कपाशी गळ फांद्या कशा ओळखाव्या | कापूस गळ फांद्या काढून उत्पादन वाढणार | krushi varta channel

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 26

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam Год назад +1

    शेतकऱ्यांविषयी असणारी तळमळ खूप प्रामाणिक आहे
    असे काम करणारे आणि सांगणारे जगात फार कमी आहे
    तुमचे मनापासून आभार !

  • @shekarkhurade2634
    @shekarkhurade2634 4 месяца назад

    मी गेल्या वर्षी तीन एकर प्रयोग केला होता मला नऊ क्विंटलचा एकरी उतार आला

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 Год назад

    ही दादा लाड़ पद्दत आहे छान आहे.

  • @dattatreyagolawad8068
    @dattatreyagolawad8068 Год назад +1

    Kapashi plot mast ahe Ganesh bhau

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 Год назад +2

    सर तुमची माहिती एकच नंबर असेच मार्गदर्शन करा तुमचा फोन नंबर

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Год назад +2

    नमस्कार दादा मी या वर्षी कापूस लागवड केली आहे तर अजीत 1155,1199.व मनी मेकर हे वाण लावले आहेत मी चांगले वाण लावले का हे मला कळवा..

  • @shankarghuge2412
    @shankarghuge2412 Год назад +1

    Hatachya sahyane kadayla tar ajun kovalya aahena calel ka

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Год назад

      चालेल पण हताने फांद्या लवकर तुटत नाहीत झाडाची ओढताण होते.

  • @anildoikwad3142
    @anildoikwad3142 Год назад

    दादा माझा कापुस 55 दिवसाचा आहे माझ गळफांदी काढण्याचे काम चालू आहे आणि कापुस 4 फुटांचा आहे काही नुकसान तर होणार नाही ना क्रपया ऊत्तर द्या

  • @pundlikhalase207
    @pundlikhalase207 Год назад +2

    कापुस कधी लावला भाऊ

  • @devidasbhagat3320
    @devidasbhagat3320 Год назад +1

    जर आपण गळ फांद्या चे शेंडे तोडले तर त्या तून फळ फांद्या नागनाथ नाही काय ?

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Год назад

      समजले नाही काय म्हणता ते ?

    • @devidasbhagat3320
      @devidasbhagat3320 Год назад

      नागनाथ च्या ऐवजी ' निघनार ' असे वाचावे
      फळ फांद्या चे नवीन फुटवे निघत नाही काय?

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Год назад

      गळ फांदी ही वांझ फांदी असते.फळफांद्या सारखी पातेधारणा गळफांदी करू शकत नाही.ही पुर्ण काढावी यातून कुठलाही झालेला फुटवा कामाचा नाही.

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 Год назад +3

    फायदा काहीच होत नाही याउलट कपाशीच झाडाची वाढ खुंटते . मागील वर्षी मी ३ एकरवर हा प्रयोग केला होता .

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Год назад +2

      बऱ्याच शेतकऱ्यांचा फायदा पण झाला आहे पाहु प्रॅक्टिकल अनुभव काय सांगतो.तुमची जमिन बहुतेक हलकी असावी.

    • @Yogeshgorecomedy
      @Yogeshgorecomedy Год назад +3

      Bhau mi yach dada laad tantrane galfandi kadhun 3te 4 futavar shenda khudto aani 12 quintal utpadan ghet aahe.3 varshapasun

    • @Mrmysterious007-c9o
      @Mrmysterious007-c9o 4 месяца назад

      तुमची प्रतिक्रिया फेक आहे सूरज सर

  • @ganeshkurhe3131
    @ganeshkurhe3131 Год назад +1

    पाऊस झाला का?

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  Год назад

      दोन तीन पाऊस झालेत आम्हांला.