Pune police viral video | म्हाळुंगे पुणे पोलिस | गाड्या अडवून लोकांना कसे लुटतात बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024

Комментарии • 5 тыс.

  • @navnathsurvase3098
    @navnathsurvase3098 11 месяцев назад +1209

    पत्रकार असावेत तर असे निर्भड गर्व वाटतो भावा तुझा असेच रोखठोक काम करत जा खरं काय आहे ते जनतेसमोर आणत आहात तुम्ही धन्यवाद भावा❤

    • @bharatmahapure8461
      @bharatmahapure8461 11 месяцев назад +20

      😢 . गाडी अडवण्याचा अधिकार पोलीसाचा कादु न ध्यावा भ्रष्टाचार करणाऱ्या पोलीसाना तात्काळ निलबित करा

    • @bharatmahapure8461
      @bharatmahapure8461 11 месяцев назад +14

      😢😂 आरटीओ चे काम पोलीस का १ करतात आरटीओ काय उप रत फिरतात का? गाड़ी आडपण्याचा अधिकार पोलासाना कु णी दिला कोर्टात ओढा मग समजेल त्यांना

    • @ऐतिहासिक-व2ह
      @ऐतिहासिक-व2ह 11 месяцев назад +5

      जगदंबशिवराय🚩🚩

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 11 месяцев назад

      Traffic police chi duty fakt corporation limit paryant aste tarihi te rule todun kase kay duty kartat, tyanchya traffic division la he mahit ahe ka??@@bharatmahapure8461

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад +3

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 11 месяцев назад +673

    महाराष्ट्रात सगळीकडे तेच चालू असतं निर्भीड पत्रकाराच्या कार्याला सलाम

    • @vaijeet
      @vaijeet 10 месяцев назад +5

      हो प्रत्यक्ष बघितलेले आहे आणि या traffic पोलीसांचे नेटवर्क खूप जोरदार आहे. एकाच्या हातातून सुटले तर दुसरीकडे phone करून लगेच कळवतात.

    • @kameshbhelake3763
      @kameshbhelake3763 7 месяцев назад +2

      अशीच पत्रकारिता आमदार/खासदार यांच्या विरोधात करतील का????

    • @balvantkamble223
      @balvantkamble223 4 месяца назад +1

      त्याला हप्ता भेटला नसणार पत्रकाराला

  • @vaibhavkokate1110
    @vaibhavkokate1110 3 месяца назад +196

    मी या मिडीयाला वाल्याला मानलं
    तुम्हाला 100 तोपाची सलामी🙏
    यांचा महाराष्ट्रात खूप खूप त्रास आहे

  • @Upstox78
    @Upstox78 Месяц назад +18

    भाऊ तुम्ही किती जरी व्हिडिओज बनवल्या ना तरीही यांची भिकारचोट भ्रष्टाचार परिस्थिती सुधारणार नाही पण तरी तू व्हिडिओ बनवून हा मला सतर्क केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुझे करावे तेवढे कौतुक थोडेच धाडस लागते यासाठी ❤❤❤

  • @amoldhebe8472
    @amoldhebe8472 4 месяца назад +237

    न घाबरता पहिल्यांदा मीडिया वाले बोलले असतील एक नंबर भाऊ

  • @sunilchavan7535
    @sunilchavan7535 8 месяцев назад +252

    याना पगार नाही दिला तरी ते नोकरी सोडणार नाहीत ।अगदी मरेपर्यंत , काही शासकीय कर्मचारी 100 कोटी चे मालक आहेत, सत्य आहे
    सलाम या पत्रकार ला

  • @shivajibhosale6212
    @shivajibhosale6212 Год назад +191

    तुझ्या बेधडक बोलण्यात एक मोठा पत्रकार उदयास येत आहे. असचं कार्य चालू ठेव 💪

  • @hemantsonawane6734
    @hemantsonawane6734 2 месяца назад +8

    पहिल्या प्रथम सत्य परिस्थिती कोणालाही न घाबरता दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..
    याच पद्धतीने पुण्यामधील कात्रज व नवले ब्रिजच्या खालच्या बाजूला अशाच पद्धतीची वाहतूक पोलिसांची लुटमार चालू असते तिथे सुद्धा अवश्य भेट द्यावी साहेब 🙏🏻🙏🏻

  • @ravihandva
    @ravihandva 11 месяцев назад +85

    पत्रकार कसा हवा, ह्याचं उत्तम उदाहरण,पत्रकार भावाचे मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Год назад +1206

    मिडीया वाल्यांचे मनापासून आभार सत्य परिस्थिती दाखवल्या बदल🙏🏻 passing बघून गाडी अडवतात proper राहणाऱ्या लोकांना police देखील घाबरतात

    • @KartikfruitsFruits
      @KartikfruitsFruits Год назад +13

      Great job

    • @vijaypapul3849
      @vijaypapul3849 Год назад +12

      Good

    • @KandeAmar
      @KandeAmar Год назад +25

      गुप्त पणे शुटिंग करुन यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. खूपच लाचार आहेत पोलिस

    • @ashokamble8279
      @ashokamble8279 Год назад +13

      खरे आहे बरोबर आहे

    • @dhanajigholap7778
      @dhanajigholap7778 Год назад +16

      हे तर सर्व, महाराष्ट्र चालू आहे.

  • @Loveburds
    @Loveburds 7 месяцев назад +562

    भावा तुझी पत्रकारिता आवडली....✌️👌👌👌

  • @anantakadam9388
    @anantakadam9388 2 месяца назад +4

    सलाम पत्रकार भाऊला.अशीच आणि एवढंच करा भाऊ गरीब जनतेचा आशिर्वाद लागेल तुम्हाला पुण्यातील प्रत्येक चौकातील अशी बातमी टाका सर अशा कार्यासाठी आशिर्वाद आहे

  • @nitinnannaware8470
    @nitinnannaware8470 10 месяцев назад +179

    पत्रकार असावे तर साहेब तुमच्यासारखे जनतेला खरंच न्याय मिळेल

    • @sharadkaleenergyeleconsult7708
      @sharadkaleenergyeleconsult7708 3 месяца назад +2

      Dear all,
      सरकारी भिकारी कायद्याचा दुरुपयोग नेहमी करीत असतात. Only solution is strengthen विगीलन्स. There are honest people in every department. They should be uplifted in Vigilance with full पॉवर.
      k. s. ramchandra.

    • @sanishigwan9646
      @sanishigwan9646 12 дней назад

      Are shetkaryala nya dya

  • @arjungavhane5456
    @arjungavhane5456 11 месяцев назад +1886

    मिडीया वाल्यांना 100 तोफेची सलामी सत्य दाखवून दिल्यामुळे

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад +15

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

    • @nileshpawar5532
      @nileshpawar5532 10 месяцев назад +6

      Kam ahai tyache te karatat pan lut mar band jahale pahje karan 5yrs cha mulaga pan sangu shakato kash lut hoti

    • @poojagulve1976
      @poojagulve1976 10 месяцев назад +3

      Wah mediawalya bhau ,chnlivh polkhol Keli tumhi 👍👍

    • @panduranggavali4710
      @panduranggavali4710 9 месяцев назад

      शासकीय कामात अडथळा करतोय भुरटा पत्रकार

    • @ibusiddikishaikh5744
      @ibusiddikishaikh5744 7 месяцев назад

      Corrupt

  • @manthanagre5596
    @manthanagre5596 11 месяцев назад +151

    यांच्या सारख्या पत्रकारांची समाजाला अत्यंत गरज आहे 😎😎😎😎😎😎😎🔥🔥🔥🔥🔥

  • @arjun6tekale405
    @arjun6tekale405 Месяц назад +4

    आमचा जिल्हा बीड जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात आडवा आडवी पत्रकाराला 11,000 तोफांची सलामी🎉

  • @VijayYadav-fj7bt
    @VijayYadav-fj7bt 10 месяцев назад +49

    जबरदस्त भावा!! पत्रकार निर्भिड आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ खरोखर मजबूत आहे.

  • @ramekavade2613
    @ramekavade2613 10 месяцев назад +214

    पत्रकार साहेब अगदी बरोबर आहे.....हे पोलिसांच असंच चालतंय भ्रष्टाचार.

  • @sandeepgavali9078
    @sandeepgavali9078 Год назад +293

    मिडिया वाल्यानी लोकांन परत बातमी दिल्याबद्दल आभार

    • @kalyanpatil973
      @kalyanpatil973 Год назад +7

      मा गृहमंत्री साहेब यांनी या पोलिसांवर कारवाई करणे अपेक्षित आहे

    • @abhimanyubendre7685
      @abhimanyubendre7685 11 месяцев назад +1

      Policedada bolat hota tevva tumcha media vala Mike gheun paltoy.

    • @Rohitjadhav070
      @Rohitjadhav070 11 месяцев назад

      Reporter जास्त over पोलिस काम करतात लुटण्याचे पण जे समोर येतील ते पावती होणार.. रोडचे खड्डे दाखवून रिपोर्ट्स ने ते काम करून दाखवायचे एका वेळी तसेच पोलिसांच्या बाबतीत एका हाताने टाळी वाजत नाही . Reporter बिन्धास्त मस्त.. पण दोन्ही बाजूंनी विचार करून बघा तिथे तरी एकच पोलीस आहे पुण्यात चौकात घोळक्यात थांबतात No ट्रॅफिक कंट्रोल No पावती ट्रिपल सीट लोक TWO wheeler पळवतात... Reporter साहेब एकदा पुण्यातील Singnal chowk अशा अभ्यास करून Video vairal karva..

  • @jitendrapagar1569
    @jitendrapagar1569 16 дней назад

    निडर पत्रकार आहेत भावा तुम्ही... असंच रोखठोक भूमिका खूप कमी पत्रकार घेतात...salute....❤

  • @umeshpatil5452
    @umeshpatil5452 11 месяцев назад +100

    सलाम भावा, तुझ्यासारखे पत्रकार आज दिसत नाही...या ट्राफिक वाल्यांची टराटरा फाडली,त्याबाबद्दल तुझं खुप खुप अभिनंदन

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

    • @dhanajidhokare6315
      @dhanajidhokare6315 4 месяца назад

      छान काम

    • @uvuvwevwevweossaswithglasses
      @uvuvwevwevweossaswithglasses Месяц назад

      ​@@sachinsonkamble7419 Koni ch Bhrastachar karu naye.. to karto mhanun me pan karnar asa thodich asata kaka?

  • @nitinmane9960
    @nitinmane9960 3 месяца назад +92

    गोरगरीब मुलं पोट भरण्यासाठी येतात त्यांची मते तुम्ही मांडली साहेब धन्यवाद

  • @ganeshchavhan8271
    @ganeshchavhan8271 10 месяцев назад +58

    हे पोलिस खातं तर सर्वात निर्लज्ज खातं . रिपोर्टर भाऊ तुमच्या कार्याला सलाम.

  • @mjoshi4678
    @mjoshi4678 Месяц назад +3

    याला म्हणतात खरा हाडाचा पत्रकार 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻.. डेरिंगबाज... मानला भावा तुला.. असच कार्य करत रहा

  • @harshadgaikwad2418
    @harshadgaikwad2418 10 месяцев назад +120

    100% respect for this kind of journalism

  • @dattatrayabadhekar7114
    @dattatrayabadhekar7114 11 месяцев назад +40

    सलाम तुमच्या धाडसाला . हे पैसे पोलिसांच्या खिशात जातात.लोक पोलिसांना घाबरतात यांचा फायदा पोलिस घेतात.हा पोलिसांचा नंगानाच थांबला पाहिजे.आज सामान्य नागरिक पोलिसांच्या दहशति खाली वावरत आहे.

    • @atharvarambhad8281
      @atharvarambhad8281 10 месяцев назад +1

      काही वाहन धारक पोलीसांना घाबरतात आणि स्पिड वाढवून जाण्याचा प्रयत्नात पुष्कळ अपघात होतात.

  • @SKumar-vn3xv
    @SKumar-vn3xv 3 месяца назад +62

    प्रत्येक news युट्युबर चायनल वाल्यानी हे काम केलं पाहिजे तेव्हां सर्वसामान्य माणसांची लूट होणार नाही, कारण मेन मीडिया विकल्या गेली आहे त्यांच्याकडून सत्य दाखवायची अपेक्षा नाही.. सलाम पत्रकारला 👌🏻👍🏻

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 Месяц назад

      मेन मेडिया कधीच विकला गेला आहे

  • @rajanandmeshram7736
    @rajanandmeshram7736 Месяц назад +1

    तुमच्या पत्रकारितेला सलाम आहे.

  • @ganeshingle2595
    @ganeshingle2595 Год назад +69

    याला म्हणतात पत्रकार खुप अशी खरी बातमी दाखवली त्याबद्दल सलाम तुमच्या कार्याला.......

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад +1

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

  • @sagarkhune7932
    @sagarkhune7932 7 месяцев назад +62

    पत्रकाराला आपला सलाम, भाऊ हे पोलिस तोंड बघून गाडी अडवतात आणि वाटेल तेवढे पैसे मागतात, नाहीतर गाडीच्या नंबर प्लेट चे फोटो काढत बसतात.

  • @sureshbhalekar2218
    @sureshbhalekar2218 6 месяцев назад +39

    अगदी सत्य दाखवून फार मोठे धाडसाचे काम केले आहे, अभिनंदन,,,

  • @AlpeshKamble-si7nl
    @AlpeshKamble-si7nl Месяц назад +1

    ग्रेट पत्रकार असा प्रत्येक पत्रकार असायला हवा निर्भीड विचार ❤👌👌👌🌹🌹🌹👏👏👏

  • @akashgambhire2361
    @akashgambhire2361 Год назад +139

    धन्यवाद भावांनो
    पत्रकार तुमच्यासारखे आसले पाहिजेत
    एकदा महाराष्ट्रच्या RTO चेकपोस्ट वर जाऊन
    तीतला भ्रष्टाचार उघडकीस आणला पाहिजे
    धन्यवाद

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад +4

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

    • @lendesarkar8931
      @lendesarkar8931 3 месяца назад

      सरकारी कामात अडथळा

    • @hhdghgfffgg
      @hhdghgfffgg 2 месяца назад

      ​@@sachinsonkamble7419bhikari ahet police

  • @alpanaAlhat-p5o
    @alpanaAlhat-p5o 4 месяца назад +40

    असे पत्रकार असावे. सलाम तुमच्या कामाला.

  • @mahadevdadakokate7676
    @mahadevdadakokate7676 3 месяца назад +37

    पत्रकार असावा तर असा शंभर तोफांचा सलाम

  • @SantoshBhange-c5n
    @SantoshBhange-c5n Месяц назад +1

    पत्रकार भाऊ तुझ्या पत्रकाराला सलाम

  • @sanketpingale71
    @sanketpingale71 11 месяцев назад +53

    पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद पत्रकार साहेब.
    सक्त कारवाई व्हायला हवी.

  • @rupalijadhav3387
    @rupalijadhav3387 11 месяцев назад +50

    खर आहे पुणे येथील रहिवासी सोडून, बाकी बाहेरून येणाऱ्या गाडयाना त्रास देतात फार हे खरे आहे 100/:

  • @Fitnessflix999
    @Fitnessflix999 11 месяцев назад +168

    पोलीस ट्राफिक नियंत्रण कमी , पावत्या मारण्यात जास्त व्यस्त असतात...😢

    • @tejaskamble1558
      @tejaskamble1558 10 месяцев назад +3

      Bakre shodhanyatach yanna jast interest asto.

  • @vaibhavbhalerao2905
    @vaibhavbhalerao2905 Месяц назад +1

    पत्रकार कसा आसावत याचा उत्तम उदाहरण🔥👍

  • @avinashtrivedi5214
    @avinashtrivedi5214 11 месяцев назад +49

    निर्भिड पत्रकारीतेच उत्तम उदाहरण.... सलाम तुमच्या कार्याला....👌

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

  • @bhimrajatkare4571
    @bhimrajatkare4571 11 месяцев назад +72

    धन्यवाद साहेब या लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याबद्दल आभार तुमचे

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri943 11 месяцев назад +642

    मुख्यमंत्री शिंदे साहेब, आपणास विनंती आहे, पोलिसाना गाडी आडवायच काम देऊ नयेत, महाराष्ट्रात खूप खूप पोलीस त्रास देत आहेत, सरकार नोंद घेण्यात यावी

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 11 месяцев назад +9

      🍉 ch target asta

    • @shaileshdesai4054
      @shaileshdesai4054 11 месяцев назад +4

      2:37 😂😂 uturn

    • @shubhammate589
      @shubhammate589 11 месяцев назад +10

      आरे भावा कायद्याचं पालन कर तुला कोण नाही पकडणार

    • @rajendrabhandare7845
      @rajendrabhandare7845 11 месяцев назад +8

      आशी पोलीस यंत्रणा भ्रष्टाचार करते.

    • @shubhammate589
      @shubhammate589 11 месяцев назад +3

      @@rajendrabhandare7845 bhai tu rule follow kar baghu kon adavtay

  • @comedytadka551
    @comedytadka551 2 месяца назад +2

    पत्रकार भाऊ एक नंबर

  • @shahajinimbalkar9127
    @shahajinimbalkar9127 11 месяцев назад +41

    खरच एक नंबर काम पत्रकार भावा पुणे पोलीस पूर्ण भ्रष्टाचारी आहेत चौका चौकात उभे राहुन गरिबी जनतेला लुटायचे काम करतात

  • @SurykantAndhure
    @SurykantAndhure 7 месяцев назад +22

    पत्रकार असावा तर असा निर्भिडपणे तुमच्यासारखा काम करणारा तुमच्या पत्रकारितेला माझा सलाम आहे.

  • @bhivrajbhadange7740
    @bhivrajbhadange7740 11 месяцев назад +16

    भावा सलाम.. मी खूप साऱ्या राज्यांत जिल्ह्यांत फिरलो पण ...आपल्या पुणे जिल्ह्या इतके भिकारी अधिकारी कोणत्याच रस्त्यावर नाही भेटले .. नाहीत.....(प्रामाणिक अधिकाऱ्यांनाही सलाम)

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 13 дней назад +1

    वाघाच ह्रदय या पत्रकाराच, ग्रेट देशभक्त..चवथा स्तंभ जागृत झाला...🎉

  • @amolatope
    @amolatope 3 месяца назад +15

    फारच भारी पत्रकारिता आहे ही. Hats off! सडलेली व्यवस्था दाखवली आहे. वरून आशिर्वाद असल्याशिवाय हे होणार नाही

  • @rajendrasonawane3504
    @rajendrasonawane3504 4 месяца назад +15

    बंधू 100 टक्के खरे आहे. तुम्ही खरी व सत्य बातमी दाखवली. आम्हाला पण सांगावी पुणे ट्रॅफिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनुभव आला आहे.

  • @suhasmore8899
    @suhasmore8899 11 месяцев назад +41

    पत्रकार असावे तर असे निर्भीड काम करणारे दादा तुझ्या कार्याला सलाम परमेश्वर तुम्हाला नेहमी मदत करो

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

  • @vikramerlapalle2608
    @vikramerlapalle2608 Месяц назад +1

    1 no. Bhau channel suscribe kela just, asach kam karat rha

  • @hitszN
    @hitszN Год назад +225

    Good work 👏 we need more reporter like you

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

    • @santoshnimbarkar5688
      @santoshnimbarkar5688 10 месяцев назад

      अहो कायदेशीर दरोडेखोर असतात❓

  • @anilkalepatil3926
    @anilkalepatil3926 Год назад +22

    धन्यवाद सर.सर आमच्या गावालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आवश्यकता आहे नंबर एक.....

  • @smghuge
    @smghuge 7 месяцев назад +19

    पत्रकार बंदूंचे मनापासुन धन्यवाद लाइव दखवायची हिम्मत दाखवली

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 11 месяцев назад +21

    खरच भाऊ तुमच्या निर्भीड करतुत्रास त्रिवार सलाम जय हिंद जय महाराष्ट्र

  • @santoshsonawane1764
    @santoshsonawane1764 11 месяцев назад +37

    खरोखर प्रत्येक मिडीया वाल्यांनी असा प्रकार लोकांच्या नजरेत आणला तर ट्रॉफिक पोलीसचा भोंगळा कारभार समोर एईल.

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

  • @revanbhagiwant9622
    @revanbhagiwant9622 Год назад +40

    सत्य दाखंवलं भाऊ धन्यवाद यांना आळा बसला पाहिजे

  • @bigbul09
    @bigbul09 Месяц назад +2

    शाबास पत्रकारिता 1 नंबर केली.

  • @संगीतआवड
    @संगीतआवड Год назад +66

    मिडिया वाल्यांचे खूप खूप आभार सत्य परिस्थिती दाखवल्याप्रमाणे

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 11 месяцев назад +58

    मीडिया वाल्याचे खूप खूप आभार भ्रष्टाचारी पोलीस वाले यांची धंदे समोर आणले

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 4 месяца назад

      भ्रष्टाचार बंद होने नाही? अकरावा वेतन आयोग द्या व 000000 पेन्शवर वर घरी पाठवून द्या

  • @165-ji1el
    @165-ji1el Год назад +103

    धन्यवाद पत्रकार बंधुंनो दाखविल्याबद्दल गरिबांच्या गाड्या पकडतेत श्रीमंताच्या गाड्या बघून नाही बघितलं सारखं करते

    • @sachinsonkamble7419
      @sachinsonkamble7419 10 месяцев назад +1

      पोलिस च भेटले का रे...महाराष्ट्रत खूप ठिकाणी चालतो भ्रष्टाचार..तिथे जा..गरज पडली की पोलिस आठवतात..दुसर कोण नाही येत मदतीला पोलिसांशिवाय...भुरटा पत्रकार...पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी छोटासा प्रयत्न...हप्ता बांधण्यासाठी चालय सर्व...अभिनंदन करण्याच काहीच कारण नाही यात

    • @Nishant_Bhosale_2028
      @Nishant_Bhosale_2028 5 месяцев назад

      Ho police ch distat saglyana karan. Police madat magayala jari geli tri dadagiri krtat ani dusri gosht mhnaje jantechya sevesathi aahe jr tech lach ghet nstil tyanich jr jantechi kame nit keli tr sgle apop nit vagtil

  • @nikhildengale4558
    @nikhildengale4558 Месяц назад +1

    धन्यवाद दादा सत्य परिस्थिती आहे ही. दिवसभर गोरगरिबांना लुटणारे चोर आहेत हे.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Год назад +45

    😍गृह खाते हे लोकांचे खाते पोलिसांचे अधिकार काढले पाहिजेत

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of Год назад +29

    पत्रकार ने एक नंबर काम केले

  • @saidahmad5668
    @saidahmad5668 Год назад +104

    Excellent work midia.

  • @jabirmujavar1936
    @jabirmujavar1936 2 месяца назад +2

    जर देशात सगळेच पत्रकार अशे असते तर आज देश खूप पुढे गेला असता😊🇮🇳

  • @kailaskarale5738
    @kailaskarale5738 Год назад +22

    वा भावा एकच नंबर काम केले असेच धडे शिकवले पाही जेन यांना हारामखोराना गाडीचा रोडट्याक्स भर आहोत म्हणाव आम्ही रोडचे खड्डेनबघता फक्त दंड घ्याचा

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 11 месяцев назад +597

    म्हणून लाचखोर पोलीसांचे परिवार सुखी नसतं

  • @raosahebsalgare9808
    @raosahebsalgare9808 6 месяцев назад +12

    धन्यवाद पत्रकार साहेब तुमच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार पाहिजे गोरगरिबाला न्याय मिळेल

  • @Sansmitsandy
    @Sansmitsandy 6 дней назад

    बरोबर आहे पत्रकार साहेब तुमचं जनतेकडून पैसे घेतात पण स्वतःच्या हातात नाही घेत हे लोक एखाद्या रिक्शा चालकच्या जवळ दयायला लावतात खरंच भाऊ मानलं तुला

  • @bhausahebk4753
    @bhausahebk4753 11 месяцев назад +8

    1 नंबर पत्रकार भाऊ.👌
    ही दिवसा ढावल्या लूटमारी चालू आहेत.
    यांना घरी पाठवून नवीन बेरोजगार तरुणांना संधी दिली पाहिजेत.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 7 месяцев назад +31

    निर्भीड पत्रकारितेला मनापासून सलाम 🙏

  • @विठ्ठलपंढरीचाएन्टरप्रजेस

    माझ्या पत्रकार भावा खरंच मानले तुम्हाला माझ्या लाईफ मधिल पहिला पत्रकार पाहिला एवढे रोखठोक मनापासून आपले अभिनंदन सलाम महाराष्ट्र न्युज

  • @samdhanpatil7399
    @samdhanpatil7399 2 месяца назад +1

    आतापर्यंत असा मीडिया वाला सापडला एक नंबर दादा सलाम तुझ्या कार्याला

  • @prashantnannaware1989
    @prashantnannaware1989 Год назад +77

    गरीब लोकांचा गु खान हेच काम आहे महाराष्ट्र पोलिसांचं

    • @parkashshinde3486
      @parkashshinde3486 11 месяцев назад

      😂😂😂😂😂

    • @vishwjitpandkar3431
      @vishwjitpandkar3431 3 месяца назад

      😂😂😂

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 3 месяца назад +1

      गरीब लोकांचा चवदार लागतो त्यांना, पैशावाल्यांचा आवडत नाही त्यांना.

    • @hhdghgfffgg
      @hhdghgfffgg 2 месяца назад

      ​@@kiranpansare5857😂😂

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 3 месяца назад +15

    खरोखरच आशा निर्भिड पत्रकारांची महाराष्ट्राला तरी गरज आहे❤
    पत्रकार मित्रा तुझे खूप खूप आभार❤

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq Год назад +23

    *सर्वात पैल चैनल वाल्यांना हात जोडून🙏🏻🙏🏻 धन्यवाद ह्या लोकांचा येवढा मोठा त्रास आहे महाराष्ट्रात कि बस बस करून ठेवलय गोर गरीब जनतेला*

  • @SambhajiSontakke-i4d
    @SambhajiSontakke-i4d Месяц назад +1

    आय लाईक पत्रकार दादा
    सलामी देतो तुमचा सारखा पत्रकार माणसांना ❤

  • @devkantchaudhari3345
    @devkantchaudhari3345 Год назад +71

    मीडिया वाल्यांचे खुप खुप आभार

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 11 месяцев назад +31

    पत्रकारिता असावी तर अशी प्रामाणिक पत्रकार साहेबाला सॅल्यूट

  • @BapusoDabhade
    @BapusoDabhade Год назад +42

    ते झिरो पोलिस स्वताला आर टी ओ समजतात पोलीस पेक्षा हेच जास्त त्रास देतात धन्यवाद पत्रकार साहेब

    • @b.patil.8128
      @b.patil.8128 11 месяцев назад +1

      0 police loka kadun paise vasul karatat ani police department la hapte d'etat he band zal pahije

  • @HaribhauBokare
    @HaribhauBokare 2 месяца назад +1

    खूप खूप धन्यवाद पत्रकार बंधूंचे चाकण चौका

  • @pandurangdubale7279
    @pandurangdubale7279 Год назад +37

    महाराष्ट्र प्राईम न्यूज सर्वसामान्य जनतेचे न्यूज चैनल👌👌

  • @prakashchavan8454
    @prakashchavan8454 7 месяцев назад +6

    देशाला आज अश्या निस्वार्थी आणि तटस्थ , प्रामाणिक पत्रकारांची गरज आहे . खरंच मला अभिमान आहे या पत्रकार मित्राचा .

  • @surajshinde6806
    @surajshinde6806 3 месяца назад +24

    पत्रकाराच्या हिंमतीला खरच मनापासून सलाम🙏🙏

  • @DineshMorge-jt4ho
    @DineshMorge-jt4ho 2 месяца назад +1

    सर्व प्रथम या पत्रकार दादा ला खूप आभार
    अशा गोष्टी सामान्य जनतेला दाखून देताय आपण हे खात्त असच आहे .
    यांना पैसा पाहिजे जनतेच हित नाय ते खात्त चागला आहे पण त्यात अस खोटे पण नसावा

  • @Professorrajeshbosspattern5913
    @Professorrajeshbosspattern5913 9 месяцев назад +26

    पत्रकार असावा तर असा जो आम नागरीकांचा आवाज उठवनारा,,, पत्रकराल व कैमरेमैन ला 12 तोफांचा सलाम 🙏🙏🙏🙏

  • @altabmaneri5983
    @altabmaneri5983 6 месяцев назад +8

    पत्रकार बंधू तुमचा अभिमान आहे तुम्ही आमच्या नातेपुते शहरात या तेथे तर मोठया प्रमाणात लूट चालू आहे

  • @Andhbhakt400
    @Andhbhakt400 11 месяцев назад +14

    जबरदस्त रिपोर्टर सलाम भावा तुझ्या कार्याला👍👍🔥

  • @vickyakvlogs8660
    @vickyakvlogs8660 2 месяца назад +1

    एक नंबर विडिओ भाऊ 👌

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +28

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन या मिडीया पत्रकार बांधवांना मानाचा मुजरा...हीच छत्रपतींची शिकवण आहे अन्याया विरोधात आवाज उठवला पाहिजे

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 Год назад +18

    दमदार पत्रकार

  • @somnathgaikar3272
    @somnathgaikar3272 11 месяцев назад +6

    एक नंबर भावा तुझा गर्व वाटतो असे पत्रकार बंधू पाहिजेत माझ्या महाराष्ट्रात
    रोख ठोक

  • @dattatraypatil3043
    @dattatraypatil3043 2 месяца назад +1

    पत्रकारितेला २१ तोफा ची सलामी,🚀

  • @akashpatil8911
    @akashpatil8911 11 месяцев назад +12

    नवी मुंबईत पण हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. हे polic भरती होतात नंतर वशिला लाऊन पैसे दाबून traffic मध्ये जातात फुल कमाई

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Год назад +38

    भाऊ आपण सत्य परिस्थिती जनतेला दाखवून दिली आहे. गोरगरीब जनतेची लूट मार करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दंडात्मक /निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.

  • @a-zgamerz464
    @a-zgamerz464 11 месяцев назад +13

    हे खरं आहे पत्रकार साहेब .
    महाराष्ट्र पोलीस गरीब जनतेला सर्व म्हणत नाही मी!
    काही महाराष्ट्र पोलीस अडाणी आणि गोरगरीब जनतेला लुटण्याचे काम करतात ...

  • @baliramdongare5182
    @baliramdongare5182 27 дней назад

    पत्रकार असावेत तर असे निर्भिड सलाम आहे भावाला

  • @sureshroman498
    @sureshroman498 Год назад +45

    हा पोलीस याची वर्दी उतरली पाहिजे