Это видео недоступно.
Сожалеем об этом.

या विधानसभेला बीडमध्ये हे ६आमदार होतील ? | Beed Vidhan Sabha | Kaij |Gevrai | Parali|Ashti|Majalgaon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • #loksabhaelection2024 #beed #vidhansabha #vidhansabhaelection2024 #bjp #mahavikasaghadi #sharadpawar #ncp #maratha #ncp #ajitpawar #dhananjaymunde #pankajamundhe #parali #babangite #prakashsolanke #sandipkshirsagar #namitamundada #balasahebajbe #Vijaysinh Pandit #laxmanpawar #vidhansabhaelections
    मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे ईथून विजयी झाले. या निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा राज्यात सर्वात उशिरा लागला होता. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाचे स्वरूप या बीड लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं. त्यामुळे मराठा फॅक्टर अर्थात जरांगे फॅक्टर हा या मतदारसंघात सर्वाधिक पाहायला मिळाला. त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीडचं राजकारण कोणत्या दिशेला जाऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत,
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 51

  • @Political15235
    @Political15235 19 дней назад +1

    धनु भाऊ 💯

  • @profe.shriharikalepatil4509
    @profe.shriharikalepatil4509 Месяц назад +7

    मी.. प्रा. श्रीहरी काळे पाटील.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून.. माजलगाव मतदार संघातून.. निवडणूक लढण्यास इच्छुक आहे

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Месяц назад +1

    माधव तात्या निर्मळ✌️✌️✌️✌️

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 Месяц назад +15

    ओन्ली बबन भाऊ गिते समर्थक 🔥 परळी वैजनाथ फिक्स आमदार 🔥
    सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारे फक्त बबन भाऊ गिते

  • @phaddnyaneshwar8099
    @phaddnyaneshwar8099 Месяц назад +7

    धनु भाऊ फिक्स

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Месяц назад +1

    सोळंके पडतोय

  • @pandurangmane2029
    @pandurangmane2029 20 дней назад

    माजलगाव मतदार संघातून माधव तात्या ओबीसी पॅटर्न चालणार

  • @user-bo3ss1nd2w
    @user-bo3ss1nd2w Месяц назад

    Gabhan bhau 😂

  • @changdeopansare5187
    @changdeopansare5187 Месяц назад +2

    बबन गिते डिपाॅजीत काही करा
    पण वाचवा

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6g Месяц назад +11

    बबन भाऊ ✌🏻✌🏻

  • @user-gg3bn8ft5i
    @user-gg3bn8ft5i Месяц назад

    वाल्मीक ज्याच्या कुन आहे त्या उमेदवाराला मतदान करू नका मराठ्या होत मी मराठा

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc Месяц назад +1

    जस मराठा समाज ज्या नेत्यानिंत्यांचा साथ नाही दिला त्यांना पडला तसच बबन गित्ते पन पडणार

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad Месяц назад +10

    बबन भाऊ ❤

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Месяц назад

    यातील फक्त संदिप क्षिरसागर निवडुन येतील।

  • @hatkesheti
    @hatkesheti Месяц назад +2

    Only Dhanbhau

  • @InspirationalPastry-fo4pg
    @InspirationalPastry-fo4pg Месяц назад

    GEORAI CHA AMDAR PAWAR HECH RAHTIL

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 Месяц назад

    बीडच्या सर्व पत्रकार यांना सहा मतदार संघातुन उमेदवारी देण्यात यावी असे येरवडा येथील जनतेची मागणी आहे.

  • @Democratic12346
    @Democratic12346 Месяц назад +8

    वंजारी खडा तो सरकार से बडा..वंजारी राज करेग अब महारष्ट्र पर...एक वंजारी कोटी वंजारी..

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Месяц назад +8

      😂😂😂😂

    • @systemARMY143
      @systemARMY143 Месяц назад

      ​@santoshja क्यू तेरी मम्मी मर गये क्याdhav-gk4sw

    • @satishkhosale1171
      @satishkhosale1171 Месяц назад +3

      Tumhi sagle kitiy r😂😂😂

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 Месяц назад

      तरीपण तुमची फाटते ​@@satishkhosale1171

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Месяц назад +1

      😂😂😂😂

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Месяц назад +4

    आता जातीने मराठा ऐक झाला आता ओबीसी ऐक झाला साहेब... आता सगळ्या जागेवर OBC आमदार निवडूण येणार आहेत

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 Месяц назад +2

    Only dm

  • @VithalChate-qo9iy
    @VithalChate-qo9iy Месяц назад +2

    फक्त dm

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7f Месяц назад +4

    बबन गीते आमदार परळी

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 Месяц назад

    गेवराई मध्ये फक्त ,लक्ष्मण अण्णा पवार साहेब

  • @RamBodake-ck8wo
    @RamBodake-ck8wo Месяц назад +5

    Baban.git❤

  • @manav_kulkarni
    @manav_kulkarni Месяц назад +5

    संदीप भैय्या fix 🔥✌🏻

  • @ROHITMUNDHE-dq6zh
    @ROHITMUNDHE-dq6zh Месяц назад +3

    Baban bhau Gitte....

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Месяц назад +3

    Sndip bhyya. Bbnrav geete. Fix

  • @RamBodake-ck8wo
    @RamBodake-ck8wo Месяц назад +3

    Baban.gitte

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Месяц назад

    Nahi

  • @Asho959
    @Asho959 Месяц назад +1

    आष्टीचे आमदार only obc

  • @krushnanagre637
    @krushnanagre637 Месяц назад

    आदरणीय ज्योती ताई मेटे..फिक्स आमदार

  • @tejasmohite8500
    @tejasmohite8500 Месяц назад +3

    Baban Gitte

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 Месяц назад

    आमच्या गेवराई मध्ये फिक्स आमदार विजय राजे पंडित❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 Месяц назад +1

    बीड मध्ये मेटे ताई

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 Месяц назад

    शरद पवार गट किंग मेकर बिड

  • @systemARMY143
    @systemARMY143 Месяц назад +2

    ONLY DM

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7f Месяц назад +1

    Dm padnar baba

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7f Месяц назад +4

    बबन गीते आमदार परळी

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7f Месяц назад +4

    बबन गीते आमदार परळी