२०२० चे नवीन किर्तन ! बाबा महाराज सातारकर यांचे औरंगाबाद येथील कीर्तन (भाग १) Baba Maharaj Satarkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2020
  • किर्तनकार : बाबा महाराज सातारकर
    आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका 8100007744)
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!

Комментарии • 196

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  4 года назад +40

    बाबा महाराज सातारकर यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

  • @dr.shashikantpatil1468
    @dr.shashikantpatil1468 2 года назад +6

    आजच्या मुलांना किर्तन म्हणजे stand up comedy असा गैरसमज होऊ द्यायचा नसेल तर बाबा महाराजांची किर्तनं पाहायची, ऐकायची, आणि अनुभवायची संधी देणं हे आपल्या पिढीचं आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते.

  • @gayatrikamble5981
    @gayatrikamble5981 4 года назад +15

    बाबा महाराजांच किर्तन ऐकलं की खुप छान वाटतं🙏🙏🙏🙏

  • @Dattatraymene4299
    @Dattatraymene4299 3 года назад +4

    बाबांचे कीर्तन म्हणजे साक्षात संतांचे तोंडून ऐकले असे म्हणेन... राम कृष्ण हरी💐💐💐

  • @nageshkulkarni6772
    @nageshkulkarni6772 4 года назад +5

    श्री बाबा महाराज सातारकर चरणी नमस्कार पुर्ण चालते फिरते ज्ञानेश्वरी ग्रंथ च आहे.

  • @kavirgclasses3615
    @kavirgclasses3615 3 года назад

    गीताजी चे ज्ञान कृष्णाने नाही काळा ने दिँले, अ ११ श्लो ३2 पहा Satlok Ashram RUclips channel

  • @balajiannapawarkawathakejp568
    @balajiannapawarkawathakejp568 2 года назад

    असा कोण नाही आवाज वाला जय हरी विठ्ठल

  • @user-zj1ho2ov8b
    @user-zj1ho2ov8b 2 года назад

    किर्तन भक्तीरसाने ओथंबलेलेआहे मनाला अत्यंत समाधान वाटते मात्र हसण्याचा आवाज कमी हवा ही विनंती

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    राम कृष्ण हरी महाराज

  • @pravinmate6384

    खर 100 वर्षा नि आपन tiknar नाही

  • @rawmith
    @rawmith 2 года назад

    खूप किर्तन सुंदर आहे

  • @gauravdandge3592
    @gauravdandge3592 3 года назад +1

    छान

  • @pravinmate6384

    अप्रतिम

  • @shampatil-is8vb

    ❤jai jai Ramkrisn Hari

  • @arvindphadake6098
    @arvindphadake6098 3 года назад +2

    Powerful kirtan. Jai ho baba maharaj satarkar. Gore saheb

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 4 года назад +1

    खूप खूप धन्यवाद आज आमाला बाबा महाराजचे शब्द चांगले ऐकायला मिळाले आमचं भाग्य राम कृष्ण हरी माऊली जगाची

  • @mangalghode7637
    @mangalghode7637 3 года назад +1

    जय हरी माऊली

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 4 года назад +6

    संताचीये पायी हा माझा विश्वास सर्वभावे दास झालो त्यांचा

  • @ravindrapatil1451
    @ravindrapatil1451 3 года назад +2

    खूप छान कीर्तन आहे राम कृष्ण हरी

  • @thegloballiterature-dr.ani3468
    @thegloballiterature-dr.ani3468 3 года назад +1

    अत्यंत भाव प्रवण, विचारपूर्वक, तर्क युक्त किर्तन : ज्ञानबो तुकाराम