Комментарии •

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 2 года назад +363

    बाहेर ची माणसे,बाहेरची माणसे म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी महाराष्ट्रातील मराठी जनता.छ.शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी,पावनभूमी शिवनेरी गडावर जाण्यास येथील स्थानिक लोक देणगीच्या नावावर आर्थिक लुबाडणूक करत आहेत.महाराष्ट्रातील आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी.

    • @AkhandBharat29
      @AkhandBharat29 2 года назад +3

      खरे बोललात एकदम

    • @rohitjadhav743
      @rohitjadhav743 2 года назад

      स्थानिकांनी महाराष्ट्रभरातून महाराजांच्या प्रेमाखातर येणाऱ्या भक्तांची लूट आणि लुबाडणूक

    • @hindiprint3749
      @hindiprint3749 Год назад

      Ya loakana yacha jaab Sarkarne Vicharava...Vanakhatyachya adhikaryachi naave Sangat aahet...Shivnerivar jevha aamhi bhet devu tevha asali denagichi magani saaf dhudkavun lavali jaiel....ajibaat khapavun ghetale janar nahi...! Shinde Saheb...Fadanvis Saheb..Ajit Pawar Saheb yachi atishay gambhir noand tumhi sarvani ghyavi...hi namra vinanti aahe....Junnar Times Tumhi Khare Bahirjee Naik aahat bagha..tumhala manacha mujara..!🙏🙏🙏

    • @sanjeevdhakre1832
      @sanjeevdhakre1832 6 месяцев назад

      छत्रपतींच्या नांवावर पावती फाडुन आपलेघरच भरतात पावत्या फाडुन लुट सुरू आहे....

    • @deepakbhosale9232
      @deepakbhosale9232 4 месяца назад

      अतिशय उत्कृष्ट अशी पत्रकारिता, ज्या पद्धतीने तुम्ही त्यांची चौकशी केली आणि त्यांना त्याची उत्तर नीट देता नाही आली ह्यातून हा सगळा काय प्रकार आहे तो उघड झाला आहे. रस्त्यावर गाड़ी पार्किंग चे पैसे हे मागतात जस काय हा सीमेंट चा रस्ता ह्यानी बनविला आहे. 2 पैसे मिळावेत म्हणुन हे सगळे उद्योग आहेत. माणसच आहेत ती बी, गरज असते पैशाची समजू शकतो, स्थानिक म्हणुन फायदा घ्याच ठरवलं असेल त्यांच त्यानीच पण त्यात गैर काही नाही कारण सगळीकडे हेच पाहायला मिळत अगदी दुसर्‍या राज्यात सुद्धा पण जेवढ्या हक्काने पैसे मागतात तेवढ्याच हक्काने तिथे सुविधा पण पुरवा ना. जबाबदारी घ्या तिथली पण ते नाही करणार आणि हे सगळ इथे चाललंय हे पोलीस, वन विभाग, पुरातत्व विभाग, आमदार, सरपंच ह्यांना कुणालाच माहीत नसेल का? जागरूक नागरिक म्हणून तुम्ही केलेल्या कार्याला सलाम

  • @machhindrakale1636
    @machhindrakale1636 2 года назад +1111

    पत्रकार साहेब तुमच्या मुळे खूप लोकांना याचा फायदा होणार आहे

    • @mukeshjadhav6678
      @mukeshjadhav6678 2 года назад +5

      Nice 👍

    • @santoshsabale6405
      @santoshsabale6405 2 года назад

      पर्यटनस्थळ निधी,ऐतीहासीक वास्तूंसाठी पुरातत्व खात्याकडून येणारा निधी,वनखात्याचा निधी अशा अनेक प्रकारचा निधी किल्ले शिवनेरी आणि परिसराला मिळत असतो.त्यामधुन परिसर डागडूजी,स्वच्छता,पाणीपुरवठा,वनिकरण अशा योजना राबवल्या जातात.
      त्यामुळे पावत्यांमधून येणार्‍या पैशांचा वापर कशासाठी होतो आणि हिशेब यांची चौकशी झाली पाहीजे.

    • @sohamsawant66
      @sohamsawant66 2 года назад +9

      @@mukeshjadhav6678 पत्रकार छान केले

    • @Sambhajizure
      @Sambhajizure 2 года назад +8

      साहेब असा लोकांना आळा घाला

    • @shivshankarvibhute318
      @shivshankarvibhute318 2 года назад

      Road Tax Kasha cha Barto Pavti Phadiacha ? Urat nahi

  • @santoshthorave8859
    @santoshthorave8859 Год назад +114

    दादा तुमच्यासारख्या पत्रकारांचीं आज या समाजाला गरज आहे.. 👍🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад +125

    उत्तम समाज कार्य आहे.सर्वसाधारण जनतेसाठी मनापासुन झटणाऱ्या या पत्रकारांचे मनःपूर्वक आभार.आपल्याला त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @miekgawathi
    @miekgawathi 2 года назад +135

    बरोबर आहे दादा आमच्याकडून ही खूप वेळा पावती घेतली आहे मी जुन्नरचाच आहे खरंच दादा तुम्ही खूप भारी पत्रकार आहात.तुमच्या कार्याला सलाम🙌👍🙏

    • @Vicky-Baba
      @Vicky-Baba 3 месяца назад

      या बातमीचा काही फायदा झाला का? की लुट अजून अशीच चालू आहे?

    • @swapnilsaraf5076
      @swapnilsaraf5076 2 месяца назад

      वाईट वाटून घेऊ नका पण 'सलाम' हा मराठी शब्द नव्हे.

    • @swapnilsaraf5076
      @swapnilsaraf5076 2 месяца назад

      स्थानिक लोकांचा साधेपणाचा लाभ घेतात.
      स्थानिक लोक काही व्यवसाय करीत असेल तर खरेच पर्यटक सहाय्य करतात, पण अशी लबाडी बरी नव्हे.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 6 месяцев назад +31

    हा माणूस प्रश्नाचे उत्तर देताना. गडबडतो आहे. यांची सखोल चौकशी. झाली पाहिजे❤❤❤

    • @papapichkari-v4l
      @papapichkari-v4l 4 месяца назад

      येवढ्या मोठा घोटाळा समिती नोंदली पाहिजे 😂😂😂

  • @hanumantkale6190
    @hanumantkale6190 2 года назад +142

    हा अनुभव सर्वच ठिकाणी सर्व पर्यटकांना व सामान्य नागरिकांना येत आहे. धन्यवाद आपण पुढाकार घेऊन हा व्हिडिओ बनवला.

  • @akashgaikwad7547
    @akashgaikwad7547 2 года назад +60

    आजकाल पार्किंग व देणगी च्या नावाखाली धार्मिक स्थळे , गडकिल्ले व पर्यटन स्थळी चांगलीच लूटमार सुरू आहे ... जुन्नर टाइम्स ला सलाम , आपल्या माध्यमातून सत्य परिस्थिती सर्वांसमोर आली ।।

  • @maheshshirsat472
    @maheshshirsat472 Год назад +75

    पोलीस केस करा आणि या 420 लोकांना जेल मध्ये बंद करा

  • @prashantkhude2629
    @prashantkhude2629 2 года назад +448

    सदर घटनेची पूर्ण चौकशी व्हावी. व आत्ता पर्यंत घेतलेल्या पैश्यांची पण चौकशी करावी. व असे प्रकार जुन्नर सारख्या पुण्य भूमीत होऊ नये ही काळजी सर्वांनी घ्यावी. ही विनंती.

    • @balasahebgaikwad6191
      @balasahebgaikwad6191 2 года назад +2

      औऔऔ

    • @satishsonawane8773
      @satishsonawane8773 2 года назад +2

      Right. Police case Kara, jail madhe taka. Aamdarani लक्ष घा लावे

    • @satishsonawane8773
      @satishsonawane8773 2 года назад +4

      Police case Kara, chopun काढ़ा, स्थानिक aamdarani लक्ष द्यावे, अधिकार नस्ताना वसूली केली जाते, ती पन श्री शिवाजी राजाच्या किल्ल्यावर, शेम on govt

    • @flyingworld-kc2nb
      @flyingworld-kc2nb 2 года назад

      जवळ जवळ प्रत्येक गडकोटावर शिवभक्तांची अशीच लूट चालू आहे

    • @deepakshinde6254
      @deepakshinde6254 2 года назад +2

      @@satishsonawane8773 आसले प्रकार ताबडतोब बंद व्हावेत

  • @nobitanobie4580
    @nobitanobie4580 2 года назад +417

    सामान्य जाणते साठी काम करणारे खरा पत्रकार ❤️

    • @Lastday998
      @Lastday998 2 года назад +1

      Good work

    • @vinayaktajane2244
      @vinayaktajane2244 2 года назад +2

      Kahi mahit nasel tr bolu naye

    • @sureshkamble9409
      @sureshkamble9409 2 года назад +1

      Nesesari action imgetly police station

    • @sureshkamble9409
      @sureshkamble9409 2 года назад

      अनधिकृतपणे सर्रासपणे लोकांची लुटमार करीत आहेत

    • @rupeshkhokrale9361
      @rupeshkhokrale9361 2 года назад

      Nice sir

  • @SunilkambhleK
    @SunilkambhleK Год назад +72

    र सदर त्या लुटणारा वर कारवाई झाली पाहिजे नाहीतर किल्ल्यावरील लोक यायचे बंद होतील त्यांचे व त्यांच्यावर कारवाई करा

    • @SubhashChavan-re6ne
      @SubhashChavan-re6ne 6 месяцев назад

      याच्या वर कारवाई झाली पाहिजे राज साहेब याबाबत आपण काय तर केले पाहिजे

    • @papapichkari-v4l
      @papapichkari-v4l 4 месяца назад

      कारवाही आग बाबी

  • @sandipsadgir3576
    @sandipsadgir3576 2 года назад +175

    शिवजन्म स्थळाला भेट देणाऱ्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या पावन भूमीमध्ये शिवभक्तांची अशा प्रकारची जर लुटमार होत असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी.
    जुन्नर टाईम चे आभार 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @dattabarsale6371
      @dattabarsale6371 2 года назад +3

      nice

    • @sanjaytapkir9390
      @sanjaytapkir9390 2 года назад +4

      असेच लुटारू समाजात खुप आहेत.

    • @sandipdhongade4237
      @sandipdhongade4237 2 года назад +4

      बरोबर सरकार ने यांच्या वर कारवाई केली पाहिजे शिवाजी महाराज च्या जन्मस्थान आशी लुट का

    • @rtsiop
      @rtsiop 6 месяцев назад

      Group ne jaun tithech tudawa tyala .....

  • @ramkrishanpatil4561
    @ramkrishanpatil4561 2 года назад +117

    खुप चांगल काम केलत साहेब तुमाला या शिवभक्ताचा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

    • @akshaykharat9356
      @akshaykharat9356 6 месяцев назад

      Saheb ajun aaich akhandit fatyavar adich vasuli chalu aahe riksha valya kadun 2 don mule thambale aata an riksha valya kadun paise ghetat tyach nav nikhil ernde.va ravi vaghamare ase don mule aahe te vasuli karta

  • @aasifmaniyar4309
    @aasifmaniyar4309 6 месяцев назад +6

    पत्रकार साहेब खूप छान खूप छान चांगलं काम करता आपण जनतेला फसवणुकीपासून वाचवण्याचा काम करत आहेत असे पत्रकार जागोजागी असावे

  • @sureshjoshi925
    @sureshjoshi925 2 года назад +60

    महोदय आपण अतिशय चांगले काम केले आहे. हे असे प्रकार सर्वत्र चालू आहे स्थानिक लोक एकजुटीने प्रवाश्यांना लुबाडतात

  • @abhishekcreation9940
    @abhishekcreation9940 2 года назад +111

    दिवसाढवळ्या शिवनेरीच्या पयथ्यासी लुढमार सुरु आहे प्रसाशनाने लक्ष घालायला पाहिजे

    • @mohanrangari6872
      @mohanrangari6872 2 года назад

      प्रशासन गेलं खड्ड्यात शिवभक्त झोपि गेले काय खऱ्या शिवभक्तांनी याला आळा घालावा अन्यथा शिवभक्तांचीच मुक संमती आहे असे कोणताही येडा मानेल पत्रकाराने डोळे उघडले उठा जय भवानी जय शिवाजी गरजा आणि गडाला बदनामीतुन मुक्त करा

    • @kishorsonawane7922
      @kishorsonawane7922 2 года назад +1

      छत्रपतींची किमत कमी होत आहे असल्या गाव गुंडा मुळे.

    • @mohanrangari6872
      @mohanrangari6872 2 года назад +2

      @@kishorsonawane7922 नक्कीच हे गाव गुंडच असु शकतात यांच्या मागे कुणी तरी मोठा गुंड असु शकतो त्या शिवाय हि लुटमार चालू शकत नाही याचा तपास करणे जरुरीचे आहे

    • @kolekarbalaso9212
      @kolekarbalaso9212 6 месяцев назад

      बरं वाटलं एक दिवस हे गावगुंड महाराजांना ही
      नमस्कार करायचे पैसे घेतील.

  • @sandeshfadale6857
    @sandeshfadale6857 Год назад +14

    🙏पत्रकार साहेब
    ही अतिशय नीदंनीय बाब आहे
    आणि या पारकीगं च्या नावाखाली
    वाहन चालक , प्रवासी, किवां
    तिथे राहणारे स्थानिक रहीवासी
    याची लुट केली जाते
    या सगळ्याचा निषेध करतो
    ह्या सर्व लूटेरूना धडा शिकवला पाहिजे
    आनी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे
    🙏धन्यवाद

  • @dattatray2245
    @dattatray2245 2 года назад +307

    पुणे जिल्ह्यातील प्रत्येक देवस्थानच्या वतीने हा कार्यक्रम जबरदस्तीने केले जातो

    • @arjunchaugule1665
      @arjunchaugule1665 2 года назад +8

      असा प्रकार बालाजी प्रतिष्ठान ने केला होता, महारांची मुर्ती न्यायला बंदी घातली होती, तेसुद्धा शिवभक्त शिवनेरी चे होते, पण त्या प्रतिष्ठान ने पुन्हा जाहीर माफी मागितली, महाराजांनी असे करायला सांगितलं नाही, या पोरांना राजकीय सपोर्ट आहे,त्यांना ठोकून काढले पाहीजे, कोणी नेता सोडवायला येणार नाही।

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +5

      प्रत्येक देवस्थान वसूली करते म्हणजे काय कायदा झाला का.
      दुसरा चोरी करतो म्हणून इतरांनी करायची का.
      शिंदे साहेब ही टोल धाड थांबवा व बेकायदेशीर वसूली करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करा.

    • @gajananschavan3786
      @gajananschavan3786 2 года назад +3

      जनतेला लुटणारे योग्य नाही असे पैसा 💰💸💸 गोळा करणे

    • @_cool_daddy2713
      @_cool_daddy2713 2 года назад +5

      पुणेच नाही देशातील सगळ्या देवस्थान आणि पर्यटनस्थळांवर हा प्रकार चालू आहे.

    • @aniketbarekar7373
      @aniketbarekar7373 2 года назад

      सर्वत्र हा नालायक प्रकार पाहायला मिळतो.. चं.. तेथील लोकं ही तसेच आहेत.. कोणतेही कारण नाही पैसे घेण्याचे..
      या तुन सत्यता समोर येईल... पण ही लोकं कोणत्याही प्रकारचे सोयी सुविधा देत नाहीत... कोठेही टॉयलेट चीं सोय तर व्यवस्थित नाहीच. पाणी ठीक ठिकाणी मिळेल पण ते ही व्यवस्थित नाहीत...

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 2 года назад +36

    पार्कींगचे पैसे घेता, मग कुणाची गाडी चोरीला गेली तर,हे भरपाई देतील का?
    संदिपभाऊ ग्रेट काम.

  • @digu0912
    @digu0912 Год назад +16

    पत्रकार महोदय तुम्ही खूप चांगली बातमी दिली,
    मी हा विडिओ आज पहात आहे, 6 महिन्या नंतर, या बातमी नंतर यांच्यावर काय कारवाई केली त्याचा पण व्हिडीओ टाकला तर समस्त लोकांना कळेल की पत्रकार फक्त मुद्दे उचलतात पण त्यांचा सोक्षमोक्ष काय लागतो हे देखील जनतेला दाखवले तर बरे होईल,

    • @alpeshpotkule151
      @alpeshpotkule151 6 месяцев назад

      महत्वाचा प्रश्न आहे

    • @halumatanewshulajanti
      @halumatanewshulajanti 2 месяца назад

      Pavati che paise gevude pan kilyavar kay tar sudharana keli pahije ase nahi vatath he paise kute kay kartat chaukashi kara

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 2 года назад +45

    जबरदस्त....खूपच छान!
    अतिशय धाडस दाखवून आपण व्हिडिओ बनवलात याचा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांना निश्चित फायदा होईल..
    ! जय जिजाऊ! जय शिवराय!
    🌹🙏🚩जय शिवराय!🚩🙏🌹

  • @dharmendrabhanushali4366
    @dharmendrabhanushali4366 2 года назад +134

    स्थानिक मोठे लोकांची जबरदस्ती पैसे वसूल करतात ही वसुली थांबली पाहिजेआणि दादागिरी नी पैसे वसूल करतात 🙏जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @chandramohanpai2082
      @chandramohanpai2082 2 года назад +1

      @Dharmendra Bhanushali Policesanche aashirwad shivay he dhande chalvu shakat nahin paise nahin dile tar marayala pan tayyari ashe

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 4 месяца назад

      Bike fodun taktat
      Car chi glasss fodtat
      Ladies la pan ghan bhasha vapartat

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 Год назад +7

    यांच्यावर कायदेशीर कारवाई होने गरजेचे आहे.बेकायदेशीर वसुली हा गुन्हा आहे .पत्रकार साहेब आपणास धन्यवाद.देणगी ही स्वखुशीने घेतली पाहिजे.बळजबरीने नाही. ही लुट आहे.

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 2 года назад +27

    हे तर सरळ सरळ 420 आहे 😡 हा तर बनवणी करून लूट करण्याचा गुन्हा आहे 😡😡😡 तक्रार झाली पाहिजे 😡😡😡

    • @rtsiop
      @rtsiop 6 месяцев назад

      Tudawla pahije ...

  • @op_fpbc
    @op_fpbc 2 года назад +55

    धन्यवाद ह्या गोष्टी उघडकीस आणून दिली...
    आमदार साहेब आपण लवकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी...

  • @ramachandraatigre7863
    @ramachandraatigre7863 6 месяцев назад +9

    पत्रकार जुन्नर टाइम्स याना विनंती की ही केस पोलीस स्टेशन ला चौकशीसाठी द्या.
    श्री भगत यांची उत्तरे बरोबर नाहीत
    जमा झालेल्या रकमेचा हिशोब बॅंकेत ठेवला आहे की नाही हे तपासणी केल्यानंतर सर्व खरेखोटे बाहेर येईल.

  • @pramodpansare4937
    @pramodpansare4937 2 года назад +45

    पत्रकार साहेब अश्या भामट्याना धडा शिकवला त्या बद्दल खरंच धन्यवाद, एक लोकांसाठी चांगलं काम केल तुम्ही अश्या प्रकारे शनि शिंगणापूर येथे सुद्धा लोकांची फसवणून होत आहे.

  • @vilasdute652
    @vilasdute652 2 года назад +54

    संदीप.शेठ हा ड्रेस पार्किंग नाही चालत.चैकशी करा.तुमचं काम खुप चांगले आहे जुन्नर टाईम चे खूप आभार.

  • @pravin3477
    @pravin3477 5 месяцев назад +5

    दादा शिवनेरी वर फक्त online payment ची सोय होयला पाहिजे, आम्ही 50 नाही 100 रुपये देऊ... पण सर्व पैसा शिवनेरीच्या विकासासाठी वापरावा... आणि त्याचे ऑडिट होयला पाहिजे.

  • @kalpanalasure930
    @kalpanalasure930 2 года назад +70

    186×50=9300रोज महितिल ८ दिवसाचे झाले74400 मस्त धंदा आहे नो इन्व्हेस्टमेंट ओन्ली प्रॉफिट

    • @tejasr9093
      @tejasr9093 4 месяца назад +1

      186 peksha pan jast hotil ...

    • @AkashNangare-d7e
      @AkashNangare-d7e Месяц назад

      ​@@tejasr909319:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 19:39 होईल:39 19:39 19:39 😅50çu

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 2 года назад +12

    सरासर लूट आहे , कोवीड च्या नावाखाली .यांना धडा शिकवला पाहिजे . Salute sir आपणाला ही गोष्ट उघड केली 💐,महाराजाच्या नावाखाली लुट चालू आहे.

  • @SandipThok
    @SandipThok 6 месяцев назад +3

    पत्रकार साहेब तुमचे मनापासून धन्यवाद❤❤❤❤

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 2 года назад +43

    खरोखर चांगले काम निर्भीड पत्रकारिता.लुतमार् चालू आहे.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 года назад +85

    इतिहासाला काळीमा फासणारी घटना आहे.झटपट श्रीमंत होण्यासाठी काहीही.

  • @iamindian8561
    @iamindian8561 Год назад +6

    या पवित्र जागेला अपवित्र करण्याचं काम करतात पत्रकार साहेब आपल्या कामाला पूर्ण महाराष्टाचा सलाम हे सर्व बंद करण्यात यावे....जय भवानी, जय शिवाजी

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 года назад +47

    पत्रकार साहेबांचे अभिनंदन आशा अनेक ठिकाणी लूट केली जाते. आसले कपडे घालून पर्यटकांची लुट केली जाते. प्रशासनाने दखल घेतली पाहिजे.

  • @ShoonyamTech
    @ShoonyamTech 2 года назад +26

    भावा, तु आहे खरा पत्रकार. अभिनंदन! उत्कृष्ट कामगिरी करतो आहे आणि करत रहा, तुला आमच्या नेहमी सहयोग राहिल.

  • @d.l.4530
    @d.l.4530 Год назад +6

    या लोकांमुळे महाराष्ट्राची इज्जत जाते. वाईट वाटते हे सगळं बघून. छान काम केलं पत्रकार भावाने.

  • @rajendrapatil9565
    @rajendrapatil9565 2 года назад +47

    छत्रपती शिवाजी महाराज इतके महान होते की ते स्वतः रयतेला संपूर्ण लोकांना मदत करत होते आणि हे त्यांच्या नावाने त्यांच्या जन्म ठिकाणी अशी लोकांची लूट मर करते हे सरकार नी लक्ष्यात घ्यायला हवं

  • @vaibhavkokane21
    @vaibhavkokane21 2 года назад +38

    फटके द्या महाराज्यांच्या गडावर जायला जर पैशे द्यावे लागले तर लोक जायचे कमी करतील ना.

  • @ankushgovardhane4044
    @ankushgovardhane4044 6 месяцев назад +7

    भगत बोलताना आडखळत आहे, म्हणजे काहीतरी गडबड आहे,

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 2 года назад +47

    इतकी माहिती पुराव्यासकट मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा झाला तरच त्याचा उपयोग.

  • @Raj50871
    @Raj50871 2 года назад +26

    यांचा आमदार वसुली मध्ये दंग असेल म्हणून त्याचे लक्ष नाही.
    राष्ट्रवादी चा आहे तो.

  • @rameshpansare6582
    @rameshpansare6582 Год назад +1

    हर्षल भाऊ तुमचा मुद्दा बरोबर आहे संपूर्ण जुन्नर तालुका जनतेचा तुमचा आवाजाला पाठिंबा आहे या अशा फसवणूक उघडकीस आल्याच पाहिजेत

  • @bhupeshmaske1851
    @bhupeshmaske1851 2 года назад +11

    खूप छान, असले चोर बऱ्याच ठिकाणी आहेत, आणि 50 / 100 रुपयांसाठी काय वाद घालायचा म्हणून आपण सोडून देतो. यांच्या सोबत हे होऊ देणाऱ्या ट्रस्ट ची पण चौकशी व्हायला हवी.👍🏻 खूप छान...

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 2 года назад +26

    आम्ही पुण्यावरून बस घेऊन गेलो होतो तेव्हा खुप दादागिरी करून पैसे घेतले होते सर

  • @mangeshpatil2961
    @mangeshpatil2961 Год назад +4

    पञकार साहेब आपले खुप मनापासुन आभार याना चांगलाच धडा शिकवा

  • @nanduborude
    @nanduborude 2 года назад +32

    एक नंबर पत्रकारिता आहे.

  • @ganeshkorde8162
    @ganeshkorde8162 2 года назад +24

    मला स्वतः अनुभव आलेला आहे प्रतापगडावर जाताना पोलीस पैसे घेतल्याशिवाय जाऊ देत नाही यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

    • @manojvarma9542
      @manojvarma9542 2 года назад +2

      दादा खाकी कपडे घातले का पोलीस होत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा माणसांची दिशाभूल करणारी लोकं आहेत हे

    • @shrikant285
      @shrikant285 2 года назад +1

      @@manojvarma9542 problem ithech aahe saglech khaki vale police aahet asa vatat

  • @munnaraundal4163
    @munnaraundal4163 6 месяцев назад +3

    खूप चांगलं काम केलं पत्रकार साहेबांनी हे लोक चुकीचा पद्धतीनं पैसे गोळा करतात यांची चौकशी झाली पाहिजे

  • @devpujari1
    @devpujari1 2 года назад +4

    ही आहे खरी निर्भिड पत्रकारिता👏👏👏👏👏👏. स्थानिक गुंडगिरी डोकेदुखी आहे अशा सर्व ठिकाणी. खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे. सर्व महाराष्ट्रात असे व्हिडिओ करा.

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 2 года назад +69

    आमदार काय करतात,, संदीप भाऊ तुमच काम छान आहे 🙏🙏🙏🙏

    • @शेतकरीराजाजुन्नर
      @शेतकरीराजाजुन्नर 2 года назад +7

      झोपले ते बिन कामाचे आहेत ते

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u 2 года назад +3

      येडपट ते

    • @govindfatik606
      @govindfatik606 5 месяцев назад

      त्याच्या आशिर्वादानेच सुरु आहे, तक्रार केली तर उलट तक्रारदारावरच पोलीस गुन्हा दाखल करतात

  • @subhashnayak3996
    @subhashnayak3996 6 месяцев назад +3

    पत्रकार साहेब, खुप खुप धन्यवाद

  • @govindnemane684
    @govindnemane684 2 года назад +26

    उघड उघड ही सगळी लूटमार चालू आहे जनता बघत आहे विशेष लक्ष्य दिल्याबद्दल धन्यवाद पञकार साहेब....🙏

    • @prakashpatil8856
      @prakashpatil8856 2 года назад

      GREAT JOB.YOU MUST SEE GOVT. OFFICER ARE TAKING ACTION ON THISE CULPRITS.

  • @dharubhaurathod7594
    @dharubhaurathod7594 2 года назад +20

    सलाम तुमच्या धाडसाला पत्रकार साहेब धन्यवाद असंच काम करत राहा

  • @sampatborate304
    @sampatborate304 Год назад +3

    धन्यवाद पत्रकार साहेब

  • @Sanjay.Sajjanwar
    @Sanjay.Sajjanwar 2 года назад +172

    We are eagerly waiting for the next and final episode on this story about action taken on these culprits.Great job 👍

    • @Sanjay.Sajjanwar
      @Sanjay.Sajjanwar 2 года назад +5

      संपूर्ण story चेंज करून टाकली पत्रकार साहेबांनी 💰☺️

    • @balasahebsanap9131
      @balasahebsanap9131 2 года назад +7

      हे मानवी लुटमार करणारेच आहेत याना शिक्षा झालीच पाहिजेत

    • @rameshpatil7668
      @rameshpatil7668 2 года назад

      अशा भामटयांना वेळीच आवर घातली पाहीजे
      शिवाजी महाराजांच्या शिवनेरी चे दर्शन घेण्यासाठी पैसे घेणे हे लज्जास्पद आहे

    • @Drman6969
      @Drman6969 Год назад +2

      Settlement zali 😂😂😂😂

    • @digu0912
      @digu0912 Год назад

      Me too

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 2 года назад +9

    खूप छान काम चालू आहे साहेब तुमचं हे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना लुटीत आहेत जे येणारे भाविक भक्त महाराजांचे काहीतरी किल्ल्याचे काम होईल किंवा कुठेतरी साफसफाई होईल म्हणून पन्नास रुपयांचा विचार न करता या लोकांच्या हातावर टेकून पुढे जात आहेत अशी आपल्या महाराष्ट्रात खूप लूट होत आहे साहेब सगळीकडे स्टिंग ऑपरेशन करा जय महाराष्ट्र

  • @3devansh105
    @3devansh105 21 день назад

    निर्भीड, सुजाण, सुशिक्षित पत्रकार.. सलाम तुम्हाला

  • @bipinkk5372
    @bipinkk5372 2 года назад +102

    कोणत्याच किल्ल्यावर असा गैरप्रकार होत नाही..आणि शिवाजी महाराज जन्म स्थळावर असे प्रकार...खूप खराब......

    • @griffinshield7107
      @griffinshield7107 2 года назад

      Mi mdhe alibag chya killyavr gelo hoto pn tithe pn paise ghetle 50 rs ani gadachi Purna durvashta ahe dada

    • @aniruddhagurav5559
      @aniruddhagurav5559 2 года назад

      कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड ला जाताना पण असाच प्रकार आहे.

    • @griffinshield7107
      @griffinshield7107 2 года назад +1

      @@aniruddhagurav5559 are pan he paise gheun krtat Kay ha ky new dhandha suru kelay ka tyyani paise kambaycha 😡

    • @aniruddhagurav5559
      @aniruddhagurav5559 2 года назад

      @@griffinshield7107 हो नवीन धंदा. गड किल्ले यांची डागडुजी, स्वच्छ्ता याच्या नावावर असे पैसे घेतले जातात. वस्तुतः तिथे काहीच केले जात नाही. संबंधित फॉरेस्ट ऑफिसर नी यामध्ये लक्ष दिले पाहिजे. पैसे देण्याबद्दल काही नाही, पण ते त्या कामासाठी वापरले गेले पाहिजेत.

    • @griffinshield7107
      @griffinshield7107 2 года назад

      @@aniruddhagurav5559 tyanni jar sgli kame tya paisat keli tr tyancha dhanda band hoil na 😁

  • @sandeepjadhav2997
    @sandeepjadhav2997 2 года назад +35

    महाराष्ट्र शासन दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतात कारण शिवजन्म भूमी (शिवनेरी)हे देशात मोठे पर्यटन केंद्र व्हावे म्हणून, पण हे लोक येणाऱ्या लोकांची फसवणूक करून ट्रस्ट च्या नावाखाली स्वतः चे खिसे भरतात ,प्रशासनाने यात लक्ष द्यावे.

  • @mohanmorde557
    @mohanmorde557 Год назад +3

    दिलेली पावती वरील रजिस्टर नंबर वरुन धर्मदाय आयुक्तांकडे माहिती घेण्यात यावी.यातुन खरं खोटं बाहेर येईल.

  • @sanjaykedari371
    @sanjaykedari371 2 года назад +21

    👌👌👍👍💪💪 संदीप भाऊ छान फार अतिरेक झाला या लोकांचा कारवाई होणे गरजेचे आहे

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 2 года назад +35

    सर नमस्कार 🙏🏻
    खुप खुप शुभेच्छा तुमच्या सारख्या पत्रिकेला
    हेच तो खाकी गणवेश वाला आणि लाल ड्रेस वाला यांनीच मला शिवीगाळ करून दमदाटी करून पैसे घेतले होते खुप दादागिरी करतात सर हे लोक 🙏🏻

    • @ganeshmokashe5611
      @ganeshmokashe5611 Год назад

      शेवट कबूल होत नाही, हा वेक्ती

  • @mahadeo4618
    @mahadeo4618 Год назад +1

    पत्रकार साहेब तुमच्या सारख्या लोकांचे खुप खुप आभार छत्रपति शिवाजी महाराज यांनी रयतेला कधी लुटून राज्य केलें नाहीं हे बघितल्यावर बेशरम असल्याची लाज वाटते मराठी माणसांची काय वागणुक आहे बघा राज्यांच्या मावळ्यांची

  • @vaibhavmogane1008
    @vaibhavmogane1008 2 года назад +11

    शिवनेरी सारख्या जन्म ठिकाणी ही अशी लुट...सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे..

  • @gajarsahyadricha1486
    @gajarsahyadricha1486 2 года назад +27

    हे लोक स्थानिक लोकांकडून पण पार्किंगच्या नावाखाली पैसे घेतात. ही दिवसा ढवळ्या मोठी लूटमार आहे. रोजचा गल्ला जमतो यांचा चांगला 5000 हजार होत असेल.

  • @rajukumbhar2025
    @rajukumbhar2025 Год назад +1

    पहिल्यांदा मी पत्रकार सरांचे मनापासून अभिनंदन करतो.की त्यांनी दिवस ढवळ्या पावती पुस्तक घेऊन फिरणारे चोर पकडले.ते तिघे पण काहीपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात.शासनाने लक्ष घालून हे असल्या धंदे वल्याना बंद करायला पाहिजे.

  • @bukahrdpandu5757
    @bukahrdpandu5757 2 года назад +6

    सर तुम्ही ग्रेट आहात तुमचा अभ्यास खुप आहे अन् तुमचा विचार करण्याची क्षमता आहे त्याला आमचा प्रणाम
    ज्यावेळी एखादा परिवारासोबत अशा ठिकाणी येतात तेव्हा अशी लोक वाद नको म्हणून देऊन जातात पण तुम्ही केलेली जागृती अभियान महत्वाच आहे

  • @kiranbharmal5715
    @kiranbharmal5715 2 года назад +26

    साहेब हे लोक नेहमी असचं करतात तुम्ही चांगलं काम केल आज तुमच्या कार्याला सलाम

  • @yesh76
    @yesh76 Год назад +1

    पत्रकार साहेब (तुम्ही दोघे ही), तुम्ही खरच फार छान काम केले आहे, तुमचे शांतपणे बोलून , भ्रष्टाचार उघड करणे , फारच छान वाटले

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 2 года назад +8

    धन्यवाद पत्रकार साहेब अशी लुटमार थांबली पाहिजे,,

  • @vitthal7057
    @vitthal7057 2 года назад +100

    Thank you so much Sir good job 💯👌

  • @yuvrajrajput6059
    @yuvrajrajput6059 6 месяцев назад +2

    अहो डाग डुजी साठी व किल्ले संर्वधना साठी शासन निधी देते. हि सर्रास लुटमारच म्हणावी लागेल.

  • @ganpatdherange7353
    @ganpatdherange7353 2 года назад +38

    खरोखरच चांगली बातमी

  • @user-shivsainik
    @user-shivsainik 2 года назад +31

    मोठा भ्रष्टाचार झालाय. पावती पुस्तके duplicate असू शकतात.

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Год назад +1

    याच्या मागे नगरसेवक,जिल्ह्यातील राजकीय ताकद नक्कीच आहे,,

  • @_vishal_01
    @_vishal_01 2 года назад +16

    श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुद्धा बेकायदेशररित्या पर्किंगचे पैसे उगळतात,
    ठिकाण : श्री क्षेत्र भीमाशंकर एसटी डेपो मधे गाडी लावल्यास ५०₹ द्यावे लागतात
    नक्की जुन्नर टाइम्स चां कॅमेरा पोहचला पाहिजे सुधार होईलच

  • @Av-dh6kj
    @Av-dh6kj 2 года назад +27

    तुम्ही पत्रकार आहात म्हणून, नाहीतर सर्वसामान्य माणूस असा आवाज उठवण्यासाठी काही करू पाहिल तर त्याचा खुर्दा उडायला वेळ लागणार नाही. थोडक्यात नुकसान करुन घेईल वा जायबंदी होईल अथवा दोन्ही ही. आपल अभिनंदन!

  • @govindthakre3985
    @govindthakre3985 6 месяцев назад +3

    अख्खा पुणे जिल्ह्यातील देवस्थान मध्ये लोकल व्यक्तींकडून बळजबरीने पैसे दडपले जातात...
    #संत_गजानन_महाराज_संस्थान शेगाव🙏
    १ नंबर... अख्या भारतात..🚩🚩🚩

    • @ankushnage8611
      @ankushnage8611 5 месяцев назад +2

      महाराष्ट्र मधील सर्वात मोठी पार्किंग..........ते पण फुकट.......
      #संत_गजानन_महाराज_संस्थान शेगाव 🚩

  • @pravinkhilariofficial2668
    @pravinkhilariofficial2668 2 года назад +33

    लोकांना लुटून रोजगार देताय हि शिकवण दिली का
    महाराजांनी

  • @murlidharsabale6131
    @murlidharsabale6131 2 года назад +11

    शिवजन्मभुमीत लुट लाजा वाटुद्या जरा संदीप भाऊ तुमचं काम नंबर 1आहे यांचा कार्यक्रम करेट केलं तुम्ही याणा जरा चोप द्या यांच्या वर कडक कारवाई करा आमदार साहेबानां सांगा

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 4 месяца назад +5

    माझी MH 15 गाडी पाहून मला पण 100/- मागितले होते. मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता शिवाय मी जुन्नर तालुक्यातील असल्याने मी पैसे देण्यास नकार दिला. पण नंतर गाडी इथे लावू नका, तिथे लावू नका म्हणून मला त्रास दिला. शेवटी कंटाळून दर्गा शेजारी गाडी पार्क केली आणि गाडीतच बसून राहिलो. जेणेकरून गाडीचे नुकसान करू नये.

  • @siddheshwarnanekar733
    @siddheshwarnanekar733 2 года назад +4

    पत्रकार साहेब सलाम तुम्हाला....
    पुढे त्यांचे काय झाले त्यांच्यावर कारवाई झाली की नाही हे पण जनतेपुढे येऊ द्या
    नाहीतरी अजून पण वसुली चालूच राहिल

  • @rahulpathare3380
    @rahulpathare3380 2 года назад +13

    एवढं सगळं असताना ही प्रशासन बघ्याची भूमिका घेत होती, म्हणजे कुठे तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ता जात असेल....

  • @imnikhilg
    @imnikhilg 6 месяцев назад +1

    खूप छान काम केलंत भाऊ, अशी चौकशी सगळ्या गडांकडे व्हायला हवी, एवढे पैसे जातात कुठे, गड आणि किल्ले अजूनही भग्न अवस्थेत आहेत. ते तरी व्यवस्थित करायला हवेत...

  • @arunjadhavsangmnekar9424
    @arunjadhavsangmnekar9424 2 года назад +24

    पत्रकार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो

  • @mandakinigunjal8253
    @mandakinigunjal8253 2 года назад +7

    कसले गोलमाल गोलमाल उत्तर देताय आणि लोकांना लुटतात अशी लोक जुन्नर तालुक्याचे वाटोळ करणार आहेत
    पत्रकार बंधू तुमचे मनापासून आभार

  • @prakashpuri2239
    @prakashpuri2239 6 месяцев назад +1

    पञकार भाऊ आपण हा प्रश्न ऊपस्थीत करून खरच या हाराम खोराना धडा शिकवला हे योग्य काम केले.

  • @unmeshjadhav1107
    @unmeshjadhav1107 2 года назад +49

    Good work done by Junnar Times team members...
    Concern officer of this division should take action against this culprits and so called trust....
    Looking after above incident bad message going to outsider....

  • @digambarghadage3487
    @digambarghadage3487 2 года назад +8

    खूपच जागरूक काम
    असेच धधे देवस्थानच्या ठिकाणी ही सुरू आहेत
    अशा व्हिडियो मुळे अशा लुटिश नीचीतच अळा बसेल
    तुमचे v तुमच्या चाईनलचे खुप खुप आभार

  • @shivajidheringe5776
    @shivajidheringe5776 4 месяца назад +3

    आशा लुटून लोकांना फसवणाऱ्या यांना जेलमध्ये टाका

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 года назад +11

    शिंदे साहेब या अशा लोकांवर कडक कारवाई करावी.
    ही बेकायदेशीर वसूली आहे.

  • @deepakmundhe7517
    @deepakmundhe7517 2 года назад +50

    1 नंबर प्रामाणिक पत्रकार 🙏

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 Месяц назад +1

    लोकांना सरळसरळ लुटनार्या गॅंगवर सरकारने व डिपार्टमेंटने लक्ष दिले पाहिजे .

  • @marutibotre4462
    @marutibotre4462 2 года назад +42

    पञकार साहेब यांना चांगली अद्दल घडवा हे सर्व सामान्याना दमदाटी करू पैसे घेतात

  • @shreebalaji...4737
    @shreebalaji...4737 2 года назад +20

    पावतीवर नाव नाय नंबर नाही काही नाही हा प्रकार योग्य नाही शिव छञपती महराजांच्या तालुक्यात हे अस लुटमार चालू आमदा राणी याकडे लक्ष्य घातले पाहिजे

  • @yogeshdhumal5514
    @yogeshdhumal5514 3 месяца назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी आपलं आयुष्य कुर्बान केलं अशा महान व्यक्तीच्या जन्मस्थली असं जे कोणी करत असेल त्यांना पोलीस किंवा सरकार काही का कारवाई करत नाही .

  • @amolsatpute5398
    @amolsatpute5398 Год назад +12

    खरंच साहेब तुमच्या मुळे गरीब लोकांना फायदा होईल आणि संस्थाला पण चाप बसणार ग्रेट जॉब सर तुमचा मनापासून सल्यूट 💐💐🙏💐💐