जुन्नर तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार उघड.🛑

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 май 2024
  • अजून किती दिवस हे सहन करायचे?
    आत्ता वेळ आली आहे बदल घडवायची.
    #junnar #junnarkar #जुन्नरअपडेट्स #junnarupdates #corruptionexpose #corruptions #corruptsystem #marathinews

Комментарии • 1,3 тыс.

  • @user-rs5ii1vu1j
    @user-rs5ii1vu1j 2 месяца назад +396

    मित्रा,तु हा जो उपक्रम काही व्हिडिओ घेतलेला आहे ना..... ह्या साठी मी १००% सहमत आहे, तुम्ही फक्त आवाज उठवा पुर्ण समाज तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिल......!!!

    • @saurabhshinde9964
      @saurabhshinde9964 2 месяца назад +7

      मला भी हाच प्रश्न पडला पडला होता

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Месяц назад +8

      सर्व भ्रष्ट खाते आहेत सर्व अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा किंवा सीआयडी चौकशी करा एवढे संपत्ती एवढ्या गाड्या एवढं सोनं आलं कुठून लावा येडी😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @adgaming6182
      @adgaming6182 Месяц назад +2

      सगळीकडे हेच चालू आहे तुम्ही मारल्या सारखकरा दुसरे गोजरले सारख करतात आत मध्ये ह्या लोकांची सेंटींग आहे एवढा पगार आहे तरी लालच कशासाठी

    • @chandrakantdeshmukh367
      @chandrakantdeshmukh367 Месяц назад +4

      सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज ५०/६० हजार +
      × ३० दिवस (१महिना) × १२ महिने😮

    • @shwetaaher613
      @shwetaaher613 Месяц назад

      Yacha pathpurava jhalach pahije, mla shasksnik कामासाठी satbare पाहिजे होते aani मडम ne ४५ magitle ५० dile tr mla ५ rupye prt dile nahi yachyavr aaata karvai jhalich पाहिजे

  • @preranahadawale5140
    @preranahadawale5140 Месяц назад +7

    बाळा तुझ्यासारख्या तरुणांची आज जनतेला गरज आहे.मी जुन्नर तालुक्यातील आहे .सलाम तुझ्या या कार्याला.अनेक आशीर्वाद.

    • @kunalingole6182
      @kunalingole6182 Месяц назад

      Barobar ahe sarvana shivaji phije pn dusryacha ghari swatchya gharatun bhrashtachar roknyachi surwat kara

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz Месяц назад +26

    मी सर्वसामान्य आहे पण तुला दर महिन्याला या कामासाठी मी 5000 रुपये देऊ शकतो कारण तु जे काम करत आहे त्या कामाची गरिबांना आज खूप गरज आहे

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 Месяц назад +9

    सगळ्याच तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयात रोजच भ्रष्टाचार चालतो. हे अधिकाऱ्यांना पण माहीत आहे, स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, आमदार यांना पण माहीत आहे. परंतु याला आवर घालायचा कसा, हेच त्यांच्यापुढे आवाहन आहे.

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Месяц назад +14

    प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्या ची चौकशी झाली पाहिजे .

  • @khandagalepravin
    @khandagalepravin Месяц назад +15

    मित्रा तुझी personality निडर आहे , पर्यटन तर आहेच परंतु अशी गैर प्रकरणं उघड केलीस तर गरीब सामान्य लोकांचे आशीर्वाद लाभेल...

    • @user-vh1vj1rs9p
      @user-vh1vj1rs9p Месяц назад +1

      कसलं काय सेटलमेंट बहाद्दर आहे हा .. गडकिल्ले संवर्धनाच्या नावाखाली मौल्यवान वस्तू चोर ... पर्यटकांना लुटतो .. शासकीय नियमानुसार 1 हजर रुपये घेतले पाहिजे हा 2 ते 3 ते 4 हजार रुपये घेतो , धुतल्या तांदळाचा

  • @omkarlohote3819
    @omkarlohote3819 Месяц назад +7

    भ्रष्टाचारा विरुद्ध एक् पाउल....please continue 👍

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Месяц назад +5

    तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. तुम्हाला आणखी कार्यकर्ते मिळत जाईल. आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +4

    नक्कीच सर्व सरकारी कार्यालयात असेच चालू आहे सगळीकडे असे स्टिंग ऑपरेशन झाले पाहिजे... जनतेने सतर्क राहावे ❤❤❤

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 Месяц назад +6

    जुन्नर च काय अख्खा महाराष्ट्र बघ ,कोकण,मुंबई।, रायगड,रे,निर्ढावलेयत,महसुल अधिकरीच जबाबदार आहेत,एका अर्जावरच कारवाई झाली तरच फायदा होईल, पहिले निलंबीत,करावे ,तरच वचक येईल,सर्व पाहीले रे,निलंबन हेच
    हत्यार चौकशी नंतर

  • @onkararmy
    @onkararmy Месяц назад +4

    महाराष्ट्रातील कोणतेही तहसीलदार ऑफिस नाही जिथे लाच घेतली जात नाही हे सर्व एकाच लेव्हलची लोक आहेत धन्यवाद दादा तुझ्या कार्याला

  • @ArvindBorse-tn4ek
    @ArvindBorse-tn4ek Месяц назад +5

    दादा बरोबर आहे अशीच आदल घळवली पाहिजे यांना जय आदिवासी जय एकलव्य 🙏🚩🚩

  • @pravinkumarn8867
    @pravinkumarn8867 7 дней назад +3

    All the Best Sir.
    सातवा वेतन आयोग आला तरी हे लोक अजून किती खाणार फेड इथेच होईल.

  • @sandip3577
    @sandip3577 Месяц назад +6

    सगळीकडे हेच चालू आहे ...हे बंद झाले तर महाराष्ट्र खूप पुढे जाईल,. आणि भारतही .

  • @mininathpisal7447
    @mininathpisal7447 Месяц назад +3

    तुम्ही लय भारी काम करताय तुमचा मो. नं द्या आणि महाराष्ट्रा त जेथे अन्याय होईल तेथे हजर रहा यातच देव पण आहे धन्यवाद

  • @prakashjadhav2811
    @prakashjadhav2811 Месяц назад +11

    सर आम्ही पण आमचं रेशनींग कार्ड ऑनलाईन करण्यासाठी जुन्नर येथे जवळपास एक वर्ष झालं आहे चकरा मारत आहोत पण अजून काही आमचं काम झालं नाही

  • @asaramshelke50
    @asaramshelke50 Месяц назад +4

    करोडोचा भ्रष्टाचार करणारे शोध मित्रा, चिंधी चोर पकडुन काय साध्य आहे, देश खरा लुटला कोणी हे पाहा, नेहमी उच्च ध्येय असावे..

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 Месяц назад +8

    पडद्यामागे जे अधिकारी आहेत, त्यांना पण पुढे आणा.

  • @kishormaske7027
    @kishormaske7027 Месяц назад +7

    सर्व शासकीय कर्लयात हा प्रकार चालू आहे.आपण केलेले काम हे फार महत्वाचे जेणे करून गरीब अशिक्षित लोकांची सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या कडून होणारी पिळवणूक थांब विनेस चाप बसेल

  • @user-qt3qg1xz5p
    @user-qt3qg1xz5p Месяц назад +4

    दादा मी पण junnarcha आहे
    तुम्ही खूप छान काम केलं
    तुमच्या कार्याला सलाम
    असेच व्हिडिओ बनवा
    तुमचे आभार

  • @sunildeshmukh5124
    @sunildeshmukh5124 Месяц назад +3

    कोणत्या ही‌ सरकारी कार्यालयात जा. असेच प्रकार चालू आहेत. मागणारे ही देणारे ही आहेत . आपण हे पाऊल उचलले हे अभिनंदनीय आहे.
    पुढील कार्यास शुभेच्छा 🎉

  • @arunkad56
    @arunkad56 Месяц назад +6

    दादा 🙏. राम राम.
    तुझ्या सारख्या तरुणांनी असं काम केल पाहिजे.

  • @Chunotiya1640
    @Chunotiya1640 День назад +1

    भ्रष्टाचार कुठे होत नाहीं सागा भाऊ, सारे जहासे अच्छा भ्रष्टाचार हमारा, जय हिंद,

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale7279 Месяц назад +6

    शिरूरला पण हे असच चालतंय, ही मंडळी काहीच कळुन देत नाहीत.

  • @sohelshaikh9678
    @sohelshaikh9678 Месяц назад +5

    तुमच्या या धाडसा मुळे आज तुम्हाला सबस्क्राईब करत आहे❤❤❤

  • @lendepb6174
    @lendepb6174 Месяц назад +6

    महसूल मंत्री काय करतायत. हे पैसे कदाचित महसूल मंत्र्यापर्यत जात असतील.

  • @vinaygogate7883
    @vinaygogate7883 Месяц назад +6

    पोलिंसासकट कोणाही कर्मचार्याला पगार देऊ नका त्याना पैसे खाउन पगार जमवायला सांगा निदान शासनाचे पैसे तरी वाचतिल

  • @user-el7hp6yw1k
    @user-el7hp6yw1k Месяц назад +3

    खरं आहे भाई तुमच्याशी मी 100% सहमत आहे जिते हे भ्रष्टाचार चालू आहेत हे सर्व भ्रष्टाचार बंद होण्यासाठी हा खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे सर्वजण पाहतील व अशाप्रकारे हुशार होतील जनजागृत होते

  • @user-lj9uo2yn7t
    @user-lj9uo2yn7t Месяц назад +11

    घरकुल बांधायचे ग्रामसेवक पाच हजार रुपये मागतात पैसे दिले नाही तर घरकुल मंजूर होत नाही

    • @adgaming6182
      @adgaming6182 Месяц назад

      ग्रांमसेंवंकांना पगार चांगला आहे मग आपेक्षा
      कशाला करतात घरकुल क़ोंणाला मीळत असेल तर ते करत नसेल. सरपंच पोलीस पाटलांनी कळवा तेथून होत नसेल तर पूढे
      शासकीय वरीष्ठ आहे त्यांना कळवा

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz Месяц назад +2

      असं एका सरकारी अधिकारी चे नाव सांगा तो लाच घेत नाही

  • @Junnarviral
    @Junnarviral Месяц назад +7

    जुन्नर तहसील कार्यालय,रजिस्टर ऑफिस,भूमिअभिलेख,रेकॉर्ड रूम अशा बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि गरिबांवर अन्याय देखील होत आहेत त्यांचे देखील व्हिडिओ बनवायला पाहिजे काही मदत लागल्यास कळवा...

  • @samirpatil4736
    @samirpatil4736 Месяц назад +4

    सलाम दादा तुमच्या धाडसाबद्दल..... पण हे तर छोटे मासे आहेत..... मोठे मासे पकडा.... भ्रष्टाचार करणारे.... तहसील असेल प्रांत कार्यालय असेल आरटीओ कार्यालय असेल.... गरिबांना असेच लुटले जाते.....

  • @laxmanpimple8952
    @laxmanpimple8952 Месяц назад +4

    शाब्बास शाब्बास मित्र तू तू जो हा भ्रष्टाचार उघडकीस आणला त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन सावेडी तालुका नगर या तलाठी कार्यालयामध्ये असेच पैसे घेतात त्याबद्दल आवाज उठू या

  • @dineshmondhe-l4x
    @dineshmondhe-l4x 9 дней назад +4

    बरोबर आहे भाऊ हे सगळी कडे चालू आहे आमच्या पेठ ला तर आता उत्त्पन्न दाखल्याची 120 रुपये घेतात तालुका पेठ ला जे तालाठ्या कड जे कोतवाल म्हणून काम करण्यासाठी असतात ते यांच्यावर कोणीच बोलत नाही

  • @sandipgangode4961
    @sandipgangode4961 Месяц назад +5

    दादा खूप छान काम करतोस...खरी गरिबीची जाणीव आहे आणि भ्रष्टाचारला आला घालण्याचं काम केलंस

  • @vaibhavmotghare9318
    @vaibhavmotghare9318 Месяц назад +8

    तुम्ही वकील लोकं पण लोकां कडून case लढवायचे भरपूर पैसे घेतात लोकांना 20 20 वर्ष खटला जिंकायला लागतात तुमच्या वकील लोकांमुळे लोकांना बरबाद करून सोडता

    • @user-kh4nw7to3h
      @user-kh4nw7to3h Месяц назад

      भाऊ सरकारि अधिकारी आमदार खासदार सर्व नेते हे फक्त सर्व सामान्य लोकांना लुटतात

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 Месяц назад +3

    दादा हे तुम्ही काम केलं अतिशय उत्तम आणि चांगला आहे

  • @myway6096
    @myway6096 Месяц назад +3

    खूप छान भाऊ... देश कोणताहि राजकीय नेता विकसित करु शकत नाही..पण आपण केलेल्या कार्यनुसार जर प्रत्येक नागरिक जागृत झाला तर नक्कीच देश खऱ्या अर्थाने विकसित होईल.

  • @Mr.editor4655
    @Mr.editor4655 Месяц назад +3

    Barobar ahe dada... Junnar सारखेच आंबेगाव मध्ये पण हा प्रकार चालू आहे कोतवाल घरी बसवले पाहिजेत. ते तर फुकटचा गरीबाचा पैसा खातात

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 Месяц назад +5

    मी दुष्काळी तक्रार करून लवकर खात्यावर जमा रक्कम झाली नाही,20 दिवस उलटून, गेले तलाठी काम करत नाही जालना. मंठा तालुका सर 😢😢 काय करावं. काही कळणास झाले.

  • @AkshayBagulk-
    @AkshayBagulk- Месяц назад +3

    अरे वा सर तुम्ही उत्तम काम करताय आम्ही सोबत आहोत 🥰🥰🙏🏻

  • @pravinkokate2315
    @pravinkokate2315 Месяц назад +4

    भावा एकदम बरोबर आहे सर्व सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न आपण मांडले तहसीलदार कार्यलयत सुविधा केंद्र मध्ये पण खूप मोठा भ्रष्टाचार आहे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला ऍफिडेव्हिट साठी पण 100 ते 150 रुपये घेतले जातात शासकीय फी, 33 रुपये आहे त्या साठी आपण त्याबद्दल पण चैकशी करावी

  • @amolganeshwade8610
    @amolganeshwade8610 Месяц назад +3

    तुम्ही चांगल काम करताय... नक्कीच हे काम अविरतपणे करत रहा... नक्कीच लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल

  • @shashikantkulkarni4378
    @shashikantkulkarni4378 Месяц назад +3

    आहो जुन्नर च काय सांगताय महाराष्ट्रातील एक तरी तलाठी कार्यालय दाखवा तिथ । भ्रष्टाचार अनैतोक व्यवहार नाही तलाठ्या पासून मंत्रीमहोदय पर्यंत सर्वच पैसे खातात

  • @shantaramthube866
    @shantaramthube866 Месяц назад +4

    साहेब आपला उपक्रम अतिशय चांगला आहे परंतु 10/20 रुपये घेणारे कर्मचारी आहेत खरे तर त्यांनी घेऊच नये पण जे कर्मचारी खरोखर गरीब आहे विनम्र आहे आपुलकीने काम करणारे आहे लोकांना हेलपाटे मारायला लावत नाही त्रास न देता काम करतात त्यांना स्वखुशीने जर कोणी 10/20 रुपये इतकेच या पेक्षा जास्त देऊ नये व त्यांनीही घेऊ नये दिले तरखरोखर गरीब आणि विनम्र असेल तर त्यांची इतकी इज्जत काढू नये. उद्धट आणि माजुरी अडवणूक करून त्रास देत असेल तर त्यांना धडा शिकावीलाच पाहिजे . त्यासाठी आपले कौतुक केलें पाहिजे जगारूकता
    अभिनंदनस पात्र आहे . साहेब अशी जागरूकता पोलीस वाहतूक पोलीस कोर्ट रिव्हनू खाते जमीन मोजणी इत्यादी अनेक खात्यामधून 10/20 पेक्षा कितीतरी पटीने देवाण घेवाण चालते तेथे मात्र लोक स्वतःहून बिनभोभाट देतात. आज काल सर्वच हॉटेल मध्ये सक्तीने 20₹ पाण्याची बाटली विकली जाते . खरे तर हॉटेलवल्याणी पिण्याचे शुद्ध पाणी आणि बाथरूम सुविधा अगदी मोफत देने ही त्यांची जबाबदारी आहे परंतु 2₹/4₹ मिळणारी पाण्याची बाटली 20/30₹ विकून लोकांची लूट करीत आहे ज्यांनी विकत मागितली तर त्यांना खुशाल विकावी परंतु सर्वसामान्य ग्राहकांना शुद्ध पाणी द्यावं यासाठी आपण जरूर प्रयत्न करावे आम्ही आपणास साथ देण्यास सदैव तयार आहोत कृपाय अशा हॉटेल विरुद्ध चळवळ उभरावी ही विनंती पुन्हा एकदा आपल्या कामास वंदन करून शुभेच्छा देतो . काही खटकल्यास माफी असावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +6

    Cc tv लावा प्रतेक सरकारी खात्यात . Sir सर्व च ठिकाणी होत आहे. खादी ग्राम उद्यो ग . ह्या वर् च लक्ष द्या साहेब. ते रोजंदारी करतात पगार नसावा. घरी पाठवा

    • @sachin00156
      @sachin00156 Месяц назад +1

      CCTV लावले तर ते पैसे घ्यायचे ठिकाण किंवा माणूस बदलतील

  • @ramakantchincholikar8325
    @ramakantchincholikar8325 Месяц назад +3

    Thank you for your bold action ,hats of ❤❤❤

  • @rajubharmal85
    @rajubharmal85 Месяц назад +2

    मित्रा खुप छान जन जागृती केलीस तू. आपल्या पुर्वजांपासुन आपली लुट होत आली आहे त्यांच्याविरुद्ध आपण कुठे तरी जागृत राहून हे भ्रष्टाचार थांबेविले पाहिजेत.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 Месяц назад +4

    अभिनंदन , पोलखोल केल्याबद्दल.

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Месяц назад +4

    दादा हे तलाठी ग्रामसेवक एव्हढ गरिबांना पिळून खातात याच्या आयच्या दाना

  • @santoshgavari3412
    @santoshgavari3412 Месяц назад +3

    आमची वारस नोंद करायला चार महिने झाले तलाठी यांना सांगितले आहे, परंतु अजून होत नाही, सर्व कागदपत्र देऊन सुद्धा, उतळे सर यांना विनंती आहे, आमची वारसनोंद लवकर करावी मी पुण्यावरून बऱ्याच वेळा आलो पण ते बाहेर असतात फोन सुद्धा लागत नाही.

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 Месяц назад +2

    छान काम करत आहे मित्रा असाच धडा शिकवला पाहिजे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांना गडगंज पगार आणि भरपूर जमीन बंगला, हायफाय कार, बंगला असताना देखील मजुरदार, शेतकरी यांच्या कडून पैसे घेतात.त्यांची अशीच पोलखोल करून त्यांची नोकरी घालवली पाहिजे.

  • @anitadumbre7351
    @anitadumbre7351 Месяц назад +3

    भ्रष्टाचार खूप वाढला आहे खरंच हे कमी झाले पाहिजे ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे

  • @vwoodworld1571
    @vwoodworld1571 Месяц назад +5

    मी केलं होतं असं पन् त्या नंतर माझ्या कामासाठी मला खुप त्रास झाला. सर्व staff मिळून एक झाले होते. 6 महिने काम नाही केले

  • @govindpardeshi2812
    @govindpardeshi2812 Месяц назад +2

    हे कार्य असेच पुढे चालू राहू द्या ही काळाची गरज आहे तुमच्या सर्व टीमचे धन्यवाद

  • @Suyog00072
    @Suyog00072 Месяц назад +4

    माझे आजोबा वारले त्याच्या नंतर शेत जमिनीवर वारसदार लावण्यासाठी काका, वडील, आजी आणि आत्या अशे सगळ्यांना मिळून per head ५०० प्रमाणे ३००० रुपये घेतले तलाठ्याने... पैशे देऊन पण 2 महिने लावले कामाला.

  • @dingoreketan8880
    @dingoreketan8880 Месяц назад +3

    एक नंबर काम केलं मित्रा..... सगळीकडे हेच चालू आहे....

  • @nivaspatil6984
    @nivaspatil6984 10 дней назад +4

    त्यांनी 20 रुपये मागितले महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक तलाठी सर्कल कार्यालयात मागितले जातात घेतलेच जातात, निश्चितच चुकीचं आहे हे सरसकट बंद देखील झालं पाहिजे पण अश्या पद्धतीने त्यांचा व्हिडीओ बनवणे थोडं चुकीचं वाटलं बाई सुरवातीपासून माफीच्या सुरात आणि शांत होत्या, बोलून मुद्दा सोडवता आला असता असं माझं मत आहे कारण आज त्या महाराष्ट्र भर प्रसिद्ध झाल्या गेल्या याचा त्यांच्या मनावर सखोल परिणाम होईल हे पण पाहायला हवं होतं

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 Месяц назад +3

    मस्त भावा तु नक्की अश्या गैर प्रकार असतील त्यावर काम कर तुमच्या सारखी लोक पुढे येणे गरजेचे आहे यासाठी हिम्मत लागते आणि जाणीव पण

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Месяц назад +8

    हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे तुमच्याकडे तर बाबा विश्वास घेतात तिथं माढा 100 100 पन्नास पन्नास रुपये घेतात

    • @sudamkurhade5983
      @sudamkurhade5983 Месяц назад

      अरे भाऊ
      तलाठ्याला पैसे देऊन सुद्धा
      घेतलेली नोंद रद्द करतात .
      तेही बनावट कोतवाल्याच्या सांगण्यावरुन.
      असं हे तलाठ्यांचा कारभार यात सगळेच सामील आहेत.
      सामान्य माणसाला वेठीस धरतात........

    • @vaibhavjanrao6725
      @vaibhavjanrao6725 Месяц назад

      😂😂😂

  • @raghunathsonawane9525
    @raghunathsonawane9525 Месяц назад +3

    आमचा आपणास पूर्ण पाठिंबा आहे सर

  • @user-jo8fb6ql5c
    @user-jo8fb6ql5c Месяц назад +3

    वाह, दादा , एक नंबर, खूप छान

  • @Ramdut966
    @Ramdut966 Месяц назад +1

    मानलं भवा तुला तू जे काही करत आहे,केलं आहे त्यामुळे खूप लोक जागरूक होतील तू असाच कार्य करत रहा माझा support तुला नेहमी असेल

  • @balkrishnashinde463
    @balkrishnashinde463 Месяц назад +1

    अतिशय छान. मित्रा, बऱ्याच शासकीय कार्यालयात अशा प्रकारचे प्रकार चालतात. तुझ्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा.

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 Месяц назад +3

    भाऊ हा भ्रस्टाचार थांबने अशक्य आहे. तलाठी कोतवाल यांची कमाई
    लाखात होत आहे.व या सर्व गोष्टींना
    आळा बसने अशक्य आहे.
    यांना पैशे नाही दिल्यावर तुमचे काम एका हेलपाट्यात नाही होणार.
    ते सर्व तोंड पाहून कामे करतात.
    सलाम तुमच्या कार्याला.

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 Месяц назад +3

    माननीय श्री अमोल कोल्हे साहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली पाहिजे, आणि त्यांनी अशा गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे..जय शिवराय

  • @riskreward9979
    @riskreward9979 Месяц назад +3

    भावा महसूल विभाग जुन्नर तालुक्यातील कार्यालयात नक्की जा एकदा, शेतजमिन मोजणी करणारे सगळे लाचखोर आहेत.

  • @pundlikmemane5732
    @pundlikmemane5732 Месяц назад +3

    जुन्नर मध्ये मावळ भागातील सगळेच ग्रामसेवक आणि तलाठी भ्रष्ट आहेत भावा एकच नंबर काम करताय माझा 200% पाठिंबा आहे तुझ्यासाठी

  • @harshaldhobale6057
    @harshaldhobale6057 Месяц назад +5

    माझ्या कडून 100घेतले ह्याच मॅडम ने

  • @mukundarajput1317
    @mukundarajput1317 Месяц назад +3

    प्रत्येक शिकलेल्या तरुणाने करण्याची गरज आहे ....पण ... आपण असे केली कि गावातील पुठारी, कर्मचारी आपल्याला लक्ष्यात ठेवतात नंतर कायद्यात पकडतात त्या मुळे हे महागात पडते .... मला हे कधीच कळाले नाही या लोकांना पगार असतो तरी हे असे का करतात ....

  • @mgonate6689
    @mgonate6689 3 дня назад +1

    अधिकारी सर्व एकाच माळेचे मणी आहेत गरीब लोकांनाच लुटतात

  • @mahrstr108
    @mahrstr108 Месяц назад +4

    सर्वा जिल्ह्या मध्ये हेच चूल आहे

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 Месяц назад +4

    चांगलं काम आहे चालु ठेवा सलाम

  • @PPS2318
    @PPS2318 Месяц назад +3

    खूप छान दादा..
    निर्भय पणे तुम्ही हे उघडकीस आणलं.
    याचा अर्थ कुणाला हे माहीत नाही अस नाही.. पण माझ्यासकट सगळे जन हाच विचार करतात की जाऊदे कुठ 20-30 साठी वाद घालत बसायचं. .आपल काम महत्वाचं आहे ते झाल पाहिजे..
    यामुळे यांची मुजोरी वाढत चालते आज 20 उद्या 50 मग 100 आणी असेच 200-500 मागायला कमी नाही कारणात हे सरकारी लोक..
    इथून पुढ सगळ्यांनी सतर्क राहून यांना पैसे नाही द्यायचे..
    या ताई शांतपणे सॉरी बोलल्या..पण काही अधिकारी आपल्याला दमदाटी करतात.
    धन्यवाद दादा..

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Месяц назад +3

    खूप चांगले काम केले.ह्याची आजकाल गरज आहे.न देणाऱ्याचे काम उशिरा करणे सगळे चालते

  • @user-mm4bo2ki6d
    @user-mm4bo2ki6d Месяц назад +3

    सरकारच भ्रष्टाचारी आहे तर कर्मचाऱ्यांना काय फरक पडणार भावा ही सिस्टम च निर्लज्ज आहे तुझ अभिनंदन

  • @user-fn8ok4nd7d
    @user-fn8ok4nd7d Месяц назад +4

    गुड भाऊ जय आदिवासी

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Месяц назад +3

    असा घानेरडा प्रकार अनेक ठिकाणी चालू आहे . असी प्रत्येकानी दखल घ्यावी वाचा फोडावी .

  • @sankalpitapatil8385
    @sankalpitapatil8385 Месяц назад +2

    दादा छान काम केलत तुम्ही 🎉 आणि हे काम सुरूच ठेवा. तुम्ही कायद्या अभ्यास करत आहात. त्यांचा उपयोग नक्कीच समाजाला होईल.
    बेळगाव सुळगा कर्नाटक मध्ये तर हा प्रकार खुप आहे. कृपया तिथे ही काही करता येत असेल तर करा....
    गरिब लोकांची घरकुल पास होऊन ही ती दिली जात नाहीत. जमिनीची कामे असली की, २०-२५ हजार मागतात.
    पुढच्या कार्यसाठी हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
    मी ही जुन्नर कुमशेत ची आहे.

  • @pramodj2823
    @pramodj2823 5 дней назад +3

    ❤ तिला नोकरीतून हाकला ❤

  • @sandipdarekar1087
    @sandipdarekar1087 Месяц назад +3

    खूपच छान मित्रा

  • @santoshbatwal3321
    @santoshbatwal3321 Месяц назад +2

    दादा खरंच आहे घराचा उतारा हवा असेल तर वीस कोणत्याही प्रकारचे दाखले घ्यायचे असतील तर ते पैशे दिल्यानंतरच आपल्याला दाखले देतात,आणि आपण त्याना पैशे दिले नाही तर तुमचं ते काम करत नाही .खरंच दादा तुमचे मनापासून आभार तुम्ही सर्व सामान्य माणूस व गरीब माणसांना तरी न्याय मिळेल

  • @Dearvardhii
    @Dearvardhii Месяц назад +6

    २०×१०० = २००० दिवसाला
    २०००×३१ =६२००० महिना
    ६२०००महिना लाज + ४५००० पगार
    म्हणजे १लाख ७हजार पगार पडला महिना 😂😂😂

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 Месяц назад +3

    असाच आवाज उठवला पाहिजे सलाम भावा 👍

  • @sanjayshinde7845
    @sanjayshinde7845 Месяц назад +4

    दादा असलीच सत्याची मशाल सगळ्या महाराष्ट्र राज्यात पेटली पाहिजे

  • @Vpakhale
    @Vpakhale Месяц назад +5

    तलाठी. तहसीलदार. पैसे घेतल्या शिवाय कामच करत नाहीत. यांना पगार आहे आहे का

  • @HindustaniBhau-xp4sx
    @HindustaniBhau-xp4sx Месяц назад +4

    सगळीकडे तसच चालू आहे तलाटी लय लुटतात

  • @shonamhaske8148
    @shonamhaske8148 2 месяца назад +6

    जुन्नर मध्ये सर्रास हे सगळीकडे चालते.
    कोणीच असे नाहीत. जे भ्रष्टाचार करत नाही.

    • @JUNNARUPDATES
      @JUNNARUPDATES  2 месяца назад +4

      चला प्रयत्न करूयात.
      हे थांबवूयात.

  • @gorakshanathhagavane8188
    @gorakshanathhagavane8188 Месяц назад +3

    ह्या भारत देशात भ्ष्टाचार कधीही संपणार नाही आपल्याला धन्यवाद साहेब स्वराज्य हा माझा जनमसिद्ध हक्क आहे तसाच भ्ष्टाचार हा देखील मा झा जनमसिद्द हक्क आहे हे सरकारी नोकर अधिकारी राजकारणी यांचा देखील जनमसिद्ध हक्क आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही

  • @user-zk1zr8om4t
    @user-zk1zr8om4t Месяц назад +2

    Congratulations.Pl.continue this in addition to your regular job.This will open your destiny.Best Luck.Advocate.Pune.

  • @dinakrbhore6860
    @dinakrbhore6860 Месяц назад +2

    नक्कीच दादा खुप चांगले काम करता. भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे

  • @ruthmakwana8133
    @ruthmakwana8133 Месяц назад +3

    Great work🎉🎉😊

  • @vasantdhengle8546
    @vasantdhengle8546 Месяц назад +4

    फारच छान यांना धडा शिकवलाच पाहिजे

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad736 Месяц назад +1

    खूपच छान काम केले आहे. महसुल विभागच नाही तर इतरही बऱ्याच ठिकाणी असे प्रकार खुले आम सुरु आहेत. मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम आपण करत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन!🙏 मी देखील आपल्याच तालुक्यातील संविधान सैनिक आहे.💪

  • @mahibanker
    @mahibanker Месяц назад +2

    ek number bhava....salute tuzya ya karyasathi

  • @dattatraygulavani7187
    @dattatraygulavani7187 Месяц назад +4

    शाब्बास पठ्ठ्या,हे खुप छान झाले, प्रशासन जागे कधी होणार? नोटीस लावल्याचा बोर्ड दाखवा.

  • @sagarsutar4936
    @sagarsutar4936 Месяц назад +3

    Great work 👍👌

  • @user-jy8cp2ip6l
    @user-jy8cp2ip6l 5 дней назад +2

    मॅडमनी चूक मान्य केली तिला एक संधी द्या परत अशी चूक केली एक संधी दिली याच्यापासून अनेक तलाठी बोध घेतील पया धन्यवाद

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 10 дней назад +1

    खरं आहे दादा यांच भांड असंच फोडलं पाहिजे धन्यवाद दादा असंच काम चालू ठेव बंद नको करू

  • @ganeshkadam2831
    @ganeshkadam2831 Месяц назад +4

    बरोबर आहे भावा तुझ पण नाही दिले तर जे काम 5 मिनिटात होणार असत ते काम सरकारी दिवसात म्हणजे साधा उत्पनाचा दाखल्या साठी 21 दिवस वाट बघावी लागेल त्रास देतात हे सरकारी भिकारी मंग

  • @vyankateshchavan2000
    @vyankateshchavan2000 Месяц назад +3

    Ek no❤