सर्व दुखण्यांवर रामबाण इलाज आहे हा उपाय |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • सर्व दुखण्यांवर रामबाण इलाज आहे हा उपाय |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Комментарии • 428

  • @CBGavit
    @CBGavit Месяц назад +5

    माहिती फायदेशीर आहे.पण मोड आलेली कडधान्ये खाऊन आलेली एनर्जी तुमचा व्हीडिओ ऐकणार त्यांच्यावर खर्ची होणार तेच तेच ऐकुन धन्यवाद

  • @Popatgadhave262
    @Popatgadhave262 Месяц назад +8

    एकुण कमेंट पैकी 80 टक्के लोक वारंवार तेच तेच बोलता म्हणुन नावं ठेवतात तर तुम्ही व्हिडिओ थोडक्यात बनवा. माहिती छान आहे 🙏

  • @vilasnavghare864
    @vilasnavghare864 Месяц назад +69

    पुन्हा पुन्हा तेच तेच सांगून व्हिडिओ मोठा करता जे की खूप बोरिंग वाटत

  • @vikramkale5259
    @vikramkale5259 Месяц назад +67

    थोडक्यात पण महत्वाचे सांगावे. विडिओ मोठा होतं नाही

  • @shraddhamohite5858
    @shraddhamohite5858 Месяц назад +3

    खुप चागली गोष्टींचा फायदा दिला

  • @sunilpakhare6463
    @sunilpakhare6463 Месяц назад +86

    एकच गोष्ट ऐकुन ऐकुन मानस वैतागून जातात...एव्हडी अक्कल तरी ठेवा..दोन मिनटात जे होऊ शकते त्याला आठ मिनिटे लावायची..छी..

    • @Natverahir
      @Natverahir Месяц назад +6

      Ekdi san aahot.
      Super Duper ahot.
      Dr saheb ji.
      Congratulations.
      Natver Ahire.
      Bld GUJ.
      Bharat.

    • @dailyaakarshan
      @dailyaakarshan Месяц назад

      यार, यूट्यूबर आपले म्हणणे लांबवून सांगतात. जितका व्हिडिओ मोठा व आकर्षक होईल तितका फायदा होत असतो . आपण चालवून घ्यायचे ! काय करणार !! आपल्याला तर फुकट फायदा होणार असतो.

    • @ak-eq8yg
      @ak-eq8yg 21 день назад

      Kamitkami.sanga.plessr

    • @ak-eq8yg
      @ak-eq8yg 21 день назад

      Kamit..kami.sanga.vel.kami.ahe.please

    • @ak-eq8yg
      @ak-eq8yg 21 день назад

      R.koyaye

  • @Md96691
    @Md96691 Месяц назад +29

    बाकी उपयोग माहित नाही पण झोप आली ऐकून. 😊

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Месяц назад +18

    नमस्कार सर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे

  • @dharamsingjonwal6833
    @dharamsingjonwal6833 Месяц назад +18

    अरे भावांनो बहिणींनो शॉर्टकट व्हिडिओ म्हणजे काही समजत नाही यांनी किती व्यवस्थित सांगितलेले आहे जे काळजीपूर्वक ऐकतात तेच करतात नाहीतर इंस्टाग्राम वर शॉर्टकट भरपूर आहेत कोणासाठी काढलेला व्हिडिओ शरीरासाठी नसन पहात तर नका पाहू त्यांनी काय गुन्हा केला का व्हिडिओ बनुन रिकाम्या काही कमेंट मध्ये टाकतात जय श्रीराम

    • @dailyaakarshan
      @dailyaakarshan Месяц назад

      जय श्रीराम !🙏 उत्कृष्ट प्रतिक्रिया तुम्ही दिली आहे

  • @rajendrajadhav9289
    @rajendrajadhav9289 Месяц назад +60

    थोडक्यात बोलत जा खुप व्ही वाढतील लोक खुप हुशार आहेत

  • @hriomhriom5575
    @hriomhriom5575 Месяц назад +3

    खुप छान आणि चांगलीच गुणकारी महिती आहे तीपण रुपस्तात मस्त व परिपूर्ण फायदे सांगीतले
    धन्यवाद
    🙏🙏🙏

  • @sureshpatil7342
    @sureshpatil7342 Месяц назад +16

    तेच तेच बोलण्याचा बावळटपणा कशाला करता? थोडक्यात आणि योग्य बोलण्याची सवय लावून घ्यावी.

  • @SuperGTAMythhunter1
    @SuperGTAMythhunter1 Месяц назад +223

    पुन्हा पुन्हा बोलण्या पेक्षा video चांगले बनवा, लोकांना समजत कोणाला like करायचं आणि कोणाला subscribe करायचं तुम्ही youtuber ने सांगायची गरज नाही.

    • @ganeshmatkate6411
      @ganeshmatkate6411 Месяц назад +23

      😂

    • @deepalikale5866
      @deepalikale5866 Месяц назад

      तेच ना वायफळ बडबड​@@ganeshmatkate6411

    • @sandipsajane
      @sandipsajane Месяц назад +3

      बरोबर आहे मॅडम

    • @bslujuj
      @bslujuj Месяц назад +6

      पुन्हा पुन्हा बोलण्य पेक्षा मुद्द्याचे बोला.

    • @SunilPawar-ft8jp
      @SunilPawar-ft8jp Месяц назад +1

      barobar

  • @narayanbhagawat6462
    @narayanbhagawat6462 14 дней назад

    फार उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद

  • @professorop8094
    @professorop8094 13 дней назад

    अगदी महत्वाची माहिती दिली धन्यवाद ‌

  • @apsathe5413
    @apsathe5413 Месяц назад +4

    माहिती दिली खुप छान आहे पण तुम्ही एक वाक्य अनेक वेळा बोलत होता ते थोडे कमी केलं तर माहिती अधिक समजेल धन्यवाद

  • @balajiwalse4746
    @balajiwalse4746 Месяц назад +51

    लवकर मुदयावर येत जा

  • @prabhakarghadge6819
    @prabhakarghadge6819 Месяц назад +4

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @umakantsankpal5352
    @umakantsankpal5352 Месяц назад +4

    मोजक्या शब्दात सुधा सांगता येईल लोकांना दुसरे व्हिडिओ बघायचे असतात तुम्ही सुधारला तर आम्ही तुमचा व्हिडिओ बघणारच नाही आणि लाईक पण करणार नाही आणि शेअर तर कधीच करणार नाही

  • @ashadolare9751
    @ashadolare9751 Месяц назад +4

    सर तुमचे व्हिडिओ महत्वाच्या आणि वेगळा विषय घेवून बनवता त्याचा सगळयांना नक्कीच चांगला उपयोग होतो आहे धन्यवाद 🙏

  • @saritabeedkar3959
    @saritabeedkar3959 Месяц назад +22

    विनाकारण प्रस्तावना

  • @mahadeobhoite738
    @mahadeobhoite738 Месяц назад +2

    हे पदार्थ सर्वच प्रोटीन्स युक्त आहेत हे माहित आहे पण आपण जी कृती सा॑गितली आहे तिने नक्कीच फायदा होईल यात शंकाच नाही. धन्यवाद!

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад +2

    महत्वाचे खाण्याचे पदार्थ थोडक्यात सांगीतले तर लोकांना कळते

  • @surekhakemese9575
    @surekhakemese9575 24 дня назад

    खूप खूप छान आहे हा उपाय

  • @arunmorajkar3218
    @arunmorajkar3218 16 дней назад

    Khup chan mahiti dili

  • @RameshKumavat-zu3du
    @RameshKumavat-zu3du Месяц назад +2

    भाषांतर करून प्रेमाने समजावून सांगितले ते ऐकून बरे वाटते!!!🙏

  • @HMWagle
    @HMWagle Месяц назад +31

    व्हिडिओ 3/4 मिनिटांत संपवावा.8.55मिनिटात अधिक आजारी पडणार

  • @sitaramkandalkar2834
    @sitaramkandalkar2834 Месяц назад +4

    ही माहिती दहा ओळीत सांगता येईल. फालतू ची वायफळ बडबड केल्याने. उथळ पाण्याला खळखळाट फार. असे होते. जाणकार जबाबदार व्यक्ती प्रमाणे वाचन असावे. हे फारच बालीशपणाचे व गावंढळ वाटते. त्यामुळे लोक संपूर्ण व्हीडिओ पहात नाहीत

  • @sambhajilingayat3343
    @sambhajilingayat3343 Месяц назад +2

    Tv channel vr batamya dilyasarkhe tich gost punha punha ka saangta?
    Thodakyat sangitale tr khup chhan hoil....

  • @aniljavanjal5884
    @aniljavanjal5884 Месяц назад +1

    खूप सुंदर माहिती आहे धन्यवाद

  • @anandraopipare5439
    @anandraopipare5439 Месяц назад

    आपण दिलेली माहिती छान वाटली

  • @anandgangurde2073
    @anandgangurde2073 Месяц назад +17

    खूपच सतत बोलणे झाले आहे 😢😢😢

  • @Jaimalhar7434
    @Jaimalhar7434 Месяц назад +2

    आरे भाऊ....
    🤔 तुला जर मुलगी जन्माला कशी आली हे सांगायला लावलं.. 🤗 तर त्या मुलीचं लग्न होऊन तिलाच मुलं होईल. 🥱 पण तुझी स्टोरी संपणार नाही. 🫡.

  • @Veerukamble682
    @Veerukamble682 Месяц назад

    Sangnyachi paddhat chhan ahe ..ani imp.Mahiti dilya baddal धन्यवाद 😊

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 Месяц назад +3

    धन्यवाद बेटा

  • @sunandakumbhar3147
    @sunandakumbhar3147 Месяц назад +9

    ❤❤

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 Месяц назад

    सर, उपयुक्त माहिती दिल्याबद्ल धन्यवाद 🙏

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Месяц назад +11

    रक्तातील साखर वाढेल मग शुगर वाल्यांनी काय खाऊन खपायच का काय 😮😮😮

  • @anandkulkarni7502
    @anandkulkarni7502 Месяц назад +3

    फारच पाणी लावता. Vdo स्किप केला आहे

  • @Anil-d8d
    @Anil-d8d Месяц назад +2

    Thanks

  • @ganpatraometkari
    @ganpatraometkari Месяц назад +7

    ह्या तीन वस्तूना मोड आलेल्या खाल्याने रक्तातील सुगरण कमी होते काॽ
    मुख हरभरे शेंगदाणे

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 Месяц назад +2

    माहिती देणे नाही पैसे कमावणे आहे हा मुख्य उद्देश असतो. म्हणून विडिओ मोठा करतात

  • @GhanshyamPawar-lv9lz
    @GhanshyamPawar-lv9lz Месяц назад +23

    तुमचा आवाज ऐकल्या बरोबर व्हिडिओ बंद करायचा

  • @vanitapatil6453
    @vanitapatil6453 Месяц назад

    खूप सुंदर माहिती दिली अशा माहिती देत चला सर

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Месяц назад

    खूप छान पद्धतीने सांगीतलं 👍👌 आवडलं

  • @bhagwatsalunke8871
    @bhagwatsalunke8871 Месяц назад

    खुप छान म्हत्वाची माहिती दिली

  • @sheetaloulkar119
    @sheetaloulkar119 Месяц назад

    Chan माहिती आहे

  • @KalpanaJadhav-nl2rd
    @KalpanaJadhav-nl2rd Месяц назад +1

    मला तुमची माहिती खूप आवडली

  • @pankajgangwal9004
    @pankajgangwal9004 Месяц назад

    उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏

  • @prakashchavan4478
    @prakashchavan4478 Месяц назад +2

    Fetch Chan mahiti dilabadal danvad

  • @MerryJasmine-xz7jx
    @MerryJasmine-xz7jx Месяц назад

    29.7.2024--Changali mahiti sangitali aahe.Thank you.Aarogyasathi Non veg.khaun mukya pranyanchi hinsa karnyapeksha Veg.ann khaunach aarogya sagalyani milavalele changale.

  • @vinayakpachkale2031
    @vinayakpachkale2031 Месяц назад

    माहिती चांगली आहे.

  • @elizabethdias7964
    @elizabethdias7964 Месяц назад +2

    Dr.saheh khoop chaan maihiti dili aabhari ❤

  • @neelawatikhandare2685
    @neelawatikhandare2685 Месяц назад +2

    Kiti Vela bolata? Vastu sanga

  • @user-xn3rc8yu7t
    @user-xn3rc8yu7t Месяц назад +6

    व्हिडिओ आधीच लहान त्या तीस तीस वस्तू डबल डबल रिव्हर्स करून खायला सांगायची गरज आहे का डबल डबल

  • @prashantthanambir624
    @prashantthanambir624 Месяц назад

    खुप छान आहे

  • @kishormore3023
    @kishormore3023 Месяц назад +3

    उपाय खूप चांगला आहे धन्यवाद पण व्हिडिओ लांबवू नका शोटकट मधे सांगा

  • @kalpanabornare7405
    @kalpanabornare7405 Месяц назад

    माहीती खुपच छान छान आहे

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 Месяц назад +4

    छोटीशी गोष्ट अति पाल्हाळ लावून सांगितल्यामुळे कंटाळवाने वाटते जरा थोडक्यात महत्वाचे सांगत चला

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 Месяц назад +2

    सगळं अगदी जबरदस्त आहे.

  • @shridharjadhav108
    @shridharjadhav108 Месяц назад

    खूप छान माहीत आहेत

  • @tejraoingle6831
    @tejraoingle6831 Месяц назад

    🙏 Thank you Sir 🙏

  • @SunilMoon-kb3yx
    @SunilMoon-kb3yx Месяц назад +2

    एकदम बढिया खुपच छान

  • @sudhirvikhankar2229
    @sudhirvikhankar2229 Месяц назад +1

    Atishay sundar mahati Thanks

  • @dattapawar6454
    @dattapawar6454 Месяц назад +1

    I like it very nice thanks good

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l Месяц назад +45

    तेच तेच पुन्हा बोलता,

    • @SudhirDBighane3456
      @SudhirDBighane3456 Месяц назад +1

      Script hi ashich lihali aahe 😂😅

    • @1959dilip
      @1959dilip Месяц назад

      Time pass karta

    • @vijaytapdiya957
      @vijaytapdiya957 Месяц назад +2

      खरेच परत परत तेच ते बोलण्याने अतिशय बोअर होत आहे.हे या लोकांना कळत नाही.त्या मुळे अशा लोकांचे विडिओ कोणी जास्त बघत नाही.आणि हे म्हणतात विडिओ शेअर करा....!!😳🤔

  • @JohnDcosta-eh7fx
    @JohnDcosta-eh7fx Месяц назад

    Very nice chan explain keyle aahe.... 🎉😊

  • @rameshwarburande9398
    @rameshwarburande9398 Месяц назад +2

    चांगली माहिती आहे पण थोडक्यात बोला डबल डबल बोलु नका

  • @jayantlokhande4836
    @jayantlokhande4836 Месяц назад +13

    आपल्या म्हणणे थोडक्यात सांगावं पापडपसर सांगितल्यावर मनुष्याला बोर होतय

  • @pradippatankar1258
    @pradippatankar1258 Месяц назад +1

    सांगणारे महोदय, हे सर्वात शेवटी रक्तातील साखर कमी होईल, च्या ऐवजी रक्तातील साखर वाढेल असे म्हणाले आहेत.

    • @tapkirgaming1105
      @tapkirgaming1105 12 дней назад

      मला हि ते खटकले .आधी शुगर कमी होण्याची भाषा करतात आणी शेवटी शुगर सुद्धा वाढेल असे म्हणतात .नक्की आपण काय समजायचे ?त्यांनी आता बर्याच लोकांनी प्रतिक्रीया दिल्यात त्या वाचायला पाहिजे .मग त्यात सुधारणा करावी .

  • @suryakantshirke6082
    @suryakantshirke6082 Месяц назад

    खूप च छान धन्यवाद

  • @DnyaneshwarSusar
    @DnyaneshwarSusar Месяц назад

    आपल्या आरोग्याला सांभाळताना हे तेवढं नक्की फायद्याचं ठरेल.

  • @amarchandgore4603
    @amarchandgore4603 Месяц назад +1

    आपण तीच तीच वाक्य तीनला तीनदा सांगितली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस बोअर होतोय

  • @smitajoglekar
    @smitajoglekar Месяц назад +2

    माहिती खूप छान आहे पण खूप बडबड करण्यापेक्षा पटकन सांगितले तर बरं होईल.

  • @rameshbhamburkar1874
    @rameshbhamburkar1874 Месяц назад +2

    आवश्यक तेवढेचं सागा

  • @user-nk5cc1th5t
    @user-nk5cc1th5t Месяц назад

    खूप छान

  • @pravinapande2891
    @pravinapande2891 Месяц назад +1

    Khup chan mahiti dilli

  • @SureshGurav-fz7xs
    @SureshGurav-fz7xs Месяц назад

    Very good sir thank you

  • @user-hx4bd9pc8s
    @user-hx4bd9pc8s Месяц назад

    Best imrormation sir

  • @satyawanchaware9000
    @satyawanchaware9000 Месяц назад

    🎉🎉खुप छान माहिती दिली आहे🎉🎉

  • @neetakale5558
    @neetakale5558 Месяц назад

    Khup chan tips

  • @madhukartaklikar7693
    @madhukartaklikar7693 20 дней назад

    Vedio madhe dakhvilellya vastuche praman v tondi sangitlele praman ya madhe pharch jast tafavat aahe nakki kiti pramanat teen vastu ghyavyachya aahet te savistar sanga pl. Reply it

  • @ashishgaulkar2694
    @ashishgaulkar2694 Месяц назад

    छान व्हिडिओ आहे

  • @hareshpatil5153
    @hareshpatil5153 Месяц назад +2

    तुमच्या व्हिडिओ बघायला कंटाळा नेहमीच येतो तुम्ही उपाय कमी आणि भनकस जास्त असते म्हणून तुम्ही व्हिडिओ छोटीशी बनवत जा

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Месяц назад +2

    हा निवेदक इतका निर्लज्ज आहे की ह्याच्या अनेक व्हिडिओजखाली अनेक प्रेक्षकांनी " पुन्हा पुन्हा तेच बोलू नका " अश्या कमेंटस करून देखील हा तेच तेच पुन्हा बोलण्याची वाईट खोड सोडत नाही. 😂

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 Месяц назад

    धन्यवाद

  • @user-xt3rr3yw3h
    @user-xt3rr3yw3h Месяц назад

    Video chan phaydesir Aahe

  • @kavitaghuge7641
    @kavitaghuge7641 Месяц назад +1

    lavkar lavkar sagat jaa

  • @prakashchindarkar1481
    @prakashchindarkar1481 Месяц назад +1

    माहिती चांगली आहेस सर पण तुम्ही कमीत कमी कसं होईल व्हिडिओ ते बघा सगळ्यांचेच कॉमेंट्स काय आले आहेत ते बघा

  • @tatyaraokamblekamble9724
    @tatyaraokamblekamble9724 Месяц назад +1

    खरेच...आहे..का

  • @ushakadam578
    @ushakadam578 Месяц назад

    Very nice information sir 🌹
    Good morning sir 🌄🌺🙏

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 Месяц назад +1

    Vidio changla ahe pan sr cityzen 70 che pudhil lokani kay karawe pot dukhel chanya ne

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 Месяц назад +1

    खूप छान.चांगली माहिती आहे.

  • @LaxmiDhigar
    @LaxmiDhigar Месяц назад

    खुप छान दादा आवडल आपल सल्ला

  • @karnwadgaonkar5583
    @karnwadgaonkar5583 Месяц назад +1

    Plz talk about main point .

  • @user-yf2ix2cu4b
    @user-yf2ix2cu4b Месяц назад +1

    Time pass.

  • @vivekvalvi9600
    @vivekvalvi9600 Месяц назад

    Very good information

  • @babasahebbansode319
    @babasahebbansode319 Месяц назад +2

    तुम्ही म्हणालात की हे खाल्ल्या नंतर रक्त प्रवाह वाढेल,हिमोग्लोबिन वाढेलआणी रक्तातील साखर वाढेल.🙃रक्तातील साखर वाढलीतर फायदा होण्या पेक्षा नुकसानच होईल ना सर,तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे.,साखर कमी होईल की वाढेल याचा खुलासा व्हावा.🤨

  • @meenakulkarni2626
    @meenakulkarni2626 Месяц назад

    I like ur vidios good presentation thanks

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 Месяц назад +2

    मुद्यांवर लवकर येत नाहीत,लांबडच फार लावता राव.वारंवार त्याच त्याच गोष्टी सांगता त्या मुळं व्हिडिओ मोठा होतो. 7:59