परभणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती आणि घडलेली घटना यामध्ये प्रचंड तफावत | सुषमा अंधारे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 141

  • @shaila5315
    @shaila5315 Месяц назад +25

    जय भीम सुषमाताई. तुम्ही किती जीवापाड कायदेशीर पाया ठेऊन बोलतात. पण तुम्हाला उद्धव साहेबांनी 24×7 खाजगी संरक्षण देणे खूपच आत्यावशक आहे. तुम्ही त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व अत्यन्त करखर पणे करता जीवाची परवा करत नाहीत तर तुम्ही सुरखित असणे खूप महत्वाचे आहे. जयभीम. बुद्धा चें आशीर्वाद सतत राहोत. तुम्ही खूप महत्वच्या आहात. नमस्कार ताई.

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 Месяц назад +48

    हो खरं आहे यासाठीच मुख्यमंत्री साहेब पुन्हा आलेले आहेत

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Месяц назад +39

    C M साहेबाना पोटाचा आकार मोठा आहे. दक्ष रहा नाहीतर केव्हाई जग सोडून जाल. आम्हाला खूप दुःख होईल.

  • @praveenshewale1309
    @praveenshewale1309 Месяц назад +9

    ताई हे अगदी 100% बरोबर आहे👌👌👌👌👌

  • @randive-d3q
    @randive-d3q Месяц назад +17

    Jay bhim जय संविधान

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Месяц назад +50

    पोलिस अधिकारी , कर्मचारी यांची कडक चौकशी झाली पाहिजे

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Месяц назад +54

    Respected all of you jaybheem

  • @ajayingole2884
    @ajayingole2884 Месяц назад +16

    अंधारे ताई एकदम बरोबर बोललात

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official Месяц назад +33

    Cm दिशाभूल करत आहेत

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 Месяц назад +12

    Salute sushma andhare ji

  • @pratimabhalerao9440
    @pratimabhalerao9440 Месяц назад +18

    Jay bhim tai 💙

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Месяц назад +52

    सस्पेंड म्हणजे निलंबित पुन्हा कामावर घेतात.Dismis करायला हवी.

    • @RavindraRuke
      @RavindraRuke 29 дней назад

      अरे भाऊ हा देवेंद्र फडणवीस भाडखाऊ भडवा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा काय त्या तीन PSI. ना डीसमीस करणार खरतर ह्यानेच हि दंगल घडऊन आणली आहे आणि
      बौध्द समाजाच्या घरात घुसून कोबीग ऑपरेशन करायला पोलीसाना सांगितले होते आणि म्हणूनच परभणीच्या पोलीसानी बेधडक कोबीग ऑपरेशन केल होत
      तसेच त्या भाडखाऊ भडवा बारभोड याला फक्त घरी बसवले आहे परतु त्याचे दुसरे दोन साथीदार व इतर पोलीसावर काहीच कारवाई केली नाही
      ह्यातच समजुन जावा
      जयभिम नमोबुध्दाय जयसविधान

  • @anilingole2603
    @anilingole2603 Месяц назад +25

    बीजेपी हटाओ देश बचाओ

  • @bantyjadhav8856
    @bantyjadhav8856 Месяц назад +28

    नोकरी मधून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Месяц назад +17

    ह्या प्रकरणात जे अधिकारी कर्मचारी दोषी आहेत त्यांचेवर कारवाई केली पाहिजे

  • @tulshidaskhandare1365
    @tulshidaskhandare1365 Месяц назад +9

    निलंबित नाही आयुष्यात बरखास्त झाले पाहिजे

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 Месяц назад +11

    जय भीम ताई मी omerga चां आहे तुमचा मला अभिमान वाटतो जय महाराष्ट्र

  • @shrikurishnaJadhav
    @shrikurishnaJadhav Месяц назад +7

    Jay bharat ❤❤❤❤

  • @arvindbhosle4025
    @arvindbhosle4025 28 дней назад

    Absolutely right madam 👍🙏 jaybhim Jaysanvidhan 🙏

  • @arti5444
    @arti5444 Месяц назад +26

    महाराष्ट्राचे आणखी ५ वर्ष संकटात आणि गोत्यात आले

  • @manojtambe5400
    @manojtambe5400 Месяц назад +8

    जे सरकार दंगली घडवणार्याणा पाठीशी घालणारे असेल ते कसे काय पोलिसांवर कारवाही करणार.

  • @MachliGamer
    @MachliGamer Месяц назад +6

    Jay bhim Jay savidhan

  • @ChayaKardak
    @ChayaKardak Месяц назад +12

    Jay savidhan🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯💙💙💙💙💙💙🐯🐯

  • @BaburaoKhendke
    @BaburaoKhendke Месяц назад +27

    ताई हा फडणवीस साहेब खोटं बोलतो

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan Месяц назад +3

    अगदी बरोबर

  • @KirtiKumar-fe3cs
    @KirtiKumar-fe3cs Месяц назад +9

    सोमनाथच्या भावाने किंवा आंबेडकरी नेत्याने संबधित पोलिसावर f i r दाखल करावा

  • @sachinsonawane1923
    @sachinsonawane1923 Месяц назад +9

    त्यांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 Месяц назад +3

    ताईंनी योग्य मुद्दे समोर आणली.

  • @dnyaneshmore1433
    @dnyaneshmore1433 Месяц назад +3

    Salute tai

  • @vishalsurve6291
    @vishalsurve6291 Месяц назад +6

    खरंच खूप उत्तम!
    राजकारणाचा ज्ञान आहे ताई तुम्हाला,,,
    ImHappy ___ नॉट सॅटिस्फाइड आलात का?.. तोच aahe हा!______

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Месяц назад +22

    वैद्यकीय अहवाल ..c.m...ने वाचा.

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Месяц назад +14

    मुलभूत जगणयच हक्क हिसकावुण घेतल.....c.m ..

  • @TaraThool
    @TaraThool 21 день назад

    Barobar aahe Taee jat bhim jay savidhan jay bharat 💕💕💕👍👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👏👏👏

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Месяц назад +20

    Jai bheem savidhan jindabad Sushama didi jindabad

  • @santoshdeore1803
    @santoshdeore1803 Месяц назад +4

    Jay bhim 🙏🙏

  • @devidassonawane8377
    @devidassonawane8377 Месяц назад +1

    मॅडम तुम्ही खूप महिती सांगीतली बरोबर

  • @theartscollection9769
    @theartscollection9769 Месяц назад +7

    जय भीम

  • @saritabahule9430
    @saritabahule9430 Месяц назад +1

    Barobar aahe tai tumch

  • @avinashkochure-jf5yd
    @avinashkochure-jf5yd Месяц назад +3

    👌👍

  • @dineshkashyap6644
    @dineshkashyap6644 Месяц назад +3

    मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करत आहे

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha Месяц назад +12

    पुयात ससून मद्ये... ब्लड रिपोर्ट... बदलला होता.😢😢

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Месяц назад

    Good Speech Andhare Madam

  • @gajananudawant2840
    @gajananudawant2840 27 дней назад

    Sushama Tai you are on good mission.
    You are on the right path.❤

  • @GaneshGaikwad-cv4uh
    @GaneshGaikwad-cv4uh Месяц назад +1

    परभणी संबंधित प्रकरणातील जो कोणी पोलीस अधिकारी असतील यांना बडतर्फ करून भारतीय न्याय संहिता कलम 101 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official Месяц назад +4

    घोरबांडवर लोक खूप चिडून आहेत

  • @AnantMaghade-fn3mj
    @AnantMaghade-fn3mj Месяц назад +5

    मी पून्हा येईल बेलेट पेपरने मतदान घ्या आणि येऊन दाखवा..पंत

  • @pradip546
    @pradip546 Месяц назад +17

    Nilamban nako direct bdtarf pahije kayamswarupi 3 adikaryana....

  • @LovelyCamel-zy6ts
    @LovelyCamel-zy6ts Месяц назад

    बरोबर ताई

  • @sujatagajbhiye5118
    @sujatagajbhiye5118 Месяц назад

    Sushma Andhare👍👍

  • @TaraThool
    @TaraThool 21 день назад

    Taee jay bhim jay savidhan jay bharat 💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳📘📘📘🙏🙏🙏💙💙💙

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 Месяц назад +2

    महत्वाचा मुद्दा असा आहे १ का महिलेने स्टेटमेंट दिलय की १अधिकारी बोलत होता आमच्या विरोधात घोषणा देता काय यांना उचला यांना मारा तॊ जातीवादी पोलीस आहे त्याला कारवाही झाली पाहिजे

    • @pandurangmane1970
      @pandurangmane1970 Месяц назад +1

      जयभीम जयसऺविधान जयभारत.

  • @Amarwagh2550
    @Amarwagh2550 Месяц назад +3

    सत्तेच्या अडून गुन्हेगारांना स्वरक्षण दिल जातंय का???

  • @pratimabhalerao9440
    @pratimabhalerao9440 Месяц назад +3

    Asa kadak bolnara neta amhala pahije jay savindhan

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi Месяц назад

    Barobar bola tai. CM saheb right action gha.

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Месяц назад +1

    ,सगळे भाजप नेते,एकच ,पण नियती ,,,,वेट,,वेळ येणार राव ,,,emv करू,सम दाम दंड भेद,,,किती दिवस जनतेचा विश्वास आहे,,, माती होणार

  • @lalitkumarmeshram2985
    @lalitkumarmeshram2985 Месяц назад

    Sushmatai khub chhan bhumika ghetli aap le abhar

  • @ajayk1802
    @ajayk1802 28 дней назад

    JAY BHIM TAI

  • @SadashivWankhede-z4s
    @SadashivWankhede-z4s Месяц назад +3

    चौकशी कोण करणार. सत्ताधारीच करतील ना. मग निस्पन्न काय होणार.

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 Месяц назад +2

    तुमच्या पक्षाचे तुमच्या फळीतील नेते तुमच्या बरोबर परभणी संविधान विटंबना प्रकरणी पुढें येतं नाही. हा भेदभाव का होत आहे.

  • @rahulgedam2720
    @rahulgedam2720 Месяц назад +1

    मुख्यमंत्री झाला म्हणजे काही बोलेल का? आम्ही सहन करणार नाही.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Месяц назад +2

    ह्याँचे एकच काम महाराष्ट्र अशांत ठेवणे त्यामुळे काहीही किंमत राहिली नाही !

  • @PraveenKamble-q4c
    @PraveenKamble-q4c Месяц назад +2

    मुख्यमंत्री हे स्वतः धर्म निरपेक्ष आहेत का?

  • @sachinranshur7269
    @sachinranshur7269 Месяц назад

    जय भीम सुषमाताई आज अंबरनाथ येथील कंपनीतल्या ठेकेदार यांनी मिळून 300 पोरांना बेकायदेशीर पणाने कमावून काढून टाकलेले आहे प्रसाद महिने आम्हाला कोणाचाही न्याय मिळत नाही आहे आम्हाला मदत करा

  • @balubagade2094
    @balubagade2094 Месяц назад +1

    Police lok muddam Bhim sanikana. Khup marhan kartat he Jatiwadi police aahet ka

  • @milindmbart
    @milindmbart Месяц назад +2

    काहीही होणार नाही, मांडवली होईल, 4,8,दिवसात सर्व शांत शांत शांत होईल, नंतर मग तुम्हा चॅनेल वाल्यांना नवीन subject देण्यात येईल. चालू द्या. लोकांना मस्त मूर्ख बनवले सुरू आहे.

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Месяц назад +5

    Sc... st....मागासवर्गीय आयोग...आहेका....

    • @tanajinaiknaware2039
      @tanajinaiknaware2039 Месяц назад +2

      सध्या आयोग मयत झालेला दिसतोय 😔

  • @sanghamitraramteke7540
    @sanghamitraramteke7540 Месяц назад +1

    Dismiss Kel pahije सस्पेंड नको

  • @dipakmanwar-vy5tc
    @dipakmanwar-vy5tc Месяц назад +1

    संबंधित पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे

  • @madhusudanambardekar7284
    @madhusudanambardekar7284 Месяц назад

    Sushamatai Ambedkarancha apamanavar apale vichar ķay

  • @baliramwatode7026
    @baliramwatode7026 Месяц назад

    मुख्य आरोपी याला पवार खरच ऐडा आहे का त्याची चैकशि करुण त्याला सजा होने आवशक आहे देशद्रोहा चा गुन्हा नोदवून सजादावी

  • @GajendraAmuley
    @GajendraAmuley Месяц назад

    Hamesha sathi. Dismis😮

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd Месяц назад +1

    C.C.T.V.chya aadhare courtamadhe java nyaya milel.Jyanchya dukanache car che nooksan zale aahe tyana nooksan bharpaie dyavich lagel.S.T.bus chi sawalat band karavi.

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 Месяц назад

    मुख्यमंत्री साहेंब आपण मस्सा जोग व परभणीचा निकाल पंचांग बघुनच निर्णय घेणार का?

  • @badagharde5736
    @badagharde5736 Месяц назад +1

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 Месяц назад

    Jai bheem jaity vishari v khot sgnere srkari lok pasun savdhan.

  • @riteshthool605
    @riteshthool605 Месяц назад

    शरद पवार शहा भेटीचं गुपीत सांगणारी एक पत्रकार परिषद होऊ द्या चुस्माताई.😂

  • @manishawakode8711
    @manishawakode8711 Месяц назад

    🍉🍉🍉🍉🍉👋👋👋

  • @balubangre4242
    @balubangre4242 27 дней назад

    ताई निरभीड बोलता बाबासाहेबाची लेक आहात जय भीम.

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 Месяц назад +2

    सस्पेंड करून काय होणार?

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 Месяц назад +1

    Sushma tai...tumhi baudha samajachi baju laoon dhrtat...samajani Jaan Ani bhaan theun...sushma taila patinbha diyvaa...

  • @saritabahule9430
    @saritabahule9430 Месяц назад

    Asla mukhymatrich kashala pahije

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Месяц назад

    उध्दव ठाकरे देव माणूस पण सुशमा आधारे तुम्ही हिन्दू बदल चागले बोला बाई

  • @jaymule9507
    @jaymule9507 Месяц назад

    हिला सर्व माहित आहे
    हिची ही चौकशी केली तर पोलिसांना खरी माहिती मिळेल

  • @carmoditech577
    @carmoditech577 Месяц назад +1

    शिव सेना खासदार बंडु जाधव यांच्या सोबत असलेल्या लोकांनी स्वतः बंडु जाधव यांचे चिथावणीखोर भाषण तपासणी करण्यात यावी.मी आहे कोणी ही दुकाने बंद ठेवाची नाही

  • @surendrashende6323
    @surendrashende6323 Месяц назад

    Ambedkari jantata hi savidhana chya rakshanasathhi andolan karte tar tyanna jail madhey taklya jate. Asha sarkaar cha nished aso.!

  • @sandeshsule3134
    @sandeshsule3134 Месяц назад +1

    Dar weli dangal karun kashyala lokanche nuksana karayache dagad fek zalpol gadya todane lokanche nukasan karane he sawidhan made lihale ahe ka kayada hotana

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 Месяц назад +2

    सुषमा आक्का भाजपाच सरकार आल तुम्ही जाती दंगली घडवून आणता असच महाराष्ट्रातील सूज्ञ जनता बोलते....

    • @chandrmuni
      @chandrmuni Месяц назад

      Janta bolte ki tumhi tumcha manatal Bolta tumhi khup sudnya dista 😂

  • @balubagade2094
    @balubagade2094 Месяц назад

    Baudh Vastitch ka Combing operation hote? ha navin prakar ka chalu kela aahe

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Месяц назад

    Tai Aatam parixshan karave satta yete jate pan jya devendra phadnavisane chalale sarkar kalya Ratriche plan karun sarkarpadale paxsha phodale tya varun aandaj yeto svarth yetu janatecha hitache kahi dene ghene nahi tenhva pasun samanya janatvar aanyay hot aahe he nishit janatetun thik thikani charcha aaikavas milat aahe jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 Месяц назад

    Tanashahi Aur Gaddar ka Ant hota hi hai, Jaise Sri Lanka , Bangladesh ki Janta Tanashahi ke khilaf jaagi Na jaane Bharat ki kabhi Jagegi, Chunav Aayog, E. V. M. Modiko Jitvata hai, E. V. M. Hatao, Chunav Aayog bhagao.

  • @madhusudanambardekar7284
    @madhusudanambardekar7284 Месяц назад

    Ambedka marathi hote tya Mahan buddhimantacha asa apamanzabla tyache dukkha hote

  • @jagannathshivsharan4002
    @jagannathshivsharan4002 Месяц назад

    Not suspend dismissed

  • @saritabahule9430
    @saritabahule9430 Месяц назад

    Jevdhyanni maralay tanna kadhun taka police prashashnatun

  • @rajkumarwalke4665
    @rajkumarwalke4665 Месяц назад +2

    ताई बोलून सोप असत करण अवघड असत

  • @balubagade2094
    @balubagade2094 Месяц назад

    Bhimdainikavar gunhe dakhal kartat. Tyanche jeevan udvatat karit astat

  • @nitinramteke4303
    @nitinramteke4303 Месяц назад

    EVM ani nuvdnukicha mudda jor dharu lagla, ya vishayala high jack karayla tr parbhani savidhan apmaan tr kela nasel n.

  • @ShivdasMedhe-h4k
    @ShivdasMedhe-h4k Месяц назад

    Bjp,rss,chate,hai,dangaeho,or,ham,janta,ka,najarme,hiro,banjayagae,jaybhim,Jay,bhujan,jaysavidahn

  • @UmeshGondane-p3y
    @UmeshGondane-p3y Месяц назад +1

    Fhadanvis sabhagruhat khup khote bolat ahe.

  • @PrakashWankhade-xe2vc
    @PrakashWankhade-xe2vc Месяц назад +1

    Mukayamantrai kota bolato

  • @sureshnimbekar8285
    @sureshnimbekar8285 Месяц назад

    हि रिकामी