Ajit Pawar Parbhani : अजितदादांकडून सूर्यवंशी कुटुंबीयांचं सांत्वन, प्रेसमध्ये पवारांनाही थेट उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 55

  • @PravinDjxjgjr
    @PravinDjxjgjr 14 часов назад +26

    पोलिसांवर वेळेत कारवाई झांली नाही तर याचे जबाबदार तुमी असणार हे लखष्यात ठेवा 🫵🏾

  • @sachinkamble8898
    @sachinkamble8898 16 часов назад +32

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल सभागृहामध्ये राज्याला खोटी माहिती दिली आहे

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 15 часов назад +2

      हा त्याहून नीच आहे

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 15 часов назад

      नं.1चा खोटारडा मुख्यमंत्रि...
      पोलिसांची बाजु ....
      घेतात....
      त्या खुनी पोलिसावर 302चा गुन्हा...
      दाखल झालाच...
      पाहिजे..

    • @sudhirmalgaonkar8339
      @sudhirmalgaonkar8339 Час назад

      सर्व काही सुरळीत झाले

  • @NikhilKamble-dt9my
    @NikhilKamble-dt9my 16 часов назад +30

    खाली बसा अजित दादा. जमिनी वर या समोर एका आईने तिचा पोटचा गोळा गमावला आहे. तुम्ही त्यांना खाली बस वून तुम्ही वरती बसता. लाजा वाटू द्या जरा तरी.

  • @PravinDjxjgjr
    @PravinDjxjgjr 14 часов назад +12

    महाराष्ट्र पोलीस यांच्या मुळेच माजून गेले आहेत त्या पोलिसांवर कारवाई कधी होणार

    • @ShivrajJadhav-h4e
      @ShivrajJadhav-h4e 8 часов назад

      Tuzya aaichi puchii 😢 polisavr dagad fek keli tevaa

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 7 часов назад +1

      तू तुझ्या आई बाप , बहीण यांच्या सोबत अशा भाषेत बोलतो का...?? मेरे नीचे के टेढ़े बाल 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sanjayadmane2839
    @sanjayadmane2839 Час назад +2

    कुटुंबियांना पण खुर्चीवर बसवता आल असत, पण ती लोक जमिनीवर बसलेले दिसत आहेत

  • @PravinDjxjgjr
    @PravinDjxjgjr 15 часов назад +6

    असे अन्याय गोर गरीब लोखणवरच का होतात न्याय घ्या त्या व्यक्तीला महाराष्ट्र पोलीस खुप माजून गेलेले आहेत खास करून मुबंई पुणे नाशिक 🫵🏾😡

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 7 часов назад +4

    अजून पोलिस अधिकारी , कर्मचारी यांच्या वर FIR दाखल नाही...?? यांना कोण वाचवत आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे !!

  • @dattasuryavanshi876
    @dattasuryavanshi876 14 часов назад +6

    हे फडवणीस यानेच पाठवले आहे याला तू लड मी कपडे सांभाळतो या गोष्टी सांगायला आलाय

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 Час назад +1

    गुन्हेगार पोलिसांवर कार्यवाही होईल तेव्हाच खरी श्रद्धांजली असेल..

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 12 часов назад +4

    कोणत्याच नेत्या समोर रडू नका कोणत्याच पार्ट्या पुढे हात जोडूनका.... हेच हेच लोक आपला वापर करताय आपल्या लेकरा टार्गेट करून सांत्वन करताय

  • @Akashkamble-l8f
    @Akashkamble-l8f 3 часа назад +3

    त्या आईला त्रास देऊ नका उगाच फुकट जाऊन भेटी घालू नका , आम्हाला न्याय पाहिजे , त्या पोलिसांना सस्पेंड करा

  • @akshay104
    @akshay104 14 часов назад +4

    त्यांना का खाली बसवलं

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 15 часов назад +3

    तू फक्त 70 हजार कोटी दे बाकी सगळं आम्ही पाहतो

  • @s.s.production4375
    @s.s.production4375 2 часа назад

    सांत्वन नाही न्याय पाहिजे

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 2 часа назад

    सरकार सामिल आहे झोपला होता का घटना घडताना शपथविधी तयारी सुरू होती

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 39 минут назад

    अजित पावरने खाली बसायला पाहिजे होते.

  • @RatnmalaGanvir
    @RatnmalaGanvir 2 часа назад

    किती गर्मी दाखवत आहेत खोट्या बातम्या देता आणि मुख्यमंत्री यांना वाचवता अजित पवार तुम्हीही ते बोलत आहे सर्वे एकच आहेत समजल

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 2 часа назад

    अजित फडणवीस शिंदे यांना घेऊन का आला नाहीस लाजा वाटल्या पाहिजेत

  • @rahulingale7810
    @rahulingale7810 16 часов назад +1

    दुःखीत पिढतांची कशी मदत करता येतेे ते बघितले की तुम्ही कुठे बसाव ला

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 2 часа назад

    सहकुटुंब सहपरिवार यायचं ना भेटायला मत मागताना हात जोडता सत्ता आली कि मस्ती येते
    अरे आश्वासन देतो सरड्यासारखे रंग बदलतो सत्तेसाठी गोड बोलतो

  • @swapnilpaithane266
    @swapnilpaithane266 3 часа назад

    बघा जाती वादी हे सोफ्यावर बसलेत आणि सोमनाथ सुर्यवंशी परिवार ह्यांना खाली बसवले

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 12 минут назад

    Ajit Dada saheb Jay bhim

  • @PallaviSawale-v4z
    @PallaviSawale-v4z 16 часов назад +4

    Tyanchya gharchyana sarkari naukri dhya.

    • @Kavyagode-z1b
      @Kavyagode-z1b 16 часов назад

      सोमनाथ चा बायकोच काय त्यांनी बायको वरती अन्या केला आहे एका पोरीचं आयुष्य बरबाद केल आहे तीच शाप लागला आहे

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 2 часа назад

    तुझ्या संस्थेत देतो का
    आजवर किती जणांना फसवलं
    मुखवटा धारण करून आला आहे
    उपमुख्यमंत्री पद नसताना तू पदावर आहे

  • @suvarnabansode5666
    @suvarnabansode5666 2 часа назад

    अरे तुझी बहिण आहे तिच्या जवळ बसला तर बिघडले असते का
    सत्तेचा माज बरा नाही

  • @nileshsable45
    @nileshsable45 5 часов назад

    😢😢

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 4 часа назад

    Dada pawar sahebana copy karayla gele aan tondavr padale😂😂😂

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 25 минут назад +1

    Mahapalika zp samor aahet kalaji karu Naka kayda tudawaych kam karu Naka saheb Nahitar janta maf karnar Nahi Jai Hind jai maharashtra

  • @makarandkalyankar8040
    @makarandkalyankar8040 9 часов назад

    मगर मच्छके आसू

  • @suniladhave4345
    @suniladhave4345 6 часов назад

    कंपनीत कामाला लावतो काय