Beed News | बीडच्या ज्या Mundewadi गावात मराठा Vs वंजारी वाद घडला, त्या गावातील गावकरी काय बोलले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 2,2 тыс.

  • @ramarenge6086
    @ramarenge6086 7 месяцев назад +1084

    मराठा समाज सरकारशी भांडत आहे त्यामुळे दुसऱ्याच पोट का दुखते?

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 7 месяцев назад +67

      Sarkarshi nahi tumcha jarange jatishi bhandat hota.. sampvun taknyachi भाषा karat hota..

    • @ramarenge6086
      @ramarenge6086 7 месяцев назад +52

      Obc एल्गार मेळाव्यात भाषण झालेली पहा एकदा.

    • @phadram4272
      @phadram4272 7 месяцев назад +14

      Sarkar shi banda dusryala kashala ungli karta

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 7 месяцев назад

      ​@@secularsaint7991आरे तुमच्या ओबीसी लोकांचे नेते कुत्र्यासारखे भुकत होते त्यावेळी तुम्ही साथ दिली.

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 7 месяцев назад

      ​@@ramarenge6086ती संताची भाषणे होती . ती जातीयवाद नव्हता ते कोणी पाहणार नाही . कारण त्यामुळे त्यांना गुदगुल्या होतात .

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 7 месяцев назад +614

    भावानो एक मानव म्हणून वागा जातीय वाद नको

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 7 месяцев назад +47

      खूप सुंदर विचार हाच विचार मानव जातीला वाचवू शकतो

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 месяцев назад +1

      तुतारी मुतारी जरांग्याला सांगना

    • @mohanjadhav3910
      @mohanjadhav3910 7 месяцев назад +11

      Khup chan vichar bhau tuze

    • @ramharigeti5635
      @ramharigeti5635 7 месяцев назад +9

      101, टके बरोबर,भाऊ, जाति फक्त 2,पूरोस,आनी, स्त्री, बंधु प्रेमान,राहव,हिच, विनंती जय, हारी

    • @Sunilbarke8686
      @Sunilbarke8686 7 месяцев назад

      जरांगे तोंडातून ब्राह्मण शब्द उचारतो आधी त्याला बंद करायला सांगा

  • @संजयसोळंके-भ9ज
    @संजयसोळंके-भ9ज 7 месяцев назад +343

    भावा उपोषणाला बसून आरक्षण मिळत नाही असं म्हणल्या होत्या पंकजा ताई

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 6 месяцев назад +4

      Correct 💯

    • @rishikeshgharjale419
      @rishikeshgharjale419 6 месяцев назад +6

      भाऊ ती सभा निट बघ ताई म्हणल्या की मंत्री ग्रह मंत्री यांनी बैठक घेऊन आरशन द्यावा हे म्हणन आहे ताई च

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule 6 месяцев назад +1

      Konala pada kas pada kon Kai manla sakal mahiti fakt ekda nikal lagudya

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 6 месяцев назад

      ​@@venkatesh_ghule त्याची वाट तर सगळेच बघायलेत फक्त evm हॅक होऊ नये एवढीच अपेक्षा

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 6 месяцев назад

      Jaramgya chi statement bg zavnya obc sc st chi aukat kai obc chi ghara jalali brahmana marla navi dukana fodli vanajrana tr prtk election mde shivya dilya

  • @cybermarathiofficial
    @cybermarathiofficial 7 месяцев назад +33

    25 वर्ष झालं तर फक्त वंजारी समाजाचे 4 -5 जनाचा विचार केला आणि बाकी ओबीसी वाऱ्यावर सोडले आहे 😂 मी स्वतः लिंगायत आहे

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 7 месяцев назад +45

    मराठा समाजांनी आज पर्यंत मुंढे कुटुंबियांवार प्रेम केलेच आहे यात काही शंका नाही पण इथून पुढे प्रेम पाहिजे नसेल तर खुशाल बहिष्कार टाका,वंजारी समाजाला जर मुंडे कुटुंबियांवार मनापासून प्रेम असेल ना तर एकच विचारा आपल्या खाजदारा ला अजून आपली रेल्वे चे काम कधी पूर्ण होणार आहे व काम पूर्ण करण्याची धमक कधी दाखवणार आहात.

    • @bharatkumarpatil9239
      @bharatkumarpatil9239 6 месяцев назад +1

      Abhinandan madam,bappa ale manun, Nemke kay zale madam

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 7 месяцев назад +248

    तुम्ही तुमच्या मुंडेना मानता कशामुळे तुमच्या जातीचे आहेत म्हणून मग जरांगे पाटील आमच्या जातीचे आहेत ते आमच्या जातीसाठी लढतात आरक्षणासाठी मग तुम्ही जंरागे पाटलांचे कोणत्याही व्हिडिओला खाली कंमेट काय करता चपटी कींग, गावठी मिथुन, जातीवादी, मी सगळ्या कंमेट बघतो मग तुमच्या नेत्याविषयी, जातीवाल्या विषयी कंमेट केल्यावर मने दुखतात मग आमचेही दुखतात कोणि कोणाला घाण कंमेट करु नका

    • @yogeshmore3517
      @yogeshmore3517 7 месяцев назад

      ती पंकजा जातीवादी आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा लायकीची नाही

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 7 месяцев назад +25

      लोक मूर्ख आहेत काही बोलतील पण पाटलांनी उघड उघड ताई ला विरोध केला यांना पाडा , वंजारी आहेच किती , वंजारी हाकला हे बोलणं बरोबर आहे का दादा ??

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 7 месяцев назад +14

      ये दादा तुमचा मिथुन चे लोक ताई विषय काय काय बोलले. सुरवाीपासूनच तुम्ही वाईट भाषा वापरली तुमचा मराठ्या ने.वंजारी काय सोडणार का मग.जाती वर जाल तर पुढ खेळ होणार च

    • @pearlvineinternational1200
      @pearlvineinternational1200 7 месяцев назад

      आमच्या नेत्याने कधी माझी जात माझी जात नाही केलं.ते सर्वांना बरोबर घेऊन चाललेत.आमच्या नेत्याने किती मराठा आमदार खासदार मंत्री केलेत ते पहा.fact एका जाती साठी बोलणारा तो जातीवादी असतो.

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 7 месяцев назад +7

      @@maharashtradesha7382 अरे दादा मी दोन्ही समाजा बद्दल बोलतोय कुणी ही अपशब्द बोलु नये उगाच अपशब्द वापरून काही भेटत का वाद निर्माण होतात माझ गाव अर्ध मराठा आणि अर्ध वंजारी आहे पण आमच्यात कधी वाद होत नाही आम्ही फक्त म्हणायला नगरचे पण बीड आणि नगरच्या शिवारात घरापासून शिरूर तालुका 12 आणि बीड 52 किलोमीटर आणि आमचा पाथर्डी तालुका 30 आणि नगर जिल्हा 90 किलोमीटर

  • @n.9785
    @n.9785 7 месяцев назад +295

    उठ मराठ्या जागा हो.❤

    • @WAGH6789
      @WAGH6789 6 месяцев назад +1

      5 ची चपटी ओढ
      जातीवाद कर😂
      आणि मग आत्महत्या कर😂
      परत झोपी जा😂

    • @pralhadlengare1886
      @pralhadlengare1886 6 месяцев назад +1

      Ut maratha jaga ho ,lavada dhuun ghe

    • @vaibhavgurav3771
      @vaibhavgurav3771 6 месяцев назад +1

      ​@@pralhadlengare1886🤣🤣

    • @somnathghumare1910
      @somnathghumare1910 6 месяцев назад

      ​@@pralhadlengare1886तुझ्या आईची पुच्ची धुऊन घे

    • @rupalimunde2991
      @rupalimunde2991 6 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashokbingale734
    @ashokbingale734 7 месяцев назад +433

    तु काळजी करू नको बजरंग बप्पा निवडून येणार

    • @Maharashtrapolice_225
      @Maharashtrapolice_225 7 месяцев назад +2

      😂😂

    • @dfcreation9
      @dfcreation9 7 месяцев назад +10

      तू bjp चा नाही.. 90 वाला आहे 🤣

    • @viralsuch4953
      @viralsuch4953 7 месяцев назад +3

      ​@@dfcreation9 to त्याच्या बापाचाच आहे पण नाव काकाच लावतो 😂

    • @ishiva4265
      @ishiva4265 7 месяцев назад +1

      तू काळजी करू नको विधानसभा शिल्लक आहे अजून

    • @pagalpan8910
      @pagalpan8910 7 месяцев назад

      😂

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 6 месяцев назад +144

    कुणाचं काहीही असो पण आम्हा सामान्य गरीब मराठ्याचा एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील 🚩

    • @marathihistory5901
      @marathihistory5901 6 месяцев назад

      जरागें गेला वारिला 😅 🍌

    • @vishalghule
      @vishalghule 6 месяцев назад

      Ekhada maratha Muslim kabari var jaun Jr chadar aparn keli tr ky karshil bhava

  • @PrashantVilasThengre
    @PrashantVilasThengre 6 месяцев назад

    मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. कारण अगोदरच लोकसंख्या प्रमाणात ओबीसी ना आरक्षण तुटपुंज आहे. त्यामुळे मराठा समाजाने वेगळं आरक्षण द्या

  • @sukhdevjadhav4561
    @sukhdevjadhav4561 7 месяцев назад +268

    मराठ्यांची गरज संपली का इलेक्शन झालं की जात दाखविता आमचे किती आमदार खासदार मंत्री तुमच्यापुढे झुकत होते इलेक्शन झालं की तुम्ही जात दाखवली

    • @surykantchole4166
      @surykantchole4166 7 месяцев назад +13

      आसं काही नाही जातीयवाद करू नका

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 7 месяцев назад +7

      Maratha samajache MLA pan down karayche ahet.OBC kay ahe he dakhun dyache ahe.mission Vidhan sabha 2024.wait and watch

    • @sachinshirsat12
      @sachinshirsat12 7 месяцев назад

      किती मराठ्यांनी मतदान केले पंकजा ताईंला

    • @RajuShinde-s8l
      @RajuShinde-s8l 7 месяцев назад

      केल्या तंगड्या उलट्या मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न

    • @pradipgutte2098
      @pradipgutte2098 7 месяцев назад

      अरे तो बडवा जरांगे जातिवाद फिरत वत आहे ना

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 7 месяцев назад +443

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯💯💯

    • @suryakant9800
      @suryakant9800 7 месяцев назад +13

      😂😂😂😂

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 7 месяцев назад +12

      😂😂😂😂😂 gajar ghe

    • @MaheshJadhav-yo5ru
      @MaheshJadhav-yo5ru 7 месяцев назад +7

      😂😂😂

    • @sampat307
      @sampat307 7 месяцев назад +6

      स्वप्न छान आहे दादाचं

    • @sachinrathod5821
      @sachinrathod5821 7 месяцев назад +9

      Vedzava Bajrang sonwane and jarange

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 7 месяцев назад +136

    पंकजा ताई म्हणल्या होत्या भावा. मराठ्यांना आरक्षण देता अनार नाही. अस बोल्याव. मराठा साम्राज्याच्या भावना दुखवल्या गेल्या नाहीत का

    • @ManikBansawade-q1x
      @ManikBansawade-q1x 7 месяцев назад +3

      OBC tun nahi bhetnar aarakshan

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 месяцев назад

      45% साखर कारखाने घेणार्यांनी आरक्षणाच्या गोष्टी नका करू जातीवांद्यांनो

    • @vasantkarad4834
      @vasantkarad4834 7 месяцев назад +5

      Sarkar madhe sagle tumche Manas ahet tumhala te disat nhit tumhala vanjari distat fakt

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 7 месяцев назад

      मराठ्यांचा कोणत्या तरी एखाद्या नेत्याच नाव सांगा जो ओबीसीतुन आरक्षण द्यायला पाहिजे मनलाय

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 7 месяцев назад +13

      पंकजा मुंडे यांनी वक्तव्य करण्याअगोदर शरद पवारांनी, मराठा समाज मागासलेला नाही, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही किती वेळा बोलले, त्यांनी आरक्षणाची संधी घालवली मग त्यांच्या उमेदवारांना मतदान का करावे?

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 6 месяцев назад

    100% 101% पंकजाताई निवडून येतील सबका साथ सबका विकास मोदी साहेबांची गॅरंटी

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 7 месяцев назад

    जरांगे च्या माध्यमातून काँग्रेस चा अजेंडा राबवण्यात शरद पवार गट यशस्वी झाला काँग्रेस चा अजेंडाच आहे हिंदू धर्मामध्ये फूट पाडा दलित मुस्लिमांचे एकगठा मतदान घ्या आणि सत्ता राबवा

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 7 месяцев назад +44

    पोस्ट टाकली होती तर मग तुम्ही पोलिस तक्रार न करता त्यांना जाब विचारण्यासाठी स्वतः गेला .म्हणजे तुम्हाला किती शांतता टिकवायची हे दिसून येते. खरे सूत्रधार तुमचेच आहे. मराठ्यांना दोष देऊन काही फायदा नाही.

    • @Shelby_legend0004
      @Shelby_legend0004 6 месяцев назад

      Jadhavya 😂bullya jativadi marathe Bhikari zaa n jati vadi ka krtay

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi 6 месяцев назад +2

      मराठ्यांच्या नावाने पोस्ट टाकणारे हेच लोक असतात

  • @surybhanbuchale1581
    @surybhanbuchale1581 7 месяцев назад +192

    आरे तुम्ही डायरक बोलता मनोज जरांगे याना मधात कशाला धरता एक मराठा लाख मराठा

  • @rupeshshinde3841
    @rupeshshinde3841 7 месяцев назад +128

    आता एकच लक्ष सुरेश धस आणि सोळंके ला पाडायचं

    • @bandumane677
      @bandumane677 7 месяцев назад +10

      Ami obc nivadun anu

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 7 месяцев назад +10

      Solankhe ने आतून बजरंग च काम केलं आहे..त्यांना नको.मधे अनु दादा..मी माजलगाव ची आहे

    • @avinashavhad6322
      @avinashavhad6322 7 месяцев назад +4

      ​@@Ashwini-h3wताई झोप तू तू यात नको पडू......कोणी कोणाच काम केलं हे कळेल तुला निकाल लागल्यावर

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 7 месяцев назад

      ​@@bandumane677OBC musalman निवडून आणा 😂😂

    • @SandipGulbhile-yz2te
      @SandipGulbhile-yz2te 6 месяцев назад

      👌👌👌

  • @hemantmahajan1902
    @hemantmahajan1902 7 месяцев назад +109

    ह्या चौघांना गावानी मिडिया वाल्यांसाठी ठेवलय वाटतं😂😂

  • @punebreakingnews4755
    @punebreakingnews4755 6 месяцев назад

    देव‌ एक धर्म एक... एकाच देवाचे दर्शन घेता.. मग राजकीय लोकांच्या नादी लागून राजीचे राजकारण नका करु... आपण सर्व एक आहोत... मी मराठा आहे पण आपण जातीत विभागले नको जायला...

  • @dayanandkatale3006
    @dayanandkatale3006 7 месяцев назад +327

    अरे बाबांनो व्हिडीओ बदल बोला बजरंग बाप्पा किंव्हा पंकजा मुंडे बदल कशाला बोलता

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 7 месяцев назад +3

      दोघेही एकाच माळेचे मणी रडत बसा आता😂😂😂

    • @sahebraosahane7404
      @sahebraosahane7404 7 месяцев назад

      अंअं

  • @rahulgandule8641
    @rahulgandule8641 7 месяцев назад +311

    कळालय आम्हाला कोन जातिवाद करतय तु नकोस शिकऊ

    • @ishiva4265
      @ishiva4265 7 месяцев назад +6

      कोण जातीवाद करतंय ते संपूर्ण महाराष्ट्राला कळलय.
      दादागिरी कोण करतंय तेही कळलं आणि झुंड शाही करून धमक्या कोण देतेय आणि गावगुंड कोणाचे ते ही समजतंय आता महाराष्ट्राला...

    • @user-eg7rf4du4r
      @user-eg7rf4du4r 7 месяцев назад

      Gavgund nahi bhau.. mazya jatiche gund tayar vhayla hvet. Tevhach tr bakichancha maj jirel, nahitr aajparyant je chalt aley te tsch chalu rahil. Anil ajun 1 jatiy slokha rakhaycha mkta ky fkt marathyanivch gheltay ka.. bs zal ata​@@ishiva4265

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 6 месяцев назад

      ​@@ishiva4265मराठेतर समाजाचा विजय असो!

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 7 месяцев назад +73

    भाऊ जर तू वंजारी असशील तर तुझा प्रवर्ग वेगळा आहे तुला एवढी मिरची लागायचं कारण काही नाही

    • @devidasb6552
      @devidasb6552 6 месяцев назад +4

      Central OBC

    • @महाराष्ट्राचाwaraवाघ
      @महाराष्ट्राचाwaraवाघ 6 месяцев назад

      आम्ही कुणबी मराठा देखील ओबीसी आहोत सेंट्रल आणि स्टेट मध्ये पण मुंढे घराण्याला कधीच मानत नाहीत कारण हे फक्त वंजारी बहुल गावांचा विकास करतात आणि आमच्या मराठा भावांच्या गावात दूजाभाव करतात असेच ओबीसी मधील इतर घटकांना हे हिन वागणूक देतात इलेक्शन पूर्ती ओबीसी आठवते इलेक्शन नंतर ते एकदम change होऊन जातात

  • @dcwagh5916
    @dcwagh5916 6 месяцев назад

    शरद पवार जिथे हारायला लागतात तिथे विषय डायव्हरट करून भलतीकडे नेतात हा आजपर्यंत चा इतिहास आहे

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 6 месяцев назад

    आरक्षण म्हटलं तर ते मागण्यांचे काम मराठा बांधवांचे आहे देणार तर न्यायालय आहे....

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 7 месяцев назад +131

    मग तुम्हाला एका जाती चे अधिकारी लागतात कशाला खरे जाती वादी तर तुम्ही च आह

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 7 месяцев назад +8

      बाकीच्या ठिकाणी असलेले मराठा अधिकारी घरी बसावं असे काही करा मग बोला... 3500 अधिकारी होते निवडणुका घ्यायला बीडमध्ये.. तुम्हाला 10 12 वंजारी दिसले फक्त 😂 एवढे जातीयवादी झालात jarange च्या nadala lagun..

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 7 месяцев назад +4

      तुम्हाला कशे तुमच्या जतीचेच लागतात cm dy cm obc cha 1 खासदार तुम्हाला नको कशाला जातीवाद करता

    • @namdeojaybhaye8281
      @namdeojaybhaye8281 7 месяцев назад +2

      मुर्खा वंजारी समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आहे त्यामुळे वंजारी समाजात सरकारी नोकरदाराचे प्रमाण खूप जास्त आहे.महाराष्टात कोणत्याही जिल्ह्यात जा शासकीय कर्मचारी खूप आहेत.तेच तुमच्या पोटात दुखत आहे

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 7 месяцев назад +2

      Sagale wanjari afhikari anun kashyalA thevalet bogas matadan dadagiri karayala

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 7 месяцев назад +1

      @@shrihariladane4402 जिथे मराठा उमेदवार आणि मराठा अधिकारी आहेत तिथे असेच होऊ शकत मग? कशाला नसलेली अक्कल दाखवत आहात..

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 7 месяцев назад +226

    बीड जिल्ह्यातील मराठी आमदारांनी आदर्श घ्या

    • @dadasangale3394
      @dadasangale3394 7 месяцев назад +1

      काय कराचे तुम्ही बोलता ह्या वेळेस नाही अण्णा

    • @nik9643
      @nik9643 7 месяцев назад +1

      ​@@dadasangale3394vanjari sagalyat halkat samaj ahe

    • @nik9643
      @nik9643 7 месяцев назад +1

      @@starsports1497 te tu swatachya jatichya lokana shikav... Maratha samaj sagalyana barobar ghevun janara samaj ahe....Tyani kadhihi konala valit takale nahi...Thodi political power alyanantar tumachya sarakhe lagech bhunku lagatat

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 7 месяцев назад

      व्हिडिओ बद्दल मराठा आमदार काय बोलणार आहेत आमदारकीच्या तिकिटासाठी देत असेच लाल चाठी ना रीत सर्वसामान्य मराठा बांधवांचा रक्त पिऊन

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण 6 месяцев назад +1

      ​@@starsports1497मराठेतर समाजाचा विजय असो!

  • @rohitpatil6634
    @rohitpatil6634 7 месяцев назад +213

    मुंडे घरातील 20 ते 25 वर्ष सत्ता आहे त्यांनी काय केले fkt मलई खाली आपण बंजारा मराठा वाद घालत आहोत

    • @VishvaLifeAcademy
      @VishvaLifeAcademy 7 месяцев назад +18

      सत्ता शरद पवारची होती. मुंडे विरोधी होते. त्या मिथूनच्या नादी लागु नका. असे महाराष्ट्रात सोने पिकत नाही

    • @rohitpatil6634
      @rohitpatil6634 7 месяцев назад +1

      बीडचा खासदार कोण होता

    • @Sachinkangane421
      @Sachinkangane421 7 месяцев назад

      Are yedya tula Banjara n vanjari samjat ka te vegale aahet

    • @rahulmunde9906
      @rahulmunde9906 7 месяцев назад

      पवार तुज्या आई चा नवरा य का ताई बदल बोलू नको चुत्या

    • @babasahebkhandare2851
      @babasahebkhandare2851 7 месяцев назад +5

      फक्त मलाई खाल्ली असती तर ते टिकून राहिले असते का

  • @Prof.Manohar-Suryavanshi
    @Prof.Manohar-Suryavanshi 6 месяцев назад

    मराठा समाज म्हणून आपण लहान समाजाला कमी लेखू नये मोठ्या भावाने मोठे मन ठेवा शरद पवार हे स्वार्थी राजकारणी आहेत ३ वेळा मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणावर काय केले काही अपवाद सोडले तर आज सर्वात दयनीय अर्थीक परिस्थिती आपल्या मराठा समाजाची आहे

  • @ganeshmorepatil2656
    @ganeshmorepatil2656 7 месяцев назад

    बर झाल महाराष्ट्रातिल मराठा हुशार झालाय

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 7 месяцев назад +108

    सुरेश धस , प्रकाश सोळंके,लक्ष्मण पवार यांना सांगा बंजारा समाज काय करतो ते.

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 7 месяцев назад +1

      त्यांना आमच्या मताची गरज आहे

    • @ganeshhogale7050
      @ganeshhogale7050 7 месяцев назад +1

      Gp

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 7 месяцев назад +2

      राजेंद्र मस्के, अनिल जगताप, भीमराव धोंडे यांना पण सांगा. संपूर्ण स्टेज मराठा नेत्यांनी हाऊसफुल्ल केलेल सगळ्यांना सांगा पंकजा आणि धनंजय मुंडे त्यांच्या समाजाला बघा काय करायला सांगत आहेत.

    • @MohanAwate-y4m
      @MohanAwate-y4m 6 месяцев назад

      तु ग्रामपंचायत ला तरी येतो का निवडून..
      लागला ज्ञान झाडायला ❌

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 7 месяцев назад +15

    पंकजा मुंढे किंवा इतर पुढाऱ्यांच्या नादी लागून आप आपसात भांडू नका, आपण सगळे नागरिक म्हणून एकत्र राहुयात

  • @ajittat7388
    @ajittat7388 7 месяцев назад +136

    आणि आमच्या ,,, नेत्यांवर एक शब्द देखील बोलू नका ,,,, जर बोललात तर
    तर ,, आम्ही मुंडे वर बोलू💯

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 7 месяцев назад

      Kay शेट उपत्नार आहेस मुंडेचे

    • @ShitalFunde-qf7fp
      @ShitalFunde-qf7fp 7 месяцев назад +10

      बोलना काय होतंय पाह
      नाव पण सांग

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 7 месяцев назад

      @@ShitalFunde-qf7fp गप रे शेंबड्या

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 7 месяцев назад

      ​@@ShitalFunde-qf7fpaddress de...

    • @nitinkendre6529
      @nitinkendre6529 7 месяцев назад

      उडुन घे त्या जरांग्या ला

  • @vinayakraopatil7922
    @vinayakraopatil7922 7 месяцев назад

    जरांगें न जाती जातीत भांडन लावली मी मराठा आहे मला आरक्षण पाहिजे पण दुसऱ्या जातीचा विरोध करुन नाही तर सोबत घेऊन. जरांगें ने दुसऱ्या जातीचे उमेदवार पाडा अशी भुमिका घेतली ती योग्य नव्हती .

  • @Sachin44-e8r
    @Sachin44-e8r 6 месяцев назад

    लोकसभा पण गेली आणि येणारी विधानसभा पण जाणार 101% मुंढे जाणार
    आणि बीड लां न्याय भेटणार
    75 वर्ष नंतर
    आत्ता मराठा जागा झालाय
    एकच दादा फक्तं जरांगे दादा विषय हार्ड

  • @shriharikakde3008
    @shriharikakde3008 7 месяцев назад +97

    भाऊ तु पक्का राजकारणी वाटतोय एकाच पक्षाची बाजू लाऊन धरतो

    • @V.ugale.
      @V.ugale. 7 месяцев назад +3

      हो तो mns चा जिल्हाप्रमुख आहे
      सुमंत धस

    • @aartibhandurgy1238
      @aartibhandurgy1238 6 месяцев назад

      कोणत्या पक्षाचा नेता हाय यो​@@V.ugale.

  • @balajimane4548
    @balajimane4548 7 месяцев назад +29

    वाळीत टाकताय तूम्ही मराठा समाजाला ही बाब चूकीची आहे

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 7 месяцев назад +81

    7:41 विनंती पंकजा मुंडे ला करा कि "जात" हा मुद्दा सोडून राजकारण करून दाखवा. "जात" हा मुद्दा सोडून निवडणूक लढवून दाखवा. तिकीट भेटलं कि लगेच आल्या जातीवर 7:42

    • @Ana_22702
      @Ana_22702 7 месяцев назад +6

      मन्या ल सांगा..तोच खरा जबाबदार

    • @Rk11770
      @Rk11770 7 месяцев назад

      जातीवाद जरांग्याला पुढे घालून मराठा समाजाने व वाकडं तोंड्याने केला

    • @shaileshgaikwad2804
      @shaileshgaikwad2804 7 месяцев назад +2

      Jatiwarach nivdun yete Kam kele aste tar bqhinilavh ticket bhetl astay. Jatishivay nivadnuk zali tar tila bhashan pan karta yenar nahi.

    • @manojkakuste3766
      @manojkakuste3766 7 месяцев назад +1

      ​@@Ana_22702 Manya kon purn nav sang gandit dam nahi ka?

    • @Ana_22702
      @Ana_22702 7 месяцев назад

      @@manojkakuste3766 गावठी मिथुन

  • @gadvenamdev
    @gadvenamdev 7 месяцев назад

    मराठा समाजावर खुप अन्याय झाला आहे. फक्त 11 च मुख्यमंत्री झालेत मराठा समाजाचे. फक्त 80% आमदार खासदार आहेत आमचे. 75 वर्षांपैकी 55 वर्ष आली आमच्या वाट्याला. बाकी सगळ इतर समाजाने लुटल. किती दिवस मराठा समाजाने अन्याय सहन करायचा. आम्हाला मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार याचे गाजर दाखवतात व हे सरपंच होतात. हे चालणार नाही. सरपंचा पासुन ते मुख्यमंत्री आम्हीच झाल पाहीजे. तेव्हाच हा अन्याय संपेल.

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 6 месяцев назад

    तुम्हाला काय गरज उपोषणाने आरक्षण मिळो नाही तर न मिळो तुमची का दुखती आहेत एक मराठा लाख मराठा

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 7 месяцев назад +10

    ते बाकी काहीही आसो 50%आत आरक्षण घेणारच

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 7 месяцев назад +103

    तुम्ही पंकाजा ताई ला राजकीय क्षेत्रातील वजन एकदम कमी केला

    • @lahuandhale7092
      @lahuandhale7092 7 месяцев назад

      आजीबात नाही पुर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज मुंडे फाॅमीली बरोबर आहे

    • @ajinathsangale6465
      @ajinathsangale6465 7 месяцев назад

      गप रं बारक्या

    • @DevanandChaudhary-b8j
      @DevanandChaudhary-b8j 6 месяцев назад

      Tumchya sharad pawar Ani jarange peksha changlya ahet jati jatit bhandan tr ny lawat

  • @rajeshsanap8165
    @rajeshsanap8165 7 месяцев назад +18

    सुमंत धस खूप छान बोललात एवढं स्पष्ट पणे अतिशय चांगला संदेश दिला.. भविष्य उज्ज्वल आहे आपलं

  • @TheSatyaShodhakVoice
    @TheSatyaShodhakVoice 6 месяцев назад

    #OBC नी राजकीय लढाईस सज्ज व्हावे. ओबीसींनी ओबीसींनाच सहकार्य करावे. #जय_ओबीसी

  • @sanjaybhosale1729
    @sanjaybhosale1729 6 месяцев назад

    ओबीसी आरक्षण नात येचे नाही हे कितपत योग्य आहे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 7 месяцев назад +36

    नका वाद करू भाऊ आम्ही मराठा आहे तरी विनंती करतो तुम्हाला❤

  • @Amarsinh8484
    @Amarsinh8484 7 месяцев назад +70

    पाश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला या आता

    • @govindmusale7327
      @govindmusale7327 7 месяцев назад +9

      उपडून भारे बंधाचील का?

    • @sandeepj6833
      @sandeepj6833 7 месяцев назад

      भाऊ तु कुठल्याही ऊस तोड कामगारांना त्याची जात विचार तुला एकही वंजारी सापडणार नाही.

    • @funde2862
      @funde2862 7 месяцев назад +1

      तूझ्या घरात ईमेल मी

    • @Amarsinh8484
      @Amarsinh8484 7 месяцев назад

      @@funde2862 आरे जा ऊस तोडायला नाहीतर अवघड आहे

    • @amolsirsat9415
      @amolsirsat9415 7 месяцев назад +1

      Kay krto sang

  • @pradipmaharajkatare
    @pradipmaharajkatare 6 месяцев назад +13

    लवकर निकाल लावा या लोकसभेचा.... निकाल लागला की सगळे गार होणार..

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 6 месяцев назад

    जरांगेला आत टाकला पाहिजे म्हणजे मराठा वंजारी किंवा दुसरे वाद होणार नाहीत.शरद पवार सुत्रधार असणार. ते स्मशानभूमीत गेल्याशिवाय असले प्रकार होणार नाहीत.

  • @umeshshinde8464
    @umeshshinde8464 6 месяцев назад

    मराठा समाजाणे एक लक्षात ठेवा एकी ठेवा मूठभर आपल्याला दिवचताय

  • @nanathakare8461
    @nanathakare8461 7 месяцев назад +57

    कुठे ते गोपिनाथ मुंडे साहेब आणि कुठे पंकजा ताई मुंडे साहेब असे कधी वागले नाही मुंडे साहेब हे जागतिक पातळीवर नेता होता त्याना पुर्ण देशात मान होता आपण त्याची मान खाली जाईल असे वागणे योग्य नाही आपण आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगितले पाहिजे नाहीतर आपण मुख्यमंत्री पदावर कधीच बसु शकणार नाही कारण मुख्यमंत्री हा सर्व जाती धर्म पंथ मानणार असावा 🙏🏻

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 6 месяцев назад

      या काय मुख्यमंत्री होणार जातीवादी.
      या फक्त एकाच समाजाचा नेता आहेत.

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 7 месяцев назад +3

    वंजारी भावांनो आता पर्यंत मुंडे साहेब बीड मधून निवडून येत होते मग मराठी बांधवानी मतदान केले नाही का? असा फतवा काढणे खूप चुकीचं आहे जिथं वंजारी समाज कमी आहे त्यांना त्रास होईल असे वागू नका.

  • @dr.dnyaneshwarjawale4140
    @dr.dnyaneshwarjawale4140 7 месяцев назад +152

    जातीवादाला सुरुवात तुमच्याकडूनच झालेली आहे रे

    • @नादगंगा
      @नादगंगा 6 месяцев назад

      जातीवादाला सुरवात छगन भुजबळमुळे झाली आणि मुंडे परिवाराने त्याला खतपाणी घातलं

    • @rishikeshgharjale419
      @rishikeshgharjale419 6 месяцев назад +3

      तुम्हाला काय माहित आहे दादा

    • @bhimraosonwane1867
      @bhimraosonwane1867 6 месяцев назад +1

      भाऊ, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण उघड पने तुम्ही ताईला विरोध करत आहात हे योग्य आहे का,

    • @tushardarade9133
      @tushardarade9133 6 месяцев назад +3

      manoj jarange ni keli ahe srv jatiwadachi suruvat

    • @nanasahebmundhe6498
      @nanasahebmundhe6498 6 месяцев назад

      Tumhi ful takat hota Ani amhi yedzave ahot dagad marayla

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 6 месяцев назад

    बजरंग बाप्पा ने जाहीर केलेली लिस्ट 100% सत्य आहे

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 6 месяцев назад +2

    बीड लोकसभा मतदारसंघात ज्या उमेदवाराला मराठा जातीच्या मतदारांनी मतदान केले आहे तोच उमेदवार निवडून येईल.

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 7 месяцев назад +91

    भांडू नका. बीड जिल्हा far धार्मिक आहे मी जेव्हा बीडला yeto तेव्हा बीड च्या हद्दी वर् माती च दर्शन घेतो. From छत्रपती संभाजी नगर् 🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 7 месяцев назад +4

      सुंदर विचार 🚩

    • @sunilkekan3409
      @sunilkekan3409 7 месяцев назад +4

      Good Thinking.You are great sir.

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil 7 месяцев назад

      🙏🙏🙏

  • @rupeshrakesh6055
    @rupeshrakesh6055 6 месяцев назад +5

    धनंजय मुंडेंनी जाहीर सभेत ,पाहून घेऊ म्हटले।

  • @gajananjadhav1339
    @gajananjadhav1339 7 месяцев назад +23

    भावांनो मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मागत आहेत हे पाहून तुम्हाला काय पोटात दुखतंय हे सांगा आम्ही तुम्हाला इरोधक मानलं नाही सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हे पाहून त्यांना न्याय मिळू द्या असे आवाहन जरंगे पटलाच आहे

    • @valmikphad2113
      @valmikphad2113 6 месяцев назад

      अहो नाशिकमधील वंजारी समाजाने मराठा आरक्षण साठी खूप मोठा पाठींबा दिलेला आहे.

  • @dineshsalunke1356
    @dineshsalunke1356 6 месяцев назад

    मराठा आंदोलन हे कुठल्याही समाज्याच्या विरोधात नाही.

  • @sudhirjadhav6172
    @sudhirjadhav6172 6 месяцев назад +1

    भाजपची चार प्रवक्ते आहेत सामान्य माणूस नाही.
    वंजारी समाजाने ओबीसी म्हणून मलीदा खाल्ला आहे तो पचवायचा चाल्ला आहे.
    पंकजा पालवे यांच्या विषयी आदर होता पण त्या सध्या मनुवादी विचारांची पालखी वाहत आहेत ती पालखी वाहण्याबद्दल शुभेच्छा.
    महाराष्ट्रातील मराठा समाज तुमच्या पासुन दुरावला.

  • @ajaybhosale7539
    @ajaybhosale7539 7 месяцев назад +28

    २ लाख लोकसंख्या वंजारी समाजाची, बीड चे एकूण मतदार १० लाख बाकी ८ लाख सगळे मराठा समाज. डोनाल्ड ट्रॅमप आला प्रचाराला तरी निवडून येईल का. वंजारी उमेदवार.

  • @parvinsarovar9808
    @parvinsarovar9808 7 месяцев назад +108

    काय जातिवाद करायचं ते करा एक महिना टाईम आहे त्याच्यानंतर त्यानंतरचा पाटील पाटलाचा टाईम आहे

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 7 месяцев назад

      पाटील पाटलाचा खुटा लाकडाचा मशीन टपराची अन............. 😜😜

    • @RahulAvhad-un6nf
      @RahulAvhad-un6nf 7 месяцев назад +3

      शेट

    • @Abhi-nw2vh
      @Abhi-nw2vh 6 месяцев назад

      ​@@RahulAvhad-un6nfgele ki tonda madhi shetach😂,aata kha batashyaa 😂

  • @sushilkadam-d2q
    @sushilkadam-d2q 7 месяцев назад +48

    पंकजा ला निवडून यायचं होतं म्हणनं धन्या ने जाती जातीमध्ये वाद चालू करून दिला

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 6 месяцев назад

    तुमचा फालतू निर्णय पूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे नुकसान होईल.बीडमध्ये मराठा कमी असेल.पण पूर्ण महाराष्ट्रात मराठा आहे लक्षात ठेवा

  • @Padmamaa12345
    @Padmamaa12345 7 месяцев назад

    मराठ्यांनी ओबीसी मधून आरक्षण मागीतलं आहे, तुमचं वंजारी vjnt स्वतंत्र आरक्षण आहे. त्यातून मराठ्यांनी आरक्षण मागीतलं नाही.
    लोकसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत वंजारी समाज शांत होता,
    पण ताई लोकसभेस उभा राहिल्या अन् वंजारी मराठा वाद सुरु झाला.
    बुध्दीने विचार करा याला कोण जबाबदार आहे?

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 7 месяцев назад +20

    अरे भाऊ इलेक्शन अगोदर हा ठराव घ्यायचा ना मग समजली असती तुमचे डोकॅलिटीआणि डेरिंग आणि राहिला प्रश्न मनोज पाटील जरांगे एका जातीची बाजू घेतात ती फक्त आरक्षणासाठी इलेक्शन साठी नाही तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे नाहीतर तुमची ही बाजू मनोज पाटील जरांगे यांनी घेतली असती आरक्षणा विषयात

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 7 месяцев назад +37

    एक मराठा लाख मराठा

  • @krushnawanve2396
    @krushnawanve2396 7 месяцев назад +26

    सुमंतजी धस खुप छान
    विस्लेशन दिलेत.......🎉❤

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 6 месяцев назад +1

    जेव्हा मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळेल तेव्हा च इतर समाजाची भावना मराठा समाजाबदल काय आहे हे कळेल विरोध होतो की सहमती मिळते

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 6 месяцев назад +2

    मि सुद्धा मराठा आहे पण सर्व जाती धर्माच्या माणसांना माझी विनंती आहे जातियवाद करु नये आपण सर्व शिवछत्रपतींचे मावळे आहोत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार आहोत राजकारणी लोक हे स्वार्थी दलबदलू आसतात वेळ प्रसंगी आपणच एक मेकांना मदतीला धावतो विनंती आहे

  • @GaneshPhapal-ne8oi
    @GaneshPhapal-ne8oi 7 месяцев назад +18

    राजकीय भूमिका व सामाजिक भूमिका ही वेगळी आहे जिला तुम्ही हरताळ फसला आहे तुमच्या गावाने घेतलेला निर्णय हा पूर्णता चुकीचा आहे
    असाच निर्णय मराठा बहू गावांनी जर घेतला तर
    जात जरी वेगळी असली तरी संप्रदाय तरी एक आहे

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 7 месяцев назад +2

      Shapatha koni ghetalya... koni gavbandi keli...? Pracharala virodh koni kela?

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 7 месяцев назад +34

    खोट बोल पन रेटुन बोल बरका भाऊ

  • @sureshphalke6398
    @sureshphalke6398 7 месяцев назад

    मराठा समाज शांत आहेत याचा गैर फायदा बिडचे बांडगूळ घेतायत

  • @sajsathi-sj
    @sajsathi-sj 6 месяцев назад

    गोपीनाथ मुंडे पासून त ते आतापर्यंत फक्त जातीसाठी काम केले तुम्ही, मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाबरोबरच लोकशाही मूल्य टिकवून ठेवत आहेत.

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar 6 месяцев назад +13

    बजरंग सोनवणे जिंकले बिड मध्ये 🔥

  • @laxmanpatil6001
    @laxmanpatil6001 6 месяцев назад +4

    बजरंग सोनवणे ही निवडून आले तरी ते आपलेच आहे. पंकजाताई निवडून आल्या तरी ते आपलेच आहे.परंतु उद्या आपल्याला सर्वांना एकत्र राहायचे आहे दोन्हीपैकी कोणी आलं तरी आपल्या दोन्ही समाजाला ते शिव करावा लागणार आहे म्हणून आपण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे व सामाजिक सलोखा कायम ठेवावा हीच आपल्या दोन्ही समाजाला नम्र विनंती शेवटी तुम्ही दोघे पण हिंदू आहात.

  • @sukhdevjadhav4561
    @sukhdevjadhav4561 7 месяцев назад +79

    बोला नाही तर व्हिडिओ कशाचा आला बाहेर तो जिथे मराठा कमी आहे तिथे वंजारा अत्याचार करतो हे सिद्ध करून पण एकटा बीड जिल्ह्यात सात लाख मराठा आहे विचार करा

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 7 месяцев назад

      तु म्हणजे हे तसाच झाल की हिंदू मुस्लिम दंगल. वेळेस जस ज्या ठिकाणी हिंदू जास्त त्या ठिकाणी त्यांनी अन्याय ज्या ठिकाणी मुस्लिम त्या ठिकाणी मुस्लिम ने..अन्याय केला.... मेली ती लोक आपली च होती मरणारी लोक गरीब असतील श्रीमंत बंगल्यात राहतील

    • @madhurighule-u7k
      @madhurighule-u7k 7 месяцев назад +4

      Kel

    • @ravishep768
      @ravishep768 7 месяцев назад +5

      राजकारण मुळे जातीवाद नका करू

    • @जयमहाकाल-ज6ब
      @जयमहाकाल-ज6ब 7 месяцев назад +1

      काही शेट करत नाही तुम्ही ७ लाख 8 लाख सगळे जरांगे ची उपटायले लागले आरक्षण घ्यायचे सोडून राजकरण काय कारयची गरज आहे याला पाडू त्याला पाडू आणि एकाच जातीचे अधिकारी आहेत असं असं बोलायची काय गरज आहे मराठ्यांचे नाही धनगराचे नाही का ब्राम्हणाचे नाहीत का का मुस्लिम नाहीत फक्त हे बारामतीच्या काकाची लईच आवडती तर या मग बारामतीला मग कळेल तुमचा पवार काय आहे ते

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 месяцев назад +1

      शेठ सात लाख हाईत चुत्या

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 6 месяцев назад

    अरे मित्रांनो एक जुटिने रहा मराठा, वंजारी वाद घालून राजकारणी फूट पाडत आहे. कांड करणारे बाजूला राहतील. तुम्ही गुण्यागोविंदाने एकत्र रहा. आपली भूमी संतांची आहे. येथ जाती कुळ अप्रमाण

  • @humanbeing00001
    @humanbeing00001 6 месяцев назад

    तुम्ही मराठा, ओबीसी, वंजारी आणि काही करत बसा आणि तो पर्यंत देशाला दुसरा धर्म गिळंकृत करेल. विचार करा आणि हिंदू म्हणून संघटित व्ह्या.

  • @prakashshinde3217
    @prakashshinde3217 6 месяцев назад +5

    पत्रकार भाऊ तुम्ही एका समाजाच्या भावना जाणून घेतल्या दुसऱ्या समाजाच्या भावना जाणूनघ्या

  • @RaghunathKhande
    @RaghunathKhande 7 месяцев назад +8

    खरा जातिवाद तुमच्याकडून झाला आहे रे भावांनो एक बोलता हा शब्द फिरवणारी माणसं आहात

  • @shyamvaidya2488
    @shyamvaidya2488 7 месяцев назад +26

    जारांगे पाटील तुमचे मनापासून आभार तुम्ही ओबीसी समाज एक केला

    • @deepakjagtap1185
      @deepakjagtap1185 7 месяцев назад +3

      😂 घ्याकेळ

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 7 месяцев назад

      एकट्या मराठा समाजाच्या विरोधात लढण्यासाठी 250 पेक्षा जास्त जाती मैदानात आहेत यावरून स्पष्ट होत मराठा समाज कीती मजबूत आहे

  • @NATURE-Films24
    @NATURE-Films24 6 месяцев назад

    मराठा म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र येतोय ह्या राजकारणाच्या नादी लागून भांडण करू नका ....शरद पवार च्या नादाला लागून

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 6 месяцев назад

    मराठा आणि वंजारी बंधूंनो भांडू नका.
    समाज कंटकापासून सावध रहा

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 7 месяцев назад +17

    आता सावरा सावली करू नका ज्या तुम्ही ज्या दिवशी बोलला ते खरं तुमच्या तोंडातून बोलला आहात आणि वंजारी समाजाने असं राजकारण करू नये

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 7 месяцев назад +32

    जातीवाद.कोण.करतय.उगाच.खोटं.बोलु.नको.कलेक्टर.तहशीलदार.पिएसआय.हे.एकच.समाजाचे.कशाकरता.आणले.आता.कळाले.बोगसमतदान.करता.आले.पाहीजे

  • @thetiger247
    @thetiger247 7 месяцев назад

    मराठा समाज अणि obc समाज भांडन लावायच काम जोरात चालू आहे आता लोकसभा झाली
    अणि आता विधानसभा निवडणुका बाकी आहे
    हे सगळे राजकारनी लोक करत आहे

  • @globalthings6774
    @globalthings6774 6 месяцев назад

    जरांगे मुळे सगळ्या गावात मराठा vs बाकीचे सगळे असे चित्र झाले....
    मराठा कुणाला घाबरत नाही,, आम्ही ह्यो अन् त्यो ... असला बोलून बोलून सगळा जातीवाद केला....

  • @sarjeraotikande6845
    @sarjeraotikande6845 6 месяцев назад +4

    अरे बाकीच्या गावातील वंजारी समाजाचा विचार करायला पाहिजे होता यांनी त्यांना किती त्रास होईल या गोष्टीचा

  • @shreeyadav3414
    @shreeyadav3414 6 месяцев назад +28

    दोन्ही समाजांच्या लोकांना विचारा
    एकाच समाजाकडून काय माहीती घताय

  • @chandrasekhartapse9972
    @chandrasekhartapse9972 7 месяцев назад +10

    धस साहेब नका ज्ञान पाजळु स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसर्यांच बघायचं वाकुन

  • @govindjagtap7982
    @govindjagtap7982 6 месяцев назад

    पंकजाताई व प्रीतम ताई व धनंजय भाऊ मुंडे हे एकाच जातीसाठी लढत आहे ते फक्त वंजारी समाज व ओबीसी समाज

  • @VikramSonawane-zv3ec
    @VikramSonawane-zv3ec 6 месяцев назад

    मराठा समाजाची मागणी सरकारकडे आहे...
    OBC एल्गार मेळाव्यातील भाषणे बघून मग बोलावं दादा ...

  • @SharadZanzane-b5w
    @SharadZanzane-b5w 7 месяцев назад +24

    एवढा स्वाभिमान असेल तर पुणेला येऊ नका.धनु आहे की भरल तुमच पोट.

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 7 месяцев назад +8

      पुणे तुमच्या बापाचं नाही

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 7 месяцев назад

      भाड़ काऊ धान्या

    • @wizardingworldsaga
      @wizardingworldsaga 7 месяцев назад

      ​@@AfrozShekh-y3b😂😂😂 Maharashtra aamchya bapacha aahe lawdya

    • @factzone1841
      @factzone1841 7 месяцев назад +2

      Pune ky tuzya bapach ahe ky?

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 7 месяцев назад

      @@factzone1841 तूज्या आई चा फोदा

  • @amolgovardhane7811
    @amolgovardhane7811 7 месяцев назад +5

    अरे तुझ्या बोलण्यावरून असं समजलं जातीयवाद तुम्हीच करता..

  • @sominathsule6131
    @sominathsule6131 7 месяцев назад +53

    हे पूर्ण जातिवादी आहेत

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 7 месяцев назад

      Bevda jarenge sharad pawar ch yekun hindu madhe fut padat ahe tyala tyachi jaga dakhavel hindu samaj

  • @pravinbahir5684
    @pravinbahir5684 6 месяцев назад

    मराठा आणि इतर जातींमध्ये भुजबळ नी वाद पेटवून दिला

  • @atuljadhav8487
    @atuljadhav8487 6 месяцев назад

    जातिवाद केला नाही भाजपचा डीएनएस ओबीसी आहे असे उघड कोणी सांगितले सर्वात धनु मुंडे यांनी केली

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 6 месяцев назад +4

    सर्व जातींना नेतृत्व लाभले फरक एवढाच मराठ्यांना उशिरा लाभले मराठे आरक्षणासाठी लेकरांच्या भविष्यासाठी गरिबासाठी लढत आहेत🙏🚩बाकी काहीच नाही वाद नको

  • @krisatd4815
    @krisatd4815 7 месяцев назад +24

    हे चष्मा वाला खोटे बोलतोय

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 6 месяцев назад

      Khote bolu nako aani rajkaran karu nako nete sarvanche aastat

    • @mayurchavan5616
      @mayurchavan5616 6 месяцев назад

      खरंच चष्मा भाडखाऊ आहे.

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 6 месяцев назад

      खरच आहे.हे चष्मा चमचे खोटंच बोललात.