स्वर्ग कोणी पहील हे तर कोणी सांगत नाही....पण बाबा साहेबांनी प्रत्येक्षात मानवी जीवन सर्वांग सुंदर बनवलं......स्वर्ग कोरी कल्पना .....तर बाबासाहेब प्रतेक्ष आदर्श जीवन स्थर....
खुप छान विश्लेषण अशोक जी - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आपल्या येथिल जाती व्यवस्थेच्या बाहेर आणून स्वाभिमानाने जगायला शिकवले व स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याचा पुरस्कार करणारा भगवान बुद्धांचा धम्म आम्हाला दिला आहे. तेच आमचे दैवत आहे.
Right wankhadey saheb jabab nahi hey tenchey raktatach ahey kharch apley deshatil lokani deo deo sodlena teva rss yana kay hoel samjel conretuletion wankhadeji asach vichar lokana pudhey jatil
सर शिक्षित लोक पण म्हणतात की या संविधान निर्माण करत असताना फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर न्हवते खूप चॅरिटेबल कमिटी होती म्हणतात.आपली शोकांतिका आहे की आज पण लोकांना बाबासाहेब आजून समजले नाही किंवा समजू दिलेनही😢आज पण प्रत्येक सामान्य माणसाला तो कुठल्या जातीचा असो की धर्मा चा त्यांना दिलेला मानवी अधिकार पण बाबासाहेबांची देणं आहे🙏
वानखेड़े सर, नमस्ते & जय भीम. अंबेडकर हे नावच साक्षात स्वर्ग आहे. हे वेगळं काही सांगण्याची गरज नहीं. गृहमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, ते बाबासाहेबांच्या पायांच्या खालील माती इतकी ही बरोबरी करू शकत नाही.
वानखेडे सर 🙏, संसद मध्ये, आंबेडकर, आंबेडकर हा फ्यासन म्हणून आवाज उठला. आंबेडकर विचार हा काय फ्यासन आहे. का वाटत विरोधकांना - आंबेडकर विचार हा का इंजॉय सेंटर वाटतो काय? जेवढे भी अंत्री, मंत्री झाले. ते संविधानामुळे झाले, हे विसरता कामा नये. नाहीतर आम्ही मनुची मनुस्मृती वाचली. शिवाजीचा राज्याभिषेक कोण्या पद्धतीने झाला. आणि संभाजीचे तुकळे मनुच्या कायद्याने केले. आणि बाबासाहेबाला नाव बोटे ठेवनारे आणि संविधानात संशोधनाच्या नावाखाली विकृती आनणारे, आंबेडकरा पेक्षा विद्वान झाल्या सारख वाटायला लागल. पण या संविधानामुळे देशाचे स्वतंत्र टिकून आहे. हे लक्षात असू दया. नाही तर वाट लागली असती. जय संविधान 🙏.
भारतीय संविधान - २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल. भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ; (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ; (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत. मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत. मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ? मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे. हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
This type of activities are inevitable as bjp want to divert the resignation of Amit shah. But the courage of opposition is highly admirable. We are with with you. Keep fighting till the justice is obtained. Very good coverage Ashok Ji 👍🏼
डॉ बाबासाहेब आंबेडकर जी के प्रति जो घ्रुणा और नफरत अमित शहा के और समस्त मनुवादी विचारसरनी के लोगों मे पल रही है वो उसने होटो से जाहिर कर दी, रही बात मनुवादी विचारसरनी पार्टियो से जुडे हुए आंबेडकरवादी लोगोंकी, दलाल लोगों की, क्या निर्णय लेते तो ....
Best video. Best explanation sir. Today we want equality humanity and peace and development in agriculture industry and education sector in our beautiful country.
रामदास आठवलेने लगेच राजीनामा दिला पाहिजे कारण हे लोक बाबासाहेबांच नाव घेऊनच जगलेत आजवर. प्रकाश आंबेडकर आपले ऊमेदवार जे कधीही निवडून येत नाहीत अशाना ऊभे करून भाजपालाच अप्रत्यक्ष मदत करतात. आतातरी ताठ कणा दाखवून देशव्यापी लढा ऊभारायला हवा.
जगभर आंबेडकर नावाचा जयघोष चालतो अमित शहाचे पोट का दुखत आहे,? बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे आणि बहुजनाचे उद्धार करते आहे त म्हणून ते स्वर्गापेक्षा आणि देवापेक्षा प्रिय आहेत
तुम्हारा भगवान है तो मारने के बाद सर्ग में जाता है लेकिन बाबा साहब जी भगवान था ओर आज भी हे इतिहास लिखना है जन्म से ही सर्वांग देता है बाबा साहब जी भगवान हे
स्वर्ग फक्त अंध भक्तांना माहित आहे बाबासाहेबांनी मात्र आम्हाला योग्य रस्ता दाखवला आम्ही लाख वेळा आंबेडकरांचे नाव घेऊ कारण आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव आहेत
वानखेडे साहेब जय महाराष्ट्र 🌹🙏👍, सध्या बाजारी राजकारण होत आहे असे विरोधी पक्ष बाबासाहेब बाबतीलत बोलले असते तर भाजप संपूर्ण देश डोक्यात घालून घेणार होते पण त्याना सर्व माप आहे काय बोलणार?
अहो साहेब बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1952 रोजी राज्यसभेत स्पष्ट भाषण करून ही घटना मी लिहिली नाही मी फक्त या समितिका अध्यक्ष आहे व ही घटना पाडणारा पहीला मीच असणार असे बाबासाहेब म्हणाले होते.या हिन्दुस्थान आत हिन्दु नी दुसरे धर्माचा कधीही कमी लेखला नाही,उलट त्यांचा सन्मानच केला. कारण स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे सिद्ध करून दाखविले की हिन्दू धर्म हा सर्व धर्माचा उगमस्थान आहे. सर्व धर्मात बाबासाहेबांनी स्विकारलेला नवबौध हा एकमेव धर्म नास्तिक आहे पण हिन्दू धर्माने त्यांचे एवढे लाड केले व यांना खांद्यावर घेतले पण हे आता खांद्यावर घेणारे यांच्या कानात ........ करायला लागलेत. जर असे नास्तिक या देशात राहिले तर हे देश नासवतील, यांना पाकिस्तान प्रमाणे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भारताचा भुभाग देउन मोकळे केले तर त्यांना कळेल आपण भारत देशात सुखी होतो की नवनिर्माण नवबौध राष्ट्रात सुखी आहोत यांना जरा अनुभव घेतले.
जरा देशात SC , ST ची लोकसंख्या २८ टक्के आहे मुस्लिम व इतर धर्मीय मिळुन ५० टक्के च्या वर जाते त्या मध्ये भरपुर प्रमाणात obc समाज ही बाबासाहेब ना मानतो काही ठराविक जाती सोडुन......हे सगळे मिळून देशाच्या ८५टक्के लोकसंख्या होते..... मी तुम्हाला हे ह्या साठी सागतोय कि तुम्ही आणि तुमचा बाबासाहेब आणि सविधाना ला न मानणार समाज घेऊन कोठे तरी बेटा वर जा राहृयाला जेने करुन तुम्हाला त्रास होनार नाही 😡😡😡😡 देश आणि कायदा, सुव्यवस्था, तिरंगा रिझर्व्ह बँक सर्व आमचे बनवलेले आहे मग हा देशा वर तुमच्या पेक्षा आमचा हक्क जास्त असला पाहिजे म्हणून तुम्ही च इथून ह्या देशातुन निघुन जावे 😡😡
अमित शहादा स्वर्गात जायला सांगा लवकर. आंबेडकरचे नाव या पृथ्वीवर स्वर्ग बनू इच्छितात. तुम्ही देव देव करणारे वरच्या स्वर्गात जावा. आम्ही आंबेडकरवादी इथेच स्वर्ग बनवतो
भारताला स्वतंत्र मिळाले पासून आजपर्यंत कोणीही डाक्टर अंबेढकराच्या बद्धल अप शब्द वापरला नाही पण आज भारतातील गृह मंत्री अमित शाह यानीआपमानीत जो शब्द वापरला त्याला माफी नाही त्याला घरी पाठवणेच योग्य आहे@
अमित शहा, देवाचं नाव घेवून स्वर्ग प्राप्ती होत असेल तर रात्र दिवस देवाचं नाव घेत घरी बस,सोबत झोलरला पण घे तुम्हा दोघाच आणि भाजप च संसदेत कांही काम नाही हिंदू धर्म स्वर्ग प्राप्ती साठी तर आहे. जय भारत!जय संविधान!! जयभीम ❤❤
२४खासदारावर कारवाई टाळण्या साठी दुर्लक्ष करण्या साठी डॉ, बाबा साहेब आंबेडकरांवर टिका करून लक्ष हटवन्या चा प्रयत्न आहे सरकार वाचविण्याचे केविल वाना प्रयत्न आहे, मोदी, शहाला वाचवतो, आणि शहा मोदीला वाचवत आहे जय भीम जय प्रकाश आंबेडकर जय संविधान
हा मुद्दा लक्षात राहील. कोणी विसरणार नाहीत. भारतात स्वर्ग दाखविणारा आंबेडकर हा देवच आहे, आमचा!
Bjp dushman ahe SC St shoshit wanchit samaja samajwadi lagel 🙏🙏🙏
फक्त तुमचा नाही.देशाचा देव आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. ❤🎉❤
33 कोटी देवापेक्षा.. आंबेडकर..श्रेष्ठ आहेत राहतील...
स्वर्ग कोणी पहील हे तर कोणी सांगत नाही....पण बाबा साहेबांनी प्रत्येक्षात मानवी जीवन सर्वांग सुंदर बनवलं......स्वर्ग कोरी कल्पना .....तर बाबासाहेब प्रतेक्ष आदर्श जीवन स्थर....
अतिशय खेदजनक statement शहाचे.... पोटात जे आहे ते ओठावर आले...
वानखेडे जी काहीच होणारं नाही, चहावाला आणि तडीपार आणि संघोटे हे काठीने ठेचायला लागतात, अहिंसा खूप झाली.
जनतेने उठाव केला पाहिजे.
शेवटी पोटातलं एकदाचं ओठावर आलंच.तडीपारचा तिव्र निषेध.डाॅ.बाबासाहेबांबद्दल यांच्या मनात किती वरवरचा आदर आहे हे दिसुन आलं.
खुप छान विश्लेषण अशोक जी - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आपल्या येथिल जाती व्यवस्थेच्या बाहेर आणून स्वाभिमानाने जगायला शिकवले व स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय याचा पुरस्कार करणारा भगवान बुद्धांचा धम्म आम्हाला दिला आहे. तेच आमचे दैवत आहे.
बाबासाहेबांन विषयी भक्ती वाढली आणी पुन्हा बाबासाहेबांनवर प्रेम करणारे पुन्हा एकत्र येणार ......जय महाराष्ट्र
एकदम बरोबर विश्लेषण केले वानखेडे साहेब जयभीम जय संविधान 🙏🙏
वानखेडे सर, आपणास धन्यवाद देत आहोत. अमित शहाच्या स्टेटमेंटचा निषेध करतो.जयसंविधान .
Right wankhadey saheb jabab nahi hey tenchey raktatach ahey kharch apley deshatil lokani deo deo sodlena teva rss yana kay hoel samjel conretuletion wankhadeji asach vichar lokana pudhey jatil
रामदास आठवले झोपला का
कविता बनवत असेल राजकीय फायदा घेत आहे
साहेब नमस्कार
रामदास आठवले ह्याना स्लो पोयझन दील आहे
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
रामदास भाजप मध्ये गू खाऊन झोपला आहे
एक नंबर लवड्या आहे
रामदास भाजप मध्ये गू खाऊन झोपला आहे
एक नंबर लवड्या आहे
Mayawati and prakash pan kuthe ahe ???
वानखेडे साहेब अभिनंदन खूप छान विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद जय.महाराष्ट्रात
अर्धवटराव आहेत .मागचा पुढचा संदर्भ सोडुन अकलेचे तारे तोडणारे अर्धवटराव
अशोक सर ग्रेट speech सर
अतिशय महत्त्वाचे विचारपुर्वक विश्लेषण.अशोक वानखडेजी साहेब धन्यवाद आणि साधुवाद.
बाबासाहेबामुळे करोडो करोडो लोकांना पृथ्वी वरील स्वर्ग प्राप्त झाला आहे हे मात्र खरं आहे .😊
सर शिक्षित लोक पण म्हणतात की या संविधान निर्माण करत असताना फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर न्हवते खूप चॅरिटेबल कमिटी होती म्हणतात.आपली शोकांतिका आहे की आज पण लोकांना बाबासाहेब आजून समजले नाही किंवा समजू दिलेनही😢आज पण प्रत्येक सामान्य माणसाला तो कुठल्या जातीचा असो की धर्मा चा त्यांना दिलेला मानवी अधिकार पण बाबासाहेबांची देणं आहे🙏
जय भीम 🙏
Right
जयभीम जय संविधान❤❤❤❤
साहेब उत्तम विश्लेषण केले आहे आपण.
आता देवाचा धावा अमित शाह यांनी करावा आणि स्वर्गाचा मार्ग धरावा मोक्ष मिळवावा
लवकरच नरकात पोहचलं...
जय भीम जय शिवराय जय शाहूजी जय म फुले जय संविधान
बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशात स्वर्ग निर्माण केला आहे
खूप छान विश्लेषण साहेब
❤❤❤❤❤
देशासाठी ते देवच आहेत, त्यांनी च गरीबांना तारले आहे,😊
Dr बाबासाहेब आंबेडकर आमचे दैवत. जय भीम.
आमचा देव म्हणजे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जय भीम आय हेट फ्ओर तडीपार बीजेपी चुकूनही बीजेपीला मत या जीवनात देणार नाही व लेकरांना सांगुन मरेण जय भीम 🎉🎉🎉
वानखेड़े सर, नमस्ते & जय भीम.
अंबेडकर हे नावच साक्षात स्वर्ग आहे. हे वेगळं काही सांगण्याची गरज नहीं. गृहमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, ते बाबासाहेबांच्या पायांच्या खालील माती इतकी ही बरोबरी करू शकत नाही.
वानखडे सर, ऐकून मन सुन्न झाले खूप छान आणि मुद्देसूद माहिती दिली, आणि निर्भीड पणे चोक पणे "🙏🙏
ग्रेट speech, Ashok Bhau
अगदीच बरोबर वानखेडे साहेब.
जुल्मोमे पले है हम उभरे है तुफानो में.. धन्यवाद वानखडे सर,🙏🙏🙏
रामदास आठवले हा दास आहे भाजपाचा त्यामुळे तो काहीच बोलला नाही. बोलणार नाही.
जयभीम!
जय संविधान!!
स्वर्ग कोणी पहिला नाही पण लाखो लोकाना बाबासाहेब यांनी SCSTOBC लोकांना स्वर्ग दाखवला आहे
वानखेडे सर 🙏, संसद मध्ये, आंबेडकर, आंबेडकर हा फ्यासन म्हणून आवाज उठला. आंबेडकर विचार हा काय फ्यासन आहे. का वाटत विरोधकांना - आंबेडकर विचार हा का इंजॉय सेंटर वाटतो काय? जेवढे भी अंत्री, मंत्री झाले. ते संविधानामुळे झाले, हे विसरता कामा नये. नाहीतर आम्ही मनुची मनुस्मृती वाचली. शिवाजीचा राज्याभिषेक कोण्या पद्धतीने झाला. आणि संभाजीचे तुकळे मनुच्या कायद्याने केले. आणि बाबासाहेबाला नाव बोटे ठेवनारे आणि संविधानात संशोधनाच्या नावाखाली विकृती आनणारे, आंबेडकरा पेक्षा विद्वान झाल्या सारख वाटायला लागल. पण या संविधानामुळे देशाचे स्वतंत्र टिकून आहे. हे लक्षात असू दया. नाही तर वाट लागली असती. जय संविधान 🙏.
जय शिवराय जय भीम जय संविधान फक्त संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर
Evm मध्ये गडबडी होते त्या बद्दल मोदी ला शिक्षा का नाही होत 4था स्तंभ काय करत आहे
जब तक सूरज-चाॅंद रहेगा तबतक डॉ बाबासाहेब आंबेडकरजी का नाम पूरे विश्व में रहेगा...
अमित शहा आबेडकरावर जळतय. जोपर्यंत चंद्र..सूर्य असेपर्यंत आंबेडकर हे प्रकाशित राहणार. जयभीम 💙💙💙💙💙💙
सलाम आपल्या विचार मांडणीला क्रांतिकारी जय भीम जय संविधान.☝👍👌🙏🙏🙏
Dr Ambedkar yanche savidhan aahe mhanun ha tadipar gruhmantri zala.
वानखेडे सर खुप छान विश्लेषण केले त्याबददल आपले आभार
जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मनात बाबासाहेबांच्या बद्ल किती आदर आहे हे दिसत आहे. जय भिम,जय सविधांन.
अमित शहा चा धिककर निषेध निषेध करतो
अशोक सर ग्रेट विश्लेषण केले 🙏🙏🏼🇮🇳 जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼 सर आपण जय भीम आहात काय
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे देशातील शूद्र बहुजन दलित स्त्रिया या सर्वांना याच जन्मात स्वर्ग प्राप्ती ची अनुभूती आली आहे
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
Very nice Analysisir thanks jai bhim jai savidhan
This type of activities are inevitable as bjp want to divert the resignation of Amit shah. But the courage of opposition is highly admirable. We are with with you. Keep fighting till the justice is obtained. Very good coverage Ashok Ji 👍🏼
केंद्र सरकारचा धिक्कार असो. जय भारत .
वानखेडे सर तुम्ही बरोबर बोलत आहे
Good reporting sir....
खुपच छान माहिती दिली आहे. सर.
अभिनंदन💐
दादा नमस्कार
आज मराठी त समालोचन ऐकून मला फार आनंद झाला
जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
हा विसरण्याचा मुध्दा नाही. पण लाडक्या बहिणी आणि भाऊ विसरून जातील.
Veri good wankhede saheb
एखाद्या व्यक्तीने आपल्या विचाराने एखादेचे आयुष्यात बदल होत असेल तर त्याला देव म्हणायला हरकत काय आहे
खूप छान 👌👍
Vankhedeji👍💪💐
🙏Jay Maharashtra
🙏Jay Bhim
Very very good Jaibhim
आंबेडकर बदलचा द्वेष दिसून आला, तोही एवढ्या मोठया संसद मदय,
मौलाना अमितद्दीन शहा, तडीपार याचे कडून काय अपेक्षा करणार
👍🏻
खूप छान सर.खूप छान विस्लेशन.😊
डॉ बाबासाहेब आंबेडकर जी के प्रति जो घ्रुणा और नफरत अमित शहा के और समस्त मनुवादी विचारसरनी के लोगों मे पल रही है वो उसने होटो से जाहिर कर दी, रही बात मनुवादी विचारसरनी पार्टियो से जुडे हुए आंबेडकरवादी लोगोंकी, दलाल लोगों की, क्या निर्णय लेते तो ....
मनु्वाद्यांना शेण खायची सवयच असते, तडीपार ने खाल्लच की नाही ❓
Best video. Best explanation sir. Today we want equality humanity and peace and development in agriculture industry and education sector in our beautiful country.
आठवले साहेबांना झोपेतून उठवा !
Lachar manus ahe toh...तुकडे fekale ki yeil धावत 😂😂
तो कशाला उठले भावा
आठवलेंच्या चारोळी हि तर आहे झलक आम्ही घेवुन चालू बीजेपीचा फलक 😊😊😊😊
Yala khetaracha Har ghala, Amit shahala
जय भिम जय संविधान
Jay Bhim-Jay jay-Shivray-Jay Sanvidhan, Jay Bharat.
वानखेड़े साहब आपको भतू धन्यवाद
वाह वाह क्या बात है टायगर, खरचं टायगर🎉🎉
रामदास आठवलेने लगेच राजीनामा दिला पाहिजे कारण हे लोक बाबासाहेबांच नाव घेऊनच जगलेत आजवर. प्रकाश आंबेडकर आपले ऊमेदवार जे कधीही निवडून येत नाहीत अशाना ऊभे करून भाजपालाच अप्रत्यक्ष मदत करतात. आतातरी ताठ कणा दाखवून देशव्यापी लढा ऊभारायला हवा.
विवेकपूर्ण विवेचन, सर जी !❤❤❤
जगभर आंबेडकर नावाचा जयघोष चालतो
अमित शहाचे पोट का दुखत आहे,?
बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे आणि बहुजनाचे उद्धार करते आहे त
म्हणून ते स्वर्गापेक्षा आणि देवापेक्षा प्रिय आहेत
ग्रेट सर बाबासाहेबांचा जगात जय घोष होतो
भारत देशाला बाबासाहेब आंबेडकरानी नरकातून स्वर्गात आनलं आता मनुवाघी लोकानी नरकात जायची तयारी करावि. जयभीम जयसवीधान जयभारत
Excellent neuteral reporting with criticizing about their illegal activities .
बाबासाहेब आंबेडकर हमारे भगवान हैं !
AND ALSO THAT" OLD-IS- GOLD. ?
" KYA MAAR SAKENGI.MAUT OOSE. !
" AURON- KE LIYE JOH JITA HAAI.
" MILTA HAAI JAHAAN- KA PYAR OOSE. !
" AURON- KE JOH AANSOO
PITA. HAAI." !
तुम्हारा भगवान है तो मारने के बाद सर्ग में जाता है
लेकिन बाबा साहब जी भगवान था ओर आज भी हे इतिहास लिखना है जन्म से ही सर्वांग देता है बाबा साहब जी भगवान हे
Great speech Ashok vankhede sir Jai bheem jai savidhan
आपल्या सारख्या छोट्या माणसाने या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा, प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशा लोकांचा विचार करावा.
स्वर्ग फक्त अंध भक्तांना माहित आहे बाबासाहेबांनी मात्र आम्हाला योग्य रस्ता दाखवला आम्ही लाख वेळा आंबेडकरांचे नाव घेऊ कारण आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव आहेत
वानखेडे साहेब जय महाराष्ट्र 🌹🙏👍, सध्या बाजारी राजकारण होत आहे असे विरोधी पक्ष बाबासाहेब बाबतीलत बोलले असते तर भाजप संपूर्ण देश डोक्यात घालून घेणार होते पण त्याना सर्व माप आहे काय बोलणार?
यांच्यावर श्रीलंके सारखी कृती करण्याची वेळ आली आहे...खूप सत्तेचा माज आलाय...लोकांनी पेटून उठलं पाहिजे...
Namaskar🙏
अहो साहेब बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1952 रोजी राज्यसभेत स्पष्ट भाषण करून ही घटना मी लिहिली नाही मी फक्त या समितिका अध्यक्ष आहे व ही घटना पाडणारा पहीला मीच असणार असे बाबासाहेब म्हणाले होते.या हिन्दुस्थान आत हिन्दु नी दुसरे धर्माचा कधीही कमी लेखला नाही,उलट त्यांचा सन्मानच केला. कारण स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे सिद्ध करून दाखविले की हिन्दू धर्म हा सर्व धर्माचा उगमस्थान आहे. सर्व धर्मात बाबासाहेबांनी स्विकारलेला नवबौध हा एकमेव धर्म नास्तिक आहे पण हिन्दू धर्माने त्यांचे एवढे लाड केले व यांना खांद्यावर घेतले पण हे आता खांद्यावर घेणारे यांच्या कानात ........ करायला लागलेत. जर असे नास्तिक या देशात राहिले तर हे देश नासवतील, यांना पाकिस्तान प्रमाणे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भारताचा भुभाग देउन मोकळे केले तर त्यांना कळेल आपण भारत देशात सुखी होतो की नवनिर्माण नवबौध राष्ट्रात सुखी आहोत यांना जरा अनुभव घेतले.
जरा देशात SC , ST ची लोकसंख्या २८ टक्के आहे मुस्लिम व इतर धर्मीय मिळुन ५० टक्के च्या वर जाते त्या मध्ये भरपुर प्रमाणात obc समाज ही बाबासाहेब ना मानतो काही ठराविक जाती सोडुन......हे सगळे मिळून देशाच्या ८५टक्के लोकसंख्या होते..... मी तुम्हाला हे ह्या साठी सागतोय कि तुम्ही आणि तुमचा बाबासाहेब आणि सविधाना ला न मानणार समाज घेऊन कोठे तरी बेटा वर जा राहृयाला जेने करुन तुम्हाला त्रास होनार नाही 😡😡😡😡 देश आणि कायदा, सुव्यवस्था, तिरंगा रिझर्व्ह बँक सर्व आमचे बनवलेले आहे मग हा देशा वर तुमच्या पेक्षा आमचा हक्क जास्त असला पाहिजे म्हणून तुम्ही च इथून ह्या देशातुन निघुन जावे 😡😡
अमित शहादा स्वर्गात जायला सांगा लवकर. आंबेडकरचे नाव या पृथ्वीवर स्वर्ग बनू इच्छितात. तुम्ही देव देव करणारे वरच्या स्वर्गात जावा. आम्ही आंबेडकरवादी इथेच स्वर्ग बनवतो
Evm hatao बीजेपी hatao
भारताला स्वतंत्र मिळाले पासून आजपर्यंत कोणीही डाक्टर अंबेढकराच्या बद्धल अप शब्द वापरला नाही पण आज भारतातील गृह मंत्री अमित शाह यानीआपमानीत जो शब्द वापरला त्याला माफी नाही त्याला घरी पाठवणेच योग्य आहे@
जय जिजाऊ जय शिवराय वानखेडे साहेब
जय शाहू फुले आंबेडकर
ईवीएम मशीन बंद केली तर भाजप तीस चाळीस वर येईल.
एकदम राईट
तडीपार,तडीपार,तडीपार, याचा तीव्र निषेध
पांचट कवितकार रामदास आठवले कुठे झोपलेत जयभीम जय सविंधान
Jay Bhim jay savidhan❤❤❤❤❤
भारताचा एकच देव बाबासाहेब आंबेडकर
छान सर अमित ठाकरे को Hatab
Great
अमित शहा, देवाचं नाव घेवून स्वर्ग प्राप्ती होत असेल तर रात्र दिवस देवाचं नाव घेत घरी बस,सोबत झोलरला पण घे तुम्हा दोघाच आणि भाजप च संसदेत कांही काम नाही हिंदू धर्म स्वर्ग प्राप्ती साठी तर आहे.
जय भारत!जय संविधान!! जयभीम ❤❤
आंबेडकर हे देवापेक्षाही मोठे आहेत.
अमित शाह यांचा निषेध करतो राजीनामा द्यावा सुरेश पंदारे
तडीपार तडीपार तडीपार तडीपार नरकात जगतोय आणि आम्ही बहुजन आंबेडकरांन मुळे स्वर्गात जगतोय हे ध्यानात ठेवावे तडीपार अमित शहा .
२४खासदारावर कारवाई टाळण्या साठी दुर्लक्ष करण्या साठी डॉ, बाबा साहेब आंबेडकरांवर टिका करून लक्ष हटवन्या चा प्रयत्न आहे सरकार वाचविण्याचे
केविल वाना प्रयत्न आहे,
मोदी, शहाला वाचवतो, आणि शहा मोदीला वाचवत आहे
जय भीम जय प्रकाश आंबेडकर
जय संविधान
जय भीम, जय संविधान 🙏