ऊस खोडवा पीक:: जास्त उत्पन्न घेण्यासाठी नेमके काय करावे;!!!???👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 267

  • @amarpatil8466
    @amarpatil8466 4 года назад +4

    सर आपण छान माहिती सांगता
    सर्व सामान्य शेतकऱ्यांना समझण्या सारखी आहे👍💐

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 Месяц назад

    Sir u doing awesome work.

  • @shravanmaster8633
    @shravanmaster8633 Год назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार 🙏 सातारा जिल्ह्यामध्ये कोण आहेत तुमच्या कंपनीचे साहेब सध्या लागणीला मला 110 टन अवरेज मिळते पण खोडव्याला नियोजन कसं करायचं मार्गदर्शन मिळावे हीच 🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Год назад

      हो नक्कीच आवडेल
      What's app number 9890669083वर message द्या, ऊस फोटो पाठवा
      काय हवी माहिती उल्लेख करा

    • @suniljagtap4054
      @suniljagtap4054 Год назад

      🙏

  • @krishnapatil8063
    @krishnapatil8063 3 года назад

    खूप छान माहिती मिळाली 🙏🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      आभारी आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलला

  • @nileshbhogil
    @nileshbhogil Год назад

    Nice sir...
    Sir futave yenyasathi pahili fawarni konti gheychi

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  11 месяцев назад

      ऊस फोटो पाहून नियोजन करू शकतो आम्ही

  • @modernfarmingakshaypatil5707
    @modernfarmingakshaypatil5707 4 года назад

    मोलाचं मार्गदशन ...
    वेळो वेळी असेच सहकार्य राहावे...

  • @vinoddagade1722
    @vinoddagade1722 4 года назад +4

    Very good

  • @sanjaygalande2900
    @sanjaygalande2900 Год назад

    Sir, April mahinyat vus lavla ahe khatacha niyojan kasa karaycha te sanga ....🙏

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Год назад

      ऊस फोटो काढले आहेत काय
      What's app number 9890669083
      खत व्यवस्थापन हवे असा मेसेज द्या

  • @basavarajkadapurekadapure5641
    @basavarajkadapurekadapure5641 2 года назад

    Sir alavani dose kai kai dyach sanga sir

  • @shrimantkshirsagar6633
    @shrimantkshirsagar6633 4 года назад +1

    खूपच छान माहिती सर
    माहिती पुस्तक मिळेल का

  • @sunilkasture8667
    @sunilkasture8667 2 года назад +1

    आळवणी साठी काय काय वापरायचं

  • @akashbhange8384
    @akashbhange8384 3 года назад

    मस्त माहिती

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 4 года назад

    खुप छान माहिती सांगितली माझ्यासारख्या नवीन शेती करणाऱ्या ला खुप फायदा होईल

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 4 года назад

    खुपच माहिती छान.

  • @surajjadhav2456
    @surajjadhav2456 4 года назад +1

    Chan information deli sr.

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 4 года назад +2

    Aalwani mhanje kay,

  • @amolpethkar6874
    @amolpethkar6874 4 года назад

    चांगली औषधे आहेत

  • @kiranpatil4732
    @kiranpatil4732 3 года назад

    Khodva kating kartna lagvad perli tar chalele ka

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      व्हिडिओ पहा सविस्तर विवेचन केले आहे

  • @poonammetkari1286
    @poonammetkari1286 4 года назад +1

    बगला means nemke kay

  • @balasahebbudhabal2272
    @balasahebbudhabal2272 4 года назад

    Chan

  • @rajshrisutar5681
    @rajshrisutar5681 3 года назад +1

    Hello sir nice video

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 Год назад

    आलावनि कोणती व् फवारणी करण्यासाठी कोणती आहे ती सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  Год назад

      आळवणी
      ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी निघतानाच कोंब जाड होतात आणि काळोखी पान रुंदी वाढ होते
      200 लिटर पाण्यातून..

  • @santoshshinde-ge3er
    @santoshshinde-ge3er 4 года назад +2

    सर मी ३१०२ ही जात लावलेली आहे तरी मला खोडवा ऊसासाठी कोणती खते वापरावी ते सांगा..

  • @santoshmadane8571
    @santoshmadane8571 4 года назад

    Sir usache harvesting pani deun karave ka pani na deta karave vajan kase dete sanga krupya

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      आधीच्या काळात त्यांना कसे treat केले त्यावर...

  • @Ssalunkhe5
    @Ssalunkhe5 3 года назад

    Pachat jalali ka chalel

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      कुट्टी शक्य नसेल तरच जाळणे हा पर्याय

  • @agrifarmeryuva3397
    @agrifarmeryuva3397 4 года назад

    viharich kharat pani ahe so tyasati usala effect padato mag tya sati konte aushd dyala paje

  • @vaijinathkore1585
    @vaijinathkore1585 4 года назад

    Alavni mhanje kay

  • @laxmankothawale460
    @laxmankothawale460 4 года назад

    Sir aavlni mhnje kay te Sanga

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 3 года назад

    ड्रीपने नॅनो युरिया दिले तर एका गोणीचे रिसल्ट मिळेल का ❓️

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      Try krun घ्या

    • @pramodwakchaure613
      @pramodwakchaure613 3 года назад

      @@urjaindustries9419 आपला सल्ला महत्वाचा हवा आहे सर ❓️

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 4 года назад +4

    माहिती चांगली दिली पण आळवणी व फवारणी क़़ोणती ते सांगितले नाही

  • @sandeepghadge1104
    @sandeepghadge1104 4 года назад

    आले हळद लागवडी विषय माहिती दया

  • @sarveshingavale
    @sarveshingavale 3 года назад

    Sir konti alvani karay chi ahe?

  • @rajuk94
    @rajuk94 4 года назад

    खर सर मी कायम पहिला पाण्यावर भर लावतो आणि बगा माजा उस खोदवा

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 2 года назад

    आळवणी मध्ये कोणकोणते घटक आहेत ते सांगा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад

      ऊस फोटो पाहून नियोजन करू

  • @vasantkilledar1768
    @vasantkilledar1768 4 года назад

    Sir... tumcha video baghun khup changal aanubhav milala..Tumi ha jo video kela ahe tya madil usachi jaat konti ahe .. ani jaast uttaap nighanyasathi konti usachi jaat vaaparli pahije .

  • @hanmantpatil3319
    @hanmantpatil3319 4 года назад

    Thanks mahiti dilya baddal whatup photos patavato

  • @sambhajianpat2436
    @sambhajianpat2436 4 года назад +1

    सर एक एकर उसाच्या खताच प्लॅनिंग द्या

  • @santoshsutar2652
    @santoshsutar2652 4 года назад

    Chagli mahiti dili aahe bhava

  • @santoshmadane8571
    @santoshmadane8571 4 года назад

    Sir aalvni Sathi lagnarya khatachi list pathva please

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 3 года назад

    आता ऊस तुटून जात आहे तरी पुढील खोडव्याचे माहिती दिली तर फार बरे होईल

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      हो नक्कीच देऊ, what's app messaging

    • @jalindarmahadik4336
      @jalindarmahadik4336 3 года назад

      आळवणी आणि फवारणीसाठी ची माहीती पाठून द्यावी

  • @yuvrajpote231
    @yuvrajpote231 3 года назад

    ऊस तुटल्या नंतर पाला किती दिवसात पेटवावा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      लगेच,
      शक्यतो,कुट्टी करा

  • @pratapchavan7052
    @pratapchavan7052 4 года назад

    Sir alavanisathi Aaushadi list patava.

  • @balirambabanpawarpawar9450
    @balirambabanpawarpawar9450 4 года назад +1

    सर जरा आळवणी कशाची करावी

  • @surajamale8831
    @surajamale8831 3 года назад

    आळवणी mhanje

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 4 года назад

    सर तुम्ही सांगितलेल्या खता येवजी,खोडवा पिकाला 1महीन्यानंतर 191919व बायोपाँवर दिले तर चालेल काय?

  • @sudamkrishnaghule6203
    @sudamkrishnaghule6203 4 года назад

    पांचट कुटी केल्यानंतर ची पध्दत हीच असेल का.

  • @agriculturegain4562
    @agriculturegain4562 4 года назад

    Sir konti alvani ghyaychi te sanga

  • @amitjamdar1726
    @amitjamdar1726 4 года назад +1

    मस्त माहिती सर..माहिती पुस्तक भेटेल का?

  • @jayashpatil9510
    @jayashpatil9510 4 года назад

    पारेने लागवड सोडायची आहे लागवड कोणती व एकरी किती टाकावी

  • @bhimraokurane9923
    @bhimraokurane9923 4 года назад +1

    Best.vedeo

  • @krishnaraosonavane8047
    @krishnaraosonavane8047 4 года назад

    Very good explanation thanks

  • @vaibhavmore5829
    @vaibhavmore5829 4 года назад

    नेडवा उसासाठी माहिती हवी आहे

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 4 года назад +2

    Give details of your consultancy

  • @machhindrathorat4493
    @machhindrathorat4493 2 года назад

    Kiti Vela shetkari bandhuna mhanal karan he sarva shetkari sathich aahe

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад

      Ok . हे सर्व आम्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती देण्याचा विचार मांडतोय,त्यामुळे...

    • @machhindrathorat4493
      @machhindrathorat4493 2 года назад

      @@urjaindustries9419 ok good

  • @ravindrapatil6171
    @ravindrapatil6171 2 года назад +1

    ऊस तुटून गेल्यावर ठासून घेतल आहे आता पाणी कधी द्यायचं किती दिवसांनी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад +1

      ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी निघतानाच कोंब जाड होतात आणि काळोखी पान रुंदी वाढ होते असे नियोजन करू.. लगेच पाणी पाजून ओल असताना घेवू

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 3 года назад

    आळवणी घालताना कशाचे आळवणी घालायचे ते सांगा

  • @baliramshirole6383
    @baliramshirole6383 4 года назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोडवा कटिंग करून घेतला आहे त्याला बुरशीनाशक औषध पहिल्यांदा मारावे की आळवणी करावी बुरशीनाशक फवारणी करणे की आळवणी करणे आळणी च्या पॅकिंग चा एक एकरासाठी कुरियर सहित काय खर्च आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      आळवणी तूनच बाविस्तीन+chloro५०+५ cyper देवू,इतर औषधं सोबत
      अधिक माहितीसाठी संपर्क साधावा what's app messaging 9890669083

  • @sanjaykhedekar6449
    @sanjaykhedekar6449 Год назад

    औषधी कुठे पळवणी

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  11 месяцев назад

      युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट

  • @kumarchaudhari5566
    @kumarchaudhari5566 4 года назад

    86032 la 100 Tana sathi kiti mahine lagatat

  • @kiranpatil4732
    @kiranpatil4732 3 года назад +1

    Please saga

  • @kiranpatil4732
    @kiranpatil4732 3 года назад

    30 gunte khodva ahe alavni ani khat konte te saga

  • @adamattarattar1091
    @adamattarattar1091 4 года назад +1

    आळवणी करावी लागते म्हणजेच काय करायचे आहे ते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад +1

      DRENCHING आळवणी

    • @prakashkhedkar
      @prakashkhedkar 3 года назад

      @@urjaindustries9419 आळवणी कशासाठी करावी लागते ते सांगा

  • @dhanajideshmukh8898
    @dhanajideshmukh8898 4 года назад

    आळवणी पाटपाण्यातुन दिले तर चालेल का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      Pampane

    • @satishdevkar6554
      @satishdevkar6554 4 года назад

      फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात लागन केली आहे ऊस वाढ होत नाही व फुटवा होत नाही काय करावे सांगा

  • @yogeshdhane5168
    @yogeshdhane5168 4 года назад

    आळवणी कशाची करायची

  • @pravinmohite4981
    @pravinmohite4981 4 года назад +1

    सर आळवणी कशाची /कोणत्या औषधांची द्यायची

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      व्हिडिओ पहा आधी दिला आहे,RUclips urja industries खोडवा नियोजन

    • @abdulkhaliquepatel6054
      @abdulkhaliquepatel6054 3 года назад

      @@urjaindustries9419 khodwa niyojan

    • @abdulkhaliquepatel6054
      @abdulkhaliquepatel6054 3 года назад

      @@urjaindustries9419 khodwa alawni details footwyasathi mahiti ya numberwar pathwa

  • @baburaopowar4051
    @baburaopowar4051 4 года назад +3

    Namaskar saheb
    Please tell me...(3rd crop of sugar cane
    Nedava) tonik/fertiliser doses .Thanks.

  • @sharadchavan5750
    @sharadchavan5750 4 года назад

    बुडके छक्क्या च्या नंतर त्याच्यावर कुठला औषध फवारायचे मार्गदर्शन करा

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 4 года назад

    What is drenching means

  • @tulshiramjogdand1559
    @tulshiramjogdand1559 4 года назад

    मला अंबाजोगाई जिं बीड येथे आपली मार्गदर्शन व प्रोडक्ट हवे आहेत

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      , व्हॉट्स ऍप नंबर वर संपर्क साधावा

  • @vikrammane7617
    @vikrammane7617 4 года назад

    आळवणी कोणती द्यायची

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 3 года назад

    ज्या उसाला पाणी टिबक वाटे आहे त्याला हि सिस्टिम चालते का

  • @dr.sudarshansagare4560
    @dr.sudarshansagare4560 2 года назад

    Alawani karatana kutal ingredients use karayach tumi Bola please.

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 года назад

      हो नक्कीच
      ते इतर व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत
      आमचे नियोजन हवे असल्यास photo WHATSAPP 9890669083

  • @madhukarawari2342
    @madhukarawari2342 4 года назад

    I want detail information about shevga and papaya

  • @madhukarwaghmode501
    @madhukarwaghmode501 4 года назад

    ok

  • @somnathnitore8608
    @somnathnitore8608 3 года назад

    धन्यवाद sir 🌺🌷🙏🙏

  • @aniketdhamdhere5111
    @aniketdhamdhere5111 3 года назад

    Hii

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 3 года назад

    उंदीर लागला असेल तर काय करावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 4 года назад +3

    आपल्या औषधांच्या एकरी किती खर्च येतो

    • @subhashbhakare7105
      @subhashbhakare7105 4 года назад +2

      तुम्हाला रिप्लाय मिळनार नाही

    • @prasadkulkarni627
      @prasadkulkarni627 2 года назад

      @@subhashbhakare7105
      🤩🤩🤩

  • @jackreacher4386
    @jackreacher4386 3 года назад

    दुसऱ्यांदा खोडवा घ्यावा की नाही

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      नको शक्यतो...कारण गवताळ असेल तर जरूर काढा

    • @jackreacher4386
      @jackreacher4386 3 года назад

      @@urjaindustries9419 विरळ झाला आहे अजून लागवड केली तर जमेल का की नवीन लावावा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      नविन लावण करताना कांडी खाली खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे,त्यासाठी what's app messaging करा 9890669083

  • @swapnilsandhan9000
    @swapnilsandhan9000 4 года назад

    सर माझ्या ऊसाची जात २६५ आहे . माझा आता खोडवा आहे माला guidance करा प्ली कोणत खत टाकायच .

  • @abhijitnikalje4959
    @abhijitnikalje4959 4 года назад

    खोडवा उसाला फोडल्यावर कोणते खत टाकावे

  • @santoshmadane8571
    @santoshmadane8571 4 года назад

    वांगी पिकासाठी औषधे आहेत का आपल्याकडे कृपया सांगावे

  • @santoshkhade7474
    @santoshkhade7474 4 года назад

    मिरची पिकावर चुराडा मुरडा बोकड्या रोगावर कुठले औषध फवारणी करावी

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 4 года назад

    नेडवा पिका साठि सांगा

  • @dilippatil4971
    @dilippatil4971 4 года назад

    ऊसाची सर्वात चांगली जात कोणती

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 4 года назад +13

    मी किती वेळा फोटो पाठवले उत्तर नाही दिले

  • @surekhashelar928
    @surekhashelar928 3 года назад

    Good sir

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  3 года назад

      आभारी आहोत असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा ऊर्जा इंडस्ट्रीज या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यू ट्यूब वर

  • @dadasahebkarad9712
    @dadasahebkarad9712 4 года назад

    पहिली आळवणी कशाची द्यावी आणि कशी घ्यावी

  • @pasareamarsinh6379
    @pasareamarsinh6379 4 года назад

    खोडव्यातील गवताळ वाढीवर काही उपाय आहेत काय

  • @satish2558
    @satish2558 4 года назад

    Sir drip che fertigation chart tayar kara ki sir

  • @anilrealyhurtsongmali6072
    @anilrealyhurtsongmali6072 3 года назад

    तासणी

  • @marathiagrotechOfficial
    @marathiagrotechOfficial 4 года назад

    ट्रॅक्टर फिरवने सुरक्षित आहे ना नाही तर ते

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад +1

      हो नक्कीच,कारण आधी आम्ही स्वतः करतो,मगच सांगतो

    • @marathiagrotechOfficial
      @marathiagrotechOfficial 4 года назад

      Dhanyavaad 🙏

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 4 года назад

    उसाच्या बोडक्यावर हलक्या पद्धतीने ट्रॅक्टरचे रोट्या रोटर फिरलं तर जमेल का

  • @mohankhot1711
    @mohankhot1711 4 года назад

    फॉसफरस ( DAP) बरोबर सल्फेट युक्त खते चालत नाहीत. असे म्हणतात?

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 года назад

      कोण काय म्हणेल यापेश्या स्वतः वापरून पहा

    • @arunshinde9990
      @arunshinde9990 4 года назад

      Pl sent me all products.
      Arun Shinde. 9820449328.

  • @RahulDada-es9vu
    @RahulDada-es9vu 4 дня назад

    मस्त माहिती

  • @krushnadevshinde4397
    @krushnadevshinde4397 4 года назад

    कडवळातील तणासाठी कोणते तणनाशक फवारावे?

  • @nileshpatil3709
    @nileshpatil3709 4 года назад

    1 ALAWANI ANI 1 FAWARNI KY KHARCH YETO 1 ACER LA ?

  • @subhashbhakare7105
    @subhashbhakare7105 4 года назад

    तुम्ही रिप्लाय देत नाही हो

  • @जगतापशास्री
    @जगतापशास्री 4 года назад

    Hi सर आमचाकडे आपले प्रोडक आले नाहि आळवणि महजे काय k.s.jagtap नाशिक निफाड तारुखेडले

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 4 года назад

    एका महिन्याचा खोडवा उसात हरळी आहे काय करता येईल