आज मतदान झालेल्या या ११ जागांवर कोण जिंकतंय, कोण हरतंय ? | Pune, Beed, Shirur, Maval, Raver Loksabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 май 2024
  • आज मतदान झालेल्या या ११ जागांवर कोण जिंकतंय, कोण हरतंय | Pune, Beed, Shirur, Maval, Raver Loksabha
    लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज आटोपलंय. त्यात देशभरातील ९६ तर महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांत मतदान झालंय. त्याबरोबरच आता महाराष्ट्रातील ३५ मतदारसंघांतील मतदान आटोपलंय. चौथ्या टप्प्यामध्ये महाष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड येथे आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालीय. पहिल्या तीन टप्प्यांमधील निवडणूक काहीसी जड गेल्यानंतर आपल्या प्रभावक्षेत्रात झालेल्या या मतदानातून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा भाजपा आणि महायुतीला आहे. त्याचं कारण म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या ११ जागांपैकी ९ जागा ह्या महायुतीने जिंकल्या होत्या. त्यात एकट्या भाजपाने ६ जागांवर विजय मिळवला होता. तर महाविकास आघाडीला केवळ एक जागा जिंकता आली होती. एका जागेवर एमआयएमनं बाजी मारली होती. त्यामुळे मागच्या दोन निवडणुकांमधील अपयश मागे टाकून महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून चौथ्या टप्प्यात केला. आता लोकसभा निवडणुकच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आटोपल्यानंतर आज मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये कोण आघाडीवर राहिलाय आणि कोण पिछाडीवर पडलाय, याचाच घेतलेला हा आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #beed
    #beedloksabha
    #beedloksabhaelection
    #bajrangsonawane
    #bajrangsonawne
    #bajrangsonwane
    #bajrangsonawanenews
    #bajarangsonawane
    #bajrangsonawanespeech
    #bajrangsonawanehistory
    #pankajamunde
    #pankajamundenews
    #puneloksabha
    #shirurloksabha
    #mavalloksabha
    #raverloksabha
    #shirdiloksabha
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

Комментарии • 2 тыс.

  • @arjunkhendke7809
    @arjunkhendke7809 27 дней назад +646

    मी जालना जिल्ह्यातील एक मतदार आहे त्याचबरोबर छोटा एक रसवंतीचा व्यवसाय सुद्धा आहे त्यामुळे माझ्याकडे प्रत्येक समाजातील लोक येतात या लोकांचा कल डॉक्टर कल्याण काळे यांचे पारड मोठ्या प्रमाणात जड आहे जवळजवळ रावसाहेब दानवे यांचा पराभव निश्चित आहे हा माझा कुठल्या पक्षाचा नाही लोकांचा ऐकलेला कल आहे

    • @user-ie1ot1zz5i
      @user-ie1ot1zz5i 27 дней назад +21

      एकदम बरोबर

    • @swapnilshingare1647
      @swapnilshingare1647 27 дней назад +30

      तो मंगेश साबळे माती खाणार आहे भाऊ नाहीतर कल्याण काळे नक्की निवडून आले असते... बघू काय होतंय ते

    • @NileshGaroleNG
      @NileshGaroleNG 27 дней назад +18

      काँग्रेस
      जय हो

    • @NileshGaroleNG
      @NileshGaroleNG 27 дней назад +12

      कोण ओळखत साबळे ला

    • @expertiseaditya09
      @expertiseaditya09 27 дней назад +10

      100% बरोबर बोललात कल्याण काळे vs मंगेश साबळे ❤

  • @balugavhane4977
    @balugavhane4977 27 дней назад +770

    नगरमध्ये निलेश लंके 100% विजय होणार

    • @ShashikantNavsagar
      @ShashikantNavsagar 27 дней назад +6

      Pankaja.tai

    • @rahulingale9811
      @rahulingale9811 27 дней назад +14

      मी नगर चा मतदार नाहीत पण सोशल मीडिया वर नगर मधी पैशाची उधळपट्टी झालेले दिसले

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 27 дней назад

      ​​@@rahulingale9811 बरोबर दोघांनी वाटलें

    • @nitinkshirsagar2447
      @nitinkshirsagar2447 27 дней назад +13

      100% लंके खासदार होणार

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 27 дней назад +6

      धनशक्ती खूप वापर केला.. जिथं bjp तिथं फक्त धनशक्ती

  • @Abdullah-cu9yx
    @Abdullah-cu9yx 27 дней назад +60

    नगर निलेश लंके साहेब विजयी होणार10001टके

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 27 дней назад +15

    शिरूर ने तुतारी वाजवली खणखणीत❤

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 27 дней назад +294

    शिर्डी मध्ये एकतर्फी होणार भाऊसाहे ब वाघचौरे मशाल विजयी होणार .

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 27 дней назад +12

      शिवसेना ठाकरे च्या 4 ही जागा येत आहे

  • @user-du1wf4pu8w
    @user-du1wf4pu8w 27 дней назад +343

    रवींद्र भाऊ धंगेकर विजय हाेतील त्यांना पुण्यात ७० टक्के मतदान झाले आहे रवींद्र भाऊ धंगेकर विजय भव🎉🎉🎉🎉

  • @rohidaskapkar9629
    @rohidaskapkar9629 26 дней назад +12

    बीड जिल्हयातुन खबर पक्की✌✌ 4लाखानी ताईंचा विजय नक्की✌✌ जय जय श्री राम🙏🙏🥰🥰✌✌

    • @rajattar5252
      @rajattar5252 22 дня назад +1

      Khabar pakki
      Vijay nakki
      Karan tai ni
      Kalali chikki.......

  • @vishnuborade3006
    @vishnuborade3006 27 дней назад +50

    शि़दे गट व अजित पवार गट एक हि जागा मिळणार नाही असे चित्र महाराष्ट्रात आहे...

    • @VishalTambe1767
      @VishalTambe1767 26 дней назад

      😂😂😂

    • @VishalTambe1767
      @VishalTambe1767 26 дней назад

      शेवटी बाप बाप असतो

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 26 дней назад

      shirurchi jaga basel tyanchi

    • @indian5402
      @indian5402 26 дней назад

      छत्रपती संभाजीनगर ची सीट कन्फर्म भूमरे विजयी

  • @Ashwini194
    @Ashwini194 27 дней назад +853

    बजरंग सोनावणे one side गेलं आहे... खूप मतदान झाले आहे. मराठा मुस्लीम च... आत्ता फक्त आतुरता 4 जुन ची

  • @dnyaneshwarjadhav5202
    @dnyaneshwarjadhav5202 27 дней назад +451

    बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार 100%❤❤

  • @LadkuGavali
    @LadkuGavali 26 дней назад +16

    कर्जत तालुक्यात संजू वाघिरे यांना विक्रमी मतदान झाले आहे

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 27 дней назад +55

    रक्षा खडसे, श्रीधर बारणे हे दोघेच येतील बाकी नंतर ९ उध्दव ठाकरे, शरदचंद्र पवार व इंडिया आघाडी घ्या जागा येतील हे १००% खरे आहे.जयभीम

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 26 дней назад

      nagarchi bjp chi jaga yeil 100% chaglya leed ni

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 25 дней назад

      Jalgaon madhe Kai hoeel ??

    • @user-th6uw9ei9n
      @user-th6uw9ei9n 25 дней назад

      हे पण येत नाही

    • @sanjaybhangareofficial9906
      @sanjaybhangareofficial9906 24 дня назад

      Graund report shows 4shits gos to mahavikas aghadi 1shirdi 2.chhatrapati sanbhajinagar.3.nandurbaar4.shirur

  • @dilippawar4421
    @dilippawar4421 27 дней назад +212

    नगर मध्ये लाल मातिचा पैलवान गरीबांचा कैवारी आमचे लाडके लोकनेते निलेश लंके 100 टंके दीड लाखाच्या लिडनि विजय होणार

  • @mohanshingaremohan6882
    @mohanshingaremohan6882 27 дней назад +394

    बजरंग सोनवणे विजय झाले आहे बजरंग बली जय

  • @manikvatole6021
    @manikvatole6021 27 дней назад +55

    आज झालेल्या निवडणुकीत 11 पैकी महाविकास आघाडी ला कमीत कमी 8 जागी विजय मिळेल.....?

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 27 дней назад +51

    70 ते 80 टक्के ग्रामीण भाग बजरंग बाप्पा यांना खूप मतदान मोठ्या प्रमाणात पडले
    आता एवढेच बघावा लागेल की निकाल कोणाच्या बाजूला लागतो जर पंकजा मुंडे यांचा निकाल लागला तर ईव्हीएम मध्ये खूप घोटाळा आहे दिसून येते

    • @whatsinthename7036
      @whatsinthename7036 27 дней назад +4

      Aatapasunach
      4 june parynt dhir dhara 😂

    • @user-zf3qd3qv4c
      @user-zf3qd3qv4c 27 дней назад +2

      बरोबर आहे भाव

    • @ShankarIghare-fq9ib
      @ShankarIghare-fq9ib 27 дней назад +5

      Evm hack hot asel tr mg nivadnuk ayogakde arj kara ani dakhva kashi hack hote ti😂😂😂

    • @vashisthdoiephode6523
      @vashisthdoiephode6523 27 дней назад +3

      हे शोभल
      घ्या केळ

    • @rohitshewale9473
      @rohitshewale9473 26 дней назад

      Evm chya navane radayla attapasun survat keli

  • @YashvantShinare-oy9eh
    @YashvantShinare-oy9eh 27 дней назад +336

    नगरमधून निलेश लंके १००%

  • @Its_pari_8822
    @Its_pari_8822 27 дней назад +735

    बीड मधून फक्त बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय होणार 💯💯👌🏼💐💐

  • @FunnyCreation-jc7um
    @FunnyCreation-jc7um 26 дней назад +7

    अमोल कोल्हे 100% विजयी
    जय शिवराय 🚩

  • @vishalbhauingle9873
    @vishalbhauingle9873 27 дней назад +36

    जालना मतदारसंघाचे फिक्स खासदार डॉ.कल्याण काळे साहेब.
    काँग्रेस

    • @BhanudasKad-ow4fi
      @BhanudasKad-ow4fi 22 дня назад

      रावसाहेब दानवे निवडून येणारे

  • @pradipkurumkar9592
    @pradipkurumkar9592 27 дней назад +156

    लंके साहेब

  • @societymitra
    @societymitra 27 дней назад +249

    भाजप विरोधात इतकं प्रचंड मतदान झालेले दिसत आहे ...भाजप चा सूफडा साफ होणार आहे हे मात्र नक्की आहे

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 27 дней назад

      महाराष्ट्रातून जरी भाजपला शून्य जागा मिळाले तरी देशातून इतर राज्यातून भाजप २८५ पार होत आहे.
      मुळात काँग्रेस देशभरात २५० जागा लढत आहे म्हणजे बहुमत त्यांना एकट्याला मिळणार नाही, मग काय उपयोग आहे अश्या पक्षांचा ??
      जो पक्ष निवडणूक जिंकण्याच्या इच्छेने मैदानात उतरला नाही त्याला का बर मत द्यायचे ??
      द्वेष आणि सुडाच्या नादात लोक ही गोष्ट विसरून गेली आहे का ??

    • @deepakshethia5420
      @deepakshethia5420 26 дней назад

      BJP cha virodha cha karan??

    • @societymitra
      @societymitra 26 дней назад +4

      @@deepakshethia5420 लाज आहे का कारण विचारायला ....असेल शिल्लक तर भाजप ला का विरोध आहे हा प्रश्न विचारायची हिम्मत नसती झाली

    • @user-pr2xu1uu7u
      @user-pr2xu1uu7u 26 дней назад

      स्वप्न बघ लवड्या

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 дней назад +1

      ​@@societymitra zop re mitra swapna baghat bas

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 27 дней назад +12

    🙏🎯 #श्री.#बजरंग ( #बप्पा) #सोनवणे.
    #2_लाख_मतांनी_विजयी @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरी_पुत्र ,श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे Fix ( #MP) Member of parliament (#खासदार).✌️✌️🎯 ------------------ काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️✌️

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 26 дней назад +2

    एकदम बरोबर अंदाज नोंदविले आहेत..✔️👍

  • @gauri_patil_001
    @gauri_patil_001 27 дней назад +110

    बजरंग बप्पा सोनवणे Fix खासदार.....✨🚩

  • @virunbhagut9962
    @virunbhagut9962 27 дней назад +402

    पुण्यात फक्त धंगेकर च येनार

    • @Bibhishanvlogs263
      @Bibhishanvlogs263 27 дней назад

      भाजपच च पिलू आहे तू

  • @aaryassongs4205
    @aaryassongs4205 27 дней назад +8

    शिर्डी मध्ये भाऊसाहेब वाकचौरे

  • @pravinagalave2475
    @pravinagalave2475 26 дней назад +1

    खुप छान व्हिडीओ कल एकदम बरोबर

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 27 дней назад +256

    बजरंग बप्पा सोनवणे १००

  • @rohitashtekar4037
    @rohitashtekar4037 27 дней назад +151

    काय म्हणताय पुणेकर निवडून येणार दंगेकर 🎉🎉

  • @lukmankakar6071
    @lukmankakar6071 23 дня назад +1

    जळगाव लोकसभा मतदार संघात मविआ चा विजय निश्चित आहे

  • @mazharkhan6421
    @mazharkhan6421 27 дней назад +14

    भाऊसाहेब वाकचौरे यांची मशाल पेटली शिर्डी ओनली उद्धव साहेबांची शिवसेना

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv 27 дней назад +63

    जळगांव मध्ये मशाल चांगल्या प्रकारे चालली आहे

  • @jitendrapatil303
    @jitendrapatil303 27 дней назад +54

    प्रथमेश...तुमचे अंदाज परत तपासून बघा..वास्तविकता दाखवा..वाऱ्याचा अचूक अंदाज घ्या..ही निवडणूक फक्त आणि फक्त शेतकरी राजाच फिरवू शकतो..जो शेतकऱ्यांना तोच आपला..जय जवान जय किसान..

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 25 дней назад +1

      सगळे शेतकरी फक्त आताचा वि४ करत नाही ते माघाचा 5 वर्षाचा पण वि४ करून मत देत असतात। भावात चढ उतर हा होतच असतो आम्ही पण शेतकरी आहे तुम्हला वाटत असेल सर्व शेतकरी बाजप विरोधात मत टाकतील तर अस मुलीच नाही ह

  • @ganeshgurav9440
    @ganeshgurav9440 25 дней назад +1

    जळगाव मधून करण पवार निवडून येतील रावेर मधून रक्षा खडसे..... विषयच भारी तुमचा अभ्यास कच्चा आहे

  • @Krishkolhe791
    @Krishkolhe791 27 дней назад +5

    जालना येथे मंगेश साबळे यांना भरपूर मतदान झाले आहे, विजय होण्याची शक्यता जास्त आहे

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 дней назад +1

      नाही येणार कारण शेवटच्या टप्प्यात तो मागे पडला आहे. जनतेचा राग हा मोदी वर प्रचंड प्रमाणात होता . भाजप ने तर पैसा तर पाण्या सारखा वाटला तरी लोकांनी मतदान हे मविआ लाच केले आहे असे लोक बोलत होते.😊

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 27 дней назад +158

    Pune रवींद्र धंगेकर ❤

  • @kiranmarathe7313
    @kiranmarathe7313 27 дней назад +94

    कमेंट मध्ये तर महाविकास आघाडी चे च उमेदवार निवडून येताना दिसत आहे खूप खूप अभिनंदन सर्वांचे 😂😅

  • @mayagore3716
    @mayagore3716 27 дней назад

    Thank you so much❤🙏🙏

  • @vishnuborade3006
    @vishnuborade3006 27 дней назад +5

    महाराष्ट्रातील 48 मतदार संघापैकी 35 मतदार संघात महाविकास आघाडी निवडून येण्याची जास्त शक्यता आहे....

  • @user-ik5wy3ht7w
    @user-ik5wy3ht7w 27 дней назад +156

    जालना मंगेश साबळे विजयी होऊन संसदेत जाणार 🎉🎉🎉🎉

    • @shrikantbodke1372
      @shrikantbodke1372 27 дней назад +3

      Deposit japt

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 дней назад +2

      साबळे ला दानवे यांनीच उभे केले होते हेही शेवटी लोकांच्या लक्षात आले होते व तसे लोक बोलत होते. म्हणून येथे कांग्रेस चे उमेदवार निवडून येतील असे चित्र आहे.

  • @vaibhavpatil5445
    @vaibhavpatil5445 27 дней назад +202

    डायरेक्ट निकाल.... 4 जुन ला मतमोजणी करायची की नाही...

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 27 дней назад +6

      😅😅😅😂good one

    • @vijayendrajoshi5645
      @vijayendrajoshi5645 27 дней назад +6

      ठेवणीतल जोडे 😂

    • @hgb4968
      @hgb4968 27 дней назад +3

      😂😂😂 बरोबर

    • @ShekharSomkuwar-zy8ww
      @ShekharSomkuwar-zy8ww 27 дней назад +14

      तुम्ही भाजपचे आहात म्हणून भाजपाचा विजय सांगत आहात पण एकही भाजपचा उमेदवार येणार नाही

    • @naru4u666
      @naru4u666 27 дней назад +1

      😂😂😂

  • @user-ve3bg8os3z
    @user-ve3bg8os3z 27 дней назад +3

    तुमचा विषयच वेगळा आहे, तुमचा अंदाज पण वेगळाच आहे, काय विश्लेषण करताय राव, यावेळेस जनता विरूद्ध प्रशासन आशिच लढाई झाली आहे

  • @bharatmohite6806
    @bharatmohite6806 27 дней назад +12

    101% बजरंग सोनवणे

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 27 дней назад +110

    *निलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे विजयी भव*

  • @niteshzarkar-qf6yg
    @niteshzarkar-qf6yg 27 дней назад +214

    बजरंग बाप्पा सोनवणे 🚩

  • @user-bj9ur7gi2d
    @user-bj9ur7gi2d 26 дней назад +3

    शंभर टक्के सुजय दादा विजयी होणार..... निकाल लागल्यावर सगळेच अचंबित होणार

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 27 дней назад +2

    जालन्या मधुन कल्याण काळे विचयी होणार💪

  • @BhushanChaskar-vu6sf
    @BhushanChaskar-vu6sf 27 дней назад +471

    शिरूर अमोल कोल्हे

  • @user-lu2dy2if9c
    @user-lu2dy2if9c 27 дней назад +179

    बजरंग बप्पा सोनवणे

    • @subhashkadlag9293
      @subhashkadlag9293 27 дней назад

      सगळं चलनाला ऊत्त याव'र बोलो नका

  • @vijaygagare8078
    @vijaygagare8078 26 дней назад +1

    अहिल्यानगर मध्ये लोकनेते निलेशजी लंके साहेब विजय होणार 100%

  • @maxd8781
    @maxd8781 27 дней назад

    Clean and concise, thks bro

  • @royalmaratha5427
    @royalmaratha5427 27 дней назад +235

    अज्या पवार, पंकजा ताई आणि धन्या मुंडे 4 तरखेला 3घा मिळून धरणाच्या कडेला चिक्की खात बसा😂

    • @pradipkshirsagar7662
      @pradipkshirsagar7662 27 дней назад +4

      😂😂😂

    • @shrikantshinde8399
      @shrikantshinde8399 27 дней назад +3

      🧇🧇🍉🍉

    • @ganeshkhedkar5100
      @ganeshkhedkar5100 27 дней назад +18

      शरुद्दीन खाजुला, बहुरंगी टप्पा, यांना म्हणाव..... रेल्वे रूळावर जाऊन झोपा..... सुपडा साफ झालाय पार 😅😅😅

    • @sanjayzende5023
      @sanjayzende5023 27 дней назад +4

      😂

    • @JhS5363
      @JhS5363 27 дней назад +4

      ​शेरुदिन मुळेच बजरंग बली निवडून येणार आहेत तेही लाखोच्या मताने

  • @Vijaypatil265
    @Vijaypatil265 27 дней назад +61

    Beed- बजरंग सोनवणे

  • @sudarshanpawar6302
    @sudarshanpawar6302 26 дней назад +3

    नंदुरबार गोवाल पाडवी विजयी होणार 100%

  • @user-kh1dr3vx8l
    @user-kh1dr3vx8l 27 дней назад +2

    महायुती हर हर महादेव ✌️💪🚩🚩

  • @ayank.2827
    @ayank.2827 27 дней назад +329

    बीड मधे मराठा vs OBC नाही
    मराठा vs वंजारी आहे

    • @rohitchothe9098
      @rohitchothe9098 27 дней назад +8

      Nahi, मराठा + मुस्लिम + अल्पसंख्याक + इतर obc vs पंकजा मुंडे

    • @P.Sarate
      @P.Sarate 27 дней назад +31

      हे अगदी खरं आहे. कारण इतर OBC यांना चालत नाही. फक्त मतदानापुरता OBC पाहिजे. लोकांना यांची खेळी कळली आहे.
      अजून विधानसभा बाकी आहे.

    • @abhijitnagargoje3634
      @abhijitnagargoje3634 27 дней назад +25

      Taripan PANKAJATAICH

    • @user-pj4eq3eh6g
      @user-pj4eq3eh6g 27 дней назад +20

      आता विधानसभा बाकी आहेOBC नक्कीच जागा दाखवून देईल

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss 27 дней назад +7

      Kahi sharam ahe khangress ne purn devide karun thevlay hindu caste system madhe shame 😢

  • @babujadhav5068
    @babujadhav5068 27 дней назад +99

    बजरंग मनोहर सोनवणे

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 26 дней назад +3

    कोण जिंकतय आणि कोण हरतय हे बघायची जनतेला काय गरज आहे. कारण कोण जरी जिंकले तरी जिंकलेला उमेदवार पहिल्यांदा निवडणूकीत झालेला खर्च भरून काढण्याच्या मागे लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. मग तुम्ही कशाला उगीच जीव तोडताय. निकालानंतर घोडेबाजार किंवा खोके ओके हेच घडणार आहे.

  • @adityagalande1689
    @adityagalande1689 27 дней назад +126

    Bajrang sonawane

  • @kashirupnagar3389
    @kashirupnagar3389 27 дней назад +169

    निलेश लंके

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 27 дней назад +1

    अभ्यासपूर्वक विवेचन

  • @ganeshsonawane7071
    @ganeshsonawane7071 27 дней назад +2

    विषय भारी वंचित बहुजन आघाडी शिर्डी आणि पुणे येथे बाजी मारणार लिहून घ्या

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 27 дней назад +308

    जळगाव मध्ये महाविक आघाडी योनार

  • @ganeshkhatane9075
    @ganeshkhatane9075 27 дней назад +16

    संभाजीनगर मधे ग्रामीण भागातून भूमरे आणि खैरे सारखे चालतील ..जो संभाजीनगर शहरातून लीड घेईल तो विजयी होईल...पण खैरे तिथून लीड घेऊन विजयी होण्याची शक्यता खूप दाट आहे

  • @user-mv6so9eg7w
    @user-mv6so9eg7w 27 дней назад +6

    संजोग भाऊ वाघेरे पाटील मावळ लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी होणार

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 26 дней назад +4

    निवडून कुणी पण येऊ. मात्र शब्दांच संचालन खुप छान वाटल 👌👌

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 27 дней назад +50

    जालना डॉ . कल्याणराव काळे येणार

  • @drabhijeetw7218
    @drabhijeetw7218 27 дней назад +107

    बीड मदे सोनवणे येणार

  • @satishlanghe8825
    @satishlanghe8825 27 дней назад +3

    In Pune Ravindra Dhangekar will win the election ✌️✌️

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 27 дней назад +3

    निवडणूका लोकशाही मार्गाने झाल्यातर महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघातील भाजपचा उमेदवार निवडून येईल असे वाटत नाही.
    कारण देशात भाजपविरोधी लाट आहे.

  • @suniljarange9167
    @suniljarange9167 27 дней назад +182

    बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे विजय होणार

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 27 дней назад +1

      नाही होणार

    • @pratapgarje1997
      @pratapgarje1997 27 дней назад +1

      स्वप्न पाहायला काही अडचण नाही 😂😂

    • @Aryan_ingle96k
      @Aryan_ingle96k 26 дней назад

      Bappa ch yenar 😎

    • @amrutsanap5987
      @amrutsanap5987 26 дней назад

      ओन्ली पंकजाताई

  • @AnantPatil-cu5mr
    @AnantPatil-cu5mr 27 дней назад +42

    चंद्रकांत खैरे संभाजीनगर

  • @K-jc2bx
    @K-jc2bx 27 дней назад +1

    मावळ मधून संजोग भाऊ वाघेरे खासदार म्हणून निवडून येतात. 100%

  • @user-kg6xg8kt2w
    @user-kg6xg8kt2w 26 дней назад +1

    जालना फक्त डॉ कल्याण काळे साहेब.

  • @babanraodeshmukh9421
    @babanraodeshmukh9421 27 дней назад +184

    ओन्ली करण पवार

    • @patil9849
      @patil9849 27 дней назад +6

      No brother ladies BJP la vote kart aahe mj pn Jalgaon cha aahe

    • @atharvabhangale7439
      @atharvabhangale7439 27 дней назад +2

      ​@@patil9849Jalgaon Loksabha madhe fakt jalgaon City yet nhi bhau jalgaon City che voters 2,00,000+ astat aani bakichya taluka mdhe 9,00,000+ ahe voters

    • @patil9849
      @patil9849 27 дней назад

      @@atharvabhangale7439 mi Jalgaon gramin chach aahe ith tevdh discription deu ja

    • @user-it9fm9qp1g
      @user-it9fm9qp1g 27 дней назад

      Bahu ful karan Dada la voting zhal ahe

    • @patil9849
      @patil9849 27 дней назад

      @@user-it9fm9qp1g kontya taluka madhe Amalner madhe BJP chalali smita wagh ch home ground mule

  • @ganesh9397
    @ganesh9397 27 дней назад +41

    अमोल कोल्हे विजय होणार

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 27 дней назад +1

    महाविकास आघाडीचे महाराष्ट्र मध्ये 37+ खासदार निवडून येणार केंद्रात इंडिया गठबंधन चे 335+खासदार निवडून येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantpatil2954
    @prashantpatil2954 26 дней назад +2

    चुकीचा सर्वे सांगताय तुम्ही रावेर लोकसभा मध्ये तुतारी चिन्ह जोरदार चाललंय

  • @apekshit2612
    @apekshit2612 27 дней назад +117

    विखे पाटील..पडणे स्वाभाविक आहे

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 26 дней назад +3

      सुजय विखेच निवडून येणार....!

    • @apekshit2612
      @apekshit2612 26 дней назад +1

      @@sunildukare7090 लाचार लोक 🤣

  • @achutjadhav1546
    @achutjadhav1546 27 дней назад +97

    सध्या तरी महाविकास आघाडीचे पारडं जड आहे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील

  • @kondajikadnar7011
    @kondajikadnar7011 27 дней назад +2

    शिर्डी तुन सदाशिवराव लोखंडे साहेब विजयी होणार

  • @user-xk9rh1uq3g
    @user-xk9rh1uq3g 26 дней назад +1

    अंदाज एकदम बरोबर आहे पण नगर च्या बाबतीत निलेश लंके यांचे पारडे जड वाटत आहे

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 27 дней назад +18

    आमच्याकडे कोल्हे फिक्स ❤

  • @Sanjog_44
    @Sanjog_44 27 дней назад +18

    बाप्पा बाप्पा बजरंग बाप्पा..एक मराठा लाख मराठा ❤

  • @rameshdhawale6045
    @rameshdhawale6045 27 дней назад

    Ground reports war video banawa saheb.

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 25 дней назад +1

    रवीधंगेकर, अमोल कोल्हे, निलेश लंके, निवडून यायला हवे

  • @marutisonawane9338
    @marutisonawane9338 27 дней назад +58

    हा अंदाज आहे, जनता ठरवेल कोण निवडून येईल आणि कोण पडेल, जनतेने त्यांच्या मनातील मतदान केले आहे, ते 4जूनला स्पष्ट होईल 🙏

    • @hiramanmahale9070
      @hiramanmahale9070 27 дней назад

      तूला का वाईट वाटले

    • @nileshpol8005
      @nileshpol8005 27 дней назад

      ईथे मी मी म्हणारे तोंडावर पडतात....सगळे दात घशात.....

  • @Vikas33311
    @Vikas33311 27 дней назад +29

    जालनात पंजाच राहील...

  • @narayansirphysicsmaths
    @narayansirphysicsmaths 27 дней назад +2

    Bajrang bappa jay ho

  • @Cricketfan2831
    @Cricketfan2831 24 дня назад +2

    अहिल्या नगर निलेश लंके साहेब 143423.. विजय फिक्स ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Vyom738
    @Vyom738 27 дней назад +86

    MVA 11/11❤

  • @kiransolunke4385
    @kiransolunke4385 27 дней назад +117

    शिरुर - अमोल कोल्हे
    पुणे- मुरलीधर मोहोळ
    मावळ- संजोग वागेरे
    अहमदनगर - निलंश लंके
    रावेर- रक्षा खडसे
    छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
    शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे
    बीड- बजरंग सोनवणे
    नंदुरबार- गोवाल पाडवी
    जालना- कल्याण काळे
    जळगाव- करण पवार

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 27 дней назад +6

      अंदाज बरोबर असण्याची शक्यता आहे रावेर चे जागी मिली जुली खेळ होण्याची शक्यता दाट आहे

    • @prashantbr563
      @prashantbr563 27 дней назад +1

      Asa hoel vattay

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx 27 дней назад +9

      Pune - Dhangekar yenar 👍👍

    • @defenderBanda..7575
      @defenderBanda..7575 27 дней назад +11

      भावा पुण्यात धंगेकर निवडून आले बघ 4 जून la🎉🎉

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane 27 дней назад +8

      अंदाज चांगले पण धांगेकर येणार

  • @dilipnalawade7392
    @dilipnalawade7392 27 дней назад +7

    अरे भावांनो तुम्ही तुमचे मत मांडले परंतु ईव्हीएम चे काय?

  • @drshoaibshaikh6984
    @drshoaibshaikh6984 26 дней назад +2

    जालना मधे कल्याण काले याना खुप मते पडली आहे पण पैसाच्या ज़ोरावर दानवे उड्या मारताना दिसले, दानवे निवड़ुन आले तरी माताधिक्य खुप कमी होईल जस्तित जास्त १० हज़ार मतानी दानवे निवड़ुन येईल नहितर कल्याण काले फ़िक्स आहे. माझी comment save करुण थेवा

  • @shivajichavhan8249
    @shivajichavhan8249 27 дней назад +78

    बजरंग आपा विजय निश्चितच होणार

  • @GAMINGFEWER
    @GAMINGFEWER 27 дней назад +34

    चला निकाल जाहीर झाला आता मतमोजणी व्हायला हवी की नाही भावा 😮

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 27 дней назад

    बजरंग बप्पा सोनवणे 🎉🎉🎉🎉२००००० मतांनी विजयी होणार 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-xk6qm9hv4o
    @user-xk6qm9hv4o 27 дней назад

    मावळमध्ये फक्त संजोग वाघेरे ❤

  • @vishalkale867
    @vishalkale867 27 дней назад +64

    Kalyan kale fix