पुण्यात E&Y मध्ये काम करणार्या एका तरुण CA सोबत वाईट झालाय..त्या वर एक विडिओ बनवा..बर्याच ठिकाणी कामाचे तास आणि नालायक बॉस या मुळे लोक त्रासलेल्या स्थिती मध्ये आहेत..हे सगळ्यांना समजला पाहिजे
पहिला प्रश्न: १) सोसाइटी हाई क्लास होती मग सीसीआयटी का नव्हता? २) राजकुमार ला एटीएम पिन कसा कळला? ३) फक्त एका छोट्या चोरीची तक्रार मागे घ्यायची विनंती करावी लागते एवढा त्रास पोलिस देतात का, ते पण तो शहर सोडून गेल्यावर? ४) मोनिकाने आरडा ओरडा केल्यावर शेजारच्या फ्लैट च्या लोकाना कसं कळलं नाही? ५) आणि सगळ्यात महत्वाचं, दोन दिवस बिन हागता मुतता हा प्राणी राहिला कसा 😂
छत्री चोरली म्हणजे काय खूप मोठा गुन्हा नव्हता त्याने केला .त्याला समज देऊन सोडता आल असत . पण ही पैशाचा माज असणारे कधीच गरीब माणसाचं दुःख समजू शकत नहीत. ही झालेली घटना टाळता आली असती जर तिने ही केस मागे घेतली असती तर .......
जीव गेला हे चांगलं झालं नाहीच, पण एका न्यायाधीशांच्या मुलीबाबत असा प्रसंग घडावा आणि त्याचा जितक्या तडफेने तपास होतो, तितक्याच तडफेने सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत होतं नाही.. तेही कायदा सर्वांसाठी समान असूनसुद्धा...!
@@rahulkulkarni965 एखाद्या वकिलाचा वाढ दिवस असल्यास / त्याच्या घरी कुणी मरण पावल्यास अख्खं बार असोसिएशन कोर्टाच्या तारखा सोडून संबंधितांच्या घरी जातात. बिचारे पक्षकार खेट्याच मारतायेत. आणि त्या दिवशीच्या तारखा परस्पर adjust केल्या जातात.. पक्षकाराला गृहीत धरलं जातं.
चिन्मय तुला एक विषय देतो छत्तीसगडमध्ये मैनपठ म्हणून एक ठिकाण आहे तेथे उलट पाणी वाहत... म्हणजे.. डोंगराच्या पायथ्यापासून धारा थेट डोंगरावर वाहते उलटा.. एक सायन्स ला सुद्धा मात देते ही गोष्ट आहे.... मस्त विचार करून व्हिडिओ बनव.... आवडेल सगळयांना
सगळा गुन्हा clear असून आणि आरोपी नी कबुली पण दिली असून 87 दिवस लागतात chargesheet file करायला हेच तर भारतीय न्यायव्यवस्था नावाचे भारतीय लोकांचे दुर्दैव आहे .
Bol bhidu la ek vinanti... Local newspaper la negative news baghun ubag aala ahe amhala. Aata tumhi suddha sadhya khupach negative news det aahat. Police times ahe tyasathi. Positive news dya thodya, nahitar local newspaper sarkha tumhala pan unsubscribe karave lagel.
Pls make a video on the culture of harassment by Seniors on junior employees in MNC and Pvt companies for personal gain Thus leading to unwanted situation
मोनिका ला चरबी होती... तिने केस मागे घ्यायला पाहिजे होती... छत्री मले तिने त्याचा पगार दिला नव्हता... गरिबांचा एक महिन्याचा मेहनत चा पगार किती महत्त्वाचा असतो हे समजून घ्यायला पाहिजे होत😢
चोरी 10रुपयाची पण का असेना चोरी ती चोरीच असते. स्वतःच्या मुलांना असे शिकवाल का? शालेय एक मुलगा होता एकदा वडापाव खाण्यासाठी शेजारील मुलाचे पैसे त्याने चोरले दया आली म्हणून शिक्षकाने ते नजरेआड केले. पुढे त्याला त्याची सवय जडली भुरटेगीरी करू लागला. एके दिवशी एका महिलेचा पाकीट चोरण्याच्या नादात तिला ढकलून दिले त्यात तिचा अपघाती मृत्यू झाला. जे या मानसिकतेचे असतात त्यांना दया दाखवून फायदा नसतो. देशात गरीब खुप आहेत पण ते मेहनत करून खातात जो श्रीमंत झाला आहे तो त्याच्या मेहनतीने झाला आहे चोरी करून किंवा लॉटरी काढून नव्हे. ज्या परफ्यूम क्वीन ल ह्याने मारले ती दिवसाचे 12 ते 14 तास काम करायची सोपा नव्हता. स्वतःची विचारसरणी बदला.
पुण्यात E&Y मध्ये काम करणार्या एका तरुण CA सोबत वाईट झालाय..त्या वर एक विडिओ बनवा..बर्याच ठिकाणी कामाचे तास आणि नालायक बॉस या मुळे लोक त्रासलेल्या स्थिती मध्ये आहेत..हे सगळ्यांना समजला पाहिजे
हो इंडिया हा lawless, घाणेरडा आणि बेकार देश आहे, kai law नाही, इंडिया is Third World Country, poor & dirty country
Bol bhidu team la vinanti ahe ki Ey company var pan ek video banva?
😊😊😊
😊😊😊😊
मी तर CS चा अभ्यास करतोय work stress असतो ऐकलं होत पण एवढं हे माहीत नव्हत 😢
Security Gard मुळे अनेक जणांची हत्या झाली आहे... त्यामुळे गार्ड ठेवताना खुप काळजी घ्यायला पाहिजे.
जोपर्यंत गुन्हे घडत आहेत तोपर्यंत आदरणीय चिन्मय उर्फ हस्तर साळवी ( तुंबाडकर ) यांना कामाची कमी नाही. लगे रहो हस्तर भाई.
हस्तर लै भारी
😂
Crime petrol name:
सो जा वरना हस्तर आ जाएगा....
😂
हस्तर 😂😂
पहिला प्रश्न: १) सोसाइटी हाई क्लास होती मग सीसीआयटी का नव्हता?
२) राजकुमार ला एटीएम पिन कसा कळला?
३) फक्त एका छोट्या चोरीची तक्रार मागे घ्यायची विनंती करावी लागते एवढा त्रास पोलिस देतात का, ते पण तो शहर सोडून गेल्यावर?
४) मोनिकाने आरडा ओरडा केल्यावर शेजारच्या फ्लैट च्या लोकाना कसं कळलं नाही?
५) आणि सगळ्यात महत्वाचं,
दोन दिवस बिन हागता मुतता हा प्राणी राहिला कसा 😂
नक्की बोलू भिडू ल बातमी भेटली कुठून.. या तो source जुठा है नही तो राज जुठ बोल रहा है😂😂
ruclips.net/video/NEIY_KGcxIQ/видео.htmlsi=pTsgBocD4M1E5XmW
😁 आला परत… घाबरवायला!!
😅😅😅
😂😂😂
एक नंबर स्टोरी सांगतात तेही.. इतकं. क्लिअर लक्षात ठेऊन तंतोतंत.. जबरदस्त... 👍👍👍👍
तुझ्या सारखी क्राइम स्टोरी कोणीच सांगू शकत नाही ली भारी भावा
हाई क्लास सोसायटी आणि सीसीटीव्ही नाही😂
2016 होते भाई ते
छत्री चोरली म्हणजे काय खूप मोठा गुन्हा नव्हता त्याने केला .त्याला समज देऊन सोडता आल असत . पण ही पैशाचा माज असणारे कधीच गरीब माणसाचं दुःख समजू शकत नहीत. ही झालेली घटना टाळता आली असती जर तिने ही केस मागे घेतली असती तर .......
To krushna cha photo kadh do madhun Karan tumhi akkal gahan thevli ahe murkha rep kela khun kela tari tyachi santvana ahech ka tula
@@vpa5033 तो चिन्मय काय सांगतो याची आधी बुद्धी जागी ठेव आणि aaik ... म तू दुसऱ्याला शहाणपण शिकावं तुझा मेंदू किती काम देतो ते बघ पहिलं
@@vpa5033तुझ्यासारख उधार असलेल्या बुध्दीचा नाहिये...
@@vpa5033 झालं गेलं होऊन गेला आणि त्याने केलेल्या गोष्टीचं समर्थन नहीं करत मी ..
फकट ही गोष्ट आधीच टाळता आली असती .एवढाच
@@9yfd99h0uuyy9d AGREE .... THODASA SHANT PANE GHYAYCHA HOTA ...FAKTA SWATACHYA SAFEFTY SAATHI ...... TYA MANSALA MANSIK AAJAR HOTA CHORI CHA .KARAN NAHI TAR CHATRI KON CHORTO ???
जीव गेला हे चांगलं झालं नाहीच, पण एका न्यायाधीशांच्या मुलीबाबत असा प्रसंग घडावा आणि त्याचा जितक्या तडफेने तपास होतो, तितक्याच तडफेने सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत होतं नाही.. तेही कायदा सर्वांसाठी समान असूनसुद्धा...!
मग तू का नाही झाला न्यायाधीश
सगळे समान असून
@@Ladyfromassam
तू कोण ❓ तुला उत्तर द्यायला कोण बांधील आहे❓ नाक खुपसण्याची सवय सोडली तर बरंच आहे.
@@ks7153चोरीच्या कायद्याचं कौतुक सांगणाऱ्याला मी असेच घोडे लावणार
बरोबर, मलाही न्यायाधीश व वकील या लोकांचा खूप राग आहे. न्यायालय नावाचा तमाशा चालू आहे.
@@rahulkulkarni965
एखाद्या वकिलाचा वाढ दिवस असल्यास / त्याच्या घरी कुणी मरण पावल्यास अख्खं बार असोसिएशन कोर्टाच्या तारखा सोडून संबंधितांच्या घरी जातात.
बिचारे पक्षकार खेट्याच मारतायेत. आणि त्या दिवशीच्या तारखा परस्पर adjust केल्या जातात.. पक्षकाराला गृहीत धरलं जातं.
चिन्मय तुला एक विषय देतो छत्तीसगडमध्ये मैनपठ म्हणून एक ठिकाण आहे तेथे उलट पाणी वाहत... म्हणजे.. डोंगराच्या पायथ्यापासून धारा थेट डोंगरावर वाहते उलटा.. एक सायन्स ला सुद्धा मात देते ही गोष्ट आहे.... मस्त विचार करून व्हिडिओ बनव.... आवडेल सगळयांना
Everything is science re bhai….science la koni math deu shakat nahi….
@@careerinlic3059Arr lwdya tuz science 100-150 varshapurvi aalay ... Science je aata sangtay te 7-8 hajar varshapurvi mythology mdhe sangitle aahe
@@Gawade1576 mythology science baghun banvli jate….zero proof of mythology kiti pan aapat 😂 satya heych aahe ki tuza religion science samor fail aahe
@@careerinlic3059 tu ze naav aata science mhanun bombltoy te purvi dusare asel pn pruthiviche niyam junech ahet je kitek varsha purvi lokana mahit hote
@@careerinlic3059 tu je kahi science baghatoy tyacha Paya bhartiy sanskruti ahe karan purthvi Surya grah yachi mahiti 0 cha vapar tu kartoy ajun khup purave ahet
सगळा गुन्हा clear असून आणि आरोपी नी कबुली पण दिली असून 87 दिवस लागतात chargesheet file करायला हेच तर भारतीय न्यायव्यवस्था नावाचे भारतीय लोकांचे दुर्दैव आहे .
पोलिसांना त्यांच्या टीममध्ये मानसशास्त्रज्ञ जोडण्याची गरज आहे🙏
तुम्ही सविस्तर माहिती देता हे चांगले आहे पण त्यामुळे बऱ्याच लोकांना एखादा गुन्हा कसा करायचा हे समजते किंवा लोकांची मानसिकता खराब होते
गोव्यातील High Class Society मध्ये CCTV नाहीत ?
2016 chi goshta ahay goa rhaysathi bhakas ahya rati 6 nanatr kuttra firt nahi
@@raj-khotmarathawarriorclan Khare Ahe 😂
Chatri chi police complaint kon karte?
Police complaint nahi..tar society kade complaint keli hoti
Bol bhidu la ek vinanti... Local newspaper la negative news baghun ubag aala ahe amhala. Aata tumhi suddha sadhya khupach negative news det aahat. Police times ahe tyasathi. Positive news dya thodya, nahitar local newspaper sarkha tumhala pan unsubscribe karave lagel.
barabor
चिन्मय चा विषय कायम टाॉप चा 😅
जिथं चिन्मय खंबीर तिथं विषय गंभीर 😊
Bai ne thoda patience dakhavla asta tar निष्पन्न वेगळं असू शकलं असतं
Mi attach hya society madhun baher shift zaalo. Society tevha Navin hoti mhanun CCTV navta tya veli, security hi evdhi strict navti. Aata tithe better security aahe. Ithe Fakt 2 flats aahet eka floor var tya mule lokanna kalal nahi. Security guard tila aadhi bandhun thevla hota aani card cha PIN vicharla hota
I high class society==== no CCTV 😅
E&Y vr video banav dada
Tv9 marathi vril aajchi horror murder story vr bnva video...
highclass society and cctv navhti?????
How he knew ATM pin????
गाय पट्ट्यातली YZ माणसं.
90% TUJHYA DUKKAR WALI CH AAHET ....JATIVADI NEECH
ह्या आरोपीच्या विकृतीकरणला पोलिसानी गोळ्या घालाव्या.
Are pan tyala tijya ATM card cha pin kasa kalala he kay kalal nahi yaar..
Tila marun tichakadun ghetla
@@GoofyChaiLoverGirl ohh mhnje pahila marun tijyakadun pin ghetla aani nantr mag tija khun kela ka rape karun ??
नको तिथे शहाणपणा कशाला करायचा
aarop siddha jhalyavar sagle lagech manorugna hotata
2016Ch AATA kashala 😢😢😢
Pls make a video on the culture of harassment by Seniors on junior employees in MNC and Pvt companies for personal gain
Thus leading to unwanted situation
Barach juna vishay ghetlay bhau 😅
Chinmay bhau❤
Chinmay bhau,🙏
Marathit la shamz tahir manje apla chinu boy
ATM pin kuthun bhetla tyala
तु आला की प्रश्नच पडतो 😂
Welcome Chinmay bhai 🎉🎉🎉
चिन्मय भाऊ, तू न ह्या न्युज वाल्या लोकांपेक्षा वेगळा आहेस, तू आज पासून हस्तर तुंबाड मधील
Ugich nehmi raag gheun ny basaicha dokyat kunabaddal
खैरलांजी हत्याकांडा बद्दल
😳😧
Ye bhaiyee .. मुंबई साठी gangsters आहेत 🤮🤮🤮
tumchya kade dusre vishay nahi ahe ka?? he khoop juni ghatna ahe... 50video astil youtube var
मोनिका ला चरबी होती...
तिने केस मागे घ्यायला पाहिजे होती...
छत्री मले तिने त्याचा पगार दिला नव्हता...
गरिबांचा एक महिन्याचा मेहनत चा पगार किती महत्त्वाचा असतो हे समजून घ्यायला पाहिजे होत😢
Majalele asatan he rich lok garibanchi kimmat nasate. Chori keli te chukicha pan tyamule tyacha mahinabhar payment nahi milal tyacha kay?
चोरी 10रुपयाची पण का असेना चोरी ती चोरीच असते. स्वतःच्या मुलांना असे शिकवाल का? शालेय एक मुलगा होता एकदा वडापाव खाण्यासाठी शेजारील मुलाचे पैसे त्याने चोरले दया आली म्हणून शिक्षकाने ते नजरेआड केले. पुढे त्याला त्याची सवय जडली भुरटेगीरी करू लागला. एके दिवशी एका महिलेचा पाकीट चोरण्याच्या नादात तिला ढकलून दिले त्यात तिचा अपघाती मृत्यू झाला. जे या मानसिकतेचे असतात त्यांना दया दाखवून फायदा नसतो. देशात गरीब खुप आहेत पण ते मेहनत करून खातात जो श्रीमंत झाला आहे तो त्याच्या मेहनतीने झाला आहे चोरी करून किंवा लॉटरी काढून नव्हे. ज्या परफ्यूम क्वीन ल ह्याने मारले ती दिवसाचे 12 ते 14 तास काम करायची सोपा नव्हता. स्वतःची विचारसरणी बदला.
Te sagal thike pan chatri chorali kabr hoti te bgaila hav😂😂
EY chi Kahi chuk nahi ugach video banavun TP nko karu… Lok paise have astat mhanun kaam kartat… TP mhanun nahi
Juna video parat taklay
yala FAASHI honar ka ??? janma thep houn kai ha sudhar nar aahe ka ???
Are bhau ha bharat desh ahe 30 mulannacha rape, murder krnare nithari case wale aaj mokle firtay
Jat bar shi chatri jivavar betali 😅
MONIKA NE BAAVLAT PANA KELA ....TEVDHYA PURTA SORRY MHANUN PAISE DEUN TAKAYCHE HOTE .......
Gunmay bhiwandicha vishay ajun tuzyaparyant aala nahi ka kolhapur gadachya dagadfwkivar lagech vodeo bnvala bhiwandivar banwayla hatbgar fatte ka
😅
Font like your voice sorry
First' comment
👑👑👑
Ek purskar jahir🔥🔥😂😂
नारळ,,शाल,, देऊन टाका यांना
🍌😂ghe puraskar
एखादा पुरस्कार फेकून मारा रे याला 😅
मातेल बाई होती... 😂
Go😂😂😂