Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मी गेल्या वर्षी प्रयोग केला अर्धा एकरात ८ क्विंटल झाले त्या अगोदर ४ क्विंटल सापडायचे जबरदस्त आहे धन्यवाद
माझी सोयाबीन व कापूस या पिकांवर दोन वेळा फवारणी झालेली आहे रिझट फारचं चांगला आहे😊
लयभारी माहिती देता सर धन्यवाद
सर खरच खूप छान माहिती आहे मी या वर्षी वापरणार ता मुदखेड ज. जिल्हा नांदेड
सरजी,तुमचे अभिनंदन.खूप चांगली माहिती आहे.कोथिंबीर ला फवारणी ताक अंडी चे कोणत्या प्रकारे करावे. कृपया सांगणे.
Very nice 👍
आभारी
सोयाबीन वर किती वेळा फवारणी करावी
Mirchimdhe kasa vapar karu shkto
Nice sir
माझा अनुभव ❤ really best
Sir mirchi ani bhuimug pikala dravan kiti vaprave
साहेब उसाच्या शेतीसाठी वापरण्याची पद्धत एकदा सांगा
आतिशय छान
खूप छान 👌👍❤
Howmany spray for soyabean
Sar namaskar MI soybean per le le
झेडुं रोप साठी चालते का सर
Soyaben। futavar। astana। favarne। karu। sakto का। bau। please reply नमस्ते
संत्रा पिकासाठी चालत का
1एकरा ला किती प्रमाण घ्यावे
सोयाबीन फुलावर आहे या परिस्थितीत फवारणी केली तर चालेल का
खूप छान माहिती
Rasayan khat mi aanlel aahe tya sobat he wapru shakto ka
Turi var fewarni Keli tar chalen ka Ani khdhi karavi
Sir hi fawarni 20 te 30 divasat kele tr chalel ka
नमस्कार दादा माहिती खूप छान दिली मी पण आता अशा पद्धतीने ताक अंडी करणार आहे
Sir aatach santrachi lagvd Keli ahe tya ropavr Tak aani Andi yacha pavr kdhi pasun , Ani ksa kraycha
Tokan soya sarivaramba detail video banva
खुपचं छान माहिती दिली दादा मि चना या पिकावर एक वेळ फवारणी केली व पुन्हा द्वावन तयार करून ठेवली मिआता भेंडी वर सुद्धा फवारणी करणारं आहे
Tak kiva dahi he 1 liter ch chalate ka
Sar.ful.laglet.favara.calel.ka.pilij.saga
सर हळदी ला चालते का
Shevati la karpa padala aahe upya suchava लवकर सांगा नुकसान होतंय सर काय करू
Thank you
Sir I like your research for welfare of farmers I want to know that I have sprayed two times tannashak now pesticides are required . May I prepare eggs curd fertilizer and May I applied to Soyabean crop of 40 days
Yes
आंब्यासाठी चालेल का
अंडी गावरानी का डायलर ची चालतात सर
मोसंबी साठी चालेल कासर
Usa sathi mahiti bhetel ka
Tak ani andi humik acidche kam kithi % kartho kalhva
1.6%
T q
Drinchig. La. Kity. Wapar. Karwa. Pli. Sanga.
सर हळदी ला चालते का ड्रिचिंग करायला व किती प्रमाणात घ्यावे लागते हे कळवा
मी तुमचा व्हिडिओ पाहिला कीच द्रावण तयार केलं राहणार शिरड तालुका हादगाव जिल्हा नांदेड
आलं वर चालते का
हुमनि आळी साठी औषध सांगा साहेब
कोथिंबीर ला चालेल का
आले पिकासाठी हे देऊ का
Mi vaprle ahe bindast vapra he vaprlyanantar bajucha plot VA apla plot fakt 4divsat result paha 1no ahe🙏🙏
माझी पहिली वेळ आहे सर
नीमुटेड साठी सांगा
Soyabean varil ali. 10minitat meli sir jabardast result mi kontehi chemical marle nahi fakt Tak Andi cha fawara marto thank you sir
दादा हळदीसाठी किती पाणी वापरायचे
Halad pikat kiti
सर पाणी किती वापरवे
भात पिकावर कसा वापर करावा. please.
जिवामृतमधे मिक्स करून मोसंबीला टाकले तर जमेल का? मी तयार केले आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती ❤️🙏
एकदा बनवलेले द्रावण किती काळ राहते
Hiii sir
सर बटाटा पिकासाठी ताक अंडी स्प्रे चालतो का?
सोयाबीन ला फुलकळी साठी कोणती फवारणी करावी
सर मी सोयाबीन पेरलेला आहे आणि मूक पण पेरलेला आहे त्याच्यामध्ये खूप घास आलेले आहे तर त्याच्यासाठी काय उपयोग करावा
Sir konkontya pikana vaparu sakato . Apala phone number sanga
9763023878 what's app kara
Kashi banawayhi
Mi fawarni keli jabardast result ahe pan khod kida jail ka
यांच्यामध्ये बाजारातले कीटकनाशक मिसळायला जमते का
कांदा पिकासाठी किती वेळा वापर करावा लागे ल
सोयाबीन पीक किती दिवसाचे झाल्यावर पहिली फवारणी कराची
❤❤
तमाटा पिकाला किति दिवसाला ड्रिचिग करायचं आणि किति तयर करायच सांगा सर काल लवन झालि आहे सर 2048 आहे सर
ताक अंडी मिश्रनात स्टिकर कोणतं वापरायचे सोयाबीन पावसाळ्यात येते ना
मेथी ला चालेल?
Ho
सर आले । पीकासाठी किरीचीग एक ऐकर साठी किती वापरायचे
डी रीचींग
बटाटा पिकासाठी दही अंडी खत वापरले तर चालेल का? ऊणीसाठी काय उपाय असेल तर कळवा
👌👌👌🙏🙏
ताक अंडी तयार केल्यावर झाकण लावूनच ठेवायचे का अन ते हलवायचे नाही का
सर हळद पिकावर फवारणी करावी का?
@@विनायककाळे प्रायोगिक करा.
आपण स्वतः वापरले का? वापरले असेल तर त्याचा परिणाम दखवले तर बरे होईल. मी आपण सांगितले प्रमाणे मिरची वर वापरले आहे.
किती दिवसापासुन रिजलट दिसतो सोयाबिनची वाङ होत नाही
सोयाबीनमधील शेंडे अळी किंवा चक्री भुंगा अळी किंवा खोड अळी यांनी मरते का
मरते पण एकच फवारणी केली तर नाही. जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल
ताक अंडी मिश्रण फवारणी केल्या नंतर साधारण किती दिवसांनी रोपा वरील फूटवे दिसु लागतात
Effect sathi 24 tas khup hotat. Baki jhadachya development var aste
👌
🙏
दादा 5 एकर साठी ट्रॅक्टर ने फवारा करायचा आहे किती द्रावण बनवायचं म्हणजे किती अंडी आणि किती ताक
सर किती दिवसांनी हे वापरावे
मनात घर तयार झाले आहे दादा
ताक अंडी सोबत कीटकनाशक चालते का काते स्पेशलच फवारा लागतं ही माहिती सांगा दादा मला
स्पेशल च
सर आधी अमिनो ऍसिड फवारणी करून नंतर ताक अंडी किती दिवसांनी फवारणी करावी
सोबत केली तरी चालते
ताक अंडी सहाव्या दिवशी फवारणी करताना पंप मधी अडकतय काय करावे उपाय काय आहे,🤔🤨
हे मिश्रण किती दिवस चालते व मिश्रणाला झाकण बंद करून ठेवावे का उघडे ठेवा
Phavarnisathi praman kiti gyave soya tur udid mug vangi mirchi bhendi
ताक अंडी फवारणी नंतर पाऊस पडला तर किंवा किती वेळाने पाऊस पडला तर चालेल, व किती दिवस त्या फवारणी ची ताकद राहते
Kitak
20 लिटरचे 15 पंप पडतात सोयाबीन साठी तर ताक आणि अंडी किती वापरावे
जूने ताक चालते का.म्हणजे 3 महीन्याचे आहे ताक अंडी संजीवक बनवण्यासाठी...
हो चालते
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
दादा गूळ वापरला तर चांगला फायदा होतो.
Ho. Pan kidinsathi plane vaparle tr best rahte
सोयाबीन कळी बसली तरी ताक अंडी फवारणी घेऊ का
हो
मी सागलती फवानी केली पन दावन कमी वापरले पृती पंप 150ml
मी गेल्या वर्षी प्रयोग केला अर्धा एकरात ८ क्विंटल झाले त्या अगोदर ४ क्विंटल सापडायचे जबरदस्त आहे धन्यवाद
माझी सोयाबीन व कापूस या पिकांवर दोन वेळा फवारणी झालेली आहे रिझट फारचं चांगला आहे
😊
लयभारी माहिती देता सर धन्यवाद
सर खरच खूप छान माहिती आहे मी या वर्षी वापरणार ता मुदखेड ज. जिल्हा नांदेड
सरजी,तुमचे अभिनंदन.खूप चांगली माहिती आहे.कोथिंबीर ला फवारणी ताक अंडी चे कोणत्या प्रकारे करावे. कृपया सांगणे.
Very nice 👍
आभारी
सोयाबीन वर किती वेळा फवारणी करावी
Mirchimdhe kasa vapar karu shkto
Nice sir
माझा अनुभव ❤ really best
Sir mirchi ani bhuimug pikala dravan kiti vaprave
साहेब उसाच्या शेतीसाठी वापरण्याची पद्धत एकदा सांगा
आतिशय छान
खूप छान 👌👍❤
Howmany spray for soyabean
Sar namaskar MI soybean per le le
झेडुं रोप साठी चालते का सर
Soyaben। futavar। astana। favarne। karu। sakto का। bau। please reply नमस्ते
संत्रा पिकासाठी चालत का
1एकरा ला किती प्रमाण घ्यावे
सोयाबीन फुलावर आहे
या परिस्थितीत फवारणी केली तर चालेल का
खूप छान माहिती
Rasayan khat mi aanlel aahe tya sobat he wapru shakto ka
Turi var fewarni Keli tar chalen ka Ani khdhi karavi
Sir hi fawarni 20 te 30 divasat kele tr chalel ka
नमस्कार दादा माहिती खूप छान दिली मी पण आता अशा पद्धतीने ताक अंडी करणार आहे
Sir aatach santrachi lagvd Keli ahe tya ropavr Tak aani Andi yacha pavr kdhi pasun , Ani ksa kraycha
Tokan soya sarivaramba detail video banva
खुपचं छान माहिती दिली दादा मि चना या पिकावर एक वेळ फवारणी केली व पुन्हा द्वावन तयार करून ठेवली मिआता भेंडी वर सुद्धा फवारणी करणारं आहे
Tak kiva dahi he 1 liter ch chalate ka
Sar.ful.laglet.favara.calel.ka.pilij.saga
सर हळदी ला चालते का
Shevati la karpa padala aahe upya suchava लवकर सांगा नुकसान होतंय सर काय करू
Thank you
Sir I like your research for welfare of farmers I want to know that I have sprayed two times tannashak now pesticides are required . May I prepare eggs curd fertilizer and May I applied to Soyabean crop of 40 days
Yes
आंब्यासाठी चालेल का
अंडी गावरानी का डायलर ची चालतात सर
मोसंबी साठी चालेल कासर
Usa sathi mahiti bhetel ka
Tak ani andi humik acidche kam kithi % kartho kalhva
1.6%
T q
Drinchig. La. Kity. Wapar. Karwa. Pli. Sanga.
सर हळदी ला चालते का ड्रिचिंग करायला व किती प्रमाणात घ्यावे लागते हे कळवा
मी तुमचा व्हिडिओ पाहिला कीच द्रावण तयार केलं राहणार शिरड तालुका हादगाव जिल्हा नांदेड
आलं वर चालते का
हुमनि आळी साठी औषध सांगा साहेब
कोथिंबीर ला चालेल का
आले पिकासाठी हे देऊ का
Mi vaprle ahe bindast vapra he vaprlyanantar bajucha plot VA apla plot fakt 4divsat result paha 1no ahe🙏🙏
माझी पहिली वेळ आहे सर
नीमुटेड साठी सांगा
Soyabean varil ali. 10minitat meli sir jabardast result mi kontehi chemical marle nahi fakt Tak Andi cha fawara marto thank you sir
दादा हळदीसाठी किती पाणी वापरायचे
Halad pikat kiti
सर पाणी किती वापरवे
भात पिकावर कसा वापर करावा. please.
जिवामृतमधे मिक्स करून मोसंबीला टाकले तर जमेल का? मी तयार केले आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती ❤️🙏
एकदा बनवलेले द्रावण किती काळ राहते
Hiii sir
सर
बटाटा पिकासाठी ताक अंडी स्प्रे चालतो का?