बापरे सोयाबीनला इतके फुटवे येतील // करा अशी फवारणी // soyabin pahili favarni //

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июл 2023
  • नमस्कार मंडळी जे नवीन तरुण शेतकरी असेल,त्यांना कमी शेतीमधून लाख रुपये महिना कमवायचा असेल तर
    खूप चांगल्या भाजीपाला पिकाची लागवड करून शेतीमधून जास्तीत जास्त नफा कमवू शकतात .
    तुम्हाला कोणत्या पण कंपनी चे भाजीपाला बियाणे लागत असतील तर मार्केट पेक्षा कमी दरामध्ये तुमच्या घरी 3 दिवसात बियाणे पार्सल येतील.. कंपनी ते शेतकरी..
    बियाणे पाहिजे असल्यास संपर्क...
    9172435133 -- राहुल शिंदे
    1) 10 महिने उत्पादन देणारी चवळी धरती कंपनीची बबली ही जात...व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक दिली आहे. ..
    • Video
    2) वाल / घेवडा जगातील पहिले F१ हायब्रीड धरती कंपनी कडे उपलब्ध आहे..व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक
    • Video
    3) चापट वालाच्या शेंगा जगातील पहिले F१ हायब्रीड धरती कंपनी कडे उपलब्ध आहे..व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक ...
    • Video
    शेतीची माहिती Short मध्ये पाहण्यासाठी
    1) माझ्या फेसबुक पेज ला Follow करा.
    profile.php?...
    2) माझ्या Instagram id ला फॉलो करा.
    / indianroyalfarmer
    सोयाबीन पहिली फवारणी
    सोयाबीन फुटवे
    सोयाबीन फवारणी
    सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी उपाय
    सोयाबीन फुटवा
    सोयाबीन पीक
    सोयाबीन
    सोयाबीन दुसरी फवारणी
    सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी पहिली फवारणी
    सोयाबीन फवारणी नियोजन
    सोयाबीनचा फुटवा होण्यासाठी उपाय
    सोयाबीन तणनाशक
    सोयाबीन पिकातील फुटवे
    सोयाबीन तणनाशक फवारणी
    सोयाबीन फुटवे संख्या वाढवण्यासाठी उपाय
    सोयाबीन फुटवे संख्या वाढवण्यासाठी टॉनिक
    सोयाबीन फुटवा होण्यासाठी उपाय
    सोयाबीन फुटवा वाढवण्यासाठी उपायsoyabin futve
    liga futve
    soyabean futve
    soyabean futve tonic
    soyabean futva
    soyabin
    soyabin favarni
    soyabean jast futave
    soyabin ki kheti
    soyabin variety
    soyabin flowering stage
    soyabean futave vdhnyasati upay
    char dayanche soyabin
    karishma soyabin seeds
    soyabin pahili favarni
    soyabean futave vadhnyasathi favarni
    soybean futva honeya sathi upay
    new soyabin variety 2023
    karishma soyabin biyane
    soybean futva karneya sathi upay
    बापरे सोयाबीनला इतके फुटवे येतील // करा अशी फवारणी // soyabin pahili favarni // ‎@rahulshinde04
    आता चिंता मिटली - करा कमी खर्चात सोयाबीन पहिली फवारणी // खोडकीडी, चक्रभुंगा येणार नाही // soyabin
    सोयाबीन पहिली फवारणी
    सोयाबीन फवारणी
    सोयाबीन पहिली फवारणी कोणती करावी
    सोयाबीन पहिली फवारणी औषध
    सोयाबीन फवारणी नियोजन
    सोयाबीन साठी पहिली फवारणी
    सोयाबीन पहिली फवारणी कधी करावी
    सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी पहिली फवारणी
    सोयाबीन खोड कीड नियंत्रण पहिली फवारणी
    सोयाबीन दुसरी फवारणी
    सोयाबीन,सोयाबीन पहिली फवारणी माहिती
    सोयाबीन पहिली फवारणी संपूर्ण माहिती
    सोयाबीन कमी खर्चात पहिली फवारणी कोणती
    सोयाबीन तणनाशक फवारणी
    सोयाबीन जास्त फुटवे वाढवणारी पहिली फवारणी
    soybean pahili favarni
    soyabin pahili favarni
    kapus pahili favarni
    soyabin dusri favarni
    soyabin favarni aushadh
    aale pikavril phili favarni
    aadrak pahili favarni
    kapashi favarni
    kapashi pahili favarni
    kapshila pahili favarni
    #soyabin favarni burshi nashak
    kapashila pahili favarni
    soybean favarni
    kapashi sathi pahili favarni
    kapus pahili favarani
    kothimbir pahili fawarni
    soyabin
    kapus pahili favarni konte kitknashk vaprave
    khodkid
    soybean khod kida
    khod kida
    khod kidi soybean
    khod kida soybean
    soybean khod kida niyantran
    khod kida upay
    khod kida niyantran
    khod kida upay soybean
    soybean khod aali
    soybean khod mashi
    khod mashi niyantran
    khodali,soyabean
    khod mashi
    hoyamhishetkari
    bijprakriya
    hoymishetkari
    kada bee
    soybean pik mahiti
    soybean seed treatment
    seed treatment for soybean
    seed treatment information
    best seeds treatment fungicide
    सोयाबीन बीज प्रक्रियाdistance croping
    भुंगा
    हिरवी उंटअळी
    बोंडअळीsoybean pahili favarni
    soyabin pahili favarni
    kapus pahili favarni
    soyabin dusri favarni
    soyabin favarni aushadh
    aale pikavril phili favarni
    aadrak pahili favarni
    kapashi favarni
    kapashi pahili favarni
    kapshila pahili favarni
    #soyabin favarni burshi nashak
    kapashila pahili favarni
    soybean favarni
    kapashi sathi pahili favarni
    kapus pahili favarani
    kothimbir pahili fawarni
    soyabin
    kapus pahili favarni konte kitknashk vaprave
    सोयाबीन
    सोयाबीन कीड नियंत्रण
    सोयाबीन फवारणी
    सोयाबीन फवारणी औषध
    सोयाबीन लागवड
    सोयाबीन पहिली फवारणी
    सोयाबीन कीड व्यवस्थापन
    सोयाबीन किड नियंत्रण
    सोयाबीन पिकावरील रोग
    सोयाबीन फवारणी नियोजन
    सोयाबीन किटकनाशक फवारणी
    सोयाबीन खोड माशी
    सोयाबीन वरील रोग
    सोयाबीन कीड
    सोयाबीन पिकाची लागवड
    सोयाबीन लागवड यशोगाथा
    सोयाबीन रोग व्यवस्थापन
    सोयाबीन पहिली फवारणी औषध
    सोयाबीन वरील कीड नियंत्रण
    सोयाबीन कीटकनाशक
    सोयाबीन वरील किटकनाशक
    सोयाबीन पिक माहिती

Комментарии • 43

  • @sadanandpuri224
    @sadanandpuri224 14 дней назад

    एक नंबर माहित सांगितले असेच मार्गदर्शन चालू ठेवत रहा

  • @surajkathane
    @surajkathane Год назад +17

    अहो दादा व्हिडिओ बनवायचा असेल तर कंटेंट सोबत बनवा किंवा औषधाचे कंटेन सोबत सांगत जा आम्हाला धरतीच कंपनीचे घेतले पाहिजे याची काही जबरदस्ती नाही म्हणून तुम्ही कन्टेन्ट सांगत चला आम्ही आमच्या एरियातील कंपनीनुसार ते कंटेंट घेऊ आता धरती कंपनीचं आमच्या एरियात मिळत नाही म्हणून तुमच्या या व्हिडिओचा पण काही फायदा आम्हाला होणार नाही जर तुम्ही कन्टेन्ट सांगत असाल त्याच कंटेन चे आम्ही दुसऱ्या कंपनीचे औषध पाहू आणि तुमचा व्हिडिओ आम्हाला सोईस्कर वाटेल आम्ही आम्ही पुन्हा पुन्हा पाहू कृपया धरती कंपनीच्या औषधाची आउट जजमेंट व्हिडिओ मधून करू नका कोणत्याच कंपनीची एडवर्टाइजमेंट करू नका अशी आपणास नम्र विनंती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhaphalke9769
    @surekhaphalke9769 Год назад +3

    खूप चन माहिती आपण वेळोवेळी माहिति आपल्या कडून मिळावी हिच अपेक्षा.धनवाद साहेब.

  • @user-ru8fu2wi9l
    @user-ru8fu2wi9l Год назад +1

    एक नंबर माहीती आवडली धन्यवाद

  • @user-ny3ie1zc6h
    @user-ny3ie1zc6h Месяц назад

    खूप खूप धन्यवाद,भाऊ...

  • @SatishBhamadre-qw1ir
    @SatishBhamadre-qw1ir Год назад +1

    Khup Chan bhau

  • @user-xy2rl3dc6w
    @user-xy2rl3dc6w Год назад

    खुप.छान.🙏🙏

  • @ganeshkarhale9996
    @ganeshkarhale9996 Месяц назад +1

    छान

  • @vitthalshendage9488
    @vitthalshendage9488 Год назад

    Best information

  • @user-kc9xx6jl4w
    @user-kc9xx6jl4w Год назад

    Dhanyawad

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Год назад

    Very good

  • @rahulbande8779
    @rahulbande8779 17 дней назад

    Mst

  • @user-wt4er8wc1w
    @user-wt4er8wc1w 11 часов назад

    Bhau tata bhahr hy tonik chagale nahi

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 25 дней назад

    सुंदर माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @namdevkadam7872
    @namdevkadam7872 Год назад

    सूनीलसींदे,सहब,आ..
    बहीती,दीलबदल,तुमचेआभार

  • @SatishRajput-hs1xi
    @SatishRajput-hs1xi Месяц назад +1

    सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी फवारणी करायची आहे

  • @surajkathane
    @surajkathane Год назад +1

    आणि यापुढील सर्व व्हिडिओ तुमचे औषधाच्या कंटेंट सोबतच सांगा

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 22 дня назад

    Biovita x +12.61.00 मिक्स करून चालेल का

  • @mirzarahimbeig6432
    @mirzarahimbeig6432 Год назад

    Enhance contain sanga

  • @shuddapalwakode8692
    @shuddapalwakode8692 Год назад

    Ok

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 23 дня назад +1

    तुमचे जावई आहेत का ,धरती चे मालक.

  • @farmer3057
    @farmer3057 Год назад

    Tumhi sangitl he praman kiti litre chya pumpa sathi ghyaych

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 Год назад

    Chan

    • @AjayDeshmukh-sx8ih
      @AjayDeshmukh-sx8ih Месяц назад

      तुरी करिता माहिती सांग.

  • @sadashivpandavavir6255
    @sadashivpandavavir6255 Год назад

    🎉

  • @kautikraut380
    @kautikraut380 26 дней назад

    Dusri phavarni avshadhi konti ghuvi sir

  • @lahumendhe1555
    @lahumendhe1555 Год назад

    Tan naska barobar kitak nasak chalte ka

  • @gururajmathpati4122
    @gururajmathpati4122 Год назад

    Saheb n hans kothe milel

  • @vitthalraomhaske1660
    @vitthalraomhaske1660 25 дней назад

    सोयाबीन पेरल्यानंतर किती दिवसांनी पहेली पवारांनी घ्यावी

  • @shaligramvairalkar6090
    @shaligramvairalkar6090 Год назад

    अलीका ऐवजी प्रोफेकस सुपर चालेल का

  • @haridaschondkar8780
    @haridaschondkar8780 Год назад

    ऐन हास कुठे मिळेल

  • @najuknaik9729
    @najuknaik9729 Год назад

    एन हंस्य मध्ये कोणते घटक आहेत सर

  • @sudhirkadam9841
    @sudhirkadam9841 Год назад +3

    एन हंस भूमि मध्ये काय क्ंटेट आहेत हे तर सांगितलेच नाही ...! बायोवीटा एक्स किंवा सगरीका यांनी पण अव्वल दर्जाचे रिजल्ट येतात ..!धन्यवाद 🙏

  • @akashbonde8408
    @akashbonde8408 Год назад

    Saheb n Hans kuthe midel

  • @jayeshamrute9820
    @jayeshamrute9820 Год назад

    दादा व्हिडिओ लवकर टाकत जा
    आता 2 फवारा सांग

  • @gurugamingff2576
    @gurugamingff2576 Год назад

    3344 ला अवरेज अनाच आहे हो दादा लई पातळ झालं कस करावं हो

  • @padmakarkalbande5018
    @padmakarkalbande5018 20 дней назад

    पहीली फवारनि घेतली आम्ही किटक नाशक टानिक सोबत घेतलि,19 19 19 घेतलि 26 दिवसात घेतलि,पण आम्हाला फुटवे हावेत तर मग आता काय

  • @madanmore5138
    @madanmore5138 Год назад +5

    साहेब खुप दुर्मिळ अन् उपयोगी माहिती दिली... नाहीतर ९५% यूट्यूब वाले सल्ला देतात की २१ दिवसात तणनाशक फवारणी केल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी १९:१९:१९ याची फवारणी करावी. मी २ वर्षापासून १२:६१:०० चीच फवारणी करतो व पोटॅशियम म्हणजे ००:००:५० ची फवारणी शेंगा लागण्यास सुरवात झाल्यावर करतो...
    चुकीचे काही असल्यास सांगणे...
    धन्यवाद...

  • @jayeshamrute9820
    @jayeshamrute9820 Год назад

    व्हिडिओ उशिरा येत आहे
    माझी पेरणी 25/6/23 आहे

  • @vikaspanditdevgad7498
    @vikaspanditdevgad7498 Месяц назад

    पेरनी नंतर किती दिवसानी फवारनी करावी

  • @shaikhinaytulla6354
    @shaikhinaytulla6354 Год назад

    साहेब आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade Месяц назад

    खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद