Это видео недоступно.
Сожалеем об этом.
गळ फांदी छाटणी करून फायदा कि तोटा | गळ फांद्या छाटणी करावी का ? | krushi varta channel
HTML-код
- Опубликовано: 20 авг 2023
- गळ फांदी छाटणी करून फायदा कि तोटा. गळ फांद्या छाटणी करावी का ?. krushi varta channel.
#कापूस
#cotton
#कापूस_गळफांदी
#krushi_varta_channel
गळफांदी किती दिवस नंतर काढून टाका वी आणि शेंडे किती दिवसांनी खुडावेत हे सविस्तर माहिती देवून उद्बोधन करा वे
आम्ही पण गळ फांदी कट केली व शेंडे खुडले एकरी २० किंटल उत्पादन मिळाले छान आहे. करून पहा
अंतर किती होता
तुमच मोबाईल नंबर द्या
खर सांगा साहेब मी गळ फांदी छाटणार आहे.
अंतर तिन फुट होते. चाळीस दिवसा दरम्यान फांदी कट करावी सरकी छाती इतकी झाली की शेंडा कट करा.
Kup chhan mahiti ❤❤
45 disach plot ahe fandya kadhaylala chlel ka
Zabardast bhau khupchan❤
खूप छान माहिती दादा धन्यवाद
Khupch sundhar parati aahe
Thank you dada
Sanket cotton plant दिखाओ
Rasee Majik 386 wan changla aahe ka
फवारणी व खत नियोजन सांगा
कपाशी पिकाचे आंतर काय आहे
Gal fandi kiti divsani kadhavi
Shendy khudly kay?
अन्तर किती आहे आणि व्हेरायटी कोनती आहे
गळ फांदी किती दिवसाने काढावी।
Average kiti aale?
गळ फांदी किती दिवसांनी काढली
न्यानो बुस्टर कोठे मिळेल
कापसाचा कोणते वाहन आहे
दादा लाड कापुस तंत्रज्ञान
Good morning, dada, khup chan aahe kapashi ,konata van aahe ha? Paus kasa aahe tumchyakade
पंचगंगा प्रेसिडेंट गोल्ड
Hindi me video banaiye
Yek ch number bhau
इगनिटसचे प्रमाण १५लिटरच्या पंपासाठी किती घेतले आहे.किटकनाशकामधे मिक्स करून फवारले आहे की सेपरेट फवारले आहे
स्पेशल फवारणी दिली.8 मिली.ने
हिंदी में बना दो एक वीडियो
तुमचा नंबर मिळेल का दादा
अंतर किती बाय किती आहे. मि 4.5 × 2 किव्वा 4.5 × 1 घेणार आहे गळ फांदया काढल्या तर चालेल का ?
कारण मि ऐकलं कि 3.5 × 1 किव्वा त्यापेक्षा कमी अंतर असेल तरच गळ फांदया काढाव्या कृपाया मार्गदर्शन करा
किती एकर काढून टाकले आहे
का २ ३ तास छाटले होते
20 गुंठे
Foreman trap kutale lawawe
Market madhe ahe khup foreman trap.lur mahtvacha ahe.
75 दिवसाचा प्लॉट आहे आता glpahndya काढल्या तर चालते का
नाही
नाही
@@KRUSHIVARTACHANNELमग लागवडीपासून किती दिवसांनी गळ फांदी तोडून कडायची साहेब