One Nation One Election मुळे महानगरपालिका, ग्रामपंचायंत निवडणुकीचं काय होणार ? 10 प्रश्नांची उत्तरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #BolBhidu #OneNationOneElection #NarendraModi
    गेल्या काही वर्षात चर्चेत असलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शन कमिटीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला होता. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. एनडीए सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत आणणार आहे. त्यानंतर येत्या काळात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. मंजुरी देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामुळे एकत्रित होतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र होतील.
    याविषयी माहिती देताना केंद्रीय मत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, एका टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा तर दुसऱ्या टप्प्यात पहिल्या निवडणुकीनंतर १०० दिवसात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद यासह इतर निवडणुका होतील. एक राष्ट्र एक निवडणूक याच विधानसभा निवडणुकीपासून लागू होईल, किंवा आता लोकसभा नैवडणूक नव्याने होतील आणि ग्रामपंचायत पण लागेच अशी एक चर्चा दिसतेय. म्हणजच काय तर एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी प्रश्न खूप आहेत. आज पण सविस्तर मध्ये एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी असलेले १० प्रश्न आणि त्याची उत्तरे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 102

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 4 часа назад +39

    मी ह्या निर्णयाला पुरपणे सपोर्ट करतो. अजून एक नियम आणला पाहिजे कि एकदा का एखादा नेता एखाद्या पार्टीच्या नावावर निवडून आला कि तो पुढच्या निवडणूक पर्यंत पार्टी बदलू शकत नाही.

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 2 часа назад

      तू कोन लागून गेला suport करायला

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 5 часов назад +28

    अशे ऐतिहासिक निर्णय मोदीच घेऊ शकतात, खानग्रेस देशहितासाठी काम करेल यावर आमचा अज्जिबात विश्वास नाही!

    • @funtoonmetion
      @funtoonmetion 4 часа назад

      ase murkha sarkhe nirnar ha joker gheu shakto

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral6039 5 часов назад +21

    छान निर्णय घेतला आहे भारत सरकारने

  • @boom_shankar
    @boom_shankar 6 часов назад +64

    मोदींना सपोर्ट करा वा विरोध करा पण एक देश एक निवडणूक ही काळाची गरज आहे. सतत इलेक्शन मोड मध्ये राहिल्याने विकासाची कामे आणि सरकारचा परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टींवर विपरीत परिणाम होतो. केंद्राच्या, राज्याच्या, महानगरपालिका, जी. प., ग्रामपंचायत इ. निवडणुका सतत सुरूच राहिल्याने विविध पातळीवर राजकीय नेते विकास कामात ढवळाढवळ आणि राजकारण करतात. आता एकाच वेळी सगळ्या निवडणुका झाल्या तर राजकीय नेते किमान ४.५ वर्षे तरी विकास कामे राबवतील. केंद्रापासून स्थानिक संस्था जी विकास कामे राबवतील त्यामध्ये एक सुसूत्रता येईल. एक देश एक निवडणुकीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या येत्या काळात दूर करता येतील.
    या निर्णयाला राजकीय रंग देण्यापेक्षा देशहित कशात आहे हे ओळखून जनतेने भरपूर पाठिंबा द्यायला हवा!

    • @rajputbm
      @rajputbm 5 часов назад +4

      Ho pn aple politicians tya laikache nahi ahe te atleast ata madhe election asta mhanun lokana tyache tond teri dakhvyta but ekda kai he zale ki next 4 years koni public baghnar pn nahi

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад

      ​@@rajputbm अरे तो मोदी समर्थक म्हणुन विचार करत आहे. जनता म्हणुन नाही. त्याच मुळे त्याला आपल्या देशातली स्थिती काय, समस्या काय, नेत्यांचा भ्रष्टाचार काय कदाचित याची काही माहिती नाही आहे. ज्या देशात एक निवडणूक आहे ते देश भारतापेक्षा किती तरी पट पुढे आहे आणि ते लोकं शिक्षित असल्यामुळें त्यांच्या समस्या सरकारला झाकता येत नाही. आपली राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे. 🙏

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад

      ​@@rajputbm अरे तो Modi समर्थक म्हणुन विचार करत आहे. जनता म्हणुन नाही. त्याच मुळे त्याला आपल्या देशातली स्थिती काय, समस्या काय, नेत्यांचा भ्रष्टाचार काय कदाचित याची काही माहिती नाही आहे. ज्या देशात एक निवडणूक आहे ते देश भारतापेक्षा किती तरी पट पुढे आहे आणि ते लोकं शिक्षित असल्यामुळें त्यांच्या समस्या सरकारला झाकता येत नाही. आपली राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे. 🙏

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад

      ​@@rajputbm अरे तो M00di समर्थक म्हणुन विचार करत आहे. जनता म्हणुन नाही. त्याच मुळे त्याला आपल्या देशातली स्थिती काय, समस्या काय, नेत्यांचा भ्रष्टाचार काय कदाचित याची काही माहिती नाही आहे. ज्या देशात एक निवडणूक आहे ते देश भारतापेक्षा किती तरी पट पुढे आहे आणि ते लोकं शिक्षित असल्यामुळें त्यांच्या समस्या सरकारला झाकता येत नाही. आपली राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे. 🙏

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад

      ​@@rajputbm अरे तो सत्ताधारी यांचा समर्थक म्हणुन विचार करत आहे. जनता म्हणुन नाही. त्याच मुळे त्याला आपल्या देशातली स्थिती काय, समस्या काय, नेत्यांचा भ्रष्टाचार काय कदाचित याची काही माहिती नाही आहे. ज्या देशात एक निवडणूक आहे ते देश भारतापेक्षा किती तरी पट पुढे आहे आणि ते लोकं शिक्षित असल्यामुळें त्यांच्या समस्या सरकारला झाकता येत नाही. आपली राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे. 🙏

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 5 часов назад +34

    भारतीय अर्थव्यवस्था बळकटीसाठी हा महत्वाकांक्षी निर्णय आहे. ❤

    • @funtoonmetion
      @funtoonmetion 4 часа назад +4

      bakvass

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 3 часа назад +3

      Bakavas election chya veles bhetanare paise ata nahi bhetanar😢😢😢

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 5 часов назад +14

    एक देश एक निवडणूकीमुळे लागणारा अधिकचा पैसा हा कमी लागणार आहे

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 3 часа назад

      Lokan la pan paise vatay chi garaj nahi padanar sarkha sarkha... biriani pan ek da ch bhetanar

  • @shriRamIND
    @shriRamIND 6 часов назад +47

    बरंय, नाहीतर प्रत्येक वर्ष सगळ्या पार्ट्या नुसत्या कुठलं ना कुठलं इलेक्शन जिंकण्यावर लक्ष्य द्यायच्या....आता एकदाच इलेक्शन झाल्यावर ५ वर्षे फक्त Development ची कामे करावी... इलेक्शन कोणी ही जिंको मग

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 часов назад +2

      आपले नेते येवढे सरळ नाहीत. निवडणुका जिंकायच्या आहे म्हणून जनतेत तरी यायचे आता जर एकच निवडणूक असेल तर वारे न्यारे आहेत मग त्यांचे. बाकी देशात नेते थोडे तरी बरे आहे आणि महत्वाचं म्हणजे जनता पुर्ण शिक्षित आहे. कृपया नाण्याची दुसरी बाजू देखील पाहावी. 🙏

    • @viveks4078
      @viveks4078 5 часов назад +1

      सगळ्या पक्षांना निवडणुक आल्यावरच जनतेची आठवण येते आता एकदाच निवडणूक म्हणाल्यावर नंतर 4 वर्षे कोणी जनतेकडे बघणार पण नाही....

    • @appa7235
      @appa7235 4 часа назад

      डेव्हलपेंट कुणाची लोकाची की भांडवडारांची ते पण सांगा जरा

  • @PramilaAlahat
    @PramilaAlahat 4 часа назад +6

    BJP अशा भ्रमात आहे की असे केले की त्याची मोठ्या प्रमाणात सत्ता येईल पण असे होणार नाही त्याला याचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd 5 часов назад +10

    Support Modi ji 🚩🇮🇳🙏❤

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 3 часа назад +10

    3 ते 4 राज्यात एका वेळेस निवडणूका घेता येईना.आणि चाललेत संपूर्ण देशात एकाच वेळेस निवडणूका घ्यायला.अजून एक जुमला घेऊन आला जुमलेबाज.

    • @nanduthorat4429
      @nanduthorat4429 2 часа назад

      सरकार च्या डोक्यातK काय यईल सांगता येत नाही

    • @rajop9901
      @rajop9901 Час назад +1

      abhyas vadhva tumcha

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 5 часов назад +15

    एक धर्म एक जात ( वन रिलीजन वन कास्ट )
    हा कायदा लागू करावा, जेणे करून समाजातील जाती भेद नष्ट होईल, व जातीय आरक्षण, त्या वरील राजकारण पूर्ण पणे बंद करता येईल.

  • @ashishdabhade5859
    @ashishdabhade5859 3 часа назад +4

    ह्या पेक्षा right 2 recall kayda ana.... निवडून दिलेले आमदार व खासदार यांनी 2 वर्षात कामे केली नाही तर त्यांना परत घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 5 часов назад +3

    One Nation One Election चांगला निर्णय आहे.

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 5 часов назад +2

    केंद्र सरकारची एक वर्ष दोन वर्षानं पूर्ण राज्याचे आणि स्थानिक स्वराज्य इलेक्शन देश मध्य दोन टप्प्यामध्ये
    जैसे की २०२९ लोकसभा आणि २०३१ ला विधानसभा आणि स्थनिक स्वराज्य जेस की 🙏🙏👍

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 5 часов назад +11

    बोगस मतदान कमी होईल..💯

  • @Shri1-e
    @Shri1-e 2 часа назад

    भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सर्व निवडणुका तीन वर्षांनी व्हायला पाहिजेत
    पंचवार्षिक मध्ये सरकार नवीन कामं निवडून आल्यावर एक वर्ष आणि निवडणूक जवळ आल्यावर एक वर्ष काम करतात बाकी कार्यकाळ फक्त भ्रष्टाचार आणि कामाची चालढकल करुन वेळ मारुन पुढं चालणार आणि लोकं पण भरपुर विसरभोळे झाले आहेत निवडणूक जवळ आली की जागे होतात
    म्हणून दर तीन वर्षांनी निवडणूक पाहिजे

  • @parikshitthorat304
    @parikshitthorat304 4 часа назад +3

    नोट बंदीच्या वेळी असेच काहीसे म्हणत होते.यावं ट्याव त्याचे काय काय झाले.हे सर्वांना माहीत असेलच.जास्त काही बोलायचे नाही.

    • @boom_shankar
      @boom_shankar 4 часа назад +2

      Digital transactions kiti % ni vaadhle yacha abhyas kara.

    • @prathamesharage
      @prathamesharage 2 часа назад

      ते तर इतर देशात पण वाढलेच. तिथे कुठे नोटबंदी झाली होती ​@@boom_shankar

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 3 часа назад +1

    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @VishnuKshatriya-m9k
    @VishnuKshatriya-m9k 9 минут назад

    निर्णय खूप चांगला आहे माझा सुद्धा या निर्णयाला सपोर्ट आहे

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 5 часов назад +1

    सर्वात मोठा प्रश्न हा आहे की केंद्रातील सरकार ‌अल्पमतात आल्यावर राष्ट्रपती राजवट लावणार का?

  • @Ganu268
    @Ganu268 3 часа назад

    1. टर्म पूर्ण होन्या अगोदर सरकार पाडला, निवडणूक लागली. खरचा हा होनारच,2.. 2014,19 सरखी लाट येउन एकलाच सर्व मतदान होयील, मग तो सरकार मजनार.. 3,, tya peksha vidhan sabha lok sabhe nantr 9-12 month nantr ghyavu

  • @Shri1-e
    @Shri1-e 2 часа назад

    पाच वर्षात 10 ते 12 महिने हे आचारसंहितेमध्येच जातात जनतेची कामं या आचारसंहिता लागल्यामुळे अडकून राहतात

  • @indiansongs8408
    @indiansongs8408 3 часа назад

    आचासंहिता सरकारी कामात अडथळा येत असेल तर निवडणुकीचा कालावधी फक्त एक महिनाच ठेवा म्हणजे पाच वर्षांतून एक महिना आचारसंहिता काही जास्त नाही

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 3 часа назад

    जे खानग्रेसी चमचे खानग्रेस ची बाजू घेतात त्यांनी एक तरी देश हिताचा निर्णय घेतला दाखवून द्यावे 🙏

  • @ayyatamboli-xj1qu
    @ayyatamboli-xj1qu 14 минут назад

    हा निर्णय पण नोटबंदी सारखं होणार bjp फायदा तर भरपूर सांगणार पण तो कोणालाच दिसणार नाही

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Час назад

    अशक्य गोष्टीचा ध्यास , राजकीय स्वार्था साठी 😂

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 57 минут назад

    खरच बीजेपी ला वाटत असेल तर त्यानी राष्ट्रपति पंतप्रधान खासदार आमदार न्यायाधीश आणि इतर सर्वे नोंकरांनी पेंशन बंद करावी व सामान्य नागरिक जसे जिवन जगतात तसे जगा म्हणजे आपला हिंदुस्तान कधीही कर्जबाजारी होणार नाही

  • @shubhamaney8666
    @shubhamaney8666 6 часов назад +5

    Not accepted, Aleast election chya pehle je thode kaam he kartat te karnar nahi 5 varsha 😢

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 3 часа назад

    छान माहिती....thanku आपले

  • @sachinbhamre3179
    @sachinbhamre3179 4 часа назад

    Good decision we are with Modiji ❤

  • @yousufsayyed3261
    @yousufsayyed3261 43 минуты назад

    देशाचे प्रचार मंत्री ...सॉरी....सॉरी....
    प्रधान मंत्री ला ही जरा आराम पाहिजे की नाही
    सारख सारख़ रोज देशात कूठे ना कुठ निवडनूका अस्तात अनिआमचे प्रचार मंत्री सॉरी प्रधान मंत्री धावपड़ करताना दिस्तात

  • @savitapatil8634
    @savitapatil8634 Час назад

    म्हणजे आता सरकार आता जनतेला वेठीस धरणार 😠

  • @devdeshdharmsarwaswa3968
    @devdeshdharmsarwaswa3968 5 часов назад

    हे परिसीमन झ्याल्या नंतरच लागू होईल...साधारण ta 2026-2027

  • @PratikWadkar-q8y
    @PratikWadkar-q8y 4 часа назад

    Success story of Krishna arora

  • @nanaware1
    @nanaware1 5 часов назад

    India' s election is the costliest in the world

  • @RP10000
    @RP10000 3 часа назад +1

    Full support to BJP🚩

  • @artcraft542
    @artcraft542 6 часов назад +3

    अमेरिका सारखी अध्यक्ष पद्धत आणण्याचा बरेच वर्ष bjp चा डाव होता. पण तोटा होईल मोठ्या पक्षाचा च पंतप्रधान होईल. बुद्धीवान लोक बाजूला पडतील भांडवल दार पक्ष व उद्योगपती पंतप्रधान होतील. पंडित जवहार नेहरू ने 52 57 62 ला असेच षडयंत्र केले होते.

    • @rajputbm
      @rajputbm 5 часов назад

      Ok means tula sangyche same shadyantre modi ani BJP karta ahe😂😂😂

  • @vibhuteprasad988
    @vibhuteprasad988 Час назад

    इलेक्शन कधीही घ्या परंतु ballet पेपर वर घ्या

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 5 часов назад +1

    Modi modi🎉

  • @bhakti1980
    @bhakti1980 4 часа назад

    Jai Maharashtra

  • @DREAMERS..
    @DREAMERS.. 3 часа назад

    एकच उमेदवार लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये अर्ज करणार का मग आणि सरकार ने प्रतिनिधी चे पेंशन योजना बंद करावी त्यावर ही भरपूर प्रमाणात पैसा खर्च होतो

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 3 часа назад

    Finally another masterstrok!

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 2 часа назад

    खुप गरजेचे आहे

  • @ag6525
    @ag6525 3 часа назад

    Adhi Maharashtra lokshaba ani kashmir election one time ghun dakhava😂

  • @PratikWadkar-q8y
    @PratikWadkar-q8y 4 часа назад

    story sanga

  • @swapnilnerkar8405
    @swapnilnerkar8405 3 часа назад

    Modi cha ata election chya veles bhetal naraya paise var dola aahe.... ata election chya velet kami paise bhetanar te ho 5 years ne ek da.....😢😢😢

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 2 часа назад

    फालतु लोकशाही वाटते

  • @nik_rangari7600
    @nik_rangari7600 2 часа назад

    bjp cha election stunt ajun kahi nahi.

  • @mahendrawairal5454
    @mahendrawairal5454 6 часов назад +4

    EVM आधी बंद करा, बॅन करा. 🌹🇮🇳🙏जय भीम, जय संविधान, जय बामसेफ... 🙏🇮🇳🌹

    • @technoideain8786
      @technoideain8786 5 часов назад +4

      😂 Evm च रड गारान

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 4 часа назад

      Aadhi hack karun dakva 😂😂swathach apyash lapav nyasathi EVM khapar fodla virodhaknni ani ajun hi kahi loka toch tuntuna ghevun vajvat ahe 😂😂

    • @VMCMachine-lg3nt
      @VMCMachine-lg3nt 4 часа назад

      yedjhava mhana mala yedjhava mhana

    • @shivajinaikmaharashtrajayh1705
      @shivajinaikmaharashtrajayh1705 3 часа назад

      तुम्ही लोक स्मार्ट फोन सोडून साधा फोन वापर सुरू करा..
      मग EVM बंद करू

    • @swapnilnerkar8405
      @swapnilnerkar8405 3 часа назад

      Baramati la camera band hote... asi news aikali hoti.... kharch sharad pawar ne EVM hack keli ka?

  • @shrikantjoshi3174
    @shrikantjoshi3174 6 часов назад +2

    He jhala tar Modi la 20-20 taas kaam karayachi garaj raahnaar nahi.😂

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 5 часов назад

    One election one feku

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 5 часов назад

    One Nation One Election चांगला निर्णय आहे.