हाडांची दुखणी,हाडे झीजणे कॅल्शियम कमतरताबलशक्ती वाढिण्याकरिता हाडे मजबूत होण्यासाठी उपाय by Dr.Isha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 589

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 года назад +56

    नमस्कार , असोत खोचक, कुतर्क करणारे ते समाजातील घटकच , आपला जिव्हाळा रोगी बरा होऊन तो आनंदित आयुष्य जगणे हे एका हाडाच्या वैद्या करीता महत्वपूर्ण असुन वैद्याची निष्ठा , त्यात दायित्व या बाबत प्रामाणिक असणे ही बाब अत्यंत समाधानकारक आहे ती आपण जोपासताय, आणी आजच्या परिस्थितीत खाण सुद्धा समजावून सांगवच लागत त्याच नेमक कारण म्हणजे अशास्त्रीय ( नको असलेले देशोदेशीची खाद्य पद्धत आणी त्यावर ताण खाद्य पदार्थ भेसळयुक्त असणे ) भोजन पद्धत या बाबत योग्य मार्गदर्शन महत्वपूर्ण आहेच कारण जे आपण ग्रहण करणार त्यावरच सुदृढ शरीर अवलंबून आहे , आभार ,अनेक-अनेक धन्यवाद ।

  • @dr.kshitijassimpleayurved4505
    @dr.kshitijassimpleayurved4505 2 года назад +112

    मॅम नक्कीच recipe पण share करा कारण आजकाल फक्त औषध सांगणं म्हणजे डॉक्टर असा एक समज झाला आहे... आयुर्वेद शास्त्रानुसार आहाराला औषधा पेक्षाही आजारीच पडू नये म्हणून जास्त महत्व आहे.. अशा आरोग्य रेसिपी वेळोवेळी share करा 😊🙏

  • @bobby2306
    @bobby2306 2 года назад +9

    चांगल्या गोष्टी लोकांना रुचत नाहीत त्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ नका मॅडम तुम्ही छान लोकांना समजावून सांगतात आरोग्य विषयी आणि आम्ही रेगुलर तुमचा चॅनेल बघतो धन्यवाद

  • @mrs.shubhangipangare
    @mrs.shubhangipangare 2 года назад +7

    मी बरेच उपचार केले आहेत तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे. जे जे प्रॉब्लेम होते माझे सगळे चांगलेच बरे झाले आहेत. खूप खूप थँक्स मॅडम तुम्ही जे काही उपचार सांगता त्या साठी .

  • @vishaljijogdand2133
    @vishaljijogdand2133 2 года назад +13

    डॉक्टर आपण आरोग्य रेसिपी सांगतात खुप फायदेशीर ठरते 👍

  • @pranjalihile636
    @pranjalihile636 2 года назад +2

    मॅडम आपले video खरंच छान आहेत त्यामुळे लोकांच्या चुकीच्या comment कडे लक्ष देऊ नकात विनंती आहे खूप उपयोगी शास्त्रीय माहिती देता आपण

  • @supriyasonawane8185
    @supriyasonawane8185 2 года назад +5

    धन्यवाद डॉ . आपण खूप महत्त्वाची माहिती दिली आणि कृती मुळे सहज सोपे झाले बनवायला .

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 2 года назад +37

    औषधाऐवजी खाण्यातील पदार्थातून जर आराम पडत असेल तर डॉक्टर तुम्ही अशी रेसिपी नक्की सांगत जा. त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
    धन्यवाद!

  • @deepakmali106
    @deepakmali106 Год назад +1

    डॉक्टर तुम्ही आरोग्य रेसिपी सांगता ते खूप फायद्याचे आहे हे ऐकून खूप छान वाटतंय आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत तुमची सांगण्याची पद्धत खूप आवडले आम्हाला

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 9 месяцев назад +1

    खुप छान माहीती सांगितली मोम

  • @sangitabhujbal4379
    @sangitabhujbal4379 Год назад +1

    छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद🙏💖😇👌टीका करणाऱ्यांना सलाम त्यांच्या मुळेच आपल्या सारखी चांगली लोकं आहेत जी दुसऱ्याच जीवन सुंदर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात.खूप छान.

  • @sangeetapatil8274
    @sangeetapatil8274 Год назад

    मी स्वतः हे लाडू करून खाल्ले खुप छान चव पण आहे आणि पौष्टिक. धन्यवाद ताई.

  • @ariftamboli2996
    @ariftamboli2996 4 месяца назад

    Khup chhan
    2:53

  • @ranjanabakre9179
    @ranjanabakre9179 Год назад +1

    खूप उपयुक्त माहिती आरोग्यासाठी .. धन्यवाद. डॉक्टर ..

  • @surekhadeore2704
    @surekhadeore2704 Год назад

    खुप छान माहिती दिली आहे कारण मळा याची खुप गरज होती Thank.s मॅडम अशीच माहिती द्या

  • @suhasinidixitt8579
    @suhasinidixitt8579 10 месяцев назад +1

    ❤, खुप उपयोगी माहिती मिळाली, थॅक्यु, डियर मॅडम

  • @arunaparandkar9387
    @arunaparandkar9387 2 года назад +10

    मॅडम थायरॉईड साठी चा उपाय सांगा

  • @urmilawakale5805
    @urmilawakale5805 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली मॅडम रेसिपी दाखवल्या मुळे पटकन समजते 👌👌🙏

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 2 года назад

    वाह ,डाॅक्टर खूपच छान लाडू रेसिपीची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.अशाचप्रकारे रेसिपी चे व्हिडिओ कराल हि अपेक्षा.

  • @manalilaxmanjoshi6666
    @manalilaxmanjoshi6666 2 года назад +7

    Mam summer season madhye he karave ka?
    Winter madhye kartat he mahit ahe

  • @damayantipawar7002
    @damayantipawar7002 Год назад

    मस्तच आहे म्याडम ... आणि किती छान व सुटसुटीत माहिती सांगत आहात .....‌धन्यवाद

  • @ramakulkarni2555
    @ramakulkarni2555 2 года назад +4

    मॅम रेसिपी दाखवल्यामुळे समजायला सोपे जाते👍👌

  • @sarikamore2551
    @sarikamore2551 2 года назад

    Mam, kharch khup khup Thanks tumhala,,gelya 22 years pasun mala bones cha problem aahe,,,khup help hoil mazya sarkhya lokan sathi,,khup khup Dhanyvad mam 🙏

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 года назад +1

    डॉक्टर आपण अत्यंत ऊपयुक्त आणि सोपी पद्धत दाखवलि धध्नयवाद आभारी असेच पुढील ऊपयोग सांगावे .

  • @satishgangurde758
    @satishgangurde758 2 года назад

    👌👌👌🙏 खूप दिवसांनी आपण विडिओ बनवला, आपण दिलेले उपयुत माहिती लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, आपले हे कार्य चिरंतर चालु राहो अशीच प्रार्थना.🙏

  • @dr.ishaspalette2172
    @dr.ishaspalette2172  2 года назад +6

    About Dr. Isha's Palette :
    Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is available. To book appointment - 705 8944 367 (whatsApp message only)
    Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/

  • @navnathdhage7609
    @navnathdhage7609 2 года назад

    खुप सुंदर माहिती सागतात मी रोज पाहातो हा विडीओ फार आवडला धन्यवाद ताई

  • @meerashinde7579
    @meerashinde7579 3 месяца назад

    छान उपाय सांगितले तुम्ही मॅडम

  • @rashtrapalmore4850
    @rashtrapalmore4850 2 года назад +4

    Vericose vains vr video banava na madam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏plz

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 года назад

    Mem kharch tumhi great Aahat mi तुमचा कफावर्ती उपचार केला resalut super आला 🙏🙏🙏🙏🙏 you are genius doctor 👍👍👍

  • @sharmilakute472
    @sharmilakute472 2 года назад +2

    नमस्कार डाँक्टर
    उपयुक्त माहिती सांगितली आपण
    खूप खूप धन्यवाद

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 Год назад

    नमस्कार मॅडम खूप छान सांगता लवकर लक्षात येते धन्यवाद

  • @utkarshagirigosavi1317
    @utkarshagirigosavi1317 2 года назад +2

    अगदी बरोबर आहे.... आयु्वेदानुसार कृती प्रत्येकाला येतेच असे नाही...म्हणून एक कृती😊😊👍....पण रेसिपी चॅनेल नाही

  • @pragatinivalkar3338
    @pragatinivalkar3338 2 года назад +1

    डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद . रेसिपी सकट माहिती सांगत जा . ते आम्हाला छान समजत . 🙏🙏👍👌

  • @manisshachopda2161
    @manisshachopda2161 2 года назад

    खूप छान मॅडम. 💐💐🍫🍫. खूप चांगली माहिती आणि खूप चांगले आरोग्यासाठी तुम्ही टिप्स देतात.. आणि आजच्या काळामध्ये त्याची खूपच गरज आहे.. तुमचा मुलांसाठी white discharge याविषयी तुमचा व्हिडिओ खूप चांगला होता..
    तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 thank you so much 💐..
    आरोग्यासाठी असे घरगुती उपाय सांगितल्याबद्दल 💐💐

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад

    मॅडम, प्रथम तुमचे खूप आभार.आपण औषधा बरोबर काय खावे,तसेच त्याची रेसिपी दाखवली,आत्मीयतेने तुम्ही व्हिडीओ करून मार्गदर्शन करता.तुमचे व्हिडीओ छान असतात.धन्यवाद.

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 2 года назад

    मॅम तुम्ही योग्य अशी रेसिपी शेअर केली .त्याबद्द्ल तुमचे मनापासून आभार. 🙏👌🏻👌🏻

  • @hankaikar6120
    @hankaikar6120 2 года назад +1

    Chan mahiti dili mam,👌🙏mam माझे गुडघ्यात कॅल्शियम stone जमा झाले असे डॉ. नी सांगितले गुडघा फार दुखतो plz यावर काही उपाय सांगा thnx

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 2 года назад

    खूप खूप धन्यवाद . खूप आवश्यकता होती याची.

  • @priyankanikam4629
    @priyankanikam4629 2 года назад

    Dhanyawad madam..... Tumhi je karatay te khup kami lok karatat....

  • @seemapathak5008
    @seemapathak5008 2 года назад +1

    सुंदर रेसेपी सांगितली नक्कीच करुन बघणार. धन्यवाद

  • @savitamohite4727
    @savitamohite4727 2 года назад

    मी नेहमी तूमचे विडीओ पाहत आस्ते. आणि तूम्ही सांगितलेले काही औषध पण घैत आहे मला खूप फरक पडला आहे. धन्यवाद.

  • @nayanagaikwad3260
    @nayanagaikwad3260 2 года назад +7

    अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टर. टाच दुखी वर कृपया video बनवा.

  • @Jyoti-j82
    @Jyoti-j82 2 года назад

    Madam tumhi he bolta te khup mahiti sangta tyachya sathi thanku

  • @surendramule9464
    @surendramule9464 2 года назад +2

    Chan mahiti detat tumhi tai

  • @pritigaikwad6192
    @pritigaikwad6192 2 года назад

    Khup chan mahiti deta tumhi thank you so much!!!! Ani tumhi khup sunder dista 😊
    Mothya bahini sarkh sagle khup chan samjaun sangta …. Love you big siso

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Год назад

    धन्यवाद . डॉ अशीच माहिती देत रहा खूप खूप धन्यवाद

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 Год назад +1

    खूपच सुंदर माहिती आणि रेसिपी

  • @chayasasvadkar9052
    @chayasasvadkar9052 2 года назад +1

    ओमशांती
    खूपच छान।
    धन्यवाद।
    🙏🙏🙏💐💐💐

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 9 месяцев назад

    खुपच उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम 👍👌

  • @vshakhagore8573
    @vshakhagore8573 Год назад

    वाव खूप छान आहे मी पण करून पाहते खूप पौष्टिक लाडू आहे त

  • @vedavatiatre1462
    @vedavatiatre1462 2 года назад

    वैद्य इशा ताई तुमचे सगळे व्हिडीओ नेहमीच अत्यंत महत्वपूर्ण आणि सुरेख असतात त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद!!
    चहा आणि कॉफी याबद्दल काय सांगाल तुम्ही?खूप सवय आहे रोज चहा घेण्याची,तर चहा किंवा कॉफी घ्यावी की नाही,नसेल तर त्याला alternative काही सांगाल का?

  • @pratibhajadhav8090
    @pratibhajadhav8090 Год назад

    M pn krte nehmi ajun Wheat flour Ladu : gond,methi seeds,sesame seeds, flax seeds, badam,kaju, akroad ,black paper,wheat flour,gram flour,barik suji, cow ghee, jaggery,salt,dry dates , dry coconut, cardmom. Healthy and testy .

  • @babagaikwad8016
    @babagaikwad8016 Год назад

    Barobar Aahe Niyam Mahit Nasle Tar Nuksan Aamchech Aahe

  • @nidhitisulkar1720
    @nidhitisulkar1720 2 года назад

    वा डॉक्टर, खूप छान मला पटसत्स्य

  • @swatipatil8364
    @swatipatil8364 Год назад

    Khup chan mam mahiti dilit thanks...Tumhi bolta pan khup chan😊👌

  • @shravaniraut4784
    @shravaniraut4784 2 года назад

    खूप छान माहिती आहे मॅम टाचे च्या हाडाबद्द्ल् माहीती सांग

  • @komalwade2740
    @komalwade2740 Год назад

    खूप छान डॉक्टर तुम्ही दिलेली माहिती गरजेची आहे. माझा उजवा पायाचा गुढगा हा सतत दुखत आहे. मी टिचर आहे सतत उभे राहणे, वर खाली करणे यामुळे त्रास होतो. काही डॉक्टर म्हणाले की ग्याप वाढला आहे. मला नी रिपलेसमेंट नको आहे. मी तुम्ही दिलेला हा उपाय नक्की करेन.
    डॉक्टर माझी मुलगी आता बारा वर्षाची आहे. तिला अजून मासिक पाळी येत नाही. आणि ती अंगाने खुप बारीक आहे. तर मला तिच्या तबेतीसाठी काही उपाय सांगा.

  • @ratnamalachandole2873
    @ratnamalachandole2873 2 года назад

    Khop sundar mahiti me nakki try karnar thnku

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 года назад

    खूप छान माहिती दिली मेडम धन्यवाद मेडम
    आता उन्हाळा सुरु आहे चालेल ना उन्हाळ्यात हे लाडू

  • @amrutalohar5799
    @amrutalohar5799 2 года назад

    Hi mam nice vdo, actually maza pan hach prblm zlay ,gharguti upay snagitle tyabdaal manapsun thanks mam,tumhi khup mast ahat ,

  • @amitapatkarjoshi8146
    @amitapatkarjoshi8146 2 года назад

    खूप सुंदर. माझे पण गुडदे दुखतात . आणि sandhyatun आवाज येतो

  • @aryanmurkar5779
    @aryanmurkar5779 2 года назад

    Maam konala kahi bolude asa aivdh sanjaun kontech dr sangat nahi mhanun tyana vatat asel.but you are great

  • @rubinaqureshi599
    @rubinaqureshi599 2 года назад +1

    Thanks mam 👏 mi ya trasane khup thakli aahe 25 varsha. Ha tras sahan karte .aarthik problem aslyamule thode aoushdh gete. Nantar bandh karte. Mi sadya varlicha Potdar hospital madhe aoushdh get aahe .
    Mi tumche video roj pahte &like Sab... pan karte khup chhan aoushdh recipe sangta& dakhvata khup khup dhanyvad. Maze problems sample mi jarur tumhala contact Karen.

    • @vidyamhatre7405
      @vidyamhatre7405 2 месяца назад

      Mala varlicha Dr cha add denar ka please

  • @Pathak24sarit
    @Pathak24sarit 2 года назад +2

    खुप छान महिती 👌thank you Dr.Isha 🙏

  • @VandanaChavhan-g8f
    @VandanaChavhan-g8f 3 месяца назад

    Madam thyoride karita upay sanga

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 Год назад

    खुप छान रेसेपी सांगितलीत. धन्यवाद

  • @sanskarsuryawanshi3753
    @sanskarsuryawanshi3753 Год назад

    खूप छान माहीती सांगितली मॅडम

  • @SandeepJadhav-pu7bz
    @SandeepJadhav-pu7bz Год назад +1

    Very very good info that u told us dr,thank u,our family dr gives us only few info but u told us lot info about ayurved.thank u very much...😊

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 2 года назад +2

    धन्यवाद मॅडम रेसिपी सांगितल्या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏

  • @ManojManoj-zt5oy
    @ManojManoj-zt5oy 2 месяца назад +1

    छान

  • @swatishinde1037
    @swatishinde1037 9 месяцев назад

    Khup sundar tai maragdarshan thank you so much 🙏🌹🙏

  • @reemapoman2757
    @reemapoman2757 2 года назад +1

    खूपच सुंदर माहिती

  • @gayatri9029
    @gayatri9029 Год назад

    Tq so much रेसेपी करून दाखवल्या बद्दल ❤️🙏

  • @shivajigosavi3369
    @shivajigosavi3369 Год назад

    Tumche vedio baghunch ek confidence yetoy ki alopethic treatment shivay dekhil apan bare hou Shakto . Dhanyavad🙏🏼

  • @KishorChavan-g1t
    @KishorChavan-g1t 6 месяцев назад

    मॅडम खुप आभार आहे...

  • @rishi5081
    @rishi5081 2 года назад +2

    तुमचा हसतमुख चेहरा बघूनच पेशंट 50% recover होत असेल.😁❤ May this smile be forever on your face❤ God Bless You.

  • @ashokkarhale84
    @ashokkarhale84 2 года назад

    TB var kahi ghargitti upeye sanga.
    Test konti karavi.
    Video banvaa

  • @op.shorts8231
    @op.shorts8231 2 года назад

    Tumche video khup ch
    Aavdtat

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 Год назад +1

    Olya Haldichi koshambir banavnyachi recipe video pls

  • @deepalipimpale309
    @deepalipimpale309 2 года назад

    Khup khup khup upayukta mahiti doctor ! Thanks for sharing. 🙏 madam b12 sathi pan kahitari sanga na

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 года назад

    खुपच छान व उपयुक्त माहिती.
    निच्छितच अनुकरणीय.
    मँडम जि सदर मिश्रणात थोडिसी मेथी भाजुन टाकली तर चालेल का?
    व सबंधित मिश्रण आता ऊन्हाळा दिवसात चालेल का?खुलासा करणे.

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 года назад +1

    Kiti chan sangtes tu .bolne info chanch

  • @nimajain8847
    @nimajain8847 2 года назад

    Hii Dr. Aapne darashana lap ke bare mai bataya tha wo mere liye lucky saabit hua

  • @nitishabanye904
    @nitishabanye904 2 года назад

    खुपच छान माहीती दिली तुम्ही.

  • @sunandasarode580
    @sunandasarode580 2 года назад

    Dr chan mahiti Ani recipe

  • @maheshchawle7178
    @maheshchawle7178 11 месяцев назад +1

    Thankyou 🙏mem

  • @mandapatel6098
    @mandapatel6098 9 месяцев назад

    Dr. DHANYAVAAD tumhi aushadhachi recipe pan sangata Sagale Aur Dr sangat nahi. Punha ekada DHANYAVAAD 🎉

  • @Arya-pv9ij
    @Arya-pv9ij 2 года назад

    डॉ मॅडम 🙏🌹
    तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतात
    त्याचा रिझल्ट पण खूप छान भेटत असतो
    माझी age 36 आहे तर महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता
    हाडांची झीज
    अंगदुखी
    असे अनेक प्रॉब्लेम्स ला सामोरे जावे लागते तर
    🙏 तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करावे 🙏
    🌹🌹🌹🌹🌹

  • @madhuramaggirwar9410
    @madhuramaggirwar9410 2 года назад +8

    Thank you 😊 I'm just suffering from this problem, i will try this one 👍👍 thank you

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 года назад +1

    Gm, your suggesation about Health is more beneficiary to common people.

  • @vaishaliraool9528
    @vaishaliraool9528 Год назад

    खूप उपयुक्त माहिती आणि रेसिपी,मॅडम टाच दुखी साठी काय उपाय आहे ते सांगू शकाल का ?plz

  • @surekazende4412
    @surekazende4412 2 года назад

    Khup chaan kruti ani mahiti

  • @jadhavharshita9969
    @jadhavharshita9969 2 года назад +6

    Mam please make a video on deficiency of vitamin b12 and vitamin D.

  • @anishan7041
    @anishan7041 2 года назад +3

    Thank you so much Mam giving so valuable and great information 🙏

  • @prasadbhandari6789
    @prasadbhandari6789 5 месяцев назад

    सगळ्यात भारी व्हिडिओ

  • @kalpanathombare130
    @kalpanathombare130 2 года назад

    Khup chan mahiti sangitle mam

  • @jayeshnewtechno9
    @jayeshnewtechno9 2 года назад +1

    Khup khup dhnyvad Dr.Madam . Tumhi mahiti sobat recipe pan karun dakhvta tymule khup chan samjat .
    Ek question aahe ki. Aapn गायीच तुप nahi milal tar म्हशीचे तुप vaprle tar chalel ka?

    • @priyankashivalkar4970
      @priyankashivalkar4970 2 года назад

      Please Madam ya var kahitari answer dya ... ha question amhala pan padala aahe

  • @manishagandhi9578
    @manishagandhi9578 2 года назад +2

    हाडांच्या मजबूत होण्यासाठी केल्शिअम मिळण्यासाठी रेसिपी सांगा

  • @sharmilabhandare1187
    @sharmilabhandare1187 2 года назад

    mahiti with video
    Ya sathi..
    Thanks madam