur dilel chel ka ..
5 रुपयाची वडी ३ दिवस थोडी थोडी
हा उपाय आपल्याला योग्य वाटत असेल तरच करा
मभरपुर चारला पण राहत नाही
म्हैशीला हा उपाय केला तर चालेल का?