गाय, म्हैस किंवा शेळी हिटवर येत नसेल तर हा उपाय करा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 13

  • @sunilpatil8619
    @sunilpatil8619 3 года назад

    Changli Mahiti dili

  • @santoshligade6536
    @santoshligade6536 7 месяцев назад

    सकाळ-संध्याकाळ 2 टाईम खपरीपेड भाजून द्यायचे का

  • @ravishendage3034
    @ravishendage3034 2 года назад

    Sir ha lasanacha upay kiti divas karayacha

  • @BaluThorat-qg6ci
    @BaluThorat-qg6ci Год назад

    शेळी हिट वर यत नाही ❤

  • @IndiaMH45maharastra
    @IndiaMH45maharastra 3 года назад +2

    शेळी ला दिले तर चालेल का

  • @rajendranikam3487
    @rajendranikam3487 3 года назад +5

    आमची म्हैस इंजेक्शन भरल्यानंतर तीन महिन्यांनी उलटली आता दोन महिने झाले तरी हिट वर आली नाही

  • @दिनेशकोकणी-ख6त
    @दिनेशकोकणी-ख6त 3 года назад +8

    आमची म्हैस ला 12 महीने झाले तरी हीट वरती नाय येत म्हैस जाफराबाद आहे

  • @atultawar9530
    @atultawar9530 2 года назад

    सर आमची पहीला वेताची रेडी भरवला नंतर वारंवार उलटत आहे उपाय सांगा

  • @padmadeeppatil5235
    @padmadeeppatil5235 3 года назад

    सकाळी 1वेळा करायचा की सकाळ संध्याकाळी करायचा

  • @mukundmore6619
    @mukundmore6619 3 года назад +1

    Hi daji

  • @suhasjadhav193
    @suhasjadhav193 3 года назад +1

    लसुन पन आठ दिवस घालायचा का?

  • @abhipatil04257
    @abhipatil04257 3 года назад +1

    उपाय केल्या नंतर किती वेळाने चारा घातला पाहिजे