Helpful information तुम्ही दिलेली माहिती आमच्या अमरावती येथील शिराळा या गावा मधे खूप उपयोगी ठरणार आहे आमच्या गावात पाण्यातील शारमुळे शेतीला पाणी खूप कमी प्रमाणात देतात तुम्ही ही माहिती दिल्या बद्दल आपले मना पासून खूप खूप आभार
आपले कपाशीचे पीक जर पिवळे पडत असेल तर एनपीके कॉन्सो -१ लिटर+ मायकोझोन -२०० ग्राम +गूळ २ किलो हे २०० लिटर पाण्यात रात्रभर भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रीप ने सोडा
Helpful information
तुम्ही दिलेली माहिती आमच्या अमरावती येथील शिराळा या गावा मधे खूप उपयोगी ठरणार आहे
आमच्या गावात पाण्यातील शारमुळे शेतीला पाणी खूप कमी प्रमाणात देतात
तुम्ही ही माहिती दिल्या बद्दल आपले मना पासून खूप खूप आभार
धन्यवाद
धन्यवाद पाटील sir... ❤❤
आभारी आहे
Khup chan mahiti dili sir
Thanks
Very good information. Thank you Dr
welcome sir
छान माहिती धन्यवाद सर
आभारी आहे
धन्यवाद सर
आभारी आहे
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली सर तुम्ही जी कपाशी पहात आहात ही कपाशी पिवळी दिसत आहे यावर काही उपाय आहे का
आपले कपाशीचे पीक जर पिवळे पडत असेल तर एनपीके कॉन्सो -१ लिटर+ मायकोझोन -२०० ग्राम +गूळ २ किलो हे २०० लिटर पाण्यात रात्रभर भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ड्रीप ने सोडा
Thank you
Welcome sir
Solufix kontya company che ahe
Patil Biotech Pvt Ltd Jalgaon
सर फॉस्फरिक् ऍसिड कोणत्या कंपनींच घ्यावे
Kuthalyahi company che chalel fakt changalya copmany ghya
सर फॉस्फरिक ऍसिड कोणत्या कंपनीचे चांगले येते 🙏
patil biotech
@@PatilBiotech सर तुमचा मोबाईल नंबर द्या
कुठे मिळेल सर
सर फासफेरीक का सलफेरीक द्यावे सर
फॉस्पेरिक ऍसिड द्या
आपण जे 85 पर्सेंट फॉस्फरिक ऍसिड वापरायला सांगत आहे ते दिल्यानंतर ड्रीप मागे जेव्हा ते जमिनीमध्ये जाते तेव्हा जमिनीतील जिवाणूंची काय होईल
jiwanu martil
सर क्षारयुक्त पाण्याने हरभऱ्यावर काय परिणाम होतो का
ho
Harabhara yetach nahi mazya shetat
Snail sathi upay sangane
Snail kill navane Aushadh milel
@@PatilBiotech sir 25 acre sathi parvadnar ka
Kahi desi jugad sangane
ok
कांदा पीक आहे आता आपण सोडू शकतो का?क्षार झाले आहेत पाण्यात
7507775355 ya number la photo taka mla
Sir phosferic acid 85 drip madun kiti liter panya madun sodne ani pik astana sodave ki mokad shet astana sodayche
Thanks❤
7507775355 ya number message kara
वॉटर कंडीशन वापर करू
karu shakta
Solo fix kute midel sir
या बाबतीत लवकरच कळवण्यात येईल
सर सल्फेरिक दिले पाहिजे
ok
Solufix कोठे भेटेल no द्या
tumcha taluka sanga
Sinnar
89990 95448 ya number la contact kara
Thank you
You're welcome