आष्टीत उमेदवारीसाठी महायुतीत घमासन, पण आमदार हा चेहरा होतोय | Ashti Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #balasahebajbe #bhimraodhonde #pankajamunde #bajarangsonawane #hellomaharashtra
    मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीड मधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ… मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं… स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी महायुतीचं काम केलं खरं… पण आष्टीनं या राजकारण्यांचं न ऐकता जरांगेंच्या बाजूने कौल दिला… जरांगेंनीही आष्टीतून आपला उमेदवार रिंगणात दिसेल, याचे संकेत दिलेत… त्यामुळे आजबे, धस, धोंडे या बड्या राजकारण्यांना पुरून उरेल, असा तगडा उमेदवार जरांगे पाटलांना मिळेल का? महाविकास आघाडीकडून नव्या चेहर्याला संधी दिली जाईल की, महायुतीतून एकाचं इनकमिंग करत त्याच्या पाठीशी ताकद देण्याचा पवार डाव टाकतील? महायुतीत कट टू कट स्पर्धेत तिकीट मिळवण्यात कुणाला यश येईल? इथपासून ते आष्टीच्या आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगाला लागेल? याच सगळ्या प्रश्नांची ग्राउंड वरची उत्तर जाणून घेऊया…आजच्या व्हिडिओतून…
    In the Beed district's Ashti Assembly Constituency, Manoj Jarange Patil's agitation for Maratha reservation has sparked a significant political shift. Traditionally loyal to the Munde family, the constituency has shown strong support for Jarange, who has hinted at fielding a candidate from Ashti, challenging established leaders like current MLA Balasaheb Ajbe, Bhimrao Dhonde, and Suresh Dhas. These veteran politicians, despite their efforts and alliances, seem to have lost the favor of the voters who are resonating with Jarange's cause. As the political landscape shifts, questions arise about the future representation of Ashti. Will a new face, potentially aligned with Maha Vikas Aghadi, emerge to challenge the traditional power structures, or will the Mahayuti coalition secure a candidate to counter Jarange's influence? The competition is fierce, and the battle for Ashti's MLA seat is heating up, with all eyes on who will ultimately secure the ticket and win the voters' trust.
    Keywords :
    beed lok sabha
    ashti vidhan sabha
    manoj jarange patil
    bajarang bappa sonawane
    balasaheb ajbe
    bhimrao dhonde
    suresh dhas
    ashti news
    patoda news
    shirur news
    gopinath munde
    dhananjay munde
    jaydatta dhas
    ncp vs bjp
    mahayuti vs aghadi
    bhimrao dhonde vs balasaheb ajbe
    preetam munde
    mehbub shaikh
    sahebrao darekar
    pankaja munde
    हॅलो महाराष्ट्र
    वारं आमदारकीचं
    मराठी बातम्या
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
    Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
    Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
    Tags :
    #manojjarangepatil #ashtiassemblyconstituency #balasahebajbe #bhimraodhonde #sureshdhas #ashti #patoda #shirur #gopinathmunde #dhananjaymunde #jaydattadhas #ncpvsbjp #mahayutivsaghadi #bhimraodhondevsbalasahebajbe #preetammunde #mehbubshaikh #sahebraodarekar #pankajamunde #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba

Комментарии • 256

  • @HelloMaharashtraNews
    @HelloMaharashtraNews  Месяц назад +10

    अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
    www.youtube.com/@HelloMaharashtraNews

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 26 дней назад +18

    पाटील यावेळी ही चांगल्या चांगल्याना धुळ चारणार आहेत. जरांगे पाटील🚩

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 28 дней назад +24

    जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार बाकीचे विश्लेषण नंतर.

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Месяц назад +55

    मनोज दादा म्हणतील तोच आमदार होणार ❤❤❤❤

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +3

      जरांगे पाटिल यांनी... नामांकित सरपंच भास्करराव पेरे यांना उमेदवार करावे 🙏🚩

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar Месяц назад +3

      @@examlogic1309 ते मनोज दादा ठरवतील भाऊ ते म्हणतील तोच उमेदवार

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 12 дней назад +1

      मग मनोज जरागे नी च ऊभे राहिले पाहिजे मग खरचं आम्ही पण मदत करू

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Месяц назад +15

    खरंच हिमत असेल व मराठा मोर्चा अंदोलकांना मुस्लीम धर्मिय नी नाष्टापाणी पाजले मग महेबुबलाच मनोजने उमेदवारी द्यावी शरद कडे मागणी करावी

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 12 дней назад

      शिरुर च्या नगर परिषद वेळी ममदा च डिपॉझिट गेले होते माहिती आहे ना😂😂

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +20

    जरांगे पाटील म्हणतील तोच आमदार होणार आष्टी मतदारसंघात...
    ......सुरेश धसांना आष्टी मतदारसंघातील गरजवंत मराठा घरीच बसवणार.....सुरेश धस हे मराठा आरक्षण विरोधी मुंढेघराणेसोबत गेल्यामुळे आष्टी तालुक्यातील गरजवंत गोरगरीब मराठा सुरेश धसांच्या विरोधात मतदान करणार आहे

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 12 дней назад

      तु तुतारी वाला आहेस सुरेश धस हे सर्व समाज बरोबर घेऊन चालणारा मानुस आहे जात ते कधीही मानत नाहीत तु फक्त तुतारी वाला आहेस जरागे पाटील च नाव घेऊन एकदा लोकांना ऊलू बनवले जाते बार बार नाही❌❌

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 26 дней назад +5

    आष्टीत लोकांचं ठरलय. मतदारसंघ बाहेर च्या कोणा बड्या नेत्याच जनता ऐकणार नाही

  • @knownunknown3808
    @knownunknown3808 27 дней назад +7

    एकदम बरोबर जरांगे देतील तोच कसाही असो निवडून आणु❤

  • @hanmantpatang
    @hanmantpatang Месяц назад +8

    जरांगे साहेब म्हणतील तोच आमदार होणार

  • @ilovehidustan476
    @ilovehidustan476 26 дней назад +2

    जरांगे स्वतः उभा राहावे आष्टी तालुक्यात , स्वतः आष्टी मतदार संघात आहे

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 9 дней назад

    जनता यावेळी निष्क्रिय माणसांना घरी बसवणार हे नक्की.

  • @user-hi6xr1gx3q
    @user-hi6xr1gx3q 27 дней назад +4

    Bhim dhonde mahanje dushkaal

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +2

    पाटील जो उमेदवार देतील तोच आष्टी चा आमदार असेल 🔥🔥

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 25 дней назад +2

    एक मराठा लाख मराठा✌

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 9 дней назад

    आष्टी सदा कष्टी... कुठेच रस्ता नीट नाही तालुक्यात....

  • @user-kg6xh7rk5n
    @user-kg6xh7rk5n 16 дней назад +1

    Balasaheb ajabe Kaka 100/amdar honar

  • @SubashGund
    @SubashGund 27 дней назад +2

    जरांगे पाटील सांगतील तेच आमदार होईल

  • @kiranmarkad8465
    @kiranmarkad8465 29 дней назад +2

    👑 किंग ऑफ जरांगे पाटील

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 21 день назад +1

    यापैकी कोणीही आमदार होणार नाही आमदार होणार गोरगरीब जरांगे पाटलांनी सांगितलेला माणूस.

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 22 дня назад +1

    दादा सगतेल तोच आमदार

  • @pc-cm8zv
    @pc-cm8zv 8 дней назад

    Only Ajbe kaka. 100 % Amdar honar

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +2

    फक्त पाडा फॅक्टर चालणार आहे ऑस्टी मध्ये

  • @vilasingale1970
    @vilasingale1970 Месяц назад +5

    पंकजा नकटी

    • @NaghnathDahiphale-pk7tz
      @NaghnathDahiphale-pk7tz 24 дня назад

      तूझ्या आईला घोडा लावीन आयझवड्या

  • @BabanSangale-cn6kx
    @BabanSangale-cn6kx 16 дней назад

    आमदार होणार भीमराव धोंडे

  • @jayrambangar9301
    @jayrambangar9301 28 дней назад +6

    जय भगवान जय गोपीनाथ जी ओबीसी

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 23 дня назад +4

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र बिजेपि जिदाबाद

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 26 дней назад +2

    आता फक्त जारंगे फॅक्टर चालणार बाकी झिरो नो obc

  • @vaibhavgadhve9966
    @vaibhavgadhve9966 28 дней назад +2

    जरांगे साहेब म्हणतील तो

  • @Political15235
    @Political15235 Месяц назад +13

    फिक्स आमदार भीमराव धोंडे..💯

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 24 дня назад +1

    Ashti talukayatun fakt Shelke parmeshwar काका हे amdar honar

  • @sandeepgondkar1353
    @sandeepgondkar1353 25 дней назад +1

    जो नेता आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात जास्त विकासासाठी निधी उपलब्ध करून देईल तो आमदार होईल.
    सर्व उमेदवारांचा मागचा इतिहास पाहून मतदारांनी मतदान करावे.

    • @dilipchavan690
      @dilipchavan690 16 дней назад

      फक्त जरागे दादानी आदेश द्यावा

  • @abhikhedkarphotography3544
    @abhikhedkarphotography3544 16 дней назад

    पंकजा ताई ने दगड उभा केला तरी आम्ही मत देऊ

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 Месяц назад +18

    जरांगे नाही तर ओ बी सी ठरविणार

  • @swamikhose2822
    @swamikhose2822 Месяц назад +1

    आता कस पाटील मनतील तस 💯

  • @arjunugale6740
    @arjunugale6740 Месяц назад +3

    Parbhani cha aamdar monoj jarage Patil

  • @ganeshsanap1783
    @ganeshsanap1783 27 дней назад +5

    किंग मेकर पंकजाताई ओन्ली

  • @prashantjadhav5083
    @prashantjadhav5083 29 дней назад +1

    💯 Patil

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 Месяц назад +2

    Asthi only jarange patil

  • @bhausahebvanve2988
    @bhausahebvanve2988 13 дней назад

    आम्ही मतदार आहेत बघु काय करायचे

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад +10

    भीमरावजी धोंडे साहेब आष्टीचे आमदार होतील हे नक्की जय ओबीसी.

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 24 дня назад

      धोंडे यांना भाजपाचे संधी द्यावी

  • @swapniljadhav956
    @swapniljadhav956 10 часов назад

    जहांगीर पाटील ट्रॅक्टर

  • @kailashbhosale4915
    @kailashbhosale4915 23 дня назад

    पाटील समर्थक पाटील समर्थक only Patil

  • @यूड
    @यूड Месяц назад +21

    पंकजा ताई सांगतील ते आष्टी विधानसभा मतदारसंघातील आमदार होतील

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar Месяц назад +4

      @@यूड बर 😂

    • @Vmobollajeh
      @Vmobollajeh Месяц назад +3

      Chikki padli

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +5

      ताई च राजकारण संपल भाऊ 😂 !

    • @यूड
      @यूड Месяц назад

      तु म्हणाला की राजकारण संपल का

    • @IndianW3V
      @IndianW3V Месяц назад

      @@pradipghalme8846
      घालम्या तुला काय शेट्ट कळत का

  • @sujitshinde4953
    @sujitshinde4953 4 дня назад

    Anchor Please read the script carefully...Video madhe mahavikas chay jagi mahuti bolla... confusion

  • @RAHUL-eu8kg
    @RAHUL-eu8kg Месяц назад +1

    Ata kasa ...Patil mantel tasach...💪💪

  • @AnilRathod-mg1zj
    @AnilRathod-mg1zj Месяц назад +7

    पंकजाताई मुंडे साहेब जो उमेदवार देतील तो आमदार निवडून येतील

  • @Porstuvw
    @Porstuvw Месяц назад +15

    सुरेश अण्णा धस फक्त...
    मोडकतोडक लीड नको म्हणू बाबा...तब्बल 34000 हजार लीड लोकसभा....

    • @d.m.5410
      @d.m.5410 Месяц назад

      तीन आमदाराचे मिळुन लीड.... आहे.....70वरून34 वर आले

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Месяц назад +14

    शरद पवार जो उमेदवार देतील,त्यांनाच निवडून द्यावे.

  • @koltehanumant1432
    @koltehanumant1432 Месяц назад +12

    आष्टी सुरेश आण्णा धस 100%

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 24 дня назад +2

    सुरेश ला मत देऊ नका तो obc ला मदत करतोय

    • @vilas40
      @vilas40 18 дней назад

      ओबीसीनो मराठा उमेदवाराला मतदान देणार नाही ओबीसी उमेदवार पाहून मतदान करणार

  • @ashokjadhav1944
    @ashokjadhav1944 22 дня назад

    भिमराव धोंडे जर जरांगे पाटील यांच्या वतीने जर ऊभा राहीले तर धोंडे साहेब आमदार होतील

  • @harshalkardule2173
    @harshalkardule2173 27 дней назад +2

    कोणी किती विकास केला आहे ते बघा आधी....

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 27 дней назад +1

      बरोबर. भाषणे ऐकून विकास होत नाही. प्रत्यक्ष कामांचा विचार करून मतदान होणार.

  • @user-lg4cs6co4n
    @user-lg4cs6co4n 20 дней назад

    Only Jarange Patil

  • @user-qv3eh4xn5c
    @user-qv3eh4xn5c 27 дней назад +1

    जरांगे पाटील जिंदा बाद

  • @babasahebmahajan4799
    @babasahebmahajan4799 Месяц назад +8

    पंकजा ताई मनतील तोच आमदार होनार

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +2

      संपल त्यांच राजकारण आता!

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 Месяц назад +7

    काहीहि फालतू बडबड करतोय,
    आष्टीचे आमदार
    ओबीसी असणार

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +3

      पाटिल म्हणतील तोच आमदार !
      # एक मराठ लाख मराठा

  • @BabanSangale-cn6kx
    @BabanSangale-cn6kx 16 дней назад

    ओबीसी आमदार कोणीही असो

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 25 дней назад +6

    Bhimrao dhonde punha Aamadar honar.

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Месяц назад +4

    पाटिल म्हणतील तोच आमदार !
    # एक मराठ लाख मराठा

  • @SandipNagargoje-l2e
    @SandipNagargoje-l2e 18 дней назад

    ओबीसी आमदार होईन

  • @user-ks3qy3ip4r
    @user-ks3qy3ip4r Месяц назад +11

    2014 ला मुंढे साहेबांच्या विरोधात कोणीच उभे राहिला तयार नव्हते. हे धाडस केले धस साहेबांनी.
    मुंढे साहेबांविरोधात उभे राहणे सोपी गोष्ट नाही.
    2014 ला धस साहेब मोदी लाटेत फक्त 6600 मतांनी पराभूत झालेत.
    हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

  • @sanjaykale8332
    @sanjaykale8332 29 дней назад

    Patil ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @sachin-fx3cm
    @sachin-fx3cm Месяц назад +7

    नरसिंह जाधव पाटोदा आमदार होणार

  • @user-zb3lc7kv7g
    @user-zb3lc7kv7g 26 дней назад

    Only मनोज जरांगे पाटील

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 26 дней назад +5

    भिमराव धोंडे आमदार होतील

  • @ganeshmisal6252
    @ganeshmisal6252 Месяц назад +5

    भीमराव धोंडे साहेब

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 Месяц назад +9

    पंकजा मुंडे म्हणतील तोच आष्टीचा आमदार...

    • @dattaudhane9324
      @dattaudhane9324 29 дней назад

      Tila hota aal ast 6 month thambli Asti tr swata chorini aat geli

  • @rajugite
    @rajugite Месяц назад +3

    आमदार ओबीसी होणार

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 Месяц назад

    Very good

  • @sopanmisal2849
    @sopanmisal2849 Месяц назад +5

    Only Anna

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +4

    जरांगे पाटिल यांनी... नामांकित सरपंच भास्करराव पेरे यांना उमेदवार करावे 🙏🚩

  • @bandukavtekar3068
    @bandukavtekar3068 21 день назад

    Patil sangatil taoch amdar

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 25 дней назад

    Marthaa carrad.. chalnaar

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад +7

    आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार मेहबूब भाई शेख फिक्स 💯✌️💪🚨🎷🎷🎷🎷

  • @prashantjadhav5083
    @prashantjadhav5083 29 дней назад

    Patil❤

  • @NaghnathDahiphale-pk7tz
    @NaghnathDahiphale-pk7tz 24 дня назад

    आष्टी त आण्णा च फिक्स

  • @PRALHADNARAWADE-ew5cc
    @PRALHADNARAWADE-ew5cc Месяц назад

    जरांगे पाटील म्हणतील तेच

  • @BabanSangale-cn6kx
    @BabanSangale-cn6kx 16 дней назад

    फक्त ओबी

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 Месяц назад +6

    तुतारी चा आमदार होईल

  • @jalindarkakade3439
    @jalindarkakade3439 13 дней назад

    पाटील

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Месяц назад +1

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ इचलकरंजी शिरोळ हातकणंगले पन्हाळा या मतदारसंघाचा आढावा घेऊन व्हिडिओ बनवा
    इचलकरंजी सध्याचे आमदार प्रकाश आवाडे अपक्ष भारतीय जनता पार्टीला पाठिंबा
    शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा
    हातकणंगले राजू बाबा आवळे काँग्रेस
    पन्हाळा विनय कोरे सावकर जनसुराज्य शक्ती पक्ष
    संभाव्य इच्छूक असे
    इचलकरंजी
    भारतीय जनता पार्टी
    आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर
    काँग्रेस राहुल खांजिरे संजय कांबळे
    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मदन कारंडे.
    हातकणंगले
    काँग्रेस आमदार राजू बाबा आवळे
    शिवसेना ठाकरे गट माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर
    भारतीय जनता पार्टी अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर
    स्वाभिमानी शेतकरी संघटना वैभव कांबळे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर
    शिरोळ
    शिवसेना शिंदे गट. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
    शिवसेना ठाकरे गट माजी आमदार उल्हास पाटील
    स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी. सागर संभूशेटे
    भारतीय जनता पार्टी
    राजवर्धन निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर
    संजय पाटील मयुर उद्योग समूह
    माधवराव घाटगे गुरुदत्त शुगर्स
    पन्हाळा
    जनसुराज्य शक्ती पक्ष
    आमदार विनय कोरे सावकर
    शिवसेना ठाकरे गट
    माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l 25 дней назад

    Jarangaee..saangitil..toch.. amadaar

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 Месяц назад

    फक्त jarange पाटील सांगतील तोच आमदार होणार

  • @ssg7685
    @ssg7685 28 дней назад +2

    मनोज दादा जे सांगतील तोच आष्टीचा आमदार होईल...

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 24 дня назад

    फडणवीस माणूस निवडून देवू नका आष्टीत

  • @Dr....123
    @Dr....123 Месяц назад

    जरांगे पाटील ❤❤❤

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +1

      जरांगे पाटिल यांनी... नामांकित सरपंच भास्करराव पेरे यांना उमेदवार केल्यास... तगडा उमेदवार असेल 🙏🚩

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 24 дня назад +1

    पाटील म्हणतील तोच आमदार होणार यात मात्र काही शंका नाही

  • @bandukavtekar3068
    @bandukavtekar3068 21 день назад

    Anna Nahi jarange patil

  • @shaktiman7711
    @shaktiman7711 Месяц назад +4

    सुरेश धस ❤

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 Месяц назад +7

    गेल्या 20 वर्षापासुन आष्टीचाच आमदार...दरेकर धोंडे धस आजबे .. आता शिरुर पाटोदा चा आमदार होणार... आघाडीकडून महेबुब शेख ...

  • @IndianW3V
    @IndianW3V Месяц назад +9

    आम्ही तर वाट बघतोय जरांगे नी उमेदवार उभा करावा .100 % पडणार

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +2

      पहिले निवडून यायच शिका !

    • @navnathhajare37
      @navnathhajare37 Месяц назад +2

      जिरली नाही का अजून 😂

    • @IndianW3V
      @IndianW3V Месяц назад

      @@navnathhajare37
      पाहू ना कोणाची जिरती विधान सभेला

    • @IndianW3V
      @IndianW3V Месяц назад

      @@navnathhajare37
      मुस्लीम मतामुळे आमचा पराभव झाला .
      तुमच्या मुळे नाही .

    • @navnathhajare37
      @navnathhajare37 Месяц назад

      @@IndianW3V जिरली नाही का ते सांग

  • @amolmisal3430
    @amolmisal3430 Месяц назад

    फक्त अण्णा

  • @JaywantChaudhari-d4h
    @JaywantChaudhari-d4h Месяц назад

    Manoj dada bolnar toch honar

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Месяц назад

    Marathaa

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 Месяц назад

    वेट अँड वॉच ✍️

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i 23 дня назад

    जातीवादी नको .

  • @sopanmisal2849
    @sopanmisal2849 Месяц назад

    25000 एक मतदान

  • @PoojaGite-ln9xu
    @PoojaGite-ln9xu 22 дня назад +1

    पंकजा ताई देतील तोच आमदार आष्टितून

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Месяц назад +34

    काहीही बरळतोस पंकजा ताई बोलतील तोच आमदार निवडूण येणार

  • @kakdesampat2945
    @kakdesampat2945 Месяц назад +1

    पाटिल only

    • @examlogic1309
      @examlogic1309 Месяц назад +2

      जरांगे पाटिल यांनी... नामांकित सरपंच भास्करराव पेरे यांना उमेदवार करावे 🙏🚩

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +1

      पाटिल म्हणतील तोच आमदार !
      # एक मराठ लाख मराठा