सोयाबीन पिकावरचा खर्च कमी कसा करता येईल❓| soybean kami kharchat niyogen | soybean niyogen
HTML-код
- Опубликовано: 7 июн 2024
- In this video 🔥we will explore effective strategies to reduce costs when cultivating soybean crops. Learn valuable tips and techniques to optimize your soybean production while keeping expenses at a minimum.🎯 #SoybeanFarming #CostEfficiency #AgriculturalTips #farming #verity
#soyabean #agriculture #fertilizer #farmer
Khubchand mahiti sangati sir
शेळके भाऊ चागली माहीती दिली
Thank you 🙏😊
छान माहिती
Thank you 🙏😊
20,20,0,13 aani singal supar fospet perni karta na akatr mix karun taku sakto ka
Bhau soyabean jr 30 diwasach astana wadh kami ahe halkya hatani uchlun bghlyas mulya wadh n hota sahaj uptun yet asel tr kay upay
Good information sarji
Thank you 🙏
बरोबर भाऊ
🙏🏻🎯
Chan
फुले संगम कलावधी किती व एकरी किती बियान लागेल? एक एकर मध्ये साधारण उत्पादन किती ?
इगल335कशे, आहे
Pre-emergence herbicides use Kelantantar kiti diwasani kolpe/pali maru shakato?
25 दिवसांच्या पुढे
@@shetkariputra_ Dhanyavaad
👍🌱🙏
फुले संगम ची पेरणी करावी की टोकन पध्दतीने लावावेत उत्पन्नात काही फरक पडेल काय
तसेच कोणत खत वापरावेत
Shetkaryane sheti karn saodun deun purn kharcha vachvava.. 😢
Home seed la Warden seed treatment keli tar parat first fawarani madhe Fungicides waparave ka?
नाही गरज
@@shetkariputra_thank you
Rashi company chi Swift बद्दल संपूर्ण व्हिडिओ ही विनंती, करतो
Madhem jaminit konte soyabin perave?
माझअनुभव
बीज प्रक्रिया :
रिझिबियम आणि त्रिकोडरमा पहीलि फवर्णी १९:१९:१९
दुसरी ०:५२:३४ अधिक गिब्रालिक ॲसिड
तिसरी ०:०:५०
उगवण पोर्वी टन नाशक स्ट्रिंग आर्म
नमस्कार अनिकेत भाऊ..मला एक प्रश्न विचारायचा आहे.की 612 सोया.veriety ची bag 25 kg. ची आहे त्याचं प्रमाण एकरी 30 kg. आहे.तरी 25 kg. ची bag gyayachi का नाही
काही कंपन्या 25 किलो बियाणे देतात तर काही 30 किलो आपल्याला जेवढे बियाणे लागेल तेवढे घ्यावे
@@shetkariputra_ .हो पण आपण एकरी किती टाकावी.
sir soyabean nigaycha velsch pani yet aamcha kde tr mg shankach rahte
Achha
Pawarni kiti Diwsat karavi
घरचे बियाने आहे थायरम मार्केट मधे मिळत नाहि ? मग मी basf च xelora घेतल 200 मिली 780 रू चे खूप महागडे आहे .रिझल्ट येतो का नाही माहित नाही?
हो रिझल्ट आहे
तुम्ही सांगितला प्रमाणे सोयाबीन बीजप्रक्रिया,पेरणी आधी किती तास आगोदर करावी..
3 तास
मागील वर्षी चे 3344 हे ठेवले आहे
घरगुती बियाणा साठी कुठले औषध वापरावे बीज प्रक्रिया करण्यासाठी पेरते वेळेस? 🤔
क्रुझर ,एव्हर्गोल वापरू शकता
पेरणीपुर्वी कोणते तणनाशक वापरावे
Strongarm 12.5gm एकरी
Strongarm perani cha 48 hour madhe fawarani keli tar kiti diwas tyacha effect hou shakato herbicides car?
गेल्या वर्षी आम्ही सोयाबीन च्य नवीन पिशव्या आणल्या होत्या मार्केट मधून, आणि फुले लागायच्या वेळेस पाऊस निघून गेला आणि नंतर एक महिना पाऊस आला नाही शेंगा पण कमी लागल्या आणि पीक करपत होते तेव्हा शेवटी पाऊस आला पण कसं बसं शेंगा मध्ये दाने भरले. मग ते बियाणे या वर्षी पेरणी करायला चालेल का. ?
बियाण्याचे उगवण क्षमता तपासा
सोयाबीन पेरणी केली व 72 तासांच्या आत तणनाशक फवारणीसाठी केली.व जमीन हलकी असल्याने 8ते 10 दिवसांनी पाणी दिले तर तणनाशकाचा रिझल्ट मिळेल का.
दिड महिने Result राहतो
कोणतं तणनाशक वापरलं आहे
हो मिळतो
मोबाईल नंबर पाठवा
कॉल करा
टोकनसाठी कोणते सोयाबीन वाण वापरावे
फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा