कापूस गळफांदी काढावी का? / कापूस गळफांदी काढण्याचे फायदे / गळफांदी मुळे होणारे फायदे तोटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 27

  • @pramodshinde2330
    @pramodshinde2330 Год назад +11

    मि काढली आहे गळ फांदी आणि पान ही काढले आहे आता शेंडा खुडणी चालू आहे 75 दिवस पूर्ण एकरी मी एकोणवीस हजार झाड बसवली आहे 4.5 पॅकेट
    मधली मेहनत नाही एकही डोस नाही टाकला आता 10.12 कैरी पक्की झालीय टार्गेट 30 : 35 कुंटल ठेवलंय पण नक्की निघणार जमीन चांगलीच आहे अगोदर शेण खत टाकलंय खूप खूप छान प्रयोग आहे धन्यवाद 🙏

    • @karanaher001
      @karanaher001 4 месяца назад

      किती क्विंटल झाला कापूस

    • @pramodshinde2330
      @pramodshinde2330 4 месяца назад

      22

    • @marotikadam2222
      @marotikadam2222 3 месяца назад

      दादा अंतर किती बाय किती मध्ये १९ हजार बी लावली

  • @shivakanyav237
    @shivakanyav237 Год назад +5

    दादा आमची कपाशी 50 दिवसाची असुन आम्ही गड फांदी काढणे चालू केली व ताक अंडी ची एक फवारणी झाली

  • @rampund7372
    @rampund7372 Год назад +9

    दादा मी कापूस पन्नास दिवसांचा असताना 4एकर गल फांदी काढली आहे

  • @VaishnaviRane-r1q
    @VaishnaviRane-r1q Год назад +1

    Tak andi khat dinching kelya nantr dap khat dile tr tyach khi parinam hoil ka

  • @jagdishpatil499
    @jagdishpatil499 Год назад +2

    सर 1.5/3.75लागवड केली आहे गळ फांद्या कट करू का कृपया कमेंट्स करा

  • @vaibhavwankhade8002
    @vaibhavwankhade8002 Год назад

    Galphandi kadalyavar favara konta marayacha fungiside

  • @sanghapalbhandare5301
    @sanghapalbhandare5301 Год назад +1

    Dada sooryi mankar kade lakshy devu naka ekhada vekti rahate kodila

  • @BalasahebSawant-km6ly
    @BalasahebSawant-km6ly Год назад

    Sir. Ram. Ram

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 Год назад +1

    Galfandi kapnya peksha kudali tar fayda hoil ka 🙏

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 4 месяца назад

    टरबूज लागवड वर विडिओ बनवा

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 Год назад +3

    माझ्या मते सांगण्यापेक्षा करून पाहायचं दादा plz reply dya

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад +2

      लोकाची काढू का मग?? 😡 काय बोलावं याच तरी भान ठेवा. माझी 60 दिवसाची पण पूर्ण नाही अजून. उगच कुठ पण बोट घालू नका

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 Год назад +1

    Tumhi je margadarshan karat aahat ek dam chhan aahe murkh lok kahi comment kartat

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 Год назад

    तुम्ही कोणत्या अंतरात लावलेली आहे कपाशी. आणि तुम्ही गळ फांदी काढणार आहात का. कधी

  • @akashsirsath9300
    @akashsirsath9300 3 месяца назад

    गळफांदी तोडण्या ऐवजी जर गळ फांदीचा शेंडा खुडला तर काही फरक दिसेल का

  • @nikhilpatil6562
    @nikhilpatil6562 Год назад +1

    नमस्कार दादा
    माझी लागवड 5 जुन ची आहे परंतु मागील 1 महिन्यात खूप जास्त पाऊस असल्या मुळे मी गलफंदी नाही काढू शकलो ..
    आता 75 दिवसाचा प्लॉट आहे आता काढू शकतो का
    खताचा एक डोस बाकी आहे...

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 Год назад

    तुमी फक्त शेतकऱ्याला पागल समजता दादा स्वतःहा काही झाडें गळफांदी काढायची नंतर सांगायचं प्रॅक्टिकल करा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад +1

      मी पागल समजतो? आधी व्हिडिओ पाहा मग judge करा

    • @Ranatilpotte
      @Ranatilpotte 3 месяца назад

      माफ करा भाऊ , पण 35-40 दिवसांच्या आत गळफांदी छाटणी करावी.. आपण चुकिची माहिती देत आहात. शेतकऱ्यांचा खुप मोठा होऊ शकतो. मी 4-5 वर्षांपासून छाटणी करत आहेत. 🙏