Beed मधील तरूणांची लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय? | Vidhan Sabha 2024 | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #beed #vidhansabha #maharshtra
    Beed मधील तरूणांची लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा काय? | Vidhan Sabha 2024 | Maharashtra
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

Комментарии • 193

  • @surajdhawan2617
    @surajdhawan2617 Месяц назад +52

    समीरजी आपल्यात मराठवाड्याचे नवे राहूल कुलकर्णी दिसतायेत आम्हाला...!!! लगे रहो...!!

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Месяц назад +62

    Simple उत्तर आहे,
    10 वर्ष देशात आणी राज्यात एक हाती भाजप चे सरकार, बीड जिल्ह्यात पण भाजप चा खासदार ! आणी तरिही जिल्हा मागास असेल तर तोच नेता जबाबदार असणार ना ????

    • @jaihind8335
      @jaihind8335 29 дней назад +16

      70 वर्ष कांग्रेसच सरकार त्यापैकी 50 वर्ष कांग्रेस चा खासदार मग हा जबाबदार नाही का? कमीत कमी १० वर्षात अमंळनेर पर्यंत तरी आली त्याआधी 50 वर्षात काय झाले होते? एक खासदार व एक आमदार बीजेपी चा सोडला तर बाकी सर्व आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिति, राष्ट्रवादी कांग्रेस चेच होते ना त्यांनी का नाही विकास केला? का बीजेपी चाच तेवढा उमेदवार दिसतो?

    • @user-yp4rj3db1r
      @user-yp4rj3db1r 23 дня назад +1

      बरोबर आहे, पण निवडणूक जातीवर झाली..याची शोकांतिका आहे.

    • @oldbott
      @oldbott 23 дня назад

      आता आला ना तुझा बाप त्याला सांग आता विकास करायला.. जातीच्या किड्या

    • @Neel12338
      @Neel12338 22 дня назад +1

      Ata jarangyachya khasdar jhala ahe to ky uptto te bghu

    • @maheshsangale4526
      @maheshsangale4526 18 дней назад

      मग या हिशोबाने सिन्नर मध्ये तर 20 वर्षे तेच आमदार आहे

  • @santoshmane1025
    @santoshmane1025 Месяц назад +34

    काय मैत्री आहे,मानल भो तुम्हा दोघांना ❤😍

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 Месяц назад +64

    भाऊ तु किती जिवापासुन म्हणला पण तुझ्या मित्राने शेवटी ताई ला Support केलाच 😂 ???

    • @rada1565
      @rada1565 Месяц назад +28

      @@pradipghalme8846 चुकीचं काय आहे त्यात ताई ची आणि बजरंग बप्पा ची तुलना होऊच शकत नाही आता तरी जातीवाद करणं सोडा

    • @Marathetheboss
      @Marathetheboss Месяц назад +13

      तुलना करूच नका ताई सोबत

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 Месяц назад +10

      @@Marathetheboss निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले की, तुलना होऊच शकत नाही !

    • @ravishep768
      @ravishep768 Месяц назад +1

      ​@@pradipghalme8846जातीवाद करून निवडून आलेत विसरू नको. आणि बाप्पा बोलतोय मुस्लिम मुळे निवडून आलो म्हणून तू कशाला फुकट पालखी उचलत आहेस😂😂😂

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 Месяц назад

      ​@@rada1565 निकालाने दाखवून दिली तुलना.

  • @abhijitpawar1364
    @abhijitpawar1364 Месяц назад +12

    एकदम बरोबर भावा

  • @akshu_walhekar-24
    @akshu_walhekar-24 Месяц назад +74

    Jarange ने बिहार केला

    • @rada1565
      @rada1565 Месяц назад +9

      त्यांना राहुदे इथं च आपण दोघे जाऊ येतीस का 😍😍

    • @bofficial0909
      @bofficial0909 Месяц назад +12

      जरांगे तिथलं खासदार होते काय आजपर्यंत...तू तुझी अक्कल रिल्स बनवायलाच पाजळ...आणि लायच वाटत असेल तर जाऊन रहा त्या बिहार ला

    • @bofficial0909
      @bofficial0909 Месяц назад +7

      तू साऱ्या महाराष्ट्राचा तमाशा केलाय रिल्स बनवून

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 Месяц назад +1

      Tumhala jaat mahit navti mag shikshan aani fee madhe savlat Kashi ghetlat

    • @IndianW3V
      @IndianW3V Месяц назад +1

      ​@@rada1565
      तुझ्या . . घेऊन जाऊ

  • @mr_fouji_121
    @mr_fouji_121 Месяц назад +3

    जो जिवाभावाचा आहे तो हाच विचार करतो.❤जातीने माती खाल्ली, बाकी काही नाही.

  • @sanketgundekar2794
    @sanketgundekar2794 Месяц назад +7

    शेवटी जातीवर आलाच ❤ डू 😅

  • @firepickpop
    @firepickpop Месяц назад +13

    शरद पवारांचा बीडमध्ये खूप दिवसांनी खेळ चालू आहे शरद पवार ने खूप जातीवाद केला आहे.

  • @dattawaghire8195
    @dattawaghire8195 Месяц назад +8

    Ekdm correct pawar brothers !!

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd Месяц назад +8

    मी एक वंजारी समाज आहे नोकऱ्या नसल्यामुळे आरक्षण कशाला पाहिजे मला आरक्षण नको नोकऱ्या नाही तर कशाला पाहिजे नाही तर कशाला आरक्षण पाहिजे

    • @dilipshinde3645
      @dilipshinde3645 28 дней назад +1

      @@AmolGraje-sl5zd pan Mundhe family tumchya navar kamaun baslet

    • @AmolGraje-sl5zd
      @AmolGraje-sl5zd 28 дней назад

      @@dilipshinde3645 हो बरोबर आहे खिशात नाही बुला आन जालना चला

    • @Misktw
      @Misktw 25 дней назад +1

      ​​@@dilipshinde3645 काय कमवून बसल्या मुंढे फॅमिली. कारखाण बंद पाडून बसल्यात आणि तुम्ही बोलतात लई पैसा कमवून बसल्या 😄.

  • @AMP1001
    @AMP1001 Месяц назад +9

    मित्रा शेवटी जातीवर आलासच तू 😂
    महिलाने विकास केला 😂

  • @bharatk6855
    @bharatk6855 Месяц назад +44

    भाऊ बिहार नहीं पाकिस्तान झाला,जरागे, मुळे

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +12

      मुंडे भुजबळ फडणवीस मुळे...😂

    • @bharatk6855
      @bharatk6855 Месяц назад +3

      @@sandeepshinde9078यांचा तर गु खल्या शिवाय जरगे पोट भरतं नाही.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад +8

      @@bharatk6855 तुमच भरत नाही म्हणून रोज टिका करता पाटलांवर...😂
      पाटील तर तुमच नाव पण घेत नाहीत...🤣

    • @sanketgundekar2794
      @sanketgundekar2794 Месяц назад +1

      @bharatk6855 हो ना मित्रा ताईनी तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस😜🌚 करून बीडचा विकास केलाय😅

    • @bharatk6855
      @bharatk6855 Месяц назад

      जरंग्या भुजबज चां रोज खातो...

  • @Omkar67890
    @Omkar67890 Месяц назад +8

    बीड जिल्हापरिषद मधे माझ सलेक्शन झालंय पन जॅाब ला जाऊ वाटत नाही 😢😢😢😢😢

    • @rj6169
      @rj6169 Месяц назад +2

      कामाशी काम ठेवा टेंशन का घेता

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h Месяц назад +2

      सगळ्यात चांगला जॉब आहे मग, बीड मध्ये.

    • @SK12390
      @SK12390 Месяц назад +1

      Apply kashala kelay beed mde bhendi 35 hote ki jilhe

    • @Thereal3701
      @Thereal3701 19 дней назад

      Konti cast ahe tuji

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 28 дней назад +3

    बीड काय अख्ख्या महाराष्ट्राचा युपी बिहार झाला आहे

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 19 дней назад +1

    जरांग्या ने बिहार केला महाराष्ट्राचा

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 26 дней назад +2

    सगळ बरोबर आहे 😂😂😂पण दुसरा खासदार झाला का नुसती जळजळ होते 😂😂

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Месяц назад +20

    Jatiwad krun sonwane la nivdun anla tyala vichara uttara beed cha vikas kasa hoina

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 Месяц назад +5

      झट बर टाईम नाही झाला आणखी 😂एवढ्या दिवस कोणी नाही केला

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 Месяц назад +2

      tai hoti n etke divs ky lai sonyache darvaje lavle ky tuzya gharla😂😂 vikasachya goshti krto sglyat jast jatiwadi tr tumhi ahat

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 Месяц назад

      @@standwithtruth2004 tu kai shatta ghetli sharad khan kadun munde cha time mde ch land ghetla railway pan ashti pude ali

    • @Marathas5151
      @Marathas5151 Месяц назад +1

      उपोषन करून आरक्षण मिळत नाही 😂😂

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 Месяц назад

      ​@@Marathas5151 खर आहे

  • @dr.shivkumarbhatlawande6986
    @dr.shivkumarbhatlawande6986 Месяц назад +2

    Sameer sir khup chan muddyanvr tumhi kam kartay aasch kam chalu Rahu rahu dya ✌🏻

  • @theomkarmisal9673
    @theomkarmisal9673 25 дней назад

    श्री.निखिल खेडकर सर यांनी खूप अभ्यासू आणि वास्तव प्रश्न मांडले... खूप मार्मिक आणि छान प्रतिक्रिया...!!!

  • @mukundsuryawanshi5314
    @mukundsuryawanshi5314 27 дней назад +2

    भाऊ तुझा मित्र आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षण घेतोय, कमी मार्क वर नोकरी मिळवतोय. मी आपल्याला जास्त मार्क मिळूनही आपले मुले घरी आहेत

  • @nitinsangle3991
    @nitinsangle3991 24 дня назад +2

    मि वंजरी आहे मि मराठा समाजा ला एक विनती करतो तुम्ही जरागे चा नादी लागू नका. भड़खाव शरद पवार चा नादी लागू नका.
    मराठा समाज चा एक प्रतिनिधि ची टीम तयार करा आनी ती टीम दिल्ली ला जाऊंन मोदी सोबत मीटिंग करा.
    मीटिंग मध्ये इकच मुद्दा ठेवा जर तुम्ही अम्हाला आरक्षण दिले कायम मराठा समाज ची वोट बैंक तुमच्या साथ राहिन

    • @rushidarpe6295
      @rushidarpe6295 18 дней назад +1

      Kharach bhawa mi maratha ahe Ani mla he Satya watt maze khup Mitra vanjari samajache ahet tumchyat Ani amchyat kahich farak nahi modi sahebala bhetyla pahije 👍

  • @mediamail9072
    @mediamail9072 16 дней назад

    well said boys 👏👏👏

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd Месяц назад +9

    हे सर्व शरद पवार मुळे होते कोणाला जात माहित होती आतापर्यंत शरद पवार साहेबांनी सर्व खाजगीकरण करून टाकले नोकऱ्या नाही ठेवल्या सत्ता नसल्यामुळे आता सत्ता आणायचा प्रयत्न नोकरीच नाही राहिल्या तर आरक्षण कशाला पाहिजे

    • @bhagwatnawale8619
      @bhagwatnawale8619 Месяц назад

      सर्वच आरक्षण बंद व्हायला पाहिजेत शिक्षणात सवलत देखील गुणवत्तेवर मिळावी जात बघून नाही नोकरीत देखील गुणवत्तेवर मिळावी जातीवर नाही

    • @sanketgundekar2794
      @sanketgundekar2794 Месяц назад +1

      शरद पवाराची तुमच्या मुंडे घराण्याची झालेल्या आणि येणाऱ्या पिढ्या सुद्धा विकासाच्या बाबतीत बरोबरी करू शकणार नाहीत जिल्हा अजून पण ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बाकी पुणे बारामती महाराष्ट्राला आणि भारताला माहिती तिथं विकास किती आहे😅

    • @AmolGraje-sl5zd
      @AmolGraje-sl5zd Месяц назад +1

      @@sanketgundekar2794 हो दादा गोपीनाथ मुंडे साहेब असते तर हे सर्व राजकारण होत नव्हतं दुसरी गोष्ट बीडचा बिहार नसता झाला. नोकऱ्या राहिल्या असत्या जातिवाद नसता झाला आरक्षण बी भेटले असते आमचा बाप नसल्यामुळे आम्हाला बीड जिल्ह्याचे दुर्दैवी आहे तुम्हाला काय वाटतं

    • @AmolGraje-sl5zd
      @AmolGraje-sl5zd Месяц назад

      @@sanketgundekar2794 आतापर्यंत जातिवाद कधी नव्हता झाला काय करणार त्याला सत्तेसाठी शरद पवारांनी आजच्या टेपला जाऊ नये सर्वांना समान कायदा द्यायला पाहिजे आमची इच्छा आहे पण नोकऱ्या नाही राहिल्या शिक्षण घेऊन तरी काय फायदा होणार हे कोणाच्या लक्षातच येत नाही

    • @AmolGraje-sl5zd
      @AmolGraje-sl5zd Месяц назад +1

      @@sanketgundekar2794 स्वतःच्या हिमतीवर मार्क पाडा डॉक्टर इंजिनियर व्हा आरक्षण कोणालाच नाही पाहिजे

  • @yogeshpawar8941
    @yogeshpawar8941 Месяц назад +3

    आष्टीला या एकदा

  • @SandipMisal-o4m
    @SandipMisal-o4m 22 дня назад

    #only bhaiyya ware❤

  • @maheshh4467
    @maheshh4467 Месяц назад +2

    Sadhya tar beed chi vat jarange ,munde, shrisagar, kute. Ya mahashay ne wat lavli ahe

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 19 дней назад

    बीडचा बिहार म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक बिडची प्रतिमा मालिन केल्यासारखं आहे.. जस की बिडमध्ये कधी चांगलं काही घडतच नाही

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd Месяц назад +1

    शिक्षण घेऊन तरी काय करायचे शिक्षण घेतला तर नोकरी भेटते नोकऱ्या नाहीतर आरक्षण तरी कशाला पाहिजे मी एक वंजारी समाजाला नोकऱ्या नाहीतर मराठा समाजाला का भडकवले तुम्ही

  • @oldbott
    @oldbott 23 дня назад

    बीड चा बिहार ह्या जरांगे आणि त्याच्या बेअक्कली समर्थकानी केलंय..

  • @vijaykharat1740
    @vijaykharat1740 3 дня назад

    bhau 75 varsh tech khajdar hote

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 Месяц назад +2

    maharastracha vikas uti kinva aghadi pexa nitin gadkari yani jast kela ahe..

  • @SureshraoSolanke
    @SureshraoSolanke Месяц назад +1

    Dnyanradha mu.st co. Chya thevedarancha prashna Manda. Lakho Thevidar aahet. Pl.

  • @shitalmunde6277
    @shitalmunde6277 Месяц назад +21

    Beed cha विकास नाही झाला मग धाराशिव,हिंगोली, जालना ह्या dist खुप झाला...thete pan जाऊन व्हिडिओ banvana.... मोजके obc नेता आहे ते पण तुम्हा मराठ्यांना नकोत... बीड मध्ये वांजरी तर महाराष्टात मराठे त्याने काय केले ते पण dhakva..आज महाराष्ट्रात मराठ्याची झुंडशाही सुरू आहे arkashanachya नावावर ते पण dhakev.....

    • @amolbulephotography4351
      @amolbulephotography4351 Месяц назад +2

      अरे एकदा हिंगोलीचा विकास येकदा येवून बघ, बीड पेक्षा 10 पट पुढं आहे हिंगोली

    • @amolbulephotography4351
      @amolbulephotography4351 Месяц назад +3

      राजीव सातव साहेब जातीने माळी पण त्यांना हिंगोलीकरानी निवडून दिलं ते मुंडे साहेबांच्या नंतर मराठवाड्यातील सर्वात मोठे नेते होते आणि हिंगोली जिल्ह्यात सगळ्यात जास्त मराठा समाज आहे तरी आम्ही राजीव सातव साहेब यांच्या मागे होतो त्यांनी कधी जाती पातीच राजकारण केलं नाही , मराठा कधीच कुणाची जात बघून त्यांना टार्गेट करत नाही तुम्ही एकत्र आले तर क्रांती आम्ही एकत्र आलो तर झुंडशाही वारे वा

    • @Maratha007_
      @Maratha007_ Месяц назад

      मराठ्यांचा महाराष्ट्र असल्यास मराठ्यांची च हवा असणार न सेमण्या 😂

    • @ravishep768
      @ravishep768 Месяц назад

      ​@@amolbulephotography4351मग बीड आणि परभणी मध्ये जातीवाद का केला. परभणी मध्ये बंडू जाधव ने रस्ते तरी आणले आहेत का. बीड मध्ये मराठवाडा सर्वात जास्त हायवे झालेत data चेक करा. पीकविमा सर्वात जास्त आलाय. आणि १५० मराठा आमदार आणि ३० खासदार ल बाकीचे समाजाने पण मतदान केलंय का मतदान फक्त तुम्हीच करता

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Месяц назад

      Tu hi vanjari sodun dusryakunala voting karta ka? Mag khare jativadi kon

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 24 дня назад

    राजकारणी लोकनि

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Месяц назад +9

    Jarangyani mahrstra mde jatiwad vadvla saglachi jati var shiva dila mnun vatula hoty

    • @standwithtruth2004
      @standwithtruth2004 Месяц назад

      tuzi chikkki amdar hoti tichi bahin 10 varsh khasdar hoti dhanu palak mantri krushi mantri ahe tri pn vikas zala nhi..😂😂😂an tu mhntoy jaramge n vatul kel
      an te jatiwadach mhnt hota ekda ky maratha khasdarchi magni zali lagech aag hoyli hoy ahat tumhi sattet itke divs beed madhe ky dive lavle😂😂

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd Месяц назад +1

    सर्व सर्व समान करा आरक्षण कोणालाच नको

  • @dailympsc
    @dailympsc 25 дней назад

    Bhava Pune 70-80% Bihar / Up/ Rajasthan zal aahe 🙃

  • @nikhilsathe5956
    @nikhilsathe5956 23 дня назад

    Yat beedkaranchich chook ahe, pan to kal vegla hota, lok netyanchya virodhat avaj uthavu shakat navhate, ata social media mule uthavu shaktat, Nete lok accountable ahet ti accountability sarkhi beedkaranni magitli tar nakki vikas hoil.

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Месяц назад +1

    मागच्या पोस्टरवर शिवरायांचा फोटो दिसत पण नाय ऐवढा लहान आहे...😢
    त्यापेक्षा लावत जाऊ नका...😡

  • @AmolGraje-sl5zd
    @AmolGraje-sl5zd Месяц назад +9

    आरक्षण कोणालाच नको मी एक वंजारी समाज आहे पटत असला तर लाईक करा

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 Месяц назад

      Comment karnya purat nako. Nanatr tr घेणारच ना आणि मराठा पोरा अभ्यास करून मारुदेत तुम्ही कमी मार्क्स मिळवून फूड जा

  • @raviingale8861
    @raviingale8861 29 дней назад +1

    हा गेला जातीवर ताईच्या बाजुने बोलला मंजे तु तु जातीवादी आहेस रे मित्रा

    • @growingmindsacademybeed3899
      @growingmindsacademybeed3899 25 дней назад

      बरोबर आहे इतक्या दिवस सत्ता होती त्यावेळी च railway यायला पाहिजे होती

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Месяц назад

    महिलेने केलं म्हणजे त्यांच्या डॅडी ने केलं नाही😂

    • @pubgnoobster2092
      @pubgnoobster2092 22 дня назад

      Sharad pawarchi satta hoti nidhi det navte pawar saheb

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 22 дня назад

      @@pubgnoobster2092 आता आल्यावर देतो

  • @SK12390
    @SK12390 Месяц назад

    Tumhi arkshan giun basalat jadya

  • @aniketsalpe7115
    @aniketsalpe7115 Месяц назад

    Beed madarsanghat madhi Lokshahi chalat nahi fakta, Gharaneshahi chalu ahe, 40 varsha satta bhogli tari man bharat nahi kahi lokancha

    • @shitalmunde6277
      @shitalmunde6277 Месяц назад +1

      @@aniketsalpe7115 same महाराष्ट्रात पवार, ठाकरे साहेब..

  • @SanketGujar-bt5bn
    @SanketGujar-bt5bn Месяц назад +1

    Dr.jyoti tai mete

  • @divyashriphad3289
    @divyashriphad3289 Месяц назад +1

    Only sonwane ni

  • @akshaymundhe729
    @akshaymundhe729 Месяц назад

    Barobr bola to jo vikash karu shekt hota tyala jativada mul padl

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 25 дней назад +2

    मुंडे घरणेने बीड जिल्हा ची वाट लावली......

    • @pavandahifale22
      @pavandahifale22 23 дня назад +2

      अरे बुल्ल्या मुंडे कड 10 वर्षा पासून सत्ता आहे 65 वर्ष तुझ्या जातींचे लोक तिथं खासदार आमदार मंत्री होते त्यांनी नाही वाट लावली का, मुंडे नी 10 वर्षात जेवढे काम केले तितके कोणीच केले नाही आणि आता तुझा खासदार त्यो कितीक काढतोय ते पण बघू

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 23 дня назад

      @@pavandahifale22 अरे वायग्रा खाऊन जलीली पैदास....लवड्या आम्ही त्यांना सुदा मनात नाहित.. जात बगून आम्ही नेते करत नाहीत.... तुमचया सारखा मुंडे ने बीड जील्या साठी केलेलं एक काम संग.... आणि तुझ्या दैवत ने तुझ्या जाती साठी केलेलं एक काम संग.... उगाच जातीचा आहे म्हणून सपोर्ट करू नको मुंडे ल

    • @Neel12338
      @Neel12338 22 дня назад

      Jaran gyala kara na aamdar

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 22 дня назад

      @@Neel12338 अरे मुंड्या ला एवढे दिवस केले. जलंगे पाटलांना तर 100% करणारच....

    • @ekmarathalakhmaratha8128
      @ekmarathalakhmaratha8128 22 дня назад

      @@pavandahifale22 वायग्रा खाऊन तयार झालेली पैदास तुझी... अरे मुंडे यांनी एक काम केलेलं सांग ना तू आधी... तुझ्या जातीसाठी काय केले मुंडे ते सांग फक्त एक काम संग उगाच जातीचा आहे मानून नको सपोर्ट करू

  • @dailympsc
    @dailympsc 25 дней назад

    Bhava Pune 70-80% Bihar / Up/ Rajasthan zal aahe 🙃