सांधेदुखी, संधिवात, हाडांची झीज, मणक्यांचे विकार, कॅल्शियमची कमतरता यावर हमखास उपाय | sandhivat upay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @sadhanaavachat9546
    @sadhanaavachat9546 3 года назад +53

    हो मी केले मला फा यदा झाला 😊👌🏻👍🏻

    • @urmilajawale3719
      @urmilajawale3719 3 года назад +4

      Khupch chhan mahiti sangital me he upay Karen baghen

    • @preetimore2057
      @preetimore2057 3 года назад

      He drink tuhmi kadhi mita sakali ki sandyakali ? Sandyakali ghetla tar chaele ka?

    • @kinpat8825
      @kinpat8825 3 года назад +8

      डॉ साहेब आपण thumbnail मध्ये संधीवाताचा उल्लेख केला पण माहिती हाडांमधली कमजोरीची दिलीत. असो. Uric acid, संधीवातावर आहार आणि औषधी सुचवा कृपया

    • @shailawaghmare5226
      @shailawaghmare5226 3 года назад

      @@urmilajawale3719 1qq1q1q1qq111qq1qqqqqqqqqqqqqqqqqqqq
      .

    • @jyotikoppal2840
      @jyotikoppal2840 3 года назад +1

      Chaan mahiti Dilya..🙏🙏

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 3 года назад +50

    मला तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून खूप बोलायचं आहे.श्री धन्वंतरी देवानं तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत .तुमच्या रसाळ मधूर शब्दांनी मला energetic वाटत .तुम्हाला खूप शुभेच्छा .छान कार्य करता आहात .आज लोकांना तुमच्या सारख्या विद्वान आयुर्वेदीक वैद्य हवे आहेत .धन्यवाद .

    • @aruntupe5338
      @aruntupe5338 Год назад +1

      मी16/3/23 पासून डिंक,खारीक यांचे दररोज सकाळी घेत आहे. हा प्रयोग करत आहे.कीती दिवस करावा. माझा ऊजव्या पायाचा घोटा झीज झाल्यामळे दुखतो, त्याला सुजही आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @pratibhagarud6013
      @pratibhagarud6013 11 месяцев назад

      Koip chhan information tumhi deta. Mi bahutek vidio baghte tumche.tumcha aavaj koop god ahe.

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 3 года назад +45

    उपयुक्त माहीती.....स्पष्ट उच्चार.....आयुर्वैदांच सखोल ज्ञान पण सहज पणे समजेल अशी वाक्यरचना.....छान सादरीकरण

  • @sumantkulkarni2783
    @sumantkulkarni2783 3 года назад +18

    आता पर्यंत मी तुमचे ४ वीडीयो पाहीले आणि पहिल्या वीडीयो नंतर लगेच subscribe केलं. फारच चांगल्याप्रकारे तुम्ही माहीती देता आणि त्यातली clarity फारच भावली. खूप खूप धन्यवाद.🙏

    • @hemlatamhatre3298
      @hemlatamhatre3298 3 года назад

      धन्यवाद मॅडम खुप छान माहिती दिली

  • @lataburande6045
    @lataburande6045 3 года назад +2

    मॅडम मी इतक्या रात्री तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि लगेच खारीक डिंक गुळ घरीच होत...पण लगेच डब्यातून बाहेर काढून ठेवलं...उद्या नक्की सुरुवात करणार👍👍🙏 आणि इतरांनाही शेअर केला👍👍thanks madam🙏

  • @raginikaley1832
    @raginikaley1832 3 года назад +9

    तुमचे व्हिडिओ बघून अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळते.आणि लगेचच सकारात्मक उर्जा निर्माण होते.🙏🙏👍👍

  • @PoojaKadam-zf2jn
    @PoojaKadam-zf2jn 10 месяцев назад +1

    दीदी माझ्या आजीने तुम्ही सांगितलेला उपाय केला फायदा झाला आणि तुम्ही सांगितलेला सर्वात सोपा उपाय आहे आणि तुम्ही सांगितलेला उपाय सहजासहजी उपलब्ध होतो... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @seemawalewadikar1834
    @seemawalewadikar1834 2 года назад +4

    Mam I was badly suffering from dry cough.I took cough syrup,but in vain, lastly I came across your video on this.I got great relief.Thanks a lot

  • @pradnyasalve7620
    @pradnyasalve7620 3 года назад

    Khup sunder ani Chan sopya bhashet tumhi kiti imp upay sangta mam..thnk u so much...🙏👏👌apn bhartiy kiti lucky ahot ki Ayurvedach vardan aplyala labhle ahe..ani tyat tumhi he channel suru Kele tyabddal khup khup thnk u

  • @कुमुदिनी-श1त
    @कुमुदिनी-श1त 3 года назад +5

    दीदी तुम्ही खूप छान सांगता सगळेच उपाय अतिशय सोपे आहेत आणि सगळे जिन्नस् सहज उपलब्ध होतात

  • @ShardaShardul
    @ShardaShardul 2 месяца назад

    आज मी हा व्हिडिओ बघितला,कारनं मला हाडांचा अतिश त्रास होत आहे व मी हा उपाय करनार आहे . धन्यवाद मेडम ❤

  • @ayushishwari1989
    @ayushishwari1989 3 года назад +32

    खूप छान माहिती 👌👌
    Dr. सिझेरियन नंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा,त्यावर एक व्हिडिओ बनवा,please 🙏

    • @swaranjalibabar340
      @swaranjalibabar340 3 года назад +1

      Plz information dya weight loss sathi specially stonach

  • @sadhanadeo9034
    @sadhanadeo9034 3 года назад

    डाॅ.तुम्ही खूप सोप्या आणि छान समजेल अशा भाषेत माहिती सांगतात.खूप खूप धन्यवाद.तुम्ही सांगितलेले सर्व पदार्थ घरात उपलब्ध असतात.त्यामुळे लगेच उपाय करता येतात.

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 3 года назад +4

    खूप छान आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 11 месяцев назад

    खूप छान माहिती देत आहात..... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक मला फार उपयोग होतो आहे..... धन्यवाद 🙏

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 3 года назад +7

    मस्त मँडम तुमचे विडीओ आहेत.तुम्ही खुप सुंदर दिसता...

  • @MandarKothavale
    @MandarKothavale 3 месяца назад

    खुप चांगली माहिती मिळाली आभारी आहोत.

  • @priyankawetoskar2015
    @priyankawetoskar2015 3 года назад +5

    Thank u for making this video. I really needed it. I have slip disc issue. But from 3 4 days my left side of waist n hip has started paining and i am unable to bend down. My body movements are restricted. What can u suggest for such issue? I already have gone through herniated slip disc operation for L5-S1 of right side 3 years ago.

  • @jayashreepatil9019
    @jayashreepatil9019 3 года назад +2

    होय वापरलय खूपच उपयोगी आहे.हाड दुखणं कमी होत.खूप छान माहिती दिली.ग्रेट डाॅ.आहात.

  • @rohinidalvi18
    @rohinidalvi18 3 года назад +3

    किती छान माहिती...आणि उपाय सांगता DR. तुम्ही
    खुप आभार आपले..

  • @madhurijog7797
    @madhurijog7797 3 года назад

    उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद प्रसन्न सादरीकरण त्यामुळे फार छान वाटले

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 3 года назад +7

    डॉ छान माहिती मिळाली
    आपण पण साखरे सारखे गोड बोलून समजून पण सांगतात मार्गदर्शन पण छान मस्त वाटते
    अशीच माहिती आपणा कडून मिळावी 🙏

  • @dnyaneshwarpatil1139
    @dnyaneshwarpatil1139 2 года назад

    खूप छान माहिती मिळाली आणि तुमचे सादरीकरण अप्रतिम आणि उत्तम आहे

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 3 года назад +8

    छान माहिती दिली, पुढची माहिती अशक्तपणा आल्यावर होमोग्लोबिन कसे वाढवायचे
    अशी माहिती द्या

    • @mangalwagh3797
      @mangalwagh3797 3 года назад

      धन्यवाद ताई. सागितले. बरोबर छान. माहिती दिली. मणक्यात गाॅप आहे तर.योगा. सांगा ना.ताई

  • @gajananpusnake4199
    @gajananpusnake4199 4 месяца назад

    तुमची आयुर्वेदिक माहिती तुमच्या सारखीच गोड आहे

  • @deepalichandekar4502
    @deepalichandekar4502 3 года назад +3

    खूप छान माहिती 🙏 अभिमान वाटतो लोक आयुर्वेद कडे वडत आहेत..प्राचीन वेद आयुर्वेद 🙏🙏 स्पष्ट आणि थोडक्यात माहिती 👍

  • @rameshsutar5813
    @rameshsutar5813 8 месяцев назад

    After hearing the Ayurvedic treatment method, I thought it was very cool, so I also started this method

  • @swatidahiwale7476
    @swatidahiwale7476 3 года назад +7

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली,,,,,,

  • @eknathp9388
    @eknathp9388 3 года назад +3

    खुपच सुंदर उपाय सांगितला आणि सहज घरी करता येईल असा आहे.

  • @sureshnaphade1559
    @sureshnaphade1559 3 года назад

    खूपच छान व योग्य माहिती दिली आहे ताई. हिवाळ्यात हे सारं घेतांना खरच गुढगे कमी दुखतात.आभारी आहे.

  • @shubhadapande6597
    @shubhadapande6597 3 года назад +5

    Thank you very much doctor 🙏अनेक जण सांगतात पण तुमच म्हणण पटतं 👍🏻

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 4 месяца назад

    Dr.Madam khoop sunder mahiti dili khoop aabhai ❤

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 11 месяцев назад +1

    छान माहितीपूर्ण सांगितलंय

  • @s.kcreation1444
    @s.kcreation1444 3 года назад +4

    नमस्कार, madam मला आमवात आणि संधिवातामुळे म्हातारपण आले आहे. वय - 38 . तरी कृपया यावर उपाय सुचवावा. Plz reply mam 🙏

  • @rajaniveer9762
    @rajaniveer9762 3 года назад

    हाय 🙋‍♀️ईशा मी रजनी तुझ्या या ग्रुप वर मी नवीन सबस्क्राइबर आहे मी तुझे काही विडियोज बघीतले व ते मला खुप खुप आवडले. अगदी सहज व सोप्या भाषेत समजावून सांगतेस धन्यवाद 🙏

  • @supriyamahadik2129
    @supriyamahadik2129 3 года назад +4

    Khup upyukt mahiti. thanku doctor.

  • @sharadgadgil679
    @sharadgadgil679 Год назад

    डाॕ. इशा खूपच छान व उपयोगी माहीती सांगत असतात. पुन्हा पुन्हा त्यांचे सर्व विडीओ बघावेसे वाटतात.

  • @rashmimaid2392
    @rashmimaid2392 3 года назад +6

    उन्हाळ्यात हे दूध घेतले तर चालेल का,गरम नाही पडणार का

  • @varadrane2573
    @varadrane2573 3 года назад +2

    मॅडम तुम्ही खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर्दी विषयी एक व्हिडिओ बनवा

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 3 года назад +6

    अतिशय उपयुक्त माहिती, एक प्रश्न आहे, हे रोज म्हणजे कोणत्याही ऋतूत रोज घेतले तरी चालेल का

  • @indiangameranurag4498
    @indiangameranurag4498 3 года назад

    मला तूमचे विडियो खूब आवडतात खूब-खूब आभार छान माहिती देना बद्दल 🙏

  • @dabholkarmahesh7048
    @dabholkarmahesh7048 3 года назад +3

    रजोनिवृत्ती नंतर शरिराला भयंकर घाम येतोय
    काही उपाय आहे का ?
    प्लिज कळवा

  • @sangitapetkar277
    @sangitapetkar277 2 года назад

    Mam khup chan mahiti dili tumche kontay shab dhat. Kawtuk karawe kalat nahi 🙏🙏👌

  • @maithilijoshi7616
    @maithilijoshi7616 3 года назад +3

    छान उपयुक्त माहीती सांगितलीत

    • @sangitalodha2110
      @sangitalodha2110 3 года назад

      M c period yanaysathi kay karaway wupay saga

  • @techsunandasmj8767
    @techsunandasmj8767 Год назад

    खूपच सोपा उपाय सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @varsharanichougule248
    @varsharanichougule248 3 года назад +6

    Plz चहा पिण्याचे फायदे आणि तोटे .....या विषयावर व्हिडिओ करा

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 3 года назад

    खूपच छान साधीसुधी पध्दत आणि माहीत मिळाली, धन्यवाद मँडम,,,

  • @pragatiubale4780
    @pragatiubale4780 3 года назад +3

    Madam टाच दुखी,टाचचे हाड वाढ ने या वर काही उपाय आहे का

  • @shubhrakhade1276
    @shubhrakhade1276 3 года назад

    मॅम तुमचे सगळेच video खूप माहिती पूर्ण आहेत, धन्यवाद
    मला या व्हिडिओ मध्ये तुम्ही खारीक व डिंकाचे प्रमाण साधारण किती घ्यावे ते नाही कळले plz योग्य ratio सांगा न.

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 8 месяцев назад

    मॅडम खूप छान माहिती सांगितली याबद्दल धन्यवाद

  • @acintyakrishnadas7333
    @acintyakrishnadas7333 3 года назад +6

    Mam thanks for the tip, but I have one query, I have heard that as per Ayurveda Milk & Jagerry should not be taken together, (Ras vikruti) it has harmful effects. Is it so? Please let us know the fact🙏🙏🙏

  • @sugandhadoshi6563
    @sugandhadoshi6563 3 года назад

    अतिशय उत्कृष्ट माहिती थोडक्यात खूप च सारी माहिती दिली य थँक्यू डॉ.

  • @snehalsardal575
    @snehalsardal575 3 года назад +7

    खुप छान माहिती आहे.तुमच वल्लिनिक कुठे आहे.

  • @janhavijagtap7085
    @janhavijagtap7085 3 года назад

    Y hi ishas pallatte made sarvanch swagat aahe. He ielya ielya mala tumhi aavadata. Love you ❤️

  • @madhavigulgule2841
    @madhavigulgule2841 3 года назад +3

    Dr ISHA.Tumhi patientche ardhe dukhne premane ani hastmukhane upay sangun halke karta .hatche kahihi rakhun n thevta yogy padhhatine agdi gharatil ajibainchya batvyatil aushadhapramane sangta Tyamule tumchavishyicha adar adhik dunavto tumhi amha saglyana agdi javlachya vatta ani aushadh lagu padun tumchyasathi keval premachya sadiccha ani ashirvadch bhet mhanun dyavyasha vattat.

  • @ajayGaikwad-z3s
    @ajayGaikwad-z3s 3 года назад

    आपल तन मन धनापासुन धन्यवाद करतो ..वातरोग कोनताही असो याला औषध व नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे यावर विडीवो बनवले तर खूप छान होईल ..धन्यवाद ।

  • @kalpanakamble9957
    @kalpanakamble9957 3 года назад +3

    नमस्कार मॅडम. खूपच छान माहिती देता. मॅडम तुमचा आवाज आणि तुमची मराठी खूपच छान आहे. अशी नवीन नवीन माहिती द्यावी. धन्यवाद.

  • @savitadeore4921
    @savitadeore4921 3 года назад

    तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
    माझ्या पाठीत नेमही चमक निघते उपाय

  • @priyankagavhane8313
    @priyankagavhane8313 3 года назад +5

    🙏नमस्कार मॅडम, शुगर कंट्रोल करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा ना. प्लीज रिप्लाय द्या...

    • @sayalimayekar1544
      @sayalimayekar1544 3 года назад

      Hii.. dr Jaggannath Dixit diet suru kara.. khup chan ahe.. mala swatala khup farak padla ahe.. U tube var shodha pls

  • @jagdishpurohitnrl383
    @jagdishpurohitnrl383 Год назад +2

    Dr. I like your tips of Ayurveda on daily routine foods.🌻🌹🌺🙏🙏🙏

  • @RavindraSpeak
    @RavindraSpeak 3 года назад +12

    आदरणीय ताईसाहेब,
    माझ्या हाडांतून कट कट आवाज येतो,
    जास्त करून गुडघे मध्ये.

  • @mayayedge3090
    @mayayedge3090 3 года назад

    Mam tumhi kharch khup god ahat ani tumcha awaj sudha khup mast ahe ani tumhi sangitlele upay pn khup upukt ahet thanks mam

  • @preranakadam1391
    @preranakadam1391 3 года назад +3

    Mam tumacha aavaj khup chan aahe so music 🎵🎵 band kara karan tumhi ji information sangata ti samjun ghetana 🎵🎵 ne disturb hoto. Please

  • @rimshaq7732
    @rimshaq7732 3 года назад +2

    Aap la ek video pahila ani me tumchi fan jhale,satyata ahe aplya bolnyat ,upcharat pattay💯barobar👍🏼👍🏼

  • @subhashkapadne8272
    @subhashkapadne8272 3 года назад +4

    चरबीच्या गाठी चांगले होनेसाठी उपाय सांगा

    • @harshmayekar3102
      @harshmayekar3102 3 года назад

      ताई, चरबीच्या गाठी येण्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांवर video कृपया बनवाल का

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 Год назад

    Dr I am sufferinfrom back ache But l am feeling well after your treatment thank you Isha mam

  • @pratibhakari7233
    @pratibhakari7233 3 года назад +3

    मानेचे २_३ मणके झीजल्याने नीट चालता येत नाही तोल जातो सलग ३ वर्ष मेदुचा ,मानेच्या मणक्याचा एम आर आय केला तर रिपोर्ट मधे मानेची झीज येते . डॉ अॅडमीट होण्यासारखे काही नाही म्हणतात पण मी चालताना मानेच्या चकतीतील नसेवर प्रेशर येते व तोल जातो गेले दोन वर्ष मी घरातुन बाहेर नाही कॅल्शियम, डी व्हिटॅमीन ची सप्लिमेंट चालु आहेत तरी प्लीज उपाय सांगा

  • @savitajoshi2234
    @savitajoshi2234 2 года назад

    मॅम खुपचं मोलाची माहिती आहे गोळ्या औषधे न घेता असेच छान घरगुती उपाय करणे खुपचं हितकारक आहे मला स्वतःला गोळ्या औषधे अजिबात आवडत नाहीत घ्यायला 50age आहे माझे तुमचे असे छान छान व्हिडिओ पाहून मी ते करते आणि मला खुप खुप बरे वाटते तुम्हाला खुप खुप खुप प्रेम आणि आशिर्वाद

  • @kavitabendugade6046
    @kavitabendugade6046 3 года назад +3

    Good information Dr

  • @SP-ip1ed
    @SP-ip1ed 3 года назад

    फारच छान माहिती सांगितली धन्यवाद.वाताने डोळे नाक डोकं सूकणे तसेच भयंकर डोळे व डोकं दुखणं याची माहिती सांगा . धन्यवाद.

  • @manishapotdar7235
    @manishapotdar7235 3 года назад +6

    Please make video on sciatica and ankle pain.

    • @bharatpawar8767
      @bharatpawar8767 3 года назад

      छान, माहीती, दिली

  • @suhaspatil8891
    @suhaspatil8891 3 года назад

    तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान व मौलिक आहे.

  • @rohiniunawane2105
    @rohiniunawane2105 3 года назад +3

    हीमोग्लोबीनची कमतरता भरुन निघण्यासाठी काय उपाय करावेत प्लीज हा व्हिडिओ शेअर करा ना मॅडम 🙏🏻🙏🏻

    • @jyotirokade1704
      @jyotirokade1704 3 года назад

      Gul shengdane bhijvlele बदाम ani anjir khajur kha roj

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад

    धन्यवाद डॉक्टर ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @swapnasonawane8295
    @swapnasonawane8295 3 года назад +3

    वजन कमी करण्यासाठी काही टिप्स दया

  • @sanjeevanidhumal1898
    @sanjeevanidhumal1898 3 года назад

    Dr. तुम्ही खूप छान समजावून सांगता आणि उपचार ही सहज पणे करता येईल असे असतात

  • @rajlaxmikesarkar3307
    @rajlaxmikesarkar3307 3 года назад +3

    Thank you mam🙏🙏🙏🙏🙏

  • @adityagokhale5762
    @adityagokhale5762 3 года назад +4

    Madam, plz reduce the background music. It's a bit overpowering

  • @poojapardeshi1307
    @poojapardeshi1307 3 года назад

    Man Tumi khup Chan mhahiti detat mala far aavad nirman jhali thanku man majjha mimopose chalu ahe shugar jhali BP aala sandhe khup dukhata sakali uthnyache tran rahat nahi upay sanga dhaynvad

  • @geetabagi7599
    @geetabagi7599 3 года назад

    खुपचं सुंदर माहिती ....मी औषध वापरत आहे
    थोडं बरं वाटायला लागलं आहे 🙏🙏 Thanks madam
    परंतु आणखीन एक विनंती आहे
    Vertigo वरती एक एपिसोड करा madam please 🙏🙏

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 3 года назад +8

    Please keep down background sound

  • @sapanapatil746
    @sapanapatil746 3 года назад

    खरच खुप छान माहिति मिळाली मला तर कमरेचागुडघ्याच्या खुप त्रास होत आहे खुप डॉक्टर झाले आता होमिओपथी छळत केले आहे पण मि तुम्हि सांगितलेला उपाय नक्कि करेन. धन्यवाद

  • @reemapoman2757
    @reemapoman2757 3 года назад +3

    👍🙏

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 3 года назад

    अतिशय महत्त्वाची माहिती अगदी सहज आणि सुलभतेने सांगता...👌👌👍

  • @AmrutaKarhe
    @AmrutaKarhe 7 месяцев назад

    खुप छान माहिती दिली ताई तुम्ही धन्यवाद

  • @minalsatwilkar1748
    @minalsatwilkar1748 Год назад

    खुप छान मॅडम नक्कीच करून बघु आवड्ली माहिती

  • @dhananjaypatil7281
    @dhananjaypatil7281 3 года назад

    Ho chan mahiti sangitali madam,dhudhat gul aani dink taklyavar dudh nasayache,tyasathi kay karave

  • @panduranggholap3284
    @panduranggholap3284 2 года назад

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही..... खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @shivajijagtap3529
    @shivajijagtap3529 3 года назад

    हरे कृष्णा
    खूपच उपयुक्त माहिती
    आणि खरच फरक पडतो

  • @anitapatil1136
    @anitapatil1136 3 года назад

    खूपच छान माहिती दिली... मला कंबर दुखिचा खूप त्रास आहे..अजून काही instant उपचार असतील तर plz सांगा

  • @mohinideshmukh5894
    @mohinideshmukh5894 3 года назад

    खूप छान माहिती देता.मी पहाते सगळे video .
    माझा एक प्रश्न आहे.please उत्तर द्या.
    माझ्या मुलीच १६ व्या वर्षी kidney stone च opration झाल आहे.त्यावेळी पासून तिन दूध पिण बंद केलय.आत्ता ती १८ वर्षाची आहे.पुढं जाऊन तिला calcium ची कमतरता जाणवेल का? मग आत्ता काय केल पाहिजे.मॕडम please उत्तर द्या

  • @savitamiringkar7151
    @savitamiringkar7151 2 года назад

    Khup chan mahiti dilit dr.

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 3 года назад

    फारच सुंदर माहिती दिलीत मॅडम.. धन्यवाद..🙏🙏

  • @nirmalajagtap6069
    @nirmalajagtap6069 3 года назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @archanatathedeshmukh9764
    @archanatathedeshmukh9764 3 года назад

    खुपच छान माहिती सांगता मॅडम आभारी आहे

  • @mjinsanegamerpubg2087
    @mjinsanegamerpubg2087 3 года назад

    खुप छान सांगितले ताई फक्त यात गुळाऐवजी खडीसाखर घातली तर चालेल का

  • @shrikantkhot5419
    @shrikantkhot5419 3 года назад

    धन्यवाद आणि शुभेच्छा. वहिनी 👍👍

  • @sunitahosur9227
    @sunitahosur9227 Год назад

    प्रभावी उपाय, माहिती उपयुक्त🎉

  • @pratibhaasukar4696
    @pratibhaasukar4696 3 года назад +1

    आभारी आहे.... संधीवात वर उपाय सांगितलं

  • @surekhamind1191
    @surekhamind1191 3 года назад

    नमस्ते ताई,खुपच छान माहिती मिळते तुमच्या कडण. ताई मी तूम्ही संगितले कि लगेच घ्यायला सुरुवात केली पण हे सगळ करत आसतना दुध फुटल...माझे c-section 3 महिन्यापुर्वी झाले आहे.हे माझे दुसरे c-section आहे.pls reply