अहो सर खूप चांगली माहिती सांगता बर तुम्ही, एक व्हिडिओ सोयाबीन पातळ झालेफुटवे व जास्त फुले शेंगा याव्या याचा बनवा की लई आभार होईल आमच्यावर, असे खूप शेतकरी आहे, ज्यांची पातळ पेरणी निघाली हो साहेब
Video lamb banava sir...product peksha knowledge mahtwach ahe...tumi je product sangta te saglech sangtat pan karan ani samjavun koni sangat nahi...pls sir video lamb banva...❤
Sir mirchi che paane purn jhadale bajuvalyani tan nashak marale soyabean var tyachi vaaf dhavali bahutek mirchi var ata Kay upay karu... Jhad hirave ahe pn paan nahi
In our groundnut crop the flouring is started just now i.e. at 30th day stage. As one of the practice, when we should roll the drum. will it damage the flowers. please inform in which period the flower emergei.
बरोबर सांगितलं सर तुम्ही. यापेक्षा शॅार्ट किंवा लॅांग नको व्हिडिओ. गावठी शब्द बरे असतात म्हणजे नेमका अर्थ समजतो. त्यामुळे गावठी शब्द वापरताना आजिबात संकोच करू नका.
मी झेंडूला 6ba ची फवारणी केली होती जमीन काळी आहे तिन महिन्याचा प्लाॅट आहे शेंडे पिवळे निघत आहे पाऊस कमीच आहे. चि फेरस खालुन दिले आहे पाॅलीथन आहे काय करावे
मॅ.सल्फेट +युरिया+ mop एकत्र केले तर चालते का ? जास्त पाणी तर नाही सुट यांना झिंक सल्फेट आणि युरिया एकत्र करून फेकले तर चालते का ? त्याला पाणी तर नाही सुटनार ?
भाषा कोणती पण असो, परंतु तुमची पोटतिडकीने समजावून सांगण्याची शैली हिच उत्तम भाषा होय
खूप छान सर मराठी माणसाचा अभिमान
अहो सर खूप चांगली माहिती सांगता बर तुम्ही, एक व्हिडिओ सोयाबीन पातळ झालेफुटवे व जास्त फुले शेंगा याव्या याचा बनवा की लई आभार होईल आमच्यावर, असे खूप शेतकरी आहे, ज्यांची पातळ पेरणी निघाली हो साहेब
🙏 भाऊ खूपच छान मराठी मध्ये सांगितलं तुम्ही.
छान वाटते गावटी भाषा दादा.माहिती छान देता हे महत्त्वाचं...
मराठी मध्ये छान बनतो वोडिओ मराठीच वापरा
जेवढी माहिती सांगितली तेवढा झाला पाहिजे महत्व माहीतला
कोकोपीट मधील nutrients management व्हिडिओ बनवा...
छान माहिती दिली, विस्तृत दिली. कोकोपीट चे एकरी प्रमाण किती असावे ?
खुप छान माहिती दिली सर
जय महाराष्ट्र व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण माहिती वितृत मिळाली पाहिजे
1no.dada khup chan
Sir storege kase vadavata yeyil
Mayakronutriyant farti sudomonas besilas metarazim बिवेरिया varthi सिलियम. माहिती द्यावी
जय जवान जय किसान
धन्यवाद सर 🙏
सर मी तुमचे बरेच व्हिडिओ पहातो तुमची समजुन सांगण्या ची पद्धत खुप भारी आहे
Good sir information
Lom-c strong वर व्हिडिओ बनव दादा प्लिज 🙏🙏
10 एकरा मधे किती को को पिट लागेल
Orenge crop var banwa
Magnesium sulphate+humic+roco water holding jamine mdhe ppi pikala 1lt pr plant drenching deu shakto ka 5mhinyache zhad aahe
Video lamb banava sir...product peksha knowledge mahtwach ahe...tumi je product sangta te saglech sangtat pan karan ani samjavun koni sangat nahi...pls sir video lamb banva...❤
May fevret sheti shetratla dev manus ❤❤❤❤
Mosabi.pivli.padli.upay.sanga
Points sagde cover karat ja vedeo motha jhala chalel details information det ja 👍
Sir mirchi che paane purn jhadale bajuvalyani tan nashak marale soyabean var tyachi vaaf dhavali bahutek mirchi var ata Kay upay karu... Jhad hirave ahe pn paan nahi
मॅग्नेशियम सल्फर दोनो सोबत चालेल का ड्रीप द्वारे
Boron la exfire date aaste ka
सर कोकोपीठ खोडांजवळ टाकायचे का संपूर्ण शेतात पेरणे
Dada, fungicides group var video banana ani ek group ek seasan madhe kiti vela vaparu shakato.
सर आद्रक ला पिवळा पणा आहेत कोणता स्प्रे काढावा कृपया 👏
जय जवान जय किसान
संत्रा पिक फळ गळ वर एक व्हिडिओ टाका
सर वांगी पिकावरील व्हायरस साठी व्हिडिओ बनवा
संत्रा झाडे बद्दल सांगा साहेब यावर उपाय
मस्त
In our groundnut crop the flouring is started just now i.e. at 30th day stage. As one of the practice, when we should roll the drum. will it damage the flowers.
please inform in which period the flower emergei.
सर. मग पावसात. Magnesium sulphate kajuna देऊ का.
माझ्या जमिन ही हलकी आहे. Water logging होण्याची शक्यता खूपच कमी तरी सुद्धा पाने पिवळी झाली आहेत. कारण व उपाय सांगा.
बरोबर सांगितलं सर तुम्ही. यापेक्षा शॅार्ट किंवा लॅांग नको व्हिडिओ.
गावठी शब्द बरे असतात म्हणजे नेमका अर्थ समजतो. त्यामुळे गावठी शब्द वापरताना आजिबात संकोच करू नका.
Koko pit Kai aahe
Nice sir
लांब व्हिडिओ बनवा सविस्तर माहिती 💐🌹
Gavthi bhasha chalel sir
सर पोलिस किटकनाशक व टोकन किटकनाशक एकत्र फवारणी केली तर चालेल का
धन्यवाद सर मार्गदर्शन करावे
माहीती चाग ली आहेत
Sir काळी जमीन आहे पावसाळ्यानंतर 6BA चा वापर केला तर चालेल का
चोपण जमिनीत वापसा येत नाही उपाय सांगा कपाशी लागवड केली आहे
माग ग्निशय + फेरस चालते का ?
Jai Maharashtra
माझा टोमॅटोचा 62 दिवसांचा प्लॉट आहे,
फुलकळी खूपच कमी आहे,
एक महिन्यापासून रिमझिम 7:30 पाऊस पडत
आहे, सूर्यप्रकाश मिळत नाही,
काय करावं,
उपाय सांगा.
मी झेंडूला 6ba ची फवारणी केली होती जमीन काळी आहे तिन महिन्याचा प्लाॅट आहे शेंडे पिवळे निघत आहे पाऊस कमीच आहे. चि फेरस खालुन दिले आहे पाॅलीथन आहे काय करावे
सर टोमॅटो पिकामध्ये 20 दिवसांच्या आत VESPA
एकरी ८० ML Drinching केली तर चालेल का
कोको पिट काय आहे एकरी कितीवापरावे
धान मधील पिवळेपणा कसा दूर करावा याच्यावर सविस्तर व्हिडिओ द्या
सर सोनचाफ्याचे पिवळेपणा खूप आहे त्यासाठी हा उपाय चालेल का
Shetkari gavatch rahtat tyamule gavthi bhasha chalte
👌👌👌👌👌
चष्म्याचे साईज जास्त मोठी झाली राव
आद्रकपिकाची माहीती सांगा सर
आपन बार सांगली माहीती देता
Jai jawan jai kisan
Jay Jawan Jay kisan
कांद्याची माहिती दया वी
डाळिंब पिकाला चालेल का डाळिंब ला तीन महिने कम्प्लीट झाले आहेत पाऊस जास्त असल्यामुळे पिवळा पणा जास्त जाणवत आहे
Kanda ropla पिवळे पना आला आहे काय करावे
अद्रक ला चालेल का कोको पीठ
आष्टरची पाने पिवळी पडतात औषध सांगा
मॅ.सल्फेट +युरिया+ mop एकत्र केले तर चालते का ? जास्त पाणी तर नाही सुट यांना
झिंक सल्फेट आणि युरिया एकत्र करून फेकले तर चालते का ? त्याला पाणी तर नाही सुटनार ?
सर खताचा वापर किती केला पाहिजे पिकामध्ये
माझे दोन एकर क्षेत्र तसेच आहे सर 15 दिवस वारानी येत नाही.
मोसंबी ला कोलेट्रोट्रेकम बुरशी साठी काय उपाय करावेत
रोको + कवच घ्या
कोको पीठ म्हणजे को कोली का
कोको पिट ऐवजी सोयाबीन चे कुटार वापरले तर? 🤔
Long time video🇮🇳
सर अती पावसात काजूची पाने पिवळी पडतात नंतर पालवी फुटते पण संपूर्ण मोहर येत नाही . सामू साडेपाच आहे
सर माझा कापुस पिवळा झाले आहेत
सर कोकोपीट चा वापर केला तर एकदा कोकोपीट ओले झाले तर कोरडे लवकर होत नाही
Zn 39.5
उडीद पान पिळवा पडलय पावसामुळ काय उपाय
मिरची पिकात पिवळेपणा आणि डायबॅक डायबॅक आहे
मराठी एकदम चांगले बोलता येते
सोयाबीन वर पीवला म्याजीक आलाय
tumhi bolta he sarv shabdh changle watat shetkari bhashyach ti ahe😂
मराठी
खूप late केलं tumhi,
आपला नं सांगा
पप ई चे पान खाली पिवळी होत आहे
खूप छान माहिती सर
जय जवान जय किसान
उडीद पान पिळवा पडलय पावसामुळ काय उपाय