गाय किंवा म्हैस खराब झाल्यावर उपाय काय कराव?🐏🐃🐂🐄

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии •

  • @KiranJadhav-in6lh
    @KiranJadhav-in6lh Год назад +2

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद आपले

  • @शेतकरीमित्र91
    @शेतकरीमित्र91 2 года назад +1

    Dhanyvad Dada

  • @anildandage5665
    @anildandage5665 2 месяца назад

    एमपी झाल्यावर काय औषध माहिती द्या

  • @dashrathbhoir1053
    @dashrathbhoir1053 2 месяца назад

    देशी गायींचे फोटो टाकावे

  • @pratikshabhuttewadkar8581
    @pratikshabhuttewadkar8581 Год назад

    Varian jast khanyasathi u pay sanga

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 Год назад +1

    सर 2दिवस झालेत गाय बसुन आहे.उटत नाही.रवंत नाही खात पित नाही गाभण आहे8 महिने काय करावे थकली आहेreply please 🙏🏻

  • @mrpksachannelsmahale1889
    @mrpksachannelsmahale1889 8 месяцев назад

    Jast soyabeen dilya ne Kay hote

  • @yogeshdeokar1687
    @yogeshdeokar1687 Год назад

    Deworming साठी सगळ्यात बेस्ट औषध कोणते आहे

    • @0506pasupalakmazamitra
      @0506pasupalakmazamitra  Год назад +1

      जनावरांना वेगवेगळ्या प्रकारचे जंत असु शकतात त्यामुळे प्रत्येक वेळेस जंताच्या औषधाचा प्रकार बदलून द्यावा जसे की एक वेळेस अल्बोमार द्यावे एक वेळेस आयवरमेक्टीन द्यावे एक वेळेस फासनील द्यावे असे अल्टर करुन डिवर्मींग करावे

    • @yogeshdeokar1687
      @yogeshdeokar1687 Год назад

      @@0506pasupalakmazamitra ok sir

  • @jitendrabanekar2294
    @jitendrabanekar2294 Год назад +1

    किती दिवसांनी रिज्अट मिळेल

  • @vinayakgujar9822
    @vinayakgujar9822 Год назад +1

    सर सोयाबीन भाजून बारीक दळायच का भरडून द्यायच

  • @mahadevshingade6322
    @mahadevshingade6322 Год назад

    गाभन गायीन साठी चालते का

  • @shankarbare8264
    @shankarbare8264 5 месяцев назад

    गाय लाखत आहे उपाय सांगा

  • @shubhamnalawade9915
    @shubhamnalawade9915 Год назад

    Gaban la chalel ka

  • @Dinkarambhore-f3y
    @Dinkarambhore-f3y 11 месяцев назад

    माझी.म्हैस.दध.देते.पन.तिचि.तबेत.सुधारत.नाही

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband1907 Год назад +1

    गाभण गाईला लिव्हर टॉनिक दिले तर चालते का

  • @baliramshinde695
    @baliramshinde695 2 года назад +1

    Soyabeen bhajun bharda khayla dile ter chalel ka

  • @pramodkarad5058
    @pramodkarad5058 Год назад

    लिव्हर टॉनिक घोड्याला दिले तर चालेल का

  • @विष्णुमहाराजजगताप

    सोयाबीन ने काय होत नाही गाईंना 😮

    • @0506pasupalakmazamitra
      @0506pasupalakmazamitra  Год назад

      कमी प्रमाणात दिले तर काही होत नाही

  • @chandrakantkokare
    @chandrakantkokare Год назад +1

    दादा तुमचा नंबर पाठवा थोडे फोन वर बोलू शकतो का खूप गरज आहे

    • @0506pasupalakmazamitra
      @0506pasupalakmazamitra  Год назад

      तुमचा नंबर कमेंट करा मी कॉल करतो

  • @pradipkoli9477
    @pradipkoli9477 2 года назад +1

    लिवर टॉनिकचे प्रमाणण सांगा

    • @0506pasupalakmazamitra
      @0506pasupalakmazamitra  2 года назад

      मोठी जनावरे 80ml ,वासरे,शेळी,मेंढी 20ml

  • @santoshbhore6610
    @santoshbhore6610 Год назад

    Gay te pit nahi

  • @baliramshinde695
    @baliramshinde695 2 года назад +4

    Gay parat parat ripit yete ahe