Ratnagiri: भयानक स्वप्न पडलं अन् प्रत्यक्षात जागेवर तेच दिसलं, Konkan मधलं प्रकरण काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #BolBhidu
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 181

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Час назад +55

    घंटा स्वप्न वैगेरे काही नाही..... त्याचे बोचे गरम करा,सर्व समोर येईल🤣🤣

  • @aamardalavi191
    @aamardalavi191 2 часа назад +75

    मृत देहाने कोणी मारलं ते नाही सांगितलं का स्वप्नात,

    • @mayursonawane3850
      @mayursonawane3850 2 часа назад +7

      😂😂kharay bhava

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 2 часа назад +21

      Te sequel madhe yenar, part 2

    • @akshayjadhav8686
      @akshayjadhav8686 Час назад +3

      Point aahe ✅

    • @AnaaLokhande-z5y
      @AnaaLokhande-z5y Час назад +1

      Te bhoot lag krt hot😅

    • @prakash5940
      @prakash5940 38 минут назад

      @@aamardalavi191 तेच तर...मारल ते सांगितलं पण कोणी मारल ते का नाही सांगितलं स्वप्नात ....का तेव्हा मारताना पण स्वप्नात अंधार पडला होता की ज्यामुळे मारेकरी दिसला नाही 🤨

  • @sanjay-MH12
    @sanjay-MH12 2 часа назад +42

    स्वप्न वगैरे काही नाही दुसरच काहीतरी झोल झोल दिख रहा है

  • @ReshmaBodke-fm9wu
    @ReshmaBodke-fm9wu Час назад +45

    तुझी आत्मा माझ्यात ..☠️
    माझी आत्मा तुझ्यात..💀
    ओम भट्ट स्वाह.............🔥🔥🔥

  • @prakash5940
    @prakash5940 2 часа назад +61

    कदाचित भाऊनी आधी कांड केला असावा मग नंतर पकडला जाऊ नये म्हणून स्वप्नाचा आधार घेत पोलिसांना माहिती दिली असावी

    • @obc7523
      @obc7523 2 часа назад +4

      कशाला सांगितले असते

    • @prashant14091
      @prashant14091 Час назад +4

      😂to kashala udata tir gandivr gheil

    • @govinddhage6796
      @govinddhage6796 45 минут назад +1

      😮

    • @prakash5940
      @prakash5940 43 минуты назад +1

      मी अस झाल असेल अस नाही म्हणल मी फक्त माझं मत मांडलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी क्राईम करणारा माणूस पकडला जाऊ नये म्हणून स्वतःहून काय तरी पुढे होऊन बनाव करतो की जेणे करून त्याच्यावर कोणी संशय करू नये ...आणि by chance नंतर त्याच्यावर कोणी संशयित म्हणून आरोप जर केला तर तो तेव्हा स्वतःची बाजू मांडत सांगू पण शकेल की जर मी गुन्हा केला असता तर मी स्वतःहून हे सांगितलं नसत जे घडल आहे

  • @santoshk77sk85
    @santoshk77sk85 2 часа назад +68

    ओन्ली चिम्मय भाऊ फॅन क्लब....लाईक ❤

  • @नयना1176
    @नयना1176 3 часа назад +47

    पितृपक्ष चालु आहे ना
    आता असे घडू शकते

    • @sys9208
      @sys9208 Час назад +2

      जग गेल चंद्रावर आणी तु अजून उंदरवरच.

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 Час назад +23

    चिन्मय तुझी गोष्ट सांगण्याची पद्धत मला खूप भावते. Keep it up.👍

  • @DjHarrywalunj
    @DjHarrywalunj Час назад +32

    योगेश चा नंबर मिळेल का? माझा आयफोन चोरीला गेलाय😂

  • @shubhamsmagar
    @shubhamsmagar 2 часа назад +16

    त्यानेच केला असेल... उगाच अंधश्रद्धा पसरवू नका

    • @Ankyyy25
      @Ankyyy25 8 минут назад

      Kong Dashara pauavar kurhad marun gheil

  • @sanjay-MH12
    @sanjay-MH12 3 часа назад +169

    आला परत घाबरवायला😂😂

  • @ravirajkhatkar1997
    @ravirajkhatkar1997 2 часа назад +17

    भविष्यात पोरग बाबा होणार वाटत😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 часа назад +21

    मला ही सतत स्वप्न पडत आहे कि
    महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकते.
    मराठा समाजाला OBC तुन आरक्षण मिळते,
    धनगर समाजाला ST मधून आरक्षण मिळते.

    • @jyotipatil5684
      @jyotipatil5684 2 часа назад +3

      Tumala ..aamhala padun faayda nahi..yogeshla padayla hawa swapna 😂😂😂

    • @the...devil..
      @the...devil.. 2 часа назад +3

      Tula 100 reservation.....sagla tuch gey 😂😂😂

    • @asambre6520
      @asambre6520 2 часа назад +3

      @JaydeepPatil-d5p
      सरकार कोणाचे ही येवू दे.आरक्षण कोणीच देवू शकणार नाही. जो पक्ष मराठा समाजाला आरक्षण देईल तो पक्ष 15 - 20 वर्षे निवडून येणार नाही.

    • @kailasgarud
      @kailasgarud 2 часа назад

      😜😜😜😜

    • @user-uf8jy4yg6b
      @user-uf8jy4yg6b 2 часа назад +2

      Swapach banun rahil.. real fact mahayuti jinkel.. Marathanna ghanta milel

  • @mangeshdike3487
    @mangeshdike3487 47 минут назад +3

    ॐ भग भुगे भगणी भागोदरी ॐ फट स्वह 😮😮😮😮

  • @Chandu-xo4io
    @Chandu-xo4io Час назад +12

    Interesting incidence....
    पुढे काय झाले नक्की व्हिडिओ बनवा...❤

  • @trvinayakbhandare17
    @trvinayakbhandare17 Час назад +11

    सार्वजनिक व समूहात असताना मी या सर्व गोष्टी मानत नाही मात्र वैयक्तिक जीवनात या गोष्टींचे अस्तित्व मानतो .

  • @laxmivetcare3612
    @laxmivetcare3612 Час назад +9

    चिन्मय भाऊंचा पगार वाढलाच पाहिजे ❤❤❤❤🎉🎉🎉

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Час назад +1

      मेंबरशिप घेतो का

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 Час назад +6

    त्याची नार्को टेस्ट करावी. सर्व काही समजेल.

  • @Jai_shivrai__Mh_14
    @Jai_shivrai__Mh_14 Час назад +6

    चिन्मय तू आला कि काही तरी भन्नाट विषय असतोच आम्ही आणि आमच्यासारखे किती तरी जण फक्त तुझेच विडिओ पाहतो बाकीचे तुमचे मेंबर आले कि आम्ही तो विडिओ बघत पण नाही ❤

  • @mayureshshinde3462
    @mayureshshinde3462 2 часа назад +4

    Majhya aaji nantr yevdhya bhari padhttini bhutachya goshti sangnara ekmev isam❤

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 3 часа назад +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    मृत व्यक्ती चा आत्मा त्या मुलाशी संवाद साधत होता.

    • @chiranjeevtambe7915
      @chiranjeevtambe7915 2 часа назад

      😂😂

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 57 минут назад +1

      Ya swami anarth ne tar lokana fakt chu banavnych kaam kelay ky zal ki swami anarth 🤣🤣🤣

    • @varrr1730
      @varrr1730 16 минут назад

      ​@@anamikbhartiy devala bolt ahat tumi jara tond sambhalun bola baki kshavr pn tumch gahan tond oka

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 минуты назад

      @@varrr1730 aho madam/saaheb kiti divas tumchyasarkhe lok andhshraddhana khatpaani ghalnar aahat mla sanga jar kharach he asle lok dev aste tar ya swami anarth chya darshanala janarya lokancha apghati mrutyu ka zala asta ka swami anarth tya nishpap lokana vachvu shakla nahi kityek lok darshana jatana apghatat maran paavtat mg he asle swami ka vachvat nahit yanchya jaadune tyanchya bhaktana ani aasuram, ramrahim, baaghushwar ya lokana pn bhavishyat tumhi asech swami banvun tyanchi mandire bandhchal kahitari logic, science cha vapar karal ka nahi , ka purvajani andhshraddha paallya mhanun apan pn andhshraddha palavyatach asa kahi niyam aahe ka khara khot changle vaayit logic science ya goshtincha vapar ha samajik jivnat roj zala tarach ya andhshraddha samptil dr narendra dabholkarani he gobar bhaktana sangnyacha prayatn kela hota parantu gobar bhaktani tyanchi hatya keli shyam manav yani pn video banavlet yavar kadhitari paahun ghya jamle tar

  • @2914Dinesh
    @2914Dinesh Час назад +6

    चिन्मय भाऊ फॅन्स क्लब सोलापूर ❤

  • @smitarane
    @smitarane Час назад +11

    एक छान गोष्ट मिळाली सिनेमा साठी.

    • @chetanlandge
      @chetanlandge Час назад +3

      Khari batmi ahe me khed cha rahivasi ahe

  • @mangeshbhadve5859
    @mangeshbhadve5859 2 часа назад +2

    Best Story Teller = Chinmay Bhaavu ❤

  • @rsp151
    @rsp151 2 часа назад +15

    Konkan नाही आहे kokan /कोकण आहे उगाचच हिंदी वर जाऊ नका ...तो शब्द मूळ मराठीत असेल तर त्याच भाषांतर करणं गरजेचं आहे का?

  • @Calciumbhau
    @Calciumbhau 2 часа назад +8

    RUclips वर बोल भिडू ....आणि
    Horror story सांगणारा चिन्मय भाऊ😅😅

  • @rohanteli3849
    @rohanteli3849 2 часа назад +3

    याला घाबरवायला ठेवलंय 😂

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 2 часа назад +2

    भाई डार्क वेब वरचा टास्क पूर्ण करत असतील😅

  • @sandeshgawde8871
    @sandeshgawde8871 2 часа назад +4

    Jyane swapn bgitl toch khuni ahe 100%

  • @rutwikwadodkar4021
    @rutwikwadodkar4021 3 часа назад +14

    एकच वादा चिन्मय दादा❤🚩

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 17 минут назад

    स्वप्न पडलेले मुलाची सखोल चौकशी पोलिसांनी करावी सत्य बाहेर येईल

  • @positive_neutron1351
    @positive_neutron1351 Минуту назад +1

    Chinmay 🎉🎉🎉Rocks 🎉

  • @HVB701
    @HVB701 2 часа назад +11

    Mala tar zavazavi che dream padatat😂

    • @obc7523
      @obc7523 2 часа назад +3

      जॉनी भैया

    • @TJ-wk2vb
      @TJ-wk2vb Час назад

      😂😂😂

    • @UrRomio
      @UrRomio Час назад

      मुतून झोपत जा 😂😅

    • @sggaming6582
      @sggaming6582 39 минут назад

      Itna bhi sach nahi bolna tha😂😂😂

  • @spy_nitin
    @spy_nitin 2 часа назад +4

    Vaatach pahat hoto ya video chi. 😂😂😂

  • @narayanjaitapkar4903
    @narayanjaitapkar4903 2 часа назад +1

    विषयच लय भारी

  • @vijaykumarnidwanche9477
    @vijaykumarnidwanche9477 2 часа назад +23

    माझ्या स्वप्नात दिव्या भारती आली होती....ती मला काय म्हटली ते मला आठवत नाही... 😂😂😂😂

    • @realindia9718
      @realindia9718 2 часа назад

      Police nighley tuzya ghari yayla

  • @atharvapande2995
    @atharvapande2995 Час назад +2

    हस्तर साळवी 🙏🏻🙏🏻

  • @gameplays5536
    @gameplays5536 36 минут назад

    काय माहीत मित्राने केले का तपासणी केली पाहिजे अस काही होत नाही स्वप्न वगैरे काही तरी काळभेरे असू शकते

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 7 минут назад

    मानसिक तणावात येऊन त्यानेच केला असेल खून दुसरं काय नाही

  • @prakashhile9539
    @prakashhile9539 Час назад +2

    Tyalach vichara swapnat aalyavar

  • @BhagvatBurukale-p6f
    @BhagvatBurukale-p6f 2 часа назад +3

    Something thotand kuch to lafda hai Daya 😂

  • @avliyacreation
    @avliyacreation 37 минут назад

    स्वप्नात साप येतो 8 वेळा वाचणार नव्या वेळी तुला माझ्या बरोबर घेऊन जाणार शेवटी त्याचं काय झाले माहीत आहे ना सर्वांना.... ती पण अशीच इंटेरेस्टिंग केस होती चला आता आणखी 1 नवीन...CID बंद होईला हेच लोकं कारणीभूत आहेत फुल्ल ऑन एंटरटेनमेंट 😂😂😂

  • @dayanand.S.6571
    @dayanand.S.6571 Час назад

    Only चिन्मय भाऊ 😊✌️

  • @yatriengineer7446
    @yatriengineer7446 28 минут назад

    आता त्याला पोलीस कधीच स्वप्न पाहू देणार नाहीत😂

  • @chaitralipatil9442
    @chaitralipatil9442 17 минут назад

    रयत शिक्षण संस्थे मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या उच्च गुणवत्ता धारक शिक्षकांना नियुक्ती देत नाहीये. कोर्ट केस चे कारण देत आहे. पण कोर्ट केस चा निवडी वर काही परिणाम होणार नाही असे शिक्षण आयुक्तांचे GR असून सुद्धा नियुक्ती देत नाही. निवड यादी लागून ७ महिने झाले तरीही नियुक्ती नाही. उमेदवारांनी त्यासाठी १७ दिवस धरणे आंदोलन केले होते पण आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला लावले. आता उमेदवार २३ तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत.
    तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या वर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. किमान एक तरी video बनवा. हि नम्र विनंती

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 2 часа назад +2

    Tyala aata ulta karun policeni fokate dyave..Aani tyache TASK hati gyave......Aandhshrada jast pasravu naye...Satya lavkrach pudhe yeil..Tapas yogya dishe ne hwava..

  • @NavinWaghmare-ed1gb
    @NavinWaghmare-ed1gb 35 минут назад

    ❤chinmay ❤

  • @rahulraut5508
    @rahulraut5508 42 минуты назад

    Chinmay bhav bolte😂❤

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 часа назад

    जे काही असेल ते क्राईम तक बघत रहा म्हणजे असं घडतं का त्यावर विश्वास ठेवायचा का

  • @abhi-starseed
    @abhi-starseed Час назад

    तंत्र मंत्र या विषयांतील जाणकारांशी संपर्क साधावा । जय गुरूदेव ॐ नम: शिवाय ।

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 19 минут назад

    हाच व्हिडिओ रात्री 8-9 वाजता टाकायचा ना😅

  • @AvinashKamble-k7b
    @AvinashKamble-k7b Час назад

    Marnaryachi नाव त्यानी सांगावीत. परत स्वप्नात येऊन. आरोपी सापडतील

  • @Vigbroy
    @Vigbroy 2 часа назад +3

    Video start 1:26

  • @govinddhage6796
    @govinddhage6796 44 минуты назад

    Kahi tri twist aahe yat...avde matra nakki😮

  • @Philosopher_Guru
    @Philosopher_Guru 2 часа назад

    Chinmay

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 2 часа назад +1

    माझ्या मित्रांच्या स्वप्नात sunny leone रोज दिसते पण ती काही भेटत नाही त्यांना.😂😂😂

  • @ashishnaik7544
    @ashishnaik7544 Час назад

    Mazya pan Swapnat Sushant Singh Rajput alela... Suicide nahi bolla... Murder kelay maza

  • @arunatambe3851
    @arunatambe3851 Час назад

    Are deva kathin aahe😂😂

  • @chetan3087
    @chetan3087 Час назад

    Kokan - Bhut- Shevnta ...

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 19 секунд назад

    हा फुक्रे मुव्हीचा चूचा आहे काय...

  • @epicboy4055
    @epicboy4055 Час назад +2

    Toch khuni asava

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y Час назад +1

    ❤❤❤🎉🎉

  • @santoshlondhe2645
    @santoshlondhe2645 15 минут назад

    तक्रार दाराचीच चौकशी करा

  • @nowandherespiritually
    @nowandherespiritually 22 минуты назад

    Chinmay appa idhar akele pure market ko khar hai.. samajh nai aare pr samajhne jare log 🙌🏻

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 49 минут назад +1

    👍

  • @DesiShooter96.h.m.p
    @DesiShooter96.h.m.p 44 минуты назад

    अरे त्यानेच मारलंय
    जो केलंय त्याने काल मला स्वप्नात येऊन सांगितले
    आणि मला पैसे पण दिले फोन पे लां

  • @swapnilcharude6622
    @swapnilcharude6622 3 часа назад

    Nice information bro

  • @VedantVaravdekar
    @VedantVaravdekar 22 минуты назад

    पितृपक्षाची कृपा 😂

  • @pranilbhalerao2447
    @pranilbhalerao2447 2 часа назад

    दृश्यम ३ 😮

  • @sangramtipugade3060
    @sangramtipugade3060 Час назад

    कोकणात अजून काय घडणार🤣🤣🤣🤣

  • @ratnadipdoke1600
    @ratnadipdoke1600 54 минуты назад

    चीन ठपक डम डम 😂

  • @sukantdalvi1477
    @sukantdalvi1477 40 минут назад

    या जगात काहीही होऊ शकते.

  • @jayukarle
    @jayukarle 4 минуты назад

    रात्रीस खेळ चाले

  • @ismailshaikh-ms3jy
    @ismailshaikh-ms3jy 26 минут назад

    त्याचिच कस्सून तपास करा.

  • @anjalipatil9368
    @anjalipatil9368 2 часа назад +1

    Hello chinu bhau

  • @epicboy4055
    @epicboy4055 Час назад

    Om fatt swaha ☠️

  • @rahulraut5508
    @rahulraut5508 40 минут назад

    Kunala vishvas basnar nahi,
    Pan mala lahanpani ekach swapn disaycha, jo swapn mala ajahi thoda far athvan ahe😂😂

  • @sunitamane1000
    @sunitamane1000 Час назад

    Polygraph test kara

  • @pilotSurajpaul
    @pilotSurajpaul Час назад +1

    यानेच कांड केला

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 часа назад

    🥴 रात्रीस खेळ चाले...

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 Час назад +1

    Hyanrch ky tri kel asl adhu... ftke dya popta sarkha bolyla lgel

  • @PG17171
    @PG17171 2 часа назад

    येतो लेटेस्ट न्यूज है

  • @rahulbhaldand8164
    @rahulbhaldand8164 Час назад

    Tyala swapnat ka nahi vicharle kaay zale tuzya baddal te .

  • @krushnashewale2684
    @krushnashewale2684 2 часа назад

    😮

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 19 минут назад

    Mee kudal cha ahe. That's why I know how much people of that region believe in all these cock-and-bull stories. Police must investigate dispassionately and take this "swapna" theory with a pinch of salt.

  • @meerakarate8421
    @meerakarate8421 56 минут назад

    Munjya asel to

  • @krushnashewale2684
    @krushnashewale2684 2 часа назад

    Tumbad bagha

  • @Dawabazar-ql1dg
    @Dawabazar-ql1dg 3 часа назад +1

    Awaj kami ahe jara... Motyane bola😊

  • @iftekarattar4829
    @iftekarattar4829 12 минут назад

    Munjya😂

  • @akhlaquekhan7305
    @akhlaquekhan7305 Час назад

    Sab golmaal hai

  • @deepakpande3993
    @deepakpande3993 3 часа назад +1

    First view😊

  • @Reaction_boy476
    @Reaction_boy476 3 часа назад

    1st like ❤

  • @MaziMahiti-tt3uj
    @MaziMahiti-tt3uj 3 часа назад

    First Like🎉

  • @swapnilrashinkar
    @swapnilrashinkar 3 часа назад

    1St

  • @Reaction_boy476
    @Reaction_boy476 3 часа назад

    1st view

  • @bharat.4363
    @bharat.4363 Час назад

    चिन्मय तुला नाय ना पडत बाबा असलं काही स्वप्न 😅

  • @bharat.4363
    @bharat.4363 Час назад

    भाडमसे ओम भट स्वाहा

  • @user-uf8jy4yg6b
    @user-uf8jy4yg6b 2 часа назад +1

    Jyala swapna padla toch khuni ahe

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 3 часа назад

    First comment

  • @MANOJ.G.K
    @MANOJ.G.K 2 часа назад

    👍