Pudhari News|ठाकरेंनी फुकलं निवडणूकीचं रणशिंग, मित्रांना सोबत घेत सरकारवर हल्लाबोल| Uddhav thackreay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Pudhari News | उद्धव ठाकरेंनी फुकलं निवडणूकीचं रणशिंग, मित्र पक्षांनासोबत घेत सरकारवर हल्लाबोल | Uddhav thackreay Uddhav thackreay #Shivsena #MVA #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 615

  • @user-cf6rf3rj6p
    @user-cf6rf3rj6p 25 дней назад +85

    सरसकट शेती कर्ज माफ करा साहेब 💯 सरकार आपले येईल.आणि आम्हाला मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहाताना आनंद होईल.

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 23 дня назад +1

      अशक्य आहे 👍👌आता सुप्रिया चा नंबर आहे मुख्यमंत्री पदासाठी 👍👌

  • @War-kari
    @War-kari 26 дней назад +82

    नितळ आणि पारदर्शक... साहेब... महाराष्ट्राचा इतिहास अभिमानाने आजच्या भाषणाची नोंद घेईल . धन्यवाद 🙏

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 25 дней назад +9

      माल लुटण्याची पण नोंद होणार.

    • @War-kari
      @War-kari 25 дней назад +1

      @@satyawanshetye3820 , अंधभक्तांना मिर्ची लागली....

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 25 дней назад +2

      @@satyawanshetye3820 nice👍

    • @santoshshelar6522
      @santoshshelar6522 25 дней назад +3

      मोदी

    • @shrirohan108
      @shrirohan108 24 дня назад +1

      ​@@War-karichatyana mirchi jhombli😂

  • @ashwinirupnar8776
    @ashwinirupnar8776 20 дней назад +4

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाहिजे

  • @user-or2tb2ol1v
    @user-or2tb2ol1v 25 дней назад +10

    माननीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा यांना दुबार मुख्यमंत्री बघण्यास इच्छुक नसतील

  • @sambhajiadhao8867
    @sambhajiadhao8867 25 дней назад +4

    भावी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩👑

  • @vinayakmurudkar7466
    @vinayakmurudkar7466 26 дней назад +35

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 26 дней назад

      Congres cha CM pahije varshatai jai maharastra jaibhim

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 23 дня назад

      अशक्य आहे 👍👌आता सुप्रिया ताईचा नंबर आहे cm पदासाठी 👍👌

    • @vinodchudari6509
      @vinodchudari6509 8 дней назад

      Tt4 from Dr 4 DD ddd DD dddd4 Dr DD dd​@@bhauraomeshram9417

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 26 дней назад +34

    हा व्यक्ति नक्कीच एक दिवस देशाचा नेता बनेल 👌👌👌👌👌💐💐💐💐

    • @vb9386
      @vb9386 25 дней назад +2

      बांगला देश चा बनाव ❤😂

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 25 дней назад +1

      @@vb9386 🤣🤣

    • @sanjayausekar6650
      @sanjayausekar6650 25 дней назад

      ​@@vb9386💯 बरोबर बोलले भाऊ

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 26 дней назад +54

    अख्या. महाराष्ट्रा तील. जनतेचा. आशीर्वाद. उद्धव. साहेबांना आहे

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 25 дней назад

      तू म्हणजे अख्खा महारष्ट्र नाही.

  • @allmovies4232
    @allmovies4232 26 дней назад +56

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉❤

  • @subhashraoraut9647
    @subhashraoraut9647 25 дней назад +37

    आमची मन जिंकून घेतले
    उध्दव ठाकरे

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 25 дней назад +7

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब

  • @chetandhabe5643
    @chetandhabe5643 26 дней назад +47

    उद्धव ठाकरे.. मनातील मुख्यमंत्री आहे... आम्हा सामान्य जनतेचं मत..........

    • @Indiannews52
      @Indiannews52 26 дней назад +9

      अरे हट 😂😂
      सुप्रिया सुळे याच एकमेव योग्य चेहरा आहेत मुख्यमंत्री पदाचा. ❤

    • @harshalrathod6217
      @harshalrathod6217 26 дней назад

      @@Indiannews52tondat ghe bc😂😂😂thuu tichyawar

    • @harshalrathod6217
      @harshalrathod6217 26 дней назад

      ⁠@@Indiannews52tond**t ghe l**dya...yz ahe ti supriya 😂

    • @sanjayausekar6650
      @sanjayausekar6650 25 дней назад +5

      तू एकटा म्हणजे सामान्य जनता नाही

    • @akashvaze5754
      @akashvaze5754 24 дня назад

      अरे haat fatkta dond wakdya mukhya mantri hai😂

  • @TheAshu127
    @TheAshu127 26 дней назад +34

    साहेब सोलापुरात शिवभोजन अजून पण चालू आहे धन्यवाद❤

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v 25 дней назад +45

    मुख्यमंत्री फक्त उद्धव साहेब ठाकरे

    • @dadasahebbhusare4435
      @dadasahebbhusare4435 23 дня назад

      No Never None 👍👍only सुप्रिया सुले cm👍👌

  • @dadasahebbhusare4435
    @dadasahebbhusare4435 23 дня назад +1

    कोणत्याही परिस्थितीत तुला मुख्यमंत्री होऊ देणार नाही हेच जनता ठरवणार आहे 👍👌

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 25 дней назад +3

    उद्धव साहेबासारखा दुसरा मुख्यमंत्री होणे नाही.... जय... महाराष्ट्रा

  • @kaleemkhan1396
    @kaleemkhan1396 26 дней назад +57

    आमचे मुख्यमंत्री फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेचं

    • @Indiannews52
      @Indiannews52 25 дней назад +2

      @@kaleemkhan1396 अरे हट, सुप्रिया सुळे या एकमेव योग्य उमेदवार आहेत.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 25 дней назад

      Amache mukhemantri nanabhau patole uddhav nako

    • @yogeshambulkar2772
      @yogeshambulkar2772 25 дней назад

      ​@@Indiannews52mi swataha pn aho bhau samarthan kar

    • @SleepyDodoBird-bb8mt
      @SleepyDodoBird-bb8mt 25 дней назад

      ❤🎉

    • @akashvaze5754
      @akashvaze5754 24 дня назад

      फक्त तोंड वाकड्या मुख्य मंत्र 😂

  • @ShrikantMane-vt1be
    @ShrikantMane-vt1be 24 дня назад +1

    सुप्रिया सुळे लागा कामाला उद्धव ठाकरे साहेब

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 26 дней назад +48

    ऊधव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र तुमच्या भाशनाची इतिहासात नोंद होइल

    • @Alliswell-cx8vt
      @Alliswell-cx8vt 25 дней назад

      Bolayala yetay ka tyala

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 25 дней назад +9

      माल लुटण्याची पण इतिहास नोंद होणार.

    • @uuuuuuu7049
      @uuuuuuu7049 25 дней назад +1

      I am congress worker i want our CM uddav takare Saab♥️❣️♥️♥️♥️♥️♥️

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v 25 дней назад +4

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

    • @ameyjadhav9920
      @ameyjadhav9920 25 дней назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-dc6um6bg8e
    @user-dc6um6bg8e 25 дней назад +3

    ठाकरे तों ब्रांड हैं महाराष्ट्र का उ ठाकरे वर् बोलल्या शिवाय यांना पर्याय नाही only one man armi u thakare

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m 25 дней назад +18

    भावी mukhyamantri माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय मल्हार जय Maharashtra

  • @shafikudale422
    @shafikudale422 25 дней назад +1

    Satya and vastav speech khade and khare bol ahet abhinandan

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 25 дней назад +2

    उध्दवसाहेबच मुख्यमंत्री पाहिजे सच्या मानुस महाराष्ट्राच्या सिंहाचा छावा आहे

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 25 дней назад

      सिंह वरून बघुन रडत असेल.😅

  • @baburaochidepatil4566
    @baburaochidepatil4566 5 часов назад

    महा विकास आघाडी धर्म प्रत्येकांनी पाळावा पाडापाडी करू नयेत नसता हेतू साध्य होणार नाही ... जय महाराष्ट्र

  • @DilipPatil-qe3kt
    @DilipPatil-qe3kt 25 дней назад +2

    जय महाराष्ट्र साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @user-tc9ef1rx5x
    @user-tc9ef1rx5x 26 дней назад +36

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 26 дней назад +4

      ही आहे नाठालांची फोज आहे. लोकांना खोटं बोलून मत मिळवणारी गँग म्हणजे उबाठा.

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 26 дней назад +13

    मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदा संदर्भात केलेल विधान हे खुप घाडसी आहे व त्यांनी विरोघी पक्षाची तोंड बंद केली व एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे विजय नक्कीच होईल

    • @uuuuuuu7049
      @uuuuuuu7049 25 дней назад +2

      I am congress worker i want CM uddahv takare saaab❣️❣️❣️❣️❣️

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 26 дней назад +5

    नशीब खातेवाटप करा हे सांगितले नाही

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v 25 дней назад +1

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 25 дней назад +16

    राहुलराव देणार होते ना, खटा खट 8500/-ते कुठून येणार होते.

    • @yogeshambulkar2772
      @yogeshambulkar2772 25 дней назад

      Jay amhi bharto...ani chutiya loka nh Bharat..,tax Aby chutiya

    • @manishkamthe7581
      @manishkamthe7581 22 дня назад

      तूझ्या त्या नॉन बायोलॉजीकल बॉण्ड खाऊ बापाने १५ लाख दिले काय

  • @mangeshgite2540
    @mangeshgite2540 25 дней назад +1

    फक्त उध्दव ठाकरे

  • @vishalgadhave3389
    @vishalgadhave3389 25 дней назад

    जय महाराष्ट्र साहेब

  • @babasahebmane-patil4483
    @babasahebmane-patil4483 26 дней назад +22

    Cm .udhav

  • @bhaubangare3233
    @bhaubangare3233 6 дней назад +1

    Hach
    Mukhyamantri
    Pahije
    Udhav thakare

  • @MosinShaikh-kl9py
    @MosinShaikh-kl9py 10 дней назад

    Thakre Saheb aage badho Thakre Saheb aage badho

  • @allmovies4232
    @allmovies4232 26 дней назад +35

    दिलदार माणूस उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉❤

  • @SleepyDodoBird-bb8mt
    @SleepyDodoBird-bb8mt 25 дней назад +2

    Veri good 👍 महाराष्ट्र का राजा

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 24 дня назад

    दिवस मोजत रहा, काका तुमचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतील, व संजयदा अनुमोदन करतील.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 24 дня назад

    गरीब एसटी कामगारांनी सावध झाले पाहिजे घरात बसून राज्य चालवणारा आणि गोर गरीब एसटी कामगारांना आतंक वादी ठरून त्यांना जेल मध्ये टाकणारा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 26 дней назад +38

    हिंदू बंधू आणि भगिनींनो विसरलात.धन्यवाद

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 26 дней назад +3

      जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 26 дней назад +4

      कसे बोलतील शेजारी कोण कोण बसलंय ते बोलू देतील का.
      आणि मग मुस्लिम मतं कशी मिळतील

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 25 дней назад +1

      @@jaisinghmarutiraopatil644 🙏

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 25 дней назад +1

    राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी इमानदारीने उद्धव साहेब ठाकरेना पाठिंबा द्यावा नाही तर लोकांभेला त्यांनी कायकेले. हॆ माहित आहे सर्वांना... फक्त... उद्धव साहेब. ठाकरे

  • @shabbirpathan7452
    @shabbirpathan7452 25 дней назад +1

    उध्दवजी ठाकरे, नी
    रोखठोक बोलले ...

  • @mungsajiboarvels9139
    @mungsajiboarvels9139 24 дня назад

    Fakt saheb

  • @abhimanyugaikwad1321
    @abhimanyugaikwad1321 20 дней назад

    उद्धव साहेब जिंदाबाद ❤️❤️❤️❤️❤️

  • @ervaibhavkurumkar1154
    @ervaibhavkurumkar1154 25 дней назад +2

    Ekch Saheb Thackeray Saheb ❤❤

  • @MohdAslam-mw7js
    @MohdAslam-mw7js 26 дней назад +6

    Cm face sabse best udhav Thakre Sahab

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v 25 дней назад +1

      18 पैकी 9 खासदार निवडून आले तरीही पडलो तरी नाक वर आहे अशा तोऱ्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता विधानसभेला सामोरे जात आहेत 😂 आणि उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत 😅

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 25 дней назад +1

      @@user-ib7fz2we4v 👌

  • @priteshsuvarna8991
    @priteshsuvarna8991 24 дня назад

    चांगला ब्लॅक मेलिंग आहे

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 26 дней назад +30

    फर्स्ट फ्लाईट courier's कंपनी BKS ने ५ वर्षा पूर्वी बंद केली१२०० कामगार देशो धडीला लागलेत.या बद्दल बोला.

    • @user-yn4io9yh8g
      @user-yn4io9yh8g 25 дней назад

      Excellent speech by Uddhav Thackerayji. Only and only MVA will win all seats in Maharashtra.

    • @sachindhobale2601
      @sachindhobale2601 25 дней назад

      Modi ne thali vajavayala sangitali😅😅😅😅

  • @SantoshJadhav-ye4zp
    @SantoshJadhav-ye4zp 26 дней назад +2

    भावी मुख्यमंत्री साहेब

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 26 дней назад +28

    पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना काळात कुठे कुठे फिरले ते सांगा टाळ्या वाजवा दिवे लावा दिल्लीमध्ये बसूनच आदेश होते उत्तर प्रदेश मध्ये भाजपचं सरकार होतं गंगा नदी मध्ये प्रेत वाहून
    चालली होती उद्धव साहेबांनी अडीच वर्षात चांगलं कामगिरी केली

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 25 дней назад +3

      कसली कामगिरी प्रेत जाळण्याची ?
      प्रेतां च्या कफन वर पण पैसे कामवले ते अजून बाहेर यायचे आहे.

    • @subashbondge6081
      @subashbondge6081 25 дней назад

      😊 22:32 ​@@satyawanshetye3820

    • @manojpatil1068
      @manojpatil1068 25 дней назад

      22:03

    • @manojpatil1068
      @manojpatil1068 25 дней назад

      i maji javabdari bagat hote changla show hota uddav tharencha.

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 25 дней назад +1

      @@satyawanshetye3820 बरोबर् आहे

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 25 дней назад +2

    Nice speech

  • @khanajajlamba2037
    @khanajajlamba2037 25 дней назад

    तिघांनी दीड दीड वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावे

  • @ravindragadhe2689
    @ravindragadhe2689 26 дней назад +13

    परत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 26 дней назад +19

    Very matured speech ❤🎉

  • @deepakpanchal2238
    @deepakpanchal2238 24 дня назад

    मुख्यमंत्री कोणालाही करा, माझा पाठिंबा आहे, कारण मला मातोश्री वाचवायचीय...😊

  • @kundlikjamdhade9734
    @kundlikjamdhade9734 25 дней назад +1

    तमाम माझ्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो शब्द कुठे गेले

  • @vishweshwarpande2080
    @vishweshwarpande2080 18 дней назад

    छान

  • @nitinkengar1195
    @nitinkengar1195 14 дней назад

    Great C M

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 25 дней назад

    एक नंबर खूपच छान लाजवाब भाषण केले उद्धव जी साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र ओन्ली वन उद्धव जी साहेब ठाकरे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 25 дней назад

    हा फरक आहे उद्धव साहेब आणि राज ठाकरे यांच्या मध्ये
    उद्धव साहेब म्हणतात मला मुख्यमंत्री पद नको आणि राज ठाकरे म्हणतो मला मुख्यमंत्री करा. राज ठाकरे सत्तापिपासू आहे

    • @rajeshbhagyawant5
      @rajeshbhagyawant5 25 дней назад

      mhnun tr uti todun tikde jaun cm jhala.. uddhav khan tumcha😂cm khurchi cha was ghetoy aata

  • @user-gg9mo5qw1l
    @user-gg9mo5qw1l 23 дня назад

    फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार 100%

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 26 дней назад +33

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi 16 дней назад

    वर्षा बंगल्यावर जाताना उदध्व साहेबाला बघायच

  • @alkapotnis1955
    @alkapotnis1955 26 дней назад +2

    बोलाची कढी बोलाचाच भात

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 25 дней назад

      बरं अलका ला आवडत असेल तर मोदींची लोण कढी आणि टरबुज चा भात. झालीस खुश

  • @user-bt7vj3gh8q
    @user-bt7vj3gh8q 25 дней назад

    उधवराव तुमचे सोबत असलेले पक्ष काही म्हणत नाहीत मुख्यमंत्री जाहीर करा म्हणून मग तुम्हाला च का एवढा जोर उठलायपण या वेळेस तुम्ही cm होऊच शकत नाही

  • @jagdishpatil1327
    @jagdishpatil1327 25 дней назад +1

    Jay Maharashtra

  • @parmeshwarvyavahare4588
    @parmeshwarvyavahare4588 25 дней назад

    The gret thakare

  • @sindevraotarone9453
    @sindevraotarone9453 12 дней назад

    Very good news thanks Sir ji.

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 25 дней назад

    Udhav thakray zindabad congress party zindabad Rahul Gandhi Zindabad Rahul Gandhi wanted

  • @shrinivasshingne5929
    @shrinivasshingne5929 20 дней назад

    संजय राऊत हे म्हणतात, आमची सत्ता आल्यास आम्ही लाडक्या बहिणीसाठी, जास्तीची रक्कम देऊ,आणि सध्याच्या सरकारला म्हणतात 1500 रू. कोठून आणणार.

  • @shafikudale422
    @shafikudale422 25 дней назад

    Yes one day becomes you will be successful leadership i proud you will be surely s

  • @dnyaneshwarpatil3249
    @dnyaneshwarpatil3249 25 дней назад

    ठाकरे साहेब आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मनोज मनोज दादा पाटील हेच होणार तुम्ही किती प्रचार सभा घेतलो तुम्ही आणि बीजेपी तर काय फरक पडत नाही

  • @nitinbhalerao7417
    @nitinbhalerao7417 25 дней назад

    U r hero

  • @MichellaTaylor
    @MichellaTaylor 26 дней назад +11

    उधबुद्दीन ठाकरे

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 26 дней назад

      🍉🍉🍉

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 26 дней назад +1

      ​@@manojparasnis4080हा फक्त बोलतो काहीच होत नाही.अंगात नाही बळ चिमटा कडून पळ.

  • @satishrathod993
    @satishrathod993 19 дней назад

    ज्यांना स्वतःची पार्टी सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार😅 उध्वस्त ठाकरे

  • @arjuneadegavkar6271
    @arjuneadegavkar6271 26 дней назад +2

    जनाब ठाकरे वक्ता बोर्ड के उपर आपका क्या कहना है

  • @omkardhawade8873
    @omkardhawade8873 25 дней назад

    उध्दव साहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 25 дней назад +1

    Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @sachingangasagar2000
    @sachingangasagar2000 26 дней назад +2

    Maharashtrache kutumb pramukh udhav saheb thakare punha CM honar

  • @shridharjadhav2
    @shridharjadhav2 25 дней назад

    विशाल दादा किंवा रोहीत दादा हवेत

  • @sunilwagh535
    @sunilwagh535 25 дней назад +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🙏🙏

  • @sagarnaik6104
    @sagarnaik6104 25 дней назад

    हिंदुत्व साठी आम्ही एकनाथ शिंदे साठी....🚩

  • @vikaspawar5605
    @vikaspawar5605 25 дней назад

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेचं झाले पाहिजे कारण उध्दवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांना नवीन दिवस आल्या शिवाय राहणार नाही आणि शेतकर्यांची कर्ज माफी झाल्या शिवाय राहणार नाही

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 25 дней назад

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @laxumanbiradar9054
    @laxumanbiradar9054 25 дней назад

    Thakre saheb jindabad

  • @sandeepjadhav217
    @sandeepjadhav217 25 дней назад

    Abki baar udhav saheb thakare sarkaar

  • @pralhadsalve8957
    @pralhadsalve8957 24 дня назад +1

    15लाख मिळाले साहेब राम मंदिर रूपाने

  • @vikaspawar1493
    @vikaspawar1493 25 дней назад +4

    होना 100 कोटी जमा करण्याचे काम केले ना

  • @sadikalialhpur8562
    @sadikalialhpur8562 24 дня назад

    Jai hind ✊

  • @mungsajiboarvels9139
    @mungsajiboarvels9139 24 дня назад

    Udhav साहेब आगे बढे

  • @mahendrapatekar4130
    @mahendrapatekar4130 25 дней назад +1

    ऊदव जी महाराष्ट्राचा वाघ आहे

  • @rajupatil2654
    @rajupatil2654 25 дней назад

    Next c.m Maharashtra

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 24 дня назад

    Udhav saheb ❤❤❤🙏🙏🙏❤❤❤

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 26 дней назад +27

    ऊबाटाचा भाषण चालू असताना जे घोषणा देतात ते सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

  • @ramchandrajadhav1184
    @ramchandrajadhav1184 25 дней назад +1

    माझ्या हिंदू बांधवानो हा शब्द कोठे गेला

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 25 дней назад

    फक्त महायुती सरकार येणार. ❤

  • @jagdishpalkar6361
    @jagdishpalkar6361 25 дней назад

    तुम्ही आणि तुमचा मुलगा कधीच मंत्री बनार नाही हे लक्षात ठेवा

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 25 дней назад

    उद्धव ठाकरे योग्य बोलत आहे मुख्यमंत्री बद्दल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री भरपूर आनंद

  • @dev3625
    @dev3625 25 дней назад

    लोकसभेला सांगलीला केलेली चूक पुन्हा करू नका एवढीच कृपा करा

  • @tejeszinje8781
    @tejeszinje8781 24 дня назад

    म्हणजे युती तुम्हीच तोडली cm पदासाठी आत्ता cm पदासाठी आघाडी तोडा हिम्मत असेल तर निवडणुकी अगोदर😂😂😂😂😂

  • @sunilwagh535
    @sunilwagh535 25 дней назад +13

    कोन आला रे कोन आला महाराष्ट्राचा वाघ आला 🚩🚩🙏🙏 जय महाराष्ट्र साहेब