सोयाबीन पेरताना कोणते खत टाकावे 🔥 | soybean khat niyogen | सोयाबीन खत व्यवस्थापन
HTML-код
- Опубликовано: 4 май 2024
- In this RUclips video, we will delve into the intricacies of soybean fertilizer management🔥 exploring the best practices for optimizing soybean growth and yield.🌐 From understanding the nutrient requirements of soybeans to implementing effective fertilization strategies, this video will provide valuable insights for farmers and agricultural enthusiasts alike. #Soybean #Fertilizer #Management #shetkariputra #mharashtra #verity #agriculture #information #fertilizer #farming #viral #jugadas #bajarbhav
Jay shree Ram
सोयाबीनची लावण केली कोणतेही खत टाकले नाहीं आता कोणते खत टाकावे व कसे टाकावे...
Sir जमीन कोरडवाहू आनी हल्की आहे तर त्यामधे कोणते वान पेरावे
पेरणी अगोदर खत फेकून दिला तर त्याचा फायदा सोयाबीन ल होतो का
२० २० ० १३ हे खत वापरले तर चालेल का पेरणी करते वेळेस
,2020'013खत, चांगले आहे का, सोयाबीन साठी
सर मी पेरणी च्या वेळी खत टाकत नाही तन नाशक मारले वर कोणता खत वापरावे
❤खुपच छान महत्त्वपूर्न व्हिडिओ
सोयाबीन ची वाड होत नाही उपाय सांगा plz
सर एवढे खत तुम्ही कशाने देता
Nice सर
👌👌
खुप छान माहिती
Abhys purn mahiti dili bhau...... thanks 🙏
नमस्कार सर छान माहिती दिली आहे ❤❤
Tnku दादा❤
व्हिडिओ ला खुप उशीर झाला
Sir mi pn 14.35.14 he khat vaprle.... Chan result milale sir mla 😊
जयश्रीराम
Sir perniche smor taklyavr chaln ka