Kalyan फेरीवाला प्रकरणात MNS कार्यकर्ते आक्रमक, Raju Patil आणि पोलीसांमध्ये वाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 176

  • @nitinparab4102
    @nitinparab4102 Год назад +60

    Full suport mns ❤

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Год назад +36

    मराठी साठी फक्त मनसे ❤

  • @sachorocks42
    @sachorocks42 Год назад +121

    वाह रे वाह पोलिस..इतकेच जर कर्तव्यदक्ष आहात तर जरा त्या अनधिकृत फेरीवाला यांना उठवा.. असच जर चालू राहिलं तर कोण मराठी माणसंसांठी उभा राहील.. महाराष्ट्राचं दुर्दैव की मराठी म्हणून माराठीलाच कोणी सपोर्ट नाही करत...

    • @Gamer-ik7gk
      @Gamer-ik7gk Год назад

      Tyanchyakadun tar hyancha Paisa paani chalu aahe

    • @Rishikashorts0501
      @Rishikashorts0501 11 месяцев назад

      Tumhi lok up ayodhya madhe jao naka kadhi asa tumhi up lokan barobar karat aahe

    • @9930nitingawkar
      @9930nitingawkar 10 месяцев назад

      Shanya kiti lok jatat maharashtra che ani UP peksha jast up wale maharashtra madhe ahet kay bolshil gyanchodya ​@@Rishikashorts0501

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 4 месяца назад

      तुमच्या मधे तरी कुठे एकता आहे,,, एक मेकाला मारायला बसले

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Год назад +37

    पोलिस आणि BMC आणि राजकारणी लोक महिना हफ्ता घेतात

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 Год назад +80

    महाराष्र्टात घरभेद्यांमुळेच परप्रांतीय माजलेत .

    • @Rishikashorts0501
      @Rishikashorts0501 11 месяцев назад +2

      Tumhi lok up ayodhya madhe jao naka kadhi asa tumhi up lokan barobar karat aahe

    • @9930nitingawkar
      @9930nitingawkar 10 месяцев назад +1

      ​@@Rishikashorts0501chal re bhaiya 😂

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 4 месяца назад +1

      माजले तर तुम्ही आहे रे.. महाराष्ट्र काय तुमच्या सात बारयावर आहे का लिहिला..... 😂

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 4 месяца назад

      ​@@9930nitingawkarTu night re marathya

    • @siddheshnivangune5482
      @siddheshnivangune5482 4 месяца назад

      @@AKASHSHARMA-wu2jr मग काय तुझ्या बापाच्या नावावर आहे काय रे उपर्‍या बोड्याच्या
      महाराष्र्ट फक्त मराठी माणसांचाच आहे तुमच्या सारख्यांनी पोट भरायला मिळतय ना ते आधी बघाव . एवढं तुझ्या राज्यात आहे ना मग इकडे कशाला झक मारताय

  • @nilambsgul487
    @nilambsgul487 Год назад +27

    महाराष्ट्रात परप्रांतीय संख्या वाढायच कारण हे भ्रष्टाचारी पोलीस , आधिकारी, नेते ,मंत्री (भ्रष्टाचारी व त्यांचे जवळचे नातेवाईक ) ह्यांची संपत्ती सरकारने चौकशी करून जाहिर करावे. अहो काही दिवसांत यांचेकडे जमीन ,पैसा येतो कोठून . जय महाराष्ट्र जय भारत जय सनातन

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 4 месяца назад +1

      अंबानी पण बाहेरचा आहे त्याला बोल ना कही तू😂

  • @yashwantbhandare231
    @yashwantbhandare231 Год назад +17

    जय महाराष्ट्र जय मनसे साहेब

  • @B39610
    @B39610 Год назад +20

    We support MANSE

  • @AKSingh-wd7cj
    @AKSingh-wd7cj 11 месяцев назад +5

    प्रिय मराठी नेते, भारतात, तुम्ही राज्यातील गैर-मराठी भारतीयांना मराठी शिकवण्याचे काम अगदी बरोबर करत आहात पण मला वाटते की तुमची चिंता राज्य न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात मांडणे हा अधिक योग्य मार्ग आहे की प्रत्येक भारतीय मग तो कामगार, संरक्षण व्यक्ती म्हणून काम करतो, सरकारी अधिकारी, धर्मगुरू, राजकीय नेता, व्यापारी, कलाकार, चित्रपट स्टार, उद्योगपती यांनी आमचा महाराष्ट्रात येण्यापूर्वी मराठी पात्रता परीक्षा द्यावी (केवळ मुंबई, पुणे सारख्या शहरी भागातच नाही तर अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, कोकण, उस्मानाबाद, विदर्भ आणि अनेक ग्रामीण भागातही) आणि महाराष्ट्रात येणार्‍या पर्यटकांनाही लागू व्हायला हवे तर मला वाटते की आपली मराठी भाषा सर्व भारतीय किंवा गैरभारतीय लोक गांभीर्याने घेतील. आशा आहे की तुम्ही माझा मुद्दा समजून घ्याल आणि कोर्टामार्फत तुमची चिंता योग्य पद्धतीने मांडाल आणि सार्वजनिक ठिकाणी सामान्य अशिक्षित मजुरांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मारहाण किंवा जबरदस्ती करणार नाही.

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Год назад +16

    मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे श्री राज साहेब ठाकरेच.बाळासाहेबांचे. पुत्र आणि नातू फक्त सत्ता आणि खुर्ची साठी लढत आहेत. धर्म वीर श्री आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये यूपी बिहारी लोकांचे मेळावे आयोजित करतात. आता एकच पर्याय मनसे श्री राज साहेब ठाकरे ❤❤

    • @Rishikashorts0501
      @Rishikashorts0501 11 месяцев назад +1

      Tumhi lok up ayodhya madhe jao naka kadhi asa tumhi up lokan barobar karat aahe

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 4 месяца назад

      एक पण आमदार नाही येत लिहून देतो तुला मी 😂😂😂😂

  • @ATRANGIJIVA
    @ATRANGIJIVA Год назад +14

    पोलिसांना मग हफ्ता कोण देणार म्हणुन तर ते फेरीवल्यानं पाठिंबा देतात

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Год назад +44

    मनसे नेहमीच बरोबर असते.

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr 4 месяца назад +3

      निवडून का नाही येत रे मग

    • @wish555
      @wish555 21 час назад

      ​@@AKASHSHARMA-wu2jrevm mule

  • @sql9
    @sql9 Год назад +26

    फेरीवाले बसतात तेव्हा का बरं हे कारवाई करत नाही.😂

  • @SanjayLengare-df3gi
    @SanjayLengare-df3gi Год назад +10

    जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @johndoe619-m8l
    @johndoe619-m8l Год назад +17

    RESPECT TO THE POLICEMAN...WITHOUT ANY FEAR HE CONTROLLED THE SITUATION...THATS HOW EVERY POLICEMAN SHOULD BE....!!

  • @yashwantbhandare231
    @yashwantbhandare231 Год назад +9

    राज ठाकरे साहेब यांना द्या संधी आता भरपूर झाल

  • @bandupatil1638
    @bandupatil1638 Год назад +64

    Police hapte gheun ferivalyana support kartat

  • @nitinpatil4121
    @nitinpatil4121 Год назад +15

    जय मनसे 👍

  • @B39610
    @B39610 Год назад +11

    JAI MANSE

  • @Shreenath234
    @Shreenath234 Месяц назад +1

    परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा..

  • @prashantchavan1434
    @prashantchavan1434 Год назад +5

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @satishsawant6787
    @satishsawant6787 Год назад +9

    Full support MNS

  • @shilpabhosle5525
    @shilpabhosle5525 Год назад +4

    द्रग्स प्रकरणात किती नेते आणि पोलीस प्रशासनाचे आधिकारी त्याचे हस्तक्षेप आहेत ते जनतेला माहीत आहे

  • @sachrup4934
    @sachrup4934 Год назад +12

    हफ्ते भेटलेत का तपास करावा

  • @rohitgole6126
    @rohitgole6126 Год назад +2

    Full support mns
    जय मनसे

  • @ashwinpoojary551
    @ashwinpoojary551 9 месяцев назад +1

    Jai mns🚩🚩🚩🚩👑👑👑👑🙏

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 Год назад +7

    वा पोलिसदादा?

  • @rohitmalap85
    @rohitmalap85 4 месяца назад +1

    एकच वादा आमचा राजू दादा ❤

  • @तुमचाकायफायदा

    अनाधिकृत जागेवर भैय्ये लोक धंदे लाऊ शकतात

  • @RajaYadav-py2zl
    @RajaYadav-py2zl Год назад +11

    Ha police Kay boltoy.bhayyanchi baju martoy.tyala bola survat koni keli.adhi Kay te samjun ghe .Ani bhasha pan bagha tyachi.jara nit bol adhikari ahes tar.

  • @SubhashPawar-o2j
    @SubhashPawar-o2j Год назад +4

    पोलिसवाला।मराठी।पोरांच।बघा।

  • @drishpopete837
    @drishpopete837 Год назад +10

    पोलिस का बाजू घेतात पण हा फेरीवालाची

  • @omkarsaivideo9236
    @omkarsaivideo9236 4 месяца назад

    कल्याण मध्ये पश्चिम रेल्वे स्टेशनं बाहेर सकाळी च 6.00 तें 9.00 पर्यंत काही जन् kDmc चे कार्यकर्ते सांगून गावावरून येणाऱ्या गरीब कामगार वर्गाला स्वच्छता अभियान म्हणून लूट करत आहे कोणीतरी याची व्हिडीओ रेकॉर्डिंग करून या प्रशासन चे डोळे उघडा... ही नम्र विनंती 🙏

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Год назад +9

    Kiti alert police 😂 ...100 mtr vr ferivale bassu sakat nhi....mg tyachyavar case hote nhi....marathi la shivya dya.... police tumhala support kartil....shame on you

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 Год назад +2

    Barobar dada jay mns

  • @m15-u3q
    @m15-u3q Год назад +4

    Bhaiya lokana ajun support kara police lokano

  • @Mnskolhapur
    @Mnskolhapur Год назад

    कडक❤

  • @vijaynagre753
    @vijaynagre753 Год назад

    Last hope mansech , dhanyavad saheb

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 Год назад +7

    Police konachya bajune ahet.

  • @riderbaba4562
    @riderbaba4562 Год назад +7

    Police ghabratat..😂

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Месяц назад

    फेरीवाले यांचेच असतात. पोलिसांचे काम नाही फेरीवाले हटवायचे. त्यासाठी पालिका जबाबदार असते. तेथील नगर सेवक यांचेच असतात.

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 Год назад +3

    Parprantiyanchi baju nehmi ghetli hate,te Ithe evun kase vatat bagha,mns ne changle jam kelay,

  • @vish7952
    @vish7952 Год назад +2

    Only raju dada

  • @rohitgole6126
    @rohitgole6126 Год назад +1

    Are kasala दबाव खूप होतंय साहेब,
    वरचे पैसे बंद होतील ना त्यांचे

  • @AKSingh-wd7cj
    @AKSingh-wd7cj 11 месяцев назад +1

    Respectable police officer

  • @anandmudkanna
    @anandmudkanna Год назад

    लोकहो ..खोट्या भ्रमात राहू नका ..कोणीही स्वार्था शिवाय अस करत नाही..चांगले दिवस येतील ही एक भोळी भाबडी कल्पना आहे..

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 Год назад

    फक्त अविनाश जाधव साहेब पाहिजे

  • @SurajAdhikari-ii1cl
    @SurajAdhikari-ii1cl Год назад +1

    Barobar marlay

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 Год назад +5

    Sagle firivalle hatva

  • @rupeshmadhavi7557
    @rupeshmadhavi7557 Год назад

    Ekach king 👑 ahe sampurna Maharashtra madhe ..SHRI RAJSAHEB THAKRE....ANI Dombivli che king RAJU DADA PATIL .....

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +13

    अरे बाबा बी टिम हाये,,,काहीहीहीही हुनार नाही,,टरबुजाचा अभय हाये,,,,,,,

  • @rohittnathpurtra6605
    @rohittnathpurtra6605 Год назад

    म्हणून आपला मराठी माणूस मागे आहे

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 4 месяца назад +1

    Other states up bihar not support the anybody

  • @bhausahebghotekar4565
    @bhausahebghotekar4565 Год назад +1

    जय मनसे दादा

  • @ajaygaikwad9254
    @ajaygaikwad9254 Год назад +4

    Police chatu giri karat re nav kharab yanch

  • @roberta9106
    @roberta9106 4 месяца назад

    जर raju patil साहेबाना माहित होती कि आपली काही चुकी नाही आहे मग त्यांनी गुन्हा का नाही दाखल केला?

  • @aniljogale8491
    @aniljogale8491 3 месяца назад

    MNS❤ king

  • @amitkalaskar1989
    @amitkalaskar1989 3 месяца назад

    साहेब सगळ्या कार्यकर्त्याचा दुगणावर ध्या खोलीत बंद करून कसं पोलिस सोबत वर आवाज करून बोलत आहे .....

  • @राजेशपाटिल-घ5ख

    ऊधंव ठाकरे साहेब खरा मानुस मनसे मिधें मादारचोत

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 Год назад +2

    Police vajil zhalet parprantiyanche ase distay.

  • @babajantehai2847
    @babajantehai2847 Год назад

    Raju dada jindabad

  • @AshokChavan-j5z
    @AshokChavan-j5z Год назад

    Jai mns jai maharashtra

  • @हिंदूमराठानिखिलकपाळे

    मतदान आलं कि मनसे ऍक्टिव्हि पाच वर्ष नाव सुद्धा ऐकायला मिळत नाही या पक्ष्याच्या

  • @Surbhi7128
    @Surbhi7128 Год назад +1

    gundagardi

  • @SudhakarGhosalkar
    @SudhakarGhosalkar 2 месяца назад

    ह्या पोलीस ला हप्ता येत असावा

  • @SubhashPawar-o2j
    @SubhashPawar-o2j Год назад +3

    खोके।बेटले

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 4 месяца назад

    जय मनसे साहेब

  • @pramodpandare7435
    @pramodpandare7435 Год назад

    Full saport raju dada fact vadva hiun dya mag baga kay hot

  • @chaitanyachavan4935
    @chaitanyachavan4935 4 месяца назад

    Comment on every news channel until further action taken by police on dhamki given by sikh person to marathi for mumbai local train fight. Also ask to our politicians about this.

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Год назад

    MNS is ❤

  • @vish7952
    @vish7952 Год назад +2

    Police na varti vishwas c nahi

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 Год назад +2

    प्रतेक वेळी उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला दिवस जात नाही..काम करत आहात तर कामच करा. आमच्या शुभेच्छा आहेत

  • @sunitakshirsagar8670
    @sunitakshirsagar8670 Год назад +1

    Poone madhe pan lakkha dya aasech aahe

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 Год назад +20

    Uddhav Thackeray is such a important person everyone wants to take his name to gain publicity n future CM uddhav Thackeray

    • @aniketgore8278
      @aniketgore8278 Год назад +7

      एक उत्तम आजारी नेता 🐓🐓🐓🐓🐓

    • @shubham.2503
      @shubham.2503 Год назад

      ​@@aniketgore8278kashi gand jalte reh tumchi😂😂😂

    • @shigonatthinfo
      @shigonatthinfo Год назад +1

      we are with uddhav thakare

  • @maheshsakore2124
    @maheshsakore2124 Год назад +2

    Police vale hafte ghyalach basle ahe thu तुमच्या. जिंदगी वर 100% police paise khau het

  • @dhanajishelar9232
    @dhanajishelar9232 Год назад

    Fakt manse .sutasarkhe saral

  • @skdancestudio6905
    @skdancestudio6905 5 месяцев назад

    Raju patil saheb chi gadi chan he mahagdi he

  • @mhatre0009
    @mhatre0009 Год назад

    Ganta farak ny padat amhala😡
    Jay Manse 💪👑

  • @abhishinde9222
    @abhishinde9222 Год назад

    पोलिसच परप्रांतीयांच्या बाजूने असा उभा राहतोय जसा काय तो नातेवाईक ऐ 😂😅

  • @sachrup4934
    @sachrup4934 4 месяца назад

    Ajun suddha Kalyan stationla khup he lutaru basle ahet

  • @Sachinkamble-h4y
    @Sachinkamble-h4y 4 месяца назад

    Jay MNS

  • @swa.p4047
    @swa.p4047 4 месяца назад +1

    चांगलीच जिरवली राजू ची. म्हणे लोक प्रतिनिधी😂

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад +1

    Ha anubhav aapalyala weloweli yetoh Ani aapali lok tey sahan karatat hya lokana Mumbai Maharastratat aapan samaun ghetoh parantu hey lok aapalyashi areravi karun aapalach hakka asalyapramaane wagatat Marathi feriwalyana hey baherun aalele lok dadagiri karun Marathi feriwalyanchi jagaa balakawatat Ani tyana koni virodhhi karit nahit ase mi jenvahjobKarit hotey jawal jawal vis varshyapurvichi gost aahe tenva mi Briwalila Rahat hotey Ani market pachimela hotey hmanun fish ghyayachya nimittyane Boriwali pachimela market madhey Jatana jya galliyun jayache tya gallit bhaji Wale asatat Ani pudhey fish marketmadhey jawe lagate tar Jatana yek uttarpradeshiy manus bhaji wikanara yeka hyatarya aajila thethun utawun toh Tila dusarikade bhaji wikayala Jaa hmanun balajabari karat hota tenva tey pahun mi tithech thambale tar toh feriwala tya aajine jey gonpatawar bhaji vikanyasati tewali toh Tye gonpat udawun aajila huskawun lawat hota mi lagech tya feriwalyala vicharale tar toh kahi bolala nahi mi tyala vicharale ki ti aaji bhaji vikayala tethe basali asata tu ka Tila tethun hakalawun lawatos tu hi jaaga kutun analis tu dusarikade jawun bas Ani tya aajina tyanchya jagewar Basu dey tyenwa tyani Tila Basu dile parantu mi jenva aat marketmadhey fish ghewun aale tena pahile tar tya aajichya jagewar toh uttarpradheshiy basala hota Ani tya aaji kutetari koparyat bhaji vikayala basalya hotya thodakyat Kay tar aajibai haar manun shewati koparyatalya jagewar jawun basaly mi kapalala hath laun ghari gele karan mala ghari jayalahi khup ushir zala hota tenva mi yekatra familimsdhey Rahat hotey Ani aamachya sasubai khup kadak shisthichya hotya parantu punha pachim marketala jaane na zalymule tya babiwar padadha padala ase hey per prantiy

  • @ashokphalke-gm1rg
    @ashokphalke-gm1rg Год назад +1

    Manse shivay paryay nahi jantela

  • @roshanjob
    @roshanjob Год назад

    F20 😡

  • @shaileshkale7716
    @shaileshkale7716 4 месяца назад

    Sarkari sagle paise khatat te kay karnar

  • @sudhirkavankar-i3y
    @sudhirkavankar-i3y Месяц назад

    Auto vale pan dadagiri karyla lagel ahet kalyn west la

  • @Musiclovers-lo2bo
    @Musiclovers-lo2bo 4 месяца назад

    Ha police jar on camera pan sahebacha aaikat nay tar to samnya manasacha kay aaikel

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Год назад

    अरे भाऊ यात उद्धव ठाकरे गटाचा सबंध काय.

  • @carljohnson6128
    @carljohnson6128 4 месяца назад

    Police bandook gharat wisroon aale kai?

  • @SuneelKumar-ol1hu
    @SuneelKumar-ol1hu Месяц назад

    Mans bhai khaki wale or bmcwale bhayo ko phootpath par bethay hay

  • @sukirkamdi1307
    @sukirkamdi1307 4 месяца назад

    Police tya bhayyachi baju ka ghet ahet

  • @SandeepKumar-lv4mj
    @SandeepKumar-lv4mj Год назад

    Sahyeb jai maharastra ya sahye bana kyerla firayla pathawa aamhi 2 warsh kerla madhye rahato

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Год назад

    Pahile padey panchwanna asech aahe sagalikade nusatey Kalyaanch navhe tar Mumbai Ani upnagarat sarv tikani uttarpradeshiy lokanchich dadagiri chalatey

  • @SatyawanLad
    @SatyawanLad 4 месяца назад

    Jyala hafta bhetla nahi to fadfad kartoch

  • @rockyg4892
    @rockyg4892 Год назад

    Mns che sagle mudde asech chote chote aahet. Ashyamule mns la satta milnar nahi. Uth sut kuthe pan jatat. Police tar pratekachya dabawakhalich Kam kartat. System pramane na rajkarni jatat na police..
    Samanya jantechi hyamulech hal hotat...

  • @om_tandrala
    @om_tandrala 5 месяцев назад

    These people neither work nor let others work, just create nuisance and make a hell in common man's life. They don't even know that majority of street vendors are owned by Marathi people even though it is run by outsiders

  • @vishrampatil6364
    @vishrampatil6364 Год назад

    Police na kay pagar je detat tikdech bolnar wa re wa..manuski teva jra....nahitr dev ahech ..tumcha nikal lavayla....

  • @rupeshmadhavi7557
    @rupeshmadhavi7557 Год назад

    Jyala marlay to takrar kart nahi jabardasti ne takrar ka ghetat...yevdhich chinta ahe tr saheb kitek atankwadi mumbryat rahatat tyanchyavar karvai ka nhi

  • @arunjunnarkar1028
    @arunjunnarkar1028 Год назад +3

    फक्त फेरीवाला हाच मोठा मनसेचा अजेंडा आहे कां? आज महागाई चाललेला भ्रष्ट्रचार हा मोठा प्रश्न नाही कां

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 Год назад +1

      त्यावरूनच मी कमेंट केली आहे है राजकारणी लोक गरिबानाच फक्त दम देतात बिचारे पोटपाण्यासाठी उन्हातान्हात रोड वर बसतात ..😢एवढे madrachod भ्रष्टाचारी लोक मुंबई इथे लुटतात त्यांना bc जाऊन प्रश्न विचारायची तरी हिम्मत होते का यांची...bc गरिबांना दादागिरी करून मत मिळवणारे राजकारणी साला निषेध करतो तुमचा आम्ही😡😡😡😡😡🤬🤬😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @jaimaharashtra21
      @jaimaharashtra21 Год назад +6

      ते बीजेपी ला विचार

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk Год назад +2

      Tu yz ahes ka

    • @SachinBerde01
      @SachinBerde01 Год назад +3

      हा तोच main मुद्दा आहे कधी कल्याण स्टेशन ला जाऊन बघ मग कळेल

    • @जयश्रीराम-ढ3स
      @जयश्रीराम-ढ3स Год назад +5

      "फटे हुये कंडोम का नातीजा आहे तु" फेरीवाले अनधिकृत पणे बसतात आणि पोलीस त्यांना काहीच करत नाही आणि त्या मराठी पोरांवर केसेस टाकतात, महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीयन सेफ नाही हा छोटा विषय आहे का ?