"मुन्नी आधीच बदनाम झाली आहे, मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, मुन्नीला आधी बोलू द्या" - सुरेश धस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 138

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 9 часов назад +37

    वाल्याची. संपत्ती. ऐकूनच. मला. चक्कर. आली. धससाहेब.

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 8 часов назад +27

    किती सापडले तरी सरकार मौन गिळून च आहे किती एकर किती जमीन किती स'पती 😢

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 9 часов назад +128

    असा आमदार आमच्या नासिक मध्ये किंवा कीमान जिलहात जन्माला यांवा

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 9 часов назад +16

      मी पण नाशिकचा परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून धरले😢 मनापासून अभिनंदन

    • @Kadamk.672
      @Kadamk.672 8 часов назад

      यला च घेऊन जा तिकडं म्हंजे कळेल तुला, हा काय लायकीचा आहे ते

    • @niv8885
      @niv8885 7 часов назад +1

      Kharach aplyakade pahije hote

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 6 часов назад +1

      nashik sodun palun gela astat....saglyat motha gund hach ahe

  • @shivajikale996
    @shivajikale996 8 часов назад +59

    दिपक केदार, सुरेश आण्णा धन्यवाद !

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 4 часа назад +1

    🔥🔥🔥🔥🔥असा दमदार आमदार निवडून देणाऱ्या मतदारांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनते कडून मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 9 часов назад +70

    ग्रेट. माणूस. आहे. धस. आन्ना

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 7 часов назад +11

    अण्णा खरंच तुम्ही लाखो दिलो की धङकन अशी जागा निर्माण केली आहे मुन्नीच काय मुन्ना सुद्धा पागल झाला........😅😂😊

  • @sopanshirsath6401
    @sopanshirsath6401 8 часов назад +30

    असला एक आमदार अहील्यानगर जिल्ह्यामध्ये पण जन्माला यायला पाहिजे सर्व सामान्य लोकांसाठी इतक्या निर्भिडपणे कोणालाही भिडणारा व पाठपुरावा करणारा ग्रेट सुरेश अण्णा धस

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 8 часов назад +36

    साहेब सलाम 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 8 часов назад +19

    धस साहेब तुमचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला

  • @BabasagabPaddle
    @BabasagabPaddle 8 часов назад +15

    संतोष दादा ला न्याय भेटला पाहिजे तुमच राजकारण बाजूला ठेवा त्याला पुढचे चार वर्ष आहेत

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 8 часов назад +14

    1 No Amdar🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 8 часов назад +11

    बरोबर अण्णा ❤❤ हगे हे सगळे राइस प्लेट मिळून खाणाऱ् त्याला काय उत्तर द्यावे

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 6 часов назад +2

    धन्यवाद धस साहेब 👍

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 7 часов назад +12

    असा आमदार आमच्या पुणे जिल्ह्यात होवो निर्भिड

  • @Bhajap
    @Bhajap 8 часов назад +25

    असा माणूस आमदार पाहिजे जे पोटात ते ओठात

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 часов назад +33

    अण्णा ने जेरीस आणले सर्वांना

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 8 часов назад +14

    ग्रेट आण्णा

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 8 часов назад +13

    खरा माणूस साधा माणूस

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 8 часов назад +7

    घरकाम करणारे अनेक लोक आहेत ❤पण असे लोक नाहीत एवढी संपत्ती एवढी संपत्ती एवढी संपत्ती

  • @Krishna_lover580
    @Krishna_lover580 6 часов назад +2

    धस साहेब धन्यवाद

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 7 часов назад +3

    द ग्रेट आण्णा, सुरेश धस

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 7 часов назад +4

    Great man 👍❤

  • @anilgardi289
    @anilgardi289 8 часов назад +7

    Das saheb ekach number🎉🎉 ase nete sarva महाराष्ट्र् madhe asavet.

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 7 часов назад +5

    स्व. सरपंच संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. न्याय होणारच.

  • @suniljagtap4794
    @suniljagtap4794 7 часов назад +5

    आणा इज ग्रेट ❤️❤️

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 6 часов назад +3

    ज्ञानराधा मल्टी स्टेट चे मुद्दे घ्या, 40 लाख नागरिक, परेशान आहे,

  • @pramodsawant1800
    @pramodsawant1800 8 часов назад +15

    आण्णा तुम्ही फक्त धन्यावर लक्ष ठेवा आम्ही आहोत हाके आणि मिटकरीची जिरवायला

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 часов назад +7

    कार्यकर्ते ची संपती एवढी आमदाराच्या सर्व किती असतील मग आम जनतेला चक्कर येतेय

  • @bhimawandhekar4623
    @bhimawandhekar4623 7 часов назад +5

    धस साहेब खरं आहे

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 7 часов назад +3

    आण्णा तुम्ही ग्रेट आहे

  • @suniljagtap4794
    @suniljagtap4794 7 часов назад +4

    आणा या फालतू माणसांना बोलू नका, फोकस कायम ठेवा

  • @vishalpatil9462
    @vishalpatil9462 2 часа назад

    धस साहेब जिंदाबाद, देशमुख कुटुंबीययांना न्याय मिळालाच पाहिजे

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 6 часов назад +1

    अख्ख्या महाराष्ट्राला आपला अभिमान वाटतो

  • @vitthalwaghe5482
    @vitthalwaghe5482 7 часов назад +6

    अजित दादा आहेत ना . Cid चौकशी लागली ना .फक्त आणि फक्त ओबीसी लोकांना मंत्री पद मिळू द्यायचे नाही यांना.सगळ्यांना मंत्री पदाचे पडले आहे . शेतकरी चे पीक कर्ज कधी माफ करणार या बद्दल कोण च सरकारला विचारायला वेळ नाही.

  • @sushilbhosale8479
    @sushilbhosale8479 7 часов назад +2

    अण्णा तुम्हाला सलाम तुमच्या मुळे सगळे घोटाळे बाहेर येतील

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 7 часов назад +5

    महाराष्ट्र बदनाम झाला..

  • @suny-e9r
    @suny-e9r 8 часов назад +8

    भाजपा युतीत राजा होण्यासाठी आला दादा पण तुम्ही सरदार म्हणुनच ठेवला . शेवटपर्यंत सरदार राहाणार .

  • @satishgawali2373
    @satishgawali2373 6 часов назад +2

    धस आण्णा ग्रेट माणूस

  • @amitdeshmukhsarat9724
    @amitdeshmukhsarat9724 8 часов назад +6

    Anna next CM of Maharastra

  • @rameshgangarde2926
    @rameshgangarde2926 8 часов назад +11

    किरीट कुठे आहे

    • @chandrakantraykar1858
      @chandrakantraykar1858 8 часов назад

      उघड झाल्यापासून शांत आहे.

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 7 часов назад +1

      त्याची मुन्नी मेली

  • @chatrabhujkapse3044
    @chatrabhujkapse3044 4 часа назад

    अभिनंदन माननीय आमदार साहेब

  • @DineshDhage-zs4go
    @DineshDhage-zs4go 8 часов назад +8

    मूनी मनजि अजित पवार

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae 9 часов назад +6

    अरे... रोज... वेगवेगळे जनतेला... एक्यायला.. मिळतंय.. कधी.. संम्पणार.. हें....

  • @jyotikadam3875
    @jyotikadam3875 3 часа назад

    साहेब ल य भारी तुमी ❤

  • @Loveinliving
    @Loveinliving 2 часа назад

    धस साहेब हॅट्स ऑफ ❤

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 6 часов назад +2

    अजित पवार चा नवीन नाव.... मुन्नी बदनाम 😂😂😂😂😂😂

  • @atishkangune9631
    @atishkangune9631 4 часа назад

    सुनील तटकरे आहे मुनी 😅😅

  • @Rajput-g9q
    @Rajput-g9q 6 часов назад +1

    धस एकटेच पुरुन उरतील

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 9 часов назад +10

    एक नंबर माणूस ❤❤❤

  • @shivajideshmukh9473
    @shivajideshmukh9473 5 часов назад

    ❤❤💪💪आण्णा दमदार अमदार..

  • @bhujangmisal4034
    @bhujangmisal4034 6 часов назад +1

    धस साहेब तुम्ही उत्तर देत जा तुमच्या वर आरोप आहेत त्याच उत्तर द्यायला का टाळता

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 4 часа назад +1

    Munni badnaam hui darling tere liye chagan bhujabal ahe😂😂😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 часов назад

    आष्टीचे आकाच आणि बारामतीचे काका यांचे कारस्थान चालू आहे

  • @lalasahebmandage8744
    @lalasahebmandage8744 6 часов назад

    अण्णा मानलं राव तुम्हाला,

  • @rajapatil5148
    @rajapatil5148 6 часов назад

    रूपाली बोलला दुसर्या वेळी अजितदादा ला हीनवत मुन्नी

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra 8 часов назад +4

    Munni manje Ajit Dada-pada

  • @madhukarlingade8841
    @madhukarlingade8841 7 часов назад +3

    महाराष्ट्रातून अण्णा चा आदर वाढला त्याचबरोबर दीपक केदार यांचा सुधा👍

  • @vaibhavjadhav3242
    @vaibhavjadhav3242 4 часа назад

    मुन्नी म्हणजे धनु लं ड पिसाळ.

  • @sachinkardak7145
    @sachinkardak7145 7 часов назад +1

    सगळे गाणे वाजणार आहे धस अण्णांनी पुरावे गोळा केलेले आहे ते पुरावे sp साहेब बीड यांचे कडे दिले आहेत,ते संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठीच बोलत आहे बाकी तुम्ही कितीही भुकले तरी काही हरकत नाही,तुम्ही तेव्हा का नाही भूकले जेव्हा तुमचे कोणी मारले गेले होते तेव्हाच भुकायला पाहिजे होते ना तेव्हा गप्प बसले,आता का

  • @MhatardevSangle
    @MhatardevSangle 6 часов назад

    याचं लफड आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 часов назад +2

    आगीत तेल ओतणारे शहाणे नसतात.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 часов назад

    जळकुटे विनाकारण जळतात

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 7 часов назад +1

    मुन्नी भुजबळ आहे

  • @prakashindure6188
    @prakashindure6188 8 часов назад

    Anna saheb great

  • @BalasahebDhotare
    @BalasahebDhotare 5 часов назад

    Suresh ann no.1

  • @uddhavlendgule5298
    @uddhavlendgule5298 7 часов назад

    गरीब शेतकरी कामगार पीक विमा 13000 फक्त बीड जिल्ह्यातील x 36 जिल्हा सन 2020 पासून मिळाला नाही परंतु सरकार 854 कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्याचे काय ?

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 8 часов назад

    अण्णा मी जेव्हा केव्हा आष्टी येईल तेव्हा तुम्हाला नक्की भेटायला येणार

  • @anurathgaikwad8455
    @anurathgaikwad8455 31 минуту назад

    मुन्नी ही अजित पवार आहे

  • @ap8672
    @ap8672 6 часов назад

    Chahgan Bhujbal !

  • @mahendratapare8046
    @mahendratapare8046 4 часа назад

    Aasa amdar Ahmednagar nagar la hava

  • @top.2gameplay
    @top.2gameplay 8 часов назад +1

    याचा.अक्का.देवेंद्र.फडवणीस.आहे

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 7 часов назад

    फिरवा फिरवी नको दादा कड का गेले हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे .पडद्या आडून वेगळं काही सिजतय काय

  • @dr.vilaswagh1291
    @dr.vilaswagh1291 8 часов назад

    Dhanubhau chi -------
    kadhta ahe atta Suresh Anna.

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 9 часов назад +11

    त्या दीपक केदरला पण दाखवा मधीच मान अडकवतोय

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 8 часов назад +1

      😂😂

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 7 часов назад

      ​@@a.hshirse3669त्याला कोण आमंत्रण देतंय 😂😂😂

  • @AYUBPATWEGAR
    @AYUBPATWEGAR 8 часов назад

    Dada Javal, Fadavnis Javal, Aaka Lamb Lamb, Aaka cha Aaka Farach Lamb. Deshmukh Sahebana Nyay Milala Pahije. Baki sagale yanche politics based lafade aahet

  • @ArvindPayal-qj7nz
    @ArvindPayal-qj7nz 7 часов назад

    Dadchi muni sarv maharstrla mahi ahe sirji

  • @gorakhmandhare1527
    @gorakhmandhare1527 7 часов назад

    ग्रेट आना

  • @balasahebnanavare-j4u
    @balasahebnanavare-j4u 7 часов назад

    अजित पवार

  • @VitthalGhule-g2u
    @VitthalGhule-g2u 7 часов назад

    मंत्रीपद संत्रीपद, याच साठी केला होता अट्टहास

  • @AllRounderGamer03
    @AllRounderGamer03 9 часов назад +4

    मंत्रिपद दिल्यावर गप्प बसतोस का

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 9 часов назад +2

    अण्णा मिडीयत बोलन थांबा पुरावे गोळा करा

  • @VijsyJadhav
    @VijsyJadhav 7 часов назад

    Totala kirit kuthe ughada padalay

  • @VijsyJadhav
    @VijsyJadhav 7 часов назад

    Akkachya akkavar karvai hoil ka tar nahi honar fakt banavabanavi kartil

  • @SpringfieldReels
    @SpringfieldReels 7 часов назад

    suresh dhass che kesse baher ale ahet tu kevhdaa motha aka ahe baher yeet ahe sagle

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 7 часов назад

    सुरेश धस यांना नाव घेयाला लाज वाटते काय
    सारखे आका आकाचे आका बोलत आहेत तुम्ही आमदार आहेत नाव का घेत नाहीत

  • @sanjayjoshi6396
    @sanjayjoshi6396 8 часов назад +2

    धस आपण पण धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ नाहीत, उगाच देशमुख हत्या वरून राजकारण करू नका.देशमुख यांच्या मारेकर्यांना न्याय मिळावा अशीच ईच्छा आहे.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 8 часов назад

      Kon dhutalele aahe mag? Tarbooj? Ki Pappu?
      Tarbooj la mutra Pada ka pahije Gov madhe? 😂

  • @jagansangle-hw3jh
    @jagansangle-hw3jh 9 часов назад +8

    तुला फक्त मंत्री पद मिळाले नहीं म्हनुन पिसाळलाय

    • @SureshPhatangre
      @SureshPhatangre 9 часов назад

      😂

    • @KurushnatPatil
      @KurushnatPatil 8 часов назад +4

      जनतेच्या मनातील मंत्री

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 8 часов назад

      कागदपत्रे घेऊन बोलतंय
      त्याला त्याच पद्धतीने उत्तर दयायाला पाहिजे....
      हाकेला पुढे करून खून पचणार नाही...

    • @JagdishPawar-w3e
      @JagdishPawar-w3e 8 часов назад +5

      जे सध्या मंत्री पदावर आहे त्यांनी या विषयाचा पुढाकार घेण्यास कोणी अडवले आहे?

  • @ShrikantKomple
    @ShrikantKomple 7 часов назад

    काय बोलतोस dhasa तुला kalata ka राती का बोलतोस सकाळी का बोलतो

  • @24542Boss
    @24542Boss 7 часов назад

    फेका फेकी चालू आहे😂😂😂

  • @ramdasbade1625
    @ramdasbade1625 8 часов назад

    सुरेश मुनी कोन आहे

  • @dhanrajmunde345
    @dhanrajmunde345 8 часов назад +2

    हे फालतू फडफडत आहे👉👉

  • @satishkothawale9265
    @satishkothawale9265 8 часов назад +3

    धस आण्णा

  • @rajanpohekar8961
    @rajanpohekar8961 6 часов назад

    Anna go ahead We are with you

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 8 часов назад +2

    हाके ला साहेब म्हणु नका तो फडणवीसांच्या सोयीचे राजकारण करत आहे त्यांची किमंत वाढवु नका

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 8 часов назад

    Munni tar par घायाळ हरीण sarki अवस्था झाली आहे.

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 6 часов назад +1

    nuste arop purava 0

  • @SpringfieldReels
    @SpringfieldReels 7 часов назад

    suresh dhass che kesse baher ale ahet tu kevhdaa motha aka ahe baher yeet ahe sagle