ज्या माईच्या उदरात तू जन्म घेतला ती माय खरच धन्य आहे.माई तुझ्या चरणाशी मी स्वतः नतमस्तक होतोय.की तू असा हिरा आज महाराष्ट्राच्या भूमीला दिलाय. संस्कारी मूल जन्माला घालण्यासाठी ती माता पिता ही संस्कारी असावी लागतात.ती आपल्या सारखी.आपली हीच लाखो करोडो ची दौलत एक दिवस महाराष्ट्र्रा चा आवाज बनेल.हेच नक्की
बाळा ह्या वयात खुपचं सुंदर गाणे तु गाईले आहेस .दत्त गुरू तुझे कल्याण करो तुझी चागली प्रगती होऊ ,ही नाथसाहीबाच्या चरणी प्रार्थना.....।।चैतन्य शिवदत्त गोरक्षनाथ नमः।। आदेश
भाऊ.... ज्याला कोणाला गाण्याची आवड आहे ना त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही... मन भरून आलं तुझं गाणं ऐकून असे अजून खूप गाणे म्हण आम्ही वाट बघू तुझ्या नवीन गाण्याची... लै म्हणजे लै भारी
शास्त्रीय संगीतातील हा एक अवघड राग आहे ; पण या भावाने अतिशय चांगल्या पद्धतीने गायला आहे . यासाठी सर्वांना विनंती ज्यांना संगीतातील समज नसेल त्यांनी व्हिडिओ like नाही केला तरी चालेल पण dislike करुन संगीताचा अपमान करु नका
भाऊ राग तोडीच आहे कारण जोग रागात दोन्ही गंधारचा वापर होतो आणि तोडी रागात कोमल गंधारचा वापर होतो .जोग रागात रिषभ वर्ज्य आहे तर तोडी रागात कोमल रिषभचा वापर होतो .जोग रागात कोमल निषादचा वापर होतो तर तोडी रागात शुद्ध निषादचा वापर केला जातो .
फारच छान राग आहे भाऊ कोणत्यातरी संस्था मार्फत उच्च मनोरंजन संगीत महोत्सवात सहभागी व्हा आणि आपल्यातील कलागुणांचा सर्व स्थरावर छाप पाडली पाहिजे, धन्यवाद Best of luck
खूपच सुंदर गाणं गायलं , ऐकून डोळे पाणावले, खूप मोठा हो , तुला तुझ्या आयुष्यात खूप मोठं यश लाभो हीच प्रार्थना.... तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद... 👌🏻🙏
खूपच सुंदर आवाज भावा मन मोहून टाकणारा आई हे गाणं खूप आवडले धन्यवाद . पण शोकांतिका ही आहे की तुझंयसरख्या कलाकाराला स्टेज भेटत नाही पण भावा तु लवकरच महाराष्ट्रच no.1 गायक असशील God bless you
ज्या आईने तुला जन्म दिला त्या मातेला कोटी कोटी अभिनंदन आणि तुला पण दादा
जन्म दिला पण ज्याने घडवलं तो पण मोठा आहे ना...
ज्या माईच्या उदरात तू जन्म घेतला ती माय खरच धन्य आहे.माई तुझ्या चरणाशी मी स्वतः नतमस्तक होतोय.की तू असा हिरा आज महाराष्ट्राच्या भूमीला दिलाय. संस्कारी मूल जन्माला घालण्यासाठी ती माता पिता ही संस्कारी असावी लागतात.ती आपल्या सारखी.आपली हीच लाखो करोडो ची दौलत एक दिवस महाराष्ट्र्रा चा आवाज बनेल.हेच नक्की
अशा कलाकारांना स्टेज मिळत नाही हीच शोंकातिका, पन अप्रतिम च
Kharay
Barobar aahe sir
स्टेज हे मोठ्या लोकांच्या मुलांना पैस्या मूळे लागते सर ही च आजची परस्थिती...........
एकदम खर आहे.
Tya mulach stage vr ch pn gan RUclips vr available aahe....
बाळा ह्या वयात खुपचं सुंदर गाणे तु गाईले आहेस .दत्त गुरू तुझे कल्याण करो तुझी चागली प्रगती होऊ ,ही नाथसाहीबाच्या चरणी प्रार्थना.....।।चैतन्य शिवदत्त गोरक्षनाथ नमः।। आदेश
मित्रा! ! तुझ्या गायनाने मन खुश प्रसन्न केलंस .खूप सुंदर गायन! !
Khup mast
Great
बाळा खूप खूप मोठा हो आणि ज्या आई वर तू इतका छान गाणे गायलास त्या आईचा आशीर्वादाने खूप पुढे जा.....
नंबर 1 आहेस आणि राहणार तू नेहमी. तुझे गाणे ऐकून तुझ्या गायकीचा आणि आवाजाचा अभिमान वाटला.खूप खूप धन्यवाद.
अतीशय उत्कृष्ट !!!
फार मोठी प्रतीभा आहे ..... योग्य मंच आणि संधी मिळवून देण्याची आवश्यकता आहे .
ऊद्याचा फार मोठा गायक तयार आहे..
भाऊ....
ज्याला कोणाला गाण्याची आवड आहे ना त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही...
मन भरून आलं तुझं गाणं ऐकून असे अजून खूप गाणे म्हण आम्ही वाट बघू तुझ्या नवीन गाण्याची...
लै म्हणजे लै भारी
Radlo....aksharsha
1ch. No. Bhava.
फारच मधुर
हरकती सुद्धा छान
आवडलं बुवा आपल्याला आणि कुणालाही आवडेल
वा क्या बात हैं !!
ruclips.net/video/_WVXkTQUf8w/видео.html
काय आवाज आहे भावा तुझा।। डोळ्यातून पाणी आलं।। एक no👌👌👍
अप्रतिम आवाज भावी आयुष्यात मोठा लोकप्रिय कलाकार होणार आहेस फक्त वाईट व्यसनापासून जीवनात सावधान रहा
👏👏👏👏👏👏
पुढील भविष्यकाळात महाराष्ट्राचा सुप्रसिध्द गायक ठरणार आहे..
छान...
महाराष्ट्राचा भावी प्रसिद्ध गायक
शुभेच्छा...💐👍
भावा खुप छान अंत करना पासून गायला तुला टीव्ही संगीत शो मध्ये बघायला आणि तुजी गाणी येकाय आवडेल..
अप्रतिम गायलास भावा तुला तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शास्त्रीय संगीतातील हा एक अवघड राग आहे ; पण या भावाने अतिशय चांगल्या पद्धतीने गायला आहे . यासाठी सर्वांना विनंती ज्यांना संगीतातील समज नसेल त्यांनी व्हिडिओ like नाही केला तरी चालेल पण dislike करुन संगीताचा अपमान करु नका
कोणता "राग" आहे?
राग-तोडी
भाऊ राग जोग आहे तोडी नाही मायबाप
भाऊ राग तोडीच आहे कारण जोग रागात दोन्ही गंधारचा वापर होतो आणि तोडी रागात कोमल गंधारचा वापर होतो .जोग रागात रिषभ वर्ज्य आहे तर तोडी रागात कोमल रिषभचा वापर होतो .जोग रागात कोमल निषादचा वापर होतो तर तोडी रागात शुद्ध निषादचा वापर केला जातो .
@@Yogeshingavale classical singing purn Kel ki ajun shikat ahat ka...???? Mast mahiti dilit...
अप्रतिम गाणे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही
देवाजी करनी,आवाजात काय जादु आहे ,मुलाला ऊदंड आयुष्य लाभो याच्या गळ्याला दादा नाही,हा तुला समस्त किन्नर समाजाचा अशिवार्द,अशव्शी भवं
Hi
1no ...
Jo kuni hya shatratle aastil
Tyani hya mulas ganyachi
Sandhi dyavi
फारच छान गाणं म्हटलं मित्रा.
गाणं ऐकताना डोळ्यात पाणी आलं, त्यामुळे जास्त काही लिहू शकणार नाही
खरच देव तुज्या वानीत आहे मित्रा
पुढे चालुन आसेच मनाला भिडनारे गित गात जा
खूप खूप खूपच सुंदर गायलस दादा
माऊली सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच प्रार्थना
भावा रडवलरे तु...Love you bro.....तु खुप यशस्वी हो....हाच आदर राहु दे आई बद्दल ....खुप पुढे जाशील भावा
Khupch chhan
खूप खूप छान अभिनंदन बाळा गोमाते तुला आशिर्वाद मिळो हीच गोमाते च्या चरणी प्रार्थना
बाळा, खूपच सुंदर गायलं, गाण्याची समज खूप चांगली आहे
या गायकाच्या गाण्याच्या वेळेस शूटिंग करताना त्या बाळाला साथ देणार्या सर्व
समूहास. 21 तोफांची सलामी
आवाज एकदम कडक फक्त त्या आवाजाला हारमोनियम ची साथ पाहिजे होती अप्रतिम👌👌👌👌👌👌👌👌👌
फारच छान राग आहे भाऊ कोणत्यातरी संस्था मार्फत उच्च मनोरंजन संगीत महोत्सवात सहभागी व्हा आणि आपल्यातील कलागुणांचा सर्व स्थरावर छाप पाडली पाहिजे, धन्यवाद Best of luck
अगदी मनाला हलवनारा आवाज Best of Luck बाळा
बाळ तूला देवान खूप मोठी देन दिली
आहे फारच छान तूला माझा मना पासून
नमस्कार
आई एकवीरा चरणी तुझ्यासाठी खूप शुभेछया बाळा
अप्रतीम बाळा तुझ्याआवाजाने अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं खुप छान आवाज आहे तुझा
जवळ मा इक नाही तरी एवढा आवाज स्पष्ट आणि सुंदर.👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आवाज आहे बाळा तुझा...... खूप खूप मोठा हो.....भावी आुष्यासाठी शुभेच्छा...
काय आवाज आहे भावा तुझं खरंच माझ्या आई ची आठवण आली खूपच छान गायलंस
एकच नंबर भावा
फारच छान,फार मोठा होशील मीत्रा
आई चे नावच कमावल ,आमचे मन जिंकलस !!
आई शप्पत सांगतो भावा तुझ्या आवाजाला जोड नाही कडक रे पिल्लू
काय गायलास तु वा! वा! करावे कौतुक तेवढे कमीच आहे.. तुझ्या गायनाला सलाम आणि तुझ्या आई - वडीलांना प्रणाम.
विसरू नको आई बापाला हे भजन म्हणून बघा महाराज नक्कीच आपल्या कडे लोक आकर्षित होतील 🙏प्लिज महाराज आपल्या आवाजात दम आहे
1 नंबर आवाज भावा तुझा मनापासून आयकव वाटत मस्त ....
अप्रतिम गायन 😍😍😍😍
मन जिंकलस भावा गाण्याची रचना खरच अप्रतिम आहे आई एकविरा तुला भर भरून आशीर्वाद देईल अभिनंदन
अप्रतिम शब्द कमी पडतील कौतुक करून..!👌
Waaaaah......ya vatat evdhya sundar jaga.......khupch sundar gayan❤️
Wows awesome fabulous mind-blowing outstanding superb I'm impressed God bless you
आवाज खूप सुंदर आहे... आणि गाणे सुद्धा अप्रतिम आहे.... खूप आवडले....
दादा तु नक्कीच महाराष्ट्राच भविष्य आहेस
छान छान छान 👌👌
मस्तच
ho
छान भावा
Ekadam Kadak
खूपच चांगलं गाणे गात आहे असेच गाणे गात राहिल्याने एक चांगल्या प्रतीचा गायक होऊ शकतो. इतरांनी त्याला सहकार्य करावे
फार छान सुंदर आवाज आहे
माऊली नमन तुम्हाला
खुप छान दादा
तोडी राग आहे. . खुपच छान झटका घेतला आहे त्याने रागाचा. .. खुपच दर्द आहे त्याच्या आवाजात. . मी तर प्रेमातच पडलो त्याच्या 👌👌
खूपच सुंदर गाणं गायलं , ऐकून डोळे पाणावले, खूप मोठा हो , तुला तुझ्या आयुष्यात खूप मोठं यश लाभो हीच प्रार्थना.... तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद... 👌🏻🙏
वाह शब्द नाही, पुरस्कार नाही, सूर्याला दिवा दाखवने कठिण आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
तुझ काैतूक कराव तेवढे कमीच खुपच छान गायन केले भाऊ घन्यवाद
अरे रेवा अप्रतिम खरंच अशा मुलांनी भजनात गावे
खरच खुप छान आवाज आहे आणि
विशेष म्हणजे लपक खुप भारी.
Very good nice
अप्रतिम... पुढील भविष्याच्या शुभेच्छा...
नमस्कार मी हेमंत खापरे
या मुलाचं नाव पत्ता मला लगेच द्या सूर नवा ध्यास नवा मध्ये चान्स मिळू शकतो ।।
मराठी मनोरंजन मुले त्याला स्टेज मिळू शकेल🙏
Khr ahe
वा वा छान सर
sir tumhala hya mulacha naav ani address miala ka
Hooo
@@hemantkhaparehk6347 mala kalu shakel ka pls
तुझ्या गायकीला सलाम ..... खूप सुंदर आवाज अाहे ...👌👌👌👌
mi punyala yetana 15/7/19 roji pune kolhapur passenger madhe ha mulga v tyache sathidar geet gat hote 1 no sound ahe yacha
Kadhi 10 rs tari dela ka .
Tu dile ka
Boltana vichar karun bol
@@shivajichavan2651 tuza sarkha kanjus samju nako mala
Hya mulacha number available kara sir
वाह क्या बात है ........अप्रतिम गायन छान भावा.....
Bhawa god bless you ... Khup sunder voice Yaar.. radavlas mitra
खुप छान गळा आहे....मित्रा....... पुढच्या वाटचाीसाठी खूप खूप शुभेच्छा
वाह काय आवाज आहे मित्रा मन जिंकलास राव खूपच छान
खरंच हे गाणं ऐकून माझ्या अंगावर काटे आले खरच तुझ्या आवाजाला तोड नाही भविष्यात तू आणखी पुढे जाशील तुला खूप खूप शुभेच्छा
Nice voice of this child, that is God gifted
अप्रतिम भैया मधुर गोड आवाज ,गायन सम्राट हो ,संगीतरत्न हो
pretty smile on his face that more precious than diamond
वाह ..... मन खूष झालं भावा तुझं गाणं ऐकून... अप्रतिम
कृपया नाव पत्ता फोन नं देऊ शकाल काय ......खरचं दर्द आहे गाण्यात बाळाचं गाण ऐकतांना डोळ्यात पाणी आलं .....मनापासुन आशिर्वाद आहे खुप मोठा हो......
खरच हा खुप मोठा होईल
ho
Ho
खुप छान
Same here
God bless you beta khup Sundar aawaj aahe tujha .
Dislike करणाऱ्यानो तुमच्या बापाला तरी जमनार आहे का अस
ते खूप मोठे गायक असतील ...अति शहाणे लोक ...
खुपच मस्त गायन
प्रतिक सूतार अगदी बरोबर बोललात आपण
जळतात
वाह बाला तुझा आवाज खुपच गोड आहे खुपच सुंदर आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुला लाख लाख शुभेच्छा. भविष्यात तु नक्कीच कलाकार होसील....
No.1 bhau👌
Khup god aavaj aahe🗣
God bless you live long life🙏
खूप छान आवाज आहे. ह्याला पुढे जाण्यासाठी जरूर मदत करा.
super शब्द नाहीत माझ्या कड बाळा तुला फक्त इतक सांगतो no 1 आवाज
खूपच सुंदर गायलास मित्रा,,, पण हार्मोनियम ची साथसंगत कमी पडली...बाकी सर्व छान
खुपच छान.....डोळ्यात पाणीच आलं.
तु खुप मोठा गायक होशील बाळा .
नावासहित व्हिडिओ शेअर कर भावा इतका अप्रतिम आवाज आहे ह्या मित्राचा अतिशय सुंदर अप्रतिम
Nice
Khup chan Avaj aahe tuzha...
अप्रतिम गायलस.. बाळा👌👌👍💐अशा कलाकृतीस नक्कीच प्रोत्साहन मिळायला हवं... संपर्क करण्यासाठी नंबर दिला तर काही तरी करता येईल.
खूप छान गातो बाळा. खूप पुढे जा. आमचे आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर असतील.
खरच खूप मस्त पण, त्याला जे जलद संगीत साथ दिलीय तीच जर विलंबित केली तर नक्कीच डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही
khoopch sunder..radawals Ree Bala...khoop sunder gaylas ekdam perfect..mi waranar iktiy🙏👏👏👏
Kadddďddddk.......👌👌 ektyala mhanun dyayla pahije hote......ajun bhari jhal ast
भाऊ ह्याला sur nva dhyas nva इथे pathva खरच खूप सुंदर आवाज आहे.ह्या mulach.
Heart touching voice...🍁🌷😥
मस्त मित्रा मन प्रसन्न झालं तुझ गाणं ऐकुन
मस्त कुणाल
सलाम तुझ्या आवाजाला
ढोलकी सम्राट सनि भोसले वडगाव कर
Address kay
Sir purn naav ky ahe ya mulach
मित्रा असा गात जा ,जिवनाचा आनंद घेत रहा
पैशाने मोठा झाला की मागे असलेली सर्व संपत्ती गमावून बसशील.....खुप छान आवाज
अप्रतिम भावा आवाजाला तोडच नाही कोरस पन छान आहे हार्मोनियम ची साथ कमी पडली
गोड आहे आवाज ..योग्य मार्गदर्शक लाभला तर हा हिरा नक्कीच चमकेल ...
Khup Chan mhatlay Mitra...best luck for your future ...we will pray for u...bro.motha Singer banshil
अर काय गातय हे पोरग. व्वा व्वा अंतःकरणापासुन कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद रामकृष्ण हरि
tu claasicle music joint kar
जबरदस्त आवाज.....अंगाला काटा आला राव.....👌👌👌
भावा ,,,सरस्वती साक्षात तुझ्या आवाजात,,,,शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला
मुलाचा खरोखर खूपच छान आवाज आहे जय हरी माऊली
खूपच सुंदर आवाज भावा
मन मोहून टाकणारा आई हे गाणं खूप आवडले धन्यवाद .
पण शोकांतिका ही आहे की तुझंयसरख्या कलाकाराला स्टेज भेटत नाही
पण भावा तु लवकरच महाराष्ट्रच no.1 गायक असशील
God bless you
तुझ्या गायनाला कोटी कोटी प्रणाम तुझे पुढे खुप नाव होईल
खरचं दादा एकच नंबर. सादर प्रणाम. धन्यवाद रामकृष्ण हरि
भावनिक शब्दरचना आहे. खूप छान भावा..👍