कापूस शेंडे खुडणीची वेळ व पद्धत आणि त्याचे फायदे - Timing. Procedure and Benefits Nipping Of Cotton

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 8

  • @PritamPRathod
    @PritamPRathod 2 года назад +1

    धन्यवाद सर.......

    • @kisankatta1296
      @kisankatta1296  2 года назад +2

      धन्यवाद भाऊ
      आपण केलेल्या कमेंट मुळे माझा उत्साह द्विगुणित झाला
      तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळाले की आपणास ही माहिती चांगली मिळाली
      जय जवान जय किसान

  • @financekaf
    @financekaf 3 месяца назад

    Dada mazi kapashi 4*1 vr aahe 5ft chya vr geliy mi shenda khudni keli tr kapus datel ka

  • @ScaryThingsVA
    @ScaryThingsVA 2 года назад +1

    माझी कपाशी आता पाच साडे पाच फूट उंच झालेली आहे आणि झाडाला असंख्य अशा फुटवे आहेत तर मी शेंडे खुडणी करावी काय आणि जर शेंडे खुडणी केली तर फळ फ़ांद्या त्यानंतर एकमेकात शिरतील. माझे कपाशीचे अंतर 3*3 वरती आहे . तर मला मार्गदर्शन करावे कि मी शेंडे खुडणी करावी कि नाही

    • @kisankatta1296
      @kisankatta1296  2 года назад

      दादा तुमची कपाशी च जर फरदल नाही घ्यायची असेल तर तुम्ही शेंडा खोडनी करू शकता जसे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली कपाशीला भरपूर फांद्या आहेच आपली कपाशी ३*३ वर आहे तर दाटून जाईल त्यामुळं आपण शेंडा खुडनी केल्यास कपाशी दाटून जाईल यांची काळजी घ्यावी

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 2 года назад +1

    शेडा कधीखुडायचा ते सागा

    • @kisankatta1296
      @kisankatta1296  2 года назад

      भाऊ vdo मधे सनितलेल आहे