Br asa samjha sodla mg phude ky karaycha ahe ka uttar tumchya kade aaple prashna kashe sodvayche ? Dr Babasaheb Ambedkar british aani svatantra bharat donhi mantri mandal madhe hote tevhach kama karta yetat
@@Prasadvhfjdjd आठवले कुठे आहेत? Bjp बरोबर ना? कसे वाचावनार, bjp लां तीनशे पर करण्यास मदत करून, आणि तीनशे पर होताच bjp, संविधान संपणार होते. तुमची कमेंट पाहून लक्षात येते नुसते बहुजन नेते बाबासाहेब शी बेईमान नाहीत, तुमच्या सारखे अंधभकत् पण जवाबदारी अहेत
हे भाजप च्या लोकांना का सांगत नाही त्यांचे खासदार तर उघडपणे बोलतात आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेवर आलो आहोत. पण तिथे चाटूगिरी करण्यात धन्यता मानायची आणि इकडे असे विधान करायचे.
♦️✨"फुले आंबेडकर हेच माझे दोन डोळे आहेत. लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही सरकारची नसून फुले-आंबेडकर विचारावर आढळ निष्ठा ठेवणाऱ्यांची आहे -राजा ढाले (11 एप्रिल 2001) ♦️✨♦️✨♦️✨♦️✨♦️✨
संविधानाला एवढे मानणारे आहे तर वारंवार अशा घटना का घडतात. संविधान प्रतिकृती आणि आंबेडकर यांचे पुतळ्यांना चोवीस तास संरक्षण ठेवा. म्हणजे कोणी अपमान करणारा अशी कृत्ये करु शकणार नाही.
जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस ज्याना सविधान मानत नाहि त्याने दलितांनच .व इतर समाजाला टार्गेट करत आहे व देशातल्या सर्व बाकि समाजामधे नफरत फैलावत आहेत.वेगवेगळया प्रकारे त्रास विशारि व जातीय गूरूनि देश सोडून जाव सर्व समान राहतिल
रामदास आठवले साहेब तुम्ही मोहन भागवत आणि बीजे पी वाल्यांना सांगणार काय संविधान मानत नाहीत भारत देश सोडा पाहूया नाही तर मंत्री पद सोडा गेले चुलीत समाज पाहिजे
कवितेत यमक असते... अगदी चारोळीत सुद्धा अंतवर्ण यथावत असतो आणि पूर्ववर्ण स्वर जमीन टेकवून असतो... आठवले यांना हे माहीत आहे का????????? तुकबंदी म्हणजे कविता नाही, जे आठवले यांना कवी म्हणतात वा त्यांच्या तुकबंदीला कविता म्हणतात ते येडझवे आहेत असेच म्हणावे लागेल
माननीय आठवले साहेब शपथ विधी सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती लोकांनी नाव घेतलं हे पहिला खुलासा करावा घटनेचा अपमान झाला आहे परभणी मध्ये तर आठवले साहेबांनी तिथे जाऊन चौकशी करावी
मुख्यमंत्री यांनी कॉम्बिनेशन लावून भिम सैनिक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहे. हे राज्य मंत्री रामदास आठवले साहेब यांनी मुख्यमंत्री नां विचारले पाहिजे. गुन्हे मागे घेतले पाहिजे. त्या वेळी आपलि पावर दाखवले पाहिजे.
तुम्हाला भा ज पा बरोबर युती करून काय मिळाले किती दिवस समाजाला कार्यकर्त्यांना फसवणार तुमच्यातला पँथर कुठं गेला एकाला तरी आमदार करून दाखवा नाहीतर युती तोडा जयभीम जय संविधान 🙏🙏
परभणी येथील डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विटंबना विषयी आठवले साहेब तुम्ही कितीही बोबंलले तरी भाजपचा फडणवीस हा न्याय देणार नाही याच उदाहरण भिमा कोरेगाव आहे. अजुनही संभा कुळकर्णी उर्फ भिडे गुरुजी याला अटक झाली नाही.
साहेब आपण स्वपरीक्षा म्हणजे कोणतीही निवडणूक न लढवता रेडिमेड दुस-याच्या आश्रयाने सत्तेच्या खुर्चीवर बसता.अन् कविता करुन भाटगिरीने दुसर्याचीच स्तुती करता. संविधान संरक्षणासाठी आदरणीय सुर्यवंशी भाऊसारखे आपले प्राणाची हसत हसत आहुती देतात.
तुम्ही का रोडवर उतरत नाही या जनतेच्या जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री यांना तुम्हाला कोणी विचारते या जनता जर नसले तर हे जनता धर्म सोडून जा दुसऱ्या धर्मात बघा तुम्हाला कोणी विचारते का पुस्तक का तुम्ही रोडवर उतरा
तुम्ही भाजपच्या ताटाखालचे झाले आणि परभणीचं प्रकरण सर्व तुम्हाला माहितच आहे म्हणून तुम्ही आता भिकेमध्ये मिळालेलं पद सोडा. आणि स्वाभिमानी राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फेडा.
आठवले साहेब तुमच सगळं खरं आहे असं थोड्या वेळासाठी समजलं तरी तुम्हाला हे सगळं बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली तरुण , महिला, मुली यांना घरातुन बाहेर काढून मारहाण केली आहे व्हिडिओ बघा डोळ्यातुन पाणी येईल अशी भयानक परिस्थिती आहे तुम्ही त्यांच्या मांडीवर बसुन तुम्ही कशाला समाजातील लोकांना वेड्यात काढतात ?
शेतकरी आत्महत्या, दलीत, पिडीत, आदिवासी,इ. लोकांना न्याय मिळाला नाहीतर संविधान आम्ही बहुजन पुन्हा लिहून दाखवू. तुमच्या सारख्या लोकांमुळे बहुजन वाटला आणि बाटला जातो. खरे बहुजन सिपाई फक्त चंद्रशेखर आझाद आहेत
रक्त खळवळला पण तुमच्या कर्तात खरी भीम रक्त ऊसळु द्याव रक्ताची जानीव ठेवून एकिने भीमं संघटनेत मोलाचं काम क रा. तु म्ही गमव लेली इज्जत वाचणार आहे जयभिम जय संविधान जयभारत धन्यवाद
अहो साहेब झालेत काय तळवे चाटून आता तुम्हाला काही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तुम्ही काहीही केले तरी BJP ची तळवे चांटणार आहात. आता जनतेला फसवू नका
जे समाजाच्या हितासाठी एकत्रित येत नाही त्यांना अगोदर देश सोडून जावा जय भीम जय संविधान
साहेब तुमाला माहित आहे परभणी मधिल घटनेचा मास्टरमाइंड कोन आहे तर मानून तुमी या जातिवादी आणि मनुवादी सरकार ला सोडून स्वाभिमाना ने जगा❤
सहमत आहे
Satta nasel tr tumhala vachavnar kon ????
Athawale tithe ahet mhanun te vaachvu shaktat nytar ajun gambhir goshta jhali asti
Br asa samjha sodla mg phude ky karaycha ahe ka uttar tumchya kade aaple prashna kashe sodvayche ?
Dr Babasaheb Ambedkar british aani svatantra bharat donhi mantri mandal madhe hote tevhach kama karta yetat
Maharashtra ke dalit logone islam dharm leke anewali pidhi aur mahilaoko surakshit karana chahiye
@@Prasadvhfjdjd आठवले कुठे आहेत? Bjp बरोबर ना? कसे वाचावनार, bjp लां तीनशे पर करण्यास मदत करून, आणि तीनशे पर होताच bjp, संविधान संपणार होते.
तुमची कमेंट पाहून लक्षात येते नुसते बहुजन नेते बाबासाहेब शी बेईमान नाहीत, तुमच्या सारखे अंधभकत् पण जवाबदारी अहेत
जे संविधान मानत नाहीत, त्यांचेच समर्थक आपण आहात,
पैसे साठी लोक काय पण करतील
तू अगोदर भाजप सोड मग लोकांना ज्ञान शिकव
ATHAVALE SAAHEB DESHPREMI AAHE . PAHILA DESH MAG SANVIDHAN.
ओके दादासाहेब 😂😢😮😅😊
Ye palturamhai ispar koi bharosa mat karna
आठले संविधानाच्या करीता मंत्री पद सोडा व परभणी करीता लढा बाबासाहेब यांच्या संविधानाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे
हे भाजप च्या लोकांना का सांगत नाही त्यांचे खासदार तर उघडपणे बोलतात आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेवर आलो आहोत. पण तिथे चाटूगिरी करण्यात धन्यता मानायची आणि इकडे असे विधान करायचे.
आठवले साहेब आपण संविधान न मानणार्यांच्या दावणीला जाऊन बांधला आहात .
संविधानाला सत्तेलतील लोक कसे उंदरासारखे कुर्तडत आहेत.संविधान हळूहळू बदलत आहेत.
जे आपल्यासमाज बांधवां साठी लढतनाहीत त्यानी पण देश सोडुन जावे
Tumhi samajbandhavansathi ladhnaryanna join kara mag tumhala khatri patel te tumchyasathi ladhtat ki nahi
JE SAMAJBANDHAV DANGAL KARTAT TYANNI HA DESH SODUN CHINA, KOREA, SRI LANKA HYA DESHAT NIGHUN JAAVE ... GOOD BYE
तू घरी बस
एकदम बरोबर
पहिला माणूस जो कोणी आसेल तो 100% तुम्हाला माहीत असेल आत्ता पण वेळ आहे;??
भाजपच्या मंत्र्यांना सांगा
हया सत्ता लालचीच कोण आयकील ह्या मानवाने फक्त सत्तेची फळे चाखत बसावी
♦️✨"फुले आंबेडकर हेच माझे दोन डोळे आहेत. लोकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी ही सरकारची नसून फुले-आंबेडकर विचारावर आढळ निष्ठा ठेवणाऱ्यांची आहे
-राजा ढाले (11 एप्रिल 2001)
♦️✨♦️✨♦️✨♦️✨♦️✨
संविधानाला एवढे मानणारे आहे तर वारंवार अशा घटना का घडतात. संविधान प्रतिकृती आणि आंबेडकर यांचे पुतळ्यांना चोवीस तास संरक्षण ठेवा. म्हणजे कोणी अपमान करणारा अशी कृत्ये करु शकणार नाही.
नक्कीच कौतुकास्पद विचारसरणी आहे रामदासजी आठवले साहेब ❤️
Thank you aathwale saheb.
आठवले साहेब परभणी कांड झाले आहे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे कारण कोरेगाव भीमा दंगल आणि अन्य विषयांवर कायदे प्रमाणे कारवाई केली नाही
Sampurn satta tyanchi naahi samajla ka ardh dokyavhya
Raajinama maghoon prashna sutat ny
100% जे जे भारतीय संविधान मानत नाहीं त्यांना पाकिस्तान , बांग्लादेश , नेपाल यांचे रस्ते खुले आहेत !!
Tumhi manata kare😮
Tumhich nigha lavkar
आयुष्यात पहिली वेळ मी राम्या च्या या विचाराशी मी सहमत आहे 😊
😂
😂
😂😂
आताचे हे विचार आहेत एरवी नुसती कविता व करमणूक असते😊
अठोले सर एकदम बरोबर बोललात
तू आधी बीजेपी सोड संविधानाचे मारकरी सर्वात जास्त हे बीजेपी आहे आठवलं म्हणून सांगल
जय भीम जय संविधान जय भारत
संसद मधे कायदा पास करा संविधान न माननारे या देशातुन हदपार खरा कायदा व सुव्यवस्था राहली नाही
याच्यावर कोणी विसवास करू नका हा कोण आहे हे आम्हाला माहीत आहे
मनु वाद्यांच्या दावणीला बांधलेल्या लोकांनी परभणी विषयी न बोललेले बरे
जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस ज्याना सविधान मानत नाहि त्याने दलितांनच .व इतर समाजाला
टार्गेट करत आहे व देशातल्या सर्व बाकि समाजामधे नफरत फैलावत आहेत.वेगवेगळया प्रकारे त्रास विशारि व जातीय गूरूनि देश सोडून जाव सर्व समान राहतिल
संविधान शाळा कॉलेज मध्ये शिकवा ही तरतूद करा, तुमचे आभार भाऊ तुम्ही उशिरा का होईना तुम्ही बोललात 🙏
तुम्ही सत्तेमध्ये सहभागी आहेत तर आरोपींवर कडाक कारवाही करायला पाहिजे
रामदास आठवले साहेब तुम्ही मोहन भागवत आणि बीजे पी वाल्यांना सांगणार काय संविधान मानत नाहीत भारत देश सोडा पाहूया नाही तर मंत्री पद सोडा गेले चुलीत समाज पाहिजे
He saglyanla sangitla ahe bjp aso ki rss Jyala Sanvidhan manya naahi tyani Desh sodava
रामदास जी तुम्ही कविता खुप छान करतात
😂😂👍
कवितेत यमक असते...
अगदी चारोळीत सुद्धा अंतवर्ण यथावत असतो आणि पूर्ववर्ण स्वर जमीन टेकवून असतो...
आठवले यांना हे माहीत आहे का?????????
तुकबंदी म्हणजे कविता नाही,
जे आठवले यांना कवी म्हणतात वा त्यांच्या तुकबंदीला कविता म्हणतात ते येडझवे आहेत असेच म्हणावे लागेल
भाजप नेते यांना भारत सोडून गेले हे आठवले साहेब यांनी सांगावं जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम
१९९० मधले रामदास आठवले आणि २०२४ मधले आठवले रामदास... जमीन आसमान चा फरक आहे... साहेब जरा डोळे उघडून निट बघा. समाजाने तुम्हाला मोठ केल पण...
Dalit Panther wale wagh athavale aata swarthapoti manjar zale ahet baki kay
जनतेला माहीत आहे संविधान कोन मानत आणि कोन नाही तेः
...आणि ज्यांनी "संविधान कर्त्यानाच" अपमानित केलं, त्यांनी कोठे जावं ?
ज्यांना आंबेडकर आवडत नाही त्यांनी
भारत देश सोडून जावा असे हि बोला
साहेब आपल्या प्रमाणे काय व्हायला पाहिजे नक्की कळवा आपल्या पदाचा समाजाला काय फायदा आहे
माननीय आठवले साहेब शपथ विधी सोहळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती लोकांनी नाव घेतलं हे पहिला खुलासा करावा घटनेचा अपमान झाला आहे परभणी मध्ये तर आठवले साहेबांनी तिथे जाऊन चौकशी करावी
भाजपा वाले मानत नाही त्यांना सांगा तुम्ही पण जा
बरोबर आहे साहेब
प्रथम तुम्हीच देश सोडा
म्हणजे आठवले यांचा निशाना बरोबर होता 😂😂
मुख्यमंत्री यांनी कॉम्बिनेशन लावून भिम सैनिक यांना अटक करण्याचे आदेश दिले आहे. हे राज्य मंत्री रामदास आठवले साहेब यांनी मुख्यमंत्री नां विचारले पाहिजे. गुन्हे मागे घेतले पाहिजे. त्या वेळी आपलि पावर दाखवले पाहिजे.
लोकांना सांगे ज्ञान आपण कोरड पाशान
संविधानात लिहिलेले आहे आम्ही भारताचे लोक। संविधानात हा उल्लेख नाही आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधि। सर्वात वर आहे ही भारतीय जनता।
100% right salute to you जय संविधान
संविधान हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्या न्ना सांगा
आधी मनुवादी विचारसरणीच्या सरकार मधून बाहेर पडा साहेब.
आपण सुध्दा त्यांच्या सोबत गेलात तर बरे होईल.
आत्त जाग आली साहेब ला।
म्हणजे रामदास साहेबांना माहित नाही की, महाराष्ट्रात आणि देशातही संविधान कोणाला मान्य नाही ते(?)
आठवले साहेबांनी इथे कॉमेंट वाचल्या तर आठवले साहेबांनाच देश सोडून जावा लाटेल
साहेब अमित शहांना कोनत्या देश्यात पाठवायचे
आता भाजपा सोडून बाहेर या.
महिलांना पुलिस कदून मारहाण केली त्याचं काय
संविधानामध्ये प्रत्यक्षात फेरफार करणाऱ्याचे,, काय करायचं ❓🔊🤯🇮🇳
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
आपल्या ला माहित आहे सर त्याना आधी देशाबाहेर पाठवा
स्वतःच्या मंत्री पदासाठी आणि एकही आमदार खासदार नसलेला बी जे पी मधे मंत्री कसा
संपुर्ण आंबेडकरवादी समाजाचा विस्वास गमावले
आठवले
चांगल शिक्षण, आरोग्य, रस्ते हे आजकाल सरकार कडून मिळत नाही, हे सर्व राज्य घटने नुसार मिळायला पाहिजेत, पण का मिळत नाही
आठवले साहेब, आता संवि धा ना बद्द्ल तुम्हाला बोला वे लाग्त आहे, यातु न का य prove होते, हे लोका ना माहिती आहे!
तुम्हाला भा ज पा बरोबर युती करून काय मिळाले किती दिवस समाजाला कार्यकर्त्यांना फसवणार तुमच्यातला पँथर कुठं गेला एकाला तरी आमदार करून दाखवा नाहीतर युती तोडा जयभीम जय संविधान 🙏🙏
बरोबर साहेब
कुठल्याही पक्षात आसूध्या ते खर बोलत आहेत ज्यांना संविधान माने नाही त्याने पाकिस्तान मध्ये जाऊन राहवे कारण ते त्यांच्या च विचाराने चालतात
ज्यांना संविधान मान्य नाही..त्याच्या सोबत तुम्ही मंत्री पद भोगा...तुसऱ्याना सांगा देश सोडून जा 😮
परभणी येथील डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विटंबना विषयी आठवले साहेब तुम्ही कितीही बोबंलले तरी भाजपचा फडणवीस हा न्याय देणार नाही याच उदाहरण भिमा कोरेगाव आहे. अजुनही संभा कुळकर्णी उर्फ भिडे गुरुजी याला अटक झाली नाही.
साहेब ईव्हींएम सम्राट 🍉🍉🍉🍉 ला सांगा.
मनुवादी लोकांना सांगा मुमे संविधान बगल में रामदास आठवले समाजाच्या लोकांनी यांना जवळ करुं नका
आमचच नाणं खराब आहे इतरांना काय म्हणायच ?
पँथर चळवळीला बीजेपी मान्य नाही बाकी तुम्ही बोला जयभीम
चड्डी वाले पँथर झिंदाबाद
हिंदू राष्ट्राची मांगनी करने ही संविधान विरुद्ध आहे... त्या बद्दल आपले मत काय???
आता कोठे योग्य बोलले साहेब! आपण जे संविधान मानत नाहीत त्या पक्षाला सोडचिठी दयावी. डोक्याला लावून नौटंकी करणारे संविधान मानतात असे नाही?
साहेब आपण स्वपरीक्षा म्हणजे कोणतीही निवडणूक न लढवता रेडिमेड दुस-याच्या आश्रयाने सत्तेच्या खुर्चीवर बसता.अन् कविता करुन भाटगिरीने दुसर्याचीच स्तुती करता. संविधान संरक्षणासाठी आदरणीय सुर्यवंशी भाऊसारखे आपले प्राणाची हसत हसत आहुती देतात.
शेवटी आपलाच आहे भाऊ
जय भिम जय संविधान जय भारत
हा माणूस निर्लज्ज आहे दुसरा कोणी असता तर राजीनामा देऊन बाहेर पडला असता
तुम्हि आम्हाला सांगू नका तुम्हचे समाजा करीता काय योगदान आहे तुम्ही संसदेत परभणी प्रकरणावर बोलून दाखवा
Unity most necessary
Jay Bhim 💯✊
देशात किती लोक राहतील गरीबांना विरोध करणारे संविधानाला मानणारे कसे?
बीड जिल्ह्यातील बौद्ध वाॅचमनला काही गुंड मारहाणी करतात त्याविरुद्ध साधी अॅट्रीसिटी दाखल पोलीस दाखल करीत नाहीत कुठ हेच आहे का संविधान
अरे जगजाहीर आहे की यामागे सरकारचा हात आहे पोलिस हाताशी घेऊन हे नीच कृत्य केले आहे
सविधान तर तुम्ही संपवलं साहेब
तुम्ही का रोडवर उतरत नाही या जनतेच्या जेव्हा तुम्ही केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री यांना तुम्हाला कोणी विचारते या जनता जर नसले तर हे जनता धर्म सोडून जा दुसऱ्या धर्मात बघा तुम्हाला कोणी विचारते का पुस्तक का तुम्ही रोडवर उतरा
तुम्ही भाजपच्या ताटाखालचे झाले आणि परभणीचं प्रकरण सर्व तुम्हाला माहितच आहे म्हणून तुम्ही आता भिकेमध्ये मिळालेलं पद सोडा. आणि स्वाभिमानी राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फेडा.
आठवले साहेब तुमच सगळं खरं आहे असं थोड्या वेळासाठी समजलं तरी तुम्हाला हे सगळं बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का?
कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली तरुण , महिला, मुली यांना घरातुन बाहेर काढून मारहाण केली आहे व्हिडिओ बघा डोळ्यातुन पाणी येईल अशी भयानक परिस्थिती आहे तुम्ही त्यांच्या मांडीवर बसुन तुम्ही कशाला समाजातील लोकांना वेड्यात काढतात ?
आठवले साहेब 🎉.....
तुम्ही सुद्धा लोकांमध्ये दुहीची भावना निर्माण करीत आहेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही
आठवले साहेब तमच मंत्री पद म्हणजे.मोदीन टाकलेला तुकडा.अर्थात तुम्ही कोण आहात.समजलच असेल...
शेतकरी आत्महत्या, दलीत, पिडीत, आदिवासी,इ. लोकांना न्याय मिळाला नाहीतर संविधान आम्ही बहुजन पुन्हा लिहून दाखवू.
तुमच्या सारख्या लोकांमुळे बहुजन वाटला आणि बाटला जातो.
खरे बहुजन सिपाई फक्त चंद्रशेखर आझाद आहेत
रामदासजी हे तुम्ही अमित शहा यांना सांगा
या व्यक्तीवर कार्य वाहिची मागणी का करता साहेब तुम्ही स्वतः सामाजिक न्या न्याय मंत्री आहे त्वरित कार्वाहि करा
सर्वप्रथम तुम्ही देश
सोडून जावे साहेब कारण bjp ला संविधान मान्य नाही.
Tasa asta tr Raajkiya paksha sanvidhan niyam nusar banavli nasti
रामदास, आठवले,अमित,शहानी, बाबासाहेब आंबेडकर,यांचा,अपमान,केला,त्यार,बोला
तुम्ही सरकार विविधांगी मोडणारे तुम्ही लिखीत अलिखित संविधान मोडता
साफ खोटे आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी पाहिले कारवाई केली आहे
जे मानत नाहीत हे त्यांचे बरोबर सत्तेत काय जोक 😂😂😂
ये हुई ना बात .
लोकाचयागाङयावाङयात जाऊनफोङलयाहेकायदयात आहेका आठवले
रक्त खळवळला पण तुमच्या कर्तात खरी भीम रक्त ऊसळु द्याव रक्ताची जानीव ठेवून एकिने भीमं संघटनेत मोलाचं काम क रा. तु म्ही गमव लेली इज्जत वाचणार आहे जयभिम जय संविधान जयभारत धन्यवाद
अहो साहेब झालेत काय तळवे चाटून आता तुम्हाला काही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तुम्ही काहीही केले तरी BJP ची तळवे चांटणार आहात. आता जनतेला फसवू नका
कोणत्याही पक्षात असले तरी समाजाला न्याय देण्यासाठी पुढे आले ते महत्वाचं आहे.
तुम्ही त्याच टोळी मधे शमील आहात ज्यांना संविधान मान्य नाही😂😂😂😂
आठवले साहेब भाजपा सोडा
छानच भावा...
Congress ncp madhil hindu cha mar khayala dalit logoko hindu dharm ka virodh he party ka nahi
भाजप सोडा साहेब कारण भाजपाचैच नेते बोलले होते अगोदर संविधान बदलु असं बोलले होते