सर तुम्ही सरकारी शाळा चांगल्या असायला पाहिजेत , pravet school मधे जाऊ लागू नये , खूप छान बोललात सर , ट्रेड च्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव I like it sir
Important question 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 Sanket sir.. Jar samja mi 1 year holding kela aahe pan same company che shares 50% one year back and 50% share 6 months back ghetle ahet Tar tax slab kasa rahil.
Trading मधे profit झाला आणि त्याच दिवशी त्या profit amount चे shares delivery मधे घेतले. असे 2 years पर्यंत केले आणि त्या नांतर जे एक वर्ष झाले आहेत ते विकले तर त्या वर 12.5% tax लागेल का?
नेहमीप्रमाणे माहितीपूर्वक व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी एक गृहिणी आहे. मी स्विंग ट्रेडिंग करते तर काही स्टॉक्स शॉर्ट टर्म साठी ठेवते तर काही लॉन्ग टर्म साठी. जर मला यातून वर्षाला पाच लाख प्रॉफिट होत असेल तर मला नक्की किती टॅक्स भरावा लागेल? आणि हा टॅक्स आपण स्वतः भरायचा असतो की तो आपोआप प्रॉफिट मधून कट होऊन येतो? प्लीज रिप्लाय द्या मी नवीन आहे.
इतर कुठलेही उत्पन्न नसेल तर, Basic Exemption Limit मिळेल. म्हणजे, 1) Old Tax Regime (जुनी कर प्रणाली) मध्ये Rs. 5 लाख आणि 2) New Tax Regime (नवीन कर प्रणाली) मध्ये Rs. 3 लाख त्यावर जर गेला तर Tax लागेल.
जर ३४% टॅक्स १५ लाखाच्या वर असलेल्या इनकम वर लागत असेल तर तुम्ही ५ लाखाच्या प्रॉफिट वर tax cut होताना example का दाखवले आहे हे समझले नाही 🙏🏻 please explain..
छान माहिती सर, एक प्रश्न आहे, समजा शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म प्रॉफिट तीन लाखाच्या वरती गेलं, अणि शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म टॅक्स बसला,तर इन्कम टॅक्स हा स्लॅब नुसार वेगळा भरावा लागतो का..??
जर मी f & o मध्ये ३०-४० दिवसांत फ्युचर विकल्यास ( मी दोन - तीन महिन्यांपूर्वी चा खरेदी केलेला फ्युचर विकला) मला प्रोफितवर किती टॅक्स द्यावा लागेल ? २०% की ३४% ?
10:22 ... Portfolio वरती महीण्याला 10% return....? Equity मधून .....? मला तर शक्यच वाटत नाही...... भले आता हर्षद मेहता कडे class लावला तरी शक्य नाही...... Option/ F&O च मला सांगता नाही येणार कारण मी option trading कधी केले नाही..... दर्शकां पैकी कोन आहे का असा ज्याने आवटेंचा class करून option किंवा equity मधून वर्षभरात गुंतवणूकी वर 100% return मिळवीला आहे......? मी channel ला ट्रोल करत नाही...... पण मला बघायचंय कि गुंतवणूक रकमे वर महिन्यात 10% return मिळतो का......?
सर, माझ्याकडे 10 शेअर्स एखाद्या कंपनीचे लॉन्ग टर्म मध्ये असतील आणि आत्ताच मी 2 शेअर्स शॉर्ट टर्म साठी बाय केले असतील.. समजा एक महिन्यानंतर ते 12 ही शेअर्स मी सेल केले तर टॅक्स शॉर्ट टर्म असणार ती लॉन्ग टर्म असणार...
@@uttamapadwal4672tax वाचवण्यासाठी swing trading आपण business दाखवून..... म्हणजे खर्च दाखवून tax वाचवीता येतो...... त्या साठी काय करावे लागेल....अटी नियम काय आहेत.....?
मी रिचमी थ्रु 22 एप्रिल ला गुंतवनुक केली. मला 21 टक्के रिटर्न चालु आहेत.
सर तुम्ही सरकारी शाळा चांगल्या असायला पाहिजेत , pravet school मधे जाऊ लागू नये , खूप छान बोललात सर , ट्रेड च्या पलीकडे जाऊन सामाजिक जाणीव I like it sir
खूप 👌माहिती दिलीत साहेब
खुप महत्वपूर्ण माहिती दिली सर
khup khup chan padatine samjavun sangitlet sir, abhar ❤
Long term gain 5 Lac then how it is exempted from tax , I think 5 Lac minus 1.28 lac =3.75 lac is taxable
खूप छान माहिती ✅
नमस्कार सर..
खूप कामाची आणि छान माहिती दिलात.
धन्यवाद सर🤗
खूप छान माहिती टॅक्स बद्दल
Awate sir🎉
Khup changli mahiti
Namaste sir, 1.25 lacs exeption he prifit la ahe. Tax la nahi..parat check kara sir. Calculations chukali ahet,
Excellent information ❤🎉Tax releted 🎉🎉 Thank you very much
Important question
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
Sanket sir..
Jar samja mi 1 year holding kela aahe pan same company che shares
50% one year back and 50% share 6 months back ghetle ahet
Tar tax slab kasa rahil.
Nice sir best video ❤
Sir sebi chya website ver retailer ne complete kelya ter kahi farak padel sebi ver je sebi kartayat f o te chukich ahe
Very good information about tax.sir.
मागे मुंबईतील आपला कोर्सला येणे शक्य झाले नाही, आपला मुंबईतील टेक्निकल कोर्सबद्दल माहीती (फी, जागा, तारीख, वेळ, इ) अपेक्शित आहे 🎉
Trading मधे profit झाला आणि त्याच दिवशी त्या profit amount चे shares delivery मधे घेतले. असे 2 years पर्यंत केले आणि त्या नांतर जे एक वर्ष झाले आहेत ते विकले तर त्या वर 12.5% tax लागेल का?
खूप छान माहिती
Nakkich Mehnat aahe
Very Informative Video. Thks Sir.
Khup chan
Dhanyawad
Valuable information Sir
छान 🎉
Mutual fund lumsum 600000 इन्व्हेस्टमेंट
15 वर्षांतर 1 cr झाला तर त्याला kiti टॅक्स भरावा लागले
तुम्ही जेंव्हा Mutual Funds मध्ये Redemption करता तेव्हांच Tax लागतो.
तेंव्हा त्यावेळचे Tax Structure प्रमाणे नियोजन करा. 🙏
कोणत्या महिन्यापासून? किंवा कोणत्या आर्थिक वर्षांपासून?
नेहमीप्रमाणे माहितीपूर्वक व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी एक गृहिणी आहे. मी स्विंग ट्रेडिंग करते तर काही स्टॉक्स शॉर्ट टर्म साठी ठेवते तर काही लॉन्ग टर्म साठी. जर मला यातून वर्षाला पाच लाख प्रॉफिट होत असेल तर मला नक्की किती टॅक्स भरावा लागेल? आणि हा टॅक्स आपण स्वतः भरायचा असतो की तो आपोआप प्रॉफिट मधून कट होऊन येतो? प्लीज रिप्लाय द्या मी नवीन आहे.
Same question
Same hare
हा, टैक्स आपण स्वतः भरायचा असतो.
Profit मधून कापला जात नाही.
इतर कुठलेही उत्पन्न नसेल तर, Basic Exemption Limit मिळेल. म्हणजे,
1) Old Tax Regime (जुनी कर प्रणाली)
मध्ये Rs. 5 लाख आणि
2) New Tax Regime (नवीन कर प्रणाली)
मध्ये Rs. 3 लाख
त्यावर जर गेला तर Tax लागेल.
@@uttamapadwal4672 Ok Thank you.
Very nice 👌🏻
जर ३४% टॅक्स १५ लाखाच्या वर असलेल्या इनकम वर लागत असेल तर तुम्ही ५ लाखाच्या प्रॉफिट वर tax cut होताना example का दाखवले आहे हे समझले नाही 🙏🏻 please explain..
❤
छान माहिती सर,
एक प्रश्न आहे, समजा शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म प्रॉफिट तीन लाखाच्या वरती गेलं, अणि शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म टॅक्स बसला,तर इन्कम टॅक्स हा स्लॅब नुसार वेगळा भरावा लागतो का..??
मॅचविल फंड चा टॅक्स किती लागेल यावर व्हिडिओ बनविण्यात यावा, ही विनंती. धन्यवाद. ❤
Excemption var kiti % tax lagto.
Nehmi mast video banata
Sir प्रॉफिट मिळाल्यास income slab वाढल्यामुळे टॅक्स भरावा लागतो plus शॉर्ट टर्म टॅक्स सुधा चार्ग केला जातो कळत नाही
Sir binary trading var ek video please
LTCG calculation wrong sangitale ahe sir.profit madhun 1.25 lakh exemption milel.Calculated tax war nahi. Please confirm
सर माझ्या माहितीप्रमाणे यावर्षीच्या बजेटमध्ये दोन वर्षाचा पिरेड हा शॉर्ट टर्म पिरेड गणला जातो कृपया कन्फर्म करा
Pus stock badal sanga
Plz reply sir upstox mdhe 10% lagto pn tumi bolle ki 125000 kmi hoil pn tas dakhvt nai mg mla tri dyav lagelka 10%
Long term investment 1 no
सर , लॉन्ग टर्म स्टॉक मध्ये 1500000 वर 62500 टॅक्स कसा काय ....कृपया परत एकदा तपासा
sir option trading varti tax lagto ka ?
Sir Trading business income madhe yet na mang tyatun apla trading cha kharch minis karta yeto na te pan sanga na
जर मी f & o मध्ये ३०-४० दिवसांत फ्युचर विकल्यास ( मी दोन - तीन महिन्यांपूर्वी चा खरेदी केलेला फ्युचर विकला) मला प्रोफितवर किती टॅक्स द्यावा लागेल ? २०% की ३४% ?
सर 1000 रुप ये ची SIP 25 वर्षां पर्यंत केली आणी 15% मिळाले तर कीती TAX लागेल
Stcg prophit ➖ loss असे करून 1.25 लाखापेक्षा जास्त होत असेल एका financial year मध्ये तरच tax भरायचा
Thanks....🙏🙏
One lakh chy.aat pn swig vr tax lagto ka?
App var tar 10% dakhvtay mhanje bharavach lagel ka tax 125000 aas kai dakhvt nai plz reply sir
Thank you sir 🙏
Thks
100 % chalu ahe
Kiti divas zale investment karun
Sir , 1.25 lac exception is profit gain or a 12.5% of tax
Section 87A New regime, FY 2024-25 sathi aaplicable aahe ka
Intraday frofit... He tax slab nusar katil 5 lakh frofit la 5% bharave lagtil
मी पण confuse आहे ५ लाखांला ३४ % ??😅 पार फाटेल ना
Intraday Profit हा Speculative Business मानला जातो व त्यावर स्लॅब प्रमाणे टैक्स लागेल.
Good.sir❤👍
सर मार्केट हाय असतानाही लोडा खाली आहे तो कधी हाय करेल
Sir tumi minimum portfolio management karat
Exemption is on Gain not Tax pls do check
चालू 58% आहे ❤
10:22 ...
Portfolio वरती महीण्याला 10% return....? Equity मधून .....?
मला तर शक्यच वाटत नाही......
भले आता हर्षद मेहता कडे class लावला तरी शक्य नाही......
Option/ F&O च मला सांगता नाही येणार कारण मी option trading कधी केले नाही.....
दर्शकां पैकी कोन आहे का असा ज्याने आवटेंचा class करून option किंवा equity मधून वर्षभरात गुंतवणूकी वर 100% return मिळवीला आहे......?
मी channel ला ट्रोल करत नाही...... पण मला बघायचंय कि गुंतवणूक रकमे वर महिन्यात 10% return मिळतो का......?
Profit 5000rs आहे तो टैक्स लागेल का
Sir rich mi app ios madhe ka nahi yeat
❤❤
सर माझ्या माहितीप्रमाणे या वर्षापासून नवीन बजेटनुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेमचा अवधी एक वर्षावरून दोन वर्षापर्यंत करण्यात आला आहे प्लीज कन्फर्म करा
Brorbr 2years zalay
1 वर्ष अपन काढले नाही तर्
Ma janvary Keli tr 75%
Sir mutual fund redeem kartana 1% Exist Load laagto he hyat tumhi sangitale ch nahi
Trent
Government plans excellent 😢😢😢 investment kara😢😢Tax bara🎉🎉🎉kay bolnar
सर, माझ्याकडे 10 शेअर्स एखाद्या कंपनीचे लॉन्ग टर्म मध्ये असतील आणि आत्ताच मी 2 शेअर्स शॉर्ट टर्म साठी बाय केले असतील.. समजा एक महिन्यानंतर ते 12 ही शेअर्स मी सेल केले तर टॅक्स शॉर्ट टर्म असणार ती लॉन्ग टर्म असणार...
CALCULATIONS वेगळे होणार.
1) जुन्या १० shares वर LTCG TAX आणि
2) नवीन २ shares वर STCG TAX लागेल.
सर delivey शेअर वरती ५ लाख ltcg झाला तर त्यावर ( ५०००००-१२५००० = ३७५००० वरती १२.५% टॅक्स लागणार म्हणजे ४६८७५ रुपये लागणार ना सर ?
Ho
Nahi re
Ho bharava lagel
Yes.....
Correct aahe. tax tar lagel. 46875 + baki rakkam 28125 war Income tax 5% bhaeave lagel.
Loss chalu ahe sir modi plan .madhe
Wrong calculation sir, profit amount minus 1.25 lack pahije ase mala watte
INDIA
Mala tumchya sobat kahi gosti share karaycha ahe
Loks झाल्यावर tar द्यायच चा का
Only investment karto mag kiti tax laagen😢😢ex 500000 income yearly mag 300000 tax free aasto mag 200000 laagen na
❤
Ltcg che calculation wrong ahe
Ltcg गोंधळ होतोय
गब्बर टैक्स सरकार
Sir share market class aahe ka tumcha
7385107220 - या नंबरला कॉल करा.
शेअर विकून प्रॉफिट बुक केले तर. टॅक्स लागेल .आणि बुक नाही केले तर किती लागेल
Shares विकले तरच Tax लागतो, नाही तर नाही.
Profit कमविण्यासाठी साठी Shares विकणे गरजेचे आहे.
नाही लागणार
सर आपल lTCG च calculation थोडं परत समजावून सांगा please 🙏
Oppose करणे योग्य
I think ltcg tax kadaychi paddat chukichi aahe tumchi...
Hii
Flat बदल सांगा
जेव्हा मी एक महिना hold ठेऊन नफा घेत असतो तर तेव्हा पण टॅक्स लागतो का
हो, STCG TAX लागेल @ 20%
@@uttamapadwal4672tax वाचवण्यासाठी swing trading आपण business दाखवून..... म्हणजे खर्च दाखवून tax वाचवीता येतो......
त्या साठी काय करावे लागेल....अटी नियम काय आहेत.....?
Kehva pasun lagu honar
Ltcg 2year limit aahe sir
2 years is for unlisted share & properties for listed shares and mutual funds it is 1 year
20000 हजार रुपये वर #4000 रुपये #टॅक्स गरीब व्यक्ती 5 किलो तांदूळ आणि bhikmange hospital mdhe ch उपचार घेतले पाहिजे अस या बीजेपी सरकार la वाटते
Financial minister koni banvale aahe😢😢 paagal loka ni😢
Marathi madhe hhkkane like tr karnarach
Government ni saglyanchi fkt ani fkt loot chalu keli ahe......😡
Good
Kara bjp la vote ajun
Aata bjp nako😢