सिंहगडावरील हा वाडा पाहायलाच हवा.. | Sinhgad Fort | सिंहगड किल्ला | Part 2
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- सिंहगडावरील टिळक निवासाच्या बाजूला असलेला हा वाडा आतून पाहण्यासारखा आहे. जुन्या काळातील दरवाजे, बाथटब, पेटारा, खोल्या, तळघर असं बरंच काही पाहता येतं.. आता याचा मागोवा घेऊन ते नेमके कितव्या सालातील आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.. या व्यतिरिक्त पागा म्हणून दाखवले जाणारे खांबटाके, मोरदरी तोफ या देखील पाहण्यासारख्या आहेत.
#roadwheelrane #gadkille #sinhgadfort #shivajimaharaj #tanajimalusare
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
RUclips - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane
बारकाईने माहिती देण्याची पद्धत खूप सुंदर आहे.
उद्या सुभेदार तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिवस,
सुभेदराना कोटी कोटी नमन,
गड आला पण सिंह गेला.
खरंच दादा आम्ही भरपूर अपूर्ण गड पहिला आहे पण तुमच्या मुळे गड बघायला पूर्णत्व येत खूपच धन्यवाद दादा 🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🧡🙏🏻
दादा आपल्या श्रीमान रायगड किल्ल्याचा vlog कधी पर्यंत येतील..!! भलेही 10-12 व्हिडिओ झाले तरी चालतील पण पूर्ण किल्ला दाखवा हवे असेल तर आप्पा परब यांचे व्हिडिओ देखील बघू शकता त्यांनी खूप काही explore केलंय गुहा देखील दाखिवले आहेत परत त्यांना हातात भाला असलेली मूर्तीही घावली आहे ते पूर्ण दाखवा..!! मी तुमचा आताच New subscriber झालेलो आहे ह्या आठवडाभरात मी तुमचे सगळे 89 व्हिडिओ बघून देखील काडले खरंच तुम्ही खूप छान माहिती देता याची आता या काळात खूप गरज आहे आपल्या लोकांना असाच शुभ कार्य तुमच्या हातून घडत राहो हीच शिवशंभू चरणी प्रार्थना मी कोल्हापूर हून आहे मला बऱ्याच किल्ल्याबद्दल माहीत आहे पण तुमच्यामुळे ही मला खूप काही शिकायला मिळालं
Keep it Dada ❤️
प्रथमेश दादा तुमचा मीच नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रातील सर्व शिव प्रेमी आभारी आहोत.
कारण तुम्ही स्वताचा जीव धोक्यात घालून पुर्ण गडांची खंडा न खडा माहिती देता.
दादा एक छोटीशी विनंती करुईतो.जेव्हा तुम्ही भुयारी मार्ग किंवा पडित वास्तूत प्रवेश करता, तेव्हा स्वतः च्या सुरक्षिते साठी हाती काही असुद्या.
🌹 🙏जय शिवराय 🙏🌹 🙏जय शंभुराजे 🙏🌹
खूप खूप आभार!❤️
हो नक्की काळजी घेऊ. जय शिवराय जय शंभूराजे🚩
आपल्या राजांचे सर्व गड किल्ले संवर्धन, संरक्षण करणे आवश्यक आहे.
प्रत्येक व्यक्तीने ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य जपावे.
जय महाराष्ट्र
प्रथमेश अप्रतिम मेजवानी आमच्या सारख्या वयस्कर आणि तरुणांना सुद्धा... आता सगळ्यांना mejvanichi भूक जास्तच झाली aahe karan video yevdha खिळवून ठेवतो नमन तुझ्या कार्याला.एवढं तू दाखवलं तरी आम्ही गडावर गेलो तर आम्हाला अजिबात काही बघायला jamnar nahi ....khup khup धन्यवाद ..udyachya व्हिडिओ chi vat baghte 🙏
तुम्हा सर्वांच्या आशिर्वादानेच तर हा प्रवास खुलतोय. इतकं प्रेम आणि आपलेपण तुम्ही देतात की आत्मविश्वास कायमच दुणावत राहतोय. असंच प्रेम करत राहा तुमच्या या मुलावर.. जय शिवराय!❤️🙏🏼
आपल्या महाराजांचे किल्ले सर्व सव्हर्दनाची खूप गरज आहे.. इतिहास जपण्याची फार गरज आहे..
Waiting Over 😊😊😊
दादा तुझी माहिती मला खूप आवडते. खूप छान माहिती देतोस.
🚩जय शिवराय🚩
किल्ले सिंहगडाचे दर्शन आज घर बसल्या फक्त आणि फक्त तूमच्यामुळे शक्य झालं.अप्रतिम चित्रीकरण आणि माहितीपूर्ण विडिओ.
🚩जय शिवराय 🚩
खरच महाराष्ट्रातील सर्व गड 🏰आणि किल्ले संवर्धन करणे आवश्यक आहे
Khup khup Sunder ani Aacharykarak aahe ❤❤
वा खूप सविस्तर माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन दादा 🎉🎉
जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩🇮🇳
सुंदर
आपला प्रत्येक व्हिडिओ संशोधन पुर्ण असतों ❤
खूप खूप आभार!🚩
खुप सुंदर आणि अभ्यासपुर्ण माहिती देतोस.
दादा मला किल्ला गड पाहायला खूप खूप आवडते पण जाता येत नाही तुमच्या मुळे पाहता येते तुमचे खुप खुप धन्यवाद
मला पण जाता येत नहीं कारण मि अपंग आहे 😢
जय शिवराय
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो, तुम्ही ज्याप्रकारे किल्ला दाखवता तो निर्विवाद खूप छान प्रकारे असतात पण त्यात भर म्हणून दादा तुम्ही drone चा वापर करायला हवा.
Barobar ahe 💯
अगदीं अगदीं खरं
Drone view
बजेट जुळून आलं की लवकरच ड्रोन सुद्धा भात्यात दाखल होईल.. आणि उत्तमोत्तम शॉट्स आपल्यासाठी सादर करू
@@RoadWheelRane वर्गणी गोळा करून dron आणा ना भाऊ...
जय शिवराय 🙏🚩
GREAT EFFORTS DADA ❤
Khupch chhan mahiti bhau.asech kam kara.. जय शिवराय 🙏
जय शिवराय जय शिवशंभू
खूप छान माहिती..
👏👏
अतिशय सुंदर असे व्हिडिओ दादा तुम्ही बनवलेले आहेत मी माझ्या सर्व मित्र परिवाराला पाठविले आहे व सांगीतले की आवर्जून पाहण्यासारखे आहेत सर्व व्हिडियो
खुप छान 👌👍🚩🚩
Jay shivray 🚩
4 -1-2024 छान सिहं गडा चा व्हिडीओ खुप चांगला खुप छान प्रथमेश बाळा 👌👍🚩🚩
खूप खूप आभार!❤️
mast Mast
हे पाणी उन्हाळ्यात थंड पाणी भरपूर प्रमाणात मिळावे खोदकाम केलेले आहे
सदर किल्ला हा राजा भोज याने बांधला आहे किल्यावर कुठल्याही देवी देवतांची मंदिरे नाहीत ते
kup kup chan mahiti milali Dada
❤मस्त
Good good good good good
Jai shiv ray ❤❤❤❤
दादा, श्रीमान रायगड दर्शनाच्या आधी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले श्रीमान राजगड दर्शन होणे , हे अपेक्षित आहे. कारण महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे प्रसंगाचा साक्षीदार आहे, किल्ले राजगड प्रथम नंतर किल्ले रायगड असावा
Khup chan sir
Jai Shivrai
Mast Dada
❤❤
धन्यवाद भाऊ ❤
गडांची माहिती देण्याची आपली पद्धत खूप छान आहे. पण आपल्याकडे गड किल्ल्यांचे हव तास सवर्धन केल जात नाही याच वाईट वाटत. आपल्याला खूप धन्यवाद.
Pan dada 1 prashn padlay
He bhagn avshes ajun किती varshe pudhchya pidhila dakhavnar
Foren madhe technology vaprun
Ka punha kille
दुरुस्त karun tyana aapan muul
Roop देवू shakat नाही काय
Khup ch chan ahet tumche videos. Mi Norway madhe basun tumche video baghtoy. Kadhi ekda Maharashtra madhe parat yeun swata he sagle durga baghtoy asa zala ahe mala 😊
👏👏👏👏
Hii sir❤❤
👌👌👍🥰
सर छोटी छोटी ठीकान दाखविताना केमेरा जवळ घेतला जावा ही. विनंती.
सिंहगड भाग २ लवकर देण्या साठी खूप आभार भाग ३ची खूप आतुरता आहे तो पण लवकर द्यावा ही विनंती.
आणि तळघर, किंवा गुहा मध्ये जाताना काळजी घेत जा दादा.
ते तरी बर की आज माझा भाऊ कार्तिक सोबत होता नाही तर फजिती झाली आसती 😜
❤
प्रथमेश, ती पडकी वस्तू अलीकडची म्हणजेच १०-२० वर्षापूर्वीची असावी. ते बांधकाम पाहून असे वाटत आहे.
सिंहगड वरील टिळकचा बंगला पडला पाहिजे.
1ऑगस्ट.
वकृत्व नाही वक्तृत्व स्पर्धा..
बाकी उत्तम..
😅
दादा शिवसृष्टी बंद होण्याचं मुख्य कारण तिथे असणाऱ्या मेटलच्या वस्तूंची होणारी चोरी आणि तेथील पुतळ्यांचे होणारे नुकसान हे होत 💯
Bhau namashkar 🙏, Samadhi chi vyakhya kaay aahe?
Mahapurushancha jya thhikani antosanskar hoto aani tyanchya smarnath thhadake baandhali jaatat to jaga ki jithe akhercha swas ghetat ti jaaga? 🤔
Sarakar yevda nidhi jahir krtat te paise jatat kuthe hye shodhal pahije karan vastu tr nehami padlelya avsthetch bagayla milte yach dukh ahe😢😢
दादा सुधागड ची सुधा अशीच माहिती द्या न
Sir aaj 4 February...subhedar tanhaji malusare smrutidin..😥
हो त्यांच्याच स्मरणार्थ आपण सिॅहगड व्लॉग शूट केला..
त्या वेळेस पाण्याचे पाईप नसतील हे वीस चाळीस वर्षापूर्वीचे असू शकतील अस वाटतय.....
Bhau tujha video khup avadatto
Chhatrapati shivaji maharajancha 350 yr cha itihas mahit aahe mla to jgalapn hatiti aahe
Tyanchi laiki theun jatat dok nsleli as kshavr pan nav taktat
❤❤❤❤❤❤❤❤
@15:00 min. the construction of stones behind you seems to be from the time of Chatrapati Shivrai but someone broke it and constructed shop there. This is very sad and hurts a lot.
सर रायगड वर vlog बनवा....आम्ही आतुरतेने वाट बघतोय
घेरेसरनाईक यांचा वाडा आहे काय आजुन सर
🎉🎉🎉🎉
Mic चांगला वापर भावा किंवा volume nit adjust kar
Question ans cha video?
सर तानाजी मालुसरे यांची समाधी राहिली, बाकीचे पण काही पॉईंट पाहता नाही आले ho😊
Bhag 3 मध्ये येईल, जय शिवराय
@@saurabhlomte9002🎉
आवाजाची रेंज कमी आहे
Hi
Bhava....Maratha mavalyan kade Bhimthadi ghode hote..tyanchi height 130cm to 150cm means 4-5ft hoti..
Te ghode sahyadri chya dograt ..gad kille chadhadyasathi atyanta upayogi tharat hote...
Ata je ghode lagnat Ani choupati la distat te Marawadi horse aahet.. tya ghodyanna gad kille chadhane kathin jate..
After the brutal demise of Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaja entire bhosle chhatrapati family and Hindavi swarajya was shattered, in such a period a 19 year old boy took the responsibility to protect and expand the Hindu realm and became Hindupati Patshah chhatrapati Maharaj of Hindu race, he asserted the status of Sarvabhum Bhupati chakravarti , from that day till his demise,in 11 year time period he continusly fought and expanded Hindu realm from Gujrat till jinji was under his control and he was non other than "Bhupati chakravarti Shrimad Maharajadhirajadhiraj Hindupati Patshah chhatrapati Rajaram maharaj"🔥🚩
@ 26 43 I guess this is not the water tank, The complete premises seems to be under control of bruiser's. Bath tube are look like from the British era. This seems to be jail. Because why would they fit grills to one of the wall under,
अवघड जागी रिस्क नका घेतं जाऊ दगड ढासळले तर महागात पडेल किंवा साप वगैरे असु शकतात
दादा तुमचा जो विडीवो संभाजी महाराज यांच्या बद्दल चा जो विडीवो भिमा कोरेगाव इतला विडीवो सापडेना झालाय बनवलाय का तो विडीवो
Tuze. Vid mi nehmich bghto😊
ही जी खोली आपण दाखवत आहात, ती महात्मा गांधींचा बंगला असावा असं वाटतंय.
जरा चेक केलस तर बरं होईल स्पष्ट ऐकू नाही आलं
Sanchi , afghanistan, pakistan, nalanda,shravasti, takshila,bamiyanbudha, boghgya,,japana ,shrilanka in anuradhpur jo bhartacha prachin itihas aahe buddhism cha
Underground room ka bhi Andar Se video dikhana chahie tha Sar please dikhaiye
Samrat ashok kalin dakhav n bhu 2500 yr old india
अरे भावा आवाज खुप कमी आहे रे
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
स्वतःला सांभाळून व्हिडिओ बनव रे बेटा .जीव सांभाळून कर .घरचे वाट पाहतात.
७ फुटी घोडे मुघलांचे होते, छत्रपतींचे घोडे जेमतेम५/५.५ फुट होते.
Tuje sarv videos me pahat asto tu je kam kartoys he kahich looka karu shaktat he manya ahe pn ya video madhe tuja study kuthe tari kami padla he nki baki tu ani tuji team samjuddar ahech
Shubhecha
Jai bhawani jai shivaji
संपूर्ण ४ भाग पाहिल्यानंतर देखील आपलं हेच मत असेल तर roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर आपण आवर्जून आपलं मत, आवश्यक बदल, अपुरी माहिती याबद्दल मेल पाठवू शकता. त्यानुसार आवश्यक बदल निश्चितच आम्ही करू. जय शिवराय!❤️
Itka najuk rahun fayda nahi... Shembda porga pn latkun var aal ast...
मुळात ही टाकी आहे ती सातवाहन काळातील आहे किल्ले खूप जुने आहेत पाण्याची सोय त्यावेळी केलेली आहे जसे सत्तापाल्ट झाले तसें बांधकाम चेंज झालंय
खूप छान आहे ❤❤❤👍👍👍👍🙏👍
❤❤