सोयाबीन पेरणी करताना हीच खते वापरा / सोयाबीन खत व्यवस्थापन / soybean khat niyogen
HTML-код
- Опубликовано: 31 май 2022
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
खूपच छान माहिती दिली सर सर्व मराठी बांधवांना खूप छान समजली असंच शेतकऱ्यांना मदत करीत जा सर धन्यवाद सर
२वर्षापासुन मी आपल्या मार्गदर्शनानुसार शेती पिकांचे नियोजन करतो खुपच चांगला फायदा झाला धन्यवाद
औ.
या व्हिडिओ चांगली माहिती दिली आहे. आपले आभार.🙏🙏💐💐
बर्याच दिवसांनी पोस्ट केली धन्यवाद दादा.
❤️💞✨
खुप छान माहिती... भावा
Good wark Sundar khup changali mahiti meelali🚩👌🙏
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती मिळाली
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
चागली माहीती आहे धन्यवाद भाऊ
छान माहिती.
अनिकेत भाऊ... तुम्ही शेती विषयक दिलेली सर्वच महीती नेहमीच फायदेशिर असते. ...👍
Thank you 🤗❤️
फोन नंबर काय आहे
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😢😢😢😢😮😮😮😮😮😮😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सुपर फॉस्पेट दिले तर चालेल का
20,20,013 आहे
खुप महत्वाचे माहीती
अनिकेत भाऊ खताविषयी नंबर एक माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Chan .mahiti ahe,
खुप छान सर माहित दिली
Thank you 🙏❤️
Best mahiti dili sir thanks
🙏💞🤗✨
छान माहिती दिली धन्यवाद
Thank you 🙏❤️
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏
🙏💞🤗❤️
धन्यवाद दादा चांगली माहिती दिली
Excellent information 🙏👍
खुपच छान माहित देतात दादा
🙏🤗💞🌱
खुप छान माहिती
😊❣️💞
खूप छान माहिती सांगीतली भैया.🙏🏻
Thank you 🤗❤️
सोयाबीन साठी कोणत्या खताची अवसकता आहे त्याची नावे दया सर कारण मी नविन शेतकरी आहे
7:16
Mast mahiti ahe Bhau ashich mahiti det raha
🤗❤️🙏
माहिती अतिशय महत्त्वाची आहे परंतु खत टाकले आणि पाऊस पडला नाही तर सोयाबीन ची उगवन क्षमता कमी होते काय
खुपच छान
अमोल पाटील सरांचे विडिओ बघा मित्रांचा
खूप छान सांगितलं आहे
आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे
नमस्कार अनिकेत भाऊ सोयाबीन खत व्यवस्थापनाविषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🤗💞
@@shetkariputra_ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Dhanyawad bhau
Khup chhan mahiti sir🎉🎉🎉🎉
Thank you 🙏😊
खुप छान...
🙏😊❣️
खूपच छान माहिती भाऊ..
Thank you 🙏😊
Outstand video ❤❤❤
Dhanyawad bro
खूप छान
धन्यवाद bhou
Shan mahiti dili sir
Chhan
सर्वच पिकांची माहिती सांगितली तर चांगले होईल भाऊ तालुका जुन्नर जिल्हा पुणे
Very nice
धन्यवाद
धन्यवाद भाऊ
Very helpful and informative videos
🙏🤗💞✨
Mahiti no 1 aahe sar
Thank you 🙏❤️
छान माहीती दीली.
खुप, छान माहिती दिली, शेळके
खूपच छान 👍
✨💞❤️👍
Veri nice sir
१ च नंबर माहिती दिली ... आम्ही हा प्रयोग यशस्वी करणार
+"
🙏❤️🤗🌱
Nice Sir Ji
मस्त माहिती दिली आहे सर👍👍
🙏🤗💞
Aniket bhau mahiti khup Chan deli🙏 aamhi single super faspet 2bag acri delya aahe pan soyabean thodi pevali padli aahe perni karun 20 devas zale aata konte khat takave reply please 🙏
Vary good,
🙏🤗💞
Nice video sir 😊❤
🙏 धन्यवाद
💞🤗
उडीद पिका वर पन माहिती द्या,,अशीच
Nice
Keeping up bro...chhan mahiti deta...bhau aamhi Lasun lagvad karto..aani tya chi paat vikri sathi gheto tr ti paat changali Hirvi rahavi ya vr mahiti dya v futva jast hava yasathi pn
Aa
Soyabin che lavnyapasun kadhnyaparyant sagli khate ,favarni yache time table sanga sir
Very nice sir
सुपर फास्फेट दाणेदार प्लस युरीया अधिक पोट्याश
माला खता विषय माहीती खुप आवडली
Bhi
🙏धन्यवाद
Thank's bro.❤
सुंदर माहीती दिली शेळके भाऊ
भाउ अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आहे शेवटी....
माला जो प्रश्न पडला होता तो देखील sol झाला .
तरीदेखील cpnfirmation साठी पुन्हा प्रश्न विचारतो की मी सोयाबीन पेरण्या च्या 20 दिवसा आधीच zinc आणी boron तुम्ही म्हटल्या प्रमाणे सुल्फर फेखील खत् टाकतोय अनि नंतर पुन्हा एकदा बैला through मशागत करणार आहे ,काय हे खत काम तर करेल ना भाऊ ?
Please reply bro...🙏😇
हो काम करेल
सर मी आजच्या दिवशीच खात फेकणार आहे ,कारण मशागतीसाठी उपयुक्त हेच कोरडे दिवस असणार....
तर आतापासूनच फेकलेल्या खाताचा तापमानाने side effect तर नाही होणार ना ?
तसेच जर 20दिवसाहुन् जास्त दिवस सोयाबीन पेरणीला लागले तर हे काम तर करेल नं?
reply द्या sir....🙏
Khup chhan mahiti dili
N.P.K Khatamadhe sulfar mix kele tar chalte ka?please sanga
Bhau तुमच्या माहिती नुसार डोंगळे लावले होते.फेल गेले भाऊ
Very good
Thanks
Shelke mitra divsendivas apn rasaynik khate vaprt aslyane pik changl yeil pn jamin kharab hot ahe apn nimboli khat ks tayar krav nimboli ark ksa tayar krava jivamrrut ks karav hyachi matra ksi dhyavi etc babatche vdo pl. Banva
SSP,sulfhar, Bhumipaoer mix....chalte n
अनिकेत भाऊ धन्यवाद
Nice 👍
Thanks ✌
खुप छान खतांचे व्यवस्थापन कसे करावे हि चांगली माहिती सांगितली,सर,टोकन पद्धतीत खत कसे द्यावे हे सांगा
ह्याच पद्धतीने टोकन पद्धतीसाठी खत व्यवस्थापन करावे.
Best information sir
सर मी कोल्हापूर वरून बोलतोय मला सोयाबीन करायचा आहे मिरग निघाल्यानंतर आम्ही त्याची पेरणी करणार आहे तर मी त्याच्यासाठी बेड सोडून घेतले आहेत तर मी कोणता वार वापरावा आणि आणि लागवड देत असताना सुरुवातीला कशा पद्धतीने मीन लागवड त्याला देऊ शकतो कारण बेड ऑलरेडी मी पाडले आहेत
Thanks
Welcome
Perni sobat 3.5 akar la kiti khat dyaych
Jase manje dap + potas + salphar
Ani yat apan traycodarma sagrika ashi khate misalu shakti ka
Bro..mla 4 foot tokan badhatin lagvad karychi lagvadi matil atar mahiti sagavi🙏🙏
👌👌
एकदम छान माहिती दिली धन्यवाद
Ok. Bhau. 992 kds parli v taluka keval va soya been. Biyane uplabdh nahit. Sanga
मूग, उडीद, कडधान्य पीक व्यस्थापनाबाबत व्हिडिओ बनवावा ही विनंती.
भुईमूग लागवड बाबतीत सुध्दा माहिती द्यावी ही विनंती.
Aniket bhau khatachya tutvadyamule 18:18:10 ha khat bhetla aahe ya sobat ankhi ky deu soyabin sathi
Chan
🙏🙏🙏
Nice coming soon shetkari brand 🙏🛺🛺
🤗👍❤️
कापूस व सोयाबीन आंतरपीका साठी कोणते कोणते खत नियोजन करावे ह्या वर एक विडिओ बनवा
Perni zalyvr kiti diwasanni dose dyava fertilizer cha
18.46 खत आणि सुपरफास्ट दाणेदार मिक्स करून पेरणीच्यावेळी टाकले तर चांगले होईल का
खूप छान माहिती दिली सर,तुमच्या मुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे.
Single supar fasfed ahe potash midu kay sir
Dada soyabean perni zalya vr 1 divsa nantr khat vrun fekun dile tr chalel ka
Waw
Nagarni karun rotavetar karnya agodhar sarv khat take tar chalel ka
Aniket bhau 15.15.15 supla sobat khonte khat waprave
Sulper
एक एकर मध्ये 10kg सल्फर आणि 20,20,0,13 एकरी एक बॅग पेरली आहे.
बाकी खात मिळत नव्हते
Best ahe
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद SSP. MOP .SALPHR यांचं प्रमाण एकरी किती घ्यावे
SSP 2 बॅग
Potash 25kg
सल्फर 10kg
@@shetkariputra_ धन्यवाद दादा 🙏🙏
20.20.0013 ya madhe potassium nahi tar separate potassium milel ka
dada 20 20 0 13 aani ziron mix karun soyabin perni sathi chalel ka