NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खलबतं, पक्षाचं नेतृत्व बदलणार? | Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 12

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 12 часов назад

    साहेब सदैव साहेबच

  • @GirishTaharabadkar
    @GirishTaharabadkar 18 часов назад +2

    आता कसल्या भाकरी इथे चुलच विझून गेली आहे धूरच dhur पसरला आहे आता आरल केला काय आणि फिरले काय गरज संपली आहे

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 День назад

    हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

  • @shivrajlanjwade1481
    @shivrajlanjwade1481 День назад +1

    तरुण चेहरे म्हणजे काय ? यांच्याकडे जुने कोणीच नाही म्हणून तरुण चेहरे दिले .

  • @pratibhathube
    @pratibhathube День назад +1

    भाकरी फिरवायला राहिलीस कुठे पार जळून तिची राख झाली

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 День назад +1

    फिरवाफिरवी शिवाय आत्तापर्यंत दुसरे केले काय ह्यांनी , आता बसा हलवत

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 День назад

    कुणाचा अभंग कुणाच्या नावावर खपवणारे

  • @aaanajagdale9401
    @aaanajagdale9401 День назад

    आदरणीय शरद पवार साहेब हे गेली पन्नास वर्ष राजकारण समाजकारण या मध्ये सक्रिय आहेत त्यानी अनेक चढ उतार महाराष्ट्र व देशातील जवळून पाहिले आहेत ते काय निर्णय घेतील याचा अंदाज सांगणे कठीण आहे

  • @ashokshelke2468
    @ashokshelke2468 День назад

    Bhakri firva shaheb pan dadachya rastvadhila bharobhar gheu naka nhahi thar je khele aaj parynt te saghle vata jhail natar taila jhad jhail