- Видео 6 170
- Просмотров 62 688 022
TOD Marathi
Индия
Добавлен 19 апр 2021
TOD Marathi न्युज या RUclips चॅनलवर आपलं स्वागत आहे. राजकारण, समाजकारण व इतर अनेक मुद्द्यांच्या सखोल अभ्यासा सोबत इतर घडामोडी या चॅनेलवर आपल्याला पाहता येतील. गावपातळी पासून ते आंतरराष्ट्रीय घटनांची माहिती, अवघड विषयांचं विश्लेषण अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावण्याचा त्याचसोबत बातमीतील सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल, कारण लोकांकडून लोकांसाठी या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास लोकशाहीचे जतन आणि लोकांचे हित जपण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.
TOD Marathi news channel in India provides authentic Marathi news. The channel is owned by IT's My Design Company. TOD Marathi news is a part of network group Times of Democracy renamed. Todays Marathi news, Sheti Related News, Farmers problems, Government schemes related news, technology updates in Marathi, Latest news in Marathi are important programs. TOD Marathi news is a Marathi news hub that provides you with the up to date latest news coverage from Maharashtra, all over India & the world.
#TODMarathi
#MarathiNewsChannel

Sujay Vikhe Patil: साई संस्थानच्या मोफत प्रसादालयावरून विखे पिता-पुत्रात मतभेद? #shirdisaibaba
#sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #shirdi #saibaba
महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. माजी खासदार सुजय विखे पाटलांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद सुरू झालाय. या वक्तव्यावर राजकिय नेत्यांसह साई भक्तांकडूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. विखेंच्या वक्तव्यामुळे पेटलेला हा नवा वाद नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 ...

Просмотров: 4 179
Видео
NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खलबतं, पक्षाचं नेतृत्व बदलणार? | Maharashtra Politics
Просмотров 2,6 тыс.21 час назад
2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत असं यश मिळालं.... लोकसभेच्या यशावरून अंदाज बांधण्यात आले विधानसभेला ही शरद पवारांचा पक्ष हा गेम चेंजर ठरेल.... भाविकास आघाडी सत्तेतील अशा पद्धतीचे चर्चा एका बाजूला सुरू होती तर दुसऱ्या बाजूला निकाल आला आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.... पण महाविकास आघाडीमध्ये विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनपेक्षित अशा मोठ्या अपयशाला सामोर...
Pune Crime: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला कोण पाठबळ देतंय? #crime
Просмотров 2522 часа назад
#punecrime #politics #criminals #santoshdeshmukh #beed भेटेल जेव्हा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात....मावळ पट्ट्यातील भाईगिरीला उद्देशून लिहिण्यात आलेलं हे गाणं आमदार सुरेश धस यांनी पुण्यातील जन आक्रोश मोर्चात म्हटलं आणि याच गाण्याला अगदी साजेसं वातावरण सध्या संपूर्ण पुण्यात पहायला मिळतंय...गेल्या वर्षभरात राज्यामध्ये अनेक गुन्हे घडले मात्र यातील बऱ्याच गुन्ह्यांमधील आरोपींना पुण्यातून अट...
Guardian Minister: पालकमंत्रीपदाचा अवघड पेच Devendra Fadnavis सोडवू शकतील? | #ajitpawar
Просмотров 2,2 тыс.4 часа назад
Guardian Minister: पालकमंत्रीपदाचा अवघड पेच Devendra Fadnavis सोडवू शकतील? | #ajitpawar
Vidhan Parishad: विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांचं गणित नेमकं कसंय? | #maharashtrapolitics
Просмотров 82 тыс.4 часа назад
Vidhan Parishad: विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांचं गणित नेमकं कसंय? | #maharashtrapolitics
Sattar Vs Shirsat: नाराज अब्दुल सत्तारांनी पुन्हा संजय शिरसाटांना डिवचलं! | #abdulsattar
Просмотров 9 тыс.7 часов назад
Sattar Vs Shirsat: नाराज अब्दुल सत्तारांनी पुन्हा संजय शिरसाटांना डिवचलं! | #abdulsattar
Walmik Karad: वाल्मिक कराड अटकेचं अजित पवार कनेक्शन नेमकं काय? |#ajitpawar
Просмотров 44 тыс.7 часов назад
Walmik Karad: वाल्मिक कराड अटकेचं अजित पवार कनेक्शन नेमकं काय? |#ajitpawar
Chhagan Bhujbal: अजित पवारांशी फारकत घेऊन छगन भुजबळ वेगळी चूल मांडणार?
Просмотров 5 тыс.9 часов назад
Chhagan Bhujbal: अजित पवारांशी फारकत घेऊन छगन भुजबळ वेगळी चूल मांडणार?
Santosh Deshmukh: धनंजय मुंडेंवर आरोप होत असताना अजितदादा गायब का आहेत?
Просмотров 3,9 тыс.9 часов назад
Santosh Deshmukh: धनंजय मुंडेंवर आरोप होत असताना अजितदादा गायब का आहेत?
Raj Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरेंचा कमबॅक होईल का?
Просмотров 3,6 тыс.12 часов назад
Raj Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरेंचा कमबॅक होईल का?
Walmik Karad : वाल्मिक कराड सगळं ठरवून शरण आलाय?, लवकरच सुटका होणार? #santoshdeshmukh
Просмотров 1,6 тыс.14 часов назад
Walmik Karad : वाल्मिक कराड सगळं ठरवून शरण आलाय?, लवकरच सुटका होणार? #santoshdeshmukh
Maharashtra Politics: मविआत चलबिचल फुटीला संजय राऊत कारणीभूत ठरतील?
Просмотров 8 тыс.14 часов назад
Maharashtra Politics: मविआत चलबिचल फुटीला संजय राऊत कारणीभूत ठरतील?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नव्या वादळापूर्वीची शांतता?, काय घडणार? #NCP #PoliticalNews #SharadPawar
Просмотров 3,3 тыс.16 часов назад
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नव्या वादळापूर्वीची शांतता?, काय घडणार? #NCP #PoliticalNews #SharadPawar
Santosh Deshmukh: बीडमध्ये पुन्हा मराठा vs वंजारी संघर्ष पेटतोय का? #santoshdeshmukh #sureshdhas
Просмотров 1,3 тыс.19 часов назад
Santosh Deshmukh: बीडमध्ये पुन्हा मराठा vs वंजारी संघर्ष पेटतोय का? #santoshdeshmukh #sureshdhas
उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठीचा मुद्दा पुढे करत पुन्हा उभारी घेईल का? | Shivsena
Просмотров 2,3 тыс.21 час назад
उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठीचा मुद्दा पुढे करत पुन्हा उभारी घेईल का? | Shivsena
Latur politics: Sambhaji Nilangekar आणि Amit Deshmukh यांच्यात दिलजमाई?, निलंगेकर वचपा काढणार?
Просмотров 38 тыс.День назад
Latur politics: Sambhaji Nilangekar आणि Amit Deshmukh यांच्यात दिलजमाई?, निलंगेकर वचपा काढणार?
Manmohan Singh यांचा 'तो' एक निर्णय आणि देश मोठ्या संकटातून बाहेर आला!
Просмотров 463День назад
Manmohan Singh यांचा 'तो' एक निर्णय आणि देश मोठ्या संकटातून बाहेर आला!
Vikhe vs Thorat : विखे थोरात पुन्हा आमने-सामने येणार नगरमध्ये पुन्हा राडा फिक्स?
Просмотров 61 тыс.День назад
Vikhe vs Thorat : विखे थोरात पुन्हा आमने-सामने येणार नगरमध्ये पुन्हा राडा फिक्स?
Girish Mahajan : विजयात गावितांचे योगदान पण फायदा फक्त महाजनांनाच का? | Vijaykumar Gavit
Просмотров 21 тыс.День назад
Girish Mahajan : विजयात गावितांचे योगदान पण फायदा फक्त महाजनांनाच का? | Vijaykumar Gavit
Guardian Minister : ज्या पदासाठी एवढी रस्सीखेच सध्या चालुये ते पालकमंत्री पद एवढं महत्त्वाचं का आहे?
Просмотров 2,3 тыс.День назад
Guardian Minister : ज्या पदासाठी एवढी रस्सीखेच सध्या चालुये ते पालकमंत्री पद एवढं महत्त्वाचं का आहे?
Chhagan Bhujbal: नाराज भुजबळांबद्दलचा प्लॅन फडणवीसांनी केला उघड! #devendrafadnavis
Просмотров 54 тыс.День назад
Chhagan Bhujbal: नाराज भुजबळांबद्दलचा प्लॅन फडणवीसांनी केला उघड! #devendrafadnavis
सत्तारांचा पत्ता कट, मंत्री शिरसाट-सावे जोडी संभाजीनगरमध्ये काय करिष्मा दाखवणार? | Sambhajinagar
Просмотров 18 тыс.14 дней назад
सत्तारांचा पत्ता कट, मंत्री शिरसाट-सावे जोडी संभाजीनगरमध्ये काय करिष्मा दाखवणार? | Sambhajinagar
Vijay Mallya : १४ हजार कोटींची वसुली झाल्यावर मल्ल्या म्हणतो हा तर माझ्यावर अन्याय!
Просмотров 4,6 тыс.14 дней назад
Vijay Mallya : १४ हजार कोटींची वसुली झाल्यावर मल्ल्या म्हणतो हा तर माझ्यावर अन्याय!
Shivsena UBT: ठाकरेंना आता पुन्हा उभारी घेणं अवघड का होतंय? | Uddhav Thackeray #shivsenaubt
Просмотров 19 тыс.14 дней назад
Shivsena UBT: ठाकरेंना आता पुन्हा उभारी घेणं अवघड का होतंय? | Uddhav Thackeray #shivsenaubt
Crop Insurance : गुन्हेगारी पॅटर्ननंतर आता बीडच्या परळीचा नवा बोगस पीकविमा पॅटर्न नेमका काय?
Просмотров 1,8 тыс.14 дней назад
Crop Insurance : गुन्हेगारी पॅटर्ननंतर आता बीडच्या परळीचा नवा बोगस पीकविमा पॅटर्न नेमका काय?
वाल्मिक अण्णामुळे धनंजय मुंडेंचं राजकारणच धोक्यात? अधिवेशनातून मुंडे गायब का झाले?
Просмотров 47 тыс.14 дней назад
वाल्मिक अण्णामुळे धनंजय मुंडेंचं राजकारणच धोक्यात? अधिवेशनातून मुंडे गायब का झाले?
Kalyan | परप्रांतीयांची गुंडगिरी वाढली, किरकोळ वादातून मराठी कुटुंबाला मारण्यासाठी थेट सुपारी?
Просмотров 47914 дней назад
Kalyan | परप्रांतीयांची गुंडगिरी वाढली, किरकोळ वादातून मराठी कुटुंबाला मारण्यासाठी थेट सुपारी?
Suresh Dhas अण्णांची विधिमंडळात संतोष देशमुख प्रकरणावरून जोरदार बॅटिंग, मुंडेंची डोकेदुखी वाढवणार?
Просмотров 32 тыс.14 дней назад
Suresh Dhas अण्णांची विधिमंडळात संतोष देशमु प्रकरणावरून जोरदार बॅटिंग, मुंडेंची डोकेदुखी वाढवणार?
Mahayuti: शिंदेंची 'उप'पद घेऊन चूक झाली?, आता खरी अस्तित्वाची लढाई सुरू? | Eknath Shinde
Просмотров 31 тыс.14 дней назад
Mahayuti: शिंदेंची 'उप'पद घेऊन चूक झाली?, आता खरी अस्तित्वाची लढाई सुरू? | Eknath Shinde
Maharashtra Politics: १० दिवसातच युती सरकारच्या नाकी नऊ का आले? | Mahayuti
Просмотров 46814 дней назад
Maharashtra Politics: १० दिवसातच युती सरकारच्या नाकी नऊ का आले? | Mahayuti
आता कसल्या भाकरी इथे चुलच विझून गेली आहे धूरच dhur पसरला आहे आता आरल केला काय आणि फिरले काय गरज संपली आहे
सुजय विखे हा बापाचा। विर्या चा। नसुन नियौग पद्तीने जालेला अनाथ मुलगा आहे वाटल्यास डि ऐन ऐ तपासा
कोयते घासुन ठेवा म्हणले तेव्हा कुठे गेलता कायदा.तुमचा
ते स्वतः भिकारी पुर्ण भारतीय जनता भिकारी समजले विखे कुटुंब खुप श्रीमंत आहेत असे 😂😂😂😂
सुजय आणि राधा कृष्ण विखे यांनी शिर्डी संस्थान मधे हस्त क्षेप करू नये हे राजकारण नाही हे संस्थान आहे हे विसरू नये आणि जे मोफत जेवणा बद्दल बोलतात ते अन्न विखे यांच्या घरून ट्रक च्या ट्रक भरून देत नाही भाविकांना भिकारी बोलण्याचा यांना कोणताच अधिकार नाही भिकारी तर तुम्ही आहात मतांची भीक मागता निरलज्ज
सुजय विखे पाटील यांचं म्हणणं बरोबर आहे. फुकटचं जेवणचं काय तर सगळ बंद केलं पाहिजे. कारण फुकट घेण्याची प्रवृत्ती माणसाला आळशी बनवत असते. आणि आळसातुन अधोगती होत असते
वेडेपणा आहे ha
Gap re tu
सुजय विखे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलेला किस्सा त्यांच्या फायद्याचा आहे कारण की जर 25 रुपये तिकीट लावला तर बाकीचा अर्धा पैसा त्यांच्या घरात येणार
सुजय विखे ची बुद्धी भ्रष्ट झाली आहे कारण तो खासदारकीला पडला आणि लोकांच्या दारात मतांची भीक मागत होता त्यावेळेस याला कुठे गेला होता ह******
मराठी मुतले तर तु दिसणार नाही
Khara chera samore aala koni pan daan karu naka hyanchi najar tijori var ahe
सुजय विखे सांगताहेत की जर शिर्डीतील मोफत जेवण बंद केले तर इथे भिकारी येणार नाही... सगळी गुन्हेगारी संपुष्टात येईल.... डॉक्टर आहेत ते....😂
Khusathi baptize lekachi story. Ugadya sejari nagadagela aNi janata saibhatachebolanene thandie mele. Coronatilhhotaleche paise sample asatilkaransai trusts paisewardalla maranatha badadav. Savidhana lutarupasun .
Sujay विखे हा दारू पिऊन भाषण krto तुम्ही नीट बघा कसा बोलतो ते जनतेने नाकारला तो खाजदार विचार करा
Medam Khup chhan mahiti mialali
sai bhaktancha apman kela
त्यांचं त्याचं डोकं भंगलं विनाशकाले विपरीत बुद्धी अन्नदानाचे महत्त्व त्याला काय कळणार जो अन्नदान करतो तो खूप भाग्यवान आहे अन्नदाना सारखा या कलियुगात कोणताच पुण्य नाही
येडजव
Tula bhakar bhetli ka aajchi obc cha CM zala Tu kadhi pn ye zatu
संजय काका ❤
फाशी देणारे तुम्ही कोण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेला त्याच्यामध्ये तरतूद आहे तुम्ही तुमची लाल करायची म्हणून तुम्ही म्हणता फाशी द्या कोर्टा आहे ते ठरवल साहेब राजकीय पोळी नाका भाजुन घेऊ
Bhakri firva shaheb pan dadachya rastvadhila bharobhar gheu naka nhahi thar je khele aaj parynt te saghle vata jhail natar taila jhad jhail
आदरणीय शरद पवार साहेब हे गेली पन्नास वर्ष राजकारण समाजकारण या मध्ये सक्रिय आहेत त्यानी अनेक चढ उतार महाराष्ट्र व देशातील जवळून पाहिले आहेत ते काय निर्णय घेतील याचा अंदाज सांगणे कठीण आहे
सुजय विखे च्या घरातून धान्य पुरवलं जातं
@@Keshav-r7d तुला कोणी सांगितलं रे,त्याची लायकी पण नाही.
सुजय विखे डोक्यावर पडला आहे
परत हा खासदार व्हायचा नाही 😂😂😂😂कधीच कितपण पैसे वाटूदे 500 कोटी वाटले याने 😂😂😂last time तरी पाडला दक्षिणकरांनी आता साईबाबांची पण कृपा होईलच 🎉🎉चांगली सुरा....tumhi माजिच राहणार आहात कायमस्वरूपी
बीडमध्ये नाही का जातिवाद
एक नंबर बोलत साहेब एकदम बरोबर आहे
कुणाचा अभंग कुणाच्या नावावर खपवणारे
अविनाश ब्राम्हणकर यांना देण्यात यावे
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व
भांडगुळ 😂
भाकरी फिरवायला राहिलीस कुठे पार जळून तिची राख झाली
पराभूत उमेदवारांची सोय,जून्या काळी परीषदेत फार करतूतवान चेहरे दिसायचे आता गेले ते दिवस,यांना बेवडे,तडीपार असेच चेहरे दिसतील त्या वरीष्ठ सभागृहात,?
फिरवाफिरवी शिवाय आत्तापर्यंत दुसरे केले काय ह्यांनी , आता बसा हलवत
हड हड
आरे मिडियावाले काय पवार फॅमिली चा राष्टवादी पक्ष भावपुर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो कारखाने लवासा जलसंपदा वागि पिकात किती नफा आहे शिखर बॅक घोटाळा हे प्रकरण आणि बोंब स्फोट झाले त्या वेळी तिनशे लोक मेले हजारो जखमी झाले परत एसटी कामगार किती मेले गोवारि समाजातील हतयाकाड कोणी केले ह्याला पवार जबाबदार आहे टॅप घोटाळा सगळं मावल शेतकरी गोळीबार झाला दोन शेतकरी मयत झाले जमीन किती हडपली तु वर घेऊन जाता येणार नाहीत फक्त गोरगरीब जनतेला लुटून खाणारी आवलाद आहे चोर टोळी आहे राष्टवादी पक्ष म्हणजे हागायचि पंचायत चालले बेलगावला चालला पंतप्रधान बनायला लबाड कुञा मेले नतर महाराष्ट्र सुखी होईल घराणेशाही बद कर आरे बाबा किती खाणार जनतेला लुटून
मुंडे ना "प्रेस " घेण्यापासून कोणी रोखले आहे? ते आज पण घेऊ शकतील. फक्त हक्क भंग होणार नाही याची दक्षता घावी लागेल.