भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,१००० च्या बॉन्ड वर लिहून देतो कोणाला काहीही शिक्षा होणार नाही दिशा ला वरच्या परमेश्वराच्या कोर्टातच न्याय मिळेल तिथे कोणाचाच वशिला चालत नाही .
प्रभाकरजी आजकाल आपण बरेचसे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विषयालाा हात घालतात त्यामुळे आम्हाला या गुन्हेगारी क्षेत्राची अंडी पिल्ली कळतात आपल्या या धाडसी वृत्तीचे खूप खूप अभिनंदन.
आमची म्हणजे पुऱ्या महाराष्ट्राची प्रामाणिक इच्छा आहे की जर हा आदित्य ठाकरे एस एस आर च्या खुनात दोशी असेल तर त्याला कायद्या प्रमाणे जबरदस्त शिक्षा देवून एस एस आर ला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
नियती.. असं काही नसतं. तस असत तर आधारवड केव्हाच ढगात गेले असते. त्याच बरोबर किती तरी राष्ट्रवादी चे पण गेले असते ढगात.. काहीही होत नही. ह्यात पण असच होणार काही होणार नही
त्या निष्पाप जीवांना तेव्हांच न्याय मिळेल जेव्हा त्यांचे मारेकरी कुत्र्याच्या मौतीन मरतील. पण या किंवा कुठल्याही सरकार मध्ये एवढी हिंमत नाही त्यांना न्याय द्यायची. सगळेच xxxx आहेत साले. पण ते सुद्धा भोगतील. वेळ आली पाहिजे.
गौरी भिडे केस तर किती obvious होती ! Source of income काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.आता असं वाटतं की कितीही obvious असलं तरी आपली न्यायव्यवस्था जरा जास्तच आंधळी आहे.त्यामुळे सुशांत किंवा दिशा यांच्या केसचं काय होणार दिसतंच आहे.
गुन्हेगाराला पाठीशी घालणे किंवा त्याला सफाई देणे हा सुद्धा गुन्हाच आहें कोणतीही दया न दाखवता गृहमंत्र्यानी कठोर कारवाई करावी व आपल्या पदाचा योग्य सन्मान करावा
सुरवंशी साहेब जेव्हा बिहारचे DGP मुंबईत चौकशीसाठी आले होते तेव्हा त्यांना करोनाच्या नावाखाली 15 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवले होते, तेव्हाच ता केसचा निकाल लागल्यासारखा होता. अनेक पुरावे नष्ट केले गेले. जर त्यातील काहीजरी पुरावे हाती लागले तरच या केसचा निकाल लागू शकतो.
या प्रकरणावर अतिशय confident कॉमेंट्स येतात. परमवीर सिंह आणि सचिन वाझे देखील ताब्यात आहेत . पण खरोखर या वर आणि अनेक गोष्टींवर सरकारची भूमिका च नाहीये....
@@rmore6994 tuzy tya totarya kade 3 tillya nepalyankafe proof ahe na mag ja na courtat . Ani tya kalankache kai zale apaddharm nahi shashvat dharm nahi ncp shi yuti nahi nahi nahi. Aata tyalach uravar ghetlay chadhvun
आजची पत्रकारिता किती पाकीट ,चाय बिस्कीट पत्रकारिता झालीय याच हे उत्तम उदाहरण..एवढं गंभीर विषय असताना सुद्धा या गोष्टीची कुणाला कानो कान खबर नाही..एवढं मीडिया manage केलंय या लोकांनी.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकदाच सांगून टाकावं की आमचे सुद्धा संबंध यात अडकलेत ? अन्यथा कठोर कारवाई चे आदेश द्यावेत.जनता सुज्ञ आहे त्यांना वेड्यात काढण्याचं धाडस करू नका...एकदा हिम्मत ही करावीच लागेल बघा जमते का..
सत्तेसाठी फडणवीस यांनी ,आतून शिवशेनेशीसाटेलोटे करून हे प्रकरण दडपले आहे याचा अंदाज जनतेला आलेला आहे.जर हे प्रकरण असेच दडपले गेले ,तर. फडणवीस. यांचेवरील विश्वास उडाला. म्हणून समजा.
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤ sushant singh la nya milach pahije doshina kathor shisha zali pahije 😊😊
अहो तुम्ही इथे इतके परखड बोलता, मग काल कंबोज समोर असे का बोलला नाहीत? का त्याला विचारत नाहीत की स्वप्ना पाटकर यांनी तक्रार केल्याला एक वर्ष होऊन गेले, त्यावर कारवाई कधी होणार?
मोहीत कंबोज हा भाजपचा कार्यकर्ता आहे तसेच प्रभाकर सूर्यवंशी हे भाजपचे पत्रकार cum प्रवक्ते असल्यासारखी पत्रकारिता करतात. आणि मुलाखत सगळी सेट होती. मग हे प्रभाकर सूर्यवंशी भाजपला अडचणीत आणणारे प्रश्न कसे विचारू शकतील?
राष्ट्रपती कार्यालयाकडून सामान्य प्रशासन विभागाला जरी विचारणा झाली असली तरीही प्रश्नांची चौकशी गृहविभागाकडूनच करण्यात येइल,व त्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो पुढील कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केला जाईल.सरकारी कामकाजाची एक विवक्षित प्रथा आहे, त्यानुसार योग्य कार्यवाही होईल.काळजी नसावी. र
सगळे पुरावे नश्ट करणं हाच मोठा पुरावा असून आणि सामान्य माणसाला पण दोषी कोण आहे हे कळेल , पण हे पैश्याच्या जोरावर हे सगळ प्रकरण दाबल्या जाणार हे ही वास्तव आहे,
फडणवीस रोज अशे मवाळ नसतात.मागे त्यांच्या पत्नीला लपेट्यामध्ये आणणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रेकॉर्ड कालावधीत फडणवीस यांच्या गृह खात्याने पकडले होते.गुन्हा कोणाच्या बाबतीत झाला आहे.कोण गुन्ह्याचा बळी आहे त्यावर कारवाई मधील विलंब किंवा तातडी अवलंबून असते.
मी लिहिलेल्या कॉमेंट ला आपण थोडा फार प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथम अभिनंदन. तरी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर नाही दिले आपण. कोण तरी ओझा, किंवा पठाण ह्यांचे source आपले कार्यक्षम गृह मंत्री च्या पोलीस खात्या पेक्षा जबरदस्त आहेत म्हणायचे. नाहीतर मग फडणवीसनी ह्या असल्या यु ट्यूबर्स चे खंडन तरी करावे. आणि आपल्या पोलिसांची लाज वाचवावी. जे पुरावे ह्या सध्या वकिलांकडे आहेत असा ते दावा करतात आणि फडणवीसांचे पोलीस मूग गिळून बसतायत. भानगड काय. का ही पण तुमच्या भक्तांच्या भाषेत "strategy " आहे.
पैसा सत्ता आणि ताकत आली की मस्ती येते त्याला उबाठा तुघलक आणि आदित्य ठाकरे अपवाद कसे असतील.अन्याय अत्याचार तर जनतेने अनुभवले आहेतच.याना शिक्षा झालीच पाहिजे. दिशा आणि सुशांत सिंग सुध्दा कुणाची तरी मुलं होती ना??
Prabhakar At least these u tubers are keeping this subject alive If not all will ferget this important subject and so far there is no justis got to Sushant and Disha By now they already vanished and dystroid the important evidence. Somebody should be after them . They are doing good job.
आदित्य ठाकरेंनी कॅवेट दाखल केलं आहे हे तर खरं आहे. ते तरी आताच का केलं, इतक्या दिवसांनी? म्हणजे पठाण यांच्या याचिकेत काही दम असेल ना! आणि कोण यू ट्यूबर विश्वासपात्र आहे कसं ठरावयाचं? केवळ ऑस्ट्रेलिया मधून बोलतो म्हणजे तो विश्वासार्ह नाही हे कसं ठरवणार?
भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,१००० च्या बॉन्ड वर लिहून देतो कोणाला काहीही शिक्षा होणार नाही दिशा ला वरच्या परमेश्वराच्या कोर्टातच न्याय मिळेल तिथे कोणाचाच वशिला चालत नाही .
अत्यंत आवश्यक होता हा व्हीडिओ आम्हाला कोणत्या बातमीवर किती विश्वास ठेवावा हे ठरविण्याची गरज कशी आहे हे सूचित केलेत 🙏
प्रभाकरजी आजकाल आपण बरेचसे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विषयालाा हात घालतात त्यामुळे आम्हाला या गुन्हेगारी क्षेत्राची अंडी पिल्ली कळतात आपल्या या धाडसी वृत्तीचे खूप खूप अभिनंदन.
आमची म्हणजे पुऱ्या महाराष्ट्राची प्रामाणिक इच्छा आहे की जर हा आदित्य ठाकरे एस एस आर च्या खुनात दोशी असेल तर त्याला कायद्या प्रमाणे जबरदस्त शिक्षा देवून एस एस आर ला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
आम्ही तेव्हाच हसलो महिना शंभर खाणार हे, वरुण खोके खोके बोंबलणार, जनतेला वेडा समजतो,
पिढीने करायचे, आणि घडीला भोगायचे... याचे उत्तम उदाहरण
कोणत्याही सरकार कडून दिशा, सुशांतला न्याय मिळणार नाही हे कडू सत्य जनतेने पचवायला हवं. पण नियती योग्य तो सूड घेणार हे तितकंच खर.
लोकांनी कुणाला च मतदानच करु नये.अतिशय घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे.
खर आहे जिथे माणूस माघार घेतो तिथे नियतीच्या न्यायाची वाट पहावी लागते
खरी गोष्ट अशी आहे की मुंबई पोलिसांनी पुरावे नष्ट केले मविआ सरकार असताना, पुरावे नसतील तर CBI, एवढेच काय RAW पण गुन्हेगाराला शोधु शकत नाही
नियती.. असं काही नसतं. तस असत तर आधारवड केव्हाच ढगात गेले असते. त्याच बरोबर किती तरी राष्ट्रवादी चे पण गेले असते ढगात.. काहीही होत नही. ह्यात पण असच होणार काही होणार नही
त्या निष्पाप जीवांना तेव्हांच न्याय मिळेल जेव्हा त्यांचे मारेकरी कुत्र्याच्या मौतीन मरतील. पण या किंवा कुठल्याही सरकार मध्ये एवढी हिंमत नाही त्यांना न्याय द्यायची. सगळेच xxxx आहेत साले. पण ते सुद्धा भोगतील. वेळ आली पाहिजे.
50 खोके नाही त्यांची पूर्ण मालमत्ता मागायला हवी रस्त्यावर आणायला हवे सगळ्या दोषींना....
रात्रीचा पार्ट्या करणारा संस्कारी मुलगा😂
खरच आहे.
असच असत घरात वाईट मार्गाने,मेहनती शिवाय आलेला पैसा तिसरी पिढी बरबाद करतो.
@@rajangurjar2183true
@@rajangurjar2183पेशव्यांनी पण तेच केले.. बाई आणि बाटली .. ..
नाईट लाईफ वाकरे परिवार😂😂
कोणीच नाही वाचवणार
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे तीन यार पप्पू , पेंग्विन और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
😀😀👍👍🚩🚩
Burnol laga re zandu
Gappu midia aur andh bhakt
गौरी भिडे केस तर किती obvious होती ! Source of income काय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.आता असं वाटतं की कितीही obvious असलं तरी आपली न्यायव्यवस्था जरा जास्तच आंधळी आहे.त्यामुळे सुशांत किंवा दिशा यांच्या केसचं काय होणार दिसतंच आहे.
गुन्हेगाराला पाठीशी घालणे किंवा त्याला सफाई देणे हा सुद्धा गुन्हाच आहें कोणतीही दया न दाखवता गृहमंत्र्यानी कठोर कारवाई करावी व आपल्या पदाचा योग्य सन्मान करावा
न्याय वरचा न्यायाधीशच करेल बाकीच्या कडून अपेक्षा ठेवण्यासारखी नाही
न्यायधिश विकले जातात सलमान केस मध्ये न्यायधीश विकला गेला ग येथे आरामात करोडो छापणार
Nyayadhishachi eka ratrit badli hote asha veles.
@dilipkulkarni5394.💯💯👌👌👌
न्याय हा धंदा झालाय विश्वास कधीच मेला आहे आपल्याकडं
प्रभाकरजी,आपली मानसिकता समजते.तुम्ही व्यथित आहात,आम्ही समजतो.
अनयजी फार सुंदर विश्लेषण ll
राम कृष्ण हरी ll
सुरवंशी साहेब जेव्हा बिहारचे DGP मुंबईत चौकशीसाठी आले होते तेव्हा त्यांना करोनाच्या नावाखाली 15 दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवले होते, तेव्हाच ता केसचा निकाल लागल्यासारखा होता. अनेक पुरावे नष्ट केले गेले. जर त्यातील काहीजरी पुरावे हाती लागले तरच या केसचा निकाल लागू शकतो.
सर जर अशा सेलिब्रिटींना न्याय मिळत नसेल तर मग सामान्य माणसाला कोण दाद देणार?
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांना न्याय मिळायलाच हवा.
या प्रकरणावर अतिशय confident कॉमेंट्स येतात. परमवीर सिंह आणि सचिन वाझे देखील ताब्यात आहेत . पण खरोखर या वर आणि अनेक गोष्टींवर सरकारची भूमिका च नाहीये....
सचचे इमानदारी ने महत्वापूर्ण माहिती देता साहेब आपण. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सामान्य माणसाचा जीव घेणे म्हणजे ह्याचा डाव्या हाथाच मळ आहे प्रभाकरजी.
❤🚩🇮🇳🙏
Ho barobar jasa justice loyana marale
@@PravinOtawanekar-qw8lltuzykade proof asel tar court made ka jat nahi
@@rmore6994 tuzy tya totarya kade 3 tillya nepalyankafe proof ahe na mag ja na courtat . Ani tya kalankache kai zale apaddharm nahi shashvat dharm nahi ncp shi yuti nahi nahi nahi. Aata tyalach uravar ghetlay chadhvun
@@PravinOtawanekar-qw8ll💯
@@PravinOtawanekar-qw8llहे खोके सरकार आहे कशावरून, करा सिद्ध, कोणी कोणी खोके घेतले, अजित पवार ला कोणी गद्दार खोके असं का नाही बोलत, दोगलेपणा फक्त
देवेंद्र विरोध! आपली खाज क्षमवण्या साठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतो. शुभेच्छा 💐
अगदी बरोबर
महाराष्ट्रच्या राजकारणचा कंटाळा आला आहे.
फडणवीस साहेब, यांच्या विरोधात क्रृती करावी नाही तर जनतेचा विश्वास गमवाल
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण .....!🙏
वरच्या लेव्हलचा भ्रष्टाचार,खुन कधीच उघड झाले नाही होणार नाही
खुब छान विश्लेषण जय महाराष्ट्र
कर्मचाऱ्यांना शिक्षा होईल पण नेत्याला शिक्षा होणार नाही चौकशीचे नाटक होईल
छान सादरीकरण व छान बातमी
धन्यवाद
दोषी व्यक्ति शोधून जो पर्यन्त कारवाई होत नाही तो पर्यन्त विश्वास बसणार नाही.
प्रभाकरजी धन्यवाद,
वोरा समितीच्या अहवालाचे पुढे क़ाय झाले ? तसेच यात ही, । काहीही होणार नाही ।
😂😂😂 पेंग्विन🐧🐧🐧🐧🐧 गॅंग महणजे पेंग्विन युवा सेना का❓
उबाठा युवा पेंग्विन🐧 सेना प्रमुख........ 😅😅😅😅😅
अण्णाजी दत्तो भंगार जनता पक्ष गॅंग नाही का
कमळाबाई हटाव अण्णाजी दत्तो हटाव
तुझी कुठली सेना
Sir namaskar ati uttam sir
आताच्या सरकार कडून खूप अपेक्षा आहेत, सत्य बाहेर यावे या साठी. नाही तर सगळेच संशयित.
सुय॔वंशि साहेब खरोखरच खरे बोलले
प्रभाकरजी सुंदर विश्लेषण. 👍👍🙏🙏
Dhanyawad-Namaskaar
सरकारनेे यांत लक्ष घातलं तर सूडाच राजकरण म्हणून बोंबाबोंब सुरू होईल...
आणि हे महाराष्ट्र पेटवतील सुद्धा.संज्या नेहमी बरळतच असतो नाहीतरी.
सामान्य लोकांना लगेच शिक्षा सुनावली जाते... पण हे राजकारणी लोकं सगळे आरोप बिनबुडाचे ठरवितात आणि पुढचा गुन्हा करायला मोकळे होतात...
100%
Correct 💯 Ji
अलीकडे तुम्ही रहस्य उलगडण्याचा आव आणता पण प्रत्यक्षात तसे काहीही होत नाही. असे बऱ्याच वेळा घडते.
प्रभाकरजी 👍🏻👍🏻always u r best 👍🏻👍🏻👍🏻
कोणालाही सोडू नका!
मग तर फडणवीस ला पण अटक होईल
पुरावा आहे मग सरकार याना पाठीशी का घालत आहे मग यापुढे भयानक महाराष्ट्रात घडवतील
Shetta cha purava aahe. Purava asta tar he gapp basle aste ka
balasahebanna dileelya shabdala jagat aahet
सगळे राजकारणी सारखेच
@@akshaypanvalkar1114भाव वाढावा लागत असेल तर लगेच पत्ते फेकून काहीच ऊपयोग नसतो.. प्रकरण जर तापले तर ह्याच पुरवण्याचे खूप कोटी रुपये मिळतील 😊😊😊
@@nitinsatghare5761 ....wow 😳 shabdala jagbare what an Idea 💡 sirji...joke of the Kalyug
उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस
खुनशी माणूस आहे उठा
अजून 😮😅
उद्धव ठाकरे सारखा सभ्य माणूस महाराष्ट्रात नाही
Amchya company madya pan God bolune 650 worker's road var anla paise kahune amhi Marathi manuse samjelo pan Marathi mansachi vajvali
स्वार्थी, आप्पलपोटा, मुस्लिमधार्जिणा!!!
खरं तर अन्वय नाईक प्रकरण सुद्धा संशयास्पद आहे पण कोणीच काही बोलत नाही त्यावर
आजची पत्रकारिता किती पाकीट ,चाय बिस्कीट पत्रकारिता झालीय याच हे उत्तम उदाहरण..एवढं गंभीर विषय असताना सुद्धा या गोष्टीची कुणाला कानो कान खबर नाही..एवढं मीडिया manage केलंय या लोकांनी.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकदाच सांगून टाकावं की आमचे सुद्धा संबंध यात अडकलेत ? अन्यथा कठोर कारवाई चे आदेश द्यावेत.जनता सुज्ञ आहे त्यांना वेड्यात काढण्याचं धाडस करू नका...एकदा हिम्मत ही करावीच लागेल बघा जमते का..
सर, न्याय तर मिळायलाच हवा 👍
नमस्कार सुर्यवंशीजी । 🙏
खर बोललात प्रभाकरजी, या केसला नको तितका विलंब केला जातोय आणि त्याच खर कारण नक्कीच काहीतरी वेगळ आहे किंवा वेळ यायची आहे.
सत्तेसाठी फडणवीस यांनी ,आतून शिवशेनेशीसाटेलोटे करून हे प्रकरण दडपले आहे याचा अंदाज जनतेला आलेला आहे.जर हे प्रकरण असेच दडपले गेले ,तर. फडणवीस. यांचेवरील विश्वास उडाला. म्हणून समजा.
सामान्य माणसांचा फडणवीस साहेब विश्वास गमावणार आहेत हे नक्की. अति आत्मविश्वास बरा नाही. दिशा सालियन आणि सुशांत सिंघ ला न्याय मिळालाच पाहिजे.
Absolutely right
Yes
कुठला अति आत्मविश्वास
Devendraji ni aata Matoshree la madat karayachi garaj nahi bas zal aata tamasha aaropina jail maddhe taka nahitar tumachi pan kimmat kami honar
दादा तुम्ही कोणताही विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडता ?
👉👉👉भगवान के घर देर है.. अंधेर नही 👍👍
Best information sir
कोंबड्यानं झाकल्यानं ‘आदित्य’ मावळायचा राहणार नाही!
😁😁😁
😂😂😂😂😂
🐓☀️🧔✍😤🙏
व्वा व्वा.
कोंबडा आणि आदित्य म्हनजे सूर्य
आणि उगवायचा या ऐवजी
'' मावळायचl ''. अफलातून शब्दयोजना केली. Brilliant❤
रशीदखान पठाण यांचं काम स्पृहणीय आहे
या प्रकरणी पीता पुत्राना जेल झालीच पाहिजे.
ईडीने छापा टाकावा
The best ❤❤
उद्धव ठाकरेंना मुलांची जितकी काळजी नाही त्यापेक्षा जास्त या पत्रकारकंपूला आहे.....
Good prabhakarjii
ठाकरे यांना सरकारच वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे,सुशांत सिंग राजपूत,दिशा सलियान यांना न्याय मिळेल अशी आशा करणेच चुकीचे आहे
कुठे बाळासाहेब आणि कुठे उध्वद्दीन आणी त्याचा बोगस आंबट शौकीन मुलगा पार वाट लावली या दोघांनी शिवसेने ची 🥹
सुर्यवंशी साहेब, आता सरकारला या प्रकरणाची चौकशी करायला कोणी अडवले आहे?
Hya madhe jharitla shukracharya ha tarbujya ahe 😅😅😅
@@phenomenalTechहिंदी barobar
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤ sushant singh la nya milach pahije doshina kathor shisha zali pahije 😊😊
पन्नास खोके एकदम ओके. आता सिद्ध झाले की खोके बहाद्दर कोण आहे.😅
Prabhakar Sir khup khup thanks tumhi chhan information sangati aahat
Sir you are right, nothing is going to happen.
Jai Hind Sir Excellent work always keep it up JAI HIND
अहो तुम्ही इथे इतके परखड बोलता, मग काल कंबोज समोर असे का बोलला नाहीत? का त्याला विचारत नाहीत की स्वप्ना पाटकर यांनी तक्रार केल्याला एक वर्ष होऊन गेले, त्यावर कारवाई कधी होणार?
Parkhad? Bulchat bindok chehara bagha varacha mala adhich rikami
मोहीत कंबोज हा भाजपचा कार्यकर्ता आहे तसेच प्रभाकर सूर्यवंशी हे भाजपचे पत्रकार cum प्रवक्ते असल्यासारखी पत्रकारिता करतात. आणि मुलाखत सगळी सेट होती. मग हे प्रभाकर सूर्यवंशी भाजपला अडचणीत आणणारे प्रश्न कसे विचारू शकतील?
अगदी बरोबर आहे 👍 कारण असे प्रत्येक जण एकमेकांत स्वार्थ,द्वेष व सुडबुध्दीने अडकून फक्त आपल्याच भातांवर डाळ ओढायची चालू आहे 👍🙏
अगदीं खरं आहे योग्य मुद्द्यावर भाष्य (वर्मावरबोट)केलेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
ठाकरे शिवाय ह्यांना दुसरा विषयच नाही लोकांसमोर मांडायला...उठ सुठ ठाकरे...
अहो त्यांच्या नावावर तुम्ही पैसे कमवताय हे विसरू नका
The gret sir
Very good point made ! Well Done !Very correctly presented.
Prabhakar Sir , 🙏🙏🙏
राष्ट्रपती कार्यालयाकडून सामान्य प्रशासन विभागाला जरी विचारणा झाली असली तरीही प्रश्नांची चौकशी गृहविभागाकडूनच करण्यात येइल,व
त्याचा सविस्तर अहवाल तयार करून
तो पुढील कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केला जाईल.सरकारी कामकाजाची एक
विवक्षित प्रथा आहे, त्यानुसार योग्य कार्यवाही होईल.काळजी नसावी.
र
सगळे पुरावे नश्ट करणं हाच मोठा पुरावा असून आणि सामान्य माणसाला पण दोषी कोण आहे हे कळेल , पण हे पैश्याच्या जोरावर हे सगळ प्रकरण दाबल्या जाणार हे ही वास्तव आहे,
श्री प्रभाकर , तुमच्या मताशी संपूर्ण सहमत आहे. सरकारच वेळकाढु धोरण, त्यातल्या त्यात फडणवीस यांचे अती मवाळपण अंगाशी येणार.
फडणवीस रोज अशे मवाळ नसतात.मागे त्यांच्या पत्नीला लपेट्यामध्ये आणणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रेकॉर्ड कालावधीत फडणवीस यांच्या गृह खात्याने पकडले होते.गुन्हा कोणाच्या बाबतीत झाला आहे.कोण गुन्ह्याचा बळी आहे त्यावर कारवाई मधील विलंब किंवा तातडी अवलंबून असते.
खरे खोटे देवाला माहीत सामान्य माणसाने कुणावर विश्वास ठेवायचा? धन्यवाद
Yesterday I heard the Mohit kumbhoj ,I appreciate you sir
मी लिहिलेल्या कॉमेंट ला आपण थोडा फार प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथम अभिनंदन. तरी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर नाही दिले आपण. कोण तरी ओझा, किंवा पठाण ह्यांचे source आपले कार्यक्षम गृह मंत्री च्या पोलीस खात्या पेक्षा जबरदस्त आहेत म्हणायचे. नाहीतर मग फडणवीसनी ह्या असल्या यु ट्यूबर्स चे खंडन तरी करावे. आणि आपल्या पोलिसांची लाज वाचवावी. जे पुरावे ह्या सध्या वकिलांकडे आहेत असा ते दावा करतात आणि फडणवीसांचे पोलीस मूग गिळून बसतायत. भानगड काय. का ही पण तुमच्या भक्तांच्या भाषेत "strategy " आहे.
काहीच होणार नाही.कारण याला जबाबदार मिडीया आणि जुडीशी आहे.
कारण याना ना कायद्याची ना संविधानाची भिती .मग काय पडणार हाती.फक्त टाईमपास.
तुम्ही या गुन्हेगारांच कारनामे उघडकीस आणून आमच्या समोर निर्भिडपणे मांडता या बद्दल शतशः आभार पण स्वतःला जपा! ही कळकळीची विनंती 🙏
नार्को टेस्ट घ्या छोटया पेंग्विन ची सर्व स्पष्ट होईल आणि सत्य समोर येईल 🚩🚩🚩🚩
नियती च्या दरबारातील न्याय नेहमीच सत्य असतो....
आदित्य ठाकरे साहेब यांना हे सरकारच वाचविणार आहे आहे हे सत्य आहे
पैसा सत्ता आणि ताकत आली की मस्ती येते त्याला उबाठा तुघलक आणि आदित्य ठाकरे अपवाद कसे असतील.अन्याय अत्याचार तर जनतेने अनुभवले आहेतच.याना शिक्षा झालीच पाहिजे. दिशा आणि सुशांत सिंग सुध्दा कुणाची तरी मुलं होती ना??
देवा भाऊ... वो समंदर हैं लौट के जरूर आएगा 😊
दिशा सालीयान वसुशांत ला न्याय मिलालाच पाहीजे
त्याला शिक्षा तर भेटणारच , बघत रहा .
उद्धव आदित्य ला वाचवायला कोणतीही तडजोड करेल, कोणत्याही थराला जाईल
पण शेवटी बिरबलने सांगितलेल्या माकडीनीच्या गोष्टी सारखे झाले तर?
रश्मी ला ही विकेल 😡😠
@@sudhakarsonawane7718Ha mhanaje DF ne Amruta la vikal tas
@@sudhakarsonawane7718🤔🤔🤔🤔
@@sudhakarsonawane7718सोनवणे साहेब (xxxxxx7718) भाषा नीट वापरा, ही विनंती,,,,,,एक निष्ठावान शिवसैनिक,जय-शिवराय
🇮🇳🙏🏿🇮🇳💪🏿10000000000% सत्य 🌸
Prabhakar
At least these u tubers are keeping this subject alive
If not all will ferget this important subject and so far there is no justis
got to Sushant and Disha
By now they already vanished and dystroid the important evidence.
Somebody should be after them .
They are doing good job.
saheb kup sundahr
Sir, excellent analysis. This case will be used to quite UT and AT upto elections.
Very nice. Very balanced.
वाट लागणार आहे.... एक दिवस अच्छी खासी 🙏🙏
Lavker lago
श्री . प्रभाकरजी, तुमची तळमळ लक्षात येतेच पण दोन्ही सरकारे या बद्दल उदासीन आहेत त्याला तुम्हीतरी काय करणार ? विषय लावून धरताय हे खरे.
संदीप फ़ोगाट याना करतोय मी गेले 2 वर्ष... follow त्याना मनापासून वाटत... नुसतं तेच नाही बाकी बऱ्याच issue बद्दल बोलतात ते.. गौरव प्रधान यांचे विडिओ पहा
यांनी संदीप फोगट वर का टीका केली,हे मलाही कळले नाही,आवडले ही नाही. गौरव प्रधान 👍❤
Very good.
Our home minister should give justice to Disha and Sushant
जरा पूजा चव्हाण हिच्या विषयी पण बोला
पूजा baddal kai bolaiche ,rathod doshi asel