गष्मिर आणि प्राजक्ता तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी कराव्यात, कोणत्या वेळी करू नयेत याविषयी खूपच सुंदर माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद.
छान बोललात दोघेही। पहाटे उठून जर हे करत असाल तर तुम्ही कायम ऊर्जावान रहाल। असेच आनंदी रहा। नव्या पिढीला हा संदेश किती पोहोचेल मनापर्यंत आणि पचेल पतंजलिच जाणो।
लोकांना चांगलं motivate केला आहे 👏🙌 पण Mr Gashmir यांना सांगायचं आहे की तुम्ही cigarettes कमी घ्या नाहीतर तुम्हाला देखील heart शी related diseases होऊ शकतात
अगदी बरोबर आहे योग हा सर्वोत्तम व्यायाम आहे,आपण दररोज जेवण नियमितपणे करतो त्याप्रमाणे योग, प्राणायाम, ध्यान हा करायला च हवा. जिम खरंतर भारतीय शरिरासाठी योग्य नाही, आता उगाच लोकांना सांगण्यासाठी आम्ही जिमला जातो हे सांगायचे असते, म्हणून जायचं.
प्राजक्ता मॅडम, आपण अभिनय करता, अभिनय आपल्याला जमतो हे आम्हाला मान्य आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की आपण इतर क्षेत्रातही पारंगत असाल... आजकाल कोणीही अभिनेता, कोणीही so called actors, podcast, interview मध्ये फिटनेसच्या बाबतीत सर्रासपणे आभाळ हेपालताना दिसतात. आपल्याला फिटनेस बद्दलची माहिती ही "सकाळी उठून रिकाम्या पोटी मध टाकून कोमट लिंबूपाणी पिणे" इतपतच माहीत असेल तर आपण ती आपल्यापर्यंतच ठेवावी, आणि अभिनय कसा अजून चांगला साकारता येईल याकडे लक्ष द्यावं. नको त्या चुकीच्या गोष्टी बरळून लोकांना "गुमराह" करू नये. 2007 पासून फिटनेस क्षेत्रामध्ये कार्यरत मी या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्टीफाईड ट्रेनर्स, कोचेस, लोकांना हेल्दी ठेवण्याचं, त्यांचं आरोग्य सुधारणा करण्याचं आमचं काम चोखपणे बजावत आहोत.... कृपया आपण अभिनय करावा, फुकट फिटनेसचे महागुरू बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये ही विनंती... 🙏
Khup chan bolalalat Prajakta ani Gashmeer..you celebrities are role models so Happy to see that you both are promoting good things..just one addition Pranayam means pran + ayaam (control) sopya bhashet shwasawar niyantran ..again thanks for promoting Yog which is the integral part of our culture
प्रामाणिक मार्गदर्शन, पण पुरेसे नाही. प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम नाहीत. कारण प्राण म्हणजे oxigen नाही. प्राण ही वेगळी शक्ती आहे. या शक्तीला चिनी भाषेत ची आणि जपानी भाषेत की म्हणतात. भारतात आपण त्या शक्तीला प्राण म्हणतो. या शक्तीचे शरीरात मनात संतुलन साधणे हा प्राणायामाचा उद्देश आहे.
Disagree ❌. Yoga is a must but strength training is a MUST MUST MUST........stop spreading misinformation man, nothing happens when you train your body in A/C. It's absolutely fine.
Pranayam means not pran vyayam It's pran Ayam Ayam means prolong breathe Muscular contractions is very important Isometric and isotonic contractions is must Weight training is important
khup chan, but gadhyala clock pramane dhavu naka, relax vel bhetel thev vyaym kara... jase tumhare avdel tase kara. pan kara. kiman 30-45 min daily... sleep well also helpful.
वजन कधीही उचलू शकतो .. फक्त काही खाल्ल्यानंतर लगेच नाही .. व्यायाम सकाळ संध्याकाळ कधीही करू शकतो पण सक्तीचा नको .. शरीर थकलेल असेल तर नाही .. वजन काहीही न खाता पण उचलू शकतो आपल्या क्षमते प्रमाणे
Kahihi baseless sangitla aahe ... Swata gym karun fitt rahaych n lokana chukich sangaych... Common lok miss guide hotat lvkr , actually sweat hanbody toxins remove karaych kaam krto ....hini kadhi workout kela nhi te disatay but Gashmeer ni ky misal khaun keliye ka body muscles
व्यायाम करणं जिम मध्ये जाणं केव्हाही चांगलं पण ते व्यवस्थित असावं सकाळ असो वा संध्याकाळ ज्याला जसा वेळ भेटेल त्यांनी तसं जावं आणि एसी नोन एसी याने काही प्रॉब्लेम होत नाही
@@pranali56432A.c. मध्ये व्यायाम केल्यानी शरीराला कुठली ही हानी होत नसते. आणि toxins हे घामावाटे बाहेर पडत नाहीत. घाम येण्यामागे शरीर थंड राहावं इतकचं उद्देश असतो त्यापलीकडे काहीही नाही.
@@pranali56432आणि हो ती असही म्हणाली की gym च्या ती पूर्ण विरोधात आहे तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे पण तरीही resistence ट्रेनिंग ही आवश्यक आहे.
मित्रा तुझी gym ahe का...तुझ त्याच्यावर पोट भरतं असल तर ठीक आहे तू विरोध करू शकतो तिच्या स्टेटमेंट ल...पण उगीच माहीत नाय zaata अन् बावन्न पत्ते वाटा...अस असल तर मग अवघड आहे
I am wondering on what basis is he saying that evening gym workout is bad. Is there any scientific evidence or data on which he said this or is it just his personal opinion?
काही बोलायचं? काय शास्त्र आहे तुमच्या बोलण्याला? आणि लोकमत वाले तुम्ही कोणालाही काही प्रश्न विचारता. जो ह्या इंडस्ट्री मधे काम करत आहे तुम्ही त्याला हे प्रश्न विचारा
खुप उपयोगी माहिती आहे हा video जास्तीत जास्त लोकांनी पाहायला पाहिजे
गष्मिर आणि प्राजक्ता तुम्ही दोघांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. कोणत्या गोष्टी कोणत्या वेळी कराव्यात, कोणत्या वेळी करू नयेत याविषयी खूपच सुंदर माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद.
Foreigners yoga kartat aani Indian loka gym 😂
Very accurate information thanks Ma'am.
उत्तम मार्गदर्शन ❤
7:25......yes sir येथून पुढे पहाटेच व्यायाम करू🙏🙏
खूप प्रामाणिक ! खूप छान टिप्स ! धन्यवाद दोघानाही व शुभेच्छा
खूप उत्तम मार्गदर्शन आवर्जून करताय.धन्यवाद!
Can't be more grateful for spreading awareness about REAL fitness.
छान बोललात दोघेही।
पहाटे उठून जर हे करत असाल तर तुम्ही कायम ऊर्जावान रहाल।
असेच आनंदी रहा।
नव्या पिढीला हा संदेश किती पोहोचेल मनापर्यंत आणि पचेल पतंजलिच जाणो।
Wow! Prajakta explained it so nicely .
Must.. Doghani hi khup chan ani important mahiti dili
दोघांनीही खूप खूप छान माहिती दिलीत
Khup chan mahiti dilit🙏
दोघांचेही व्यायामाबद्दलचे सांगितलेलं मत,, मंत्रमुग्ध करणारे आहे. 👌👌🙏🙏
उत्तम आरोग्यासाठी सांगितले धन्यवाद😊
Khup chhan bolale doghehi... much needed content
Prajkta smile 🥰❤️
They look so good together my god❤
खूप छान माहिती सांगितली दोघांनी....अगदी करेक्ट आणि उपयोगी.... धन्यवाद
लोकांना चांगलं motivate केला आहे 👏🙌
पण Mr Gashmir यांना सांगायचं आहे की तुम्ही cigarettes कमी घ्या नाहीतर तुम्हाला देखील heart शी related diseases होऊ शकतात
अगदी बरोबर आहे योग हा सर्वोत्तम व्यायाम आहे,आपण दररोज जेवण नियमितपणे करतो त्याप्रमाणे योग, प्राणायाम, ध्यान हा करायला च हवा.
जिम खरंतर भारतीय शरिरासाठी योग्य नाही, आता उगाच लोकांना सांगण्यासाठी आम्ही जिमला जातो हे सांगायचे असते, म्हणून जायचं.
खुप छान मार्गदर्शन केले ❤ and both are you my favourite ❤❤❤❤
Perfect. . Simple pan nemane yogya goshti. .savayi uttam arogyala upyogi.... nearing towards healthy n fit 70 I can surely say this.
Kiti aagrahaney ti share kartey . very kind girl ❤
Gashmir is always brutally honest with his opinions!
खूप छान माहिती दिली प्राजक्ता मॅम, महाजन सर धन्यवाद 🙏
Doghanihi khup chan sangitalay👌👌 apapale points ❤❤
खूप chan 👍💪💪
खुप छान 🙏
Important information
प्राजक्ता मॅडम, आपण अभिनय करता, अभिनय आपल्याला जमतो हे आम्हाला मान्य आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की आपण इतर क्षेत्रातही पारंगत असाल...
आजकाल कोणीही अभिनेता, कोणीही so called actors, podcast, interview मध्ये फिटनेसच्या बाबतीत सर्रासपणे आभाळ हेपालताना दिसतात.
आपल्याला फिटनेस बद्दलची माहिती ही "सकाळी उठून रिकाम्या पोटी मध टाकून कोमट लिंबूपाणी पिणे" इतपतच माहीत असेल तर आपण ती आपल्यापर्यंतच ठेवावी, आणि अभिनय कसा अजून चांगला साकारता येईल याकडे लक्ष द्यावं. नको त्या चुकीच्या गोष्टी बरळून लोकांना "गुमराह" करू नये.
2007 पासून फिटनेस क्षेत्रामध्ये कार्यरत मी या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्टीफाईड ट्रेनर्स, कोचेस, लोकांना हेल्दी ठेवण्याचं, त्यांचं आरोग्य सुधारणा करण्याचं आमचं काम चोखपणे बजावत आहोत....
कृपया आपण अभिनय करावा, फुकट फिटनेसचे महागुरू बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये ही विनंती... 🙏
❤
Ekdum correct aahe tumch .. Actor's ni fakt acting ch karavi 😕
एकदम बरोबर
काय चुकीचं बोलत आहे ही सांगा जरा 🙂?
तुमच्या मते त्यांनी काय चुकीची माहिती दिली आहे यात.....
की फक्त तुमच्या करिअर वर घाला घातल्या सारखं झालंय म्हणून तुम्ही तापून उठलात लगेच
Khup chan bolalalat Prajakta ani Gashmeer..you celebrities are role models so Happy to see that you both are promoting good things..just one addition
Pranayam means pran + ayaam (control) sopya bhashet shwasawar niyantran ..again thanks for promoting Yog which is the integral part of our culture
Kiti sopya padhhatit samjavla doghani❤❤
Great
अरे व्वा छान माहिती दिली दोघांनी ही
Khup chaan mahiti about overall fitness they both are great actors and actresses
Khupch Chan both
My most favorite Actor #GashmeerMahajani so proud to be his fan! ♥️💎✨
Khup chan guidance mam and Sir Thanks Both of u
खुप सुंदर माहिती या बद्दल एवढं छान सांगितले बिझी schedule असूनही हे लोक करतात great मराठी actors 👍🏻🙏🏻
Thank you gashmir and prajakta for good information ❤❤
Prajakta exercise mule khup glowy disate❤
उत्तम मार्गदर्शन केले आहे दोघांनीही
प्रामाणिक मार्गदर्शन, पण पुरेसे नाही. प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम नाहीत. कारण प्राण म्हणजे oxigen नाही. प्राण ही वेगळी शक्ती आहे. या शक्तीला चिनी भाषेत ची आणि जपानी भाषेत की म्हणतात. भारतात आपण त्या शक्तीला प्राण म्हणतो. या शक्तीचे शरीरात मनात संतुलन साधणे हा प्राणायामाचा उद्देश आहे.
Khup chyan mahiti
Very nicely explained ❤
Thank you !!!!
Good thoughts
Gashmir che podcast aikayla khup maja yeil mast vatta
❤ धन्यवाद
Agreed 👌🏻
True celebrity aahat tumhi
Nice information about fitness
Nice couple. They both are cool.
Khup chan vatle aykun❤
Thanks both🙏
Disagree ❌. Yoga is a must but strength training is a MUST MUST MUST........stop spreading misinformation man, nothing happens when you train your body in A/C. It's absolutely fine.
या आहेत आमच्या मराठी अभिनेत्री शिका यांच्याकडून ❤
Very nice
Tips chhan, apeeal to people a next step
6:40 एवढा व्यामाय करतो आणी पार्टी करतो junk food khaun drink krun शरीरात toxic घालवतो 😂😂
Dhyan Pranayam yoga very nice and true
Mast
वय झाल आता हीच खूप..... वय दिसतय आता...... प्राजक्ताच.......
Kashmir boltana prajakta che expression 😅❤
7:25 shahana
Yes rights gide line
Pranayam means not pran vyayam
It's pran Ayam
Ayam means prolong breathe
Muscular contractions is very important
Isometric and isotonic contractions is must
Weight training is important
👌
संडास करुन निघाल्या सारखं सांगते आहे. इथे माणुस पोटाकरता च एव्हढा बांधला गेलाय की आराम करायला आठवड्यातला एक दिवस जरी मीळाला तरी Thank God !
प्राण +व्यायाम = प्राणायाम (चूक )
प्राण +आयाम = प्राणायाम (योग्य )
वाटेल ते बोलतात सेलिब्रेटी 😂😂
❤❤❤❤🎉🎉🎉
Gashmeer ❤
हे कधीच viral होणार नाही 💯😑
khup chan, but gadhyala clock pramane dhavu naka, relax vel bhetel thev vyaym kara... jase tumhare avdel tase kara. pan kara. kiman 30-45 min daily... sleep well also helpful.
ब्रम्ह मुहूर्त तेव्हाच जेव्हा आपली झोप चांगली होते. बाकी सर्व थापा असतात...
एवढ्या सोप्प्या भाषेत आजकालचे fitness Guru का सांगत नाही?
Atacha fitness word ha kahi na kahi viknya sathi ch banvla ahe (ex. Gym products, clothes,shoes, protein powder, youtuber reels,etc .) tumhi doghani 💯% brobr mahiti dilit .
Jar Air Conditioner On Karun Gym karne wrong ahe tar mag Jya desha madhe Burf Padto te lok kase gym kartat?
👍
पण वजन हे काहीही न खाता उचलू नये म्हणजे सायंकाळी वजन उचलणे योग्य आहे नाही का
वजन कधीही उचलू शकतो .. फक्त काही खाल्ल्यानंतर लगेच नाही .. व्यायाम सकाळ संध्याकाळ कधीही करू शकतो पण सक्तीचा नको .. शरीर थकलेल असेल तर नाही .. वजन काहीही न खाता पण उचलू शकतो आपल्या क्षमते प्रमाणे
Star lok as maargdarshan kel pahije 👍
Kahihi baseless sangitla aahe ... Swata gym karun fitt rahaych n lokana chukich sangaych... Common lok miss guide hotat lvkr , actually sweat hanbody toxins remove karaych kaam krto ....hini kadhi workout kela nhi te disatay but Gashmeer ni ky misal khaun keliye ka body muscles
Tumhala kay mahit ahe ka gym baddal.. Kami weight mass mdhe pn proper workout karun hot..
Prajakta fitness freek 😂😂😂
प्राज्कता माळी तुम्ही मला माझा मराठिच्या शिक्षका वाटल्या
Prajkta aani Tejshree pradhan dighinche thought similar aahet .doghiche videos baghitale tr barech thoughts similar aahet all the best for fulwanti
प्राजक्ताला बुद्धीचा व्यायाम करण्याचं जमलं पाहिजे..
Go for vegetarian food. He pan sanga.
व्यायाम करणं जिम मध्ये जाणं केव्हाही चांगलं पण ते व्यवस्थित असावं सकाळ असो वा संध्याकाळ ज्याला जसा वेळ भेटेल त्यांनी तसं जावं आणि एसी नोन एसी याने काही प्रॉब्लेम होत नाही
Jaysadaguru ❤❤❤❤❤
Headline pahun ha vidio pahilach nasta.. Gashmir aani Prajakta kahitari changalch sagnar he mahit aslya mule video pahila
Kahi pan 😂
1:30 te 1:48 sampurna pane chuki chi aahe mahiti
Barobar kaay te bola tumhala mahiti aahe tar
@@pranali56432A.c. मध्ये व्यायाम केल्यानी शरीराला कुठली ही हानी होत नसते. आणि toxins हे घामावाटे बाहेर पडत नाहीत. घाम येण्यामागे शरीर थंड राहावं इतकचं उद्देश असतो त्यापलीकडे काहीही नाही.
@@pranali56432आणि हो ती असही म्हणाली की gym च्या ती पूर्ण विरोधात आहे तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे पण तरीही resistence ट्रेनिंग ही आवश्यक आहे.
मित्रा तुझी gym ahe का...तुझ त्याच्यावर पोट भरतं असल तर ठीक आहे तू विरोध करू शकतो तिच्या स्टेटमेंट ल...पण उगीच माहीत नाय zaata अन् बावन्न पत्ते वाटा...अस असल तर मग अवघड आहे
Dogheni khp chan bolala ekdm brobr
मग samadhi कधी घेताय ?
व्यायाम शिकवा
Tip#1 don't take fitness advice from actors
I am wondering on what basis is he saying that evening gym workout is bad.
Is there any scientific evidence or data on which he said this or is it just his personal opinion?
He is saying truth😊
@@SurajChorage-o3k on what basis?
Is there any scientific basis for this statement?
If you know any, please share it.
May be due atmospheric pressure and temperature.
@@S.K.Patil.77 do you have any scientific evidence for this claim?
@@tropicalflowergardening8198 I have read in newspaper article. Workout is favourable at warm atmosphere
प्रत्येक माणसाला तेवढा वेळ नसतो सर
काही बोलायचं? काय शास्त्र आहे तुमच्या बोलण्याला?
आणि लोकमत वाले तुम्ही कोणालाही काही प्रश्न विचारता. जो ह्या इंडस्ट्री मधे काम करत आहे तुम्ही त्याला हे प्रश्न विचारा