स्टे किती दिवस असतो| stay order on property|stay order in marathi|stay order type|LawTreasureMarathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 79

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 Год назад +5

    अत्यंत उपयुक्त माहिती आपण दिली आहे. स्टे व मनाई आदेशा बाबतच्या दिवणी दाव्यातील मुळ संकल्पना आपण सोप्या पध्दतीने स्पष्ट केल्या आहेत. सर्व सामान्य माणसांना स्टे कार्यवाही व त्यास अनुसरुन असणारी कोर्ट कार्यपद्धती व निर्णय पध्दती या बाबत पुरेशी माहिती नसते. आपल्या या व्हिडीओ क्लिप मधील स्पष्टीकरणाने बऱ्याच शंकांचे निरसन होते.धन्यवाद सर !💐💐💐

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 9 месяцев назад +2

    धन्यवाद सर

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 Год назад +1

    खूप छान माहिती 👌

  • @dipaknalawade7186
    @dipaknalawade7186 11 месяцев назад +1

    Very very nice

  • @watch8792
    @watch8792 3 года назад +2

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @dhanashreepadawal7157
    @dhanashreepadawal7157 4 месяца назад

    तुमचा व्हिडिओ मधील मुद्दे मला कळले आहेत sir pn तुमचा reply khup महत्वाचा आहे sir

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 5 месяцев назад

    Ok

  • @bansiamale290
    @bansiamale290 8 месяцев назад +2

    तहसील निकालावर sdm ने stay घाईघाईने पुढील आदेश पर्यंत दिला तर तो उठ लागलीच काढता येतो का त्यासाठी कुठे अर्ज आणि कसा करायचा

  • @pravinkunjir1214
    @pravinkunjir1214 Месяц назад

    खरेदी खत झाले आहे , ताबा पावती पण मिळाली आहे , सातबारावर नाव येण्यापूर्वी , स्टे आला आहे.

  • @abhinavwaghmare3387
    @abhinavwaghmare3387 2 месяца назад

    सर यामध्ये सीपीसी च्या प्रोविजन चा पण उल्लेख करत
    जावा.

  • @anjalib2210
    @anjalib2210 2 года назад +1

    वडिलांच्या रेस्टोरेंट वर फक्त भावाच्या मुलाने कब्ज़ा केलेला आहे
    जेव्हा आहमी विवाहित 4 बहिनिंचा अधिकार आहे
    अश्या वेळी काय करावे
    रेस्टोरेंट डॉक्यूमेंट वर वडिलांचे आणि भावाचे नाव स्वता वडिलांनी जागा विकत घेते वेळी नमुद केले होते म्हणजे अर्धा अर्धा अधिकार
    50% वडिलांचा तर 50% भावाचा।
    पण रेस्टॉरेंट ची जागा purchase करते वेळी सम्पूर्ण पैसे वडिलांनी लावले कारण भाऊ लहान होता
    काहि वर्षा अगोदर वडिलांच्या आधीच भावाची death झाली आणि भाऊ आयुष्यात रेस्टॉरेंट मधे बसला नव्हता ।
    रेस्टॉरेंट वडील चालवित असत
    आता भावानन्तर वडीलंची death झाली Court मधे काहीही नमुद न करता भावाचा मुलगा सम्पूर्ण रेस्टॉरेंट चालवित आहे
    आज रेस्टॉरेंट च्या जागेची किन्मत 10-12 करोड़ असेल
    परन्तु सर्वात लहान बहिन जी केरला मधे राहते ती कोर्टात हजर होत नाहिए
    ती स्वता भावाच्या मुलाला सपोर्ट करीत आहे
    पुठे जाऊन दोघेच रेस्टॉरेंट घेतील
    स्टे ऑर्डर आनता येईल का ?
    कृपया योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती 🙏

  • @pallavikulkarni9201
    @pallavikulkarni9201 3 года назад +2

    Sir khup chan apan kuthe practice karta sir?

  • @HG-wh5wb
    @HG-wh5wb 5 месяцев назад

    Sir amchi arogya cbi stay ahe pan 5 mahine zale kiti divas rahil sanga sir

  • @mrmysterious549
    @mrmysterious549 Год назад

    Sir
    Shet jaminivar kirana malachya dukanavar stay aanayacha assel tar aaplyala kiti khch yeto

  • @KNMali-b3b
    @KNMali-b3b 2 месяца назад +1

    जमिनीचा दावादिवानी न्यायालयात दावा चालू आहे.परंतु जमिनी पिक पिकवू नये म्हणून स्टे द्ययचा आहे तर काय करावे.लागेेल दिवसात म्हणजेकिती दिवसात स्टे लागेल. कृपया माहिती अवश्य सांगा

    • @kailaseke5688
      @kailaseke5688 Месяц назад +1

      मला सुध्दा असे करायचे आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Месяц назад

      @kailaseke5688 अधिक माहितीसाठी 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @YogeshAvhad-sl4zi
    @YogeshAvhad-sl4zi Год назад +1

    सर आजोबांच्या जमिनीला नातू स्टे लावू शकतो का

  • @sr4064
    @sr4064 Год назад +1

    शेतजमिनीवर stay ऑर्डर भेटतो का आमची सामायिक जमीन आहे आम्हाला त्यातून काही उत्पन्न नाही गावी राहणारे भावकी जमीन देऊन पैसे खात आहेत

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 2 года назад

    Happy Dipawli sir ste Or Temprvri ordar chi mudat kiti ahe chi mhati kashi milvachi please gadlin kurpay karvi

  • @ravishinde396
    @ravishinde396 10 месяцев назад

    कुळ कायदा विभागातील mrt कोर्टाचा निर्णय कुळाच्या बाजूने लागला , त्या विरोधात मूळ मालकाणे high कोर्ट मध्ये अपील केले आणि त्यावर अंतरीम स्टे मागितला आणि नंतर मूळ मालकाने जमीन विकून टाकली तर तो अंतरीम स्टे रद्द होतो का ?

  • @mohanpatil5533
    @mohanpatil5533 Год назад

    Sir मला एक सांगू शकता का जमिनी मालक जमिनी वरती stay order लावला आहे आणि तो जमीन मालक जमीन पेरू शकतो का

  • @dhanashreepadawal7157
    @dhanashreepadawal7157 4 месяца назад

    नमस्कार sir maza que आसा आहे की जागा आमची आहे आणि आम्ही नियमानुसार त्यांना अडीच फूट जागा पाऊल वाट म्हणून देत आहोत तर घर बांधताना वरून बाहेर कडू शकतो ना आम्ही .. तर जे लोक आहेत ते बोलताहेत की जी अडीच फूट सोडली आहे त्याच्या वर आमचा काही हक्क नाही खाली पाऊल वाटे पासून हवेत जागा सोडली पाहिजे म्हणून ते बोलताहेत कामवर स्ते आणणार पण जर जागाच. आपली आहे आणि आपल कोणत्याच प्रकारचे अतिक्रमण केले नाही किंवा त्यांच्या जागेत जात नाही तर ते आपल्या बांधकामावर stay आणू शकतील का . sir please please please please tell me ans ...

  • @rushikeshkalamkar6645
    @rushikeshkalamkar6645 2 года назад +3

    Stay दिल्यावर जमिनीत पीक घेतली तर काय होत??

  • @sunilthakare9412
    @sunilthakare9412 8 месяцев назад +1

    आदरणीय सर मला एक माहिती विचारायची आहे कोर्टाने खाजगी मालमत्तेमध्ये एखाद्याच्या प्लॉटवर शेजारच्या लाटणे अतिक्रमण केले असेल तर ते अतिक्रमण हटवण्याच्या त्या व्यक्तीचे घर पाडले आहे का कारण माझ्या प्लॉटमध्ये शेजारच्या आणि अशाच प्रकारचे अतिक्रमण केले आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  8 месяцев назад

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या

  • @kailaseke5688
    @kailaseke5688 Месяц назад

    जो पर्यंत दाव्याचा पुर्णपणे निकाल लागतं तो पर्यंत पिके घेण्यास मनाई करण्यासाठी

  • @gautampathare1366
    @gautampathare1366 7 месяцев назад

    दिवाणी न्यायालयाने रस्त्यासाठी स्टेटस केला आहे. त्यानंतर वादिनी जमीन विक्री केली. आता स्टे राहील किंवा नाही याबद्दल सांगा सर

  • @sarjeraomali7628
    @sarjeraomali7628 2 года назад

    अतिक्रमण कोर्ट कमिशन खर्चा सहित दावा मंजूर झाला तर किती व कोनता कोनता खर्च मिळतो , किती मिळतो

  • @biomedeasy5376
    @biomedeasy5376 2 года назад

    Sir atikraman sathi stay order cha maximum duration kiti astos court kadun?

  • @surajkedari9858
    @surajkedari9858 2 года назад +2

    आमच्या लाभात आमच्या चुलत्यांनी हक्कसोड पत्र दिले आहे आणि अता वाटनी पत्राचा दावा दाखल केला आहे

  • @sitaramhatekar9767
    @sitaramhatekar9767 2 года назад

    Stay oder cancel kiva radh hotat ka

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 5 месяцев назад

    Registerd आहे कां हक्क सोडल्याचं,,,,

  • @pallavikulkarni9201
    @pallavikulkarni9201 3 года назад +1

    Suspended with cha arj mhanje kay sir

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      Suspension चा अर्ज म्हणजे जो स्टे कोर्टाने दिलेला आहे तो काढून टाकावा यासाठी अर्ज दिला जातो,परंतु असा अर्ज सर्व कागदोपत्री पुरावे सादर करून दिले पाहिजेत

  • @amolbhosale8898
    @amolbhosale8898 Год назад

    स्टे लागलेली जागा आपण खरेदी करू‌‌ शकतो का

  • @hanamantdabade4076
    @hanamantdabade4076 2 года назад

    सर कलेक्टर स्गगिति दील्यालिआसलि तर स्टे आशे म्हणताका

  • @gajanankolte4176
    @gajanankolte4176 2 года назад

    Meaning of Till then no coarsive step against the petitioner?

  • @Karj-p5w
    @Karj-p5w 2 года назад +1

    सर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या मनाई हुकुमाच्या आदेशा विरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपील करता येते का आणि तो मनाई हुकूम वरीष्ठ न्यायालयाकडून रद्द केला जाऊ शकतो का

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 года назад

    सर एक प्रश्न होता हो परभणी जिल्ह्यातील प्रश्न आहे अप्पर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे महसुली अपील निकाली निघाल्याच्या नंतर पुढील अपिलेट अथोरिटी राज्य शासनाकडे असते असं मी ऐकलंआहे कुणी कुणी म्हणतं विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यानंतर हायकोर्टात रीत याचिका दाखल करता येते कृपया माझा संभ्रम थोडा दूर करावा आणि राज्य शासनाच् कार्यालय कोठे असते औरंगाबाद का मुंबई येथे असते हे पण सांगा

    • @sachinbaridee7987
      @sachinbaridee7987 Год назад

      R̤i̤t̤ d̤a̤k̤h̤a̤l̤ k̤a̤r̤a̤t̤a̤n̤a̤a̤ y̤e̤t̤e̤

  • @shindesunil9179
    @shindesunil9179 3 года назад +1

    सर समजा एखादा शेतकरी आधीपासून शेत जमीन कसत असेल व त्यानंतर तिथे स्टे लागला असेल तर तो शेतकरी शेती करू शकतो का? 🙏

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +2

      स्टे कोणत्या गोष्टीसाठी दिला आहे यावर अवलंबून आहे,जर स्टे जमीन कसण्यासाठी दिला असेल तर शेती करू शकणार नाही

    • @ajayatole8832
      @ajayatole8832 2 года назад +1

      @@LawTreasureMarathi सर तुमचा मोबाईल नंबर द्या मला बोलायचं आहे

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      7219 375 274

  • @prakashpatil4755
    @prakashpatil4755 2 года назад

    महसूल विभाग कोर्टाचा स्टे मानलाच नाही तर काय करता येते

  • @dipakbhoye9398
    @dipakbhoye9398 2 года назад

    Hii

  • @nivasghuge520
    @nivasghuge520 7 месяцев назад

    वडिलांची स्व अर्जित जमिनीवर मुलाला स्टे आणता येते का

    • @nivasghuge520
      @nivasghuge520 7 месяцев назад

      त्यासाठी माहिती द्यावी

  • @amolchandole7419
    @amolchandole7419 2 года назад +1

    खरेदी झाली झाली आहे आणि नोंदी साठी स्टे हवा आहे त्याबाबत माहिती मिळावी

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 года назад

    सर 70 ते 80 वर्ष जुना फेरफार रद्द होऊ शकतो का? जर प्रकरण चार-पाच वर्ष पूर्वी माहीत झाले.

  • @prnavproop7775
    @prnavproop7775 3 года назад +1

    सर मला नंबर देता,का

  • @satishmrudunge9991
    @satishmrudunge9991 2 года назад

    Humsafar sach prakaran Satish Nana murdongi Chincholi taluka samarthit Raj deta hai samosa vyakti ine aaka anatraj deta hai

  • @dipakbhoye9398
    @dipakbhoye9398 2 года назад

    सर no भेटेल ka

  • @JJSYED
    @JJSYED 2 года назад +1

    मागच्या 20 ते 30 वर्षापासून लोक वस्ती झालेली आहे आणि काही दुकाने व्यवसाय थाटले गेले आणि आता सरकार कडून जवळपास 100 लोकांना ती जागा सोडा म्हणून notice बजावली आहे, त्या जागे चा कर घरपट्टी नळपट्टी हे सर्व ग्रामपंचायत घेते..यावर काय remedy मिळेल?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 года назад

      कोर्टात injunction,possession suit file करा

    • @aapasahbhon336
      @aapasahbhon336 Год назад +1

      सर तुमचा नंबर मीळेल का प्लीज

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Год назад

      7219 375 274

    • @Ashi-f9g
      @Ashi-f9g Год назад

      सर कोर्टात स्टेशन आँर्डर साठी केस २ वर्ष झाले सुरू आहे तरीही प्रतिवादी ने
      बिनधास्त कब्जा करून शेतात पेरणी करत आहे काय करावे

  • @janardhanshitole5585
    @janardhanshitole5585 3 года назад +3

    सर मला नंबर देता काय तुमचा

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад

      आम्ही लवकरच सेवा सुरू करणार आहोत
      सध्या तुम्ही आम्हाला इन्स्टग्राम आणि फेसबुक वर संपर्क साधावा.

    • @prasaddeore157
      @prasaddeore157 3 года назад +1

      Koni fugat kaam kryla tyr nhi fkt like subscribe kra yana

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  3 года назад +1

      हि माहिती एवढ्या चांगल्या प्रकारे मिळतेय तुम्हाला
      लाईक करावे subscribe करावे याची अपेक्षा नसते भाऊ कधी
      फुकट तर काम एक मुंगी पण करत नाही ती सुद्धा पोटासाठी काम करते

    • @Ashi-f9g
      @Ashi-f9g Год назад +1

      Right

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  Год назад

      7219 375 274

  • @anitashahane7522
    @anitashahane7522 8 месяцев назад +1

    Hi

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  8 месяцев назад

      7219 375 274 या क्रमांकावर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या