दिशा सालियानच्या हत्येमागं खरंच Aditya Thackeray यांचा हात होता का | Disha Salian | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2023
  • दिशा सालियानच्या हत्येमागं खरंच Aditya Thackeray यांचा हात होता का | Disha Salian | Vishaych Bhari
    2020 साली कोरोना आला आणि त्यानं सगळं जनजीवन विस्कळीत करून टाकलं. एका बाजूला लॉकडाऊनमुळं अनेकांची कामं सुटली, खायचे वांदे झाले, सर्वसामान्य लोकांच्या जगण्याची पंचाईत झाली होती तर दुसऱ्या बाजूला कलाक्षेत्रात आणि राजकारणात ही मोठी उलथापालथ झाली होती. अभिनेते इरफान खानपासून ऋषी कपूर, दिग्दर्शक निशिकांत कामत, गायक SP बाला सुब्रहमण्यम, नृत्य दिग्दर्शक सरोज खान अशा अनेक मोठ्या कलाकारांचं त्याकाळात अकाली निधन झालं पण लोकांच्या लक्षात राहिलं त्ये म्हणजे सुशांत सिंग रजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान यांचं मृत्यू प्रकरण. त्यातल्या त्यात दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं गेल्यामुळं त्याची आजतागायत चर्चा सुरू आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आजतागायत आदित्य ठाकरेंवर वेगवेगळे आरोप करण्यात आलेत. आरोप करण्यात बीजेपी नेते आघाडीवर असून आता नुकतच राशीद खान पठाण नामक व्यक्तीनं आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेण्यात यावं अशी याचिका दाखल केलेलीय. त्या याचिके विरोधात आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट सुद्धा दाखल केलं होतं. आता हे आरोप प्रत्यारोप काय थांबणार नाहीत पण प्रश्न असाय की दिशा सालियान सोबत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. खरंच तिचा अपघात झाला होता, तिनं आत्महत्या केली होती की कुणी तिची हत्या केली होती. त्याप्रकरणी नेहमी आदित्य ठाकरेंवर का आरोप केले जातायत सगळं प्रकरण व्यवस्थित समजावून घेऊयात..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #dishasalian
    #dishasallanvideo
    #dishasalianadityathakre
    #dishasallancase
    #dishasalianboyfriend
    #dishasalianinterview
    #dishasallanlatestnews
    #dishasallancaselatestnews
    #dishasalianlastvideo
    #dishasaliandancevideo
    #dishasalianmovie
    #dishasaliannews
    #dishasalianphoto
    #dishasalianparentsinterview
    #dishasalianrohanrai
    #adityathackeray

Комментарии • 788

  • @user-nn4rj4jf6o
    @user-nn4rj4jf6o 7 месяцев назад +34

    सुशांतसिंग आणि दिशा यांच्या मृत्यु प्रकरणाने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची संपूर्ण जगात नाचक्की झाली....आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला.

  • @yashavantmaral3476
    @yashavantmaral3476 9 месяцев назад +34

    नारायण राणे वर विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी केलेले आरोप ऐका म्हणजे कळेल की असले गुन्हे कोण करु शकतो.

  • @shubhamsawant9799
    @shubhamsawant9799 9 месяцев назад +42

    दोन्ही घटनांचा 100 % संबंध आहे..

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 9 месяцев назад +23

    कणकवलीत झालेल्या खुनाचा आरोपी याची ही नार्को टेस्ट करा

  • @ssn4703
    @ssn4703 9 месяцев назад +74

    फुसकी माहिती दिल्या बद्दल मंडळं आपल आभारी आहे 😂

  • @sureshpithe7187
    @sureshpithe7187 9 месяцев назад +111

    कोकणात रणेच्या भावाचा खून झाला होता चवकशी कधी होईल

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 9 месяцев назад +190

    आपल्या देशात ज्याचा कडे पैसा आहे, राजनीतिक पॉवर आहे त्याला कानून काही करू शकत नाही. कधी पाहिला का मोठे नेते, अधिकारी ज्यांचा राजनीतिक पॉवर आहे त्यांना काही सजा झाली का?

    • @satyamname270
      @satyamname270 9 месяцев назад +8

      Eg Salman Khan

    • @kalpeshkhandelwal1983
      @kalpeshkhandelwal1983 9 месяцев назад +3

      Ekdum khare bollet

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 9 месяцев назад

      योगेश तिवारी जी आपले म्हणनं अगदी बरोबर आहे की ज्यांच्याकडे राजनितीक पावर व पैसा आहे अशा लोकांना सजा होत नाही ही गोष्ट काही अंशी बरोबर जरी असली तरी यां ला संजय दत्त अपवाद आहे. आणी ईथे आपण जिथे ही कमेंट नोंदविली आहे ती बातमी आपणं नीट ऐकां नारायण राणे व नितेश राणे यांनी आत्तापर्यंत पत्रकार परिषदेत तीन वेळा सांगितलंय की त्यांच्या कडे अधिकृत पुरावे नाहीत. मग कोणत्या ऊद्देशाने हे लोक पुरावे नसतांना कसे कांय आरोप करतं आहेत. मग यांना कशी चापं लावणांर. आपल्याकडे पुरावे नाहीत
      पत्रकार परिषदा घेऊन बेछुट आरोप करणे कितपंत योग्य आहे. पुरावे मागितले तरं हे सांगतात की सी बी आय ने बोलांवलं की देऊ. मग तुम्हीच सांगा की तुमच्याकडे जे आहे ते किमान पोलिसांना तरी द्या किंवा त्यांना सांगुन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे ही करतं नाही. मग आपणं यांच्यावर ( राणे कुटुंबीय)तरी कसा विश्वास ठेवुन अशा कंमेंट करत आहांत.

    • @ateshtambe3854
      @ateshtambe3854 9 месяцев назад +2

      Sanjay datt khup piasa Ani political baground

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 9 месяцев назад +1

      @@ateshtambe3854 अरे पण शिक्षा झालीं चं नां ?

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 9 месяцев назад +5

    आरे तिचा ३ दिवसांनी पोस्टमाटर झाले का? काही प्रश्न पडत आहेत आणि वकिल ला ५० कोटी ची आँफर दिली काही गोष्टी आपण सांगितले नाही

  • @vg6850
    @vg6850 9 месяцев назад +27

    वाटत नाही यात आदित्य ठाकरे असतील.... राजकारण आहे फक्त... आदित्य ला चागले माहित आहे ते ठाकरे घराण्याचे घटक आहेत ... ते सयामी आणि हुशार आहेत...

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 9 месяцев назад +2

      घंटा. पेंग्विन न बलात्कार केलाय. बघा आता

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 9 месяцев назад +232

    कणकवली आणि कोकणात झालेल्या खून प्रकरणाच्या फाईल पुन्हा उघडायला हव्या.

    • @nileshrane280
      @nileshrane280 9 месяцев назад

      मंसुख हिरेन अंबानी च घरा बाहेर आरडीएक्स ठेवणे हा कट मातोश्री वरूनच आदेश होता. दिसतं तसा नसतं

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 9 месяцев назад

      होय खुनी कोंबडी चोर

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 8 месяцев назад +7

      It means Khatoshri AU is really involved in the case as Drug consumer,& peddler

    • @subhashkhond9494
      @subhashkhond9494 8 месяцев назад

    • @subhashkhond9494
      @subhashkhond9494 8 месяцев назад +7

      पुर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवत जा लोकांना अर्धवट माहिती सांगु नका. आदित्य चे आजोबा दिशा च्या मृत्यू नंतर तिन दिवसा नंतर मेले

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 9 месяцев назад +52

    आता रमेश गोवेकर यांच्या मृत्यूची निरणायक चौकशी करा !!

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe5857 9 месяцев назад +3

    शिवाजी महाराज यांचे राज्य कुठे आहे? ते यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 9 месяцев назад +25

    आपल्या देशात किती केंद्रिय मंत्री, मुख्यमंत्री व इतर मोठे राजकारणी फासावर गेले आहेत? पाकिस्तानात गेलेत. इतर अनेक देशात फासावर गेलेत. भारतात का नाही?

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 9 месяцев назад +95

    इतका नीच मनोवृत्तीचा पक्ष जगात दुसरा नसेल. घाणीचं समूळ उच्चाटन व्हायला हवं!

    • @skpart9610
      @skpart9610 9 месяцев назад +9

      Bjpch samul uchhatan hwav hi bhartachya jantechi ichha aahe

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 9 месяцев назад +4

      Naroba?

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 9 месяцев назад +4

      का narya

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 9 месяцев назад +5

      फडणवीस अति शहाणा आहे ?

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 9 месяцев назад +2

      BJP chya pekatat lath mara ani Maharashtratun hakla

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 9 месяцев назад +48

    भाजप आदित्य ला गुंतवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • @ajaygaonkar8664
    @ajaygaonkar8664 9 месяцев назад +19

    आदित्य ठाकरे हा एक बाळासाहेबांचे विचरतला एक विचार आहे

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 9 месяцев назад +2

      Ani tu aditya chya jhyatyacha bal ahes 😂😂😂😂

    • @santh3168
      @santh3168 9 месяцев назад +5

      बाळासाहेबांचं नाव खराब करू नका.
      सोनिया समोर हिजडे झुकतात साहेब बोलले होते.
      उगाच पेंग्विनची बाजू घेऊ नका.

    • @kingshewale2693
      @kingshewale2693 9 месяцев назад +1

      Maharashtra madhly pappu cha zaty balasahebanch naav kharab nako karus

    • @suchitaparab843
      @suchitaparab843 9 месяцев назад

      Arey to Papu tyala dok ahe ka vicharatla vichar bolatoy murkh... To ek white collar tapori ahe

  • @sujatabale7053
    @sujatabale7053 9 месяцев назад +7

    नारायण राणे यांनी आत्तापर्यंत ठाकरे यांचे नाव घेऊन अनेकदा आरोप केलेत ..पण त्यांचे खंडन ठाकरे यांनी कधीच केलेलं नाही...काय कारण असावे?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 9 месяцев назад +1

      Te rajkaranat ahet roj na kon arop karnar tar mag kay roj manhanicha dava dakhal karnar ka?😅😅 manhanicha dava dakhal karayla 10% paise bharave lagtat.. mag ase roj kiti paise dyave lagtil courtala

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 9 месяцев назад

      असं कोणा कोंबडी चोराला इतकं महत्व द्यायचं म्हणल तर विषय होईल

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 9 месяцев назад

      ​@@pawankumar-hg9werane ne ajun kahich ughad kele nahi jar tyani sarv kadhle tar tuja malak baplek jel madhe janar 😂😂😂😂

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 7 месяцев назад +3

    राणे कुठुंबाचे आतापर्यंत काय झाले त्यांच्या
    चौकशा पण करा

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 9 месяцев назад +11

    दिशा सालियन हाई प्रोफाइल केस।। जय महाराष्ट्र।।

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 9 месяцев назад +17

    नितेश राणे ची नार्को टेस्ट करा
    सापळा भाजप चा च आहे
    नाऱ्या पुत्रांचाच सहभाग वाटतो ...

  • @veerconn
    @veerconn 9 месяцев назад +32

    CCTV फुटेज कसे गायब झाले??

    • @harishm444
      @harishm444 9 месяцев назад +1

      तूच कर चौकशी अंधभक्ता

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 9 месяцев назад

      All cooked up stories by Bhadva Jumla party

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 9 месяцев назад +4

      ​@@harishm444हरिश शेंकडा, aditya ne sagle cctv delete kelet

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn 7 месяцев назад

      ​@@jitendragadhaveaditya saglya bhaktancha baap ahe

  • @vinitphadke2706
    @vinitphadke2706 9 месяцев назад +3

    पोस्टमार्टेम रिपोर्ट मधे
    न्युड बॉडी या रिपोर्ट मधेच सर्व गुढ आहे

  • @ntabhang7684
    @ntabhang7684 9 месяцев назад +14

    संपूर्ण केस ची माहिती सविस्तर अभ्यासपूर्ण दिली आहे. पोलिस तपास आणि कोर्ट निकाल महत्त्वाचा आणि कायदेशीर असतो, वाचकांचे मत काय आहे याला आहे हे विचारणेचा अर्थ आहे

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 9 месяцев назад +64

    सत्ता आणि पैसा ज्यांच्याकडे आहे ते काहीही करू शकतात. कारण दिशा आणि सुशांत यांचा मृत्यू सहज नव्हता हे सुर्य प्रकाशाइतकं सत्य आहे.

    • @devanandgavade1580
      @devanandgavade1580 9 месяцев назад +4

      Ho he khar aahe pulavama, munde, mete, justice Loha yanch hi Kay zal mahit nahi.... Jay Maharashtra

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 7 месяцев назад +3

      तुझा कडे पुरावे आहेत दे ना

    • @ronniekotwal8843
      @ronniekotwal8843 7 месяцев назад

      ,👍🏼👍🏼

  • @harshalm22kar83
    @harshalm22kar83 9 месяцев назад +13

    खरं आहेत जज लोया प्रकरण आम्ही जाणून आहेत.....

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 9 месяцев назад +67

    पैसा असला तर काही ही होउशेकतो पण पाप केल्यानंतर त्याला माफ नाही

    • @bhartishah6300
      @bhartishah6300 9 месяцев назад +1

      PAAP KELYA NANTAR NA u`ghadlya那 N

    • @user-ld8qd3dl9z
      @user-ld8qd3dl9z 9 месяцев назад

      आरे बाबांनो चोरला अटक झाली किंवा फाशी झाली तर आपले काय जाणार जाऊद्या जेल गोरगरीब लोक रस्त्यावर फिरतात ते देश चालवण्यास सक्षम आहे यांची काळजी करण्याची गरज नाही बत्तीस वर्षाचा असतो नाही तर साठ वर्षांचा जाऊ द्या जर मध्ये

    • @narendragawande1274
      @narendragawande1274 7 месяцев назад

      Pap tr Rane ne kel

    • @rajputbm
      @rajputbm 7 месяцев назад

      But brijbhushan singh la ter bhatli mafi😂

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 9 месяцев назад +73

    मनसुख हिरेनचा तरी खुन होता की तीही आत्महत्या म्हणणार? आणि अंबानींच्या बंगल्याबाहेरचे बॉंब ठेवले ते कुणाच्या पोलीस अधिकाऱ्याने???

  • @dipakphadatare379
    @dipakphadatare379 7 месяцев назад +10

    नेते असु नाहीतर सत्ताधारी योग्य तपास होणे आवश्यक आहे, आदित्य ठाकरे यांच्या वर शंका आहे नक्कीच

  • @ajaybhamare7649
    @ajaybhamare7649 7 месяцев назад +1

    भारतीय जनता पार्टी चा राजकीय स्टंट आहे किळसवाने राजकारण आहे

  • @sunilphale5857
    @sunilphale5857 9 месяцев назад +28

    तेंव्हा सरकार कोणाचे होते पोलिस कोणाच्या under होते हे महत्वाचे आहे त्या मुळ्ये तपास कसा होतो किती मोजावे लागतात हे सगळ जनतेला माहिती आहे आपल्या देशात गरिबाला वेगळा न्याय आणि श्रीमंत ना वेगळा न्याय मिळतो हे काही खोटं नाही

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 7 месяцев назад

      CBI कोणाच्या under मध्ये काम करते हे तुम्हाला माहीत नाही का C B Ichya चौकशीत आत्महत्या अस दाखवलाय

  • @user-dh5fy3yu2m
    @user-dh5fy3yu2m 9 месяцев назад +35

    कॅवेट दाखल केले...
    काही निर्णय घेणयाआधी आमची पण बाजू ऐकून घया...
    समजदार काे इशारा काफी है
    😊😊😊😊😊😊😊😊

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 9 месяцев назад +1

      Are murkha ithe ed cbi cha kasa vapar kartat te sarvana mahit ahe.. mag cavet dakhal karan garjechch rahat ya feku lokanvar kon vishwas thevnar😂😂

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 9 месяцев назад +3

      EXACTLY

  • @rahulsomvanshi7789
    @rahulsomvanshi7789 9 месяцев назад +5

    एखाद्या व्यक्तीकडे पुरावे असतील तर त्याने ते गृहमंत्र्याकडे द्यायला हवे, पुरावे नसतील आणि बुंद बुडाचे आरोप करत असतील तर आरोप करणाऱ्या वर गुन्हे दाखल झाले पाहिजे..

  • @HINDUTVASAWARKAR
    @HINDUTVASAWARKAR 9 месяцев назад +5

    एवढेच आदित्य निर्दोष आहे तर मग होऊन जाऊद्या नार्को टेस्ट
    होऊन जाऊदे

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 9 месяцев назад +18

    निलेश राणे साहेब तेवढे संजीव राठोड चे कुठपर्यंत आले

  • @hemanpakhale5139
    @hemanpakhale5139 9 месяцев назад +1

    Ho
    .. absolutely

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 9 месяцев назад +44

    नारायन राणीच्या पूर्ण फाईल उघडा.मला वाटत नाही की अदित्य ठाकरेचा हात असेल

  • @vilaspawaskar619
    @vilaspawaskar619 9 месяцев назад +13

    भाजपात हिम्मत असेल तर.नारायण यांच्या फाईल ओपन करा

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 9 месяцев назад +62

    नेपाळी बेडूकगँग बिनबुडाचे डराँव..डराँव.. वाजतात हे जग जाहीरच आहे..😂

  • @prashantekadam
    @prashantekadam 9 месяцев назад +92

    रानेला आत टाका कारण त्यानी खुनाचे पुरावे लपून एका गुन्हेगाराला मोकाट सोडलंय.

  • @arti5444
    @arti5444 9 месяцев назад +25

    निवडणूक आली की सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानची आठवण येते भाजपाला त्यानंतर विसरून जातात,

  • @prakashnaynekar3765
    @prakashnaynekar3765 9 месяцев назад +28

    काही तथ्य नाही हे फालतू लोक पगार कसा वाढेल ती युक्ती लढवता आहेत कारण हे लोकांना ठाकरे कुटुंबांवर बोलण्याचा पगार मिळतो.

    • @gayatrivisave877
      @gayatrivisave877 9 месяцев назад +1

      Nahitar upashich maru amhi. Ho na. Lokanche hath pay ani buddhi kay bhasma zali ka

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 9 месяцев назад

      Tasech Samarthkana Tynche Toilets Bheto
      Kara Saport kha Tyncha........U

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 9 месяцев назад +25

    आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे नातू ते असं काही करू शकत नाहीत

  • @deelippatil811
    @deelippatil811 9 месяцев назад +20

    हे जे आरोप करणारे लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी तपासून बघा....

  • @Shri_12356
    @Shri_12356 7 месяцев назад +2

    दिशा सालियानचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला होता .... ही गोष्ट दाबून टाकण्यात आली ......

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 7 месяцев назад

      तु तिथ काय करीत होतेस. जरा हारमखोररी बंध करा

  • @HINDUTVASAWARKAR
    @HINDUTVASAWARKAR 9 месяцев назад +7

    धूर निघाला म्हणजे आग नक्कीच कुठे तरी लागलेली आहे, आदित्यचा हात असणार ह्या सगळ्या प्रकरणात ✌🏻

    • @kaustubhbhosale6240
      @kaustubhbhosale6240 9 месяцев назад

      Tujhya aai cha haat asel 😂

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR 9 месяцев назад +1

      @@kaustubhbhosale6240 हे तुला तुझ्या ra*di आई ने सांगितले असेल
      ती Ra*di आहे म्हणुन तू पडला 😂

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 9 месяцев назад +36

    आदित्य साहेब ❤

  • @SaniyaPathan-wn5dp
    @SaniyaPathan-wn5dp 9 месяцев назад +4

    Shushan singh aani disha saliyan ya doghan chya mrutu prakarni aditya thakren cha kahi tari sambandh ahech

  • @pushkarvartak7742
    @pushkarvartak7742 9 месяцев назад +8

    हा हलकटपणा भाजपचा आहे पुढील निवडणूकीत जनता ठाकरे कुटुंबीयांना न्याय मिळवून देईल.

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 7 месяцев назад +3

    Aaditya Thackeray has family background ,he never spoil history of Thakeray.

  • @appasurve3249
    @appasurve3249 9 месяцев назад +1

    आपले सविस्तर चर्चा सत्र फार उत्तम आहे

  • @user-ub6qj6ed5u
    @user-ub6qj6ed5u 9 месяцев назад +3

    दिशा सालीयन प़करणी नारायण राणे आणि नितेश राणे यांची पहीली चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट करा

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 8 месяцев назад +4

    मोठ्या राजकारणी लोकांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही

  • @samidhanalawade5266
    @samidhanalawade5266 9 месяцев назад +10

    काय खर आहे किंवा खोटे काय आहे हे नक्कीच समजेल...justice for SSR and Disha 🙏🏻🙏🏻

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 9 месяцев назад +175

    बिहारची निवडणूक जिंकण्ासाठी bjp cha जुमला hota, केंद्राची सत्ता राज्याची सत्ता यांच्या हातात तरी यांना आरोपी भेटला नाही, आता प्रत्येक निवडणूक आली की हे लोक हा मुद्दा आणणार

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 9 месяцев назад +11

      केवेट दाखल केलं ..कूच तो गडबड है

    • @amolmhatre9320
      @amolmhatre9320 9 месяцев назад +1

      @@hmvchai_biscuit1677 हो रे बाबा कळेल मग तुला काय गडबड आहे नीच कमळी ची,

    • @amolmhatre9320
      @amolmhatre9320 9 месяцев назад +11

      @@hmvchai_biscuit1677 कमळी पुरस्कृत वकील ने केस दाखल केली तर मग कोण गप्प बसणार रे भक्ता

    • @amolmhatre9320
      @amolmhatre9320 9 месяцев назад +17

      @@hmvchai_biscuit1677 भक्ता तुमची सत्ता केंद्रात राज्यात आहे मग काय करता, ED CBI tumchi na

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 9 месяцев назад

      ​@@hmvchai_biscuit1677gp re chatya

  • @vicharevishal
    @vicharevishal Месяц назад

    फडणवीस आणि शिंदेंनी आता ठाकरेंना वाचवणे सोडून द्यावे. दिशा आणि सुशांतची केस फास्टट्रॅक कोर्टात घ्यावी.

  • @kishorhedaoo9101
    @kishorhedaoo9101 8 месяцев назад +4

    अत्यंत पावरफुल आहेत हे बाप लेक.
    3 वर्ष उलटून ही काही ही होत नाही .
    जादू ची कांडी फिरवली की काय.
    शेवटी salute आहे ह्या दोघाना ।
    आ णी justice for ssr

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 9 месяцев назад +26

    केंद्रात राज्यात सत्ता bjp chi tari fakt aarop करतात ते पण खोटे, आदित्य चा काही संबंध असता ना तरी कमळी ने काधीच आत टाकला असता, इडी सीबीआय होतीच यांची

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 7 месяцев назад +2

    Mobile location check kele ka ??????

  • @swami_smartha
    @swami_smartha 9 месяцев назад +27

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    BJP च नीच राजकारण आहे. साम. दाम. दंड. भेद ने शत्रू नाही हारला मग चारीत्रा वर शिंतोडे उडवायचे. आम्ही पूर्वा पार ब्राह्मण लोकांचं नीच राजकारण पाहत आहोत

    • @wasukaka4249
      @wasukaka4249 9 месяцев назад

      जातीय comment करु नका .काका न आयुष्यभर घाणेरडे राजकारण केलं .दा उद ची आणि त्यांची दोस्ती प्रसिद्ध आहे .तेलगी न पण त्याच नार्को टेस्ट मध्ये नाव घेतल्यावर त्याला मारण्यात आलं ,हे काय पवित्र राजकारण आहे ?पण म्हणून त्याची जात वाईट ठरते का ?

    • @gayatrivisave877
      @gayatrivisave877 9 месяцев назад +4

      Ho ka. Barr

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 9 месяцев назад +2

      THAKRE PAN BRAHMAN CH AHE.

    • @swami_smartha
      @swami_smartha 9 месяцев назад

      @@jayalotlekar7046 मूर्ख जया😂😂😂

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b 9 месяцев назад

      Chutya he thakre ka tuje purwaparche bap ahet ka he bi brahmanach ahet ki 😂😂😂

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 9 месяцев назад +1

    राशीद खानच काय म्हणण आहे ,त्याच्याजवळ काय पुरावे आहेत , ते सांगा नां , जुन्याच गोष्टी काय उगालत बसले आहात ..

    • @sktech888
      @sktech888 9 месяцев назад

      Ha adityacha bhidu ahe asa mulama deun sangat ahe janu sarv lok 90 chya dashkatil ahet ani hyachyawat dole khakun vishwas thewtil ani hyane shurt bagha kontya rangache ghatle ahe librandu sala 😂😂😂😂

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 9 месяцев назад +49

    खूनी लगेच कबूल करत नाही

    • @swami_smartha
      @swami_smartha 9 месяцев назад +2

      तुमच्या कडे पुरावा असेल तर दया काका BJP पर कॉमेंट्स १ रूपये साठी किती खोट बोलता काका असा हराम चा पैसा पचत नाही. नारायण राणे तरी कूठे कबूल करतोय.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 9 месяцев назад +8

      Tumhi pan konach khun kelay vatat😂😂

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 9 месяцев назад

      Ho राणे पण नाही कबूल केले कोकणकात इतके खून झाले

    • @skpart9610
      @skpart9610 9 месяцев назад +6

      Sushant nashedi hota tyachi aaytam sodun geli mhanun draghschya nashet gardulyane fashi laun ghetali 😀😀😀

    • @RajRome-pi3ur
      @RajRome-pi3ur 9 месяцев назад +1

      ​@@skpart9610right

  • @shivhisatya108
    @shivhisatya108 9 месяцев назад +13

    आदित्य ठाकरे डायरेक्ट involved आहे जनता की महा अदालत मध्ये प्रूफ दाखवलेत....

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 9 месяцев назад

      What a confidence manal buwa

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 9 месяцев назад +1

      मोदी आणि फडणवीस पण इन्व्हॉल्व्ह आहे

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 9 месяцев назад

      @@narendrajadhav7829 👍👍😂😂

    • @shivhisatya108
      @shivhisatya108 8 месяцев назад

      @@narendrajadhav7829 बाळा एक काम कर qviwe youtube वर सर्च कर त्या वर live कोर्ट सेशन्स दाखवले आहे ते bagh आणि ज्ञ्नान अर्जित कर मग सगळे उमजेल तुला

    • @satishkshirsagar410
      @satishkshirsagar410 7 месяцев назад

      😂😂😂

  • @sunilpawar-xw3th
    @sunilpawar-xw3th 9 месяцев назад +6

    200% Right

  • @AKbhaiSpeaks
    @AKbhaiSpeaks 9 месяцев назад +12

    आदित्य ठाकरे शांत , संयमी
    नेतृत्व ✌️🚩🚩

  • @Yudi21000
    @Yudi21000 9 месяцев назад +74

    Aditya Thackeray is visionary leader 🔥🧡 लाख बदनाम करा, ठाकरे कधीच बदनाम झाले नाही...हा इतिहास आहे

    • @jagrutimerchant2549
      @jagrutimerchant2549 9 месяцев назад +9

      Itihas badalat aahe.

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 9 месяцев назад +6

      😂😂😂

    • @trancemusicadda6615
      @trancemusicadda6615 9 месяцев назад +9

      Kya mast joke mara re 😂😂😂

    • @skpart9610
      @skpart9610 9 месяцев назад +1

      @@trancemusicadda6615 narya daruchya nashet srikpt vachto siryas ghyach nahi joke samjun sodun dyaych 😁😁😁

    • @mohitrajputssrian21
      @mohitrajputssrian21 9 месяцев назад +2

      Tuzha Shembdya Leader Drug gheto tyache kay?
      Hatya heli tyachi kay??
      Thodya divsat Jail madhe rahil

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 9 месяцев назад +16

    आदित्य ♥️

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 9 месяцев назад +27

    चांगल्या नेत्याना असं बदनाम केल्यामुळेच महाराष्ट्राला कधी पंतप्रधान लाभला नाही, आणी आता गुजरातची चाकरी करावी लागत आहे.

    • @user-fk5nv2cz3e
      @user-fk5nv2cz3e 9 месяцев назад +2

      म्हणजे.. बारा चा मॅमद्या आणि पेंग्विन हे चांगले नेते... कुठली पिवून येत राव😂😂😂

    • @vaishalim9455
      @vaishalim9455 8 месяцев назад

      ​@@user-fk5nv2cz3etumhi kuthali gheta nonsense bakbak karayala havet bar sodatay

  • @shriganesh728
    @shriganesh728 9 месяцев назад +4

    चाळीस मीसकॉल संदर्भात काही उलघडा झाला तर काहीतरी व्यक्त केले जाऊ शकते. परंतु आजपर्यंत त्यावर जाहीर चर्चा झाली नाही. असे आरोप जेव्हा होतात तेव्हा इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केले जातात. परंतु ह्या घटनेच्या वेळी बापबेटा सत्तेत होते. जर ह्याची तपासणी केली तर सत्य बाहेर येईल

    • @rakeshchavan4373
      @rakeshchavan4373 9 месяцев назад

      भाजपने हे सरकार उलथवून लावले, त्यांच्या हातात ed,cbi,ib सारखे सरकारी यत्रणा आहेत, त्यांच्या साठी हे प्रकरण काहीच नाही, मग आदित्य ठाकरेला का नाही अटक झाली, आणि फडणवीस गृहमंत्री नसंताना सुद्धा वाजे प्रकरण सोडवू शकतात , मग त्यांना कोणी अडवले आहे, आणि भाजपचा शिवसेना संपवणे हाच एकमेव उद्धिष्ट आहे, मग ते का गप्प आहेत,फक्त राणे आणि त्यांचे पुत्र हेच जनतेची दिशाभूल करत आहेत, आणि आपण हया वर चर्चा करत आहे हेच आपले दुर्दैव.
      हे राजकारणी लोक हवेत तिर चालवतात ,आणि त्यांना माहिती आहे शंभर लोकां पैकी 50 लोक तरी आपले ऐकतात आणि हेच त्यांना हवे आहेत.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 9 месяцев назад

      Ata tumcha sarkar ahe karana chowkashi, ka ghaberta Thackerenna

    • @shriganesh728
      @shriganesh728 9 месяцев назад

      @@madhurinalawade8965 आमचं कोणतेही सरकार नाही भावा! सर्वै स्वार्थी संधीसाधू आहेत. धुतल्या तांदूळाचे तर नाहीच. परंतु जे सत्तेत असतात ते सर्व पुरावे नष्ट करतात आणि विरोधी बाकावर बसून म्हणतात तुम्हाला जी चौकशी करायची ती करा, लोक वेड्यासारखे अंधभक्त बनतात.

  • @mmp3533
    @mmp3533 9 месяцев назад +10

    COVID काळात कोण घरी होत आणि कोण हॉस्पिटल मध्ये ह्याचा तपास करा... CDR ची माहिती सार्वजनिक करा म्हणजे दूध का दूध होऊन जाईल

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 9 месяцев назад +2

    सत्य बाहेर कधीतरी येईलच..हा म्हणतो माझे आजोबा गेले होते मी हॉस्पिटलला होतो..मग तारीख चेक करा..खोटेपणा दिसून येईल..08 जुनला दिशा मेली..14 जुनला सुशांत मेला..आणि यांचे आजोबा माधव पाटणकर 15 जुनला गेले..

    • @kinpat8825
      @kinpat8825 9 месяцев назад

      अडचण काय आहे मग? आता केंद्रात आणि राज्यातही सरकार राणेंच्या पक्षाचेच आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरही आता त्यांच्याच सरकार पक्षात सामिल झाल्यात. पुलीस, सुप्रीम कोर्ट, CBI, Women´s Commission, फडणवीस साहेब सगळीच्या सगळी आता राणेंच्या बाजूने आहेत. आता काय अडचण आहे? खरंच पुरावे असतील, तर राणेंनी ते जनतेसमोर हजर केले पाहिजेत, यंत्रणांना सुपुर्द करुन चौकशी लावायला हवी. उगच कुणा विरुद्धही अटकेची मागणी करुन २-२ वर्षे ED-ED चा खेळ करायची कोर्ट तरी परवानगी का देईल? विना पुराव्याचे स्वत:ला अटक तुम्ही तरी करुन घ्याल का? ते सुद्धा बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली. चला, आम्ही आरोप करतो दिशा सालियानवर तुम्ही बलात्कार करुन तीचा खुन केला. होवुन दाखवा अटक

  • @akash338
    @akash338 9 месяцев назад +5

    केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. मग चौकशी का बंद झाली? 😡

    • @googleuser6894
      @googleuser6894 9 месяцев назад

      Puravech nasht karun takle pita-putra ne tar kay chaukashi karnar? Ha haramkh0r disto titka sajjan nahiye. Ekdum aatlya gathiche ahet hi Takre company.

  • @dinkargaikwad9751
    @dinkargaikwad9751 9 месяцев назад +22

    खून केला नाकारू शकत नाही

  • @santoshsapkal9324
    @santoshsapkal9324 9 месяцев назад +1

    Great Sahib thanks Abhanden JAI MAHARASHTRA

  • @udaysirchaughule8590
    @udaysirchaughule8590 8 месяцев назад +2

    भयंकर लवकरच न्याय व्हावा

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 9 месяцев назад +31

    गुन्हेगाराची बाजु घेउ नका काबिहारच्या चौकशी अधिकार्यांना क्वांरंटाईन केले का सिबीआयला महाराष्ट्रात बंदी घातली सगळेच संशयास्पद आहे

  • @sandipthawal7211
    @sandipthawal7211 9 месяцев назад

    Good topic

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 9 месяцев назад +5

    आरोप नसून १००% सत्य आहे,गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे.मात्र इथली न्याय व्यवस्था मोठ मोठ्या राजकारणी लोकांच्या दावणीला बांधलेली आहे.याचा वेळोवेळी प्रत्यय येतो

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 9 месяцев назад

      तेच मोदी ने जज लोया ला मारलं आहे हे स्पष्ट आहे

  • @hbc11
    @hbc11 9 месяцев назад +1

    SSR diaries by Deepti Pinninti yanche videos baghave .. बरेच उत्तर मिळतील. आदित्य हा दोघांच्या खूनात सहभागी आहे. असे अनेक लोक आहेत..

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 9 месяцев назад

      खोटं आहे त्यावेळी फक्त bjp ला ठाकरे सरकार ची बदनामी करायची होती..

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 7 месяцев назад +1

    आरोप जर खरे असतील तर त्याला सोडू नका मोठ्या चा नातू पैसै वाले असा भेदभाव न करता न्याय द्यावा

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 9 месяцев назад +8

    मला वाटलं काहीतरी नवीन सांगशील .. बोलण्याचा नुसता गावरान बाज आणि जुनीच शेट उपट केली .....

  • @subhashkhatpe5700
    @subhashkhatpe5700 9 месяцев назад +15

    रणेंचीच चौकशी करा या केसमध्ये

  • @swapniljadhav8221
    @swapniljadhav8221 9 месяцев назад

    Hoy

  • @rangraohujare3908
    @rangraohujare3908 9 месяцев назад +27

    जेवढा नेता मोठा तेवढे ते कुठेही ते एकटे फिरू शकत नाही

  • @user-pt8ie5wy9s
    @user-pt8ie5wy9s 7 месяцев назад

    आव असा आणला की महत्त्वाचे सांगतोय पण बरेच मुद्दे सुटलेत पण ठिक आहे पेट पापी होता है.सीसी टि व्ही फुटेज सिक्युरिटी गार्ड कडचे रजिस्टर याचा उल्लेख करायला पाहिजे होता.

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 9 месяцев назад +2

    तुम्ही एकतर्फी विश्लेषण करता आहात

  • @malhar360
    @malhar360 9 месяцев назад +14

    चुकीचे आरोप लावणारे व चुकीच्या बातम्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 9 месяцев назад +1

    निलेश राणे आणि शेवाळे म्हणतात तिच्या मोबाईल मध्ये AT असा कॉन्टॅक्ट नंबर आहे,मग हा नंबर कोणाचा आहे हे शेमड पोरग किव साध्या पोलिसाला सगळ्या मोबाईल company मध्ये जावून enquiry करू शकतो.त्या साठी फडणवीस ला SIT लागते.

  • @tiger6215
    @tiger6215 9 месяцев назад +33

    In SSR case CBI submitted CLOSER report

    • @rajaramsawant4339
      @rajaramsawant4339 9 месяцев назад +2

      CBI ne tumhalach sangitalay ka?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 9 месяцев назад +1

      ​@@rajaramsawant4339tumhi batmya baghat nahi vatat😅😅

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 9 месяцев назад +6

      @@rajaramsawant4339mag SSR tujhya ghari aala hota tya ratri kon murder karnaar aahe te sangayla.

    • @vishal_nagwekar8888
      @vishal_nagwekar8888 9 месяцев назад +2

      ​@@rajaramsawant4339news pan bagh jara nusta bol bhidu Ani ikadche video baghu nakos....and bc rane chi ti press conference pan bagh when he don't know the name of accused 😅

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 9 месяцев назад

      @@rajaramsawant4339CBI Already submitted report Sir

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 9 месяцев назад

    आम्हाला विचारण्यापेक्षा CBI ला हे विचारा. तेच हे सांगू शकतील.

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 9 месяцев назад +5

    Election javal aalyavar ka ha tamasha chalu zala. Cbi ni mag kay kel.

  • @gtote0108
    @gtote0108 8 месяцев назад +1

    101% file open zali pahije

  • @abhirajpatil5849
    @abhirajpatil5849 8 месяцев назад +3

    Her parents needs to file a case against Rane family for fake allegations about their daughter..

  • @omkarsorde8489
    @omkarsorde8489 9 месяцев назад +5

    aditya thackray ✌️✌️✌️

  • @raosaheb3971
    @raosaheb3971 9 месяцев назад +202

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नही.
    Aditya is great leader.🚩✌️

  • @mohitrajputssrian21
    @mohitrajputssrian21 9 месяцев назад +4

    Penguin la tyache Karmachech Fal molelch
    Penguin Che Location 8 june ani 13 june la Match jhal ahe

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 9 месяцев назад +9

    Justice for sushant and disha..🙏

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 9 месяцев назад +2

    पेन्ग्वीन काय करत होता तिथे

  • @Bhartha-1857
    @Bhartha-1857 5 месяцев назад

    आदित्य ठाकरेंला मोबाईल लोकेशन विचारा... पळून जातो गडी.. फक्त धन दांडगे व मुजोर बापाचा पोरगा म्हणून आजही उजळ माथ्याने फिरत आहे.

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz 9 месяцев назад +4

    आदित्य घाबरला आहे

  • @user-re6uq5oc4p
    @user-re6uq5oc4p 7 месяцев назад +1

    Please find shushant adopted dauters