अभिजीत दादा तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. कुठून शिकलास रे एवढी कला खरंच सर्वगुणसंपन्न असा कलाकार आहेस तू भावी वाटचालीस तुला व वहिनींना आम्हा सांगलीकरांच्या कडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤ असेच हसत खेळत वैवाहिक जीवन जगा ❤❤❤❤❤❤❤❤
अभिजित दादा तुमचे कौतुक करावे तितकेच कमी आहेत आख्खा महाराष्ट्रात आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचे गाने गायले खुप भारी वाटल जय भवानी जय शिवाजी जय लहुजी जय भीम
🧡🚩🧡🚩🧡🚩🧡जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना त्रिवार मुजरा रयतेचा राजे शिवछत्रपती उज्ज्वल केले मना पासून आभार व्यक्त करतो अभिजीत दादा🧡🚩🧡🚩🧡🧡🧡
🧡🚩🧡🚩अखंड हिंदुस्तानात आपले राजे शिवछत्रपती खूप चांगलं काम करून गेले आज ते जर राहिले असते आपल्याजवळ त्यांना पण आनंद झाला असता आपण शिवबांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे अभिजीत दादा तुमच्या संसार आयुष्य भर सुखाने जावा अशी प्रार्थना आई तुळजाभवानीला करतो मी🧡🚩🧡
मुजरा फक्त छत्रपतींच्या पुढच जय शिवराय खुपच छान तुमचे मनापासुन अभिनंदन
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🧡🚩
अभिजीत दादा तुझे कौतुक करावे तितके कमी आहे.
कुठून शिकलास रे एवढी कला
खरंच सर्वगुणसंपन्न असा कलाकार आहेस तू
भावी वाटचालीस तुला व वहिनींना आम्हा सांगलीकरांच्या कडून खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
असेच हसत खेळत वैवाहिक जीवन जगा
❤❤❤❤❤❤❤❤
नाद खुळा आहे भाऊ चा,,जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय शिवशंभो जय शिवराय जय शंभो धन्यवाद एकच नंबर दादा गायन पण अप्रतिम भवानी माता तुम्हाला उदंड आयुष्य देऊ❤❤❤
खुप छान वाटले हे पाहून जय भिम जय शिवराय 💐
नाद खुळा आहे भाऊचा जय शिवराय जय शंभुराजे ❤
एकच नंबर भाऊ खूप छान दोन्ही भावाची. Nice
अभीजीत स्वतःच्या लग्नात पण मराठा जय भवानी जय शिवाजी ❤❤ नांदा सौख्यभरे ❤❤
मुजरा फक्त छत्रपतींच्या पुढच जय शिवराय भाऊ खूपच छान 👌
नाद खुळा आहे भाऊ चा जय शिवराय जय शंभूराजे ❤
असा कार्यक्रम हवा..नाहीतर नुसतच dj वर वेडेवाकडे नाचत रहतात..😑 खूप सुंदर आवाज आणि सादरीकरण आहे...
आपले चॅनल कोणते आहे
Tula Order Deuya Aata Gayla
@@rushimayekar5965 दे की काही हरकत नाही...गाऊ शकते मी
🎉🎉
❤❤
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏
दादा मनापासून धन्यवाद आपल्या राजा चे गर्जना केले गाणं बोले खरं खुप भारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Hello
जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शिवाजी महाराज अभिनंदन भाऊ
❤ व्वाह दादा अतिशय सुरेख गायन व साथ ❤
&
❤जय भवानी „ जय शिवराय „ ❤
अभिजित दादा तुमचे कौतुक करावे तितकेच कमी आहेत आख्खा महाराष्ट्रात आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचे गाने गायले खुप भारी वाटल जय भवानी जय शिवाजी जय लहुजी जय भीम
🙏🙏🙏
Dada vhini ektich asley...... abhinandan doghanna.🎉
अतिशय सुंदर अस सादरीकरण केले आहे 🚩🙇 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙇🚩🙇
खुप सुंदर, अप्रतिम. जय जिजाऊ जय शिवराय.🙏🙏🙏🌹 खूप आशीर्वाद अभिजित बेटा तुला 💐
खरच खूप छान दादा मला तर खूप आवडला व्हिडिओ
अभिजीत दादाचं अभिनंदन मला खूप आवडलं एकच नंबर संगीत खुप चांगलं आहे असंच वाजुदया 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जबरदस्त दादा गायलं आहे गाणं
आवाज मस्त आहे
❤❤जय शिवराय दादा🚩🚩❤❤
जय जिजाऊ जय शिवराय खूप छान 🔥🔥
जबरदस्त!!
🤼♀️🤼👯♂️👯♀️
नांदासौख्यभरे.
💐💐💐💐💐
मस्त जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray 🚩🚩
खूपच छान
Chhan Dada जय शिवराय 🚩🚩🚩
अतिशय सुंदर गाणं अभिनंदन
दादा खूप छान वाटले ❤❤❤
Congratulations God bless you Jai shivray
Khup chan dada
मस्त भावा सगळ्यना नाचवलं ❤
Abhijit dada ambanichya lagnala khup mag padal🙏🚩🙏💐💐💐
जय शिवाजी जय भवानी🚩
जय शिवराय🚩🚩
Khupacha chhan 🎉🎉🥳🥳
आम्हा अंबाजोगाईकरांचे भुषन "अभि आमू" सोनेरी जोडी यांना खुपखूप शुभेच्छा!
जय शिवराय जय शंभुराजे
Very Nice Bhava👌
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
Kharch chan jay shivray
दादा जय जिजाउ जय शिवराय जय शंभुराजे ❤
मनापासुन अभिनंदन भाऊ
dada salam aahe tula ..jay maharashtra
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤
अतिशय सुंदर आहे गाणे
दादा मि. बदलापूर चा. खुप छान गायले
भावांची energy🤩💥♥️
जबरदस्त ❤
Very good
हवा आहे दादा तुमची
भाऊ ❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे नाद करायचा पण मराठ्यांचा नाही
Khupach chaan❤
🚩🙏श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
ऐकच नंबर 🔥🔥🔥🔥
🧡🚩🧡🚩🧡🚩🧡जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना त्रिवार मुजरा रयतेचा राजे शिवछत्रपती उज्ज्वल केले मना पासून आभार व्यक्त करतो अभिजीत दादा🧡🚩🧡🚩🧡🧡🧡
🧡🚩🧡🚩अखंड हिंदुस्तानात आपले राजे शिवछत्रपती खूप चांगलं काम करून गेले आज ते जर राहिले असते आपल्याजवळ त्यांना पण आनंद झाला असता आपण शिवबांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे अभिजीत दादा तुमच्या संसार आयुष्य भर सुखाने जावा अशी प्रार्थना आई तुळजाभवानीला करतो मी🧡🚩🧡
❤mst 👌
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय
तुमच्या या गाण्याला मानाचा मुजरा
❤ jay shivray ❤jay jijau ❤jay shambhuraje
Bhaucha naad karayacha nahi Jay jijau Jay shivray Jay shmbhuraje bhau 🚩🚩🚩🚩🚩
❤🚩जय शिवाजी जय भवानी 🚩❤
एकच नंबर 😊
वा मान गय गुरु 💚💚💚💚
नाद खुळा भावा🔥🔥
जय हरी
खूप छान,दादा
जबरदस्त ❤❤❤❤❤❤❤
नाद खुळा 🔥🔥🔥🔥
जय शिवराय जय शंभुराजे जय
Khup chan bro🎉🎉
❤Jay shivaji
Thank u Dada Jai Bhavani Jay Shivaji
जय जय शिवराय
भाऊ जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
जबरदस्त आवाज जय शिवराय जय शंभुराजे
Dada tumhi ek vadak asala tari tumhi song kaljala bhidal as gayal asya gayki la manacha mujara...... ❤
Aavaj bhava 💯👑
व्हेरी नाईस नादच खुळा❤
Great 🎉
Jai bhavani jai shivaji ❤🎉
No.1
खूपच छान दादा ताई आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय
खुप भारी आहे 🔥💥💯🚩
जय जिजाऊ जय शिवराय ❤
जय शिवराय दादा खूप छान अभिनंदन
Sundar 👌🏻 🎉🎉❤❤
खूप छान वाटत होlllllll
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivray
Jay shivray🚩🚩🚩🚩
Dada khup mast
Jabrdast Bhau Jay shivary
Kuap chan ❤
Nad nad khula Abhi❤